आपलं गाव आणि सुंदर देखावा | Village Scene And Our Lunch

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • #dailyvlogs #villagelife #konkanivlogs

Комментарии • 250

  • @shekharparkar
    @shekharparkar 3 года назад +41

    काव्या आज barbie-cum-shijuka वाटते आहे, Vlog च्या सुरुवातीला तिची भिजणारे कपडे वाचवायची तळमळ खूपच लाघवी आणि कौतुकास्पद 🤗गावातला मनमोहक निसर्ग switzerland ला लाजवेल असा..🌴🌳🌲🌴🌳🌲, ह्यावरून yash chopra दुर्दैवाने कोकणात कधीच न आल्याचे सिद्ध होते...आज्जींचा scooty वर बसण्याचा आत्मविश्वास तर कमालच👌👌काकु-आत्त्यांनी बनवलेली आजचे व्हेज मेजवानीचे ताट पाहून माझी दुपारच्या जेवणाची धांदल झाली आहे...😋😋😄
    काकु/ओमकार भाई, मुंबईला कृपया अचानक येऊ नका, आम्हाला येण्याच्या दिवसाची कल्पना आधी देऊन आमच्या मनाची तयारी करायला वेळ द्या जरा..🙏☺️कारण गावच्या प्रेमळ माणसांचा आणि ओतप्रोत निसर्गाचा गोडवा आणि लगावं सोडवायला मन घट्ट करावे लागणार आहे आता आम्हाला !!

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet 3 года назад

    खूप सुंदर दृष्य अणि त्याहूनही सुंदर मनाचे तुमचे कुटुंब ❤️

  • @rjhindustangamer6529
    @rjhindustangamer6529 3 года назад +1

    मस्त.......आम्ही...पण...येतो.....😜😜👌👌👍🏻👍🏻🤩

  • @bharatisukale5367
    @bharatisukale5367 3 года назад +7

    गावाकडचं सृष्टीसौंदर्य पहाण्यासारखच असतं आणि ते ही कोकणातलं असलं तर मस्तच वाटत पहायला.... हिरवगार सौंदर्य पहायला खूपच छान वाटतं... व्हिडिओ नेहमी सारखाच मस्त...

  • @darshana21
    @darshana21 3 года назад +18

    आजी किती गोड गातात 💕🙏
    खुप सुंदर व्लोग💕
    काकू चुटकी वाज्वुन या बर का मुंबई ला 😁
    काव्या बाबू किती गोड आहे 💕

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 года назад +19

    कोकणची हवा ताजी,कुरकुरीत भजी आणि हौशी आजी.... मस्तच...काव्याचा हसरा चेहरा म्हणजे आनंदाची पेरणी...

  • @ऊषाशिंदे-न1न
    @ऊषाशिंदे-न1न 3 года назад +9

    तुमच्या कडचे वातावरण खुप छान आहे पाण्याचा खळखळाट वार्याचे झुळझुळ ऐकायला खुप छान वाटते👌👌👌👌👌👌👌👌

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 3 года назад +12

    Will be missing the beauty of the village, the river, Aaji, Atya, and the talkative and intelligent kavya. Aaji ever green and fearless.

    • @asharedkar1483
      @asharedkar1483 3 года назад

      पपु मी तुझ्यामधे माझ्या मुलाला बघते. तु असाच आईची सेवा कर खुप बर वाटत.

  • @arnapdhanawade1806
    @arnapdhanawade1806 3 года назад +1

    तुमचं गाव खूप चंगला आहे
    आवडला मला ......wow 😍😍

  • @sushmamandlik5308
    @sushmamandlik5308 3 года назад +5

    ओंकार शुभांगी ताईने केलेले भजे पाहुन माझ्या आईची खुप आठवण झाली. माझ्या आईचे हातचे भजे सगळया नातेवाईकांना खुप आवडायचे. एकदा भजे तिने केलेले खाललेलामाणूस आयुष्यभर चव विसरत नसायचा. आता ती नाही. पण भजे केले की आईच नाव निघतच .
    आज दाखवलेल निसर्ग सोंदय् अप्रतिम. मलाही खुप आवडते अस निसर्गात फीरायला. नैसर्गिक सीन छान. भजे मस्त

