पप्पू लय भारी बनाया है मावशीने चिकन टिक्का बिर्याणी,मी भी व्हिडिओ देखते देखाते हळूच खुदकन हसती हू तो मेरा बेटा बोलता है तू काय को हसती है मोबाईल पाहता पाहता,पण पप्पू तू इग्नोर करता है माझी कॉमेंट ला,मी तुला बोलले की तू व्हिडिओ upload करते time तारीख आणि वेळ टाकत जा.मावशी तुम बहोत ही छान निरनिराळ्या प्रकारच्या idea chi kalpana करता , खाना पकाने के लिये ओ बहुत ही चांगले लागतं है,पप्पू उधर अजूनही वार वादळ आहे,तो तुम दोनो तुम्हारी काळजी लेलो.ओर मैने जो बताया उसका जरा विचार karo na पप्पू ,तू तारीख आणि वेळ टाकत जा.मुंबईला असताना आम्हाला maloom hota na ki ye video अधल्या दिवशी का है,याहा पता नाही चालता,मावशी बिर्याणी खूप छान झाली आहे पप्पू chya तोंडावरील हवभवावरुंच काळात आहे,मावशी आज सकाळी तुम्ही सांगितले होते की आजी साठी आम्हाला वाटले आज आजी ला भेटणे को मिलेगा.पण क्या नाही मिल्या भेटायला.मावशी तुम्हाला कसे सुचते असे नवीन नवीन रेसिपी ,खरंच खूप छान मी पण बनवणार अशी बिर्याणी.😘😘😘🙏🙏🙏
हॅलो काकी तुमचे रेसीपी व्हिडिओ खूप छान असतात. खास करून बिर्याणी चे. आजची रेसीपी खूप मस्त वाटली.. मी पण नक्की ट्राय करीन. माझा मिस्टर ना बिर्याणी खूप आवडत. धन्यवाद..🙏
आज खूप मज्जा आली, शुभांगी ताईचा हिन्दी ऐकून,पण मला माझ्या आईची आठवण आली. ती मुंबईत असूनही तिला हिंदी मराठी मिश्रित हिंदी बोलायची,मी खूप हसायची आणि तिच्या. बोलण्यातला लहजा आवडायचा...सेम शुभांगी ताई.... मस्तचं 👌👌👍
बिर्याणी म्हटली की पप्पू दादा तर भारीच खुश होतो.अरे दादा ,तू आमच्याशी बोलतो तेव्हा सुद्धा तुझ्या तोंडाला खूप पाणी आलेले असते.बघायला मजा येते.आजी खूप लांब राहतात का? तुमचा खूप जीव आहे त्यांच्यावर. छानच!
एकदम झकास आजचा विडिओ 👍😁 आज आईचा दुकानदाराशी हिंदी तून झालेला संवाद 😂 खूप मजा आली ताई😁 त्याचबरोबर चिकन टिक्का मसाला भारीच 😋 ताई तुम्ही किती सहज पणे मन लावून हे सगळं करून दाखवता त्यामुळे रेसिपी चांगली लक्षात येते 👍 पप्पू ह्या सोबत तुझी शायरी आणखी बिर्याणी ची लज्जत वाढवते 👍😁 खूप म्हणजे खूपच छान 👍🙏
Very nice beautiful family mummy and son happy family pappu your mummy making very nice food l learn form your mummy to make food god bless you keep it up thank you so much
मस्त होता video, खूप हसले एकटीच 😀, बिर्याणी रेसीपी सुपर 👍, मी ट्राय करेन, muradabadi पण ट्राय केली, छान झाली, माझ्या मुलांना खूप आवडली, आणि काकी न ची हिंदी जबरदस्त, पप्पू शायरी तर 1 no kelis, aaji aani aatela विचारले सांग, thank you for entertain us🙏🙏❤️❤️
आई बिर्याणी खात नसून आवडीने करते मस्त बिर्याणी खावीशी वाटते हिंदी बोलता ते ऐकून खूप हसायला येते बरं वाटतं पप्पू तू म्हणत होतास की बी पोटात जाईल तर झाड येईल आम्हाला पण असेच लहानपणी वाटायचं
Wah khup tasty biryani kakinchy receipe baghun khup easy watatey banavla khup masta Omar u r comparing your recipe very nicely so thank u aai beta god bless u both
Me lahan astana...I used to think how it is possible..pan ghari sarv bolayache kutley hi seeds potat gele tr techi plant yenar...maag me vichar karayachi tomato, mirchi, ityadi chi beea potat gelevar maag zhaad ka yeet nahi??
