हेच आहेत लोकशाहीचे हत्यारे | Sushil Kulkarni | Analyser | Pawar | Gandhi | Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 648

  • @shrikantdeshpande6451
    @shrikantdeshpande6451 7 месяцев назад +127

    महाराष्ट्रा पुरते बोलायचे झाल्यास कै. वसंतराव नाईक व श्री देवेंद्र फडणवीस व कै. वसंतदादा पाटील यांच्या कार्यकाळातच फक्त लोकशाही होती .

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 месяцев назад +106

    अगदी बरोबर चोराच्या उलट्या बोंबा श्री सुशील कुलकर्णी अतिशय योग्य विचार मांडले जय महाराष्ट्र👏✊👍

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy 7 месяцев назад +113

    पवारांनी तर महाराष्ट्रातली घान आहे.

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 7 месяцев назад +4

      ​@@user-oh5ye2rt6lआँ, काहून रे, बर्नोल संपला का रे, घरातील?☺️😊😢😢

    • @bharat84440
      @bharat84440 7 месяцев назад

      @@pravinkalbande3396 हा हा हा हा.......एक नं.

    • @snehak9275
      @snehak9275 7 месяцев назад

      तेच घाण आहेत आता तीच साफ होते

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 7 месяцев назад +28

    शिर्शक बरोबर आहे. हेच आहेत लोकशाही चे मारेकरी. घराणेशाही जपणारे लोकशाही वादी कधीही नसतात.

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 7 месяцев назад +49

    लोकशाहीतील राजेशाही व्यवस्था उद्वस्थ व्हायलाच पाहीजे.

  • @manikkatampalle5927
    @manikkatampalle5927 7 месяцев назад +25

    डोळ्यात अंजन घालणारं जळजळीत पण सर्वांगसुंदर विश्लेषण...
    श्री सुशीलजी... ग्रेट.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 7 месяцев назад +47

    खरं तर महाविनाशी, भ्रष्टाचारी, वसुली सरकारच्या काळात लोकशाही कुठे दडवली होती हे काका, उबाठालाच जास्त चांगलेच माहीत आहे.
    कंगना, राणे, राणा, निखील, केतकी, करमुसे, निवृत्त अधिकारी, अर्णव वगैरे लोकांना आलेल्या अनुभवावरून सिद्ध झाले.

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 7 месяцев назад +28

    बरोबर आहे आपले आपल्या घरण्यासाठी यांनी पक्ष काढले हेच खरं आहे दुसऱ्याची घराणी फोडताना यांना लोकशाही ची आठवण येत नाही पण तेच यांच्या बाबतीत घडलं की लोकशाही ची हत्त्या होते

  • @madhukarkale5220
    @madhukarkale5220 7 месяцев назад +43

    जसा अमेरिका अध्यक्ष यांना सतत ८ वर्ष पद भोगल्यानंतर त्यांना पुन्हा संधी नसते तोच नियम खासदार आमदार यांना लावायला पाहिजे तेव्हा घराणेशाही नियंत्रणात येईल

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 7 месяцев назад +63

    सत्तेचा लॉलीपॉप कायम चाखण याला म्हणतात राजकारण.प्रादेशिक पक्ष स्थापून आपल्या घरात कायम दिवाळी.या साठी एक दिवस हे प्रादेशिक पक्ष संपले पाहिजे.त्या शिवाय भले दिवस येणार नाहीत.

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 7 месяцев назад +2

      मतच देऊ नका ना या पक्षाना

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 месяцев назад +57

    जे मामु स्वतःच्या काळात घरकोंबडे होते ते म्हणाले फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद उबवलं ! 🤔 आणि त्यांना वाटलं आपण किती छान बोललो ....

    • @smitaketkar6557
      @smitaketkar6557 7 месяцев назад +1

      मुर्ख माणूस....

    • @bharatihawaldar5311
      @bharatihawaldar5311 7 месяцев назад +17

      त्यांची डिक्शनरीच जगावेगळी आहे.त्यांना लोकशाहीचा अर्थ समजत नाही तसा घरंदाज चा अर्थही माहीत नाही.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 7 месяцев назад +12

      आणि समोर भाषण ऐकणाऱ्या जनतेने चांगली हसून त्यांना दाद पण दिली🤔🤔 कारण टोमणा फडणवीसांना मारला होता ना

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 7 месяцев назад +11

      @@shitaloak4362स्वतःच स्वतःवर खुश होऊन पाळीव लोकांना हसण्यासाठी वेळ पण दिला गेला .

