आता १५-१७ नी आहेत , ५-६ महिन्या नंतर ५०-८० रुपये कांदे होतील | Our 55kg Onion Sack

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 483

  • @ShubhangiKeer
    @ShubhangiKeer  3 года назад +46

    सर्वांची कंमेंट्स वाचले आम्ही , कांद्याची जागा बदली करा मित्र मंडळ कामा ला लागले आहेत :)
    Thank You for all your comments , we are now keeping onions in different place as per your recommendation .
    Yes we should keep it away from Water . Thanks .

    • @lalitarathod671
      @lalitarathod671 3 года назад +4

      हे मित्र मंडळ भारी आहे लगेच कामाला लागली
      😀😀😀
      पण महाग आहे मित्र मंडळ
      😀😀😔😔🤗🤗👍🏼

    • @chhayakurle437
      @chhayakurle437 3 года назад

      अरे vaa kande.mitra mandal bharich ahe...lagech kamala lagle

    • @ajitatatake5903
      @ajitatatake5903 3 года назад

      थॅंक यु

    • @riddhismejwaniexpress7978
      @riddhismejwaniexpress7978 3 года назад +1

      👌

    • @lilaawaghade
      @lilaawaghade 3 года назад +2

      मी सुद्धा video बघताना हेच वाटलं कि कांदा kitchen खाली ठेवला आहे तर पाणी भरताना कांदे भिजतील, पण बर झालं तुम्ही place change करताय. आम्ही कांदे कापून सुकवले म्हणजे वाटणाला लगेच टाकता पण येतात आणि कांदे सुकवलाने टिकतात.

  • @prachimande4767
    @prachimande4767 3 года назад +65

    ताई ओट्याखालीकांदे ठेवण्यापेक्षा तुक्मच्या रिकाम्याखोलीत नीट हवेशीर पसरता येईल

  • @deepaligholkar9322
    @deepaligholkar9322 3 года назад +2

    शुभांगीताई तुम्ही किती मनापासून बोलता. तुमच्यामध्ये सर्वांसाठी आपुलकीची भावना व्यक्त होते. तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा

  • @c.s.k.1608
    @c.s.k.1608 3 года назад +65

    कांदे ओल्या जागी खराब होतात. एका रिकाम्या रूम मध्ये ठेवा. जिथे पाण्याचा वापर कमी असेल..

    • @veenajambhale3373
      @veenajambhale3373 3 года назад +2

      Good Business Lady

    • @bhagyashreepawar6009
      @bhagyashreepawar6009 3 года назад +2

      हे काय मुंबईतल घर आहे का ? जागा भरपुर आहे .ओट्या खालचे कांंदे ऊचला दुसरी कडे पसरवा

  • @ojashwinisatkar3756
    @ojashwinisatkar3756 3 года назад +24

    मागच्या खोलीत पसरून ठेवा..कारण तुम्ही तिथे पाणी भरता त्यात पाणी पडले तर खराब होतील कांदे...मस्त माहिती दिलीत काकू

  • @vidyabankar6634
    @vidyabankar6634 3 года назад +1

    कांद्याची साल सुध्दा ऊपयोगी पडते .. ज्यांच्या कडे फुलझाडे आहेत त्यांनी झाडांना कांद्याचे पाणी घालावे .. एक लिटर पाण्यात साले भिजत ठेवावी ३ ते ४ दिवस, नंतर ते पाणी गाळून घ्यावे व त्याच्या मध्ये साधे पाणी मिक्स करून झाडांना घालणे .

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 3 года назад

    ताई आज तुम्हीं खरोखरच छान उपयुक्त अशी माहिती दिली. तुमच्या आम्ही बहिणीच आहोत.एक बहीणच आपल्या बहिणीला सौसार कसा करायचा हे शिकवते. धन्यवाद ताई. काद्यातून तुम्हीं खूप काही शिकवल आम्हाला.❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @vedikarane9544
    @vedikarane9544 3 года назад +6

    काकी हि काळी साडी खूपच सुंदर दिसतेय तुम्हांला☺ तुम्ही खूप सुंदर आहातच आणि साडीत अजूनच भारदस्त सुंदर दिसता👌😊ड्रेस सूट नाही होत तुम्हांला. कांदे ओट्याखाली ठेवू नका.ओट्यावरून पाणी पडून खराब होतील. अजून खोल्या आहेत ना काकू तिथे कोरड्या जागेत छान पसरून ठेवा वर्षभर व्यवस्थित राहतील. मस्त माहिती धन्यवाद..

