Amol Mitkari Uncut Speech | Raj Thackeray, Devendra Fadnavis यांची मिमिक्री, अमोल मिटकरींचं भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political| Pradnya /Producer|bhnaupriya/Editor- #TV9D

Комментарии • 338

  • @satyajitjadhav5958
    @satyajitjadhav5958 2 года назад +52

    Dear media, राज साहेब आणि मेटकरी साहेब ह्यांची समोरासमोर इतिहासावर जुगलबंदी झाली पाहिजे plz ह्याचे नियोजन करा...

    • @salmantamboli379
      @salmantamboli379 2 года назад +5

      Amul mitkari jikel

    • @AS-vj8ki
      @AS-vj8ki 2 года назад +5

      काहीच शंका नाही मिटकरी जिंकेल कारण त्याला राज ठाकरे पेक्षा त्याला जास्त ज्ञान आहे

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 2 года назад +3

      राज ठाकरे हे राजकीय नेते आहेत,तर मिटकरी हे समाज अभ्यासक आहेत.....दोघांची बरोबरीचे होऊ शकत नाही!

    • @akshaypatil1213
      @akshaypatil1213 2 года назад +1

      @@Bhalshankar8130हा तुंमचा गैरसमज आहे
      मिटकरिना आपण आपल्या वरिष्ठ नेत्यासमोर काय बोलतोय तेनच्या समोर आपलीच लाल करायला लागलाय।।।।।
      आणि कोणत्या समजावर बोलतोय याचा विचार करायला पाहिजे त्याना फक्त जयंत पाटलांसमोर आपण किती हुशार आहे हे सिद्ध करायचं आहे एवढच..

    • @TheMrbindaasbol
      @TheMrbindaasbol 2 года назад +2

      ho majja yeil mitkari jast vachak aani abhyasu vatto

  • @venkateshkirtiwar7220
    @venkateshkirtiwar7220 2 года назад +23

    तुमचे नेते हिमालयात पण जाणार होते त्याच पण थोड बोला न साहेब,

  • @sandeshrathod8171
    @sandeshrathod8171 2 года назад +17

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांना मुंबई मधून पळवणारे शरद पवार साहेब नाही ते सुधाकर राव नाईक साहेब इतिहास पहा मागे मिटकरी साहेब स्वतःचा मतलब साठी दुसऱ्या चा इतिहास बदलू नका

  • @मीभारतीय-ठ1ध
    @मीभारतीय-ठ1ध 2 года назад +23

    फारच मुद्देसूद भाषण मिटकरी साहेब 🙏🏻🌹

  • @gr36699
    @gr36699 2 года назад +25

    पवार गेले की ते पण जातील,पहिला नंबर पवारांचा आहे.😷😷😷😷😂😂😂

  • @abbasahebjadhav1405
    @abbasahebjadhav1405 Год назад +1

    अमोल मिटकरी साहेबांना राष्ट्रवादीची सत्ता आली तर सर्वप्रथम मंत्रीपद द्या कारण मिटकरी साहेब अभ्यासू नेते आहेत

  • @abhi77ist
    @abhi77ist 2 года назад +17

    Ek number 👏👏👏👌👌

  • @mycatrosie2846
    @mycatrosie2846 2 года назад +32

    जबरदस्त 👌👍

  • @akshaytangadkar7368
    @akshaytangadkar7368 2 года назад +2

    ते फक्त लाऊडस्पिकर बंद करण्याबद्दल बोललेत अझान बंद करा असे नाही बोलले तुम्ही चांगलाच गैरसमज पसरवत आहेत

  • @akki4777
    @akki4777 2 года назад +20

    सलाम त्या तुत्यांना जे अशांना फोलो करतात😄

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 2 года назад +8

    काय अभ्यास आहे अमोल जी साहेबांचा..असा नेता प्रत्येक पक्षात पाहिजे

  • @Jocky008
    @Jocky008 2 года назад +15

    शरद पवार पण कोंग्रेस मधे गेलो तर राजकारण सोड़नार असे म्हणाले होते.…त्याच काय झाल

    • @deshpremee1562
      @deshpremee1562 2 года назад

      शरद पवार काँग्रेस मध्ये गेले? .. कधी? खरंच का स्वप्नात पाहिलं? कुणाच्या स्वप्नात? तुमच्या? की चं. पा. च्या?