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 7 месяцев назад +17

    वंशपरंपरा आहे ही. लोकशाही फक्त नावालाच.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 7 месяцев назад +67

    माझे स्पष्ट मत आहे की प्रादेशिक पक्ष हे नकोत.

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 7 месяцев назад +1

      Maze sudda...Kiva pratek rajayat maximum only 1 political political party can be as regional political party. Maharashtrat 8-9 dukane ahet. SS 2, NCP 2, MND, VBA, Shetkari Kamgar Paksh, Prahar, CPM etc.

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 7 месяцев назад +16

    यांच्या पक्षाकडे सत्ता म्हणजे लोकशाही यांचेकडे सत्ता म्हणजे लोकशाही अशीच लोकशाहीची व्याख्या आहे असे वाटते या बांडगुळाना

  • @dadajagtap4629
    @dadajagtap4629 7 месяцев назад +9

    यांनीच तर खरी लोकशाही आपल्या दावणीला बांधली आहे जय श्रीराम

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 7 месяцев назад +17

    जनतेनेही घराणेशाही संपावली तरच लोकशाही मजबूत होईल

  • @user-et1wf2zb1z
    @user-et1wf2zb1z 7 месяцев назад +23

    ना लोकशाही धोक्यात ना संविधान धोक्यात उद्धव ठाकरे -शरद पवार यांची दुकानं धोक्यात!

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 7 месяцев назад +70

    पवारांच्या आयुष्याचा आलेखच सांगितला. पवार म्हणजे गेल्या 50 वर्षांतील सगळ्यात मोठा " नटसम्राट "

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 7 месяцев назад

      गद्दारसम्राट.....

    • @jaywagh5963
      @jaywagh5963 7 месяцев назад +5

      फालतू सम्राट म्हणा।

    • @nityanandkarmali130
      @nityanandkarmali130 7 месяцев назад

      Harami Samrat mhana, karan, Harami pana karayala akkal lagat nahi, Loka na fasavayachi, buddhi asali ki bass.

    • @alligator7571
      @alligator7571 7 месяцев назад +1

      Nat samrat ka natki samrat

    • @prakashuttarwar2274
      @prakashuttarwar2274 7 месяцев назад

      @@alligator7571 मला तेच म्हणायचं होतं .

  • @Chandu157
    @Chandu157 7 месяцев назад +18

    च्यायला हा विचार तर कधी डोक्यातच आला नाही...एकदम correct बोललात.

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 7 месяцев назад +9

    खरोखर हेच सत्य पण लोकांना समजले पाहिजे. तुमचे अभिनंदन

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 7 месяцев назад +35

    सुशील जी सत्य कथन केले आहे . स्वातंत्र्य मिळाल्या पासुन हत्या झाली आहे . या लोकांनी सत्ता होती तेंव्हा पासून काय काम केलं याचं आत्मपरीक्षण करावे . यांनी किती लोकशाही जपली आहे , लोकशाही चा नावाखाली या लोकांनी किती चुकीचा पायंडा पाडला आहे हे दिसुन येत आहेच .

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 7 месяцев назад +5

    सुशील जी. मानलं तुम्हाला एकदम सडेतोड व्हिडीओ. मनातील बोलले. आभिमान आहॆ.

  • @dinkarjakate5497
    @dinkarjakate5497 7 месяцев назад +13

    काकाजी,विश्वप्रवक्ते,त्याचे मालक आणी घराणेशाही परंपरेतून सत्ता ऊपभोगणा-या नेत्यांची बोलती बंद करणारा सुशील जी यांचा आजपर्यतच्या विश्लेषणाचा रेकार्ड ब्रेकअप्रतिम व्हिडिओ.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 7 месяцев назад +17

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....! 🙏

  • @user-vl2qi4ms4s
    @user-vl2qi4ms4s 7 месяцев назад +25

    सुशिल जी,आज हत्या करणारे मारेकरीच् लोक शाहिची हत्या झाल्याचा बोंबर्डा ठोकत आहे पण जर लोकच् अशा मारेकर्यांना अपले वोट देत असले तर अशा गाढव लोकांना काय म्हणायचे.