  • @sandhyakurde8972
    @sandhyakurde8972 3 года назад

    ताई उपयुक्त माहिती दिलीत, आमच्या साेसायटीत आम्ही थेट शेतक-यांकडून कांदे घेताे १० किलाेची गाेणी घेतली तर स्वस्त पडते, तरी सध्या किलाेला १७ ते २० रू दर सुरू आहे

  • @snehaljoshi4631
    @snehaljoshi4631 3 года назад +1

    कीती छान बोलत बोलत माहिती सांगता तुम्ही. खुप छान वाटते त्यामुळे. व ऐकावे से वाटते. कांद्याची भाजी नक्की बनवून दाखवा काकी. तुम्ही कशी करता ते पहायचं आहे. तुमची पध्दत वेगळी आणि छान असते. अशीच माहिती देत रहा. आपण सामान्य माणसे आहोत. आपल्याला काटकसरीने च राहीले पाहिजे. तुमचं सगळं पटतं आम्हाला.
    संसार असाच जपून करायचा असतो.
    मस्त मस्त मस्त

  • @savitafulsundar6403
    @savitafulsundar6403 3 года назад +14

    मी पण कधी भाजीला काही नसले की फक्त कांद्याची चटणी किंवा आमटी करते शेंगदाण्याचा कूट टाकून .छान लागते.

  • @KappisRecipes
    @KappisRecipes 3 года назад

    खूप उपयुक्त माहीती दिलीत कांद्या बद्दल. बाकीचे जे कांदे थोडे खराब झालेल्या ची भाजी करणार त्यांच प्रमाणे कांदा लालसर भाजून वाटणासाठी पण उपयोग करू शकतो.

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 3 года назад

    काकू किती छान सांगितल अगदी
    ऊपयोगाच आणि ऊदाहरण पण
    समजतील आशिच देता

  • @musica.000
    @musica.000 3 года назад

    खूप छान दिसते साडी काकी. तुम्ही खरोखर सगळ्या दृष्टीने चांगल्या आहात. अशी मनसेवर कमी असतात. आमच्या सारख्या लग्न झालेल्या मुलींना खूप आधार वाटतो जर असे कोण्ही सांगितले तर. खूप चांगल्या टिप्स दिल्या काकी.

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 3 года назад

    Mahiti Chan hoti.. bajula kadhalelya kandya paiki 5 te 6 kande mati madhe lava, kandyachi paat gharchya ghari milel. Kande vinegar madhe takun thevta yetat, loncha ghalta yeta.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +24

    ओट्याखाली कांदा नका ठेवू, तुमच्या खाेल्या आहेत तिथे पाणी येणार नाही त्या जागी मध्य भागात खाेलीच्या ठेवा, कारण पावसाळ्यात खिडकी तून पाणी येतेच

  • @sgupte2681
    @sgupte2681 3 года назад +7

    काकू तुम्ही मना ने फारच मोकळ्या भावुक आहात. प्रत्येक गोष्ट आवडीने सांगता. आजची कांदा ची माहिती फारच उपयुक्त आहे. धन्यवाद. 🙏🙏

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 года назад

    मी माझा मैत्रिणी च नक्की ऐकणार..किती छान माहिती दिलीत काकू तुम्ही..खूप खूप आभार..असा आणि छान vlogs मधून आणि वेग वेगळ्या माहिती द्या.आजच vlog mast❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @manishahire8867
    @manishahire8867 3 года назад +2

    आमच्या कडे या कांदे घ्यायला .आमच्या कडे खुप कांदे आहेत शेतकरी चे जिवन हे कांद्यावरच आहे त्यामुळे भाव वाढेल म्हणून वाईट वाटुन घेऊ नये तेवढेच दोन पैसे मिळतील शेतकऱ्यांना 🙏 माहिती छान दिली ताई🙏

  • @pritisawant5516
    @pritisawant5516 3 года назад

    Aaj kandya baddhal mahiti dili hoti khup chhan vatal pan aamhi pach kilo kande aanto Aata tumchya sagalya ver 50 kilo kande nakkich bharen thank you for the comment and I love it thank you so much for your lovely recipe

