तोंडाला पाणी सोडणारी हटला वांग्याची भाजी | Village Style Jackfruit Seeds Vegetable Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 322

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 года назад +2

    हटला वांग्याची भाजी फारच छान बनवली.माझ्यासाठी ही भाजी नवीन आहे.मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करीन.दुसरी गोष्ट मला गाव व गावातील जीवन ,तेथील शेतातून आणलेला ताजा भाजीपाला व त्याची बनवलेली भाजी ,निसर्गरम्य वातावरण हे सर्व खूपच आवडते.

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 3 года назад +1

    वा खूप छान झाली भाजी थँक्यू शुभांगी ताई

  • @deepabhatt40
    @deepabhatt40 3 года назад +5

    मला फणसाच्या बियांची भाजी खूपच आवडते...गावच जीवन वेगळच आहे सुंदर निसर्गसौंदर्य आणि सोबत लज्जतदार पदार्थ.... आंबे, जाम, जांभूळ, करवंद अहाहा😋😋😋😋

  • @unnatifilmsenterprises9415
    @unnatifilmsenterprises9415 3 года назад

    फार छान झाली रेसिपी एकदम झकास

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 года назад +1

    खूप छान रेसिपी..तोंडाला पाणी सुटलं.आजुन फणस नाही मिळाला.. पण मिळाला की नक्की करून बघणार..काकू तुमची मी खूप आभारी आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ ❤️❤️❤️❤️

  • @manojpagare4884
    @manojpagare4884 3 года назад +1

    मस्त भाजी झाली, खूप छान

  • @surajpawar541
    @surajpawar541 3 года назад +4

    माऊ खुप छान रेसिपी दाखवते. आमच्या सिंधुदूर्गला फणस च्या बियानां आठळ्या असे म्हणतात.
    आम्ही आठळ्या ची भाजीत गोलीम (जावळा/जोअला) टाकुन बनवतात खुप छान लागते.
    श्रावणात तर अळु ची पातळ भाजी (अळुचं फतंफतं) मंध्ये आठळ्या आम्ही टाकतो खुप छान लागते अळु....
    टिप. उन्हाळा मे महीन्यात खुप बरके फणस मिळतात कींवा ते झाडावर खराब होतात. ते घरी आणायचे आणि त्या मधल्या सर्व आठळ्या काढायच्या व त्यांना ओल्या लाल मातीच्या मिश्रनात घोळवुन (कोटींग) करुन कडक उन्हात 3 ते 4 दिवस सुकवायच्या वरची माती सुके पर्यंत. आठळ्या खराब होत नाहीत. पावसात टिकुन राहतात.
    पाण्याचा नियम आवडला किमान 3 लीटर पाणी शरीरात गेल पाहीजे...
    माऊ ,ओंकार, दिल 🐈 मिस यु लव यु💕

  • @ऊषाशिंदे-न1न
    @ऊषाशिंदे-न1न 3 года назад +1

    खुप छान काकु 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shantakenkre4727
    @shantakenkre4727 3 года назад

    हो, आम्हाला पण गावच आवडते ताईची रेसीपी खुप आवडतात मला पप्पू पण छान पैकी सांगतो आरोग्याचे व खाण्याचे त्याला खुप काही माहित आहे आठल्याची भाजी मस्त झाली.👌

  • @sumedhanaik7824
    @sumedhanaik7824 3 года назад +1

    फणस माझे सर्वात आवडते फळ आहे. आठल्यांची भाजी तर अप्रतिम. मस्तक रेसिपी.

  • @rajanibhalerao2757
    @rajanibhalerao2757 3 года назад

    मला पण कोकण खूप आवडते आणि माझ्याजवळ सतत पाण्याची बाटली असते आणि फणसाच्या बिया कुकर मध्ये शिजवून घ्यावे आणि भाजी खुप छान

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 3 года назад +1

    Athlyachi व वांग्याची भाजी मला खूप आवडते वाह्ह. मलाही गावचे phnsachi भाजी आंबे, kajichi bhaji mla khup avdte 👌🙏. ताईने भाजी खूपच छान बनविली.