  • @mahajan9383
    @mahajan9383 7 месяцев назад +7

    लोकशाही यांच्या उपयुक्तेनुसार ठरत असते
    खरेतर परिवारशाही संपली पाहिजे

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 7 месяцев назад +13

    अत्ता पर्यंतचा सर्वोत्तम तुमचा व्हीडिओ . तुमच्या आवडत्या साहेबांचा इतिहास थोडक्यात, हातच न राखता. प्रत्येक चेंडूवर षटकार मारलात.

  • @krishnatapke5492
    @krishnatapke5492 7 месяцев назад +23

    सुशिलजी , लोकांची स्मरण शक्ती कमी आहे. त्यांना वारंवार आठवण करून द्यावे लागते. नेमके हेच काम आपण करीत आहात. धन्यवाद.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 месяцев назад +3

      लोक स्वतःच्या व्यापात असतात म्हणून विसरतात

  • @pankajdeshpande7503
    @pankajdeshpande7503 7 месяцев назад +31

    अगदीच योग्य बोलत आहेत सुशीलजी

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 7 месяцев назад +5

    खरोखरच खूप खरडपट्टी काढलीत परिवार -वाद्यांची .

  • @user-vw9tl3uc1z
    @user-vw9tl3uc1z 7 месяцев назад +29

    UT ने काका आणि कंपाऊंडरच्या सल्ल्याने भाजप च्या पाठीत खंजीर खुपसला. पण त्यामुळे भाजप चा फायदाच झाला. आता शिवसेनेत UT नसल्यामुळे युतीमध्ये सामंजस्य राहील.

  • @pramodpujari-fr6xc
    @pramodpujari-fr6xc 7 месяцев назад +15

    हि लोकशाहीची हत्या नसून घराणेशाहीचा उद्धार ,(संपवणे) आहे.

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 7 месяцев назад +9

    हे उघड सत्य लोकांना का कळत नसाव एस.के. की लोकांची ही वृत्ती तीच झाली, नियती कडुन यांचा नाश झाल्याशिवाय ही लोक वठणीवर यायची नाहीत.

  • @GajananFadat-ri5kz
    @GajananFadat-ri5kz 7 месяцев назад +4

    सुशील सर् आपल्याला आवडले बुवा तुमचे विचार... जनतेने अधीक जागरूक व्हायला हव

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx 7 месяцев назад +3

    कोणतेही कष्ट न करता मुख्यमंत्री पद मिळाले , ते गेले पक्ष गेला म्हणून पिसाळलाय , आणि ते मिळण्याची आता दूरपर्यंत शक्यता पण नाही

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 7 месяцев назад +10

    आतापर्यंतच्या तुमच्या व्हीडिओ मद्ये हा व्हीडिओ एक नंबर आहे सुशिलजी 👍

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 7 месяцев назад +11

    अगदी बरोबर बोलत आहात सर मानले सर खरे बोलत आहात सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 7 месяцев назад +8

    🙏उत्कृष्ट सत्य मांडलं सर 🙏धन्यवाद पण 2024मे पर्यंत लोकशाहीची हत्या होतच राहणार एक दा मोदीजी निर्विवाद बहुमताने पंतप्रधान बनलेकी मगच खरी लोकशाही सुरु होईल सगळे प्रादेशिक पक्ष नष्ट होऊन फक्त भाजपा आणि काँग्रेस हे दोनच राष्ट्रीय पक्ष राहतील आणि देशाच्या हितासाठी ते योग्य आहे 🙏

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 7 месяцев назад +1

    उत्तम विश्लेषण, प्रादेशिक पक्षांमुळेच लोकशाही धोक्यात येते, शुभ रात्री कुलकर्णी जी, 🙏🏻🙏🏻

  • @ashokvhanakaware4298
    @ashokvhanakaware4298 7 месяцев назад +5

    विश्लेषण अतिशय तर्कशुद्ध , वास्तवाशी सुसंगत आणि उत्तम स्पष्ट आहे,खरे तर हे सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण म.टा. सारख्या एखाद्या दैनिकांमध्ये लेख दिला पाहिजे, शक्य असेल तर पहा ही विनंती

    • @prakashphadnis8586
      @prakashphadnis8586 7 месяцев назад

      म टा सुद्दा विकला गेला आहे

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 7 месяцев назад +16

    यांची ठोक शाही... म्हणजे च लोकशाही.... सतत सत्ते साठी...

