भगवान गड दसरा मेळावाः महादेव जानकरांचं संपूर्ण भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 203

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 4 года назад +3

    मी आजपर्यंत हा व्हिडीयो बघितला नव्हता मला आता खुप हसु येतेय जानकर साहेब गर्वाचे घर नेहमी खाली असते ही भाषा बरोबर नाही दिवस प्रत्येकाचे बदलतात

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 года назад +4

    महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब, वारसा लोकनेत्याचा...✌️✌️✌️

  • @pavanpole3116
    @pavanpole3116 4 года назад +8

    एकच वाघ महादेव जानकर साहेब

  • @yuvrajneharkar4193
    @yuvrajneharkar4193 7 лет назад +23

    एकच नंबर महादेव जानकर साहेब

  • @arjunshinde7682
    @arjunshinde7682 7 лет назад +12

    शब्दाला जागणारा माणुस, मुंडे साहेबांचा माणसपुञ.
    Only Jankar Saheb.

  • @weddingvideos2291
    @weddingvideos2291 6 лет назад +6

    वाघ तो वाघ च only jankar saheb

  • @pavanpole3535
    @pavanpole3535 6 лет назад +5

    एकच वाघ महादेव जानकर

  • @kishanbirolla3380
    @kishanbirolla3380 7 лет назад +17

    समद्यात कणखर महादेव जानकर.
    धनगर समाजाचा ढाण्या वाघ ,निर्भीड वक्तृत्व , सगळ्याना पुरुन उरणारे जानकर साहेब

  • @manojkale2487
    @manojkale2487 7 лет назад +7

    raktachya natyapeksha changla BhauJankar saheb

  • @ShashikantDhanagr
    @ShashikantDhanagr Год назад

    शिवमंल्हार 💛💛🙏 महादेव जानकर साहेब जय हो

  • @nandunikam8665
    @nandunikam8665 7 лет назад +3

    1नंबर जानकर साहेब

  • @bhagwatkarad242
    @bhagwatkarad242 Год назад +1

    वा र पट्या

  • @santoshwaghmode2528
    @santoshwaghmode2528 6 лет назад +7

    King of Indian politics Mahadev jankar

  • @vaibhavdevkate8355
    @vaibhavdevkate8355 6 лет назад +12

    Only jankar saheb

  • @ganeshmohankarad8773
    @ganeshmohankarad8773 8 лет назад +8

    बहुजनांचा बुलंद आवाज
    जानकर साहेब

  • @dnyaneshwarbade3413
    @dnyaneshwarbade3413 8 лет назад +12

    1 ch no jankar saheb

  • @yashwantagroservices3752
    @yashwantagroservices3752 8 лет назад +27

    खुपच भारी जानकर साहेब फुल्ल डॅशींग

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 4 года назад +4

    मी आतापर्यंत हा व्हिडीयो बघीतला नव्हता मी याच्या भाषणावर बराच वेळ हसत होतो अरे मला याची कीव येतेय आता कुठ असेल

  • @tukaramaniruddha1706
    @tukaramaniruddha1706 Месяц назад

    आज धन्या अन् म्हाद्या त्याच गडावर एकत्र सभा घेत होते.... ऐकणारे दोन्ही वेळी चेकाळत होते....
    नेमके कोण कुणाची मजा घेतयं....

  • @laxmanbhalekar5113
    @laxmanbhalekar5113 7 лет назад +5

    Lai bhari jankar Saheb

  • @अशोकबुधवंत-ल7ज

    साहेब मुंडे साहेब चा मुलाच्या पक्षात आम्ही आता

  • @baliramchhadidar5586
    @baliramchhadidar5586 7 лет назад +4

    १ कच नंबर झकास दादा रा सा प

  • @kishanbirolla3380
    @kishanbirolla3380 7 лет назад +11

    हर हर महादेव घर घर महादेव .
    जय रासप ,जय मल्हार

  • @RajeshKumar-sg5zm
    @RajeshKumar-sg5zm 2 года назад

    Majhi hich vinanti ahe ki pratek netyani savindhanachya jankache nav visaru naye Baba saheb Bhimrao Ambedkar

  • @rajaramsanap8242
    @rajaramsanap8242 6 лет назад +5

    1नंबर भाषण

  • @vishalshendage4557
    @vishalshendage4557 7 лет назад +2

    jankar saheb jay ho only rsp jay malhar

  • @thombareakshay425
    @thombareakshay425 6 лет назад +3

    jankar saheb 1 no..