  • @sheelasawdekar2928
    @sheelasawdekar2928 2 года назад +5

    जय हिन्द बोलने एकप्रकारे सविधानाचा अपमानच नव्हे काय?
    जय भारत जय महाराष्ट्र🔆🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @gladglass2944
      @gladglass2944 Год назад

      Hindu naav Sindhu nadichya navane padle ahe....

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 2 года назад +13

    Ek number

  • @ravika1039
    @ravika1039 2 года назад +20

    एकच नंबर

  • @rajeevmoholkar6456
    @rajeevmoholkar6456 2 года назад +25

    2024 च्या election नंतर सगळ्यांचीच मस्ती उतरणार आहेच हिमालयात जायची तयारी आतापासूनच ठेवा

  • @shubhamshinde5118
    @shubhamshinde5118 2 года назад +1

    तुम्ही काय बोलता आमच्या राज साहेबांन बद्दल..... त्यांच्या परफेक्ट विषयांना उत्तर देण्यासाठी तुम्हा कोणाकडेच उत्तरं नाहीत...
    ......... जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ganpatmalusare3043
    @ganpatmalusare3043 2 года назад +17

    विकास वर कधी बोलणार
    पाणी. वीज. शाळा दवाखाने. महागाई जॉब
    या वरती कधी बोलणार.
    खरे म्हणजे. आप पार्टी ला. च महाराष्ट्रात निवडून दिले पाहिजे

    • @shridharhulgunde7157
      @shridharhulgunde7157 2 года назад

      जर हेच सांगायचे आहे तर शिवचरित्रकार ह्या नेते गिरी बंद करा

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 Год назад

      Kadhich bolnar nahit hey tyavar,,hey mhantaat pujaryach pot devlaat,tar raajkaarnyanch pot kuth--tar jantechya matpetit

  • @suhaskhose490
    @suhaskhose490 2 года назад +10

    सुपर. आसच उत्तर जातीय वाद्यांना द्याव लागेल.

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад +1

      म्हणजे स्वता दुसर्या जातीला शिव्या द्यायच्या...आणि इतरांना जातीयवादी म्हणायचं

  • @rahulahire9755
    @rahulahire9755 2 года назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Krushnagore_3437
    @Krushnagore_3437 2 года назад +1

    राज ठाकरे साहेब फक्त आता

  • @atulnikam8716
    @atulnikam8716 2 года назад +12

    नको ते बोंबलतंय सत्ता दिली लाईट नाही विकास नाही.आत्ता कोरोनात पयसे खाले.😡

    • @deshpremee1562
      @deshpremee1562 2 года назад

      Yes. BJP leaders asked to donate to PM cares fund instead of CM fund in state. The intention behind this was to eat money. Literally eat.

  • @mozardairyfarm.4019
    @mozardairyfarm.4019 2 года назад +14

    महाराष्ट्राची वाट लावा तुम्ही सगळे मिळून 😡😡

  • @princepencilartbysandeep1253
    @princepencilartbysandeep1253 2 года назад +19

    abhyasu netrutva good job

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад

      घंटा अभ्यासू.... त्यापेक्षा नापास विद्यार्थी बरा इतका हा थापाड्या आहे. ...आणि ते दोन येडे हसतायत... ज्यांनी स्वता पण कन्यादान केलं ते पण हसत आहेत....तुमच्या स्वताच्या वडीलांना पण विचारा कन्यादान म्हणजे नक्की काय ????? तेव्हा गल्लीतल्या फालतू माणसाने कोणाला धर्म शिकवू नये ... एवढं मुसलमानांच प्रेम आहे तर "इस्लामपूर" मधे इस्लाम धर्मच स्विकारायचा होता ... संभाजी महाराजांना ठार मारणाऱ्या औरंगजेबाचं कौतुक किती काळ करत रहा्णार ?