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 3 года назад +2

    Waw mast ahe recipe.

  • @arunakanavaje4922
    @arunakanavaje4922 3 года назад

    Khup chan aahe video

  • @shraddhakambli975
    @shraddhakambli975 3 года назад

    Very tasty 👌👌

  • @renukasakpal234
    @renukasakpal234 3 года назад

    व्वा मस्त खुप छान फणसाच्या आठळ्याची भाजी वांग टाकून मस्तच त्यात थोडी सुकी मच्छी घातली की अजून खुपच छान लागते

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 3 года назад +1

    Nice vlog bhaji khup chan 😋😋😋

  • @spskitchen5452
    @spskitchen5452 3 года назад

    खुप छान भाजी.

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 года назад +1

    छान झाली भाजी मस्त 👌👌👍👍🙏

  • @KappisRecipes
    @KappisRecipes 3 года назад +1

    रेसीपी मस्त आहे.

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 года назад +2

    सुंदर झाली आहे भाजी 👌👌😋😋 ओंकार तुझा पाणी पिण्याबद्दल हेल्दी सल्ला खूपच छान 👌👌🌹

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +2

    सुंदर रेसिपी 👌👍

  • @chandajathar1917
    @chandajathar1917 3 года назад +1

    भाजी मस्त बनविली.

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 3 года назад +1

    आठलांच्या bhaji madhe सुक्की karandi ghalun pan kartaat. Ekdum yum laagte. Thank U ya vlog baddal😊

  • @rajendratambe1734
    @rajendratambe1734 3 года назад +1

    मस्तच 👍

  • @rjhindustangamer6529
    @rjhindustangamer6529 3 года назад +1

    छान झाली भाजी....आम्ही पण करतो....नुसते अटळ उकडून मीठ टाकून पण खायला छान लागतात.....मला बरंका फणस खुप आवडतो.......फणसाची भाजी ( कुईरीची ...म्हणजे..छोटा कोवळ्या फणसाची भाजी) खुप आवडते.😊

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 3 года назад +1

    काकू किती आत्मीयतेने शिकवता प्रत्येक रेसिपी
    खूप भारी झlली.
    इतके दिवस आम्ही ऐकून होतो ह्या भाजी बद्दल आज त्याची डिटेल माहिती रेसिपी सकट मिळाली.
    खूप खूप धन्यवाद काकू 👍🙏🙏

  • @jytuikajoshi2039
    @jytuikajoshi2039 3 года назад +1

    काकु खूप छान आहे तुमची नविन भाजी नक्की पाहीन करून

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 года назад +5

    छान दाखवली भाजी काकु 👍 धन्यवाद ओमकार ❤️

  • @shwetamungale5655
    @shwetamungale5655 3 года назад +1

    Mast recipe nakki try Karin..😊

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 года назад +1

    व्वा... खुप मस्त माझी सर्वात आवडती भाजी. पण यावर्षी अजुन फणस आणला नाही. त्यामुळे हि भाजी खायला मिळाली नाही. कोकणातल्या सर्व मुलींना गावच्या गोष्टी आवडतात. मग ताईला आवडणार.👌👌😋😋❤️

  • @ushajadhav2152
    @ushajadhav2152 3 года назад +1

    भाजी छान पाणी पिण्याची टिप खूपच छान.

  • @SwatiBhosale-ji9rw
    @SwatiBhosale-ji9rw 3 года назад +2

    Bhaji Receipe 👌👌details मध्ये सांगितली

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 3 года назад +2

    Very nice vlog.Both of you are very kind.love you. Stay blessed.