  • @baliramkhandagale6722
    @baliramkhandagale6722 8 лет назад +12

    jankar saheb tum aage bdo ham tumare sat he

  • @prashantravikarravikar7931
    @prashantravikarravikar7931 6 лет назад +6

    Jya lokanna mahadev jankar chya bolnya mule tras hoto tya lokani kanat ghalun ghya .
    Jay malhar jay malhar jay malhar

  • @ganeshwanve4406
    @ganeshwanve4406 7 лет назад +14

    जानकर साहेब कि जय

  • @bhagwangaikwad4505
    @bhagwangaikwad4505 6 лет назад +4

    फक्त जानकर साहेब

  • @VilasThombare
    @VilasThombare 8 лет назад +9

    बहुजन समाजाला स्वाभिमान शिकवणारा लोकनायक.
    नामदार श्री.महादेवराव जानकर साहेब.
    👑👑👑👑👑👑👑👑👑👑
    🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
    👉बहुजन नायक -
    महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुजन नेता, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री,आदरणीय नामदार श्री.महादेवराव जानकर साहेब.
    भारतीय लोकशाहीतील एक अफलातून रसायन.गोरगरीबांचा ऊच्च शिक्षीत नेता.ज्याच्या जवळ झोपायला जागा नाही.की रहायला हक्काचे घर नाही.एवढेच काय तर कोणत्याही बँकेत स्वतःच्या नावचे बचत खाते नाही.डोळ्यात फक्त एकच स्वप्न आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्रातील माझ्या तमाम बहुजन रयतेचे कल्याण.आज पर्यंत लोकशाहीच्या सत्तर वर्षांमध्ये या महाराष्ट्रात अनेक मोठ मोठे प्रस्थापीत नेते होऊन गेले.अनेकांनी स्वतःला बहुजनांचे नेते म्हणून स्वयंघोषीत केले.परंतु सत्तर वर्ष सत्तेचा मलिदा खाऊन बहुजन समाजाला कंगाल केले.बहुजन समाजाच्या जिवावर राजकारण करुन स्वतः एवढे मोठे झाले की, यांचा खजीना मोजायला स्वतः कुबेर देवाला सुध्दा बारा महिने लागतील.एवढी माया या प्रस्थापितांनी या देशाच्या बहुजन समाजाला फसवून कमावली आहे.कोणी मोठ मोठ्या शिक्षण संस्था काढून आपल्या शंभर पिढ्यांची सोय केली.तर कोणी साखर कारखाने, midc काढून आपल्या सहीत संपुर्ण पाहुणे रावळे अब्जोपती केले.परंतु बहुजन, दिनदलीत समाजाच्या हालअपेष्ठा कधीही या नेत्यांना दिसल्या नाहीत.याला म्हणतात राजकारण.आणि हेच नेते आदरणीय जानकर साहेबांच्या चारित्र्यावर शिंतोडे ऊडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
    👉बहुजनांना स्वाभिमान शिकवणारा लोकनेता -
    महाराष्ट्रातील तमाम बहुजनांना ताटमानेने जगायला शिकवणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय जानकर साहेब.
    या नेत्याचा जन्म एका क्षत्रीय धनगर कुटुंबातील.कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची.परंतु कुटुंबाचे संस्कार मात्र पुरोगामी.माळरानात राहून मेंढपाळी करणाऱ्या जानकर कुटुंबाला शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे हे जणू आईसाहेब अहिल्यामातेनेच सांगीतले असावे.
    कारण पन्नास वर्षापूर्वी या जानकर कुटुंबाने आपल्या मुलांना ऊच्च शिक्षण दिले.एका मुलाला इंजीनियर केले.तर दुसऱ्याला वकील.विचार करा पन्नास वर्षापूर्वी शिक्षण म्हणजे काय ते लोकांना माहीत नव्हते.त्याकाळी जानकर साहेबांच्या आईवडीलांनी आपल्या मुलांना ऊच्च शिक्षीत केले होते.मग तुम्ही म्हणाल की या कुटुंबातील शिक्षीत तरुणांनी नक्कीच या
    कुटुंबाला खूपच धनवान केले असावे.आईवडीलांचं दारीद्रय कायमचे संपवले असेल.तर या
    प्रश्नाचे उत्तर आहे आजही हे कुटुंब दारिद्रय रेषेखाली आहे.
    👉आदरणीय जानकर साहेबांचा गृहत्याग.-
    आईवडीलांनी ऊच्च शिक्षण दिले.परंतु त्या बरोबरच आपल्या मुलांना पुरोगामी विचारांची भलीमोठी शिदोरी बांधून द्यायला विसरले नाहीत.म्हणूनच आपल्या आईवडीलांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन आदरणीय महादेवराव जानकर साहेब घराच्या बाहेर पडले ते कायमचेच.माझ्या देशातील गोरगरीबांचे, दिनदलीतांचे, दिनदुबळ्यांचे, बहुजनांचे दुःख दूर करुन त्यांच्या जीवणामध्ये बदल करण्यासाठी मी माझं संपुर्ण आयुष्य झिजवणार अशी शपथ घेतली.आणि कायमचेच घरदार, आईवडील, भाऊबहीण, पाहुणे रावळे यांचा त्याग केला.साहेब घराच्या बाहेर पडले त्यावेळी खिशामध्ये एक फुटका रुपया नव्हता.अंगावर एकच ड्रेस.पायात चप्पल नाही.फिरायला काही वाहन नाही.