Sushma Andhare Full Speech | शिंदे गटातील आमदारांवर टोलेबाजी, अंधारेंचं दमदार भाषण - tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии •

  • @abaraopingalwad1036
    @abaraopingalwad1036 2 года назад +156

    आदरणीय ताई अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रत्येकाची संभ्रम दूर करणार आपलं हे भाषण आहे

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 2 года назад +254

    खूप छान भाषण करतात सुषमा ताई...
    अंगावर रोमांच उभे राहिले.. , शिवसेनेच्या व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने धन्यवाद

  • @shivdastambe2398
    @shivdastambe2398 2 года назад +95

    शिवसेनेची खरी वाघीण शोभता सुषमा ताई तुम्ही. तुमच्या कर्तुत्वाला आणि विचारांना 'शिवसेना' हेच योग्य व्यासपीठ आहे. सुषमाताई आगे बढो सच्चा शिवसैनिक तुम्हारे साथ है|

    • @lalashaikh2941
      @lalashaikh2941 2 года назад +1

      वेरि एक्सीलेंट

    • @tejassonawane3530
      @tejassonawane3530 2 года назад

      👍

    • @amoldhotre2948
      @amoldhotre2948 2 года назад

      शिवसेनेत टिकल्या पाहिजे फक्त

  • @Amar65895jt
    @Amar65895jt 2 года назад +103

    काय प्रचंड अभ्यास आहे ताईचा... असे व्यक्तीमत्व खरंच राजकारणात असले पाहिजे.

  • @vasantabarde4544
    @vasantabarde4544 2 года назад +23

    वा ताई ,तुमच्या सारख्या अभ्यासू लोकांची आज देशात गरज आहे, सुषमा अंधारे ताई सलाम,तुम्हाला जय शिवराय मा,उध्दव साहेब ठाकरे

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 2 года назад +83

    सुषमा ताई, आपले भाषण कौशल्य खूपच छान आहे ! त्यामुळे आपले भाषण ऐकायला नेहमी आवडते ! आपण नक्कीच उध्वजींच्या original Shivsena मध्ये क्रांती घडवून आणणार यांत तीळमात्र शंका नाही !

  • @satishsute8465
    @satishsute8465 2 года назад +109

    खूपच सुंदर मांडणी आणि विश्लेषण आहे ताई आपले I proud of u भीमाची लेक. बऱ्याच वर्षांपासून तुमचे भाषण ऐकतो, तुमचा खूप अभ्यास आहे, जय शिवराय जय भिमराय, बुटीबोरी, नागपूर

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 2 года назад +428

    हे आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यावश्यक ज्ञान आणि भाषण आहे. खरच मनाचा ठाव घणारे विचार मांडले आहेत आपण, धन्यवाद

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 2 года назад +40

    भारताची लोकशाही मजबूत करायचं करायचं अभ्यास पूर्ण भाषा .अभिनंदन

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 года назад +46

    सुषमा ताई अभ्यासू व्यक्तिमत्त्व व प्रेमळ स्वभाव....सुषमा ताईंचा स्वभाव खूप खूप छान आहे.... जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 2 года назад +74

    शुषमा ताई आपण योग्य वेळी शिवसेनेत आलात जेव्हा सेनेला निष्ठावंता ची गरज आहे .आपले भाषण अतिशय प्रभावी आहे . भाजपाला आणि गडदराना विचार करायला लावणार आहे. परखड विश्लेषण आहे.अशाच पुढे चला. धन्यवाद.

    • @ushapundge2509
      @ushapundge2509 2 года назад +1

      Chya ,,,,,क्या बात है, क्या आग हैं

  • @nageshwakode7802
    @nageshwakode7802 2 года назад +175

    असे अभ्यासक विचारक, लोक हवेत राजकारणात खुप छान ताई 🙏

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 года назад +103

    सुषमा ताई तुम्ही शिवसेनेची, महाराष्ट्राची, भारताची संस्कृती, संपती, शान, आन, बान, पान आहात. तुमचा आम्हाला अभिमान आहे. जय महाराष्ट्र.

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 года назад +10

    सुषमा ताई, चौफेर फटकेबाजी, अभ्यासू व्यक्तीमत्व, शिवसेना रणरागिणी, फारच छान भाषण झाले.. आक्रमक सुरवात.विरोधकांचे पंख छाटले... 👌👍

  • @vitthalpawar7820
    @vitthalpawar7820 2 года назад +2

    salute एकदम अभ्यासपूर्ण विचार मांडले, शिवसेनेला आपल्यासारख्या मानसांची गरज आहे

  • @JaiHind26846
    @JaiHind26846 2 года назад +74

    ताई महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे जाती पती,धर्म आणि अंधश्रद्धेचा बुरखा फाडला तरच महाराष्ट्र पुढे जाईल उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिलात याचा आम्हाला अभिमान आहे.. जय महाराष्ट्र..

