Special Report | Karnbala Dunbale VS Amol Mitkari | MNS | Raj Thackeray | मिटकरी विरुद्ध दुनबळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • मनसे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींमधील वाद काही शमण्याचं नाव घेत नाही. मनसे पदाधिकारी कर्नबाळा दुनबळे यांच्या अटकेची मागणी मिटकरींनी लावून धरली आहे. तर दुनबळे यांनी पुन्हा एकदा मिटकरीवर जोरदार टीका केलीय.
    #amolmitkari #rajthackeray #mns #marathinews #news18lokmat #amta
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 121

  • @jaishankar8185
    @jaishankar8185 Месяц назад +23

    आज महाराष्ट्र मध्ये राज साहेब ठाकरे यांची सत्ता नसेल.. तरी त्यांचा फॅन फॉलोवर्स खूप मोठा आहे. त्यांच्या बोलण्याचे त्यांच्या भाषणाचे खूप फॅन्स आहेत

    • @rajivdandge876
      @rajivdandge876 Месяц назад +1

      अकोल्यात राज साहेबाना कुणीही ओळखत नाही

    • @DattaJagtap-ri9xw
      @DattaJagtap-ri9xw Месяц назад +1

      सुपारी बाज

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu Месяц назад +47

    मिटकरी तुमच्यात हिम्मत असेल तर एकतरी आंदोलन करून दाखवा .

  • @121vaibhav
    @121vaibhav Месяц назад +40

    फक्त राजसाहेब 🚩🔥

  • @cdvartak1508
    @cdvartak1508 Месяц назад +33

    सुपारी बाज म्हणजे काय?
    तू गाडी किती रुपयांची घेतली??

  • @user-kk9yz4vs9q
    @user-kk9yz4vs9q Месяц назад +17

    ओन्ली राज ठाकरे साहेब बघतो काय सामील व्हा जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @sunilbelle3325
    @sunilbelle3325 Месяц назад +9

    Only One Raj Saheb Thackeray 🚩💪🚉💯👌✌️

  • @Maharahstra
    @Maharahstra Месяц назад +5

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणुका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव स्वाभिमानी नेता
    'राज ठाकरें'ना🚩अपशब्द बोलणारयाला
    महाराष्ट्र ऐकून घेणार नाहीच^^^

  • @nikhilsolaskar9140
    @nikhilsolaskar9140 Месяц назад +26

    मितकरी अर्धवट माहिती घेणे सोडून दे...टोल, अनधिकृत मासिदी भोंगे हे फक्त राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे कमी झाले
    सध्या राज ठाकरे हेच महाराष्ट्र ल सरळ मार्ग दाखवू शकतील🙏🚩

  • @Rameshshigwan1234
    @Rameshshigwan1234 Месяц назад +9

    मुतकरी बायक्या आहे लहान मुलीला घेऊन उपोषण करतोय ती मुलगी पण हसतेय बाप किती खोटं बोलतोय म्हणून😂

  • @avadhutvadar1090
    @avadhutvadar1090 Месяц назад +23

    घाबार लय 😅😅😅😅

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 Месяц назад +12

    मिटकरीला आज बरे अण्णासाहेब आठवले,,,,

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +9

    Only मिटकरी राखी सावंत उर्फी जावेद जितेंद्र ..

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Месяц назад +35

    मनसेच्या नादाला लागायचं नाही🔥🔥🔥

  • @vilasgade5933
    @vilasgade5933 Месяц назад +8

    अश्या बातम्या दाखुवूच नका

    • @user-kb9mm8hw5e
      @user-kb9mm8hw5e Месяц назад

      आगदी बरोबर आहे माऊली

  • @Clande25
    @Clande25 Месяц назад +3

    हा दुंबले विदर्भ च्या कोणत्या ही मतदारसंघ मध्ये उभा राहला तरी ह्याला 5 हजार पेक्षा जास्त मत भेटणार नाही

  • @aashabhoir5090
    @aashabhoir5090 Месяц назад +3

    याची एवढी फाटते तर ठाकरेच्या मागे लागायचच नाही बिन शर्त पांठीबा दिला तेव्ही सुपारी बाज होते अस म्हनायच आहे का ? मग कुनाची सुपारी वाजवली ठाकरे गटाची का ?

  • @शिवाजकांबळेशाहीर

    अमोल मिटकरी खरा खरा खरा खरा खरा माणूस शर्ट घालून पाठिंबा देणारा स्वाभिमानाने

  • @jaishankar8185
    @jaishankar8185 Месяц назад +2

    मिटकरी चा कसा झालाय माहिती आहे का.. चहाच्या आधी किटली गरम होती😅 तुम्हाला तर समजलं असेल

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +2

    मिटकरी दादा ल सूर्य बोलतात लोकसभेत तास काही वाटल नाही

  • @rubabtadavi4338
    @rubabtadavi4338 Месяц назад +1

    राज साहेब जाति धर्माची राजनीति सोडा मग पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिल। देशाला गरज नाही जाति धर्माची .. सर्व भारतीय आहे

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 Месяц назад +1

    हा नियतीचा खेळ चालू झाला आहे. हे नेते येत्या विधानसभेचा निवडणुकीत एकमेकांची डोकी फोडणार आहेत. सत्ते साठी हपापलेले आहेत. कार्यकरत्त्यानी आपआपली डोके ठिकाणावर ठेवून कामे करावीत.