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 года назад

    माझ्या घरी पण डाळ कांदा सर्वांना आवडतो. कांदे वरचेवर स्वच्छ करत राहिले तर खराब होत नाही.आणि थोडे फार खराब झाले असेल तर त्यातील खराब भाग काढून बाकी चिरून वाळवले की वर्षभर टिकतात. ते आपण चिवडा बनवताना वापरू शकतो. किंवा पावडर करून फ्रीझ मध्ये ठेवली तर मसाला भाजीसाठी वापरू शकतो. आमच्याकडे आमच्या शेतातले कांदे असतात तर आम्ही असेच करतोय. वर्षभर टिकतात 👍

  • @manishagavkar1587
    @manishagavkar1587 3 года назад

    मावशी तुम्ही खुपच छान बोलता ,तुम्ही सांगितले टिप्स खूप मस्त👌👌👍,मला आई नाही आहे पण तुम्हाला बघून मला तिची खूप आठवण येते.

  • @ashakamble8620
    @ashakamble8620 3 года назад +1

    शुभांगी ताई बचती बद्दल किती कळकळीने सागंता ससांर असाच बचतीने होतो हा सल्ला खूप आवडला

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад

    हो आपल्याला बहुतेक रोज भाजीला कांदा लागतोच, आमच्याकडे आता 20-25 रू.कांदा आहे , खूप छान माहिती सांगितली खरंच तुमचे दोन रुम रिकामी आहे त्या रुम मध्ये कांदे व्यवस्थित पसरवून ठेवता येईल पण पण पाणी येईल तिथे लक्ष ठेवावे लागेल कारण तुमच्या वरती टेरेसा च पाणी लिकेज् आहे म्हणून ताई काळी साडीत तुम्ही आणखीनच छान वाटत होते👍👍

  • @narendramayekar8369
    @narendramayekar8369 3 года назад +1

    शुभांगी ताई तुम्ही आम्हां सर्वाची काळजी करता आम्हांला जे मनापासून सांगता त्याबद्द्ल तुमचे खूप खूप धन्यवाद।

  • @yogitamalusare5005
    @yogitamalusare5005 3 года назад

    कांद्याची माहीती खुपच छान वाटली शुभांगी ताई तुम्ही खुप सुंदर दिसत आहात. आमच्या कङे कांदे बारा रूपये कीलो आहेत.

  • @nirmalkakkad6956
    @nirmalkakkad6956 3 года назад +1

    आपकी उम्र क्या है अभी बहुत पुरानी बातें बता रहे हैं आप 🙏 इसलिए पूछ रही हूं मैं

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +1

    छान आहे कांदे वाली । साडी चा कलर पण छान आहे । पाठवुन ध्या ऐक गुणी मुंबई ला 😀 अस निवडुन कांदे पसरून ठेवले की छान राहते । खर सांगितल ।👍👍👍 दाखवा आमाला कांदा ची भाजी ताई ।❤️❤️ आम चा कडे पण कांदे जेवणात खूप पाहीजे ।

  • @ratankantdalavi7217
    @ratankantdalavi7217 3 года назад

    Tai mi drvarshi 2 goni kade bhrte vrsh bhr tiktat Tumhi chagli mahiti dili Thanks

  • @sangitamore5117
    @sangitamore5117 3 года назад

    आमची तर शेती च आहे कांद्याची मी पण दोन गोण्या साठवुन ठेवले वर्षभरासाठी
    खुप छान माहिती दिली ताई

  • @mdhande8309
    @mdhande8309 3 года назад

    खुप छान माहिती पण कोम आलेले कांदे बागेत लावायचे कांद्याची पात खायला मिळेल

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 3 года назад

    काकू तुम्हाला काळी साडी छानच दिसते कांदयाचे ऊपयोग खुप आहेत कांद्याची भाजी खुप चांगली लागते विशेष म्हणजे शेतावर मोकळ्या हवेत छान लागतात

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 года назад

    ताई, मीपन कांदे भरून ठेवते.थोडी मेहनत असते,कांदे मधून मधून सारखे चाळत रहावे लागतात.पण पैशांची बचत होते.त्याची भाजी छान लागते. पण ताई, तुम्ही कांद्याची जागा बदला.अजून कोरडया व मोकळ्या जागेत ठेवा.धन्यवाद!इतक्या आपुलकीने आपण उपयोगी माहिती सांगितली.