  • @viralof4820
    @viralof4820 2 года назад +276

    योग्य वेळी योग्य व्यक्ती शिवसेनेला भेटली....
    अणि सुषमा ताई खूप काही करून दाखवणार या माध्यमातून...
    जय महाराष्ट्र....

    • @sumitraghale3435
      @sumitraghale3435 2 года назад +8

      .. ही बाई नाटकी आहे.

    • @mahilokhande6568
      @mahilokhande6568 2 года назад +6

      Rajkaranat kon natki nahit Tai ata
      Nidan aale TR uddhav sahebansobat

    • @satampady675
      @satampady675 2 года назад +6

      @@sumitraghale3435 असूदे. विरोधकांना सडेतोड उत्तर देणं योग्य आहे.

    • @Harshadaize
      @Harshadaize 2 года назад +2

      I too agree

    • @satampady675
      @satampady675 2 года назад +5

      @@sumitraghale3435 सुशिक्षित आहे.एकनाथ १० पास ,पाला पाचोळा होईल
      तिचं समोर.

  • @chandravilasgharat6098
    @chandravilasgharat6098 2 года назад +54

    खूप छान प्रभोधन ताई, या विचारांची खेडे पाड्यात गरज आहे

  • @chandramanijadhav1530
    @chandramanijadhav1530 2 года назад +60

    ताईच्या पाटी संपूर्ण भीमसैनिक सदैव राहील ताईची व्यथा जगा वेगळी आहे आम्ही तिच्या सोबत आहोत जय भीम संपूर्ण महाराष्ट्र ताईच्या पाठीशी उभा आहे

    • @lankeshhiwale7287
      @lankeshhiwale7287 2 года назад

      Lankesh hiwale

    • @bhagwatgawande3160
      @bhagwatgawande3160 2 года назад

      देश एक संघ ठेवणे हेच नवरा संगतीत राहिला नाही तरी चालेल म्हणजे सुषमा ताई अंधारे पुढे चला भागवत गावंडे प्रतीक नगर सोलापुर म

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 2 года назад +10

    असे वक्तत्व उभ्या आयुष्यात पाहिले नाही. कमाल.. जबरदस्त अभ्यासू आणि विचारवंत मैडमजी

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 года назад +111

    🙏एकदम भारी। चांगले कडक भाषेत विचार मांडले सुषमा ताई महाराष्ट्राच्या वाघीण आहेत शिवसेना याच विचाराने पुढे जाईल धन्यवाद। 🙏

  • @dineshbokad4847
    @dineshbokad4847 2 года назад +29

    सुषमा ताई म्हणजे परखड आणि वाचारिक मांडणी करणाऱ्या बुलंद तोफ👍👍

  • @babulalbhandare7451
    @babulalbhandare7451 2 года назад +127

    सुषमाताई खरोखरच तुमच्या सारख्या महिला शिवसेनेत असायला हव्यात खूप अभ्यासपूर्ण भाषण केलेत जय महाराष्ट्र ताई

    • @k66250
      @k66250 2 года назад +1

      🤣😂😂🤣

  • @SandipJadhav-xs8lf
    @SandipJadhav-xs8lf 2 года назад +3

    ताई आपण खूप छान काम केलं की , आपण शिवसेनेमध्ये आलात सध्या शिवसेना पक्षाला आपल्या सारख्या हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची गरज आहे.आणि आपल्या मुळे शिवसेनेचे नक्कीच चांगले दिवस येईल..

  • @artikadam6722
    @artikadam6722 2 года назад +8

    हिच खरीखुरी वाघिण सलाम ताई तुम्हाला जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 2 года назад +206

    ताई, अभिनंदन, मनापासून तुमचं भाषण खूप अभ्यास पूर्ण आहे, तुमच्या सारख्या रणरागिणी ची आज शिवसेनेला गरज होती, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच आज तुम्हाला शिवसेनेत येण्याची बुद्धी झाली, शिवसेनेचे भाग्य म्हणावं लागेल, तुम्ही शिवसेनेत आलात, तुम्हाला 42भाषा अवगत आहेत, हे ऐकून अभिमान वाटतो, तुमचं भाषण ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले,हे भाषण या सर्व बंडखोर आमदार व भाजप चया प्रत्येक नेत्याने ऐकायला पाहिजे, त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली म्हणून त्यांना स्वतः ची लाज वाटेल, ताई तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.

  • @harshrajB
    @harshrajB 2 года назад +307

    सुषमा ताई.....Excellent 👌🏻🙏🏻 स्पीच.... एक नंबर, खूप बुद्धिमान आहात आपण.... आपले भाषण मी पुढे शेअर केले आहे कारण आपल्या भाषणात सत्य आहे.... आपले आभार,🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @gauravkalmegh6187
      @gauravkalmegh6187 2 года назад +6

      👍👍

    • @pradipchavhan4608
      @pradipchavhan4608 2 года назад +9

      ताई ग्रेट स्पीच जय महाराष्ट्र ताई .

