Ky pn mast joke hota 😂😂😂😂 , ram mandir purn hindhu samaj tyachya barobr aahe ani kahi converted hindhu congress barobr gele ki Modi nahi yenar as vaty Tula 😂😂😂
व्ही. व्ही. पी. ए. टी. मधून निघणारी स्लीप मतदारांच्या हातात मिळायला पाहिजे जेणेकरून तो ती स्लीप वेगळ्या बॉक्स मध्ये टाकेल व नंतर त्या स्लीप ची शंभर टक्के मतमोजणी करायला पाहिजे हेच खरे पारदर्शक मतदान आहे.
व्ही व्ही पी ए टी मधुन निघणारी स्लीप मतदारांच्या हातात मिळाली पाहिजे ती स्लीप दुसरा बोक्स मधे टाकुनी मग ते स्लीप मोजून ते मतदान समजून जाईल मशिन दुभलीकेट आहे कां नाही समजा स्लीप नाही मोजला तर सरकार स्थापन होणार ते सरकार दुभलीकेट आहे असं समजा जय महाराष्ट्र
आमच आजीबात समाधान होत नाही,कारण VVPAT ची 100 टक्के मोजणी होऊन मतांशी ताळमेळ होत नाही.आयोग त्याकरीता रु.5000 कोटी खर्च करीत आहे.निवडणूक थातूरमातूर पणे उरकीत आहे 😂😂
सगळा झोल control unit मध्येच आहे.. मशीनला Time आणि date कशाला सेट केलीये त्यामुळे मशीन ला माहिती होत की कधी कोणता रीजल्ट दाखवायचा आहे..आता वेगळा रिजल्ट आणि निकालाच्या दिवशी वेगळा रिज्ल्ट दाखवू शकते मशीन त्यामुळे जनतेला EVM वर आजिबात विश्वास नाही.. Evm जर खरच बरोबर असेल तर बीजेपीच्या ह्यावेळी १०० सीट पण येणार नाहीत
डेमो मशीन वर ट्रायल करू नका ज्या प्रॉपर मशीन आहेत त्यावर ट्राय करुन द्यायला पाहुजेत… डेमो मशीन फक्त डेमो दाखवते .झोल उघड होवू नये या साठी डेमो ट्राय करतात ओरिजिनल मशीन ट्राइ कारण आवश्यक आहे
मुझे एक डाउट है कृपया क्लियर कीजिए मतदान के दिन युज की गई मशीन निकाल के दिन युज होने वालीमशीन एक ही है कैसे पता चलता है। क्या गिनती के दिन मशीन बदल नहीं सकतीहै। तारीखका क्या है वह तो बाद में भी सेट की जा सकती है।
हे तर ठीक आहे पण जेव्हा मत मोजणी होते तेव्हा काय procedure aste, tithe ek machine उघडलीच nahi tar, किव्वा बिघाड झाला तर , किंवा हॅक करता येत असेल तर, किंवा human error, किंवा नंबर change झाले तर
अहो शंकाच नको म्हणून मतपत्रिकांवर मतदान का घेतले जात नाही? ज्य एका पक्षाचे ५ - ६ आमदार निवडून येण्याची शक्यता असतांना त्या पक्षाचे ४० च्या वर निवडून येतात तर मग शंका येणार नाही का?
क्लोझिंग केल्यावर परत मतदान केल्याने मतदान होत नाही.मग ते मशिन परत वापरात येत नाही का? आणि आताच एक महाराष्ट्रातील बातमी आहे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ४६००० मत कशी वाढली. निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे
Evm मशीन संदर्भात योग्य की अयोग्य नंतर सविस्तर बोलू पण तूर्त आपण विषय चांगला घेतला पण जे दाखविण्याचा प्रयत्न केला तो नीट आणि पूर्ण नाही . ......त्या मुळे आपला उद्देश पूर्ण झाला नाही ....अजून नीट सविस्तर पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती तसेच काही योग्य जागेवर कॅमेरा झूम करायला हवा होता तसेच प्रश्न नीट क्रमवारी आणि सविस्तर विचारले पाहिजे होते असे वाटते ....मूळ विषय आणि उद्देश अर्धवट राहिल्या सारखे वाटते
यापेक्षा बॅलेट पेपर हवे होते तुम्ही किती पटवूनपटवून सांगा हे लोकांना अजिबात पटणारनाही म्हणजे नाहीघोळ तर होणार हे लोकांनापक्कमाहितीआहे म्हणजे आहेलोकांची इच्छा होती बॅलेट पेपरवर मतदानव्हायला पाहिजेका बरं ईव्हीएम या मशीनचा हट्ट धरलाय
ट्रेलर साठी ठेवलेल्या EVM मशीन, परफेक्ट ठेवतील कारण त्यात घोटाळा करू शकत नाही. बाकी मतदान केंद्रावरील EVM मशीन चा काय,. हाच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. EVM घोटाळा कितीही लपविण्याचा प्रयत्न करा, एक दिवस घोटाळा बाहेर येईल.
