काकी तुम्ही माझ्या मुलाची आवडती डिश बनवली. त्याला मी नुसते तिखट, हळद आणि मीठ लावून फ्राय करते. तुमच्यासारखी रेसिपी पण बनावेन मी. त्याला आवडेल. खूप धन्यवाद. डाळ पण मस्त.
Papuji aap ke kitchen mein mandir hai aur aap wahan chapal ke saath kaise ghum rahe hain galat baat kitchen mein kabhi bi chapal nahi pahenkar aane ka.second thing aap hain tu doo jaan lekin kitchen ke platform par kitna pasara rahta hai.masalon ka ek pura set dhabha aata hai.jis mein sare masale vati mein saath mein rahty hain wo dhaba lene ka itne bottle uthao phir rakho kuon kaam badhane ka ek hi all in one dhabha rakho.
बटाटा fry रवासोबत छान होतात आणि crispy सुद्धा. Song तर सगळे आवडतात ते पण mood नुसार, तसे 1)Shining in setting in sun like a pearl upon the ocean, 2)jeene laga hun pehele se jada, 3)Govyachya kinaryavar, 4)Ek naral dilay darya devala 5)mala ved lagle, हे सर्व tp गाणी अशी सगळीच आवडतात.list वाढतच राहिल.
Hi शुभांगी ताई, तुमचे मनातील सर्वे सीक्रेट आनंदाने सांगू शकता. काही हरकत नाही. तुम्ही छान छान रेसीपी सांगता, बोलू शकता. आम्ही घरातील गोष्टी लक्षात घेऊन वेलकम करतो.
तुमचे खुप धन्यवाद ,आम्ही तुम्हाला सांगितले व्हेज रेसिपी दाखवा तर तुम्ही दाखवले ,आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल खुप आभार.तुम्ही कपडे ठेवण्यासाठी त्या मोठ्या बँग मिळतात त्या घ्या ते व्यवस्थित राहतील .आँनलाईन मिळतील तुम्हाला
काकी आज रात्री च्या जेवणात बटाटा चे काप केले खूप छान झाले माझ्या मुलीला खूप आवडले असचं बनवत जा बोलली .आणि वीडियो तर तूमचे छान असतातच मस्त वाटते बघायला.
खूपच छान बटाटा फ्राय,खास कैरीची डाळ आणि त्याचीच चटणी अशी प्रेम ओतून केली तर कोणालाही आवडेल धन्य ती माऊली आणि तिचा ज्ञानोबा गाणे बोलत किंवा eaikt काम करणे मला खूप आवडते आईसाठी आपल्या खास गाणे गुंगुनावेसे वाटते तुम kitni भोली हो तुम kitni pyari हो ओ मा ,o ma तृप्त झाले tumchevserv view pahun Aap dono हमेशा खुश रहो
दोघांचे हि खुप छान आभारी आहोत कारण विडीवो छानच बनवून दाखवतात दोन्ही पदार्थ खूपच छान होते मज्जा आसते गंमत पण छान करता धन्यवाद चांगले सगळे राहून हासत खेळत राहू देव यश मिळुदे 👌🌷🙏🙏🌷
माझं आवडत गाणं....... हसते हसते कट जाये रसते जिंदगी यूं ही चलती रहे.... ख़ुशी मिले या गम..... बदलेंगे ना हम, जिंदगी चाहे बदलती रहे.........👍 Shubhangi tai ani pappu jivnat kitihi sukh dukh ale tarihi aple he apulkiche nate asech chalat rahnar 👍
Besin chy panayt bhandhi ghasalychi pan pani mix ahe te sabnachy panyamdhe soda aslaymule zhadanchy mulana thoda problem hou shakto tai baki sagle pani taku shakata fakat bhandi ani kapdyache pani taku naka zhadana tai 🙏
एक suggestion देऊ का पप्पू तू एक pyache पानी साठी terrace var taki laun ghe एवढा खर्च तर झालाच आहे त्यात अजून थोडा...नंतर सर्व adjust hote Pan tai na atta Jo Pani baraycha tras Aahe to Kami hoil Ase mala वाटते
वा आज बटाटा फ्रायची रेसिपी मिळाली.ताई अगदी बारीकसारीक गोष्टींसह.खुप छान समजावून सांगतात. आमच्याकडेही हा प्रकार खुप आवडेल.हे एवढे बटाटा फ्रय तर एकाच माणसाला लागतील.मस्तच.👌👌👌👌👍
Thank you, मसाला बटाटा फ्राय रेसीपी दाखवल्या बद्दल, तुमच्या मुला सारखे मला पण बटाटा खूप आवडतात, तुमचा मुलगा खूप चांगला आहे स्वभावाने अणि दिसायला पण, त्याचा पप्पू नाव शोभत नाही