  • @shobhaahirrao1866
    @shobhaahirrao1866 3 года назад

    खुप छान कांदे आहेत ताई मी पन 25 किलो घेतले 15 रू. मिळाले
    खराब कांदे पन कसे वापरावे हे एक उत्तम गृहिणी कडूनच शिकावे त्या तुम्ही आहत ताई कांदे चे टरफल फेकू नका ते 1दिवस- रात्र पाण्यात भीजत ठेवा व ते पानी झाडांना दया उत्तम टॉनिक आहे ते झाडांचे असे रोज वपरतो कांदे तेव्हा पन करा झाडे खुप लवकर लवकर वाढतात

  • @rjhindustangamer6529
    @rjhindustangamer6529 3 года назад

    छान माहिती सांगितली. आम्ही 30 किलो....450रू.ने घेतले.( मी राहते डोंबिवली मध्ये) .......👌👌👌👍🏻😊 कांदयाची भाजी ची रेसिपी दाखवा.....

  • @swapnapalav3063
    @swapnapalav3063 3 года назад +1

    काकी आज च्या विडिओ मध्ये तुम्ही खूप छान दिसत होत्या आणि खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 года назад

    खूप छान ताई मुंबईत चांगले कांदे ३०रू किलो आहेत.घर लहान असल्यामुळे जास्त कांदा साठवणे शक्य होत नाही.ताई ❤️❤️👍

  • @pradnyabeke6077
    @pradnyabeke6077 3 года назад

    काकू तुम्ही खूप छान दिसत आहात आणि चांगला सल्ला दिला त्याबद्दल धन्यवाद

  • @vaishaliinarkar7355
    @vaishaliinarkar7355 3 года назад +1

    ताई साडी खूप छान दिसते तुम्हाला आणि कांदे दुसऱ्या रुममध्ये ठेवा चांगले राहतील अजून एक तुम्ही प्लास्टिक च्या बाटली मधून पाणी पिऊ नका तांबया भरून पाणी जवळ ठेवा

  • @poojagurav5769
    @poojagurav5769 3 года назад +32

    हॅलो शुभांगी ताई नमस्कार तुमच्या दोन खोल्या रिकाम्या आहेत त्याचा तुम्ही वापर करा ते कांदे त्या खोलीमध्ये तुम्ही व्यवस्थित पसरून ठेवा म्हणजे तुम्हाला ही अडचण होणार नाही

  • @sudhabhat2453
    @sudhabhat2453 3 года назад +2

    Never dry onions in hot sun because of heat they will rot even faster always keep them in shade. And the onions which you feel are about to spoil cut them in thin slices and this you can dry them on your terrace till they get crispy . This can be stored for longer duration. This can be fried and used while making biryani.

  • @snehaparanjpe5974
    @snehaparanjpe5974 3 года назад

    खूप छान माहिती सांगता तुम्ही, आजकालच्या मुलींना असे बाहेरच्या कोणी समजावले तर थोडे तरी पटतं, खूप जणांनी फर्माईश केली तर बटाटा फ्राय, घावणे दाखवा एकदा

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 года назад

    कांदा छान आहे गुलाबी आम्ही दर वर्षी घेतो कांदे. आम्हाला ही भरपूर लागतात मोड आलेले कांदा खोबरे चे वाटन करून ठेवायचे आठ दीवस टीकतो.

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад

    Masta vlog.Kandyachi tomato ghalun bhaji masta lagate.Pan mala mahina 4 kg pure hoto mhanun jasti bharat naahi.

  • @shwetapawar6009
    @shwetapawar6009 3 года назад +1

    Me pn aaj ch aannar ahe kande... kaku na pahil ki mummy chi athvan yete mala... thank you Omkar.. for giving her such a best platform to show her talent...
    Mazi mummy nahie ata... 😔but mala pn khup ichcha hoti tila asch Anandi thevaychi.. I'm really proud of you... stay blessed always...

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 года назад

    Shubhangi tai tumchya sadicha rang khupch chhan aahe black and blue chhan. Kandyachi bhaji kharch khupch chhan hote.

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 3 года назад

    Shubhangi Tai tumchi Sadi khup chan aahe.kandyacha collection chan aahe.kande rikamya kholit pasarun theva.Ottyacha khali thoda olsar punna yenyachi shakyata aahe.

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 года назад +25

    काकू,काळी साडी तुम्हाला खूप सुंदर दिसत आहे.आजचा ब्लाॅग छान उपयुक्त माहिती सांगितली.