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад +3

    खूप छान निसर्ग सौंदर्य रम्य वातावरण नदी चा खळखळाट बाजुंनी हिरवीगार झाडे wow खूप भारी वाटले सगळं बघताना 😊 आजी भजी मस्त कुरकुरीत, काव्याची बडबड 😁 आजीची मध्ये गाणी वेळ पटकन निघून जातो 👍😁

  • @shobharaje5958
    @shobharaje5958 3 года назад +5

    निसर्ग पाहून मन प्रसन्न झाले गावाला भेट द्यायला पाहिजे ,काव्याची लुडबुड छान वाटते , आजी तर लय भारी

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 года назад +7

    काव्य साठीमस्त फ्राक छान सा खेळायचे गेम आणाखुषहोईल

  • @sunitaborkar142
    @sunitaborkar142 3 года назад

    Mala pavsat parya var jayla khup aavdt pavsat khup chhan vatta nasrga bghayla khup aavdt pavsat aani aaji mast baste skuti var

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 года назад +1

    Very nice video👌👌👌👌

  • @poojachauhan2117
    @poojachauhan2117 3 года назад +1

    Wow meste pavshali monsun piknik chi mejja aali tumchya video sonet ☁️🌧️☔🌴🌳

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 3 года назад +2

    Kshyala jayche pardesh bghyla. Natural Nisarg astana. Kokan etke bghnyasarkhe aahe.pasalyat tar natural waterfall aahet.sundar mandir aahet.sundar samudrakinare.kravi titki stuti kmich.

  • @jaiebhosle7678
    @jaiebhosle7678 3 года назад +4

    ओमकार मस्तं निसर्ग दर्शन झाले,काव्याला पेप्पी पाहिजे असेल,भाज्यां मस्तच.👍🌴🌳🌲🌱☘️🍀❤️😍❣️💖

  • @bhushanjadhav955
    @bhushanjadhav955 3 года назад +16

    आजी आत्या चे गावचे निसर्ग सौंदर्य खूपच छान सुंदर आहे आजी आता पहिल्या पेक्षा खूप छान दिसता घरी खूप काम करावे लागते आजीला इकडे आल्यामुळे फरक पडला आजी मद्ये

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 3 года назад +6

    एकदम refreshing vlog आहे पप्पू.... सकाळी माझ्या लहान मुलाचा online class संपला रे संपला की मी लगेच तुमचा व्हिडिओ बघायला घेते. मस्त वाटतं गावातले व्हिडिओ बघताना. गेल्या वर्षीपासून गावी (ओमळी - चिपळूण) जाता नाही आलं पण तुमचे व्हिडिओ बघताना गावच्या मातीत फिरून आल्यासारखं वाटतं. आज्जी एकदम भारीच 😘😘 काव्या पण गोड मुलगी आहे 😘😘

  • @dipasutar5099
    @dipasutar5099 3 года назад +1

    Pls put newspaper on tiles n den keep utensils on paper...it will be tidy n doesn't harm ur floor tiles...

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 года назад

    शुभांगीताईसगळा स्वयंपाक छानच झालाय,भजी तर मस्तच!पपुने संपुर्ण गावचा निसर्गछानच दाखवला!

  • @riddhijadhav8661
    @riddhijadhav8661 3 года назад +1

    खुप छान व्हिडिओ आजी छान गान बोलतात

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 года назад

    ओमकार बाहेर चा निसर्ग छान दाखवला आजीनी छान गाण बोलून दाखवल काव्य आजीची मोत्रीण झाली भजी छान दाखवली आजचा व्हिडिओ छान दाखवला नेहमी सारखा 🙏🙏

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 года назад +8

    पप्पु ला पण त्याच्या बाबा सारखी च जेवणा मधे भजी आवडतात ,पप्पु चा स्वभाव पण खर च गोड आहे .