खूप छान थाळी..वाह..मस्त डाळ कैरीची चटणी आणि सगळ्यात मस्त बटाटा फ्राय..क्या मस्त receipe आहे..तोंडाला पाणी सुटले.. गाणी मस्त ..vlog mast..घडीची पोळी पण सुरेख .काकू तर मस्त सुगरण आहेत..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई डाळ आणि बटाटा फ्राय मस्त रेसिपी. मला पण खुप आवडते.बटाटा रवा लावून सुद्धा फ्राय करतात. माझ आवडत गाण आहे अजिब दासता है ये कहा शुरू कहा खतम very nice video Thank you
मला पण बटाटा खुप आवडतो...! बटाटा काप तर भरपुर आवडतात पण आम्ही बेसन पीठ किंवा बारीक रवा लाऊन काप बनवतो पण आज आम्ही तुमच्या प्रमाणे बनवले मस्तं झाले टेस्टी टेस्टी...👌👌🤤
Mast recipe 👌👍ani mast kheli melich vatavran 👏👏👏ani pappuchya mummy shi khodya 👌👍 donhi advertis mummy la perfect 👌👍ata maz gan eik.,....... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम..... जे वापरतात शुभांगी ताई किर......👌 दूध की सफेदी निरमा से आई पांढऱ्याशुभ्र आहे बघा शुभांगीताई 👌
ही बटाट्याची रेसिपी तर छान आहेच पण त्याला अजून चव येण्या साठी त्याला हिरवी मिरची कोथमिर आलं लसूण ची पेस्ट लावली ना आणि तांदलाच्या पिठात मसाला घालचा थोरा हलद आणि मीठ घालाच ते तांदलाच पीठ त्याला लावून म्हावऱ्या सारख तलाचा जॅम भारी लागते 🤤😍 same म्हावऱ्याची चव येते🤤बनून बघा एकदा नक्की
Very nice, it's just an example of simple n healthy living. Happy to see u guys spending ur quality time with nature. Khup chaan. Also it luks very exciting. Nice efforts all through.
खूप छान होता व्हिडिओ, बटाटा फ्राय मस्तच, ## हसते हसते कट जाये रस्ते जिंदगी युंही चलती रहे, खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे........ Favorite songs khup आहेत. त्यातले च एक
आजचा व्हिडिओ मस्तच, आमच्या कडे पण बटाटा फार आवडतो, ओंकार आज तू रेन वॉटर हार्वेस्टिंग ( मी कमेंटमध्ये सुचवले होते)बद्दल बोलत होतास, नक्कीच लाॅकडाऊन नंतर बरीच कामे करणे सोपे होईल तर तूला अजून एक आपूलकीचा सल्ला आहे गोष्ट कोकणातली (युट्यूब चॅनल)फेम अनिकेत रासम यांचे वडील सिव्हिल काॅन्ट्रॅक्टर कम वेल्डिंग फॅब्रिकेटर तसेच वाॅटर प्रूफींगची सगळी कामं करतात ते ठाण्यात राहायला होते पण त्यांना शेतीची पण आवड आहे आणि लाॅकडाऊनमूळे ते पण आपल्या गावीच शेती करत आहेत त्यांचं गाव हरकुळ खुर्द, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, ते तूला नवीन घराच्या कामात मदत करतील तूमच्या सारखीच निर्मळ मनाची आणि इतरांना मदत करणारी माणसं आहेत ती ते स्वतः मुंबई आणि कोकणात राहातं असल्याने तूला खूप चांगली मदत करू शकतील त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल तर तूझी इच्छा असेल तर संपर्क करू शकतोस ते शक्य असेल तर स्वतः येऊन पण काम करू शकतात.🙏 गैरसमज करून घेऊ नका मी माझं वैयक्तिक मत सांगितले 🙏
बटाटा fry सुपर 👍बघूनच पाणी सुटल तोडाला 😋✌️😀 पप्पूशेठ ची स्वारी आज खूप खूष दीसत होती गाणी पण गात होते कुछ तो गडबड है सपने में कोई राजकुमारी आई थी ऐसा लगता भावा खर सांगा 😍🤗. असो असेच खुष आनंदी राहा माऊशी आमची वहीनी आणा आता ✌️🥰 . पप्पू तुमच्यासाठी दोन गाणी १) गोरी गोरी पान माऊशींन सारंखी छान भावा मला एक वहीनी आण 🥰❤️👍 २) बहारों फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है ❤️😊 तुमची फरमाइश पूर्ण केली ✌️👍 मी पण स्वयंपाक करताना गाणी ऐकते आणि गाते पण 👍 भावा तुम्ही जे बोललात ती एडवरटाइज + गण 👌👍😄🤣 बटाटा ,fry रेसीपी दाखवल्या बद्दल माउशी तूमचे ❤️ आभार 🙏 Love u ❤️😘🙏
आजच्या मेनू ने तोंडाला पाणी सुटल. माझ्या लेकाला बटाटा चे सगळे पदार्थ आवडतात. बटाटा काप टेस्टी. डाळ, चटणी पण छान👏✊👍. तुम्ही किती गोड आहात. बटाटा काप व घडीची चपाती बनवली. धन्यवाद. खुप खुप.
