काकी तुम्ही खूप साध्या आहात.. माझ्या आईचा रोजच्या बोलण्यातला शब्द... भांड्याचा खटारा... ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माणसाचा साधेपणा, निर्मळ पणा जाणवून देतात... हा साधेपणा बाप्पा आम्हा मुलांना पण देवो....❤️
तुमचे सगळे vedioes खूप छान असतात. शुभांगी ताई तुम्ही खूप निरागस आहात म्हणुन तुम्ही मला खूप आवडता तुमचा ओंकार पण खूप चांगला मुलगा आहे तुमची दोन्ही मुलं खूप छान आहेत तुम्ही रत्नागिरी चा आहात हे बघून खूप आनंद होतो आजची रेसिपी पण छान. तुमचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. I am proud of you that you
अतीसुंदर डीश आहे खूपच छान आहे रेसिपी . अप्रतिम शेर . सुंदर डान्स माझ्या मुलाला ही कोलंबी ची कोणतिही रेसिपी खूप आवडते कोलंबी,चिकन कधीकेल ना कि तो गुपचूप जाऊन खातो त्याला खूप आवडत कोलंबी चिकन.
अर्थनियोजनासाठी आपण आपल्या basic needs ला priority दिली पाहिजे. नंतर savings ला priority, गरजेचं असेल तरच हौस - मौज. एक म्हण आहे 'अंथरूण पाहून पाय पसरावेत' .हे माझे नियोजन आहे. 🙏
आज बिर्यानी खाण्याचा आनंद नव्हे तर उत्साह ती बनण्याचे कळल्या पासूनच ओमकार ला झालेला वाटत आहे, त्यामुळे चेहर्यावर अधिकचे तेज,उत्स्फूर्त शेरोशायरी आणि अनावर होऊन अगदी ठेक्यात सुबक कोलावरी डान्स...नाही-नाही कोलंबी- डान्स🥐🕺🍤🕺 सुद्धा बाहेर आला आहे.. 🎉🎊🕺🕺😄काकूंच्या डान्स steps त्यांच्या सारख्याच व्हेज/सात्विक पद्धतीच्या होत्या..म्हणजे व्हेज पुलाव किंवा म्हसुर डाळीची आमटी,भात आणि पाल्याच्या चवळीची भाजी स्वतःसाठी बनवल्यासारख्या...🥗🍝🌿🌱 (एक विनंती :- vlog मध्ये नॉन-व्हेज रेसिपी असताना काकु स्वतःसाठी काय बनवतात जेवायला ते सुद्धा जमल्यास नेहमी सांग/किंवा दाखव ओमकार भाई).... बिर्यानी (चिकनची/कोळंबीची) बनत असलेल्या किंवा विकत आणून खाणार्या प्रत्येक घरी लहान-मोठयांची जवळपास अशीच धांदल गडबड असते..(आमच्याही ही घरी माझी आणि माझ्या मुलाची)..!! जणू काही सण-वार,उत्सव असल्यासारखी गत..🎉🎊😄😄😉..
बिर्याणी म्हणजे जीव असतो... आणि Prawns बिर्याणी म्हणजे जीव की prawn 🍤 असतो❤️😉
काकी तुम्ही खूप साध्या आहात.. माझ्या आईचा रोजच्या बोलण्यातला शब्द... भांड्याचा खटारा... ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माणसाचा साधेपणा, निर्मळ पणा जाणवून देतात... हा साधेपणा बाप्पा आम्हा मुलांना पण देवो....❤️
एकदम बरोबर माणसानं कसे जे आहे तेच राहायला पाहिजे.साधीपणानी
Shubhangi vahini, kukarmadhe biryani banavaychi padhat idea samajali
.thank you.