हे सगळे bjp चे लोक आहेत मीडिया पण bjp चे आहेत, ब्यालेट पेपरवर निवडणूक घ्यायला पाहिजे ना अमेरिका सारख्या देशात बॅलेट पेपरवर निवडणूक होते तर भारतात का नाही याच उत्तर दया 🙏संविधान जिंदाबाद
मतदान करताना जी स्लीप बॉक्समध पडते ती स्लीप मतदाराचा हातात मिळवी ति स्लीव मतदाराने स्वत फोल्ड करून दुसऱ्या बॉक्समधे टाकावी व ते बॉक्स मतमोजणीला मोजण्यात यावे हे पत्रकार का बोलत नाही
Vvpat मधिल चिठ्या फक्त दिसतात पण त्या कट होऊन त्याच पडतात का ? बर पडल्याही तरी फक्त दिसण्यापुरत समाधान आहे पण जर त्याची मोजणी करणार नसाल तर त्याचा फायदा काय ? सरळ ती चिठ्ठी हातात द्या ती आम्ही घडी करुन ballet box मध्ये टाकु आणी मग त्याचा अणी कंट्रोलरच मिलान करा मग मान्य करु, कारण evm मशिन ने free , fear , transferrnt मतप्रक्रिया होत नाही ? चोर चोरी करणारा निर्दोष आहे हे सिध्द करण्याचा प्रयत्न करतो तर मी खरच कशाप्रकारे चोरी करतो हे नाही समजाऊन सांगत ? आणी election commission चोर नही चोरांच सरदार आहे ? आणी ABP माझा वाले पॕकेट बरोबर घेतलना मोजुन बातमी लावातांना ? देशाचा सजग नागरिक मी .....
जर मत मोजनी खरच खरी असेल तर भाजपला यावेळी 50 सिट पण निवडून येणार नाहीत
ईव्हीएम मशीन वर विश्वास न ठेवणारे लोक आदी मानव युगात जगतात.😭
Bhai bjp che 180 seat
Ky pn mast joke hota 😂😂😂😂 , ram mandir purn hindhu samaj tyachya barobr aahe ani kahi converted hindhu congress barobr gele ki Modi nahi yenar as vaty Tula 😂😂😂
Swatach virodh asala mhnje janamat virodhat jeel ase hot nahi😂
NEXT PM RAHUL GHANDI SIR JI LOVE YOU 🎉✅
व्ही. व्ही. पी. ए. टी. मधून निघणारी स्लीप मतदारांच्या हातात मिळायला पाहिजे जेणेकरून तो ती स्लीप वेगळ्या बॉक्स मध्ये टाकेल व नंतर त्या स्लीप ची शंभर टक्के मतमोजणी करायला पाहिजे हेच खरे पारदर्शक मतदान आहे.
💯
1 no
व्ही व्ही पी ए टी मधुन निघणारी स्लीप मतदारांच्या हातात मिळाली पाहिजे ती स्लीप दुसरा बोक्स मधे टाकुनी मग ते स्लीप मोजून ते मतदान समजून जाईल मशिन दुभलीकेट आहे कां नाही समजा स्लीप नाही मोजला तर सरकार स्थापन होणार ते सरकार दुभलीकेट आहे असं समजा जय महाराष्ट्र
मतदान करून येणारी स्लीप प्रत्येक मतदाराला दिली गेली पाहिजे तरंच ते खरं मतदान
मिळालेली स्लीप घरी घेऊन गेला तर विस्वास कसा ठेवावा
जगात 180 देशापैकी फक्त 4 देशात EVM चा वापर होतो आणि बाकी सर्व देशात बॅलेट पेपर वर निवडणूक घेतली जाते !!