  • @ashwinisalkar6676
    @ashwinisalkar6676 3 года назад

    Kaku mastach 1no jhali ahe athla vangyachi bhaji jabardast 😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍❤💖

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 3 года назад +1

    खुप छान

  • @sarthaksolanki7560
    @sarthaksolanki7560 3 года назад +1

    Video मस्त होता छानच 😀 love you 😘❤️🌼🌹

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 3 года назад +1

    ही भाजी खूपच चवीष्ट लागते, या मधे बटाटा टाकून पण छान होते भाजी, आणि नोनव्हेज खातात त्यांनी या भाजी मधे कोलीम टाकून भाजी करावी,अप्रतिम लागते.

  • @vaibhavisabnis1513
    @vaibhavisabnis1513 3 года назад

    मला पण तुमच्या घरी यावेसे वाटत आहे ,पपु छान सांगतो ,हे नवीन घर कुठे आहे ,आम्ही ह्या आठळ्या कुकर मध्ये उकडवतो ,नुसते मीठ घालून पण छान लागतात

  • @indumatijadhav8785
    @indumatijadhav8785 3 года назад +2

    Mast banvli bhaji

  • @rohinimohite8673
    @rohinimohite8673 3 года назад

    Khupach chan, aamhi shevga shenga, vangi aani batata ghalto

  • @sarikachavan6203
    @sarikachavan6203 3 года назад +1

    👍👌mast zali bhaji

  • @meghaliminde7813
    @meghaliminde7813 3 года назад +3

    कुकर मध्ये हटला शिजवुन घेऊ शकतो का,,मस्त भाजी,,नक्की try करणार

  • @kavitajadhav869
    @kavitajadhav869 3 года назад +11

    प्लिज मला पण काकींच्या पध्दतीची बटाटा फ्राय रेसिपी शिकायची आहे, दाखवाल का? प्लिज 🙏🙏🙏

  • @ushakumbhar8142
    @ushakumbhar8142 3 года назад +1

    Mastch aahe resipi 👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 3 года назад

    आठळयाची भाजी छान.

  • @nalinipatil7965
    @nalinipatil7965 3 года назад

    माझी मुलगी आयर्लांडला नोकरीसाठी गेली तरी तिला गावच्या गोष्टी खूप आवडतात .भाजी छानच.

  • @manalikadam7550
    @manalikadam7550 3 года назад +3

    ही आटलाची भाजी ही खुप आवडत.
    ताई ह्या आटला ची भाजीत वांग बटाटा डांबा आणि सुखा जवळा (कोलीम)आणि वाटण टाकुन खुपच छान भाजी होते.पपुला आवडेल ही भाजी.एकदा बनवुन दाखवा.

  • @swapnalibane6831
    @swapnalibane6831 3 года назад +2

    मी पण रत्नागिरी ची आहे . माझी मम्मी पण अशीच आटलयाची भाजी बनवते . खूप छान लागते मला आज आठवण आली त्या भाजीची...... थँक्यू काकी 🙏

  • @rohinimohite8673
    @rohinimohite8673 3 года назад

    Om, you become a master chef 👨‍🍳

  • @radhikaagravat6426
    @radhikaagravat6426 3 года назад

    अटलावांगी भाजी👌👌👌👌 😋😋😋😋😜😜🤪🤪😘😘

  • @savitaphalke8675
    @savitaphalke8675 3 года назад +1

    Nice 👍😋👌

  • @kavitajadhav869
    @kavitajadhav869 3 года назад +5

    खूपच मस्त 😋 बघुनच तोंडाला पाणी सुटले, मलाही फणस खुपच आवडतो पण पुण्यात लॉक डाऊन मुळे फणस मिळत नाहीत, मिळालं की पहिल्यांदा भाजी करेल. 🙏🙏

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 года назад

    भाजी खुप छान झाली असणार तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा 👍🙏

  • @sonalizurale7989
    @sonalizurale7989 3 года назад +1

    khup chan aahe kaki bhaji

  • @dr.abhishekkarekar6637
    @dr.abhishekkarekar6637 3 года назад +2

    मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात.तुम्ही एकदा तुमच्या पद्धतीची पाया सूप रेसिपी दाखवा. Waiting for your video.