पप्पू लय भारी बनाया है मावशीने चिकन टिक्का बिर्याणी,मी भी व्हिडिओ देखते देखाते हळूच खुदकन हसती हू तो मेरा बेटा बोलता है तू काय को हसती है मोबाईल पाहता पाहता,पण पप्पू तू इग्नोर करता है माझी कॉमेंट ला,मी तुला बोलले की तू व्हिडिओ upload करते time तारीख आणि वेळ टाकत जा.मावशी तुम बहोत ही छान निरनिराळ्या प्रकारच्या idea chi kalpana करता , खाना पकाने के लिये ओ बहुत ही चांगले लागतं है,पप्पू उधर अजूनही वार वादळ आहे,तो तुम दोनो तुम्हारी काळजी लेलो.ओर मैने जो बताया उसका जरा विचार karo na पप्पू ,तू तारीख आणि वेळ टाकत जा.मुंबईला असताना आम्हाला maloom hota na ki ye video अधल्या दिवशी का है,याहा पता नाही चालता,मावशी बिर्याणी खूप छान झाली आहे पप्पू chya तोंडावरील हवभवावरुंच काळात आहे,मावशी आज सकाळी तुम्ही सांगितले होते की आजी साठी आम्हाला वाटले आज आजी ला भेटणे को मिलेगा.पण क्या नाही मिल्या भेटायला.मावशी तुम्हाला कसे सुचते असे नवीन नवीन रेसिपी ,खरंच खूप छान मी पण बनवणार अशी बिर्याणी.😘😘😘🙏🙏🙏
Bhari biryani,thnx kaku saglya recepies sathi,👌👍💐
खूच सुंदर बनवली आहे चिकन टीका बिर्याणी👌👌😋😋
खूप छान विडियो बिरयानी रेसिपी मस्त 👌 मजा आ गया धन्यवाद ताई🙏❤️
Me banvali hi biryani.. khup ch yummy zali.. saglyani nkki try kara
Wah kiti chhan n sopi karun dakhavli tumhi biryani.
tumhi mixer grinder kuthlya companicha ghetla ahe
हॅलो काकी तुमचे रेसीपी व्हिडिओ खूप छान असतात. खास करून बिर्याणी चे. आजची रेसीपी खूप मस्त वाटली.. मी पण नक्की ट्राय करीन. माझा मिस्टर ना बिर्याणी खूप आवडत. धन्यवाद..🙏
आई कोकणात पारंपारीक रेसिपी दाखवा चिकन बिर्याणी लयभारी
काकू मी पन् चिकन टिक्का biryani आज बनवली खुप chan झाली होती सर्वाना खुप आवडली Thank you.... Recipe khup mst
Khoop mast sadhi sahaj receipee
ताई तुमचा रेसिपी खूप छान असतात देव तुमाला खूप आयुष्य देऊ दे
आज खूप मज्जा आली, शुभांगी ताईचा हिन्दी ऐकून,पण मला माझ्या आईची आठवण आली. ती मुंबईत असूनही तिला हिंदी मराठी मिश्रित हिंदी बोलायची,मी खूप हसायची आणि तिच्या.
बोलण्यातला लहजा आवडायचा...सेम शुभांगी ताई.... मस्तचं 👌👌👍
Both easy n yuuuummmmmyyyy banayi hai kaki ne biryani
Kaku tumhi konata basamati tandul jast use karata biryani sathi..plz nav sanga na
Kaku chikan tikka biryani mast jhali mi nakki try karen👍👍
वाssssssव, 😋😋😋😋 पाणीच सुटले तोंडाला👍🏻🙏 खुप छान सोपी चिकन टिक्का बिर्याणी 👍🏻😍😍😍❤️🌹💐💐💐💐💐
वा किती yummy yummy बिर्याणी आहे👌
बिर्याणी खूप छान बनवली आहे कलर पण छान आहे तांदूळ पण चांगला वाटतो पण वास घेऊ शकत नाही पण मस्त
खूप छान टिक्का बिर्याणी आणि हिंदी पण लय भारी मज्जा आली सगळं विसरून जायला होत
खुप छान बिरयाणी बनवलात काकी तुम्हीं
मस्त हिंदी पण खुप सुंदर बोलतात.
ऐंकुन खुप हसु येत.
खुप छान. .
खरोखर.
