२० रुपये गरे आणि आत्तेने केली झणझणीत भाजी | Village Style Cooking

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • #villagerecipe #vlogrecipe #konkanidish

Комментарии • 229

  • @thakuramit007
    @thakuramit007 3 года назад +29

    पपु आणी मावशी तुमच किचन खुप छान आहे..
    तुम्ही तुमच किचन कस ही ठेवा काही प्रॉब्लम नाही..
    आज पर्यंत तुमचे एवढे विडीओ पहिले मला कधीही कुठली उणीव त्यात भासली नाही, कारण तुमच्या गोड आणी मायाळु स्वभावापुढे तुमच्यापासुन माझ लक्ष ही कुठे गेल नाही...
    आणी लोकांना सांगु इच्छीतो सगळ टापटीप ठेवत बसायला काय ५ स्टार होटलाची शुटींग चालु आहे का? त्याच छान घर ते वेळ मिळेल तस ते त्यांच्या आवडीनुसार करतील बदल...त्यांना पण माहीती असत सगळ...
    आपण सगळे त्यांना आपली मत, विचार, सल्ले सुचवतो...पण कधी कधी इतक्याही बारीक सारीक गोष्टी काढत बसु नये अस मला वाटत..
    पपु आणी मावशी मला आणी माझ्या संपुर्ण परीवार रोज आवडीने तुमच्या विडोयीची वाट बघत असतो. तुमच्यामुळे या लोकडाउन मधे पण दिवस खुप चांगला जातो..असेच विडीयो बनवत रहा घन्यवाद...☺️

    • @alkaSalunkheKeni
      @alkaSalunkheKeni 3 года назад +2

      एकदम बरोबर बोललात अमित तुम्ही 👍👍

    • @dakshatagawde1539
      @dakshatagawde1539 3 года назад

      Agdhi barobar👍

    • @pranalikambli7027
      @pranalikambli7027 3 года назад +1

      Agdi barobar bolla Amitji mazya mnathi hech hote ajun ak bolayche kahi jan ase boltat ki jas kahi tyanchya darat ak paishach zad laval aahe

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад

    Khup chaan doni aatya chaan aahet aani bhajji mastach banavli kaki dada thank you

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 3 года назад

    खुप छान बनविली फणसाची भाजी

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 3 года назад

    फणसाची भाजी खूप छान मला आवडते

  • @surekhasule6723
    @surekhasule6723 3 года назад

    गावची दीनचर्या तुमची बघुन खूप छान वाटते.

  • @smitatalekar2271
    @smitatalekar2271 3 года назад

    Khup Chan

  • @ashvinigadhavekhilari5798
    @ashvinigadhavekhilari5798 3 года назад

    आत्या ने भाजी छानच बनवलेनी,फणसाची भाजी कधी खाल्ली नाही पण बघूनच कळतंय की किती भारी असणार, आते भाजी लय भारी आणि तुम्ही पण भारी 👌👌👌😘😘😘👍👍👍❤️❤️❤️

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад

    छान भाजी बनवली मस्त

  • @swatimayekar1668
    @swatimayekar1668 3 года назад

    khup chan 👌 vlog ahe ...... aatya ani kaka pan khup chan ahet...

  • @siddheshtambevlog4275
    @siddheshtambevlog4275 3 года назад

    Nice one 👍

  • @omkarshinde9540
    @omkarshinde9540 3 года назад

    Mast

  • @surekhasule6723
    @surekhasule6723 3 года назад

    घर मस्त आहे.

  • @anjalishinde844
    @anjalishinde844 3 года назад +17

    कपड्यनवरून कोणाला बोलू नकोस तुझी आई आधी च्या व्हिडीओ मध्ये मॅक्सि घालायची विसरला वाटत कोणी टिप टॉप राहून फेमस होत नाही हे तुला चांगल माहित आहे

  • @smitadalvi382
    @smitadalvi382 3 года назад

    Culivar fansachi baaji chan zale aaste

  • @madhurijagtap1286
    @madhurijagtap1286 3 года назад

    Tai sweet recipe banaun dakhava na

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад +2

    आतेने भाजी मस्त केली हे भाजीच्या कलर बघून लक्षात येते 👍 आतेचा टीपटाप पणा आवडला ,तुमची प्रत्येक विडिओ आम्ही न चुकता बघतो काका आतेला🙏 आणि तुम्ही प्रत्येक भाजी वेगवेगळ्या पध्दतीने दाखवता त्याबद्दल धन्यवाद 🙏🌹🙏

  • @alkasurvase9828
    @alkasurvase9828 3 года назад

    Tumchya recipe baghte free time madhye

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 года назад +2

    आत्याने बनवलेली फणसाची भाजी छानच! आत्यापन छान.त्या जास्त बोलत नाही,गोड स्मितहास्य करतात.👌