  • @pranitiwarekar
    @pranitiwarekar 3 года назад +1

    सुकट(जवळा) मध्ये अठूळ मस्त लागतात😋

  • @sunitaukrulkar8856
    @sunitaukrulkar8856 3 года назад

    Khup mast kaku thumchya kadun navin kahitari roj shikayla milta

  • @jeremiahlobo7848
    @jeremiahlobo7848 3 года назад

    I love you watch your videos every day. God bless you all.

    • @rajanishirke1127
      @rajanishirke1127 3 года назад

      Kaku papu best gaon is best.lndia Bharat is best

  • @sangitamore5117
    @sangitamore5117 3 года назад +3

    Waw Mastch 👌👌👌

  • @madhurp986
    @madhurp986 3 года назад +3

    Kaku...ek episode tumhi Omkar la hint dya...tumhi instruct Kara,omkar cook Karel...thoda role reversal for fun....love you kaku

  • @seemakadam8297
    @seemakadam8297 3 года назад +1

    छान आहे भाजी 👌👌👍

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 3 года назад +1

    मला तर आठवण येते लहानपणी हे सारे खाल्ल्याचे आठळ्या आणि वांगी छान खारातल्याआठळ्या छान लागतात आणि चुलीवर तर भाजल्यावर छानच लागते

  • @anujadeshmukh8023
    @anujadeshmukh8023 3 года назад +1

    वांग फ्राय केलं ते खूप आवडलं
    Thanks vahini

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 3 года назад +1

    मस्त बनवली भाजी 👌

  • @suvarnagotad2140
    @suvarnagotad2140 3 года назад +2

    नमस्कार.कोणत्या हि.कड धान्यात टाकून बनवल्या तरी छान चव येते ...किवा भाजुन हि छान लागतात..थोडे मीठ टाकून नुसते शिजवून हि छान लागतात मावशी त्याला करून द्या ...तुम्हाला तर माहित असेल.कदाचित त्याला माहित नसेल

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 года назад +1

    Mastach recepies 👍👍

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 года назад +1

    छान दिसतीये भाजी ,टेस्टी तर असणार च

  • @vileshdarge5228
    @vileshdarge5228 3 года назад

    Sukat takunpn mast lagte hi bhaji

  • @bharatisukale5367
    @bharatisukale5367 3 года назад +1

    कोकणातला रानमेवा 👌👌
    रंगावरूनच आठळ्या ची भाजी सुंदर झालेली
    दिसतेय 👍 ह्यावर्षी कोकणातला रानमेवा लाॅकडाऊनमुळे चाखायला मिळत नाही...
    असो.🙏👍

  • @geetanjaliactor4142
    @geetanjaliactor4142 3 года назад +1

    Khup mast Chan Taai ni kaahe pan banvly Chan aasty tondaala Paani yety

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 года назад

    आम्ही पण करतो आठल्याची भाजी पण सुकट( जवळा) टाकून करतो. 👍👍 आठळ्या मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं👍उपवासाला पण आठळ्या मीठ घालून उकडून किंवा भाजून खातात 👍👍

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 года назад +1

    मस्तच👌

  • @shraddharai5422
    @shraddharai5422 3 года назад

    गावातल्या सगळ्या गोष्टी मलापण खूप आवडतात

  • @janvichile7628
    @janvichile7628 3 года назад +1

    khup chan 👌👌 mla pan khup Aavde

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 3 года назад +3

    वाह: वाह उस्ताद क्या कह दिया आपणे,जर शुभांगी किर चा व्लाग रेसिपी बघायची असेल तर एक पाण्याची बाटली घेऊन बसा,. उस्ताद हम कहते हैं कि शुभांगी किर ताई चे व्लाग रेसिपी बघायची असेल तर उसके उपर पाणी का बाटली फ्री😂😂😂 मस्त ना कशीवाटली आयडिया पप्पु दे टाळी 👏👏👏👍🙏

  • @kishorbane8846
    @kishorbane8846 3 года назад +2

    Khup chan video

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 3 года назад

    खुप मस्त अठलाची भाजी 👌👌

  • @manalikadam7550
    @manalikadam7550 3 года назад +14

    हो मलाही गाव आणि गावच जेवण गावच्या वस्तु व गावी रहायलाही आवडत.