For example Pakistan 😂
Dr
आमच आजीबात समाधान होत नाही,कारण VVPAT ची 100 टक्के मोजणी होऊन मतांशी ताळमेळ होत नाही.आयोग त्याकरीता रु.5000 कोटी खर्च करीत आहे.निवडणूक थातूरमातूर पणे उरकीत आहे 😂😂
EVM Hatao desh bachao Sanvidhan Bachao, karan amcha vishwas nahi karan internet connection war kahihi hou sakate. He tar kahihi sangatat.
प्रत्येक गाव सांगते आम्ही काँग्रेसला मतदान केले तरी निम्मी पेक्षा जास्त मतदान बीजेपी ला कसे गेले
आमचा मतदान प्रक्रिये वर पूर्ण विश्वास आहे ...
फक्त एकच सांगणं आहे
VVPAT च्या 100% चिठ्या मोजल्या तर कोणाचं नुकसान होणार आहे का?
कशाला येवढ्या मशीन एक शिक्का मारून काम खलास करायच
२-३ दिवस आरामात मोजायचे.
लोकांचा विश्वास नाही कशाला पाहिजे
दाखल ते मशिन वेगळे मतदान चा वेळी दुसरं मशिन असतं जय महाराष्ट्र
ईव्हीएम पेक्षा डायरेक्ट बॅलेट पेपर का नाही कशाला करता उद्या ना दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी
डेमो दाखवताना बरोबर दाखवतात . पणं आनीबानीच्या काळात कळते.इव्हीएम कशी काम करते.मला तर भरवसा नाही ईव्हीएम वर
डेमो दाखवण्यासाठी वेगळी मशीन आणि प्रत्यक्षात मतदानासाठी वेगळी मशीन असे असेल तर.
Right
हे ईव्हीएम मशीन जरी बरोबर असल्या तरी पहिले काही लाखांमध्ये मशीन गायब झालेले आहेत त्याचं काय करायचं, एक सामान्य माणूस 🙏🙏
पण बेलेंट पेपरवर मतदान घ्यायला काय फाळा पडतो का...,सरकारला
कुल्लोज करताना प़तीनीधीला दाखवत नाहीत म्हणुनच हा घोळ वाटतो
V v pad पण वोटिंग मोजायला पाहिजे
परभणी लोकसभेतील पावत्या मोजनार आहेत अशी माहिती आहे
हा देश लोकतंत्र देश नाहीं चुनाव आयोग तंत्र देश आहे 😂😢😅😊
एकंदरीत अस वाटतय हे सर्व ज्याला कळत त्यालाच कळत एवढी झेंजटमारी कशासाठी सरळसरळ ब्यालट पेपर वर का इलेक्शन घेत नाहीत
एक वेळा दुधात किती पाणी आहे. यासाठी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. हिंमत असेल तर?
अचानक 6 पेरसेन्ट मतदान वाढतेच कशे
Ballot paper ची पण मोजणी 100% व्हावी
Watch Pakistan election videos
वीवीपैट ला जी काळी काच लावतात ती काळीच का❓असते सफेद का नाही
सगळा झोल control unit मध्येच आहे.. मशीनला Time आणि date कशाला सेट केलीये त्यामुळे मशीन ला माहिती होत की कधी कोणता रीजल्ट दाखवायचा आहे..आता वेगळा रिजल्ट आणि निकालाच्या दिवशी वेगळा रिज्ल्ट दाखवू शकते मशीन त्यामुळे जनतेला EVM वर आजिबात विश्वास नाही.. Evm जर खरच बरोबर असेल तर बीजेपीच्या ह्यावेळी १०० सीट पण येणार नाहीत
EVM मशीन बंद करा आणि बुलेट पेपर वर ओटिंग चालू करा. जनतेचा प्रेम आपल्या देशावर किती आहे हे कळेल. 👍👍👍
सर्व खेळ चालू आहे काय कामाचं हे election सब के सब चोर है.शाले सांगतात तसी गोष्ट आहे
हे सगळं दाखलयापेक्षा निवडणूका बैलट पेपर वर घ्या ना जनता नाही मनते ईवीएम पाहिजे मनुन मग तुम्हाला बैलट पेपर निवडणूक घेयाला काय हरकत आहे
😂😂 सगळी मशीन फोडा 😂😂😂😂
डेमो मशीन वर ट्रायल करू नका ज्या प्रॉपर मशीन आहेत त्यावर ट्राय करुन द्यायला पाहुजेत…
डेमो मशीन फक्त डेमो दाखवते .झोल उघड होवू नये या साठी डेमो ट्राय करतात ओरिजिनल मशीन ट्राइ कारण आवश्यक आहे
भावा कालच मतदान केलं हे बरोबर आहे
जर लाखो कीलोमीटर अंतरावर असणारे अंतरारयान आणि ऊपकरणे प्रुथ्वीवरून नीयंत्रीत होवु शकते तर ही पेटी प्रुथ्वीवरच नियंत्रीत होणार नाही काय ?