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 7 месяцев назад +5

    बरोबर बोललात. कोणी असं बोललं नाही आजपर्यंत पण तुम्ही छान विश्लेषण केलत व पहिलेच आहात यूट्युबर.

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 7 месяцев назад +2

    सुशिल साहेब फारच छान माझ्या मनात या लोकांची बीना वसतारया शिवाय जी साफ केलात खूप खूप छान वाटलं 👍👍🙏

  • @Krishna.shorts171
    @Krishna.shorts171 7 месяцев назад +2

    आदरणीय श्री कुलकर्णी साहेब आपले मनापासून खुप खुप अभिनंदन.अशीच सत्य व उपयूक्त माहिती आपण आम्हा तरुण पिढीला देत राहाल अशी आशा करतो.

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 7 месяцев назад +22

    नेहरू नी जे सरदार पटेल यांच्या बाबतीत केले ती लोकशाही चि हत्या नव्हती का?

  • @mdigikar302
    @mdigikar302 7 месяцев назад +2

    किती परखड व प्रभावी... सलाम

  • @bipintanna7899
    @bipintanna7899 7 месяцев назад +12

    सुशील कुलकर्णी जी जर भारतातले सर्व विपक्ष वाले ऐकत्र आले आणी जर सुप्रीम कोर्टा त ऐक अर्ज दाखल केला पाहीजे की जज साहेब भारतात लोकशाही ची हत्या जाली आहे, तर आमहाला न्याय मीळवुन ध्या

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 6 месяцев назад +2

    केतकी चितळेच्या विरोधात २१ ठिकाणी FIR दाखल हि आदर्श लोकशाही होती.सिल्वर ओक वर न्याय मागण्यासाठी आलेल्या १०९ ST कामगारांना अतिरेकी/आतंकवादी ठरविले हि आदर्श लोकशाही होती.

  • @ashokchitre1300
    @ashokchitre1300 7 месяцев назад +1

    अतिशय अतिशय सुरेख विवेचन !
    अहो कोळसा कितीही उगळा तरी काळाच !

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 7 месяцев назад +4

    अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस मिस्टर कुलकर्णी साहेब जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत

  • @shivnandanpardeshi3185
    @shivnandanpardeshi3185 7 месяцев назад +4

    एकच नंबर खूप चांगले विश्लेषण आपले कोटी कोटी धन्यवाद❤

  • @jivanrajmehta6660
    @jivanrajmehta6660 7 месяцев назад +12

    छान,सुंदर, अप्रतिम, सुशिलजी आगे बडो.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 7 месяцев назад +13

    व्हेरी व्हेरी व्हेरी सर तुम्ही असेच बोलत रहा सत्य हे सत्य आहे.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 7 месяцев назад +4

    एकदम कडक् सर्वांची उत्तम प्रकारे हजामत केली .पण या सर्वांनी हे ऐकले पाहिजे😮😮😢😢

  • @ulkapuntambekar7997
    @ulkapuntambekar7997 7 месяцев назад +1

    अतिशय parkhad सामान्य माणसाच्या मनातील विचार मांडलेत. धन्यवाद

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 7 месяцев назад +6

    अतिशय परखडपणे स्पष्टपणे विचार मांडलेत 👌👌

  • @snehak9275
    @snehak9275 7 месяцев назад +1

    1000%सत्य सांगता तुम्ही नेहमी. अतिशय मुद्देसूद विश्लेषण👌👌👏👏👏👏👏👍

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 месяцев назад +176

    भाजपाला ' कमळी ' म्हणून हिणवणार्‍यांना ' उबाठा ' म्हणाल्याचा केवढा राग ?