    • @prabhasagar3759
      @prabhasagar3759 2 года назад +7

      ताई तुम्हाला आता आम्हाला मंत्री होताना बघायचंय

    • @aynnunisabijli3345
      @aynnunisabijli3345 2 года назад

      @@pradipchavhan4608 qàáàaààAAà

  • @shobhanarane4611
    @shobhanarane4611 2 года назад +106

    ताई अभ्यासु व्यक्तीमत्व तुमच मी जळगाव सर्व तुमची भाषण ऐकत असते खुपच ज्ञानात भर पडते

  • @jalalshaikh5028
    @jalalshaikh5028 2 года назад +32

    हे विचार व माहिती सतत जनतेत प्रत्येकाला पोहोचतील याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि हे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे मनापासून शुभेच्छा वंदन

  • @sureshduganeofficial5388
    @sureshduganeofficial5388 2 года назад +2

    सुषमाताई हे आपल्या समोर उभे सुद्धा टाकू शकत नाही..ताई. जय महाराष्ट्र

  • @sureshbiranage4385
    @sureshbiranage4385 2 года назад +107

    जबरदस्त ताई आपलं वकृत्व रांगोळी भाषा ही निश्चितच ऊर्जा देते शिवसैनिकांना प्रोत्साहन देते तुमचा पुढील उज्वल काल सुरू झालेला आहे यात मात्र शंका नाही तुम्ही शिवसेनेमध्ये आहात याचा अभिमान वाटतो

  • @sandhyamodale252
    @sandhyamodale252 2 года назад +37

    सुषमाताई खुप छान वाटलं या तुमच्या भाषणात ऐकून कि शिवसेनेत कधी जातीयता जाणवत नाही .आणि हेच जास्त महत्वाचं आहे जो जातीयता करत नाही तोच पक्ष मोठा तुमचे हे भाषण खुप छान वाटलं ऐकून

  • @manishathombare5493
    @manishathombare5493 2 года назад +208

    ताई किती छान ओ तुमची आम्हाला खूप खूप गरज आहे खूप काही शिकायला मिळते

    • @kokanimanus4027
      @kokanimanus4027 2 года назад +1

      ho radu nako

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 года назад

      खरचताईतुमचभाषणये्वडमुदेसूदबोलातातधनेवादकाहिकरापणशिवशेनाजगलीपाहीजेहेचतूमचधेय ऊरासिधरूनकामकरतातहेजगालाकळलय

    • @apatil5386
      @apatil5386 2 года назад +1

      @@kokanimanus4027 तू जळू नको🤣😂

    • @pratapgaikwad1195
      @pratapgaikwad1195 2 года назад

      Keep it up... Tai...

    • @archanadeth3220
      @archanadeth3220 2 года назад

      Chup must

  • @rajanpatole3318
    @rajanpatole3318 2 года назад +54

    देशावरील प्रेम सांगण्याची गोष्ट नसते!१००टक्के खरे आहे !

  • @manglajacob8311
    @manglajacob8311 2 года назад +7

    शब्द च नाहीत वर्णन करायला..ईतके समर्पक .सत्य .मांडले ताई तुम्ही .
    GOD BLESS U
    GOD BLESS SHIV SENA

  • @vishaljagatap2747
    @vishaljagatap2747 2 года назад +68

    ताई खुप सुभेच्छा देतो शिवसेनेचि तोप

  • @siddheshwarmortade6768
    @siddheshwarmortade6768 2 года назад +111

    शिवसेनेला अशीच महिला पक्षात पाहिजे अशी तोफ पाहिजे शिवसेना ला कारण अशा तोफेची गरज आहे अभ्यासू आहेत शिवसेनेत अभ्यासू कमी आहेत

    • @shriramkajarekar4150
      @shriramkajarekar4150 2 года назад

      आहेत .

    • @shriramkajarekar4150
      @shriramkajarekar4150 2 года назад

      शिवसेनेत अभ्यासू लोक कमी a🤔🤔🤔🤫🤭🥱

    • @raojimungekar7917
      @raojimungekar7917 2 года назад

      AHO HI TOF NAHI HE BRAMHASTRA AAHE

    • @gajananschavan3786
      @gajananschavan3786 2 года назад

      शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏

    • @satampady675
      @satampady675 2 года назад

      @@shriramkajarekar4150 तुझ्या सारखे निर्बुद्ध विरोध करतात, म्हणून

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 2 года назад +10

    मा.सुषमाताई खरंच मला तुमचा
    प्रत्येक शब्द खुप महत्वाचा वाटला.
    खुपच आनंद होत आहे.आमच्या भटक्या
    मध्ये प्रचंड शक्ती आहे.ते ही महिले मध्ये
    कुणी ही नाद करायचा नाही.
    अभिनंदन!.