ताई आजची रेसीपी साधी पण पाेट भरणारी वाटली. माझे आवडीचे गाणे म्हणजे सबसे बडा रूपय्या चित्रपटातील "वादा कराे जानम, न छाेडाेगे ये दामन, जमाना चाहे छुटे"it's my all time favorite song
खूप छान बटाटा फ्राय बघून तोंडाला पाणी सुटलं खरंच डाळीवर अप्रतिम लागेल आज संध्याकाळचा मेनू हाच आमच्याकडे....😀😀😀😀😀😀😀दादाला उगाच बटाटा फ्रायआवडत नाही काय एवढा एमी बटाटा फ्राय😋😋😋😋खूप छान काकू मस्त ....खरंच तोंडातला पाणी बाहेर आलं आवडतं गाणं ऐकून😄😄😄😄😄😝😝😝😝
Namaste,tai ni banvlela batata fry khul mast aahe. aani pappu sathi maze ek gane pathavte. Munna bada pyara mummy ka dulara,koi kahe chand,koi aankh ka tara.
Kaku cooker cha vapar kara gavi gas Vachel , tumhala lockdown madhe issue nahi honnar....karen electricity and gas gavi issue asto... ani kaki nehmi laxmi sarkhya prasann ani goud ...khup chan video tucmhya shejarche sadhe saral manse khup baar vatate...
हाय पप्पू आणि शुभांगी ताई. तुमचा आजचा व्हिडिओ पण फार छान होता. बटाटा फ्राय मला फार आवडले मी नेहमी असेच करते पण पातळ काप करते. आणि माझे आवडते गाणे-दिल हे छोटासा छोटीसी आशा मस्ती भरी मनकी भोली सी आशा
Batata fry mala paan khup avadtoh. Shubhangitai, donhi recipes chaan hote👌🏻😋. Tondat paani thevun gaani aiklyavar haasu ala. Shubhangitai ani Pappu me ani mazhya sarkhe dusri lokkanna nonvegetable cha ek vegetable alternative dyal ka? Pappu, bahutek magcha paani rain water harvesting ahe? Mala ala ghatlela Chaha ek vela bhakri barobar avdtoh. Pappu, amhi exercise ani paani peet rah toh. Roj vaat bagh toh tumchya blog chi.
काकू डाळ आणि बटाटा फ्राय मस्त म्हणजे मस्तच खरच खूप छान वाटल्या दोन्ही रेसिपी दोन्ही रेसिपी करणार आहे मी.Thanq
Thanks Kaku.... बटाटा फ्राय रेसिपी दाखवल्याबद्दल कैरीदाळ ला पण सुंदर बनवली आता मी दोन्ही रेसिपी बनवणार.
ज्या पदार्थांची वाट बघत होती मी तो पदार्थ आज बघायला मिळाला (बटाटा फ्राय) खुप खुप आभार
Same here
फ्राईड बटाट्या बरोबर गौड दही घे.एकदमच आॅसम.
Mala.pam.aavadto.batata
काकी तुम्ही माझ्या मुलाची आवडती डिश बनवली. त्याला मी नुसते तिखट, हळद आणि मीठ लावून फ्राय करते. तुमच्यासारखी रेसिपी पण बनावेन मी. त्याला आवडेल. खूप धन्यवाद. डाळ पण मस्त.
