चला शेजाऱ्यांच्या घरी चुलीवरच चिकन बनवायला आत्तेसाठी खास | Village Chicken Recipe by Our Neighbors

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #villagelife #familyvideos #dailyvlogs #newrecipes
  • ХоббиХобби

Комментарии • 223

  • @bhartikasare299
    @bhartikasare299 3 года назад +16

    Pappu chi Aai thumhi tyana kaki ka bolata tya Aani thumhi same age vatata........ Kaki Naka bolu tyana..... Baki thumhi recipe mst banvlat aaj chulivar.... Thumche video Mst 🌹💐🙏😍

    • @shraddhatatkare7072
      @shraddhatatkare7072 3 года назад

      Khup chan ghar gavakdache vatavaran ani tumche sarva vidio ase ghratale sarkhech vattat ase vatte ki apan tikde aloy aaicha sawabhav khup chan ahe ani tu aaichi kalji getos mast kaditari ase tuchyakade yayla avdel

    • @rajanishirke1127
      @rajanishirke1127 3 года назад

      Jane do naya hai vo . young hai vo.samajun gya . enjoy kara.

  • @sunandat4692
    @sunandat4692 3 года назад +2

    आत्त्या असा शब्द आहे.,मराठीच फारच वगराळ झालय.,शब्द सापडले नाहीत कि इंग्रजी शब्द वापरले जातात.,इंग्रजी बरोबर मराठीपण चांगल आल पाहिजे.जस कि तो व्यक्ती नसून ती व्यक्ती असे आहे.

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 года назад +15

    मेन म्हणजे ताईंचा एक स्वभाव आणि सवय किती चांगली आहे पप्पू त्या कुठे च मागे नाही चुल तर चुल गॅस त गॅस मुंबई त राहतात तरी त्या सर्व सवयी ठेवल्या आहेत हेच फार त्याच कौतुक करण्यासारख आहे. म्हणून तु भाग्यवान आहेस सुसंस्कृत आई आहे. तुला आणि दीदी ला छान त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज सदैव सोबत राहोत 🙏

    • @marneanita8792
      @marneanita8792 3 года назад

      खूप छानझाली रेसिपी 😀👌❤काव्या पण छान मदत करते🙇👌❤

  • @kalpanachougule1727
    @kalpanachougule1727 3 года назад +17

    काव्याचेचांगले निरीक्षण बघा.रेसिपी चालू असतानाच भांडी घासायची. तिने बरोबर लक्षात ठेवले. काव्या, वाहव्वा. चिकन 👌👌👌👌👌

    • @nishigandhalondhe8573
      @nishigandhalondhe8573 3 года назад +3

      Kaki you are great mother, every mother wants to get shravanbal like pappu hats offfffffff tk,

  • @latabule6436
    @latabule6436 3 года назад +4

    काव्याच्या घरी चुलीवर चिकन मस्त बनवले काकींनी. काव्या खूप चलाख व हुशार मुलगी आहे आजीच्या कामात मदत करते आजीचा घाम पुसते.छान व्हिडीओ 👌👌👌

  • @sakshikadam1531
    @sakshikadam1531 3 года назад +15

    चुलीवरचा कोणताही पदार्थ बघायला आणि चवीला छान वाटतो आणि लागतो. एकदम मस्त.

  • @user-ci5gt7sg1c
    @user-ci5gt7sg1c 3 года назад +14

    शेजारी शेजारी पक्के शेजारी हली आसे सेजारी बघायला मिळत नाहीत तुम्हाला शेजारी खुप छान मिळाले आहेत पपु ते शेजारी कमी आणि घरातले मेबर जास्त वाटतात किती छान राहता तुम्ही सगळे

