अविचाराने काहीही बोलायचं आणि 'मी कसा मुद्दामच बोललो', म्हणून ठासून सांगायचं!एका कानाने ऐकायचं आणि दुसर्याने सोडून द्यायचं असतं, नाहीतर अशी मजा घ्यायची!
मिरारोड स्टेशन वरती शिवसेना ऊभाठाने जे महिला अत्याचार विरोधी आंदोलन शनिवारी( 24/08/2024) केले त्यामध्ये दोन महिलांमध्ये भांडन झाले. त्यावरती व्हिडिओ बनवा ही बनवा ही विनंती.....! 🙏🚩
उद्धव ठाकरे साहेबांना आत्ताशी कळालं काँग्रेस कशी आहे राष्ट्रवादी कशी आहे उद्धव साहेब तुम्हीच पोहचवलं ना दोन्ही काँग्रेसला आता का जोड जातोय आता का जड जातंय
या उद्धवस्त ला एक माहीत आहे का आपल्या राज्य घटनेत शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एखाद्या निरपराधी व्यक्तीला सजा होता कामा नये मग गुन्हा कितीही गंभीर असू द्या पुरावे असतील तरच कोर्ट शिक्षा देते आणि उलटे सुलटे करून फाशी द्या म्हणून सांगत आहेत!
महान् निर्बुद्ध माणूस आहे , २०१९ साली भाजप बरोबर राहिले असते तर कितीतरी किंमत राहिली असती ! भाषण म्हणजे भाजप , मोदी व शहा यांचेवर आगपाखड ! वीट - वीट आला तेच तेच ऐकून 😂😂
सुशीलजी आपली विचारधार ऊत्कृष्ठ..मला वाटते आपण राजकीय दृष्ट्या खुप परिपक्व आहात,तेव्हा अशा माणसाची आजच्या राजकारणात गरज आहे.आपल व्यक्तीमत्व व वाणी प्रगल्भ आहे.आपण ऊत्तम नेता व्हाल.तेव्हा बीजेपीकडुन निवडणुकीचे तिकीट मागा.नक्की निवडुन याल.व आपल्या बुध्दीच्या जोरावर निवडुन याल व लोकांच भल होईल होईल.
आपल्या मूर्खपणामुळे त्यांनी हिंदुत्वाची पिछेहाट केली. आपल्या पक्षाची वाट लावली, आपल्याबरोबर,BJP च्या सिट कमी केल्या. काँग्रेस, एनसीपी ला पुनर्जीवन दिले. काय मिळाले ?
याला म्हणतात अडाणीपणा. दिशा सलियान याबाबतीत उध्दव नी का निर्णय घेतला नाही.
माझं मत पक्कं झालं. उद्धव ठाकरें नावाचा एक कुठल्यातरी पक्षाचा सर्वोच्च नेता पुर्णपणे बुद्धीने अपंग झाला आहे.
अहो तो जन्मत: अपंग आहे.
यांना मते देऊ नये
😂😂
Bapacha apmaan kartoy yz
बुद्धी कधी होती याच्या कडे. कोळसा
कॉंग्रेस मुक्त भारत बहुत जरुर है
उद्धवलाच उलटे टांगायची वेळ आली आहे ती जनतेने पूर्ण करावी!
Tyache dharmantar karayche ka?
सुशील जी एक नं. खुप मस्त.... म्हणजे MVA धोक्यात आहे... असं एकंदरीत चित्र दिसते आहे....
🙏🏻🙏🏻🙏🏻
उद्धव ठाकरे हे कुठे आता बाळासाहेबांची सुसंस्कृती चालवत आहे जनाब
उलट टागून फाशी बद्दल बोलू नका उध्दव ठाकरे नाही तर एक नराधम तर तुमचा सोबत फीरतो चश्मा घालून त्याचा सर्वात पहिला नंबर लागेल
भाशनाचा अथ खुप चागलैप़माने समजून सागीतल धन्यवाद ❤❤❤
उद्धव च्या गळयात सोनियांचचा पट्टा पण तो खेचतोय काका कि नाना
आपण काय बोलतो हेच ठाकरेला कळत नाही.
उध्वस्त साहेबांना येरवडाला ची गरज आहे
Lai bhari
नाही हो , तिकडे पण घेणार नाहीत.
Jast doka lavaychi garaj nahi, only shree Modiji
ठाण्यात मोठे हॉस्पिटल आहे की
महान व्यक्तीमत्व लाभले आहे महाराष्ट्राला, हे असेच वागले पाहिजे नव्हे वागणारच...