तुमचे सगळे vedioes खूप छान असतात. शुभांगी ताई तुम्ही खूप निरागस आहात म्हणुन तुम्ही मला खूप आवडता तुमचा ओंकार पण खूप चांगला मुलगा आहे तुमची दोन्ही मुलं खूप छान आहेत तुम्ही रत्नागिरी चा आहात हे बघून खूप आनंद होतो आजची रेसिपी पण छान. तुमचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. I am proud of you that you
kakune chhan dance kela ,recipe nehmi pramane mast 👌🏻👌🏻👍👍🙏🙏
Prawns Biryani ekdam bharich👌👌👌Ani doghancha dance pan chan hota👌👌😊😆❤️
Kolambi Biryani recipe yummy.....😋👌Dance pan khup bhari....
मज्जा वाटली हा व्हिडिओ पाहून. तुमचा डान्स अप्रतिम..
Reciepe khup chan aahe cooker open kela tevha ase vatle ki javu test krayla
Recipe chhan vatli bunglyach nav Supriyshubhankar theva
Very nice presentation. We will try at home.
Ek no. Dance ek no. Biryani khup chaan vlog keep going u all family
Kaki biryani khup Chan keli aani dance lai bhari pappu tuzya sarkha Bhau mala suddha hava hota
ताईने बनवली कोळंबीची बिर्याणी ।
दादाच्या तोंडाला सुटले खूप पाणी ।
ताईच्या हाताला चवच न्यारी ।
दादाचा dance लई लई भारी ।
आजचा video छानच 👌
माय लेका चे रिलेशन्स एकदम मस्त ,आम्ही पण रिलॅक्स झालो बघा !!
मस्त काकू छान केली कोळंबी बिर्याणी आणि तुमच्या दोघांचा डान्स पण मस्त
खुप छान video.
अतीसुंदर डीश आहे खूपच छान आहे रेसिपी . अप्रतिम शेर . सुंदर डान्स
माझ्या मुलाला ही कोलंबी ची कोणतिही रेसिपी खूप आवडते
कोलंबी,चिकन कधीकेल ना कि तो गुपचूप जाऊन खातो त्याला खूप आवडत कोलंबी चिकन.
Ek numbar dance aai & pappu bhau👍🔥🔥😂💃💃🕺🕺
Khup chan keliy kolambi biryani
Mumbait tar kiti divasat Kolambi🦐🦐 baghayala pan nai milali kaku😩. Bhaghunach samajte kiti chan zali asel te.💕👍👌
Biryani tr 1no. ... Ani dance pn hota tumcha👍😊
Chutaki vajvun pasara neat lavane mhanje Pappune technology 🙌 use keli ahe .he mala kalale.Je je video m pahile m aanandii ahe.
Jabardast superb kolambi biryani , ani tybarobar pappu tujha dans ani shyari kya bat hai wa wah😊👌👌👌
Narlachya dudhatli mast chvisht biryani,.....
Tai,..lvkrch yeil aaplya,. Pappuchi Rani.
Kakina bagun malahi mazya aaichi athvan yete .....Rusch nat khup chhan ahe
Recipe chaan ch ahe pn aaincha chehra ekdum hasmukh 👌👌😚☺
Nice Vlog and Recipe and Concept .
Khupach chan recipe 👌👌👌👍👍
डान्स करुन व्यायाम पण झाला खुप छान खुश रहा 👍
खूप मनमोकळे आहात दोघेही , त्यामुळे घर पण प्रसन्न होते आणि अन्नाला ही चव येते ...असेच खुश रहा
Recipe mast zhale ahe he Papu chaan enjoy karato ni aamhi lal galato 😝 Tai so sweet of you
Yammi yammi jhinga biryani,,,,what a taste,,,wow,,,great mama,,, , keep it up
एक नंबर कोलंबी बिर्याणी मस्तच पप्पू आई आणि तु रेसिपी करतांना जे बोलता ना तेच तर भारी वाटत ऐकायला
Wow very nice recipe👌👌👌😋😋😋
My favorite biryani 😋😋😋
मम्मी ने बनवली कोलंबी बिर्याणी 👌
पप्पूच्या तोंडाला सुटलं या पाणी 😋
खुप मस्त मला पण तुमची बिर्याणी आवडली 👌👌
कोलंबी biryani 1 number .... मी ताहीरी पुलाव तुम्ही सांगितला आहे तसाच करते.. मला आता तसाच आवडतो...आणि खूप छान होतो.