  • @ashvinigadhavekhilari5798
    @ashvinigadhavekhilari5798 3 года назад

    काव्याच्या आजी नी छान बनवलं कालवण,आत्या,आणि काका आमच्याकडे मामा म्हणतात,किती हसतमुख आहे आत्या,खरंच असे वाटते की आम्ही मनाने तिथे आहोत पण शरीराने पण असायला हवे तिथे,खूप छान😘😘😘👍👍❤️❤️❤️

  • @kalpanaurunkar3902
    @kalpanaurunkar3902 3 года назад +6

    पप्पू तुझ्या मम्मी ची एक खासियत कोणीही काहीही बनवताना त्या कधी मध्ये interfere nahi karat......
    Kai te अतूट नाते
    काव्याची आजी laa तुम्ही दोघे काकी म्हणता
    आणि काव्या तुला दादा आणि Shubhangi tai na काकी....🤗🥰 ....
    क्या बात है wa wa ......
    चालू ठेव हाच कारवा.....❣️💕😍😚😘🤗🤗

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 3 года назад +5

    Kavya's house is so beautiful and clean i love it and recipe is super ❤️

  • @chitragokhale9176
    @chitragokhale9176 3 года назад +8

    नेगेटिव्ह कंमेंट कडे लक्ष देई नका.विडिओ मस्त् बनत आहेत.छान होतायेत्.असेच वीडियो बनवा.

  • @Shraddhasai-1207
    @Shraddhasai-1207 3 года назад +4

    छान शेजारी आहेत ताई तुमचे रेसिपी पण मस्त झाली 👍👌

  • @sohamtalekar9444
    @sohamtalekar9444 3 года назад +9

    Chicken च नाव 😂😂
    अरे तुझी भाषा इतरांना समजणं खुप कठीण आहे....

  • @neelamsarmalkar8506
    @neelamsarmalkar8506 3 года назад +8

    Pappu tuzi mummy tya bajuvalyaa kaku na kaku ka bolte...same age asel tya kavya cha aajicha ni tuza mummy cha...asa mala vattay ...

  • @darshana21
    @darshana21 3 года назад +3

    काव्या किती छान आणी गुणवान आहे .
    बजुवाल्या काकू ही छान दाखवतात रेचिपी 💝 त्यांना भरपुर अजून रेचिपी दाखववायला सांगा 💝

  • @manishapingle4815
    @manishapingle4815 3 года назад +1

    काकू मस्तच मजा करतात..अन भाजी पण मस्तच दिसत आहे..👌👌👌😊😊😊

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 года назад +10

    चिकन थोडंसं परतून मग ग्रेव्ही मध्ये टाकलं ना तर चिकन चा जो वशाट वास येतो तो येत नाही. हे चिकन नक्कीच थोडंसं वेगळं लागलं असेल ओंकार ला पण तसं तो सांगणार नाही 👍👍

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 года назад +1

    Very nice recipe👌👌👌😋😋😋
    Chuli war chicken khop chaan lagte.. 👌👌👌😋😋😋

  • @shabnamkirecipies
    @shabnamkirecipies 3 года назад +2

    Your taste and style always change. Big like for your hard work. Keep it up. Stay connected .👏👏👏

  • @sunitamahanor4127
    @sunitamahanor4127 3 года назад +1

    व्हिडिओ पुर्ण बघायच्या अगोदरच रिप्लाय देत आहे... खूप छान घर ...आणि मी कालच कमेंट करणार होते काकीचे घर दाखवा...खरच खुप खुप छान ओसरी...