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 Месяц назад +13

    जय मनसे

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 Месяц назад +2

    मेटकरीने आज पर्यंत किती आंदोलने केली ते बघा? अहो अंदोलन करणे हे येडागबाळाचे काम नोहे जय महाराष्ट्र

  • @VINAYMORE100
    @VINAYMORE100 Месяц назад +1

    हा सगळा स्टंट सध्या स्थिती असलेल्या वस्तूची दिशाभूल करण्यासाठी तर नाही ना

  • @Jitya_.
    @Jitya_. Месяц назад

    जाऊद्या काय माहीत पुढच्या महिन्यात बिनशर्त पाठिंबा देतील

  • @शिवाजकांबळेशाहीर

    मला सैनिक मेलेला तो बहुजनाचा नक्की असेल त्याच्या आत्म्याला सद्गती लाभो पण असल्या राजकारणापासून बहुजन पोरांनी दूर राहावे

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 Месяц назад +1

    Mara khaj thaickrelai

  • @pratapsinhpatil407
    @pratapsinhpatil407 Месяц назад +5

    Kontari mutl aasel.

  • @Prashant_J_09
    @Prashant_J_09 Месяц назад

    मिटकरी कुठे आणि राजसाहेब ठाकरे कुठे जरा तरी विचार करायला पाहिजे ना बार ह्यांचे अजित पवारांनी सांगितलं ना मला काही प्रॉब्लेम नाही मग हे कशाला उगाच चिंगम सारख विषय वाढवतात निरर्थक आहे सगळं

  • @swapnilpatil6353
    @swapnilpatil6353 Месяц назад +15

    संपल मिटकरी च करियर

    • @yashsamant4083
      @yashsamant4083 Месяц назад

      All most samplayt jama ahe 😂😂😂😂😂😂

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal5973 Месяц назад

    A gap chu ahes tu nd raj saheb thacrey is just great 👑 👑 👑

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Месяц назад

    तुम्ही दोघांवर असेच आरोप करत रहा तुमच्या दोघांच्या पक्षाला कोणी मत देणार नाही

  • @user-je1em1pg9t
    @user-je1em1pg9t Месяц назад +11

    राज ठाकरेच्या जिभेला लगाम नाही, त्याच्या बापाचा महाराष्ट्र असल्यासारखा कोणालाही काहीही बोलत असतो. मग राज ठाकरेला त्याच भाषेत उत्तर दिले की राज ठाकरेला खूप राग पण येतो. जर तुला कोणाची टीका सहन होत नाही तर स्वतः पण दुसऱ्यावर टीका करायची नाही ना... जगात प्रत्येकाला स्वाभिमान आहे, कोण ऐकून घेईल सारखे .

    • @nitinkate9370
      @nitinkate9370 Месяц назад

      पल लवड्या

    • @nitinkate9370
      @nitinkate9370 Месяц назад +4

      अजित पवार वर बोलले ते बरोबर , आजीत पवार काय बोळले होते ते आठवतो का मुर्खा , पाणी नाही तर काय मी धरणात मुतु हे वाक्य तुला चालत कारे,

    • @mangeshpatil5364
      @mangeshpatil5364 Месяц назад +2

      Raj thakare 🔥

    • @aksharakhot9368
      @aksharakhot9368 Месяц назад +4

      अजीत पवार बोलले होते ना? धरणात मी मुतू का?
      मग तेच विचारले
      यांना पगार देणारा मालक म्हणून तर काय चुकले?
      राज ठाकरे तुमच्या आमच्या पैशातून पगार घेत नाहीत.

    • @bharatmatakijay4820
      @bharatmatakijay4820 Месяц назад

      Tuza screenshot marla na tuzi gan.. martil mns che lok😂

  • @sulbhalad8233
    @sulbhalad8233 Месяц назад

    एकमेकांना टीका करण्या एकापेक्षा एक लोकांनी तूम्हाला कशाला निवडून दिले आहे हेच लोकांना समज त नाही नुसताच हंगामा आतां बसकरा

  • @shridharkulkarni8928
    @shridharkulkarni8928 Месяц назад

    अजीत दादाचं जुन शर्ट याला घाला घालाल मिळाल

  • @krushnamore1475
    @krushnamore1475 Месяц назад

    कर्णबाळा साहेब 🔥🔥🔥

  • @bhaveshkadam3008
    @bhaveshkadam3008 Месяц назад

    Barobar 😂

  • @arunsalve4257
    @arunsalve4257 Месяц назад

    आता हेच होणार

  • @ranjeetvilankar8331
    @ranjeetvilankar8331 Месяц назад +3

    Tula kay vicharanar chuk tuzich aahe

  • @user-de4ue7yh2r
    @user-de4ue7yh2r Месяц назад +3

    Raju Painter

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Месяц назад

      ये लावारिस अगोदर बापाचे नाव लाव पेंटर एक नंबर आहे पाठवू का तुझ्या आईची बहिणीची बायकोची रंगवायला.