काकी मला बटाट्याच्या कचऱ्याची भाजी कधी जमली नव्हती.... तुमच्या पद्धतीने केली... अप्रतिम झाली.... Thk u so much❤
बटाट्याचे काफ जसे केलात तसे सेम पद्धतीने वांग्याचे काफ बनवा एकदा, फक्त शालो फ्राय करायचे खूप छान लागतात, एकदा ट्राय करून बगा आणि आम्हाला पण दाखवा💕
एवढी सोपी आणि चटपटीत रेसिपी बनवायला च पाहिजे, गाणं : हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे👍☺️
Hi
You should have used rain water in plant,rather than throwing away and using utensils washed water in plant.
Don't do again.
@@priyam9717 He is brainless
@@jagrutimhatre81 ✔️
Papuji aap ke kitchen mein mandir hai aur aap wahan chapal ke saath kaise ghum rahe hain galat baat kitchen mein kabhi bi chapal nahi pahenkar aane ka.second thing aap hain tu doo jaan lekin kitchen ke platform par kitna pasara rahta hai.masalon ka ek pura set dhabha aata hai.jis mein sare masale vati mein saath mein rahty hain wo dhaba lene ka itne bottle uthao phir rakho kuon kaam badhane ka ek hi all in one dhabha rakho.
बटाटा fry रवासोबत छान होतात आणि crispy सुद्धा. Song तर सगळे आवडतात ते पण mood नुसार, तसे 1)Shining in setting in sun like a pearl upon the ocean, 2)jeene laga hun pehele se jada, 3)Govyachya kinaryavar, 4)Ek naral dilay darya devala 5)mala ved lagle, हे सर्व tp गाणी अशी सगळीच आवडतात.list वाढतच राहिल.
तुम्ही दोघे रेसिपी बनवता तेव्हा बोलता आणि कामं करता ते खूप सहज सुंदर असते. मला मी तुमच्या बरोबर आहे असंच वाटतं.असेच दोघंही आनंदी रहा.
Hi शुभांगी ताई, तुमचे मनातील सर्वे सीक्रेट आनंदाने सांगू शकता. काही हरकत नाही. तुम्ही छान छान रेसीपी सांगता, बोलू शकता. आम्ही घरातील गोष्टी लक्षात घेऊन वेलकम करतो.
बटाटा फ्राय आणि मसूर कैरीचे वरण 👌पप्पूदादाचे दोन्ही जाहिरातीतील गाणे 👌
तुमचे खुप धन्यवाद ,आम्ही तुम्हाला सांगितले व्हेज रेसिपी दाखवा तर तुम्ही दाखवले ,आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल खुप आभार.तुम्ही कपडे ठेवण्यासाठी त्या मोठ्या बँग मिळतात त्या घ्या ते व्यवस्थित राहतील .आँनलाईन मिळतील तुम्हाला
डाळ कुकर मध्ये शिजवलीत तर वेळ व गॅस दोन्हीची बचत होईल,.
काकी आज रात्री च्या जेवणात बटाटा चे काप केले खूप छान झाले माझ्या मुलीला खूप आवडले असचं बनवत जा बोलली .आणि वीडियो तर तूमचे छान असतातच मस्त वाटते बघायला.
खूपच छान बटाटा फ्राय,खास कैरीची डाळ आणि त्याचीच चटणी
अशी प्रेम ओतून केली तर कोणालाही आवडेल
धन्य ती माऊली आणि तिचा ज्ञानोबा
गाणे बोलत किंवा eaikt काम करणे मला खूप आवडते
आईसाठी आपल्या खास गाणे गुंगुनावेसे वाटते
तुम kitni भोली हो तुम kitni pyari हो
ओ मा ,o ma
तृप्त झाले tumchevserv view pahun
Aap dono हमेशा खुश रहो
दोघांचे हि खुप छान आभारी आहोत कारण विडीवो छानच बनवून दाखवतात दोन्ही पदार्थ खूपच छान होते मज्जा आसते गंमत पण छान करता धन्यवाद चांगले सगळे राहून हासत खेळत राहू देव यश मिळुदे 👌🌷🙏🙏🌷
माझं आवडत गाणं.......
हसते हसते कट जाये रसते
जिंदगी यूं ही चलती रहे....
ख़ुशी मिले या गम.....