वाहन जाऊद्या साधी सायकल नाही.अशा अवस्थेत महादेवराव जानकर नावाचा बहुजनांचा खानदानी व्वाघ महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या वर्चस्वाला हादरे द्यायला निघालेला आहे.वाट दिसेल त्या गावामध्ये जावे.त्या गावातील तरुणांना एकत्र करावे आणि त्यांचे प्रबोधन करुन त्यांच्या मनामध्ये स्वाभिमान जागा करावा.होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव करुन द्यावी.गाठीला लागतील तेवढे तरुण विचारांनी बांधावेत.मिळेल ती चटणी भाकरी खावी, थंडी वार्याची तमा न बाळगाता रात्र होईल तिथेच झोपावे.पुन्हा सकाळी ऊठून नवीन दिशेने वाटचाल करावी.मनामध्ये अफाट ऊर्जा, ऊर्मी, जिद्द, चिकाटी साठवून पुन्हा दुसरे गाव गाठावे.
    👉दुर्दंम्य इच्छाशक्तीचे फळ -
    पंचवीस वर्षाच्या खडतर राजकीय प्रवासाचे फळ म्हणजेच आजचे कँबीनेट मंत्री नामदार महादेवराव जानकर साहेब.
    जात पात, धर्म, न मानणारा जानता लोकनेता.पुरोगामी विचारांची लढाई लढून महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील एक वजनदार नेतृत्व.पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेल्या प्रस्थापीत लांडग्यांना त्यांची अवकात दाखवणारा धाडशी नेता.भल्याभल्यांना घाम फोडणारा बहुजन नायक.सर्व समाजाला एकत्र करुन बहुजनांची मजबूत फळी तयार करणारे नेतृत्व.आणि म्हणूनच प्रस्थापितांच्या डोळ्यात सलणारा जाणता राजा.
    👉जानकर साहेबांचे भगवान गडावरील भाषण म्हणजे जणू काही गोरगरीब बहुजनांच्या च भावना होत्या.जानकर साहेब हे पुरोगामी विचाराचे असले तरी आक्रमक वक्ता म्हणून त्यांची संपूर्ण भारत देशाला ओळख आहे.आणि अगदी त्याच आक्रमक शैलीमध्ये साहेबांनी विरोधकांचा समाचार घेतला.साहेबांच्या भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ ऊठले.साहेबांच्या विरोधात सर्व पक्षीय विरोधक एकवटले.साहेबांची बदनामी करण्यासाठी अगदी मिडीयाला सुध्दा विकत घेतले गेले.महाराष्ट्रभर निदर्शने चालू झाली.अनेकांनी नको नको त्या खालच्या भाषेत साहेबांवर टिका केली.परंतु महाराष्ट्रातील तमाम बहुजनांनी, दिनदलीतांनी साहेबांच्या बोलण्यातील नेमका मथीतार्थ अचूकपणे घेतलेला आहे.साहेब जे बोलले त्या संदर्भात अनेक नेत्यांनी साहेबांना संस्कृती शिकवली.परंतु साहेब हे या देशातील मूळ संस्कृतीचे ऊपासक आहेत हे साहेबांच्या टिकाकारांना कदाचीत ठाऊक नसावे.आणि म्हणूनच नवे जुने वाद ऊकरुन काढून बहुजनांच्या या लोकनेत्याला संपवण्याचे कुटील कारस्थान या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिसून येत आहे.
    👉व्वाघांचा व्वाघ म्हणजे जानकर साहेब.-
    मित्रांनो, साहेबांना संपवण्याचे जोरदार प्रयत्न सध्या चालू झालेले दिसत आहेत.बहुजनांनो हा कुटील डाव ऊधळून लावा.कारण थोड्याच दिवसात zp, नगरपालिका निवडणूका येत आहेत.जानकर साहेबांचा रासप हा पक्ष प्रस्थापितांची राजकीय गणिते बिघडवणार आहे हे नक्की.महाराष्ट्रातील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवणारा या महाराष्ट्रात एकच व्वाघ आहे.आणि तो म्हणजे रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जानकर साहेब.म्हणूनच साहेबांच्या पक्षाला बदनाम करण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत.
    👉कणखर नेतृत्व. -
    नामदार जानकर साहेब हे अतिशय धाडशी नेतृत्व आहे.भगवान गडासारखी कितीही संकटं आली तरी साहेब अशा संकटांना भीक घालणारे नाहीत.जो माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो, त्याला हरण्याची कधीही भिती नसते.आणि जानकर साहेब हे त्याच तोडीतील नेतृत्व आहे.या माणसाला भिती हा शब्द माहीत नाही.आणि हा माणूस खानदानी क्षत्रीय औलादीचा आहे.म्हणूनच महादेवराव जानकर नावाचा व्वाघ कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. प्रस्थापितांनी मात्र जानकर साहेब नावाच्या व्वाघा पासून चार हात लांबच रहावे.नाही तर तुमचे दिवसा ढवळ्या वाटोळं झाल्या शिवाय राहणार नाही.
    🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
    टीप - (सदर लेख हा कोणाच्याही भावना दुखावण्याच्या ऊद्देशाने लिहीलेला नाही.)
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gorkhnathbuhavat1023
    @gorkhnathbuhavat1023 6 лет назад +2