    • @amrutaphadke5716
      @amrutaphadke5716 3 года назад

      Tai aj tu khup chhan mahiti diliy Kande n vishayi.khup chhan.sadi pn khup chhan ahe.

    • @sandhyayadav9920
      @sandhyayadav9920 3 года назад

      कांदे मला पण आवडतात एकदम भरून ठेवायला

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld2315 3 года назад

    Kande dusarikade theva,sink chya khali nakot..kandyachi besan pith takun bhaji chan lagate.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 года назад

    शुभांगीताई तुम्हाला काळी साडी छान दिसतेय! कांदा तर रोजच लागतो! बरं झालं भरुन ठेवलेत!पावसाळ्यात महाग होतात!

  • @meghachickalkar4969
    @meghachickalkar4969 3 года назад

    Should hv kept in back side room so that u would hv spread n dried nicely, just a suggestion s. Coz by mistake water can spill der, while mopping n cleaning.

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 года назад

    फारच छान विडिओ ताई आम्ही सुध्दा कांदा भरुन ठेवतो आम्ही कांदा टेरेस वर ठेवतो हवेसिर शेड खाली वस ई

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 года назад

    चांगले कांदे दोन दिवस ठेवा. आणी गोणीत ठेवून दुसर्‍या रूममध्ये ठेवा. फक्त थोडी हवा लागू द्या, छान राहतात. बेसिंगजवळ ठेवू नका. कांदा चांगला आहे. माहिती पण छान. छान दिसत आहात.

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 3 года назад +1

    Khup upyukat mahiti dili tyasathi dhanyavad. Tainchi sadi chan distey.shahrat 25 kg bharun thevayla harkat nahi.tumchi suchana mastch

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад

    Kande kami bhavat bhetle tumala..👌👌 Pan Kande tumhi bedroom madhe theva..karan kichan madhe besin sink cha khali thevle tumhi tar tikde olva asto .. Mhanun

  • @lilaawaghade
    @lilaawaghade 3 года назад

    मी सुद्धा video बघताना हेच वाटलं कि कांदा kitchen खाली ठेवला आहे तर पाणी भरताना कांदे भिजतील, पण बर झालं तुम्ही place change करताय. आम्ही कांदे कापून सुकवले म्हणजे वाटणाला लगेच टाकता पण येतात आणि कांदे सुकवलाने टिकतात.

  • @rajanijadhav7645
    @rajanijadhav7645 3 года назад

    दिदी खुपच छानच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गरजेचे आहे आता सगळे महागच आहे आता आपल्या कडे तीस रुपये आहेत 🌷🌷🌷🌷🙇🙇👌👏👍

  • @medhagaddu5270
    @medhagaddu5270 3 года назад

    Kiti kashtalu jeevan hota tumcha, mhanun tumhala kimmat mahit ahe( mansanchi ani paisyanchi)Shubhangitai tumchya tips Khupach chaan astat🙏🏼👌🏻👍👏🏻.

  • @shubhadrasutar4311
    @shubhadrasutar4311 3 года назад +1

    खरंच ताई तु खूपच काटकसर करून संसार केला आणि करते ..आत्ता च्या मुलींना चांगल शिकायला मिळत. मला पण असंच टापटीप ठेवायला आवडते कांदा विषयी माहिती छान तुला बघितलं कि मला माझ्या बहिणी ची आठवण येते तुझ्या सारखीच आहे ..ताई तुला अग तुग म्हटल चालेल ना

  • @pranotibagayatkar1909
    @pranotibagayatkar1909 3 года назад

    आम्ही कालच ५४ कीलोची कांद्याची गोणी ₹.२० /- कीलो दराने मुंबईत घेतली. आम्ही दरवर्षी असे कांदे घेतो. ते डिसेंबर/जानेवारी पर्यंत येतात. थोडी देखभाल करावीच लागते, तुम्ही करता त्याप्रमाणे.

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 года назад +2

    ताई सिंक खाली कांदे ठेवू नका खराब होतील

  • @neelimapatil1092
    @neelimapatil1092 3 года назад

    komb aalele kande matit lavto aamhi kanda pat sathi

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 3 года назад

    आम्ही पण कांदयाची भाजी बनवतो भरपूर ओले खोबरे टाकून

  • @neetaagnihotri4105
    @neetaagnihotri4105 3 года назад

    Me pan 25th May la 50kg Onions Chi Goni ghetali. Kalyanla mala 18/-Rs. Per kg ne milale.