बदलेंगे ना हम, जिंदगी चाहे
बदलती रहे.........👍
Shubhangi tai ani pappu jivnat kitihi sukh dukh ale tarihi aple he apulkiche nate asech chalat rahnar 👍
Besin chy panayt bhandhi ghasalychi pan pani mix ahe te sabnachy panyamdhe soda aslaymule zhadanchy mulana thoda problem hou shakto tai baki sagle pani taku shakata fakat bhandi ani kapdyache pani taku naka zhadana tai 🙏
एक suggestion देऊ का
पप्पू तू एक pyache पानी साठी terrace var taki laun ghe
एवढा खर्च तर झालाच आहे त्यात अजून थोडा...नंतर सर्व adjust hote
Pan tai na atta Jo Pani baraycha tras Aahe to Kami hoil
Ase mala वाटते
नमसोकाकू ओंकार छान केली मसूर कैरी दाळनंतर बटाटा फ्राय छान
Kaki mi aaj karun pahile बटाटा फ्राय खूप छान झाले होते....tq so much...majya mr na pn khoop avadle👌👌👌👌
vlog masta.Maay lek jodi masta matching.ekmekana japata khup.Jevan badhiya.Batata ,daal donhi sahi.
वा आज बटाटा फ्रायची रेसिपी मिळाली.ताई अगदी बारीकसारीक गोष्टींसह.खुप छान समजावून सांगतात. आमच्याकडेही हा प्रकार खुप आवडेल.हे एवढे बटाटा फ्रय तर एकाच माणसाला लागतील.मस्तच.👌👌👌👌👍
Thank you, मसाला बटाटा फ्राय रेसीपी दाखवल्या बद्दल, तुमच्या मुला सारखे मला पण बटाटा खूप आवडतात, तुमचा मुलगा खूप चांगला आहे स्वभावाने अणि दिसायला पण, त्याचा पप्पू नाव शोभत नाही
खूप छान रेसिपी बघून मला आनंद झाला बटाटा फार्य 👍🙏 आवडीचे गाणं सर्व आवडते
खूप छान थाळी..वाह..मस्त डाळ कैरीची चटणी आणि सगळ्यात मस्त बटाटा फ्राय..क्या मस्त receipe आहे..तोंडाला पाणी सुटले.. गाणी मस्त ..vlog mast..घडीची पोळी पण सुरेख .काकू तर मस्त सुगरण आहेत..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Pawasache changle pani fekale ani sabanache pani zadana ghatale
Wow khupch sunder recipe Chan . Maze advdiche song aahe. दो दिवाने शहर मै रात मे और दोपेहर मै
ताई दोन्ही रेसिपी खूप मस्त माझे आवडते गाणे ये चांदसा रोशन चेहरा
शुभांगीताई बटाटाफ्राय छान केलात माझ्या नातींना खुप आवडतो उद्याच करुन देते.पुर्वीचे किचन मांडणी छान होती ताईला मसाले शोधायला ईकडेतिकडे फिरावे लागत नव्हते सर्व हाताजवळच होते .मी तसाच कट्टा करणार होते .
बटाट्याला मसाला लावताना हिंग पण टाका....तांदळाची पिठी आणि रव्यात घोळवून तळले तर मसाला तेलात सुटणार नाही
बाकी रेसिपी मस्तच 👍🤩
ताई कुकर फार कमी वापरता चांगली सवय आहे. 👌👌म्हणुन डाळ भाजी टेस्टी होत.
ShubhangI tai thumhi jar potato la rawa लावून फ्राय केले तर खूप crispy होतात....रव्या मधे थोडा सा rice flour mix Karu Shakta..khup Chan लागते
आम्ही बटाट्याची काप करताना त्याला तांदूळ पीठ/रवा+तांदूळ पीठ याचे coating करतो
खुप छान एकदाचा बटाटा फ्राय पाहायला मिळाला.😘😘😁👍👍👍🙏🙏🙏
Chhan video. Song “देव जरी मज कधी भेटला ....” जुने गाणे आहे.
ताई डाळ आणि बटाटा फ्राय मस्त रेसिपी. मला पण खुप आवडते.बटाटा रवा लावून सुद्धा फ्राय करतात. माझ आवडत गाण आहे अजिब दासता है ये कहा शुरू कहा खतम very nice video Thank you
मस्त छान बटाटा फ्राय आवडली रेसिपी करते आजच
मला पण बटाटा खुप आवडतो...!
बटाटा काप तर भरपुर आवडतात पण आम्ही बेसन पीठ किंवा बारीक रवा लाऊन काप बनवतो पण आज आम्ही तुमच्या प्रमाणे बनवले मस्तं झाले टेस्टी टेस्टी...👌👌🤤
हंबरूनं वासराने चाटली जेव्हा गाय...