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet 3 года назад +1

    काकी तुम्ही खरच किती साध्या अणि छान मानाच्या आहात.... रोज 9 Ani 4 वाजले की चॅनल लाऊन बघत असतो, आम्ही ही नुकतीच RUclips ची शून्यातून सुरवात केली आहे तुमचा आशिर्वाद असू द्या 🙏🏻🙏🏻अणि Pappu तुझे ही खूप अभिनंदन अणि कौतुक कारण एका दिवसात 2 Video एडिट करून टाकणे जोक नाही आम्ही समजू शकतो पण तू ते नित्यनेमाने करतोस... खूप ch छान... Keep it up

  • @abhosale30
    @abhosale30 3 года назад +4

    Corona mule jaau naka na ikde tikde shejari ka jatay

  • @ratnaprabhabaviskar8423
    @ratnaprabhabaviskar8423 3 года назад +5

    शुभांगी ताई गावी येऊन तुम्ही खूपच बारीक झाल्या आणि पप्पू पण

  • @sangeetanaik3237
    @sangeetanaik3237 3 года назад +2

    चिकन मध्ये बटाटा छान लागतो तसेच अंडी उकडून जर चिकन मध्ये टाकली तरी छान लागतात आणि ताई घाबरू नका काळया झाल्या म्हणून गावचे उन तुम्हाला चांगले मजबुत बनविल

  • @suhak4123
    @suhak4123 3 года назад +1

    Grandmother and natiche love chhan

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 3 года назад +2

    Madhavi Desai. Karona kalat shejari kase jata

  • @siddhibadekar824
    @siddhibadekar824 3 года назад +1

    Shubhangi aaji namaskar,
    Tumacha ghar khup systematic aahe, tumhi bolayla khup changle aahat,
    Aahmi papya cha lagnachya vlog saathi aaturtene wait kartoy,
    Aahmala pan bolva.
    Plzzz reply aahmi purna family tumcha vlog baghto aani lokana pan sanghto baghayla.

    • @siddhibadekar824
      @siddhibadekar824 3 года назад

      Aani chulivarcha chicken kassa zalelat

    • @siddhibadekar824
      @siddhibadekar824 3 года назад

      Tumhi Q n A video shoot karra aahmala khup prashna vicharayche aahet tumhala

    • @siddhibadekar824
      @siddhibadekar824 3 года назад

      What is ur age and aaji’s age?

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад +4

    काकींची जेवण करणयाचीपद्धत खूप खूप छान आणि काव्या आहेच प्रेमळ जीव लावणारी पप्पू व्हीडीओ नेहमीप्रमाणे छानच

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 3 года назад

    चुलीवर जेवण रटरटून शिजलं, मस्तच.गावात कोंबड्या ची सागोती आंबोळी आणि बोकडाचा मटान रात्री बनवतात.दुपारच्या जेवणात माशे.भात

  • @ruhipatil7544
    @ruhipatil7544 3 года назад +6

    खूप छान मस्त रेसिपी आहे सिम्पल काव्या खूप काम करतेखूप छान मुलगी आहे😀😀😀😘😘😘फक्त टाळी खूप जोरात देते 😜😄😄😄😄😄

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 3 года назад +1

    ताई चुलीवरचे चिकन रेसिपी खुप छान झाली.nice video

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад +2

    Chiken chi receipe sopi ahe ani chulivarch chicken khup testy ast.. 👌👌👌😋😋

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 года назад +10

    वेगळ अस काय नाही ते चिकन तेलावर निट परतल नाही वाटण पाणी लगेच टाकल.

  • @RaniG9232
    @RaniG9232 3 года назад +2

    Khupach chan 👌 chulivar che chicken 😍

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +6

    मंस्त चिकन रेसीपी । चूली वर च जेवण मंस्त । काही ही बनवा । चव लय भारी असते । 👍👍 शेजार ची काकी पेमा्ल आहे । काव्या ची मंस्ती आणी तीची बडबड 😂😂 नोनवेज ला बटाटे असायला च पाहीजे । आमचा घरी पाहीजे बटाटा ।

  • @71Anant
    @71Anant 3 года назад +1

    काव्या चे आजोबा घरासाठी जागा विकत आहेत किवा कोण विकत आहे का तीन गुंठेपाहिजे गुंठे कसा आहे.

  • @SwatiBhosale-ji9rw
    @SwatiBhosale-ji9rw 3 года назад +2

    काव्या ची मंस्ती आणी तीची बडबड 👌चुलीवर केलेली चिकन स्वादिष्ट असणार.

