तुम्हालाही कुठल्याही पक्षाने ऑफर दिली की तुम्ही आपल्या चौकात आपली औकात हे विसरून जाता फक्त स्वतःचा विचार करता कार्यकर्त्यांचा विचार करत नाही खासदारकीच्या वेळेस तुम्ही असेच म्हटले होते प्रत्येक वार्डात छाननी आहे एक जागा तुम्हाला दिली की तुम्ही गप्प बसले आताही दोन-तीन जागा दिल्या की तुम्ही शांत गप पडताल
यांनी मराठा विरोधात आपले मत व्यक्त केले आहे आरक्षणाला विरोध केला आहे ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ च्या पाया पडला आहे त्याच्यामुळे हा कधीच निवडून येणार नाही... आज जातीवादी नेता आहे असे नेते महाराष्ट्राला कधीच चालणार नाही
निवडणूक जिकंण्याचा मंत्र...📢 आपले विरोधी मतदान फोडणे.... ☑️☑️ मराठा -मुस्लिम -दलित -आता धनगर हे मतदान बीजेपी ला पाहिजे नाही. तर वेगळे वेगळे ठेवून सत्ता आणायची आहे..हे बीजेपी करणारच..हे गणित फक्त महाराष्ट्र त एकच व्यक्ती समजू शकतो.....💯💯☑️
Maharastracha dhanya wagh! Aapane liye to har koi jita hai, Jo dusron ke liye jita hai, vusiko dunia salam karati hai! Ratan Tata, Narendra Modi and Mahadev Jankar these are role models for generations!
असे किती धनगर समाज चे उमेदवार दिले तुम्ही तिथं घनश्याम बापू निवडणुक लढण्यास इच्छुक आहे त्यांना उमेदवारी द्या असे धनगर समाज चे एसटी आरक्षण लागू होण्यासाठी काही केलं नाही तुम्ही
बहुजनांनी आता प्रस्थापितांच्या पक्षात काम करण्या पेक्षा. आपल्या बहुजनांच्या पक्षाचे काम करण्याला सूर्वात करा आपल्या पक्षाला मत द्या आणि आपली माणसे विधानसभेत पाटवा
साहेब आपला एजंडा पक्का ठेवा , बहुजन समाज आपल्या पाठिशी राहील.आपण हुलकावणी देणार्या राष्ट्रीय पक्षाशी नादी लागू नका. जय शिवराय,जय,भवानी,जय मल्हार,जय भीम.
Tumhi samajacha v४r kela asta tr dolyt pani nst aal saheb Tumhala mantri kel ki tumhi dhangarani mala vote nahi kel as bola ani sagla samaj naraj kela ५ year tumhi sattet rahila tevha tumhi kiti lokanacha gati bheti ghetlya sir tumhi mumbai delhi evdhch krt rahila Tevha samaj nahi disla tumhi
षडयंत्र आहे..... धनगर समाजाचे मत आरक्षण मुद्या मूळ bjp च्या विरोधात जातील आणि ही मत महविका आघाडीला मिळतील, ती मिळू नये म्हणून bjp ने जाणकार साहेबाना वेगळं लढव्याला लावलं आहे 😢 दुर्दैव धनगर समाजाचे 😢 मराठा समाज पण असाच भरडला गेला आहे😢
जानकर साहेब तुझ्या जागा किती आहेत बोलतो किती तुझा आवाज किती खानदान ठेवणार नाही याची भाषा कोणाला दाखवतो तुझीच बघ भाजपने हात काढला तर तुझं मन कुठे पण सरळ व्हायचं नाही
धनगर कधीच तुमच्या मागे उभे राहत नाहीत त्याच कारण तुम्ही रामदास आठवले चे भाऊ आहात कोणी तुकडा टाकेल त्याच्या मागे जाता.त्या जारांगे कडून काय तरी शिका समाज पहिला मग सत्ता राजकारण. धनगर मराठा एक झाले असते तर सर्व राजकारणी यांना आरक्षण देण्याशिवाय पर्याय नव्हता
राष्ट्रीय समाज पक्ष _ नेता तयार करणारी फॅक्टरी
Kingmaker Saheb
घनश्याम बापूंना उमेदवारी द्या एकच पर्व ओबीसी सर्व जय शिवराय जय भीम जय मल्हार
सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे
प्रकाश शेंडगे पडळकर पाठीमाग आहेत का?😅
@@subhashkakde3997 नाही
जय मल्हार
स्वतः च अस्तित्व निर्माण करणारा एकमेव बहुजन नेता.