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 3 года назад

    उपयुक्त माहिती दिलीत! थॅन्क्स!

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 3 года назад +9

    ताई मी पण दरवर्षी गोणी घेते.आता मुंबई ला 25/30 किलो आहेत.

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 года назад

    खूप उपयुक्त माहिती दिली.मुंबईच्या हवेत टिक तील का ताई कांदे?

  • @rekhawade64
    @rekhawade64 3 года назад

    खुप सुंदर संभाषण माझे नातेवाईक चं वाटतात ताई 😘😘

  • @shantakenkre4727
    @shantakenkre4727 3 года назад

    ताई बर केल कांद्या विषयी आजच्या मुलाना कसे ठेवावे हे माहित नसते हा विडियो दाखवल्यामुळे त्यांचे पैसे, उपयोग र्सव काही माहिती मिळाली.. धन्यवाद🙏💕

  • @bharatitambe350
    @bharatitambe350 3 года назад +12

    हो नक्कीच कांदे दुसऱ्या रिकाम्या रूम मध्ये ठेवा,मी पण असच करते वर्षभर कांदे छान टिकतात

    • @rajeshreechavan2534
      @rajeshreechavan2534 3 года назад

      आम्हीसुद्धा कांदे भरून ठेवतो.हवेशीर ठिकाणी ठेवतो. खराब झाल्यावर वास येतो ते शोधून काढायचे.

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 3 года назад

    tai mazyakade pan pavsalya aadhi ghevun thevto

  • @Catmandoeswhatthecatcantdo
    @Catmandoeswhatthecatcantdo 3 года назад

    Jo kanda gulabi lalsar sal ani gatta asto toh kanda khup months tikta..ani kandha nemhi dry area mdhe tevayche ..hava lagli pahije...

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 3 года назад +8

    पावसाळ्यात Availability चा प्रश्न असेल म्हणून कांदा आणला तर ठीक आहे , पण शेतकर्यांचे कष्ट लक्षात घेतां भावा बद्दल तक्रार बरोबर नाही
    त्यापेक्षा गॅस आणि पेट्रोल याची भाववाढ आक्षेपार्ह आहे 🙏🏼

    • @anandkandagodthebulbofhapp5922
      @anandkandagodthebulbofhapp5922 3 года назад

      Middle man(agent) profiteering karto, tyacha kahi tari karawa lagel. ..

    • @vyomasawant8597
      @vyomasawant8597 3 года назад

      पावसाळ्यात कांद्यांचा भाव मधील दलालांच्या फायद्यासाठी होतो. शेतकऱ्यांना खूप कमी दर मिळतो.

  • @hansabenmistry4725
    @hansabenmistry4725 3 года назад +9

    दुसरा रुम रिकामी हैना म। तेथे ऐक ऐक अस छुट्ट करुन ठेवा कान्दे ऐक पण बिगडनार नाहीं यससस👍👌🙏☝🤗

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 года назад +1

    Vahini Onion chi bhaji bavun dakhava, me sudha gavi 1 gon ghetale aahe, 50kg . Rs.560,/-

  • @manjushamane5568
    @manjushamane5568 3 года назад

    Tai Aaj chi Sadi khup chhan aahe. Tumha shobhun disate
    Aaj Cha video chhan hota. Mi April madhe kandyachi 55 kgs chi gon ghetali Rs.750/- ghetali

  • @linnettepereira1388
    @linnettepereira1388 3 года назад

    मुंब ईला कमी जागेत कसे कांदे भरतात ते सांगा कुठे ठेवतात ते सांगा

  • @sheelaharipure1516
    @sheelaharipure1516 3 года назад

    Kandyachi besan pith ghalun Suki bhaji dakhava.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +1

    मी तुमची बहीण हां.... खूप वेळा आपल्याला म्हणजे मला वाटते ही व्यक्ती आपल्या आयुष्यात आधीच यायला हवी हाेती त्यामध्ये शुभांगी ताई तुम्ही आहात... खूप छान👏✊👍 वीडियो चांगली माहिती....

  • @Prachit_gaikwad
    @Prachit_gaikwad 3 года назад

    Aamcha ithe 1300 ni miltye nashik la mla tumch bolne khup aavdt tumhi khupch bhari ahe love you Maushi ❤️

  • @priyadeshpande8174
    @priyadeshpande8174 3 года назад

    काकू. मी पण कांदा भरते. त्याची किंमत आपल्याला कांदा महाग झाल्यावर कळते. मी पुण्यात असते. कांदा घेऊन मला महिना झाला.15/_ रूपये किलोनी कांदा घेतला.पूणॆ गोणी घेतली.