  • @satyajitjadhav5958
    @satyajitjadhav5958 2 года назад +22

    मस्त भाषण.. अभ्यासू नेतृत्व👌👌

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад

      पवारांची आणी मिटकरीं समान नागरी कायदा आणावा म्हणतायत...आता या मतावर तरी ठाम रहा

    • @NAYAN-t3e
      @NAYAN-t3e 2 года назад

      कारस्थानी नेतृत्व.

  • @sumitvlogs6199
    @sumitvlogs6199 2 года назад +13

    नादखुळा मिटकरी

  • @kubernirmale2363
    @kubernirmale2363 2 года назад +1

    जनता महागाईने भरडते त्याच काय ते बोला

  • @Tr00075
    @Tr00075 2 года назад +21

    राष्ट्रवादी पक्षास अमोल मिटकरी यांच्या रुपाने अभ्यासु व्यक्तीमत्व मिळाले आहे. अमोल मिटकरी यांच भविष्य उज्ज्वल आहे.

  • @saurabhk7893
    @saurabhk7893 2 года назад +16

    अमोल मिटकरीजी🔥🔥🔥👌

  • @navnathsahane717
    @navnathsahane717 2 года назад +10

    आमदार अमोल मिटकरी साहेब खरोखर अभ्यासु आहे.अतिशय छान अभ्यास.

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад

      अभ्यासू???? ज्यांना मारूती स्तोत्र नक्की कोणतं ते माहीत नाही... हिंदू मधल्या कन्यादाना च्या पवित्र संस्काराला भार्यादान म्हणतो चू... ...आणी याला तुम्ही अभ्यासू समजता ..येडा म्हणतो महाराष्ट्र त दोनच खरे शाहीर होउन गेले .. यावरुन तुमची पण अक्कल समजली

  • @pradeepkulkarni1086
    @pradeepkulkarni1086 2 года назад +1

    Two amols are two gems sarvadharmasumbhav only can save india

  • @nikhiltomake2843
    @nikhiltomake2843 2 года назад +10

    राजसाहेब तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची मिमिक्री करता,नकला करता,तुम्ही जयंत पाटील साहेबाना जंत पाटील म्हणता,
    मग तुम्हाला खाज ठाकरे म्हंटले तर राग मानू नका👍👍

    • @dxknapsack7697
      @dxknapsack7697 2 года назад

      Tu konta Cell MC Nikhil 😅😂 Aaighalya..
      Tujhya Pawarche diwas bharalet aata aani hya mitakari che pan diwas lavkar bharatil . 🔥 FIRE BRAND

    • @satishbhoir7545
      @satishbhoir7545 2 года назад +3

      राज ठाकरे seriously नाही घेणार.उलट वार होत असतात..आता खाज ठाकरे नवीन नामकरण,.😄

    • @NAYAN-t3e
      @NAYAN-t3e 2 года назад

      आहेच तो जंत.....

  • @vaishalighan7710
    @vaishalighan7710 2 года назад +6

    आधी मंत्र शिका मग टीका करा रामायण अष्टक म्हणून मारुती स्तोत्र सांगणारे ज्ञान तुमचे

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 2 года назад +14

    91000 वरून 96000 मते मिळवली फार मोठा पराक्रम केला, 2024 मध्ये कोन "हिमालयात" जाते ते समजून येईल.

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 2 года назад +1

    अमोल दादा मिटकरी सारखा प्रभावी वक्ता महाराष्ट्राला लाभणे हे महाराष्ट्राचं अहो भाग्य आहे 👍🏻

  • @amolgchopade
    @amolgchopade 2 года назад +1

    ह्या माकडाने आता शरद पवार च्या आवाजाची पण मिमिक्री करून दाखवली पाहिजे की नाही,,
    किती मजा येईल ना मित्रांनो

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 2 года назад +8

    तुम्हाला बोलण्यासाठी चं घेतलं या
    पवार कुटुंबीयांनी..