मस्त तुम्ही हसत खेळत (sportingli)vdo बनवता.👍आमचा पण मूड फ्रेश होतोय 😍
छान वाटला...डान्स....मस्त.....💃🏻😊👌👍🏻
मस्त बिर्याणी झाली आहे ताई
आम्ही पण काल कोलंबी भात बनवला आज तुमची रेसिपी पहायला आवडली
पावसा मधे एकदम मजा येणार ,आजुबाजु चा परिसर छान च
Phar chhan recipe. Dakhvta phar chhan paddhatine
Khupach chaan and easy recipe
Mastach dance 😀😀😀, very nice prawans biryani 👌👌
Ekadam bhari mahnje bharich recipe banvli tai me hi nakki banvnar tumhi doghehi khupch bhari aahat deva yana khup sukhi thev 😍❤👍
Biryani yummy 😋 😋 Lovely recipe 👌👌 one of my favourite ...👍👍 kaku tumhi karach super women aahat ...and Omkar your dance superb 👌👌
Mast kolambi biryani aur recipe, aur aap ki pyari pyari batein. Bahut accha laga. Hum sab ko kab bulaogey aap ka ghar dekhaney.
रत्नागिरीत कुठे आहेत तुम्ही
Very nice recipe super tasty 👌👌👌
HAPPY mother's day 💐💐Nice recipe
Aamhala..aamcha ghari kolmbi biryani cha sugndh aala Dan's 👌👌👌
काकूंचा आवाज, नाच खूपच मस्त.
काकूंचा सर्वात मोठा गुण आहे की काळाबरोबर स्वतःला बदलणे. असेच आनंदी छान रहा.
Tumi finnance kase manage karta
Wow lovely share
अर्थनियोजनासाठी आपण आपल्या basic needs ला priority दिली पाहिजे. नंतर savings ला priority, गरजेचं असेल तरच हौस - मौज. एक म्हण आहे 'अंथरूण पाहून पाय पसरावेत' .हे माझे नियोजन आहे. 🙏
Khup Chan me veg ahey pan tumchi recipe bagun mala khawase wate me nakki khaen
काकू बिर्याणी आणि तुमच्या दोघांचा डान्स एकदम मस्तच होता..खूप हसू आल...
मस्तच विडिओ तोंडाला पाणी सुटले लयभारी
Kaku biryani pahun tondala pani sutale😋😋😋😋
तुम्ही कोणतीही रेसिपी बनवता. तेव्हा मलाही बनवायला इंट्रेस्ट येतो. Wa chan बिर्याणी. ❤️
Mastach kaku.. Even m missing kolambi bhaat..
Kakucha dance 💃👌 aani kolambi Biryani mast 😋
तुम्ही दोघेही खुप छान गोड आहात नाच एक नंबर
Mala ikde office madhe basun biryanicha vass yayla lagla😋😋😋😋😋
खूपच सुंदर बिर्याणी
Jade lava n jagva....khup bar watal jadansathi tumcha prem pahun...tumhala khup shubheccha adhich Jade lava n nisarg wadhava dev tumhala tyasathi khup ashirwad devo
So tell me which software you use for editing and which mike
Mala pn fodni ghaltanach kolbicha vas yayla start hoto ani bhuk lagtte
खूपच छान वाटला आजचा व्हिडिओ...आम्ही पण अशीच मज्जा करतो
Khup Chan👌👍 🙏
डान्स वेरी फनी 😊☺😃छान पन पप्पू भैय्या तुझ्या सारखा मुलगा सर्वाना दे
Khup chan video
Majja aahe tumchi dansing biryani mast👌👌
Pappu Dada 2mchya bajula ji open space aahe tyacha rate kai aahe?