  • @vidyapatil4507
    @vidyapatil4507 3 года назад +14

    पपू तू गावी आहेस तोपर्यंत काव्याचा अभ्यास घे तिला पण आवडेल 😊

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  3 года назад +1

      ok

    • @mukesh-lt3ci
      @mukesh-lt3ci 3 года назад +5

      हो आणी काही बुक्स पण तिला गिफ्ट कर दादा.

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 3 года назад

    चुलीवरचे चिकन मस्त.
    काव्या ची बडबड छान.

  • @dhanshreepalande4651
    @dhanshreepalande4651 3 года назад

    Shejari chan ahet tumche .kavya bolte mast premal ahe.apan chan rahile tar kharach sagle chan astat.chicken chulivarche yummy😋enjoy Kara.amhi mumbai la lockdown madhye vaitaglo ahot.

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 3 года назад +1

    किती छान आहे. टेस्टी पण. लहानपणी आमच्या गावातील घरी असेच चुली वर 🐔चिकन वडे बनवायचे. आठवण आली आजीची

  • @swarangaming8637
    @swarangaming8637 3 года назад

    तुमचे व्हिडिओ खूपच भारी 👌👌🥰🥰💯💯

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 3 года назад +5

    आमच्या कडे चिकन, मटण मध्ये आवर्जून बटाटा टाकतात च

  • @classyjayaskitchen
    @classyjayaskitchen 3 года назад +2

    Corona ahe aplyach ghari Raha saglyni tumhi pn nka jau konkdech

  • @sonalisambhoo7596
    @sonalisambhoo7596 3 года назад

    Freeze nahi tar dooth khobare kase thevta?

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад

    आजच चुलीवरच चिकन मस्त 😋 छान चव आली असेल, चुलीवरचा धुर त्या चिकन मधे उतरुन त्याला वेगळाच स्वाद येतो, म्हणून चुलीवरच जेवण चविष्ट असते, काव्या पण आज मदत करत होती हे गुण ताई ती तुमच्यासोबत असताना तुमच निरीक्षण करून तशी काम स्वतः पण करु लागली आहे 😁 Good 👍

  • @neetadhakne120
    @neetadhakne120 3 года назад +2

    Nice neighbour..kawya talks so cute n her action..nice simple quick chicken receip....lovely video..this video is 1 month before thats y its very hot sun..😍😍😍😍😍

  • @seemapadvi1672
    @seemapadvi1672 3 года назад +1

    चुलीवरचे चिकन काकुने खुपच छान बनवले 👍

  • @nirmalavlogandrecipe.3955
    @nirmalavlogandrecipe.3955 3 года назад +2

    Kavyachi aajji hasat nahi ka kadhi khup shant vatatat 😊 nice receipy

  • @user-pm5tv4or1h
    @user-pm5tv4or1h 3 года назад

    काव्याच कोकणातील घर खुपच छान आहे. रसिपी पण खूप छान. 🙏🙏👌👌

  • @damayantishinde792
    @damayantishinde792 3 года назад +1

    काव्या चे घर केवढ मोठे आहे छान आहे चिकन रेसिपी छान झाली आहे 👌

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 3 года назад +4

    Tumchya chuliwar ka nahi kela? Vahini kartaat tich receipe aahe😊

  • @janvib883
    @janvib883 3 года назад

    Tmi chan recipe banvli pn matchi bhandi waprun chulivr banva kashi bantye sanga..

  • @surekhabagul6779
    @surekhabagul6779 3 года назад

    तुम्ही माझ्या मैत्रीण झाल्या आहे. असं वाटतंय रोज आपण सकाळी ९ ला आणि संध्याकाळी ४ ला कट्ट्यावर गप्पा मारायला येतो. एकदम मस्तच वाटत. एक सांगायचं आहे.. दरवाजांना पहिले safety door च काम करून घ्या.