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 года назад +4

    काळ्या साडी त ताई एकदम ,छान दिसताय ,उपयुक्त माहीती पण

  • @Rahul-ry9xb
    @Rahul-ry9xb 3 года назад

    Ekdum correct, kaande maagchya gharat fan laun theva. Thoda havva khelta theva. Jasta diwas tikteel

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 3 года назад +1

    ताई तुम्ही फार कष्ट केले आहे अजून कष्ट करतात

  • @manishabharadwaj5910
    @manishabharadwaj5910 3 года назад

    Bahut badhiya jankari di hai aap ney. 🙏🙏 aap key bedroom key bahar bhi ek store room jaisey galli hai waha jagah hai separate. Waha kanda fhailakar daliye. Aur ek bat dimag mein aayi hai wah ye hai jo aap ney kichen mein bartan ka shelf jo diwaromein banaya hai waisey 2 khaney ka chota( shelf) bhagwan key liye banatey to bahut sunder bhi lagata aur separate bhi hota. Aisey idea aayi isliye bataya. Pappu aap kehatey ho na kuch idea hai to batawo isliye .baki vlog badhiya 👌👌👍👍🙏🙏Shubh din milatey hai 4 baje. Jai ram.

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 3 года назад

    Kiti chan sangta tumhi samjavun. amchya ikde kande 20 rs kg ahet

  • @rajanirajan5598
    @rajanirajan5598 3 года назад

    Khup chan advice deli Tai...so much Thanks 🙏

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 года назад

    खरच आजच मार्गदर्शन खूप छान ताई संसार कसा करावा. 👌👌👍👍🙏
    आमच्या कडे पण 750 गोणी आहे 55 किलो ची

  • @gargimumma4596
    @gargimumma4596 3 года назад

    Ho kaku chaan distyt black sadi made ami pn 10kg chi goni gheto

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 года назад

    Very nice video👌👌👌
    Kande room me rakho.. Kitchen me gilla ho jayega..

  • @sheelawaman1474
    @sheelawaman1474 3 года назад +5

    ताई तेथे कांदे ठेऊ नका थोडे जरी पाणी लागले तरी कांदे खराब होतील.

  • @atmaram4082
    @atmaram4082 3 года назад +1

    शुभांगी. ताई.तुमचे. खूप. खूप. आभार.मी.रायगड.shrivardhancha.aahe.

    • @atmaram4082
      @atmaram4082 3 года назад

      मी.कल्याण. मध्य. रहातो. मी. तुमचा.saicabar.aahe

  • @FlavoursandFun
    @FlavoursandFun 3 года назад

    Onions are very good antioxidants.. Very much required in the current pandemic situation..

  • @neelimapatil1092
    @neelimapatil1092 3 года назад

    aamhi pan kandyachi bhaji karto tya barobar ambaras asto aamchyakade

  • @sunitaborkar142
    @sunitaborkar142 3 года назад

    Aamhi pan gheto ekdam 25 kilo aani kandyachi bhaji pan banvto

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 3 года назад +1

    हो अगदी बरोबर कांदे भरून ठेवायला पाहिजे नाही तर पुढे कांदा खूप महाग होतो थँक्यू शुभांगी ताई

  • @mamtagaikwad7815
    @mamtagaikwad7815 3 года назад

    काकी आता तुम्ही गावीच राहणार आहे का.. Video chan असतात तुमचे... आणि घर तर भारीच आहे,..

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 3 года назад

    काकु बेसिंगच्या ओट्या खाली कांदे ठेऊ. नका चुकून. पाणी जाईल. तुम्ही पाणी भरता ना दुसऱ्या खोली मध्ये ठेवा 🙏 माहिती खुप. छान. काकु पप्पु ला नमस्कार. ❤❤❤

  • @madhurp986
    @madhurp986 3 года назад +1

    काकी,तुम्हाला बघून,ऐकून आई आठवते,तुमच्या सारखीच खूप कष्ट करायची....छान वाटतं तुम्हाला बघून काकी

  • @jyotiwankhede3184
    @jyotiwankhede3184 3 года назад

    ताई साडी छान आहे तुम्ही यासाडीत छान दिसत आहात तुम्ही आता ईथेच राहा