  • @shitalshelke4532
    @shitalshelke4532 2 года назад +1

    महागाई वर बोला

  • @spidypubg1281
    @spidypubg1281 2 года назад +3

    Tumi comedy khup Chan karta ,pwarach bolna jara bolun dalwa,ani he asch jar karnar asel tar tumaloan ek diwas namaj karwa lagnar

  • @vipuldhaware6462
    @vipuldhaware6462 2 года назад +1

    Supr sir👍👌👌

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 2 года назад +3

    इक्बाल कादरी ज्याप्रमाणे स्वतःला हिंदू सिद्ध करायला चार-दोन गोष्टी पाठ करतो तसाच हा बाजारु प्रत्येक भाषणात कधी पुरुष सूक्त पाठ करून येतो, कधी हनुमान चालीसा पाठ करून येतो आणि आपण हिंदू असल्याची ग्वाही देतो कारण आपण इकबाल कादरी आहोत हे समजल्यास लोक आपल्याला जोड्याने हाणणार याची याला कल्पना आहे.
    हिंदू असण्यासाठी कोणाला कोणतेही देवाचे स्तोत्र येण्याची गरज नाही, कुठल्याही देवावर श्रद्धा असावी असेही नाही फक्त मानसिकता हिंदू पाहिजे, हिंदू सश्रद्ध लोकांचा आदर केला पाहिजे, हिंदू हिताच राजकारण त्या व्यक्तीने केले पाहिजे बस एवढीच पूर्वअट आहे. नाहीतर चंडीकेचा पाठ करणारी ममता बॅनर्जी आणि कोटावरून जानवे घालून फिरणारा राहुल बाळ आहेच की.

  • @ShrikantBharaskar
    @ShrikantBharaskar Месяц назад

    Good speech mitkarri sheb

  • @vishalsutar1197
    @vishalsutar1197 2 года назад +1

    मस्तिकरी,मस्ती केलीस

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Год назад

    अमोल्जी आपल्या पेक्षा खाज साहेब बेस्ट कॉमेडि करतात.

  • @AZ-fv1ww
    @AZ-fv1ww Год назад

    मा‌ .श्री‌. ‌आमदार शहाजी बापू पाटील❤️

  • @Ram-pf4ku
    @Ram-pf4ku 2 года назад +8

    अमोल sir ED ची भीति आहे ....कोहिनूर मिल,

  • @sachinsawant5701
    @sachinsawant5701 2 года назад +4

    Khup abhyasu vyaktimatwa aahe mitkari saheb aasech mla labho maharashtrala wish u best luck

  • @kubernirmale2363
    @kubernirmale2363 2 года назад

    विजय काँग्रेसचा झाला आहे हे लक्षात ठेवा

  • @abbasahebjadhav1405
    @abbasahebjadhav1405 Год назад

    हे भाषण ऐकले पासून कुठल्याही ठाकरे परिवाराचे मरेपर्यंत भाषण ऐकणार नाही

  • @rahulgangurde608
    @rahulgangurde608 2 года назад +6

    great

  • @iqramtamboli2621
    @iqramtamboli2621 2 года назад +13

    👌Great Speech

  • @user-lv8rw1lo4d
    @user-lv8rw1lo4d 2 года назад +3

    पंप नाही दिले तर पावरा ची अवलाद नाही सांगणारे
    कुणाचे अवलाद म्हणून सांगणार

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 2 года назад +6

    Superb ..Kay वक्तृत्व आहे अमोल जी साहेबांचे..राज ठाकरे नंतर पहिल्यांदा कुणाचे वक्तृत्व आवडले..जबरदस्त mitkari साहेब

  • @ajitgadhave2522
    @ajitgadhave2522 2 года назад +6

    Great speech amol ji
    kharch abhyasu neta

  • @JayHind-108
    @JayHind-108 2 года назад +14

    बाजारू विचारवंत 😂😂😂 लाळ पुस😂

    • @Ujsd591
      @Ujsd591 2 года назад +1

      Raj ky😂😂😂😂😂

    • @Ujsd591
      @Ujsd591 2 года назад

      Raj la pat ahe ka vichar😂😂😂

    • @mit368
      @mit368 2 года назад +1

      Khajj 😂😂😂

  • @devanandzine2147
    @devanandzine2147 2 года назад +1

    No.1 saheb

  • @narendrakulkarni8818
    @narendrakulkarni8818 2 года назад +2

    तू नको शिकवू जगाला तुझं बघ तू

  • @pramodjoshi2087
    @pramodjoshi2087 2 года назад

    आमोल आखेर देवेंद्र नी पाचर हाणलीच हि पाचर 25 वर्ष निघनार नाही!