😂😂😂...पडायला कणखर...येडा महादू
Only jankar Saheb
We are with Jankar Saheb
तुम्हालाही कुठल्याही पक्षाने ऑफर दिली की तुम्ही आपल्या चौकात आपली औकात हे विसरून जाता फक्त स्वतःचा विचार करता कार्यकर्त्यांचा विचार करत नाही खासदारकीच्या वेळेस तुम्ही असेच म्हटले होते प्रत्येक वार्डात छाननी आहे एक जागा तुम्हाला दिली की तुम्ही गप्प बसले आताही दोन-तीन जागा दिल्या की तुम्ही शांत गप पडताल
हर हर महादेव
मी एक मराठा आहे आणि आम्हाला परभणीतून तुमचा कधीही आम्हाला तुमचा विरोध नव्हता आमचा विरोध फक्त भाजप सोबत होता आणि तुम्ही भाजपमधून उमेदवारी लढत होतात
सव ओबीसी समाज पाठीशी आहे
Ok 👍
🎉🎉🎉🎉😢🎉 Good Sandesh Jankar Saheb Jay Ho RSP Jay Shahu Phule Aambedakar
Only RSP
भोळा माहादेव जय महाराष्ट्र जय मल्हार 👏
खूपच सज्जन माणूस आहे जानकर 🚩
यांनी मराठा विरोधात आपले मत व्यक्त केले आहे आरक्षणाला विरोध केला आहे ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ च्या पाया पडला आहे त्याच्यामुळे हा कधीच निवडून येणार नाही... आज जातीवादी नेता आहे असे नेते महाराष्ट्राला कधीच चालणार नाही
जानकर साहेब,निस्वार्थी भोळा माणूस आहे.प्रस्थापितांना पाळा.
निवडणूक जिकंण्याचा मंत्र...📢
आपले विरोधी मतदान फोडणे.... ☑️☑️
मराठा -मुस्लिम -दलित -आता धनगर हे
मतदान बीजेपी ला पाहिजे नाही.
तर वेगळे वेगळे ठेवून सत्ता आणायची आहे..हे बीजेपी करणारच..हे गणित फक्त महाराष्ट्र त एकच व्यक्ती समजू शकतो.....💯💯☑️
Only jankar sahib❤❤❤❤
कधीतरी धनगर समाजासाठी बोला
घनश्याम बापूंना द्या उमेदवारी असही तुम्ही ज्या जातीच्या आधारामुळ वरती आला त्याच्यासाठी 1% पण काम नाही केलं जय मल्हार💛
Maharastracha dhanya wagh! Aapane liye to har koi jita hai, Jo dusron ke liye jita hai, vusiko dunia salam karati hai! Ratan Tata, Narendra Modi and Mahadev Jankar these are role models for generations!
सर्व सामान्य लोकाना संधि देनारे महादेवाचे रूप जानकर साहेब। ओबीसी आपल्या सोब त आहे
असे किती धनगर समाज चे उमेदवार दिले तुम्ही तिथं घनश्याम बापू निवडणुक लढण्यास इच्छुक आहे त्यांना उमेदवारी द्या असे धनगर समाज चे एसटी आरक्षण लागू होण्यासाठी काही केलं नाही तुम्ही
अरे तू चव्हाण आहे धनगर आरक्षणाची काळजी तू कशाला करतो आमच आम्ही बघून घेऊ
आपल्याला वारंवार कोणी फसवतं तेव्हा फसरवणारा मूर्ख नसतो.