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +10

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

  • @poojagiri4754
    @poojagiri4754 3 года назад

    हमारा नाम पूजा गिरी है हम यूपी मे रहती हु पहले महाराष्ट्र मे रहती थी हम आपकी सारी विडियो देखती हमे अच्छी लगती है और हमे फूल मराठी भाषा भी आती हैं तो इसलिए समझने असानी होती है

  • @reshmatawade2488
    @reshmatawade2488 3 года назад

    आजचा विडीओ खूप छान
    चिकन रस्सा ही चमचमीत, आता सुक्क चिकन बनवायला सांगा बाजूच्या काकीऺना......... नक्की ह.....

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    Vaa chulivarche chicken recipe koop swadista ruchkar ahe koop masta ani chavista avadale

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 3 года назад +5

    काव्या किती निरागस तेने बोलते.मी चिकन नाही खात मासे खाते.मी पण नाही खात चिकन. पण मला चिकन रेसिपी बघायला आवडते.छान चुलीवरचा चिकन 👌👌

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 года назад

    मस्त टेंप्टींग रेसीपी ,सोबत आजुबाजु चे वातावरण /निसर्ग ,अहाहा

  • @poojasawant1037
    @poojasawant1037 3 года назад +2

    Ti lahan mulgi khup chhan aahe 😘😘😘

  • @manishahire8867
    @manishahire8867 3 года назад

    खुप च छान चुलीवरचे चिकन मी पण चुलीवर च करते

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 года назад

    Chulivarch chicken laibhari kel shejarchya kaki. Kaki manapasun chicken kel very nice to good very beautiful video.

  • @ashokbhoravkar6244
    @ashokbhoravkar6244 3 года назад +1

    Mast chicken sadhi aani sopi chulivarchi chavista recipe mi Shweta

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 года назад +2

    काकूंच्या हातचं स्पेशल रत्नागिरी चिकन, खावय्यांसाठी 😋👌
    काव्याची गडबड,निरागस बडबड 👌
    काका सायकल दुरुस्ती मध्ये गुंग 👍
    चिऱ्याची चुल मस्त 👌
    आत्या, काका पोटभर जेवले👍
    मावशी, पप्पू धन्यवाद या छान रेसिपीसाठी 👍

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 года назад +1

    Mastach chuliwarche chicken 👌👌👌👌👌

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 года назад

    चुलीवरचा स्वयंपाक एकदम भारी लागतो👍😋❤️

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 3 года назад

    Nehmipramane khupch chan recipe tumche kakiche ani kavya che chan bonding ahe

  • @dhairyashilpatil5997
    @dhairyashilpatil5997 3 года назад

    Kaki is very nice and helpful social good neighborhood

  • @bindasspayal1701
    @bindasspayal1701 3 года назад

    कुठे आहे

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 года назад +1

    Chulivarche chicken nehmi tasty aste😋😋👌👌

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 3 года назад +1

    काव्याला वेळ मिळेल तेव्हा पप्पूने शिकवायचा प्रयत्न करावा, कविता म्हणून घ्याव्यात इसाप नितीतल्या गोष्टी शिकवाव्यात, पुढे तिला आठवण राहील.

  • @ashwiniwaze1365
    @ashwiniwaze1365 3 года назад

    Kiti gunachi aahe kavya ,tumhala shejaripn khup changle bhetle

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 3 года назад

    काव्याच घर मस्त. आणि receipee पण मस्त.

  • @priyakadam5493
    @priyakadam5493 3 года назад

    चुलीवर चे चिकन 👌 वाटलं काकी सुद्धा छान बोलतात.