  • @suvarnamasurkar7245
    @suvarnamasurkar7245 3 года назад +1

    फणसाची भाजी खूप छान झाली एकदम मस्त

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 года назад +2

    आत्या ने भाजी खुप छान झाली असणार आहे पण आत्या आणि काका आणि तुम्हाला दोघांना माझा नमस्कार सर्व मोठ्या माणसांना नमस्कार आणि पप्पु ला आशिर्वाद 👍🙏

  • @narendramayekar8369
    @narendramayekar8369 3 года назад +1

    भाजी बघुनच समजतें छानच झालीं आहे कोकनातील् स्पेशल रेसिपी आते काकाना नमस्ते धन्यवाद। तुला व ताईलापण धन्यवाद।

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +1

    कीती संस्त फणस ,गरे मंस्त । छान झाली फणसा ची भाजी । 👌👌👍❤️❤️✌️🤗

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 года назад +1

    आत्यानी बनवलेली भाजी अप्रतिम असणार ताई तीन वेळा चाखून बघीतले पाहुणे आल कि बर वाटत खूप छान

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 3 года назад +1

    किती स्वस्त मिळाले फणस अमच्याकडे खुप महाग मिळतात

  • @hemlatasawant9434
    @hemlatasawant9434 3 года назад +2

    फणसाची भाजी खूप छान👌, मला खूप आवडते 😋

  • @jayshreemandape9006
    @jayshreemandape9006 3 года назад

    Dil kuthe aahe

  • @AK-yp7ym
    @AK-yp7ym 3 года назад +4

    Pahunyani kopra dharla toh sodlach nahi kalpasun

  • @MAHI07-k8e
    @MAHI07-k8e 3 года назад +7

    Atya sathi he maher ahe bhau cha ghar mhnje... dusrych kasa bolta ghar

  • @sushmisaha6146
    @sushmisaha6146 3 года назад +11

    पप्पू तुमच्या कडे काही नविन topics राहिले नाही आहेत का❓जुने videos टाकता

  • @annym4377
    @annym4377 3 года назад

    एक झाड लाऊन टाका फणसा च.

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 3 года назад

    Khup chaan jhali फणसाची भाजी, मस्त होता video

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 3 года назад +2

    खुप छान वाटली भाजी👌तोंडाला पाणी सुटले😋

  • @vishakha2828
    @vishakha2828 3 года назад +9

    किती वर्षे झाली फणसाची भाजी तोंडाला लागली नाही . तुमची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले मला खूप आवडते पण मुंबईला तसा फणस नाही मिळत म्हणून करून खाता येत नाही . पण नुसतं बघून समाधान झालं आज

  • @shrutislifestyle3057
    @shrutislifestyle3057 3 года назад +1

    वाव खूप छान फणसाची भाजी आम्ही तर फणस बघितले नाही कसे असते तर भाजी तर दूरच राहिली बघूनच तोंडाला पाणी आलं👌🏻👌🏻😋😋

  • @shobhamarathe2771
    @shobhamarathe2771 3 года назад

    फावल्या वेळात मनशक्ती मासिक वाचन,मनाचे श्लोक पाठांतर,नवीन रेसिपी बनवणे,फणसाची भाजी म्हणजे सुखे चिकन दिसत होते👌👍

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 года назад

    काका आत्या एकदम 👍 भाजी छान दाखवली आत्या नी👍❤️😋 धन्यवाद ओमकार

  • @ashwinijambhale2860
    @ashwinijambhale2860 3 года назад

    We like your recipes as well as your bond between mother and son is very very very very great.

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 3 года назад +1

    Bahetchya mansana Gharat gheu maka

  • @user-pm5tv4or1h
    @user-pm5tv4or1h 3 года назад +1

    आत्यांनी फणसाची भाजी छान बनवली. 👍👍👌👌

  • @sheetalpatil1470
    @sheetalpatil1470 3 года назад +1

    Khup chan recipe

  • @RaniG9232
    @RaniG9232 3 года назад +4

    आत्या आणि मामा म्हणतात.

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 3 года назад +3

    🙏 ताई,अत्रेंच्या हातची फणसाची भाजी खुपचं आणि वेगळी होती, पप्पु तुझी आत्या छान दिसत आहे ,फ्याशनेबल‌ आहेत.मस्त👍👌

  • @Dhanshri_Kadu
    @Dhanshri_Kadu 3 года назад +5

    शूभ सकाळ 🌷🌸🌷 ताई खूप छान भाजी झाली आहे 👍👍👌👌

  • @pritinaik7043
    @pritinaik7043 3 года назад +7

    Nice video.......but tech tech receipe,..tech tech receipe process,.... Sarv tech tech repeat repeat Pahato ase vatate ahe....receipe peksha daily video chan vatat....