जय मल्हार
फडणविस तुम्हाला गुंडाळणार
असाच आम्हा धनगर बंधुचा फक्त वापर फसणविस करतोय. तेव्हा सावध होण्याची गरज आहे.
महादेव जानकर म्हणजे अर्ध्या हलकुंडात पिवळा झालेला राष्ट्रीय नेता
जरा नीट कॉमेंट कर भाऊ nuntr address घेऊन तिथं येईल
आदरणीय बहुजन हुरुदय सम्राट महादेव जानकर साहेबांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम हर हर महादेव 🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
Jankar Saheb ❤
ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी जानकर साहेबांनी त्यांना पाठिंबा द्यावा विरोध करू नये
जानकर साहेब तुम्ही मंत्री असताना खूप लोक होती पण तुम्ही त्यांचा गाईडन्स घेतला नाही
एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉🎉
🎉❤❤
तुमी मराठा समाजाची बाजु घ्या ONE WAY निवडून आणू.तुमाला निवडून येण्यासाठी ताकद देउ. जय शिवराय जय मल्हार 🚩🚩
महादेवासारखे शब्दाला जागा आणि आता माघार घेऊ नका
Jay rsp
Ghanasham bapu la dya ekada o❤❤
Only jankarsaheb
सर्व ओबीसी तुमच्या पाठीशी आहे
Jay malhar 💛💛
ऐक च पर्व ऒबीसी सर्व
Only one jankar saheb ❤️
तुम्हाला मुद्दामून परभणीला पाठवून तुमचा गेम केला.... आधी तुमचा वापर कोण करून घेतय हे ओळखा.... नाहीतर 2जागा दिल्या की निघाले वापस😂😂😂😂
😂
खरय.जाणकारांना फसवतात.
जय रासप
रासप 🔥
बहुजनांनी आता प्रस्थापितांच्या पक्षात काम करण्या पेक्षा. आपल्या बहुजनांच्या पक्षाचे काम करण्याला सूर्वात करा आपल्या पक्षाला मत द्या आणि आपली माणसे विधानसभेत पाटवा
नैराश्य भरी जिंदगी
हे जिंकण्यासाठी लढत नाहीत.
Jay mhalar Jay Ahiyla
Jay obc
धोका च्या ऐवजी खोका करा...😂😂😂😂
जे फडणवीस सोबत जातात त्यांचे हेच हाल होतात
तुम्ही का उभे राहिले होते अन म्हा युती मदबे का गेले आता तुमचा प्ररा भाव झाल हितून पण पुढ होईल
👍👍👍👍👍👍♥️👌💪💪💟🩷🩷🩷✔️🧨
Obc
समाजाने युती बरोबर राहावे
He 1 year pahil karav ka Josh madhe saheb atta vela picture rahila asta
आता तूच मुख्यमंत्री होणार.... लावा ताकद 😂😂😂😂😂
बुद सै ग ई सौ हौद से नहीं आती जानकर साहेब
हमं तो डुबे सनम तुमंकु लेकै डुबेगें😂
लोकसभेला पवारांना धोका दिला
मा. महादेव जानकर साहेब, बडबड कमी करा .
सर्व समाजाने महायुती सोबत राहावे हे जाणकार साहेब शरद पवारांच्या नादाला लागलेत
साहेब आपला एजंडा पक्का ठेवा , बहुजन समाज आपल्या पाठिशी राहील.आपण हुलकावणी देणार्या राष्ट्रीय पक्षाशी नादी लागू नका.
जय शिवराय,जय,भवानी,जय मल्हार,जय भीम.