  • @tilottamachaudhari1592
    @tilottamachaudhari1592 3 года назад +1

    निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे गाव तुमचे .. प्रेमळ माणसांनी भरलेले घर .. आणि गोड काव्या पाहून मन आनंदीत झाले . ❤️❤️

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 года назад +2

    गावाचा निसर्ग खूप छान 👌
    भजी पाहून तोंडाला पाणी सुटलं 😋
    काव्या खूपच निरागस 😘
    जेवणाचा कार्यक्रम उत्तम, आळूची भाजी 😋
    आजी,आत्यासाठी फरसाण आणि काजू कतली नक्की आणा 👍
    Vlog छानच 🙏

  • @sumedhanaik7824
    @sumedhanaik7824 3 года назад +8

    मस्तच जेवण. तोंडाला पाणी सुटले. काव्याफारच गोड आणि सुंदर आहे. ती पण तुमच्या सर्वांमध्ये मिसळून गेली आहे.

  • @latabari9336
    @latabari9336 3 года назад +3

    Namaste famali🙏Kanya Chan👌sundaer ceinari👍nice video👌👍🙏🙌

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 3 года назад +3

    Aaji is God fearing n Holy that is why she does not like anything negative. She is a good human being n a good soul.

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 года назад

    आजी व आत्याने दाखवलेला कोकणचा देखावा फारच सुरेख.👌

  • @swatikulkarni7530
    @swatikulkarni7530 3 года назад +2

    शुभ प्रभात.सकाळी च video पाहून मन प्रसन्न झाले.

  • @ashokbhoravkar6244
    @ashokbhoravkar6244 3 года назад +3

    Kavya khup sweet sweet bolte nice bhaji kurkurit mi Shweta

  • @forgiveus8169
    @forgiveus8169 3 года назад +3

    Khup sundar drushya aahet.asa video adhun madhun banavat java

  • @shilpabhatt6286
    @shilpabhatt6286 3 года назад

    # beautiful video# 1 green view ( mini kerala) # 2 omii aaji aatya small talkative trip # 3 my favorite subhangi Aunty recipe ymmy # 4 family launch #5 subhangi Aunty n omii lovely#

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 3 года назад

    नमस्ते ताई आणि पप्पू 🙏🙏
    गावचा निसर्ग बघून गावी येण्याचा मोह अवरत नाही खूपच मस्त...काव्यच हातवारे करत बोलण्याची स्टाईल भारी आहे👍👍❤️❤️😘😘

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 года назад +1

    निसर्ग सौंदर्य ह्याला म्हणतात. काव्या, आजी आणि आत्ते तुम्हाला मिस करणार. छान भजी. काव्याला छान सवय जेवण वाढतानाच सांगते थोडं वाढा good girl.

  • @shwetamahale7227
    @shwetamahale7227 3 года назад +2

    Khup sunder nisarga ahe .samudra javal nahiye ka tumhala

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 года назад +4

    शुभ सकाळ सर्वांना माझा नमस्कार आणि पप्पु आशिर्वाद तसेच काव्याला आशिर्वाद 👌👍🙏🙏🙏🙏 गावात निसर्ग खूप छान मन प्रसन्न झाले 👌👍🙏

  • @mayadegaspe8411
    @mayadegaspe8411 3 года назад

    आज आजींची डाळिंबी रंगाची साडी आणि जांभळा ब्लाउज खुलून दिसत आहे. काव्या अगदी तुम्हा सर्वांबरोबर मिक्स झाली आहे

  • @sharadamalushte6201
    @sharadamalushte6201 3 года назад +1

    Tumhi mumbai la gelay ver amhi aaji , atye kavya miss karnar ...
    Jeven khup masta

  • @asharedkar1483
    @asharedkar1483 3 года назад +1

    पपुआज गावची दृश्य बर वाटल गावी असल्या सारख .खुप छान.