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 года назад +1

    Pappu aatyala khup neat netake rahachi awad aahe, ticha sound lahan aahe, recipe very nice 👌👌👌

  • @sumedhanaik7824
    @sumedhanaik7824 3 года назад +1

    मला फळांमध्ये फणस जास्त आवडीचे फळ.तुम्ही गावात असल्यामुळे तुमची मजा आहे बाबा.

    • @sumedhanaik7824
      @sumedhanaik7824 3 года назад

      मस्तच झाली असेल आत्याने बनवलेली फणसाची भाजी.

  • @spskitchen5452
    @spskitchen5452 3 года назад +1

    तुमी पीकलेल्या फणसाची भाजी बनवली.? आतेचा ड्रेस चांगला आहे आणी हाताला पण चव आहे.. भाजिचा रंग फार छान...
    पप्पु आणी शुभांगीताई फार छान

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 года назад

    Very nice recipe👌👌👌😋😋😋
    Nice video👌👌👌

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 года назад +2

    छान आत्या भाजी मस्त आत्या सारख्या हसत असतात स्वभाव सुंदर

  • @sandradsilva8842
    @sandradsilva8842 3 года назад

    good receipe. so nice to see your aunty cooking

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 3 года назад +2

    पप्पू आत्याणी फणसाची भाजी मस्त 👌👌

  • @rohanmalik490
    @rohanmalik490 3 года назад +4

    खूप छान भाजी यमी .....👍👍पण आत्या मावशी किंवा आजी यांना आपण अहो पेक्क्षा ये आत्या बोलल तर छान वाटत..

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 3 года назад +2

    आत्याच्या हातची phnsachi भाजी 👌👌 वाह्ह. तुमचे विडिओ मला खूप आवडतात.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +3

    👆👌👍आत्या रेसिपी छान व मस्तच

  • @wahidakasu786...
    @wahidakasu786... 3 года назад +1

    Pappu tu pan fansachi zhad lav beta khup jaga ahe tula mast holi (चूली )chulichya pudhy kopryat lav mast 👍

  • @sarikachavan6203
    @sarikachavan6203 3 года назад +1

    Tumche video bagte 😊 fansachi bhaji mast 👌👌

  • @vaishalipalav2247
    @vaishalipalav2247 3 года назад

    पप्पू किचन ओट्याच्या दोनहि बाजूला छान भिंतिला शेल्फ म्हणजे फळ्या लावून घे म्हणजे मसाल्याचे डबे तिथे ठेवता येतील व आईची धावपळ होणार नाही राग मानू नकोस

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 3 года назад +2

    नमस्कार
    तुम्ही चांगल्या पद्धतीने पदार्थ तयार करता

  • @varshadhongade6351
    @varshadhongade6351 3 года назад +1

    Full family mst ekdam happy ani bhaji tr ekch no👌

  • @priyankaukarde5564
    @priyankaukarde5564 3 года назад

    Fansachi bhaji mast 👌👌aani boiddpornimechya hardik subhecha 🙏🙏

  • @ashokbhoravkar6244
    @ashokbhoravkar6244 3 года назад +1

    Tumhi sarkhi sarkhi bhaji banavata aamchya tondala Pani sutate Karan Panvel bhjiche gare milat nahi saddhya fanasachi bhaji barech Vela karte pan hi nahi aatya tip top mi Shweta

  • @chetnachakrabarty6662
    @chetnachakrabarty6662 3 года назад

    Aatyane khoop Chan fansachi bhaji banvli.

  • @akankshaashtikar1149
    @akankshaashtikar1149 3 года назад +1

    Mumbai la kiti mahag detat fanash ambe tumhi khup majja Kara recepie khup chaan ya Atyaa hi khup chaan mulat tumchi purna familych khoop chaan ❤️

  • @manalikarle6170
    @manalikarle6170 3 года назад +1

    कच्च्या काप्या फणसाचे चिप्स दाखवणा छान होतात
    गरे उभट बारीक चिरून, घोबरेल तेलात थोड थोड मिठाच पाणी टाकून तळायच.छान होतात कुरकुरीत. विकायला astat bajarat packet madhe

  • @suchitashirke8006
    @suchitashirke8006 3 года назад +8

    Tumhi kichen room chan as..neet neet tevt java na...mst vatel dada kichen room...😊😊

  • @malatichaudhari1300
    @malatichaudhari1300 3 года назад +7

    तूमच्या मध्ये आत्याच्या मिस्टरांना काका म्हणतात का? आमच्याकडे मामा म्हणतात

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад

    खर च मंस्त झाली भाजी । दीसते पण छान आणी असेल पण छान । हो आमी पण बनवु ।👍👍❤️❤️

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 3 года назад +1

    आईच्या साडयापण छान असतात

  • @SureshPatil-of2hp
    @SureshPatil-of2hp 3 года назад +1

    खूपच छान खुप सुंदर आहे

  • @ranjanawankhede524
    @ranjanawankhede524 3 года назад +4

    खूप छान असतात तुमचे व्हिडिओ

  • @pranalipawar3194
    @pranalipawar3194 3 года назад +22

    सगळ्यांना येऊ नका सांगता मग तुमची आत्या कशी आली? तीला कसं घेतलं घरात ?