छान झाली टीका बीयांँणी
खूप एन्जॉय करता झणाझणाची जिंदगी जगात
काकू बिर्याणी एकदम झक्कास👌😋 काकूचें हिंदी मस्त,खुप भारी वाटले,हा विडिओ बघताना खरंच खुप हसू आले,एकदम मी टेन्शन फ्री झाले खुप आवडला विडिओ👍तुमी मायलेक खरचं आमचे खुप मनोरंजन करता रेसिप करताना,खुप भारी वाटत👍😊😊
Ulhas keer la olakto ka
Vikhroli la kaye?
ढवळा ढवळ करके बिर्याणी एकदम yumyyy झाली है,खायला आवो,😂😂😂😂
😀😀😀
काकू कोकणी पद्धतीची फणसाची भाजीची रेसिपी प्लीज चिकन टिक्का बिर्याणीची रेसीपी अप्रतिम ❤️❤️
खूप खूप छान दिसतेय बिर्याणी
पप्पू बिर्याणी lover आहे वाटत. आमच्या मुलांना पण खूप आवडते बिर्याणी
टिका बिर्याणी मस्तच आता अशी मी बनवणार पपुची मजा आहे
ओमकार् तू आनि ताई हसत खेळत रेसिपी बनवता म्हणून जास्त चम्चमीत् व सुन्दर होते आजीं आत्तेला नमस्ते चीकन टीक्का बिर्यानी एकदम भारी झालीं आहे..👌🏻👌🏻👌🏻😋😋🤩🤩
Vaa chicken tikka biryani baghun aaji khush zali asel baghun ch tondala pani sutale kiti masta banavate tuzi aai annapurna ahe chavista ruchkar postik asi biryani video baghun koop chhan vatale
खूपच छान रेसीपी.. 😋
टिका बिर्याणी खुप छान केली आहे....
Khupch Chan 😋😋😋😋😋
बिर्याणी म्हटली की पप्पू दादा तर भारीच खुश होतो.अरे दादा ,तू आमच्याशी बोलतो तेव्हा सुद्धा तुझ्या तोंडाला खूप पाणी आलेले असते.बघायला मजा येते.आजी खूप लांब राहतात का? तुमचा खूप जीव आहे त्यांच्यावर. छानच!
Khupch mast biryani; 👌👌👍👍
खुप सुंदर आहे आजची बिर्याणी रेसिपी आणि शायरी पण खुप छान 👌👌👍
बिर्याणी पण झकास आणि comedy पण मस्त च हसून हसून😂😆😁 मजा आली
बिर्याणी मस्त दिसते आणि मला खुप हसायला आले तुमचा दोघांचा संवाद ऐकून
Tya bhajhi chi receipe pahije
टोमॅटो बटाटा रेसिपी दाखवा शुभांगी ताई तुम्ही आणि ओमकार खुप छान स्वाभावाचे आहात
Khoop chan biryani banawali Tai me pan banwel pan chikani yethe sadya milat nahi papu chan bolto tumche navin ghar khoop awdle
लाजवाब चिकन टीक्का बिर्याणी .तोंडात आलेले पाणी थांबायचे नावच घेत नाही मस्तच.
चिकन टिक्का बिर्याणी फारच छान झाली. आई असावी ती अशी.
एकदम झकास आजचा विडिओ 👍😁 आज आईचा दुकानदाराशी हिंदी तून झालेला संवाद 😂 खूप मजा आली ताई😁 त्याचबरोबर चिकन टिक्का मसाला भारीच 😋 ताई तुम्ही किती सहज पणे मन लावून हे सगळं करून दाखवता त्यामुळे रेसिपी चांगली लक्षात येते 👍 पप्पू ह्या सोबत तुझी शायरी आणखी बिर्याणी ची लज्जत वाढवते 👍😁 खूप म्हणजे खूपच छान 👍🙏
किती छान ...मस्त दोघे मिळुन आमचे हसवून मनोरंजन करीत आहात
Chicken biriyani mast👌👌👌👌👌
Tikka masala biryani testy. Mylekachi angat pangat lay bhari
बियॉणी मस्तच पन पप्पु केचप टाकुन भेंडीची भाजी अप्रतिम मी बनवली मुल भेंडीची भाजी खात नव्हती पन खायाला लागली
Very nice beautiful family mummy and son happy family pappu your mummy making very nice food l learn form your mummy to make food god bless you keep it up thank you so much
Aaji non-veg Khate ka pan ?
छान आहे ...खूप भारी दिसते बिर्याणी.मावशी पण छान दिसतात..सतत हसत मग का होणाऱ नाही छान काही हि ....मजाच मजा आहे एकाची.....😋
Kaki aaj mi chiken tikka biryani banavli. Khupch chan zali mazya mulila aani tichya papanahi khuph aawadli. Thankyou kaki. Khup chan recipe astat tumchya aani mi tya try karte.