तवा म्हने तिच्यामध्ये दिसली माझी माय
हि कविता मला खुप आवडते
Tumhi manjara la gavi ghevoon jata ka.
Extra rain water zadansathi thevaych na.....btata fry hmmmmmm msttttt....mi pn asech bnvte.....
पप्पु , जीते पान्याचे हांडेकलशी भरून ठेवले आहे ना तिथे पण ओठा केला पाहिजे होता, म्हणजे खाली सामान राहीले असते आणि वर हांडेकलशी ठेवता आले असते.
वलॉग छान होता बटाट्याची भाजी pn मस्त साधी सोपी झटके पट होणारी 👌👌👌
Vah didi daal aur aalu fry mera manpasand khana. Bahut badhiya khana.
Batatyachi recipe Chan dakhavali ahe.. majhi mulgi pan office cha kaam kartana ear phone lavun gani aikate.. Zhadanna sabnacha pani ghalu naka, chemicals astat.
Mast recipe 👌👍ani mast kheli melich vatavran 👏👏👏ani pappuchya mummy shi khodya 👌👍 donhi advertis mummy la perfect 👌👍ata maz gan eik.,.......
विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम.....
जे वापरतात शुभांगी ताई किर......👌
दूध की सफेदी निरमा से आई
पांढऱ्याशुभ्र आहे बघा शुभांगीताई 👌
आमच्याकडे पण बटाट्याच्या काचर्या खुप आवडतात.बटाटे fry पण करुन बघेन नक्कीच आवडेल.मला जुनी गाणी आवडतात. मी स्वयंपाक बनवताना गाणी ऐकते आवडतं मला
ही बटाट्याची रेसिपी तर छान आहेच पण त्याला अजून चव येण्या साठी त्याला हिरवी मिरची कोथमिर आलं लसूण ची पेस्ट लावली ना आणि तांदलाच्या पिठात मसाला घालचा थोरा हलद आणि मीठ घालाच ते तांदलाच पीठ त्याला लावून म्हावऱ्या सारख तलाचा जॅम भारी लागते 🤤😍 same म्हावऱ्याची चव येते🤤बनून बघा एकदा नक्की
व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्तंच... बटाटा फ्राय पाहून तोंडाला पाणी सुटलं...
गाणं-सप्तपदी ही रोज पाहते
तुझ्याचसाठी शतजन्मीचे हे माझे नाते
🙏👍
Kup chan tai
Very nice, it's just an example of simple n healthy living. Happy to see u guys spending ur quality time with nature. Khup chaan. Also it luks very exciting. Nice efforts all through.
Gharat chappal ghalun firayche aani baher without 🙏🙏😂😂😂aani Pani😀😀
Tandalache suke pithache masala ghalun coating dile aani shallow fry kele ki chhan kurkurot hotat batata kaap
खूप छान होता व्हिडिओ, बटाटा फ्राय मस्तच,
## हसते हसते कट जाये रस्ते जिंदगी युंही चलती रहे, खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे........ Favorite songs khup आहेत. त्यातले च एक
Potato my favourite मला ही गाण गुन गुनायल आवडत👌🙂⚘
मसुरिची दाळ कयरी टाकून खुप छान बटाटा पण खुप छान काकु काकु पावसाचे पाणी खाली का साडुन दिले ते झाडाला टाकले आसते तर चालेल आसते काकु पाणी वेस्ट गेल नसते
दोन्ही रेसिपी एकदम छान होत्या मला खूप आवडले मी सुद्धा आता बनवेल आणि पप्पू तुझे गाणीही खूप सुंदर होते थँक्यू शुभांगी ताई आणि पप्पू
नमस्कार मावशी आणि ओम(पप्पू)मी आता बटाटा फ्राय करून बघीतले खुप छान झाले