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 3 года назад

    तोंडाला पाणी सुटलं फणसाची भाजी खुप मस्तच 😋😋👌👌👌 आत्ये मला खुप आवडते फणसाची भाजी

  • @aarushikamble8663
    @aarushikamble8663 3 года назад +1

    👌👌

  • @anjaliskitchen270
    @anjaliskitchen270 3 года назад +1

    खूप छान सुंदर 👌👌

  • @shreyajadhav8017
    @shreyajadhav8017 3 года назад +2

    Buddha pournime cha mangalmay shubhecha🙏🙏

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 3 года назад +2

    जवळ असते तर नक्कीच आले असते गरे खायला.गरे पण छान आहेत .

  • @sangeetaterbhai1722
    @sangeetaterbhai1722 3 года назад +3

    Atya chan diste , ani bhaji pan mast

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 3 года назад +2

    अत्याचा ड्रेस छान आहे व ताई तुम्ही ग्रे कलर ची साडी घातलीय मला खूप आवडते 👌🙏

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад +1

    नमस्ते काकू ओंकार फणसाची भाजी मस्त केला आत्यानी

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +14

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

  • @vishakhabaraskar445
    @vishakhabaraskar445 3 года назад

    Tai bhajicha mhanje kuyri nahi garevala fanas kasa ghyacha to sanga plz.

  • @vandanajadhav8225
    @vandanajadhav8225 3 года назад +1

    मला खूप आवडतात फणसाचे गरे

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 3 года назад +1

    Mala kup aavadte mastch

  • @sumanparab1314
    @sumanparab1314 3 года назад

    आत्यचे घर दाखवा ना
    रत्नागिरी ल कडक lockdowun केले आहे सांभाळून रव्हा

  • @geetamalve5209
    @geetamalve5209 3 года назад +1

    Tumche video khup chaan astat mi roj pahate ani bhaji tar mast 👌👌

  • @anitapawar319
    @anitapawar319 3 года назад +1

    भाजी मस्तच काळजी घ्या ताई

  • @SwatiBhosale-ji9rw
    @SwatiBhosale-ji9rw 3 года назад +3

    आत्या फणसाची भाजी छान ...👌

  • @harshadanarkhede7372
    @harshadanarkhede7372 3 года назад

    Mast recipe. Nanada bhavjai che nate kiti chan aahe.

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад +1

    वा खूप खूप छान पद्धत भाजीची आणि आत्या हसत मुख आहेत गोड हसतात मस्त व्हीडीओ नेहमीप्रमाणे पप्पू

  • @soniyanalawale5666
    @soniyanalawale5666 3 года назад +3

    मला आत्या आवडते संभव छान आहें

  • @madhavidamle7951
    @madhavidamle7951 3 года назад +1

    भाजी बघता क्षणी खावीशी वाटते.

  • @deeparanade4498
    @deeparanade4498 3 года назад +2

    Free time मध्ये तुमचे vedio बघतो 😊👍

  • @sandhyagaikwad6857
    @sandhyagaikwad6857 3 года назад +1

    छानच फणसाची भाजी

  • @arachanachavan5944
    @arachanachavan5944 3 года назад +1

    Attya kaka chhan aahe. Bhaji tar khupach mast.

  • @rjhindustangamer6529
    @rjhindustangamer6529 3 года назад

    आमच्या पण तोंडाला पाणी सुटले.......आत्या...मस्त......👌👌👍🏻👍🏻
    रिकाम्या वेळेत मला craft... करायला आवडते.

  • @Shw1205
    @Shw1205 3 года назад +1

    काजू, karvand, जांभळे, bhedas, जाम he पण famous आहे कोकणातले 😋

  • @RaniG9232
    @RaniG9232 3 года назад +1

    👌👍👍

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 3 года назад +7

    किती स्वस्त आहेत पाठवा आम्हाला ठाण्यात ६० रूपयाला पाव किलो

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 года назад

    Khup mast bhaji👌tondala pani sutlay👌👍pappu atyachya mistranna kaka nahi mama mhntat re 👍😄😀

  • @user-ci5gt7sg1c
    @user-ci5gt7sg1c 3 года назад +1

    काका आत्या खुप छान आहेत