    हर हर महादेव घर घर महादेव जानकर

  • @ajitvarat2298
    @ajitvarat2298 7 лет назад +8

    महादु....सोन्या..लई आले रे तुझ्या सारखे...

  • @pratikshayele1470
    @pratikshayele1470 5 лет назад +4

    Jay malhar saheb

  • @yashwantniceiloveyoubhanda8851
    @yashwantniceiloveyoubhanda8851 6 лет назад +5

    saheb

  • @nitingore2261
    @nitingore2261 7 лет назад +2

    Very nice jankar saheb ncp manje gund party

  • @arvinddoiphode
    @arvinddoiphode 8 лет назад +17

    suprrrr Jankar Saheb....

  • @vinoddombale.7
    @vinoddombale.7 7 лет назад +2

    जानकर साहेब ग्रेट

  • @gamingrushikesh1935
    @gamingrushikesh1935 7 лет назад +5

    no. 1

  • @somnathkarad290
    @somnathkarad290 7 лет назад +4

    good jankar saheb

  • @adityaprakash1696
    @adityaprakash1696 8 лет назад +11

    JANKAR SAAB IS FAMOUS IN MAHARASTRA , KARNATAKA, GUJRAT, ALSO FAMOUS IN UTTAR PRADESH....

  • @changdevdahiphale4637
    @changdevdahiphale4637 8 лет назад +19

    jankar saheb lay bhari

  • @prashantravikarravikar7931
    @prashantravikarravikar7931 6 лет назад +4

    Jay malhar

  • @hanumantnagargoje779
    @hanumantnagargoje779 8 лет назад +3

    एकच नंबर

  • @birubhaubhure5657
    @birubhaubhure5657 6 лет назад +4

    मी बिरु भाऊ भुरे ताजपुरकर राष्ट्रीय समाज पक्ष लातूर आम्ही पण तुमच्या पाठीशी आहे

  • @babasahebtarwate3363
    @babasahebtarwate3363 8 лет назад +32

    पंकजा ताईचा भाऊ जानकर साहेब आगे बढो हम तुम्रे साथ है!!

  • @somnathkarad290
    @somnathkarad290 7 лет назад +5

    jankar Saheb good

  • @ChopadeSir
    @ChopadeSir 8 лет назад +21

    I am a not comander I am a dimander............jay malhar jay RSP

  • @gajanankayande6910
    @gajanankayande6910 7 лет назад +9

    Jay.gopinath

  • @ankushgadade8372
    @ankushgadade8372 7 лет назад +2

    जय मल्हार

  • @विलासभोसले-ङ6ब

    आज पंकजा मुंडे आणि जानकर कुठे आहेत.