आजचा व्हिडिओ मस्तच, आमच्या कडे पण बटाटा फार आवडतो, ओंकार आज तू रेन वॉटर हार्वेस्टिंग ( मी कमेंटमध्ये सुचवले होते)बद्दल बोलत होतास, नक्कीच लाॅकडाऊन नंतर बरीच कामे करणे सोपे होईल तर तूला अजून एक आपूलकीचा सल्ला आहे गोष्ट कोकणातली (युट्यूब चॅनल)फेम अनिकेत रासम यांचे वडील सिव्हिल काॅन्ट्रॅक्टर कम वेल्डिंग फॅब्रिकेटर तसेच वाॅटर प्रूफींगची सगळी कामं करतात ते ठाण्यात राहायला होते पण त्यांना शेतीची पण आवड आहे आणि लाॅकडाऊनमूळे ते पण आपल्या गावीच शेती करत आहेत त्यांचं गाव हरकुळ खुर्द, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, ते तूला नवीन घराच्या कामात मदत करतील तूमच्या सारखीच निर्मळ मनाची आणि इतरांना मदत करणारी माणसं आहेत ती ते स्वतः मुंबई आणि कोकणात राहातं असल्याने तूला खूप चांगली मदत करू शकतील त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल तर तूझी इच्छा असेल तर संपर्क करू शकतोस ते शक्य असेल तर स्वतः येऊन पण काम करू शकतात.🙏 गैरसमज करून घेऊ नका मी माझं वैयक्तिक मत सांगितले 🙏
छान छान छान स्वयंपाक जेवण छान आहे अनिता शिंदे पुणे
Extra rain water टॉयलेटमध्ये वापरावे ...... पाणी वाचते
बटाटा fry सुपर 👍बघूनच पाणी सुटल तोडाला 😋✌️😀
पप्पूशेठ ची स्वारी आज खूप खूष दीसत होती गाणी पण गात होते कुछ तो गडबड है सपने में कोई राजकुमारी आई थी ऐसा लगता भावा खर सांगा 😍🤗. असो असेच खुष आनंदी राहा माऊशी आमची वहीनी आणा आता ✌️🥰 . पप्पू तुमच्यासाठी दोन गाणी
१) गोरी गोरी पान माऊशींन सारंखी छान भावा मला एक वहीनी आण 🥰❤️👍
२) बहारों फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है ❤️😊
तुमची फरमाइश पूर्ण केली ✌️👍
मी पण स्वयंपाक करताना गाणी ऐकते आणि गाते पण 👍
भावा तुम्ही जे बोललात ती एडवरटाइज + गण 👌👍😄🤣
बटाटा ,fry रेसीपी दाखवल्या बद्दल माउशी तूमचे ❤️ आभार 🙏
Love u ❤️😘🙏
आजच्या मेनू ने तोंडाला पाणी सुटल. माझ्या लेकाला बटाटा चे सगळे पदार्थ आवडतात. बटाटा काप टेस्टी. डाळ, चटणी पण छान👏✊👍. तुम्ही किती गोड आहात. बटाटा काप व घडीची चपाती बनवली. धन्यवाद. खुप खुप.
Thumhi potato fry keylya सारखे मी try करेन.🙏
खूप छान बटाटयाचे काप मला खूप आवडतात. केरी टाकून कोणतीही डाळ खूप छान लागते👌
ताई आजची रेसीपी साधी पण पाेट भरणारी वाटली. माझे आवडीचे गाणे म्हणजे सबसे बडा रूपय्या चित्रपटातील "वादा कराे जानम, न छाेडाेगे ये दामन, जमाना चाहे छुटे"it's my all time favorite song
खूप छान बटाटा फ्राय बघून तोंडाला पाणी सुटलं खरंच डाळीवर अप्रतिम लागेल आज संध्याकाळचा मेनू हाच आमच्याकडे....😀😀😀😀😀😀😀दादाला उगाच बटाटा फ्रायआवडत नाही काय एवढा एमी बटाटा फ्राय😋😋😋😋खूप छान काकू मस्त ....खरंच तोंडातला पाणी बाहेर आलं आवडतं गाणं ऐकून😄😄😄😄😄😝😝😝😝
माझी आवडती गाणी तर खुप आहेत... त्यातलेच एक..."तुमसे मिलके ऐसा लगा.. तूमसे मिलके.. आ
रमा हुये पुरे दिलके.....
ओट्याखाली अजुन एकेक लादी कडप्पा टाकला असता तर भरपुर सामान राहील आणी छान दिसेल
Amhala pan awadto Batista kap te shalwo fry kara n tandlach pith laun thode thode fry kara masala Chiktun rahil
Batata kap read kara
Mi aaj batatyache kap kele hote ....Tumchi recipe baghun.... Khup chan zale hote... . Saglyanna aavdle
Taai Tumhi cooker wapra dal sathi.. Gas sudha save karu sakta.
ताईने साडीच्या घड्या छान घातल्या ताईने मस्त डाळ करून दाखविली बटाटा फाय मस्त आमच्याकडे सर्वांना आवडतो ताईने छान बटाटा फाय कसा करायचा छान समजून सांगितले
साधी सोपी डिश मस्त. मसाला बटाटा ऑल टाईम फेव्हरेट. विको टर्मरिक आणि निरमा चे प्रमोशन सहज की मुद्दाम?