  • @sunilk_
    @sunilk_ 2 года назад +6

    ताई मानाचा सलाम तुम्हाला 💐💐
    जय भीम जय महाराष्ट्र
    उध्दव साहेब 💐💐
    बाळासाहेब ठाकरे 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @balasahebtarle9033
    @balasahebtarle9033 2 года назад +2

    खरोखरच भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. असे व्यक्तीमत्व खरंच राजकारणात असले पाहिजे.

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 2 года назад +131

    ताई.. योग्य वेळी, योग्य ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रभावशाली, ज्वलंत, आक्रमक, आवेशपूर्ण दर्जेदार भाषेत आपण संविधानाच्या चौकटीत राहून केलेलं आपलं चपखलपणे विरोधकांना अधेमधे कोपरखळ्या देत केलेलं भाषण माझ्यासारख्या बुद्धिजीवी समजणार्‍या प्रत्येक वर्गातील, पक्षातील लोकांना डायरेक्ट काळजाला जाऊन भिडले याबद्दल तिळमात्र शंका नाही.. ताई आपण शिवसेनेच्या मंचावरून सतत बोलत राहावे आणि आम्ही आपणांस सतत ऐकत राहावे हीच मनापासून इच्छा! जय महाराष्ट्र!!

  • @anushreedesai5139
    @anushreedesai5139 2 года назад +96

    सुषमाताई अप्रतिम वकृत्व. तुमची स्मरणशक्ती व अभ्यासू वृत्ती, तुमचे परखड विचार, काय काय म्हणून बोलाव शब्द कमी पडतायत. तुमच भाषण ऐकायला आवडत कारण तुमचे विचार व आचार ह्याच्यात सुस्पष्टता व सुसंगती आहे. तुमच्यासारखी निष्ठावान माणस हीच खरी शिवसेनेची ढाल आहे. तुमच्या सारख्या निष्ठावान व प्रामाणिक व्यक्तींना सदैव यश लाभो.

    • @damayantichoudhari3401
      @damayantichoudhari3401 2 года назад +3

      सुषमाताई खूप छान विचार मांडले मराठी माणूस आनंदाने आनंदाने माणूस जावे द खूप खूप धन्यवाद श्रीराम असेच भाषण ऐकण्याची संधी माननीय मराठी माणसाला नेहमी मिळावी ही अपेक्षा श्रीराम जय जय राम

  • @shatishkulkarni1409
    @shatishkulkarni1409 2 года назад +51

    शिवसेना शिवसेना शिवसेना श्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ओन्ली वन शिवसेना जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी ताई जगात भारी शिवसेना

  • @KiranPatil_BHIWANDI
    @KiranPatil_BHIWANDI 2 года назад +220

    असे भाषण जर असेल तर खरं सांगतो माणूस 2 तास जरी ऐकायला बसला तरी वैतागणार नाही.... 💯💯 खूप छान सुषमाताई अंधेरे....🙏 तुमची अभ्यासू विचारसरणी पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे..... 🚩🚩

  • @jyotinikam1684
    @jyotinikam1684 2 года назад +39

    खुप हुशार आहेत मैडम राजकारणात तुमच्या सारख्या अनेक महिलांनी यावं 🙏🙏 अभ्यास दांडगा आहे बोलायचं म्हणून नाही बोलत तर इतरांना खुप घेण्यासारखे आहे भाषेवर विजय मिळवला आहे तुम्ही 🙏🙏

  • @vinodpatil6618
    @vinodpatil6618 2 года назад +250

    भाषेवर एवढी पकड आणि अभ्यासपूर्ण बोलणे सर्व गोष्टीचे ज्ञान असल्यावर माणूस किती परिपूर्ण होतो याचे उदाहरणं आहे ताई तुमच्या रूपाने खूप छान धन्यवाद....

    • @pradyumntamkar7999
      @pradyumntamkar7999 2 года назад +2

      Ok

    • @anantkakmare6336
      @anantkakmare6336 2 года назад

      @@pradyumntamkar7999 ppíúuiuíuuuuiiiiiiiíuuúuuuippppppui7op9ipo9999999999p

    • @prin.amwagh6026
      @prin.amwagh6026 2 года назад

      O

    • @umapatil1983
      @umapatil1983 2 года назад +2

      खूप खूप सुंदर बरोबर बोललात ताई 👍

    • @poojamore627
      @poojamore627 2 года назад +1

      भाषा 🤦🤦🤦🤦 अशुध्द
      मोठं बनायची स्वप्न पहायची असेल तर उत्तम वक्तृत्व आणि स्वच्छ मराठी भाषा
      जास्तच फुशारकी मिरवत आहात म्हणून सांगितले 🙏
      जेवढ्या फास्ट ट्रॅक वर येणार तेवढ्याच वेगाने
      फुसका बार निघणार 👍👍

  • @cprogrammingblog
    @cprogrammingblog 2 года назад +69

    खूपच सुंदर भाषण ताई, आपला अभ्यास खूप मोठा आहे. माझ्या शिवसेनेसाठी आपल्यासारखे स्पष्ट वक्त नेता काळाची गरज होती.