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 года назад +1

    चुलीवर केलेली चिकनची भाजी स्वादिष्ट असणार.कारण अशा भाजीला छान सुगंध येतो.खूप मनमोकळे शेजारी आहेत ताई आपले.किती सहज जाऊन तेथे काकींनी छान भाजी बनवली.काव्या कामही करते 👌

  • @foodiekitchen422
    @foodiekitchen422 3 года назад +2

    पप्पु तु काव्याचा आभ्यास घे तिला खुप आवडेल काव्या गोड आहे

  • @valeenadsouza7349
    @valeenadsouza7349 3 года назад

    good morg god bessing sister shubhanig

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 3 года назад

    Khup miss karte chulivarch jewan bt nice receipe👍

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 3 года назад

    काकुंचे नाव सांग please. छान रेसिपी दाखवतात.

  • @ajumclegend4359
    @ajumclegend4359 3 года назад

    U were moving ur cammera. Can u find out

  • @gayatrijadhav3894
    @gayatrijadhav3894 3 года назад +2

    Pappu pej chi recipe sang

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 3 года назад

    Market javal ahey ka

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад

    ओमकार भाऊ काकु च्या रेसिपी खूप छान आहे त एक दम सोपी पध्दतीने बनवता त आम्ही करण्या चा प्रयत्न करतो बाबे ची लोनचे रेसिपी एक नंबर होती आवडली
    माझ परिचय मी तुमचा नवीन सबस्कायबर आहे माझे नाव हेमंत पानसरे आहे नासिक

  • @mayurishinde9081
    @mayurishinde9081 3 года назад +1

    छान आहे चिकन रेसीपी 🍗😋

  • @priyankaukarde5564
    @priyankaukarde5564 3 года назад

    Chikan cha colour chaan aala aahe. Nehmiparmane video mast 👌👌🙏🙏

  • @hemlatasawant9434
    @hemlatasawant9434 3 года назад

    चुलीवर केलेले चिकन ची चवच मस्त असते.👌

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 3 года назад

    चुलीवरच्या सर्व जेवण चवदार लागते नॉनव्हेज तर सुंदरच लागते

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 года назад +1

    कुठे काळा झाला आहे छान दिसतो गावच्या मोकळ्या हवेत राहतो ना पप्पू

  • @leenadnyanmothe9010
    @leenadnyanmothe9010 2 года назад

    Kavya is brilliant

  • @mansisule9812
    @mansisule9812 3 года назад

    Kaki khup mast chikn tumcha ghar pan khup chhan ahe kaki❤️❤️❤️

  • @kavitayadav6605
    @kavitayadav6605 3 года назад +1

    Nice recipe 😋

  • @vimalgosavi1057
    @vimalgosavi1057 3 года назад +1

    खूप छान चिकन 👌👌❤

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 года назад +1

    शेजारच्या काकूंनी चिकन खूप छान बनवला 👍 आणि 🙏हा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला तुम्ही आज आत्या आणि काका साठी जेवण बनवले 👍🙏

  • @bharatisukale5367
    @bharatisukale5367 3 года назад +7

    व्हिडिओ नेहमीप्रमाणे च चांगला वाटला नि काव्याची बडबड ही...👍👍

  • @ujwalabelote4593
    @ujwalabelote4593 3 года назад

    चुलीवरच जेवण खूप छान लागते

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад

    Aaj kaal itkey changley shejarri milna durmil zaley khup chaan aahet sarva tyancha ghar aangan khala kiti taaptip asta nehmi mast vatata kaku Ni mast chicken banvun dhakavla mi suddha asach padhatiney banavtey nehmi khup chaan video aani Kavya kiti hushaar aahey

  • @sushmabhosale6354
    @sushmabhosale6354 3 года назад +1

    Chulivarch chikan mastch Tondala pani sutle Bajucha kaki gavi rahun pan kiti spast ani shudh marathi boltat Gavti bhasha nahit bolat tya chan boltat

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 3 года назад +1

    खूप छान👌

  • @sujatabhosale7359
    @sujatabhosale7359 Год назад

    🙏👌👌👌