खुपच छान माहिती मिळत आहे सर...... आम्ही जेव्हा पहिल्या training साठी गेलो होतो तेव्हा. काहीही कळाले नाही सर पण आज आम्हाला आपल्या माध्यमातून खुपच छान माहिती मिळते सर... धन्यवाद सर
नमस्ते सर पण खूपच छान माहिती सांगत आहात आणि सर्व आपले सर्व आपले व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचे आहेत आणि सर्व काही डिटेल सांगितलेले आहे त्यामुळे आता या ट्रेनिंग ची भीती आम्हाला आता वाटत नाही आपले मनःपूर्वक आभार असाच एक व्हिडिओ पाकीट कसे भरायचे त्याच्यावर टाका प्लीज आणि लवकर टाका
सर नमस्कार, आपण खूपच छान व मुद्देसूद माहिती दिली, त्यामुळे माझे अभिरूप मतदानाचे टेन्शन कमी झाले त्याबद्दल धन्यवाद माझा प्रश्न असा आहे की जो पेपर नाॅब आडव्या स्थितीमध्ये असतो तो उभा करताना क्लाॅक वाईज करायचा की, अटी क्लाॅक वाईज करायचा
दोन ट्रेनिंग घेऊन सुद्धा माहिती समजली नाही पण तुमचे सर्व व्हिडीओ बघून खूप छान माहिती समजली sir. 🙏thanku sir
नविन केंद्राध्यक्ष आणि सर्व मतदान अधिकारी यासाठी खूपच गरजेची माहिती मिळाली. धन्यवाद सर...
खुप छान आणि सविस्तर माहिती सांगितली आहे सर मी पहिल्यांदाच केंद्राध्यक्ष म्हणून काम करणार आहे.धन्यवाद सर
एकदम छान समजण्यासारखे सांगितले आहे .thanku sir..
खूप छान समजेल अशीच मॉक पोल बद्दल माहिती मिळाली सर. धन्यवाद. नकीच चांगला फायदा आम्हाला होईल.
सोपी व चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
अभिरूप मतदानाचा सुंदर व भिती दुर करणारा हा व्हेडिओ सरांनी दाखवला धन्यवाद .❤
खूप उपयोगी महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली,धन्यवाद सर!...
सर आपण खुप छान माहिती दिली व प्रत्यक्ष मशिन हाताळणी आणि करणे प्रात्यक्षिक अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद सर..
खुप छान प्रात्यक्षिक माहिती दिली सर धन्यवाद💐💐
खूप सुंदर माहिती सर सांगताय आपण, पहिल्यांदाच या प्रक्रियेला सामोरे जात आहे. कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही असं मनोमन वाटतंय .
खूप चांगली माहिती दिली से तुम्ही, मनःपूर्वक धन्यवाद❤
खूपच छान माहिती मिळाली सर. सोप्या भाषेत सांगितले सर........ धन्यवाद सर😊
अतिशय समर्पक व नव्याने काम करणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांना ही माहिती गरजेची आहे.
धन्यवाद.
खूप छान माहिती दिली सर एकदम सोप्या भाषेत आम्हाला उपयोग होईल.
अतिशय सुरेख प्रत्येक्षिक दाखवले आहे.
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले सर
खूपच छान माहिती सोप्या पध्दतीने सांगीतले
खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले धन्यवाद सर.
अतिशय व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने सांगितलेत सर ! 👍
खूप खूप धन्यवाद सर खूप छान आणि सविस्तर माहिती दिली
खूप छान माहिती दिली साहेब... मी पहिल्यांदाच हे काम करणार आहे आणि तुमचा हा व्हिडीओ बघून कोणतेही कामाच दडपण वाटत नाही धन्यवाद साहेब
खुप छान माहिती दिली sir
प्रत्यक्ष कृती दाखविल्यामुळे नीट समजले
माहिती समजेल अशा भाषेत सांगितले सर
माहिती खुप छान मिळाली . Thank You Sir
Nice मार्गदर्शन केले मनापासून आभार
खूप छान आणि बरोबर माहिती दिली आहे, धन्यावाद सर!