    • @bharatihawaldar5311
      @bharatihawaldar5311 7 месяцев назад +26

      त्यांना स्वतःच्याच नावाचा एवढा तिटकारा आहे.,कारण वडिलांच्या नावाशिवाय त्यांना कोणी भाव देत नाही.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 7 месяцев назад +10

      @@bharatihawaldar5311 👌👍

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 месяцев назад +6

      😂😂😂

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 7 месяцев назад

      त्यांना उ बा ठा म्हणणार नाहीतर काय म्हणणार? सेनेतल्या त्यांच्या गटाचं हे नाव त्यांनी स्वतःच तर ठेवलंय. आणि उ बा ठा मधलं ' बा जर काढलं, तर उरलेल्या नुसत्या ' उ ठा ' ला कोण विचारतय ? आणि दुसऱ्यांना वाटेल त्या अर्वाच्य, कुजक्या भाषेत नावं ठेवणाऱ्यांना स्वत:च्या नावाचा नुसता शॉर्ट फॉर्म कुणी वापरला तर एवढा राग येण्याचं काय कारण? लगेच लहान मुलासारखे लागले कुरकुर करायला!

  • @jyotijoshi3226
    @jyotijoshi3226 7 месяцев назад +2

    सुशील जी अत्यंत मार्मिक आणि स्पष्ट परखड विश्लेषण

  • @sanjaydeshpande3477
    @sanjaydeshpande3477 7 месяцев назад +1

    सुशीलजी विषय फार उत्तम निवडलात. सर्व सामान्य माणसांना भरपूर माहिती, पण अगदी थोड्या वेळात देउन राजकारणाचे मोठ्ठे चित्र उभे केलेत.👍👍👍

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 7 месяцев назад +1

    व्वा सुशील.... जबरदस्त विश्लेषण.

  • @adityaganesh7534
    @adityaganesh7534 7 месяцев назад +2

    आमचे महाराष्ट्राचे.मराठी पत्रकार.लोकशाहीच्या हत्ये बाबत बोलतीलका

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 7 месяцев назад +1

    नेहेमीप्रमाणे सुंदर व स्पष्ट विश्लेषण

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 6 месяцев назад

    अगदी योग्य विश्लेषण,,,,,,हिम्मत बाज आणि वास्तविक आणि,,,,ईतिहास कधीच बदलता येत नाही.

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 7 месяцев назад +1

    ही माणसेच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे भक्षक आहेत. ते रक्षक नाहीतच. सगळे एकजात मतलबी आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्यापेक्षा किती वेगळी असते.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 7 месяцев назад +3

    जयदेव डोळे यांची चर्चा.. विश्लेषण मला खूप आवडायची मी खूप बघत होते... पुन्हा अचानक त्यांनी टिव्ही चैनल वरती येणे बंद केले..ते का केले ते अजूनही समजले नाही...🙏🙏

  • @vijaymhaske7090
    @vijaymhaske7090 7 месяцев назад +5

    निवडून आल्यावर एखादी व्यक्ती खरोखरच नेता होण्याची लायकीची असते काय, हे आता जनतेनं ओळखलं पाहिजे

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 7 месяцев назад +1

    अतिशय उत्तम...१००/- सत्य 🙏👍

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 7 месяцев назад +3

    उतम विशलेषण धन्यवाद सही कहा है आपने सत्ता का दूरुपयोग बहुत किया है

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 7 месяцев назад

    मस्त ठणकावलं सुशिळजी. सत्य बाजू मांडली. अभिनंदन.

  • @user-tt4cc2lt1w
    @user-tt4cc2lt1w 7 месяцев назад

    एकदम वरमावर घाव आहे.👌 सत्य समोर आणलेत आपण, खुप धन्यवाद...

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 7 месяцев назад

    अप्रतिम विश्लेषण...प्रादेशिक पक्ष पूर्ण पणे संपवणे हेच यावरच्या आजारचे औषध

  • @pralhadkanade8290
    @pralhadkanade8290 7 месяцев назад +1

    खूप छान विश्लेषण

  • @gopalpatil1643
    @gopalpatil1643 7 месяцев назад +7

    You are not only Sushil kulkarni but Dr.Susheel kulkarni from Janta university. LOKHITWADI SUSHILJI

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 7 месяцев назад +5

    चांगला अंजन घालणारा व्हिडीओ 👍 फिर भी ये नही सुधरंगे, ये बात सच है

  • @nitinurankar3642
    @nitinurankar3642 6 месяцев назад

    श्री.सुशिल कुलकर्णी सा.आपण लोकशाही चॅनलवर विरोधी पक्षासोबत चर्चा करा.