नाच मस्त बिर्याणी मस्त रेसिपी 👌👌
कोळंबी बिर्याणी म्हणजे तोंडाला पाणी सुटले.... ताई तुमची ही साडी खुप छान आहे मला खुप आवडते...
Hi Pappu kiti sahaj ani sope karun tu ani mummy sangata. Video shevat paryant baghawasa watato. Gr8. Keep doing good job. God bless you 🙏
Nice काकू खूप गोड आहात तुम्ही.
छान बिर्याणी बनवली होती
मस्तच video...be happy always
आई....... कोलंबी 🍤🍤 बिर्याणी रेसिपी 1 नंबर😋😋💕💕👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼
आई, पप्पू तुमच्या दोघांचा डान्स 😊 😊 खूप भारी झाला.
दादा ,शेर एकदम एक no ,छान वाटते तुमचे बोलणे ,कोकणी स्टाईल , काकु पण एकदम मस्त बोलतात
Omkar aaj khop happy aahe
Kadhe Biryani khatoy aasa zhal hota tayla.. Kakanch dance Lai bhari hota
Tumcha papu la biryani khup avdte aaj khup khush Anahe😊👍👌
डान्स भारी मस्त वीडियो
Wow mast biryani. Tumchi badbadpan mast 👌👌
कोलंबि बिर्याणी रेसिपी खूप छान 👌
Mast biryani ,asech aanadi raha👍
मस्तच कोळंबी बिर्याणी 👌👌👌😋
Nice dance and recipe also 😊👩👦
Biryani lay bhari.kakincha dance 1 no. Stay happy and healthy.
Mazi pn khupch fevouret 😋😋aahe.. Biryani 😘
Wow mastach.
Khup chhaan 👍🏻
Biryani is very tempting 👌
Enjoy & stay blessed🙏
Kaku Biryani mast👌👌👌
Ani doghancha dance pan bhari👍👍...asech Happy raha...tumhala Happy baghun amchya facevar pan smile yete... take care 🙏
Kup kup Chan mala udya karayachai ahe
आज बिर्यानी खाण्याचा आनंद नव्हे तर उत्साह ती बनण्याचे कळल्या पासूनच ओमकार ला झालेला वाटत आहे, त्यामुळे चेहर्यावर अधिकचे तेज,उत्स्फूर्त शेरोशायरी आणि अनावर होऊन अगदी ठेक्यात सुबक कोलावरी डान्स...नाही-नाही कोलंबी- डान्स🥐🕺🍤🕺 सुद्धा बाहेर आला आहे.. 🎉🎊🕺🕺😄काकूंच्या डान्स steps त्यांच्या सारख्याच व्हेज/सात्विक पद्धतीच्या होत्या..म्हणजे व्हेज पुलाव किंवा म्हसुर डाळीची आमटी,भात आणि पाल्याच्या चवळीची भाजी स्वतःसाठी बनवल्यासारख्या...🥗🍝🌿🌱
(एक विनंती :- vlog मध्ये नॉन-व्हेज रेसिपी असताना काकु स्वतःसाठी काय बनवतात जेवायला ते सुद्धा जमल्यास नेहमी सांग/किंवा दाखव ओमकार भाई)....
बिर्यानी (चिकनची/कोळंबीची) बनत असलेल्या किंवा विकत आणून खाणार्या प्रत्येक घरी लहान-मोठयांची जवळपास अशीच धांदल गडबड असते..(आमच्याही ही घरी माझी आणि माझ्या मुलाची)..!! जणू काही सण-वार,उत्सव असल्यासारखी गत..🎉🎊😄😄😉..
hahahah , kolambi dance , mastach ,
veg dance , heheheh ,
nakkich kaku che jevan pan dhakvuay
are wahh, Thank you very much :)
Yummy biryani bghun tondala pani sutla kaki mast hoti mi nkki try kren 😋😋
Dance lai bhari 😜👌
Aai aani Pappu...May putr guni....
Bght asel tumchi recipe
Pappuchi Rani....
Khup sunder doghana udand ayush labho Tumi khup Chan ahet