धन्यवाद धन्यवाद अतिशय सुंदर माहिती आपण दिलेली आहे सर हे सर्व फॉर्म भरण्यासाठी आम्हाला अतिशय प्रोत्साहनपर असं मार्गदर्शन आपण दिलेला आहात असेच नवीन नवीन व्हिडिओ ही विधानसभा पूर्ण होईपर्यंत द्यावी ही आग्रहाची नम्रतेची विनंती मी लातूरहून करत आहे
जे फॉर्म वापरात आलेली नाहीत ते सुद्धा भरायचे काय आणि कसे भरायचे उदाहरणार्थ नियंत्रण युनिट मधील बॅटरी बदलणे, vvpat बदलणे, जोडपत्र 14,15,16,17 (49Ma), जोडपत्र 20 या फॉर्म ची जर गरज लागली नसेल त्र हे फॉर्म भरवेन लागतील का व कसे
उदाहरणार्थ BU CU किंवा VVPAT बदलणे,ASD मतदान,बदली मतदार, टेंडर वोट असे फॉर्म Nil असतील तर अशा फॉर्मवर Nil असे लिहावे का?का कोरे फॉर्म पाकिटात काही न लिहिता तशीच भरायची काय?याबद्दल थोडे सांगितले तर बरं होईल.
Mahiti khoop chan aani yogya sangitli . Pan ek vinanti aahe ki form chi mahiti sangatana form heding cha naav pan sngat chala mnhje neka form konta aahe to samjel
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ आहे... संपूर्ण माहिती मिळाली आहे...
धन्यवाद सर
Sir pdf send Kara ya no.var
महत्वपूर्ण माहीती. इतक्या विस्ताराने प्रशिक्षणात सांगितले जात नाही.
Very good...... खूप छान मनातली भीती गेली.सर,...
Very Good ..👍
सर, या सर्व फॉर्म ची pdf file मिळेल का?
खुप खुप धन्यवाद सर संपूर्ण माहीती मिळाली या वीडियो मधून 🙏🙏
खूप छान माहिती दिली तूम्ही धन्यवाद
Thanks Sir खुपचं छान माहिती दिली
Bharalele form dakhawa
धन्यवाद धन्यवाद अतिशय सुंदर माहिती आपण दिलेली आहे सर हे सर्व फॉर्म भरण्यासाठी आम्हाला अतिशय प्रोत्साहनपर असं मार्गदर्शन आपण दिलेला आहात असेच नवीन नवीन व्हिडिओ ही विधानसभा पूर्ण होईपर्यंत द्यावी ही आग्रहाची नम्रतेची विनंती मी लातूरहून करत आहे
जे फॉर्म वापरात आलेली नाहीत ते सुद्धा भरायचे काय आणि कसे भरायचे उदाहरणार्थ नियंत्रण युनिट मधील बॅटरी बदलणे, vvpat बदलणे, जोडपत्र 14,15,16,17 (49Ma), जोडपत्र 20 या फॉर्म ची जर गरज लागली नसेल त्र हे फॉर्म भरवेन लागतील का व कसे
सावंत सर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर
Sir can we use whitner for correction
khupach chhan training dileli aahe saheb aapan thanks
उदाहरणार्थ BU CU किंवा VVPAT बदलणे,ASD मतदान,बदली मतदार, टेंडर वोट असे फॉर्म Nil असतील तर अशा फॉर्मवर Nil असे लिहावे का?का कोरे फॉर्म पाकिटात काही न लिहिता तशीच भरायची काय?याबद्दल थोडे सांगितले तर बरं होईल.
माहिती खूप छान सांगितली सर, त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली, त्याबद्दल धन्यवाद ❤
सर हि माहिती खूप छान दिलीआहे. धन्यवाद
खुप छान माहिती आहे... धन्यवाद सर
खुपच छान माहिती मिळाली, धन्यवाद😊
खुप छान माहिती सर.
खूपच छान माहिती दिलेली आहे सर
खूपच छान व सोप्या व समजेल अशा शब्दात माहिती दिली, सर!
अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन आहे सर
खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद सर🙏🏽
खुप छान विश्लेषण.....
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
खुप छान माहिती दिली👍
खूपच छान माहिती दिली सर आपले आभार😊
M/c बदल काही सांगितले नाही कशा प्रकारे starting करायचे सिल क्लोज crc , करच्यचे
Informative. Thanks
फार सुंदर माहिती दिली 🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली सर .
धन्यवाद...!
सर या सर्व फॉर्मची pdf फाईल कृपया पाठवा
Please send your whatsaap no. I will send it...