  • @simplemaharashtrianrecipes11
    @simplemaharashtrianrecipes11 3 года назад +1

    भाजी मस्त बनवली मावशी 😊😊👌

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +5

    खूप छान, मला गाव, आणि गावच्या गोष्टी, गावरान रेसीपी आवडतात, आठळ्यांची भाजी मस्त लागते, रसातल्याशेवया.. घावणे, रस... हाे मी पण पाणी खूप पीते... वीडियो छान👏✊👍

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 года назад

    🙏😊 मस्त !

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 3 года назад +1

    छान भाजी 👌👌

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 года назад +1

    खूप खूप आम्हाला पण गाव आवडतो

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 года назад +1

    छान बनवली भाजी ताई.मस्त.आता batatyache मसाला काप् दाखवा.

  • @smitatalekar8006
    @smitatalekar8006 3 года назад

    Fhansachya biyachi bhaji kartana suka javla takun bhaji banva khup chan lagte mast. Tumhi banvleli bhaji pan chan aahe. 👌👌🌹🌹

  • @palchinbhandari1938
    @palchinbhandari1938 3 года назад +1

    आमच्या ताईला पण खूप आवडते ही भाजी

  • @nalinirewandkar6432
    @nalinirewandkar6432 3 года назад +1

    आम्ही पण आठल्याची भाजी अशीच बनवितो.
    पण आता वांगी टाकून बनविणार.

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 3 года назад +1

    Khupch chan bhaji

  • @meenakshithorat1897
    @meenakshithorat1897 3 года назад +3

    हटल नाही आठल्ये म्हणतात.

  • @pdarsh222
    @pdarsh222 3 года назад

    Please do a kitchen makeover

  • @pratibhabhagat3428
    @pratibhabhagat3428 3 года назад +1

    छान आहे

  • @snehalmore5719
    @snehalmore5719 3 года назад

    Athlya halad mith takun ukdun getle tar lavkar hote bhaji mast

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 3 года назад +2

    ताई, तरंगलेला आंबा बघितला.
    तर पाण्यात खाली बुडाला गेलेला आंबा चांगला कि पाण्यावर तरंगलेला.papu inquire & plz explain till next video.
    कारण पावडर मारून पिकवलेले आंबे तरंगतात व original नैसर्गिक पणे पिकलेले आंबे बुडाशी जातात.
    खरे खोटे सांगा plz.
    कारण आता season आहे. व लोकं आंबा खातायत ना.🙏

  • @vijayawalunj8130
    @vijayawalunj8130 3 года назад

    🙏👍 खुप सुंदर रेसिपी, सांगण्याची पद्धत खुप सुंदर काकू,नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींना खरंच उपयुक्त, पण काकू आमला तुमच्या कडे गावी यावं लागेल, कारण आमच्या पुण्यात आठले नाही ना मिळत😊😊👍👌

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 3 года назад +4

    हटला नाही, त्या फणसाच्या बियांना आठळ्या किंवा आठ्या म्हणतात.

  • @shraddhakumbhar6029
    @shraddhakumbhar6029 3 года назад +1

    Papu dada che profession kay

  • @sharadamalushte6201
    @sharadamalushte6201 3 года назад

    Wow masta

  • @bharatishingte7688
    @bharatishingte7688 3 года назад

    हटवा कडक असतो,तो सेपरेट शिजविला तर चालेल का

  • @MansiDiwale
    @MansiDiwale 3 года назад +2

    काकु वांगी न वापरता दुसऱ्या कोणत्या भाजीसोबत बनवता येईल ?