  • @00782jeet
    @00782jeet 3 года назад +5

    Aaji ani attya la mumbai la thode divas gheun jawa

  • @musica.000
    @musica.000 3 года назад +1

    आजी आते , काव्या मिस करणार तुम्हाला. काकी भजी मस्त. मुलं भाजी नाही खात तेव्हा अशी भजी करायला हवी. भ 😎जी प्रकार लहान मुलांना आवडतोस. थॅन्क्स फॉर this रेसिपी. गाव मस्त 👌

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 года назад

    Nisrag darshan khup chan👌bhaji mastch! Taila gheun ya next time. Tila pan miss kartoy

  • @shobhaahirrao1866
    @shobhaahirrao1866 3 года назад

    खुप सुंदर आहे कोकण 👌आज्जी आत्ते खुप छान आपलेपन जाणवते सगळ्यांचे स्वभाव खुप छान सीन पन सुंदर👌मुंबई है सगळे कुठे पाहायला मिळणार

  • @komaljagadale6172
    @komaljagadale6172 3 года назад +1

    Ratnagiri che vlog khup Chan vatt hote........
    ..pn mumbai che pn Chan astat

  • @vaishalikakade2726
    @vaishalikakade2726 3 года назад +2

    Ratnagiri Che kuthle Gav ahe he. Majhe maher Che Chiplun Yegavche ahet

  • @siddeshpatankar5613
    @siddeshpatankar5613 3 месяца назад

    New gavcha gharat sarv family member tumcha gharat 1 da purn dakhava time bhatla ki tumala purn(2024-25)☔🌧️cha dakhava purn time bhatla ki tumala purn ghar gavch navin padhtine reply plz(21-7-24)

  • @suvarnagaikwad6913
    @suvarnagaikwad6913 3 года назад

    मीक्स भाजीची भजी एकदमच मस्त, ओंकार निसर्ग सौंदर्य छान झाले तुडतुडी,आमची आज्जी, कलेक्टर आत्या, काव्या, शुभांगी ताई अंगत,पंगत छान,🤗👌🥰

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 3 года назад +3

    खूप सुंदर गाव आजीचा,खर पप्पु गावी आल्यासारख वाटल,आजी आत्या ताई पप्पु सुप्रभात

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 года назад

    Mastach gaonche nisarg baghyala milatat, tuze cottage chalu zale ki nakki amchi family gheun me yenarch, nice video and lunch recipe 👌👌👌👌👌

  • @jyotisaravanan8108
    @jyotisaravanan8108 3 года назад

    आजी चा scooter वर बसण्याचा confidence मस्तच😊😊

  • @bhagyashrigurjar3303
    @bhagyashrigurjar3303 3 года назад +2

    Ha road khup shant ahe kon pan nai road la jhade khup ahet ekate jata yetana prani vagere che bhiti nai na

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 3 года назад +2

    निसर्ग सौंदर्य छान आहे आजी मस्त गाणी छान गातात आजचा व्हिडीओ मस्त 👍

  • @sujatarakeshghorpade3242
    @sujatarakeshghorpade3242 3 года назад

    मस्त खुप छान आजी .काव्या पण मस्त दिसते

  • @manishabharadwaj5910
    @manishabharadwaj5910 3 года назад

    Aaji key gharkey pass bahut he sunder greenery aur scenery hai. Aap ka goan bahut he sunder hai.

  • @pragati936
    @pragati936 3 года назад +2

    Ekatra milun jevnyachi majja hi vegalich aste....khup chaan watatt

  • @floriefernandes4588
    @floriefernandes4588 3 года назад +1

    Beautiful cool village scenery. Everywhere greenery seen during the rainy season. Just wonderful.Pappu thanks for showing us such a place.

    • @amrapalighone6799
      @amrapalighone6799 3 года назад

      😄Hi papu gav khup sundar chhana ahe phone nambar vathav

  • @mohinisangelkar2154
    @mohinisangelkar2154 3 года назад +2

    Ajji ashirwad asava.roj 1gosht sagave kontyahi devachi mahadevachi amhala khup awdel,

  • @sandhyaavachat6141
    @sandhyaavachat6141 3 года назад

    कोकणातील हवा निसर्ग सौंदर्य किती छान आहे बघुन खूप छान वाटले Thank you पप्पु आत्या आणि आजी

  • @persismehta4465
    @persismehta4465 3 года назад

    Sarva ekatra jevaila basle.kiti mast ani anandi vatavaran ahe👍👌

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 3 года назад +1

    सगळेच सुंदर आहे नदीचे मासे मिळतात ना मला नदीचे मासे खूप आवडतात

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 года назад

    कोकणातील वातावरण खूप छान वाटते आजी आणि आत्या दोघी खूप छान आहे त्याच्या गावांचे नाव काय आहे