हे बरोबर आहे पण याचात पेपर रोल येते त्याच काय तो चेंज केला कि गेले हवा हवाई
मी म्हणतो ब्यालेट पेपरवर करुद्या ना मतदान लोकांना तुम्हाला काय तकलीप आहे त्यात दुध का दुध ओर पाणी का पाणी
मुझे एक डाउट है कृपया क्लियर कीजिए मतदान के दिन युज की गई मशीन निकाल के दिन युज होने वालीमशीन एक ही है कैसे पता चलता है। क्या गिनती के दिन मशीन बदल नहीं सकतीहै। तारीखका क्या है वह तो बाद में भी सेट की जा सकती है।
गोदी मीडिया शंका अनेक विचारले नाही
Achcha informatiom hai janata isko follow karna chahiye .
हे तर ठीक आहे पण जेव्हा मत मोजणी होते तेव्हा काय procedure aste, tithe ek machine उघडलीच nahi tar, किव्वा बिघाड झाला तर , किंवा हॅक करता येत असेल तर, किंवा human error, किंवा नंबर change झाले तर
अहो शंकाच नको म्हणून मतपत्रिकांवर मतदान का घेतले जात नाही? ज्य एका पक्षाचे ५ - ६ आमदार निवडून येण्याची शक्यता असतांना त्या पक्षाचे ४० च्या वर निवडून येतात तर मग शंका येणार नाही का?
डैमो मशीन आणि मतदान सेंटर मधे वेगळ्या मशीन असते सर डेमो मशीन फक्त दखवण्यासाठी ठेवली आहे
त्याची पावती मिळाली मिळाली पाहिजे .आम्हाला तरच विश्वास करू
क्लोझिंग केल्यावर परत मतदान केल्याने मतदान होत नाही.मग ते मशिन परत वापरात येत नाही का? आणि आताच एक महाराष्ट्रातील बातमी आहे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ४६००० मत कशी वाढली. निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे
Kontya vidhansabha shetrat jhaleli bab aahe kalava
मेन मशीन दुसऱ्याकडे असते व ते टाकल्या जाते
नंतर आकडे मोबाईल सारखे टाकले जाते
जे Evm ची माहिती देत आहेत त्यांना फक्त वापरण्याबद्दल माहिती आहे पण त्याच्या आतला प्रकार काय माहीत आहे Evm ही हॅक होवू शकते यात काहीही शंका नाही ...
गंगाधर हि शक्तिमान है
स्वतःवर. विश्वास. नाही तर ए बी ए बी एम वर कुठला विश्वास. 😂😂😂
मशिन बनवणारा माणुस व बिघडविणारा माणस समजा आता
मतदान झाल्यानंतर लागलीच मतमोजणी करावी जनतेला शंका येणार नाही
Evm मशीन संदर्भात योग्य की अयोग्य नंतर सविस्तर बोलू पण तूर्त आपण विषय चांगला घेतला पण जे दाखविण्याचा प्रयत्न केला तो नीट आणि पूर्ण नाही . ......त्या मुळे आपला उद्देश पूर्ण झाला नाही ....अजून नीट सविस्तर पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती तसेच काही योग्य जागेवर कॅमेरा झूम करायला हवा होता तसेच प्रश्न नीट क्रमवारी आणि सविस्तर विचारले पाहिजे होते असे वाटते ....मूळ विषय आणि उद्देश अर्धवट राहिल्या सारखे वाटते
ही माहिती अगोदर एक महिना आधी द्यायचे.