  • @ravindrabagul9487
    @ravindrabagul9487 2 года назад +1

    बामसीफ. काशिराम साहेब...

  • @shrimantagavande8477
    @shrimantagavande8477 2 года назад +2

    शरद पवार च काय खरं एक st महामंडळ चा प्रश्न सोडवू शकत नाही आणि पंतप्रधान पदाचे स्वप्नं पाहता

  • @anmolroadlines5687
    @anmolroadlines5687 2 года назад +1

    👌👌 No 1 Speech khara Etihas samor alach pahije Rastwadi Zindabad 👍👍👌👍

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад

      खरा इतिहास आला तर तुम्हाला वेड च् लागेल

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад

      जिजाऊं च्या वडीलांना आणि भावाला कोणी मारलं माहीत आहे का ????

  • @pradeepdalvi3490
    @pradeepdalvi3490 Год назад

    मिटकरी उंची किती बोलता किती, शरद पोंक्षे ना समजून घ्या

  • @shaukatali4803
    @shaukatali4803 2 года назад +1

    SAHEB VERY VERY GOOD SPEECH ISKE KAHTE HAI GOOD LEADER SPEECH

  • @shivajikuchekar9747
    @shivajikuchekar9747 2 года назад +8

    👍 मिटकरी इज ग्रेट👍

  • @ganeshkale4223
    @ganeshkale4223 2 года назад

    राणे बरोबर बोलले जुन जुलै बरोबर गाठली

  • @SuperJay1110
    @SuperJay1110 2 года назад +5

    Kay faltu itihas sangto ha

    • @Nsank29
      @Nsank29 2 года назад

      Tu ithihaskar distos

  • @somnathgodase2194
    @somnathgodase2194 2 года назад +19

    Great mitkri saheb

  • @100sp8
    @100sp8 2 года назад +3

    मिटकरी साहेब......
    🙏👌🙏
    खरंच खूप अभ्यासपूर्ण बोललात..... (तुमचे Live भाषण देखील मी अनेकदा Attand केलेले आहेत.....कोणतीही गोष्ट, घटना, अभ्यास पूर्ण मांडणे हेच तुम्हाला समाजकारणात, राजकारणात इनफॅक्ट बहुजन समाजाच्या मना मनात खूप उच्च पातळीवर घेऊन जाणार आहे....
    काळजी घ्या.... आणि सदैव फुले शाहू आंबेडकरी चळवळी सोबतच असा.... !!!
    🙏🙏🙏🙏📕🙏🙏🙏🙏

    • @spidypubg1281
      @spidypubg1281 2 года назад

      😴tuza bap ahe ka to

    • @MoKshkiran5151
      @MoKshkiran5151 2 года назад

      Tula tevdhich akkal ashe ashya lawdyannchi gotya tondaat ghyayachi

  • @khushibookreading
    @khushibookreading 2 года назад +5

    मिटकरी साहेब अल्लाह हु अकबर ला वंदना करायची विसरला तुम्ही

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 2 года назад

      Khani divsani tumhi pan karshila
      Baga fakt

  • @abhim50
    @abhim50 2 года назад +13

    असले पगारी अणि भंगार लोक पक्षात ठेवतात आणि लायकी दिसून येते शेवटी बाजारू ते बाजारूच राहणार ☝️☝️☝️☝️

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 2 года назад +2

    मेटकरी साहेब भाजपा नेते चंद्रकांत पाटिल ज्यावेळी हिमालयत जगतिल त्याच्या दोन दिवस आधी तुमचे लाड़के साहेब दिल्ली मधे उपराष्ट्रपति चे PA होणार असल्याने तुम्हला उपसरपंच पदी नियुक्ति करणार आहे

  • @rehanlivecream8257
    @rehanlivecream8257 2 года назад +7

    Khaj saheb

  • @jabeertadavi9948
    @jabeertadavi9948 2 года назад +12

    👌👌👌👌

  • @jaydippatil328
    @jaydippatil328 2 года назад +7

    बाजारु कातोंड😂😂

  • @alute431
    @alute431 2 года назад +2

    तुमचे छत्री वाले नेते असं बऱ्याचदा बोलले आहेत पण अजून सन्यास घेईनात, मुलीसाठी जीव अडकलाय सी एम पाहण्यासाठी