तुम्ही दिलेली सर्व माहिती खुप छान आणि ऊपयोगी आहे....🙏
खुपच छान माहिती मिळत आहे सर...... आम्ही जेव्हा पहिल्या training साठी गेलो होतो तेव्हा. काहीही कळाले नाही सर पण आज आम्हाला आपल्या माध्यमातून खुपच छान माहिती मिळते सर... धन्यवाद सर
Very nice information
अतिशय सुंदर माहिती दिली
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
फारच छान मुद्देसुद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान माहिती दिली.खुप खुप धन्यवाद.
अतिशय सुंदर सहज समजेल अशा शब्दात माहिती दिली आहे सर धन्यवाद
सर अतिउत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
अतिशय सुंदर प्रशिक्षण आपण दिलेल आहे साहेब मी नवीन केंद्र अध्यक्ष आहे लातुर हुन आपलाVDO पाहत आहे.🙏🙏🙏
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Very nice 👍 sir
Kup chan mhati milali dhanywad sir
खूपच छान व सविस्तर मार्गदर्शन
सर, खूप छान समजून सांगितले 🎉
खूप छान माहिती सांगितली सर माझी विलक्षण ड्युटी पहिलीच आहे
Very nice information
छान माहिती मिळाली सर
Sir 1 no
बेस्ट माहिती दिलेली आहे
खूप छान माहिती मतदान करताना जी आवश्यक माहिती असते ती सोप्या योग्य पद्धतीने तुम्ही सांगितली धन्यवाद सर
नमस्ते सर पण खूपच छान माहिती सांगत आहात आणि सर्व आपले सर्व आपले व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचे आहेत आणि सर्व काही डिटेल सांगितलेले आहे त्यामुळे आता या ट्रेनिंग ची भीती आम्हाला आता वाटत नाही आपले मनःपूर्वक आभार असाच एक व्हिडिओ पाकीट कसे भरायचे त्याच्यावर टाका प्लीज आणि लवकर टाका
Excellent Information
Simply best sir so much thank you.
खुपच माहितीपुर्ण माहिती सांगितली सर
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल ध्यवाद
छान मार्गदर्शन
सर खूप छान माहिती सांगितली
Thank you sir खुप छान माहिती दिली आहे
खूपच छान माहिती
उपयुक्त माहिती
छान माहिती सांगितली आहे साहेब🎉🎉
अगदी छान माहिती दिलीत सर
Very Nice Information Sir😊 Plz make more videos for the front process
Good explanation
Khup Chan mahiti dili sir
अप्रतिम विश्लेषण सर
खूप छान माहिती आहे.
छान माहिती सांगितली सर
सर् खुप छान् माहिती दिली 🙏🙏🙏🙏
Nice INFORMATION sir
खूपच छान
खूपच छान माहिती मिळाली
खूपच छान माहिती सर 🙏
मोप पोल ची माहिती pro फॉम मद्ये कशा पद्धतीने भरायची त्याचा विडिओ बनवा सर आणि यांचा पुढचा विडिओ पण बनवा शिलिंग चा 🙏🙏🙏 thank सर
सिलिंग चा व्हिडिओ आहे कृपया पहा
Chan mahithi dilit sir
सोपी व उपयुक्त माहिती साबळे सर...thanks 😊
खूप छान माहिती दिली आहे
खूप खूप धन्यवाद सर.
Khup Dhanyawad Sir
Khub gret
Very nice explanation
Very nice information Good
छान माहिती आहे
छानच माहिती सर धन्यवाद !
सर खुप छान माहित सांगतली आहे sit
छान माहिती दिली
मतदानाचे नोटा चिन्ह स्पष्ट दाखवा
Nice information
छान माहिती.
Great information sir👍👍
अतिशय छान माहिती दिली सर
सर नमस्कार, आपण खूपच छान व मुद्देसूद माहिती दिली, त्यामुळे माझे अभिरूप मतदानाचे टेन्शन कमी झाले त्याबद्दल धन्यवाद
माझा प्रश्न असा आहे की जो पेपर नाॅब आडव्या स्थितीमध्ये असतो तो उभा करताना क्लाॅक वाईज करायचा की, अटी क्लाॅक वाईज करायचा
धन्यवाद 🙏🙏
❤ thanks sirji
खूप छान सर
धन्यवाद सर
Very best video for new pRO
Very nice sirji
छान! माहिती सर
छान
Mock poll ghetlyavar evm machine sealing kase karave and matdan prakriya samplyavar machine sealing and itar prakriya Kashi karavi yacha video kara pls
खूप छान माहिती सर
Khup chan sir
Thank you so much sir 👍