Namaste,tai ni banvlela batata fry khul mast aahe. aani pappu sathi maze ek gane pathavte. Munna bada pyara mummy ka dulara,koi kahe chand,koi aankh ka tara.
मी पण बटाट्याचे काप करते,फक्त रवा तांदळाच्या mixture मधे घोळवून फ्राय करते तसेच वांग्याच् पण छान लागते
Mi pan jenvha swayankpak karte tevha mi sudhha gani mhante ani radio chaluch asto mast fm laun kam karte
🙏💐 खूप मस्त व्हिडिओ शुभांगीताई !
रेचिपीचे नाव डिस्क्रिप्शन मध्ये लिहित जा प्लीज.
रेचिपी सर्च मध्ये सापडत नाही नंतर नाहितर .
रेसिपी नाव आणी साहित्य इनबॉक्स मध्ये नक्की लिहा
आम्हाला रेसिपी शोधायला सोपे पडेल
Hoo tech na
,
Ho please
ताई तू खुप कमेंट करतेस 🤣👍
Kaku cooker cha vapar kara gavi gas Vachel , tumhala lockdown madhe issue nahi honnar....karen electricity and gas gavi issue asto... ani kaki nehmi laxmi sarkhya prasann ani goud ...khup chan video tucmhya shejarche sadhe saral manse khup baar vatate...
Aai asli ki asch sadh pn chan chan jevayla milat
Khoop chan video nehmiprmane pn kaki tumhi coukar ka lawt nahi gass vachnar tevd batata kaap tar khoop chan pani Shutl tondala bgun 😋
Simple recipe testy recipe 👍👍👍👍👍musukrane ki vajah tum ho❤️❤️❤️❤️
Mi pan batata laver. Asech banavte mi pan batata pan patal chirte tyamule laver fry hotate. Mast kaki
कैरीच वरण तळलेला बटाटा रेसिपी एक नंबर
Basin che paani zadala naka taku tyapeksha changale paani taka 😊
Voice quality is very poor. Use mic for good voice quality
आजच्या दोन्ही रेसिपीज खूप छान.माझेआवडते गाणे आहे : जिंदगी प्यार का गीत हैं उसे हर दिल को गाना पडेगा
Kaku, tumchya saglya recipe mala far aavadtat.Pappuchi badbad pan far aavadte.
ताई तुम्ही दोन्ही पदार्थ बनवलेले अप्रतिम खूपच छान
हाय पप्पू आणि शुभांगी ताई. तुमचा आजचा व्हिडिओ पण फार छान होता. बटाटा फ्राय मला फार आवडले मी नेहमी असेच करते पण पातळ काप करते.
आणि माझे आवडते गाणे-दिल हे छोटासा छोटीसी आशा मस्ती भरी मनकी भोली सी आशा
आजच्या दोन्ही रेसीपी खूप छान, पप्पू तू म्हटलेली दोन्ही गाणी नव्हती ऍडव्हर्टाईस होत्या, माझ्या आवडीचे गाणे क्या मौसम आया है....😊🌹
Batata fry mala paan khup avadtoh. Shubhangitai, donhi recipes chaan hote👌🏻😋. Tondat paani thevun gaani aiklyavar haasu ala. Shubhangitai ani Pappu me ani mazhya sarkhe dusri lokkanna nonvegetable cha ek vegetable alternative dyal ka? Pappu, bahutek magcha paani rain water harvesting ahe? Mala ala ghatlela Chaha ek vela bhakri barobar avdtoh. Pappu, amhi exercise ani paani peet rah toh. Roj vaat bagh toh tumchya blog chi.
Donhi jahiratichi gani aahet. Batata fry mala pan aawadto. Same vang fry banvte.
🌹🙏ताई. तुमचे. घर. खुप सुंदर आहे ❤❤❤❤
Majhya mulala pan he ase batata fry khup awadtat mi chat masala hi use karte aajun test chan yete kakini dalichi recipe chan banvali 👌👌👌👌
Aajchi gani chan resipi chan omkarchi chapati bhajan pan chan sundarch video
# nice video # omi your camera angal style Supbb # recipe ymmy # song # ( maa o meri ma Mey teyra laadla) dedicate ( subhangi Aunty n omii lovely)
बटाटा फ्राय मस्त आमच्या घरात सर्वांना आवडतं चार-पाच दिवसांनी करायला सांगतात
Khoob Shaan aahe Tum chi recip