Obc bjp⛳⛳⛳
😂😂😂😂😂
दल बदलू माध्या
😂😂😂
भाजपालाचमनीत.आसतील.जानकर
Tumhi samajacha v४r kela asta tr dolyt pani nst aal saheb
Tumhala mantri kel ki tumhi dhangarani mala vote nahi kel as bola ani sagla samaj naraj kela
५ year tumhi sattet rahila tevha tumhi kiti lokanacha gati bheti ghetlya sir tumhi mumbai delhi evdhch krt rahila
Tevha samaj nahi disla tumhi
षडयंत्र आहे..... धनगर समाजाचे मत आरक्षण मुद्या मूळ bjp च्या विरोधात जातील आणि ही मत महविका आघाडीला मिळतील, ती मिळू नये म्हणून bjp ने जाणकार साहेबाना वेगळं लढव्याला लावलं आहे 😢 दुर्दैव धनगर समाजाचे 😢 मराठा समाज पण असाच भरडला गेला आहे😢
प्रत्येक वेळी माणूस फसत नसतो.आता जानकर फसणार नाही.😮
😂ky bolav yanchyar....😂
महादेवराव भाजपची दलाली करन सोडा स्वःताच अस्तीत्व निर्माण करा
😂😂😂😂
तू पवारसाहेबाना खूप मोठा धोका दिला आहे 😡😡 शेट घे आत्ता 😡 😡
जानकर साहेब आपण जर भाजपला सोडलं तर आपलं पानिपत होईल..
😂😂
तु तर संन्यास घेऊन जाणार होता,
हे तुला आता कळलं आहे का
फक्त जरांगे पाटील🚩🚩
Obc samaj bjp cha DNA 😂😂
Fugiri Nako dakhu
Patla sobat raha saheb nakki fayda hoil
जानकर साहेब तुझ्या जागा किती आहेत बोलतो किती तुझा आवाज किती खानदान ठेवणार नाही याची भाषा कोणाला दाखवतो तुझीच बघ भाजपने हात काढला तर तुझं मन कुठे पण सरळ व्हायचं नाही
आता भाजपच्या विरोधात बोलून नंतर काँग्रेसच्या विरोधात बोलत पवार कडे पण जातो नंतर सामील भाजपमध्ये होतो लबाड जानकर
पत्रकार बंधुंनो बरोबर बोलला याला आमदार केला नाही म्हणून फडफड करतोय याला काय देणं घेणं नाही कार्यकर्ते चे
उग गप्पा मारून समाज ऐकत नसतो औकात काय बोलता काय तुम्हाला भाजप ने मोठ केल तुम्ही त्यांना बेईमान झालाय हे योग्य वाटत नाही आम्ही भाजप सोबत राहणार
महाराष्ट्रात भाजपा ला जानकर साहेबांनी मोठ केलं हे विसरू नका 😊
Br te dhangar aarakshan ch kay zal😂
ST arashion sati kay kela tu . Dhangar samaj tumcha sobat aahe jarange patil saheb 👍👍
या वेळी मुख्यमंत्री नक्कीच तुमी होणार😂😂😂
फडणवीस किंवा पवार बोलले 2जागा देतो तर लगेच स्वाभिमान जाती ला गहाण ठेवणारा नेता जानकर साहेब
धनगर कधीच तुमच्या मागे उभे राहत नाहीत त्याच कारण तुम्ही रामदास आठवले चे भाऊ आहात कोणी तुकडा टाकेल त्याच्या मागे जाता.त्या जारांगे कडून काय तरी शिका समाज पहिला मग सत्ता राजकारण. धनगर मराठा एक झाले असते तर सर्व राजकारणी यांना आरक्षण देण्याशिवाय पर्याय नव्हता
कर ना बाबा बिजीपी ची चाकोरी😂😂
भाजपा ने कुटका टाकला ंनाही कायकी
तु तर संन्यास घेऊन जाणार होता,
😂😂😂😂😂