    • @mamamalandkar4522
      @mamamalandkar4522 2 года назад +5

      खुपचं सुंदर भाषणं, आपण मांडलेले निर्भीड विचार,आपणा सारख्या नेतृत्वाची काळाची गरज आहे, जय महाराष्ट्र,

  • @abdulgazisayyed8727
    @abdulgazisayyed8727 2 года назад +148

    अबकी बार सिर्फ शिवसेना सरकार यह हमारा वादा है

    • @pradnyapatil5939
      @pradnyapatil5939 2 года назад +2

      100℅maz shivshenela

    • @gajananschavan3786
      @gajananschavan3786 2 года назад +3

      शिवसेनेचे सरकार स्थापन करणार 2024

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 2 года назад +44

    मा. सुषमा अंधारेजी यांना नमो बुध्दाय जय भीम जय मूलनिवासी जय संविधान ☸️☸️🙏☸️☸️

  • @dikshitatambe2636
    @dikshitatambe2636 2 года назад +8

    असे अभ्यासू व्यकिमत्व आणि न घाबरणारी माणसं महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला हवी आहेत.खूप छान मॅम

  • @maharashtratoassam1020
    @maharashtratoassam1020 2 года назад +206

    याच गोष्टीची गमी होति शिवसेना मध्ये आक्रमकपना काही दिवसापासून कमी होते ते ताई तुमच्या येण्याने पूर्ण केले पण तुमच्या कडून एकच अपेक्षा आहे आपण प्रामाणिक पने काम करावे शिवसेना पक्ष तुमचा आदर नक्की करेल

    • @arnavsujal3818
      @arnavsujal3818 2 года назад +4

      किती नीच दर्जाचे शिवसैनिक
      काय कंमेंट्स करतोय , ह्या अंधारेनी दोघं बाप बेटे यांची कशी इज्जत काढली होती विसरले वाटतं सर्व
      तुमच्या निचपणा मुळे आता शिवसेनेचे महत्त्व कमी होत चालला आहे

    • @sbs546
      @sbs546 2 года назад +5

      का आधीच्या पक्षात आदर नव्हता काय .तो पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात प्रवेश करणे .यालाच गद्दार म्हणतात .

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 2 года назад +2

      हिला हिंदू देव-देवतेची आदर करायला शिकवा ! !

    • @sanjayshelke6144
      @sanjayshelke6144 2 года назад

      @@arnavsujal3818 hua nai ne election 2019 mumbra prachar speech madhe balasaheb, udhav, aditya var khoop kharab shabdat tika karat hoti, ata mhante me Rashtravaadit navhati, tar mag Rashtravaadi chya stage varun bhaashan karat ka hoti? Labad bai ahe, udhav la ata ashich lok have ahet Upnetya banvayla, nalayak bai

    • @शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै
      @शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै 2 года назад

      @@arnavsujal3818 अरे तू ते शिकवू नको जाऊन प्रबोधनकार ठाकरे ह्यांचे पुस्तक वाच कळेल तुला.अरे ज्यांनी शिवसेनेला शिवसेना हे नाव दिले त्यांचे विचार घ्या...बाळासाहेबांना ह्या BJP वाल्यांनी फसवल...BJP ना शब्द दिलेला बाळासाहेबांनी विसरलं का रे ....राज्यात आम्ही देशात तुम्ही तरीही का आले राज्यात संपवायला शिवसेनेला....कारण ह्यांना वाटलं येवढं सरळ आणि सोपी आहे शिवसेना संपवणे बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या नंतर....अरे जाऊन इतिहास वाच...जात गोत्र आणि धर्म आमचं शिवसेना शिवसेना शिवसेना.......जातीच धर्माचं शिवसेना राजकारण करत नाही....

  • @shreyachavan8049
    @shreyachavan8049 2 года назад +413

    40 गेले होते पण ह्या भाषणातून 400 आल्यासारखं वाटतं आहे...व्हा मस्त,....

  • @chandrakantdesai9746
    @chandrakantdesai9746 2 года назад +40

    छान
    परिपक्व अभ्यास आहे मॅडम.
    सर्वात महत्वाचे चांगले विचार मांडले आहेत मस्त चपारक हाणली 👍

  • @Harshadaize
    @Harshadaize 2 года назад +4

    हया देशाला आज सुषमा अंधारे जी सारख्या वेक्तिमत्व्याच्य माणसाची गरज आहे
    Great hats off 🙏👏👏👌

  • @ramakantkamble3978
    @ramakantkamble3978 2 года назад +4

    हे भाषण काळाची गरज आहे. जय महाराष्ट्र

  • @beinghuman5606
    @beinghuman5606 2 года назад +33

    कठीण काळात जे साथ देतात,त्यातच त्यांचा प्रामाणिकपणा दिसतो, प्रखर आणि अभ्यासपूर्ण भाषण ताई👍👍👍