मज्जाच मज्जा
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
पोराचं आणि स्वतःचे निवडून येण्याचे वांदे
आणि चाललंय मुख्यमंत्री बनायला. 😂😂
भरपूर मनोरंजन
😅😅😂😂Tatyana Kulkarni 😂😂😂😅😅 bhuka
मग हेच ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि सध्या हे ज्यांची पाद्यपुजा करतात त्या घांधी परीवाराला सांगायची हिंमत आहे का?
जयश्री राम ❤❤❤
महाराष्ट्रातील हिंदूत्वावरचा सर्वात मोठा कलंक म्हणजे उध्वस्त ठाकरे
बाळासाहेब यांचेच एक वोक्य आहे.... 🚩आयला मलाच वाटल असली पयदास मी जन्माला घातलीय.. 🚩🚩
ह्याचे काही वाटत नाही, ....पण याला नेता समजणारी लोकांची कीव करावीशी वाटते....
बाळासाहेब ठाकरेंचा विचार धुळीत मिळवून दिले आहे
ऐकणारया मित्रांना विनंती कि जर मत पटत असेल एक लाईक तरी करा म्हणजे त्यांच्या उत्साह् तरी वाढेल व समविचारी किती सख्या आहे तेही समजेल
उभाठा पहिलेच बुडाला होता त्याला अजून खत पाणी घालतेय संजय राऊत आणि अंधारे बाई यांनी
अंधारेंनी अंधारात घेऊन गेले उभाठा ला
उद्धव ठाकरे काय बोलतात हे त्यांनाच कळत नसेल आलं मनात गेले दुकानात या पद्धतीने
त्यांना मुख्यमंत्री कार्यालय कायम स्वरुपी मातोश्रीवर हवे आहे .
सुलटं करून फाशी द्यायची तर मग उलटं कशाला करायचा ?
आदुबाईला उलटं टांगा आणि सुलटं करून खाली घ्या....पण गुन्ह्यात अडकवू नका खेडकर पोट्टी सारखं असं म्हणतायत घरकोंबडे मामु 😳
😂😂
निलेश राणे आहेत पिसे काढायला त्यांची
अविचाराने काहीही बोलायचं आणि 'मी कसा मुद्दामच बोललो', म्हणून ठासून सांगायचं!एका कानाने ऐकायचं आणि दुसर्याने सोडून द्यायचं असतं, नाहीतर अशी मजा घ्यायची!
येडे तेवढे पेढे खायला समोर बसुन नाईलाजास्तव बाजुचा वाजवतोय म्हणुन आपण ही टाळी वाजवावीच म्हणुन वाजवीतायेत हरामखोर!!
संगत नेहमी चांगल्याची असावी लागते वाईट संगत असेल तर बुध्दी भ्रष्ट होतेच याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.
निखिल वागळे व विश्वम्भर चौधरी काँग्रेसचे प्रचारक म्हणून नियुक्त झाले. बिनपगारी की पगारी हे अजून कळले नाही.
Kulkarni Tatya bhulbhlaiya 😂😅😅😅😅😂😂😂
उलट टांगुन खालुन मिरच्या ची धुनी देतात है माहीत होतं.बाकी ग्रेट......
उद्धट रावनी स्वतःचीच इज्जत काढली
उलट करून सुलट फाशी द्या हे सांगणे म्हणजे हसण्याचा प्रकार आहे
महाराष्ट्राच्या इतिहासात असा विनोदी मुख्यमंत्री झाला नाही.
विनोदी नाही तर महामुर्ख आहे आणि निर्लज्ज दोडका.
उध्वस्त ठाकरे पिसाळा
आणि म्हणे याला मुख्यमंत्री व्हायचे आहे 😂😂😂
काॅगेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन मोठी चुक केली आहे शिवसैनिक नाराज आहेत साहेब जुने 40 वर्षापुर्वीचे
काँग्रेस ची तारीफ करण्याची किती लाचारीची वेळ आली आहे .आज जर बाळासाहेब असते व त्यांनी तो गळ्यातील पट्टा पाहिला असता तर कल्पना करा काय झाले असते.
ऊसमान भाई कुछ लेते क्यों नहीं क्या हाल बना रखा है।। जय महाराष्ट्र।।
वा मस्त छान खुलवून सांगितले.
मग यात आदित्यचा नंबर पहिला येतो.
खूप छान डिजिटल analyasar
उदुचा भेजाच उलटाच आहे मग सरळ काय बोलणार तो आणि सांगणार तरी काय...
