Best knowledge जे important होत त्याच्यावरच फोकस केलं गेलं नव्हतं परंतू ह्या श्री दरेकर सरांच्या मार्गदर्शनामुळे खरंच खूप फायदा होत आहे असं मला वाटतं so Thank you sir🎉🎉🎉🎉
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. खूप खूप धन्यवाद सर. पी आर ओ म्हणून काम करत असताना आपल्या या मार्गदर्शन पर व्हिडिओचा निश्चितच फायदा होईल यात शंका नाही. खूप खूप धन्यवाद सर.
अत्यंत मोलाची माहिती! असे ट्रेनिंग शासकीय पातळीवर द्यायला पाहिजे! आमच्या मास्टर ट्रेनर यांना फक्त ट्रेनिंग द्यायची असते! देणं घेणं काहीही नाही! आता तारांबळ उडणार नाही! 😂👌👌👍
Best knowledge जे important होत त्याच्यावरच फोकस केलं गेलं नव्हतं परंतू ह्या श्री दरेकर सरांच्या मार्गदर्शनामुळे खरंच खूप फायदा होत आहे असं मला वाटतं so Thank you sir🎉🎉🎉🎉
Thanks sir, very important video...
अत्यंत महत्त्वाची माहिती आणि कोणीही यावर सोप्या भाषेत न भाष्य केलेली माहिती अतिशय छान, उपयुक्त माहिती आहे . धन्यवाद सरजी.
खूप सुंदर,सहज सोपी भाषा,खूप उपयुक्त माहिती सोप्या भाषेत समजून दिलीत,खुप खूप धन्यवाद सर
सर आपण अतिशय महत्त्वाची दिल्याबद्द्ल आपले मनःपूर्वक धन्यवाद..
पाकीटा संदर्भात संभ्रम होता. नेमकं हेच कोणी सविस्तर सांगतं नाही. तुमच्या अचुक माहितीमुळे हीम्मत आली. पुनश्च धन्यवाद सरजी ❤
नाद खुळा !अचूक व सविस्तर मार्गदर्शन.आधल्या रात्री गाढ झोपणार....चिंता खल्लास!
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे.
खूप खूप धन्यवाद सर.
पी आर ओ म्हणून काम करत असताना आपल्या या मार्गदर्शन पर व्हिडिओचा निश्चितच फायदा होईल यात शंका नाही.
खूप खूप धन्यवाद सर.
सर तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे बोलणे एकदम स्पष्ट आहे व ते सर्वांना समजते
जय भोले
अतिशय सोप्या आणि मार्मिक भाषेत समजवले संदीग्धाता दूर झालेली आहे
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे खूप खूप धन्यवाद सर.
सहज समजेल अशा सोप्या भाषेत फार उपयुक्त मिहीती दिलीत सर, खूप खूप आभार.
खुप छान माहिती , प्रशिक्षणादरम्यान सुद्धा या गोष्टी फारश्या समजलेल्या नव्हत्या त्या आज कळलेल्या आहेत. धन्यवाद सर
श्री दरेकर सरांनी खूप छान आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे समजावले आहे निश्चित फायदा होईल खूप खूप धन्यवाद सर
सर फारच छान व्हिडी ओ तयार केलेला आहे सर्व माहिती समजली
Sir thank you
कारण ज्या veles आपन सबमिशन करतो tyaveles खुप मिस्टेक होतात परंतु आपन जे video बनवून खुप छान माहिती दिली त्यामुले काम सोपे झाले आहे 😊
खूपच सुंदर व अप्रतिम मार्गदर्शन आपण केलेले आहे त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार.
खूपच जबरदस्त सरजी, खूप छान माहिती दिली, पाकिट संदर्भात अज्ञान होत ते दूर झालं.
Thankyu so much saheb🙏manatli bhiti dur zali.. Duty karavyas confidence milale
ज्या गोष्टी ची भीती होती अगदी सहज सोपी करून दिलीत सर आपण आपले खूप खूप धन्यवाद.
फार उत्तम आणि व्यवस्थित विश्लेषण धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे सर
Very good sir. Important information give us
Khup chan Sir ji..❤
खूप छान माहिती दिली सर,धन्यवाद❤
Nice video and beneficial to all presiding officer.Thank you Sunil Darekar Saheb.I have cleared all concepts of sealing pockets.