  • @snehachavan94
    @snehachavan94 3 года назад

    Very nice Environment and sound of water ..we will all miss Aaji Atya and Kavya...specially Aaji's blessing Love you Aaji Atya ❤🌹 God bless you all ❤🌹

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 3 года назад +29

    आम्ही आता सर्वाना मिस करणार आम्ही आता मुंबई ला जाणार आत्या बाई, आजी, काव्या😍 😭😢

  • @housapalm4952
    @housapalm4952 3 года назад

    Mastach ha atya aji papu la gav dakhavtat .ani papu amaya jevan mastach

  • @geetakamath
    @geetakamath 3 года назад +2

    Missing this vlog after reaching Mumbai. Pappu also we will miss Ratnagiri's beautiful scenery.

  • @vanitamendadkar9992
    @vanitamendadkar9992 3 года назад +2

    खुपच सुंदर निसर्ग त्याच सोबत शुभांगी ताई पप्पू आज्जी आत्या 👌👌👌😘🌹

  • @neetaagashe2116
    @neetaagashe2116 3 года назад

    वाह वा ! काय सुंदर आहे कोकण ! रम्य.

  • @MsLata24
    @MsLata24 3 года назад

    Khup Chan...bhaji..Kaku-Aatya..mastt...h
    doghinna 😘🙏🙏🙏Aajina 🙏👍👍👍

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 3 года назад +4

    अरे पण तुम्ही कुठल्या एरिया मधे आहेत ते पण जरा सांग ना गाव कुठचा आहे मस्तच आहे छान

  • @geetanjaliactor4142
    @geetanjaliactor4142 3 года назад +2

    My Fernd tume sagly khup Chan aahet roj saglynaa baghychi savy jaali aataa me aajila Nikki betnaar aajila bagitly ki khup Chan vaataty aaji yeu naa betylaa

  • @sangitasurve8549
    @sangitasurve8549 3 года назад

    Beautiful nature ani nice video. 🌲👌👌

  • @amitasule9995
    @amitasule9995 3 года назад

    कोकणातला निसर्ग खरंच किती सुंदर आहे.आता आज्जी आत्याची खुप आठवण येणार.

  • @poonamjadhav1813
    @poonamjadhav1813 3 года назад

    Pappu aatya aani aaji la khup lad krto khup br vatat aani kaku ni khup must must J1 banvlay bgun tondala pani sutle aani aatya ni bhaji must banvli 👌👌👌👍👍❤❤

  • @YourGuide4545
    @YourGuide4545 3 года назад

    वाव तूमच्या गावची सीनेरी अती सूंदर नदीच वाहत पानी रसत्यावरू चालत असतानां आजीच्या हातात अळूची पान व माटाच्या भाजीचे भजी तेही कुरकुरीत तूमची मेजवानी बगून छान वाटल👌👌काव्याची लगबग बगून छान वाटल तूम्ही मुंबई ला आल्यावर काव्या ला करमनार नाही तूम्हा सर्वांना✋✋✋✋✋

  • @nikhilrege6432
    @nikhilrege6432 3 года назад +1

    Mastach banavalais vlog....chan vatala...asa vàtala amhi tithech tumchya sobat ahot...kavya chan badbadat hoti....ajji atya...kaku...👍👌 ..Pappu tu sagalyana ananda detois...stay blessed

  • @rajanijadhav7645
    @rajanijadhav7645 3 года назад

    पपु तुझी आझी आणि आत्या पण खुपच छान सगळे खूप मजा करा काव्याची पण मजा करते आसेच रहा सगळे सगळा निसर्ग दाखवले खुपच छान आहे 👏👍🌷👌

  • @snehaparab2373
    @snehaparab2373 3 года назад +2

    असल्या सुंदर निसर्गात राहील तर अापली तब्येत मस्त, निरोगी, फिट रहाते मस्त, छान, छान।।

  • @suvarnakhadye1418
    @suvarnakhadye1418 3 года назад +1

    Aajiche kes kale kase.aamhala sanga.