  • @narendraoza2399
    @narendraoza2399 7 месяцев назад +1

    Koopa sundar visleshan

  • @santoshbhaubkulkarni894
    @santoshbhaubkulkarni894 7 месяцев назад

    खुपच परखड आणि तेवढेच वास्तव सत्य कथन केले आहे,
    आपले राजकीय अभ्यास आणि त्या वरील अभ्यासु विश्लेषण खुपच उत्तम 👌

  • @chandrashekharwaikar9583
    @chandrashekharwaikar9583 7 месяцев назад

    सुशीलकुमार जी तीन सलाम तुम्हाला ! अतिशय झणझणीत अंजन घातले आहे तुम्ही आज .;केवळ Great

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 7 месяцев назад +5

    यांच्या दृष्टीने आम्ही सांगू ती लोकशाहीची व्याख्या
    यांच्या विरोधात काही निर्णय झाला की लोकशाही धोक्यात

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 7 месяцев назад +1

    आनी बाबासाहेब, याला संस्थाने खत्म करनारी काय उत्तर देतील? जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद जय हो

  • @sandipsasane3462
    @sandipsasane3462 7 месяцев назад +16

    जनतेने जाग्रुत होऊन प्रादेशिक पक्षांना मतदान करणे बंद करावे तेंव्हाच भारत देश एकसंघ राष्ट्र होइल 🙏🙏🙏

  • @vasudeoapte4615
    @vasudeoapte4615 7 месяцев назад +2

    तुमचे व्हिडिओ मी न चुकता पाहतो. अतिशय सुंदर विश्लेषण आपण करता.मला तुमच्या व तुमच्या कुटुंबियांची काळजी वाटते. आपला निर्भिड स्वभाव आपणास घातक न ठरो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 7 месяцев назад +4

    जय हिंदू राष्ट्र

  • @pralhadpatil9363
    @pralhadpatil9363 7 месяцев назад +2

    अगदी बरोबर खुप खुप छान 👍

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 7 месяцев назад +1

    वा छान प्रबोधन

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 7 месяцев назад +32

    Best analysis. 👌👌👌

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 7 месяцев назад +1

    साहेब फार च छान विश्लेषण करतात.आवडले

  • @MohanChavan-bq6wf
    @MohanChavan-bq6wf 7 месяцев назад

    अति सुंदर विवेचन,जय श्रीराम.

  • @yashstatusking3977
    @yashstatusking3977 7 месяцев назад +4

    उध्दव साहेब यांनी
    मोठ्या साहेबांच्या नादी लागू न
    दाळ चारून घोड़े उ,,,ण घेतले आहे

  • @deepashahapurkar8055
    @deepashahapurkar8055 3 месяца назад

    अप्रतिम आणि सडेतोड वक्तव्य आहे सखोल अभ्यास पण केला आहे

  • @kalyankulkarni7865
    @kalyankulkarni7865 6 месяцев назад

    Very vood ideo
    Thanks Didhil Kulkarni ji

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 7 месяцев назад +1

    Yess sir ,it is very very true !!!👍👍
    Sir God bless you !

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 7 месяцев назад +2

    योग्य विश्लेषण सुशिलजी 👌🌹🙏

  • @lalitapuranik7011
    @lalitapuranik7011 7 месяцев назад +2

    उत्तम विवेचन वा वा मस्त

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 7 месяцев назад

    अगदी शंभर टक्के खरे आहे .

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 7 месяцев назад

    सुशीलजी सुंदर विश्लेषण सर. 👍👌

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 7 месяцев назад +63

    100 % truth. Best analysis.

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 7 месяцев назад +4

    खुप छान सांगीतलत लोकशाहीची हत्या म्हणुन मिरवणारे स्वत:हा कधी हुकुमशाह झाले हे जणतेला कळच नाही

  • @adityan1213
    @adityan1213 7 месяцев назад

    Ekdam barobar vishleshan Sushil ji