  • @irfanshaikh7965
    @irfanshaikh7965 2 года назад

    असेच संकल्प करत रहा काळाची गरज आहे

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 2 года назад +6

    Only NCP Only Pawar Saheb

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 года назад +4

    मेटकरी साहेब आपल्याला बाजारु बाजारु अस का म्हणतात ते पण सांगा जाहीर सभेत एकदा सांगा च 🐧🐈😎😏😾💰💰🤭❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌🐈

  • @technation6424
    @technation6424 2 года назад +4

    बाजारू

  • @op-rx9wp
    @op-rx9wp 2 года назад +3

    बहुजन लोकाचा नेता मिटकरी जय जिजाऊ जय शिवराय

  • @vijaysalunkhe548
    @vijaysalunkhe548 2 года назад

    हिम्मत असेल तर एकटे लडून् दाख्वा

  • @indian9459
    @indian9459 2 года назад +8

    Asa abyasu neta hava ❤️ nice amor sir

  • @vijaysalunkhe548
    @vijaysalunkhe548 2 года назад

    शेतकऱ्यांबद्दल बोला भ्रस्ट वादी च्या पिलानो

  • @dnyaneshwarnsathe1189
    @dnyaneshwarnsathe1189 2 года назад

    🕯️ धन्यवाद भाऊ

  • @sunilchoudhari9739
    @sunilchoudhari9739 Год назад

    👌👌

  • @dattarykulkarni8697
    @dattarykulkarni8697 2 года назад +3

    आम्हाला असल्या बाजारू चि काहीच गरज
    ही वैदिक परंपरा किती श्रेष्ठ आहे हे जगाला माहीत आहे आज रशिया मध्ये 17 टक्के कृष्ण भक्त आहे त ते पण शेंडीवाले

  • @Ramnathgaikwad123
    @Ramnathgaikwad123 2 года назад +4

    कोल्हापूर मध्ये भाजपचे एक नंबरचा पक्ष तीन पक्षाची आणि एका पक्षाची बेरीज लावा आणि मग हिमालयात पाठवा

  • @sandeepgawade51
    @sandeepgawade51 2 года назад +8

    1 Number 👍

  • @bharatkorde2212
    @bharatkorde2212 2 года назад

    खाजला येती का हनुमान चालीसा आता तो पाठ करुन मग म्हणेल.मी बोलते

  • @chandrashil6882
    @chandrashil6882 2 года назад +8

    खरे भारतीय
    जय भारत🇮🇳

  • @vinodjagtap4062
    @vinodjagtap4062 2 года назад +3

    Vasuli sarkar

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 2 года назад +6

    Mitakari राम रक्षा आणि हनुमान chalisa यातील फरक समजावून घेण्याचा उपकार करा हनुमान chalisa म्हणून ramrksha म्हणत आहेत

    • @TheMrbindaasbol
      @TheMrbindaasbol 2 года назад

      tyanni hanuman chalisa pan mhantli neet aik

  • @kapilpakhan6603
    @kapilpakhan6603 2 года назад +1

    Ghadyal tuya ghari payjo next election la

  • @MrNileshdesai
    @MrNileshdesai 2 года назад +2

    Sharad Pawaranch bolka makad. Chawi dili ki bolat sutata 😂😂 jamuree

  • @NATURELOVER-wk9yg
    @NATURELOVER-wk9yg 2 года назад

    वा

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 2 года назад +1

    सेक्युलर म्हणे..yz

  • @pravinjadhav5901
    @pravinjadhav5901 2 года назад

    👏👏

  • @anilkaranjekar8673
    @anilkaranjekar8673 2 года назад +1

    Shivaji Maharaj ka Itihaas kiske liye tha Musalman ke liye tha kayar ke liye tha Jay Shri Ram Radhe Radhe

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 2 года назад +3

    बहुत बड़िया धोया भाई..

  • @amolwaghmare4920
    @amolwaghmare4920 2 года назад +2

    खूप छान अमोल दादा 👌👌