  • @ladurampatil
    @ladurampatil 2 года назад +426

    खरोखरच भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. आणि हे विरोधकांच्या जिव्हारी नक्कीच लागले असेल.👌👌

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 2 года назад +5

      👌🙏

    • @dilipgaikwad3170
      @dilipgaikwad3170 2 года назад +5

      ताई आपले भाषण खूप अभ्यास पूर्ण आहे मला ताई खूप आवडले मला आपला खूप अभिमान वाटतो

  • @rajushinde.kisan.sena.part2488
    @rajushinde.kisan.sena.part2488 2 года назад +131

    ताई तुम्ही चांगले यश मिळेल याची खात्री वाटते आणि काही प्रमाणात बुध्दी नसलेल्या लोकांना फक्त गद्दराच आवडतात जय महाराष्ट्र ताई

    • @poojamore6153
      @poojamore6153 2 года назад +1

      Nice peaach

    • @harshalagawad1362
      @harshalagawad1362 2 года назад +2

      ताई मानाचा मुजरा आपल्याला

    • @affanshaikh1238
      @affanshaikh1238 2 года назад +1

      Salute I respect mam i request pls this time and lifetime u staying with sivaena bcs sometime very difficult time some people given anything reasons and go away then I sow who's given oll think party but he played fully reason and go in other side but he understand votr is clever

    • @affanshaikh1238
      @affanshaikh1238 2 года назад

      Jit aur hartehi hai insaan lekn jo wafadari krte hai vo insan manv hota hai varna kuta bhi hddi ke liye piche jata hai ye duniya ki reet hai yahudi puri duniya me 2 percent rh gye the aj puri duniya ko gulaam bnaya hai

  • @amolrane1889
    @amolrane1889 2 года назад +3

    ताई साहेब खरच ग्रेट आहेत तुम्ही. मला खरच कायम वाटायचे की तुम्ही शिवसेनेत यावे.. उद्धव साहेबांना साथ द्या

  • @kishormhetre7665
    @kishormhetre7665 2 года назад +3

    ताई मी कोणाचे भाषण ऐकल नाही पण ताई तुमचं भाषण खूप खूप खूप म्हणजे भारी आहे .

  • @jaydeomalvankar305
    @jaydeomalvankar305 2 года назад +190

    ताई खरोखरच छान बोललात.... आणि सगळ्यांचा चांगलाच समाचार घेतला. खुप एनर्जी आली अजून 👍🙏🙏🙏🙏🚩

  • @rajeshmhatre9432
    @rajeshmhatre9432 2 года назад +368

    ताई खरोखरच अभ्यास पूर्ण भाषण आहे, अंगावर रोमांच उभे राहतात. ही काळाची गरज आहे.👌👍

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 2 года назад +104

    राज्यघटनेने महिलांना खरच सामाजिक न्याय दिलाय

    • @ravindramestri7284
      @ravindramestri7284 2 года назад +2

      ताई अभिमान वाटतो शिवसेची तोफ आहात यापुळर्विच पक्षप्रवेक करायला हवा होता

    • @shrikantsonkamble8434
      @shrikantsonkamble8434 2 года назад

      @@ravindramestri7284 सरजी भारतीय संस्कृति महान आहे मातृदेव भव

  • @rameshshinde5718
    @rameshshinde5718 2 года назад +1

    सुषमा ताई जबरदस्त भाषण अभ्यास पूर्ण भाषण अतिशय सुंदर भाषण खूप प्रभुत्व आहे भाषेवर .

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw Год назад +1

    सुषमाताई अभ्यासपुर्ण आणि खरंं बोलतात
    जयभिम जय भारत

  • @maheshsurve4159
    @maheshsurve4159 2 года назад +34

    ताई, ग्रेट आहात तुम्ही! तुमच्या सारखे तुम्हीच.बोललेला प्रत्येक शब्द खरं करून दाखवाच.हिच महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची इच्छा आहे.

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 2 года назад +65

    ताई तुमचे विचार खूप छान आहेत सलाम तुम्हाला 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @mithunpatil474
    @mithunpatil474 2 года назад +144

    खूप दिवसांनी असे भाषण कानावर पडले, मज्जा आली.

    • @vasantkamble6983
      @vasantkamble6983 2 года назад +1

      अभिनंदन

    • @rajeshtambe9498
      @rajeshtambe9498 2 года назад

      अशा वकत्तयाचे भाषण ऐकायला कंटाळा येणार नाही. 40 गेले पण 400 हून भारी. सुषमा ताई आणि भास्कर साहेब

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 2 года назад +63

    आज सगळे कमेंट्स वाचून मला शुषमा ताई यांचा बदल आदर करतो.. एकदम शांत आणि संयमी उत्तर दिले आभ्यास. ❤️🔥🙏

  • @TusharJoshi7412
    @TusharJoshi7412 2 года назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण

  • @mukeshbhatkar7465
    @mukeshbhatkar7465 2 года назад +42

    ताई अभिनंदन 💐आणि तुमचे भाषण एक तुफान आहे. मूर्त माणसामध्ये सुद्धा चेतना निर्माण होईल. तुमच्या अभ्यास पूर्ण भाषणाला माझा सलाम 🙏

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 2 года назад +69

    ताई खूप छान अशाच उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे रहा जय महाराष्ट्र

  • @hemalatapatil2868
    @hemalatapatil2868 2 года назад +44

    पोरी तुझा मला खूप अभिमान आहे कीर्ती वंत हो यशवंत हो जय महाराष्ट्र

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 года назад

      पाटील हे बरोबर नाही 🙏🙏🙏 --एक मराठा

    • @shiv1617
      @shiv1617 2 года назад

      @@dnyanrajsolunke9867 शेंडी जानवे च विचार भाजप चे आहेत....शिवसेनेत जाती पात चालत नाही

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 2 года назад +26

    ताई आमची सर्वना भरून उरली आहे ताई साहेब धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र

  • @sunandanikam9497
    @sunandanikam9497 2 года назад +4

    Powerful Speech Sushmatai👍💐proud of u ..keep t up ..we r with u Tai 👍

  • @milindlad6993
    @milindlad6993 2 года назад +47

    ताई तुमच्या सारखी माणसांची गरज आहे

  • @mandakinitawde7020
    @mandakinitawde7020 2 года назад +13

    ताई आपल्या वक्तृत्वाने,अगाध ज्ञानाने, आणि उत्कृष्ठ विचार शैलीने सादर केलेले भाषण ऐकून प्रत्येक शिवसैनिकात नक्कीच विरश्री संचारली असणार.आपल्याला खुपखूप धन्यवाद

  • @celinedsouza5331
    @celinedsouza5331 2 года назад +329

    We love u sushma tai. Thank u for supporting our Uddhav sir.

    • @baputawde8175
      @baputawde8175 2 года назад +7

      आभारी ताई 👌जय महाराष्ट्र

    • @sumayyadesai3714
      @sumayyadesai3714 2 года назад +1

      Jay mharstra Tai

  • @vanitajagdale3374
    @vanitajagdale3374 2 года назад +5

    खरच सुषमा ताईंचा खूप अभ्यास आहे त्या खूप बुद्धीमान आहेत

  • @mangeshnavathale9118
    @mangeshnavathale9118 2 года назад +4

    खुपच छान बोललात ताई, अशाच रहा, परमेश्वर तुम्हाला प्रत्येक कार्यात भरपूर यश देवो. तुमची महाराष्ट्राला खरच खूप गरज आहे. माझ्या मनापासून खूप शुभेच्या तुमच्या प्रत्येक कार्याला.

  • @शिवानंद-ङ5य
    @शिवानंद-ङ5य 2 года назад +108

    जबरदस्त

    • @toms5350
      @toms5350 2 года назад +2

      So nice tai you are so bold and great

    • @ashokarjune7284
      @ashokarjune7284 2 года назад +1

      Tai Saheb Jai Maharashtra keep it up

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 2 года назад +1

      देव, देवी , धर्म उपवास पुजापाठ, हे ज्याला त्याला आपापल्या परीने पालनपोषण करण्याची जबाबदारीची भारतीय संविधानाच्या कलमामुळे सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या, दिवसांपासून दिले आहेत.
      अंधश्रद्धाळू बनुन स्वतः चे नुकसान करू नका.

  • @vishalkhodepatil8322
    @vishalkhodepatil8322 2 года назад +18

    मला कधीच कोणत्याच नेत्याच्या भाषनातील highlights सोडून काही बघण्यात, ऐकण्यात वेळ घालवासा वाटला नाही. आज प्रथमतः मी कोणाचं भाषण ऐकलं आणि एक सेकंद सुध्दा स्कीप करावंसं वाटलं नाही. तुम्हाला शिवसेनेतील उज्ज्वल कारभारासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @rajendrasaindane5875
    @rajendrasaindane5875 2 года назад +36

    ताई साहेब जय भवानी जय शिवाजी जय भीम राय

  • @007ashdDesai
    @007ashdDesai 2 года назад +3

    Hatts off .........Tai !
    अभ्यास खूपच सुंदर आहे , your dedication , devotion , determination...... gr8.