  • @yogeshhande249
    @yogeshhande249 6 лет назад +3

    Lay bhari

  • @talekarshainath5609
    @talekarshainath5609 2 года назад

    Bin lajaano garaneshahi soda mazaa ha mazii ti mazaa to

  • @setnetexaminformationchane1611
    @setnetexaminformationchane1611 7 лет назад +2

    आगे बढो असे बोल्याशिवाय माणसाला कळत नाय

  • @krushnabhonde4713
    @krushnabhonde4713 7 лет назад +5

    साहेब

  • @gajanannarhare6986
    @gajanannarhare6986 8 лет назад +4

    jabardast

  • @chaitanyakhade3379
    @chaitanyakhade3379 7 лет назад +1

    bangar manus aahe ha jankar

  • @vishwjeetsonavane8057
    @vishwjeetsonavane8057 3 года назад +2

    nice

  • @devakkaljire1197
    @devakkaljire1197 8 лет назад +4

    Jankar la virot aahe amcha

  • @Vijaymadane
    @Vijaymadane 5 лет назад +1

    महाद्या आत्ता परळी आली धनंजय मुंडे कडे ...पंकजा ताई गेल्या आत्ता तुझी वेळ आहे....बारामती च वाटोळं करायची सुपारी घेतली ना.. देवाच्या ठिकाणी येऊन असाल घाणेरडं बोलणं शोभत का...हेच भगवान बाबा तुम्हाला नक्की बघून घेतली..देवाच्या दारात तरी नीट बोलावं माणसाने ...

  • @sayasphad6005
    @sayasphad6005 8 лет назад +6

    vah

  • @nitinsul6771
    @nitinsul6771 8 месяцев назад

    जय RSP

  • @sachiningle3156
    @sachiningle3156 5 лет назад +6

    तुझ्या सात पिढ्या जातील तरी पवार कुटुंबाचे विटोळे होनार ‌नाही जानकर

    • @vikaswagh6956
      @vikaswagh6956 3 года назад

      👌👌👌

    • @GhanashamDeokate
      @GhanashamDeokate 3 года назад

      बरोबर जानकर साहेब नाही करू शकत, पण नातू करू शकतो

  • @kishanbirolla3380
    @kishanbirolla3380 7 лет назад +7

    जानकर साहेबाची ,
    ए तो खुद झाकी है
    और बहुत कुछ बाकी है.

  • @changdevdahiphale4637
    @changdevdahiphale4637 8 лет назад +4

    alare ala sahebancha vagh ala

  • @sagarholkar7838
    @sagarholkar7838 6 лет назад +11

    भावा कुणाच्याही नादी लाग पण पवार साहेबांच्या नादी स्वप्नात ही लागू नका

    • @pbj5770
      @pbj5770 5 лет назад +1

      Sagar Holkar
      पवार ची गवार कशी करायची ती नगर ,बीडच्या लोकांना माहितेय

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 2 года назад

      धनगर
      कवर चारायच्या आम्ही मेंढ्या
      रानावनात झुंज द्यायची
      मत घेतलं आमचं
      किंमत नाही पयची
      आम्ही लावले
      आमच्या पोरांनी लावावे वाडे
      धनगर मी
      बोल केले खडे
      कव्हर देतील शेतकरी
      मेढ्यना आमच्या पात
      ये महादेवा
      पाहाय उद्याची वात

  • @khaparehanuman2497
    @khaparehanuman2497 8 лет назад +7

    rasap total member equal to the rastrwadi corporator

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 8 лет назад +12

    सत्तेचा माज !!
    जानकर स्वतः ताई चा चमचा !
    गडावरुन खाली आलात की समजेल कुणाची वाट लागेल ते !!

    • @prashantware5347
      @prashantware5347 4 года назад

      Ky karnar tumhi upper caste wale tumhi kahich ukhadu shakat nahi karan ata obc, dalit ek jhale ahet.

    • @sachinkalyankar7768
      @sachinkalyankar7768 4 года назад

      @@prashantware5347 BJP chya khali

    • @prashantware5347
      @prashantware5347 4 года назад

      @@sachinkalyankar7768 Ky kalal nahi

  • @yashwantniceiloveyoubhanda8851
    @yashwantniceiloveyoubhanda8851 6 лет назад +2

    Jay ahilya jay mhalar

  • @yogeshjagadale7385
    @yogeshjagadale7385 8 лет назад +5

    kaay bhasha aahe jankaranchi laaj watu dya aapan minister aahat

  • @Bagayatdar160
    @Bagayatdar160 3 года назад

    Yekach number saheb

  • @hychat8883
    @hychat8883 6 лет назад +2

    भाषण करतोय की आरोळया देतोय
    ........!