Evm band kara...
यापेक्षा बॅलेट पेपर हवे होते तुम्ही किती पटवूनपटवून सांगा हे लोकांना अजिबात पटणारनाही म्हणजे नाहीघोळ तर होणार हे लोकांनापक्कमाहितीआहे म्हणजे आहेलोकांची इच्छा होती बॅलेट पेपरवर मतदानव्हायला पाहिजेका बरं ईव्हीएम या मशीनचा हट्ट धरलाय
Best example is Pakistan 😂
साहेब हे हत्तीच्या दाता प्रमाने नसावे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कमळलाच जातं😂
ज्या लोकांच्या सह्या घेतात युनीट पेपरवर ते लोक असतात का मत मोजनी केन्द्रवार ते पाहण्यासाठी की ही सही माझी का कुनाची सहीची यात्री कसी होते ते सांगा
Evm मशीन वर जेवढे मत पडली व स्लिप यांची मोजणी करावी ,
व कोणत्या वेळेला व तारखेला मत दिल्या गेलं हे सर्व बघूनच ते खरं मानलं जावं,
जे मशीन, केंद्रावर येते, त्या वेळेस हा डेमोद्या 🙏
ट्रेलर साठी ठेवलेल्या EVM मशीन, परफेक्ट ठेवतील कारण त्यात घोटाळा करू शकत नाही. बाकी मतदान केंद्रावरील EVM मशीन चा काय,. हाच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
EVM घोटाळा कितीही लपविण्याचा प्रयत्न करा, एक दिवस घोटाळा बाहेर येईल.
वेल डन सरजी.. धन्यवाद एबीपी माझा..❤
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदान करुच नये आपल्याला आपला आवडता उमेदवार निवडता येत नाही घर व्ही एम अगोदरच सेट झालेली आहे डेमो चुकीचा आहे
यांना काय घंटा माहित वरचे निवडणूक आयोग काय करते ते
EVM मशीन लोकांच्या हातात देण्यापेक्षा तज्ञांच्या हातात द्या तो कायदे छडा लावतील
काही reply बघून अस वाटत आहे की "अंगूर सच मे खट्टे है "
इलेक्शन कमिशन मॅनेज केल्यावर काहीही होऊ शकतो
आणि ज्याला बॅलेट वर वोटिंग करायचे त्याने बॅलेट वर वोटिंग केले पाहिजे. तुमची सक्ती कशासाठी पाहिजे.
दाखवायचे दात वेगळे आणि खायायचे दात वेगळे तस या मशिन मध्ये आहे मतदाराचा इशवास राहीला नाही
हे सगळे bjp चे लोक आहेत मीडिया पण bjp चे आहेत, ब्यालेट पेपरवर निवडणूक घ्यायला पाहिजे ना अमेरिका सारख्या देशात बॅलेट पेपरवर निवडणूक होते तर भारतात का नाही याच उत्तर दया 🙏संविधान जिंदाबाद
Ha tar saglyat motha jhol ahe🙏👌 EVM machine madhe kahihi hou shakte,, 🙏🙏 mat tyach umedvara jate he kalatch nahi🙏
मशीन फोड़ा,तरच खरा निकाल येणार
इवम. मशीन खोटी आहे कारण इवम मशीन मध्ये केव्हा ही फेर बदल करू शकतात कारण माणसाने इवम मशीन ला बनविलेलं आहे इवम मशीन नें माणसाला बनविलेलं नाही ?
किती दाखवा ? कारण - खाण्य चे दात वेगळे व दाखविण्याचे दात वेगळे असतात
ह्या डमी मशीन आहेत ओरिजनल मशीन वेगळ्या आहेत
मतदान ही नाजुक गोष्ट आहे त्यामध्ये ईनाम दारी हवी EVM मुळे गडबडी होत असेल तर ते काय कामाच इलेक्शन मत बॅलेट पेपर व फुली हे समिकरण हव
ह्या मशीनवर आमचािश्वासच नाही
How many slips can be accomodate in VV Pat.
This is a favor voting fixed in evm by ECI.