  • @vijaydhomne5920
    @vijaydhomne5920 2 года назад +7

    आता एवढ्या त माज़्या नजरेत आलेली व्यक्ति । भरपूर काही शिकण्या सारख व्यक्तिमत्व। 👍👌👌🙏

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 2 года назад +196

    मा. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे जी🙏🙏🙏🙏🙏🙏
    आपल्या विचारांशी १००% सहमत.
    आपले विचार एकदम मनाला पटण्या सारखे आहेत. 🙏🙏धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय भिम 🙏🙏

    • @shaikhghudusab3059
      @shaikhghudusab3059 2 года назад +4

      शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना शिवसेना मजबूत करण्यासाठी बुद्धिवाद व्यक्तिमत्त्व आदरणीय सुषमा अंधारे मॅडम एक हिरा आहेत हिरा गर्व से कहो अंधारे मॅडम है|

    • @vasantphadke7377
      @vasantphadke7377 2 года назад

      सुषमा ताई खरच तत्व व निष्ठा सोडू नका ऊत्तम विचार ऊत्तम अभ्यासातून केलेले भाषण याला लाख शुभेच्छा
      कोणाच्याही मोहाला बॢळीपडू नका एकनिष्ठ रहायचेहीच खरी
      जनसेवा

  • @poojawadkar9180
    @poojawadkar9180 2 года назад +517

    ताई आज तुम्ही आनंदाने डोळ्यात पाणी आणलंत. प्रेरणा आणी ताकद हे ऐकणाऱ्याला नक्कीच येईल....जय महाराष्ट्र 👍🏻🙏🏻

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 2 года назад +258

    राजकिय भाषण ऐकून आज खुप दिवसांनी समाधान वाटले‌. किळस वाटली नाही. अभ्यास पुर्ण भाषण व टिका करताना पातळी सांभाळून .खरंच मानलं ताई तुम्हाला.

  • @rajesh7239
    @rajesh7239 2 года назад +3

    ताई अभ्यास पूर्ण भाषणाला सलाम, जय महाराष्ट्र ताई

  • @priyankabhorge9491
    @priyankabhorge9491 2 года назад +5

    Hats off mam..i really appreciate to you for great wisdom 👏👏👏👌👌👌👍👍👍

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 года назад +694

    या सर्व भावना महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या आहेत 🙏ज्या आपण मांडल्या🙏🙏🙏
    खूप सुंदर विचार 🙏

  • @madhavthakare196
    @madhavthakare196 2 года назад +15

    ताई आपले खुप खुप अभिनंदन. आपल्या महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्यासाठी आपल्यासारख्या व्यक्तीची अवशकाता आहे.

  • @sikandaradhav7028
    @sikandaradhav7028 2 года назад +36

    ताई ज्याप्रमाणे आईने लेकराला समजावून सांगाव त्या प्रमाणे आपण आम्हाला समजावून सांगताय .
    खुप खुप धन्यवाद !
    आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो !
    आणि देशातून शेंडी जानव्यातला हिंदू धर्म मुक्त होवो!

  • @mayaghaiwate5074
    @mayaghaiwate5074 2 года назад +3

    खुपच छान विश्लेषण भाषेवरील प्रभुत्व आणि कणखरपणा जबरदस्त.

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 года назад +3

    अत्यंत खर खर भाषण👏👏

  • @jayantpatil7142
    @jayantpatil7142 2 года назад +84

    ताई साहेब खुप अभ्यास पूर्वक..बोली ❤️
    हीच पुस्तकाची ताकत आहे... पुढील वाटचाली साठी शुभेछा ताई साहेब

    • @manishpatil7722
      @manishpatil7722 2 года назад

      हिंदू द्रोही बाई आहे 1 नंबरची

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 2 года назад +71

    नकटृ आरशा समोर थांबत नाही, सुषमा ताई व ऊद्धवजी समोर हे महाशक्ती वाले थांबणार नाहीत 🚩जय महाराष्ट्र🚩

  • @shriramsurve5691
    @shriramsurve5691 2 года назад +169

    ताई आपण शिवसेत आलात खूप आनंद झाला. आता आपली शिवसेनेला गरज आहे. धन्यवाद!

    • @नानाNSK
      @नानाNSK 2 года назад +3

      Kahi divsan purvi marathi mansana shivsenechi garaj hoti ani atta shivsene la mansanchi garj aahe 😂😂

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 2 года назад +6

      शिवसेनेची aabru काढून दमली आत्ता शिवसेनेत काय दिवस आलेत शिवसेनेवर..??🤣🤣🤣

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 2 года назад +9

      शिवसेना संपवण्यासाठी आपण मोलाचा हातभार लावला त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन येणाऱ्या काळामध्ये समजेल आपल्यामुळे शिवसेनेला किती फायदा झाला

    • @satishjadhav2775
      @satishjadhav2775 2 года назад +6

      शिवसेनेवर एवढे वाईट दिवस आलेत की असल्या बाईची गरज आहे🤣🤣🤣

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 2 года назад +6

      हिंदू देवांना शिव्या द्यायला शिवसेनेत आल्या आहेत.. करा स्वागत 😂😜🚩भगवा झेंड्याची alergy आहे बाईंना

  • @marcchettiar6222
    @marcchettiar6222 2 года назад +3

    ए ब्रिलियंट वूमन 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👌🏼

  • @kishoresurti3062
    @kishoresurti3062 2 года назад +2

    Madam u r no 1 special for shiv sena jai mahim jai maharashtra......u r rally a zabardas..