ह्यना सांगलीत जबरदस्त सुती या बनवल कॉंग्रेसने.अशी वाजवली आहे ना कि जोर का झटका धीरे लगा.
उद्ध्वस्त ठाकरे फक्त 100कोटी, वसुली ची आठवण करून देत आहेत त्यांना एक ना एक दिवस फासावर लटकवायच आहे.आती, तिथं माती.
स्वतः चउल्टे वागतात . आणि दुसरीकडे शहाणपणा नेहमी सांगतात. न घाटका न घर का अशीच अवस्था उद्धव ठाकरे यांची झालेली आहे.
कुलकर्णी साहेब पट्टा कुणाच्या मानेत टाकतात (बांधतात)
कुत्र्याच्या गळ्यात
ज्याला राजनीतीचा गंध नाही त्यांनी ऊगाच झाडाला पत्रावळी लावण्याचं सोंग करू नये मग तो कोणत्याही पार्टीचा अधिकृत नेता का असेना!!!
मिरारोड स्टेशन वरती शिवसेना ऊभाठाने जे महिला अत्याचार विरोधी आंदोलन शनिवारी( 24/08/2024) केले त्यामध्ये दोन महिलांमध्ये भांडन झाले. त्यावरती व्हिडिओ बनवा ही बनवा ही विनंती.....! 🙏🚩
भन्नाट
अहो असे अनेक बिनडोक वक्तव्य केल्यामुळेच मुख्यमंत्रीपदी असताना जगातील १ नंबर चा मुख्यमंत्री अशी पदवी गळ्यात पडली.
१ नंबर बिन डोक्याचा म्हणून मिळाले असेल.
तो paid survey होता. त्यकालातला
संज्याने पदवी दिली होती 🤣🤣
ती पदवी विकत घेतली होती. Paid opinion poll होता
पदवी देणारी "संस्था" कोण हे शोधून पहा.😅
म्हणून दिशा सॅलिअन प्रकरणाचा लवकर निकाल लागावा.
ऐकून मजा आली सुशिलजी. धन्यवाद!!!
तसेंही उद्धव ठाकरेंना कोणीच गांभीर्याने घेत नाही.
Mussalman
निवडणूक झाल्यानंतर म्हणतील राहुल गांधींनी मला दिल्ली ला बंद दारा आड मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता
सुशीलजी आज खूपच मनोरंजक गोष्टी तुम्ही दाखवून दिल्यत.आमचं खूप मनोरंजन झालं.धन्यवाद.ही तर सुरुवात आहे.आगे आगे देखिये होता है क्या.
नमस्कार सुशील जी
jay modi jay yogi jai hind
उद्धव ठाकरे साहेबांना आत्ताशी कळालं काँग्रेस कशी आहे राष्ट्रवादी कशी आहे उद्धव साहेब तुम्हीच पोहचवलं ना दोन्ही काँग्रेसला आता का जोड जातोय आता का जड जातंय
याचा अर्थ आदित्य ला उलट टांगून टाकले दिशा सालीयान प्रकारनात फाशीची शिक्षा माफ 😅
कपिल शर्मा लां जबरदस्त मेहनत करावी लागणार जर उबाठा असेच बोलत राहिले तर..
संयम गेलेला भ्रमीसट माणूस
हा काय बौद्धीक काय म्हणावं समजत नाय....,
पट्टा गळ्यात घातलं नशीब अजून बाहेर बांधुन ठेवला नाही पण जागा वाटप करताना दोघे जण ह्याना बाहेर ठेवणार
😂😂😂😂😂😂😂
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
अगदी बरोब्बर ओळखलय आपण
@@rasamhemlata3490 कॉँग्रेस मूक्त भारत झालकी अपो आप इस्लाम मूक्त होईल
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.गरज सरो वैदे मरो.
Ubt ❤
ब्याड वाजायला सांगीतल पन नवरदेव नाही केल दुसरा पर्याय आहे नवरदेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चा ठरवला आहे 😢😢
Right sir
उलटे टांगून मिरचीची धुरी द्या असे सुधारित वाक्य असते तरी इतका अपमान झाला नसता
ऊत्साह वर्धक उत्तम विश्लेषण नमस्कार ************
आता विवाद झाला तरी चालेल उध्दव जन्माला आले ना ते फक्त काँग्रेस मुले मानून त्याना काँग्रेस वर प्रेम आहे 😢
सुपर...