त्या दिवशी बनवलेले चिकन, काजू मिरची टोमॅटो चे मी बनवले, खूप छान झाले होते, thanks
मस्त होता video, खूप हसले एकटीच 😀, बिर्याणी रेसीपी सुपर 👍, मी ट्राय करेन, muradabadi पण ट्राय केली, छान झाली, माझ्या मुलांना खूप आवडली, आणि काकी न ची हिंदी जबरदस्त, पप्पू शायरी तर 1 no kelis, aaji aani aatela विचारले सांग, thank you for entertain us🙏🙏❤️❤️
Aaji aani aataya kade kay vatavaran aahe aata karan vadal hot na
Tumche fry karayche nonstick pan changle nahi dusre ghya
Khup Easy aani chan zhali aahe biryani 😋😋
खूप सुंदर बिर्यानी काकी
khup chan biryani jhali aahe
Khub saras shayri
Yummy khup mast 👌 bahut bahut badiya 👍👍
नॅानस्टिकचे कोटिंग गेल्यावर ते भांड कधी वापरू नये
Mast ekadam biryani 😋😋
आई बिर्याणी खात नसून आवडीने करते मस्त बिर्याणी खावीशी वाटते हिंदी बोलता ते ऐकून खूप हसायला येते बरं वाटतं पप्पू तू म्हणत होतास की बी पोटात जाईल तर झाड येईल आम्हाला पण असेच लहानपणी वाटायचं
Kuthe ahat ratnagirit madhe
Dada dillu kuthe ahe ti dest nahi video mdhe
Want the receipe of wt kaku ate
Mst ....ekdm easy recipe dakhvli tumhi....
Mast ekdum 👌👌👌
Khup chan video
Superrrrrrrrrrrr biryani tikka Aai Superrrrrrrr Sugaran👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏Pappu ur so luky
आई तुमच्या सर्व रेसिपीज खूपच छान असतात...
खूपच छान बिर्याणी पप्पूदादा ची शायरी पण मस्तच आहे
Britani sundar disate. Mi pn dhavaladhavli karun pahin 😁😁👌👌👍
बिर्याणी तर अप्रतिम च आहे खूप छान वाटली आजची रेसिपी .. पप्पू च बोलणे तर इतकं 👌👌वाटतं ना की असे वाटते लहान मुलंच बडबड करत आहे खुप 👌👌धन्यवाद 🙏🙏
Awesome
Mumbai la kadhi janar kaku 🤔
👍 मस्त चिकन टिक्का रेसिपी
Very. Nice
Easy and nice 👍 and provides mind satisfaction
Tomato and potato recipe please
Wah khup tasty biryani kakinchy receipe baghun khup easy watatey banavla khup masta Omar u r comparing your recipe very nicely so thank u aai beta god bless u both
Mast biryani Omkarchi shayripan mast
चिकन टीका बिर्यानी मस्त बनविली.
आजी कडे नक्की पोहोचणार.. ...chiken Tikka बिर्याणी ...काकू ❤👌रेसीपी छानच ..Pappu तुझी शायरी लय भारी लय भारी🙂
एकदम भारी
"तिला बिर्याणी येत नसेल" तर हा डायलॉग तर एक नंबर
ताईंचे हिंदीआवडले.बिर्याणी पण आवडली.आणि तुम्ही तर खूपच आवडता
Tai mi karun baghitli khup chhan zali mulanna khup aavadli
ताई तुमच्या रेसिपी पाहूनच ..पोट भरतं .पप्पुच बोलणे खूपच आवडतं
Me lahan astana...I used to think how it is possible..pan ghari sarv bolayache kutley hi seeds potat gele tr techi plant yenar...maag me vichar karayachi tomato, mirchi, ityadi chi beea potat gelevar maag zhaad ka yeet nahi??
आई, मस्तच बिर्याणी बनवलीत
Biryani chi recipe khupach chaan aahe...mastach👌👌
आज आम्ही चिकन टिक्का बिर्याणी बनवली😋 खूप छान झाली👍👌 Thank you🙏
Khup chaan👌
Yes,even I m waiting eagerly fr ur next videos,biryani is good n tasty
चिकन टिक्का बिर्याणी एकदम झकास
Kaku nahi khat ka Dada
yummy recipe......thank you
Dahi la yogurt mhantat
So sweet