    • @rupalidalvi7491
      @rupalidalvi7491 5 лет назад

      Mahadev rao baramati chya nadala lagu naka pankaja tai aata ghari ghari basliya, tumhala tar sanyas ghyava legal,

  • @brandegicindia6226
    @brandegicindia6226 8 лет назад +6

    Are ata tr sahebanchi suravat ahe
    Aage aage dekho hota hai kya

  • @vyankatchate7519
    @vyankatchate7519 5 лет назад +2

    धन्नोची लायकी दाखवली

  • @kashinathshekade8756
    @kashinathshekade8756 7 лет назад +2

    Online
    news

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 5 лет назад +1

    जानकर पवार साहेबांच्या नादी लागु नकोस ......नाहीतर तुझी दाडी करायला पैसे भेटनार नाहीत बेटया ...... समाजा बद्दल काही तरी बोला

  • @rangnathbankar2208
    @rangnathbankar2208 8 лет назад +5

    ha veda golya velevar ghet nahi vatat

  • @shubhamjaybhaye7285
    @shubhamjaybhaye7285 6 лет назад +2

    Tai

  • @sunilraojogdand6481
    @sunilraojogdand6481 8 лет назад +3

    Maharashrala aasa mantri aani bogus samrthak labhale kevadhe he ahobhagya...

  • @Yashtrollface
    @Yashtrollface 3 года назад

    Pm tai only one p m tai

  • @deepakwankhede4232
    @deepakwankhede4232 6 лет назад +3

    तुझी वाट लागले बारामती ची काय वाट लावते

  • @bandamane724
    @bandamane724 4 года назад +1

    महादा आंघोळ करून आलायस कारं

  • @sunilransing6643
    @sunilransing6643 8 лет назад +5

    मेंढरु

  • @bandabhaumane8366
    @bandabhaumane8366 4 года назад

    काय हुडकून हुडकून मंत्री केली होते सदा महादा

  • @vinodchavan1330
    @vinodchavan1330 4 года назад +1

    बारा वाजल्या शिवाय ह्याच याड जात नाही

  • @rameshk2908
    @rameshk2908 8 лет назад +19

    याला म्हणतात, शब्दाला जागणे..!!!

  • @sachinbobade1591
    @sachinbobade1591 5 лет назад

    Jankar saheb tumachi layki kay tumhi bolta kona badhl he tari bhan theva.....
    Aplya laykhi yevdech bolaych....?

  • @vishalsonje4204
    @vishalsonje4204 6 лет назад +1

    धनगराचा ठाणग्या वाघ

  • @bhagwangaikwad4505
    @bhagwangaikwad4505 6 лет назад +1

    Only Rsp

  • @ramprsadshimde3598
    @ramprsadshimde3598 6 лет назад

    daru piun aalya hotya kay

  • @sunilraojogdand6481
    @sunilraojogdand6481 8 лет назад +1

    Bogus yana mantri kuni kelre tadi piun aalay kay he?? Gopinath Munde chya accident ch kay zal...

  • @shreekrushnapinjan4436
    @shreekrushnapinjan4436 4 года назад +1

    घाम फुटला भाषण करताना पवारांवर टिका करताना

  • @dnyaneshwarghatule6394
    @dnyaneshwarghatule6394 4 года назад

    A.bulya

  • @sagarmetkari6279
    @sagarmetkari6279 8 лет назад +9

    laybhari

  • @sambhajijangle8193
    @sambhajijangle8193 8 лет назад +4

    ajit dada che tumhi kahi vakd karu shakt nahi

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 8 лет назад +2

    makadachya hatat kakadi shevati jat dakhavali

  • @surajghodke5203
    @surajghodke5203 7 лет назад

    घोडके पाटील

  • @badbunny1589
    @badbunny1589 3 года назад

    Baramati Maratha reservation Ka Det Nahi???

  • @abssalunkhe6931
    @abssalunkhe6931 8 лет назад +1

    ha fakt dhangar jatiche rajkaran karto

    • @gajananwayse1858
      @gajananwayse1858 7 лет назад

      ABS SALUNKHE लय भारी जानकर साहेब

    • @sandipanandhale5703
      @sandipanandhale5703 7 лет назад

      +Gajanan Wayse जानकर साहेब जे बोलले ते बरोबर बोलले