जय श्रीराम 🌹🙏🌹🙏🌹
मग उलटं कशाला टांगायचं 😜🤣😎
Adava karun faashi dya asa bolaycha hota chukun ulta karun mhantle 😁😁
या उद्धवस्त ला एक माहीत आहे का आपल्या राज्य घटनेत शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एखाद्या निरपराधी व्यक्तीला सजा होता कामा नये मग गुन्हा कितीही गंभीर असू द्या पुरावे असतील तरच कोर्ट शिक्षा देते आणि उलटे सुलटे करून फाशी द्या म्हणून सांगत आहेत!
पट्ट्याची साखळी कोणाच्या हातात आहे ते सांग म्हणा.
उलट टांगून मिरच्यांची धुरी द्या असे म्हणतात असे माहित होते.
हीच सुधारणा जरा लाज वाचली असती
महान् निर्बुद्ध माणूस आहे , २०१९ साली भाजप बरोबर राहिले असते तर कितीतरी किंमत राहिली असती ! भाषण म्हणजे भाजप , मोदी व शहा यांचेवर आगपाखड ! वीट - वीट आला तेच तेच ऐकून 😂😂
काहींना सन्मान पचत नाही हे ह्यावरून दिसतं।😊
कट्टर हिंदुत्ववादी बाळासाहेबांचा लेक मुस्लिम मतांसाठी औरंगजेब कबरीचे नूतनीकरण करतो, पालघर साधू हत्या दाबून ठेवतो, मुस्लिमानाची डांग चाटतो, किती हा सन्माननीय ?
ह्यांच्या दल भ दरी राजकारण बघायलाआदरणीय बाळासाहेबां च पाहिजे होते
Mastta Sushilji Sir
कैसे कैसे लोग है यार पॉलिटिक्स मे.
Sai he
सुशीलजी आपली विचारधार ऊत्कृष्ठ..मला वाटते आपण राजकीय दृष्ट्या खुप परिपक्व आहात,तेव्हा अशा माणसाची आजच्या राजकारणात गरज आहे.आपल व्यक्तीमत्व व वाणी प्रगल्भ आहे.आपण ऊत्तम नेता व्हाल.तेव्हा बीजेपीकडुन निवडणुकीचे तिकीट मागा.नक्की निवडुन याल.व आपल्या बुध्दीच्या जोरावर निवडुन याल व लोकांच भल होईल होईल.
कशाला त्याच्या नादाला लागता .?
आहो, मी लहानपणी ज्येष्ठां कडून एक वाक्य ऐकले होते....
" नंपुसकाला दिली पद्मिनी ". तसं त्याचं आहे.
शिवसेनेची अवस्था आहे
Nicely diverted to comedy 👌
अतिशय छान आपण पण हा विषय
मार्मिक रित्या विषद केलाय.
गांभीर्याने उद्धवजी यांनी फाशी विषद केली असती बर झाल असत
ना.पण..........😂😂😂
जसे की...... दात,....... वाघनखें इति इति
आपल्या मूर्खपणामुळे त्यांनी हिंदुत्वाची पिछेहाट केली. आपल्या पक्षाची वाट लावली, आपल्याबरोबर,BJP च्या सिट कमी केल्या. काँग्रेस, एनसीपी ला पुनर्जीवन दिले. काय मिळाले ?
बडा मजा आवे😂
अरे रे काय बोलावं, खरंच कोणीही आज कोणाला नाही समजू शकत ।
हेच फडणवीस म्हणते आहे.
चिमणराव,गुंडयाभाऊ! दिलीप प्रभा वळकरांना पुढे चांगली भूमिका मिळणार हे नक्की..
👍👍👍 जय महाराष्ट्र
खरोखर एन्जॉय करण्यासाठी त्यांचे भाषण आहे
** गुडघ्यात बुद्धी.
साहेब उद्धव स्शेठ च्या विधानातुन अर्थ काढण्यात अर्थ नसतो कारणंते नेहमीं अर्थ पूर्णं नाहि तर स्वार्थ पूर्ण बोलतात त्यात काय गूड नसतं
उलटं टांगून चाबूकाचे फटके मारून मिरचीची धुरी देण्याची शिक्षा एकेकाळी होती असं ऐकलं होतं ...
आता उठाबश्याच्या काळात एकएक ऐकावं ते नवलच ... 😂
उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही
हिरवी शिवसेना
काॅगेस ची पिसे काय सोलून काढलं पाहिजे मा.उध्दव ठाकरे साहेब धन्यवाद