  • @rgs9199
    @rgs9199 3 года назад +6

    Omkar, it seems Tu aatyecha haatat vloging camera dila hotas jevha aajji la activa var nhelas 😀

  • @shobharaje5958
    @shobharaje5958 3 года назад +3

    भजी मस्त ,तोंडाला पाणी सुटले

  • @lilaawaghade
    @lilaawaghade 3 года назад

    मस्त सिनरी आहे आणि पाण्याचा आवाज, हे सर्व बघून फिरयला जायचं मन होतंय पण कोरोनामुळे vlog बघूनच समाधान करतोय आम्ही.😜

  • @jahidamujawar1455
    @jahidamujawar1455 3 года назад +1

    Papu kharch tikde bhaji taltat ikade vas yetoy😋😋🥰

  • @callmehalex187
    @callmehalex187 3 года назад +2

    Ur village is very beautiful, and he trees are very pretty

  • @snehaparab2373
    @snehaparab2373 3 года назад

    नशीब पप्पू तुज , किती छान, छान निसर्गसिन,सुंदर मस्त मस्त मस्तच गाव मिळाले अाहे बघायला, थंडगार हवेशीर कट्ट्यावर बसायला खूपच मजा फ्रेश वाटत😊👌👌👌👌👌💐🌺💐🌺💐🌺💐🌺🌈🌈🌈🌈

  • @forgiveus8169
    @forgiveus8169 3 года назад +3

    "Sukte mhanje konte fish asatat ?" Mi kaal ha prashan vicharala hota pan uttar nahi bhetla

    • @shekharparkar
      @shekharparkar 3 года назад

      कुठल्याही सुकवलेल्या मच्छी ला सुकट म्हणतात, कालची सुकट वाकटी ची होती.. वाकटी ला fresh/ओली असताना बगा मासा असे बोलतात..👍

  • @sgupte2681
    @sgupte2681 3 года назад +2

    शुभांगी ताई,
    आजी आणि आते, तुमच्या कडे आल्या पासून छानच दिसत आहे त.
    महत्त्वाचे म्हणजे आजींची तब्येत छानच झाली आहे , तोंडावर पाणी आले आहे, आपल्या गावच्या भाषेत.
    धन्यवाद ताई तुम्हाला. 🙏🙏👍👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад

    Swarga huni Sundar aapla kokan yeva kokan aploch asa kautai Tula khup miss karnar Bala goodh mulgi khup

  • @snehaparab2373
    @snehaparab2373 3 года назад +1

    काव्याचे विचार मस्त , काय लाखात बोलली, "भाजी नसली, पैसे नसले तर, 😄😄😄😄"अरेरे, पैसे नाहीत ग, काव्या बाई, अाता काय करणार, भाजी अाणायला तिकडेच येणार😊😊😊😊😊👌👌👌👌👍

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 3 года назад

    Yummy Jevan. तोंडाला पाणी सुटलं बघून

  • @trishikagonate1368
    @trishikagonate1368 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद निसर्गाच्या सान्निध्यात फिरुन आल्या सारखं वाटलं

  • @rgcreation4345
    @rgcreation4345 3 года назад +2

    छानच निसर्ग... शेती.... नदी... तुमची शेती कोण करते....

  • @shilindian3633
    @shilindian3633 3 года назад +3

    Gavache naav kay aahe pappu

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 3 года назад

    Khup mast gav ani aaji,aatya, kavya, tu 1👌👌👌👌

  • @jyotisaravanan8108
    @jyotisaravanan8108 3 года назад

    नज़र ना लागो तुमच्या family ला🥰😊💖

  • @thesouthindianmumbaiker5966
    @thesouthindianmumbaiker5966 3 года назад +2

    Very nice place nice vlog

  • @supriyanaik9001
    @supriyanaik9001 3 года назад

    पपु तु आजीना जुनी गाणी म्हणायला सांग ना,आणि देवां विषयी stories पण सांगायला सांग.

  • @nirmalakukreja93
    @nirmalakukreja93 3 года назад +2

    Hw far is Ajji house from urs