  • @shridharshelar1918
    @shridharshelar1918 Месяц назад +2

    राज साहेब मीटकर अमदार आहेत आपण काय करणार

  • @vitthalrathod2939
    @vitthalrathod2939 Месяц назад

    Mitkari Raj saheb chya Nadi Nako lagu

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 Месяц назад

    हा सुपारी बाद माणूस व सुपारी पक्षाचा माणूस पाच वर्ष कुठे असतो दिसत सुद्धा नाही पण आता पूर आला हा नदीला आलेला आहे नैसर्गिक आहे ठीके कोणाच्या घरामध्ये पाणी जाऊ नये हा सुपारी बाज माणूस काहीतरी कुठेतरी राजकारण करण्यासाठी निवडणुकीच्या संदर्भामध्ये जवळ आलेले असल्यामुळे हा लगेच पाणी पाहायला पुण्याला आला उच्च पाच वर्षे हा कुठे बसलेला असतो कुठे पाकिस्तानात बसलेला असतो का याचा सर्व नागरिकांनी प्रश्न विचारला पाहिजे गावगुंड व शहरातील गुंडांचा एन्काऊंटर जरूर केला पाहिजे

  • @user-hc2te5qo6v
    @user-hc2te5qo6v Месяц назад

    अमोल स्वतला ओवर स्मार्ट समजतोय तलवे चाटुन आमदार झालास

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw Месяц назад

    याला पाकीट देणारा दादा ची कारकीर्द बारामतीत दिसलीय महाराष्ट्राला 😂

  • @yogicreation590
    @yogicreation590 Месяц назад +1

    tula raj sahebana ky bolaychi layki nahi tuzi amol .. 100 rupaya chi pan layki nahi..

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Месяц назад

    दिनबुळे& मिटकरी वाद हा निव्वळ मनोरंजनाचा भाग आहे. म्हणुन मराठा समाज दुर आहे.

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Месяц назад

    बाजारुला धुतला😂😂😂😂

  • @rahuldeshpande7954
    @rahuldeshpande7954 Месяц назад

    चांगला उपक्रम मनसे चा

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 Месяц назад +2

    मेला बिचारा

  • @user-ip9gv7pg5c
    @user-ip9gv7pg5c Месяц назад

    सर्व साल्ये भिकारी.आहेत .लांब राहा भावांनो

  • @RajeshPatil-jl7jn
    @RajeshPatil-jl7jn Месяц назад

    तुला कोण ओळखतं का

  • @speeddrymix5394
    @speeddrymix5394 Месяц назад

    Mitkiri should be careful.

  • @user-qo4ft7wg4z
    @user-qo4ft7wg4z Месяц назад +3

    Raj sahib 🎉

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo Месяц назад

    Aas kay bola mitakari ki yevad janu kahi dingar kasalay jhe khar ahe tech bolay na😂😅😅😅😅😅

  • @skkadam6152
    @skkadam6152 Месяц назад

    Who are you

  • @jaykale6652
    @jaykale6652 Месяц назад

    Bolna khup chukich ahe mitkari saheb ch

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 Месяц назад

    घबराट आहात की काय

  • @VlnaySinghChavan
    @VlnaySinghChavan Месяц назад

    Nekrushat daraja h kam aahe tendar faaeeL magvava 😅😅😅

  • @ravibhende1835
    @ravibhende1835 Месяц назад

    😂😂😂😂😂

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 Месяц назад

    सुपारी बाज

  • @rasikpatil1866
    @rasikpatil1866 Месяц назад

    उद्धव ठाकरे
    राज ठाकरे
    देवेंद्र फडणवीस
    एकनाथ शिंदे
    शरद पवार
    यांच्या वर तु बोलु नकोस तेवढी तुझी उंची झालेली नाही प्लीज माझा राजकारणात काहीही संबंध नाही

  • @krish2043
    @krish2043 Месяц назад

    बाजारू

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf Месяц назад

    J

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr Месяц назад

    फक्त राज साहेब ठाकरे ❤

  • @MyDearFather621
    @MyDearFather621 Месяц назад

    शेठ जी चा "लोकमत" आगीत तेल ओतत आहे.😂😂