Nice Video.
अत्यंत मोलाची माहिती! असे ट्रेनिंग शासकीय पातळीवर द्यायला पाहिजे! आमच्या मास्टर ट्रेनर यांना फक्त ट्रेनिंग द्यायची असते! देणं घेणं काहीही नाही! आता तारांबळ उडणार नाही! 😂👌👌👍
खूप उत्कृष्ट प्रकारे आपण माहिती तयार केली आहे .
खूप छान माहिती दिली सरजी अगदी सरळ आणि सोप्या भाषेत खूप खूप धन्यवाद आपले.
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर.
जबरदस्त माहीती, PRO कर्तव्याची भीती घालवलित सर, खूप खूप आभार ❤
खूप छान आणि अगदी सुटसुटीत माहिती दिली आहे सर..... धन्यवाद.....
अतिशय उपयुक्त अशी माहिती👍🙏
अतिशय उपयुक्त माहिती 🌹
खूपच सुंदर व सहज मार्गदर्शन बद्दल धन्यवाद
अत्यंत छान माहिती,सोप्या भाषेत,सुटसुटीत समजेल असं.
सर आपण बनवलेला व्हिडिओ अप्रतिम आहे 🎉🎉
Sir, आपण खूप छान माहिती देण्याची कार्य करत आहात.
सर "नमुना 10, मतदार प्रतिनिधी नेमणूक" कसा भरावा या बाबतीत Video कृपया तयार करावा.
अतिसुंदर माहिती दिली! सर धन्यवाद..
Super खूप छान 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान माहिती दिली सर.
Good information
खूप सोप्या भाषेत सांगितले आहे.
खूपच छान माहिती दिली सर 🎉🎉
खुप छान माहिती धन्यवाद सर
सर, अतिशय सुंदर माहिती दिलीत.
खुपच छान माहीती सांगीतली सर आपन छान👌👌👍
Very nice information sir. Thank you so much
Very useful n understanding vedio,,
Very Nice Information Sir Ji 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आमचं 90% टेन्शन कमी झाले
नो 1
Very Very useful sir,thanks
खूप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
Khup chan mahiti ..sir God bless you
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
🙏💐
खूप छान माहिती आहे 🌹👍🏻🙏🏻
सर.. खुप छान.. महत्वाची माहिती दिली.. केंद्राध्यक्ष म्हणून माझे अर्धे टेंशन कमी झाले..
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली.धन्यवाद सर
उत्तम मार्गदर्शन
Thank you sirji very nice information 🙏🙏
Very nice analysis sirji à lot of thanks
Awesome sir. ... All doubts are cleared
Thank you very much sir nice video..🙏🙏
Sir khup Chan khup sundar
खूपच सुंदर 💐
Khop chhan mahiti sir
Best 🌹🌹
खूप छान माहिती....
Khup chan mahiti dilat sir
Thank u sir... खूप छान
चांगले समजून सांगितले सर
लिफाफा चार 4.4 यामध्ये TDC शि ऐवजी EDC . election duty certificate असावे🎉
माहिती छान आहे .
धन्यवाद
खूप सुंदर सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान
Sir bahot behtreen explanation
Shukriya sir
खूप छान माहिती
bahoot bahoot shukriya sir ji
Useful information
छान माहिती मिळाली सरजी,,👍👍
खूप छान सर 🙏🙏🙏👌👌👌💐💐
खूप खूप धन्यवाद सर 🎉🎉🎉
धन्यवाद दरेकर सर😮
Best information sir
खूप छान सांगितले
खूप छान सर
खूप छान सर जी
सर नमस्कार, आपल्या मार्गदर्शनामुळे अवघड काम खूप सोपे झाले धन्यवाद
सर.ग्रेट...
खूप खूप धन्यवाद सर
खूप छान 👍
खूप छान
सुनील सर अतिशय छान🎉 काकडे सर
सर, अतिशय सुंदर आणि उपयोगी.
खुपच छान सर.
Best
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद
खूप छान सर
खूप छान सर 🌹👍👍🙏