Tatal1dach सांगायची असते मशिंन बंडकेल्यावर % कशी वाढली चौकशी झाली पाहिजे
जोपर्यंत तुम्ही बेलेट पेपर वर मतदान होत नाही तोपर्यंत शंका राहणारच कारण डेमो मशीन हे वेगळे असते आणि मतदान मशीन हे वेगळे असते
Ya लोकं वरती विश्वास नाही हे लोक bjp che असू शकतात
सर चूकीच शिल्प चि मोजनी होने गरजे
चे आहे चुनाव आयोग का गाबरते
बेल्ट पेपरला
जि मशीन आणल्या धावायला आणल्या त्या चांगल्या आणार
पण हे सगळे ईव्हीएम सोडून बॅलेट पेपर वर निवडणूक घेतली पाहिजे
अरे हि माणसे BJP ची आहेत ह्यांना पैसे पोचलेत 😡😡😡😡😡😡
ह्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायाचे दात वेगळे आहेत हे सरकार जनतेला मूर्ख बनवण्या साठी कुठलीही थलाला जाऊ शकते
सर शिलीप पावती पन मागे पाहा ना
कृपया EVM BAND KERA
सर आपण इंडियन ग्वारमेंट E V M मशीन का बनवत नाही फक्त बोटाला शाई लावतात का सदर निकाल धक्का देणारा आहे
मतदान करताना जी स्लीप बॉक्समध पडते ती स्लीप मतदाराचा हातात मिळवी ति स्लीव मतदाराने स्वत फोल्ड करून दुसऱ्या बॉक्समधे टाकावी व ते बॉक्स मतमोजणीला मोजण्यात यावे हे पत्रकार का बोलत नाही
Vvpat मधिल चिठ्या फक्त दिसतात पण त्या कट होऊन त्याच पडतात का ?
बर पडल्याही तरी फक्त दिसण्यापुरत समाधान आहे पण जर त्याची मोजणी करणार नसाल तर त्याचा फायदा काय ?
सरळ ती चिठ्ठी हातात द्या ती आम्ही घडी करुन ballet box मध्ये टाकु आणी मग त्याचा अणी कंट्रोलरच मिलान करा मग मान्य करु, कारण evm मशिन ने free , fear , transferrnt मतप्रक्रिया होत नाही ?
चोर चोरी करणारा निर्दोष आहे हे सिध्द करण्याचा प्रयत्न करतो तर मी खरच कशाप्रकारे चोरी करतो हे नाही समजाऊन सांगत ?
आणी election commission चोर नही चोरांच सरदार आहे ?
आणी ABP माझा वाले पॕकेट बरोबर घेतलना मोजुन बातमी लावातांना ?
देशाचा सजग नागरिक मी .....
सर्व ठिकाणी त्यालाच मत गेले हे तिन्ही मशीन मध्ये चेक करा.
ज्या गावात दोन हजार मतदान आहे त्या गावात तीन्हाजार मतदान कसे झाले
E V M Masin var Sattadhri Che Kamal Cinha Svest Diste Ani dusry Umedarce Cinha Asest Diste ase ka
लोकांचा हातात का देत नाही स्लीप लोक टाकतील ना पेटीत
उमेदवाराचा 28 30 तुम्ही 16 उमेदवाराचे नाव काय आहे
Jab Chandrayan Ya TV ya AC remote se control hosakta hai?Fir EVM me dale gaye vote ki transfer hone ki shanka kyo nahi hogi?
निवडणूक आयोग शासनाच्या मर्जी आहे mahnun balet paper var matdan hot nahi tata khalchemanjjae aahe tay
Kahi zale tari kuthalich dakhalghet nahi nivadnuk aayog
माजलेले आहेत
प्रत्येक मतदान केंद्र मध्ये राहील का
Best dema no one 😅❤😂🎉😢❤😮
It's currect voting system and good
अरे असे एक एक हॅकर आहेत ना की ते काही करू शकता तुम्ही या मशीनचा काय घेऊन बसला तुम्ही कोणालाही मतदान करा ते त्यांनाच जाणार असे हॅकर आहेत
सगळे मशीन समुद्रात टाका
Sarker kaa order date nahi balatpàper voting ghaya la
Apalya bolnyawar bharosa nahi
EC ne mittu sarkhe shikwale aje😊