Sir ya number send kara
Sir sagaly from pdf send kara plz
Sir pdf pathwa
सर सगळ्या जिल्ह्यात याचप्रमाणे process आहे ना.
खुप सुंदर शब्दांत माहिती दिली धन्यवाद सर 🎉🎉
Great sir
खूपच छान
Sir ya sarv jodptrache pdp banvun pathva.br hoel.
खूपच छान व खूपच महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद सर
सुंदर माहिती देण्यात आली आहे
Sir jodpatre packing konatya kapatat ghalayache te sanga
Very good.....खूपच छान माहिती.....
खूप चांगली माहिती देत आहे सर
सर्व फॉर्म ची माहिती दिली आहे आभार
सर या पैकी झोनलला कोणते फाॅर्म द्यायचे आहे ते पण सांगा सर
खूप सोप्या पद्धतीने माहिती दिली....धन्यवाद सर!
अतिशय महत्त्वाचे..Thanks sir
खूपच छान माहिती
खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.
Mahiti khoop chan aani yogya sangitli . Pan ek vinanti aahe ki form chi mahiti sangatana form heding cha naav pan sngat chala mnhje neka form konta aahe to samjel
कोणत्या रंगाच्या पॉकेट मध्ये कोणता फॉर्म भरायचा ते दाखवा.
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली सर.
Sir very good and perfect infrmation.
Sir, thank you for your able guidance and information
अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे सर आपण धन्यवाद
कोणता फॉर्म किती नंबर च्या पाकिटात टाकायचा या बद्दल च्या माहित
द्या सर
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर 🎉
खूप छान सादरीकरण....
अतिशय छान माहिती
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर.. धन्यवाद 🙏🙏
सर, मतदानाच्या एक दिवस अगोदर कोणकोणते फॉर्म भरून ठेवता येतील
Very very fabulous explanation . Well done sir.
धन्यवाद सर छान माहिती दिली
CRC kelyavr prt close button dabaychi kay
प्रिंट बटनशी आपला काहीही संबंध नाही मतदान संपल्यानंतरच क्लोज बटन दाबायचे.
खूप छान पद्धती ने माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद अतिशय सोप्या आणि थोडक्या शब्दात 🙏💐🙏
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Nice Information sir
Excellent video 👍🙏🙏🙏
Thank you so much sir 👍🙏🙏👍
सर, सी यु, बी यु किंवा व्हीव्हीपॅट बदलविण्याची गरज पडलीच नाही तर त्यासंबंधी भरावयाचा फार्म पूर्णपणे कोरा ठेवावा का?
त्यावर निरंक लिहून लिफाफ्यात टाकावा
Good information Sir
खूप छान माहिती सर खूप खूप धन्यवाद आपले
Kahi form Marathi aani kahi English mady bharu shakto ka
सर या forms ची pdf पाठवता येईल का
कोणत्या पाकीट मधे भरावी ही m
माहिती चांगली दिलीत धन्यवाद
Ekch nmbr sir
Very nice information.Thank you sir
Khup savistar mahiti ahe dhannyawad🎉
Very nice information sir.
संविधानिक असंविधानिक पाकिटे पाकीटा मध्ये काय टाकायचे ते सांगा
Thank You.. nice presentation. 🙏🏻
सहसा कोणते फाॅर्म निरंक असतात त्याविषयी खुलासा करायला पाहिजे होता
ज्यांचा वापर नाही त्यावर ,निरंक, लिहुन लिफाफ्यात टाकावे.
Sawant Sir Khup Chhan Mahiti Dili Ahe Tumhi
Superb sirji
Sir polling agent na entry pass kadhi dyayche
नियुक्ती केल्याबरोबर
खुप छान माहिती दिली सर
Dhanyawad sir
कोणते प्रपत्र किती प्रतीत द्यायचे असते ते सांगा सर
खूप छान माहिती दिली.धन्यवाद सर
खूप छान उपयोगी माहिती दिली सर धन्येवाद 🙏
excellent sir
खुप छान...
फार छान माहिती 👍👍
अतिशय स्पष्ट समजेल आशा स्वरूपात लॅपटॉप वर स्पष्ट दिसते मोबाइल वर नाही धन्यवाद 🙏🙏
Useful Information. ..👍😊
खुपच छान, माहिती दिली सर.
सर येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन शील प्रक्रिया कोणत्या पद्धतीने करायचे आहे आणि ते पूर्णपणे माहिती द्यावी ही विनंती
अप्रतिम
सर एक प्रश्न आहे की जर CU आणि BU बदलले गेले तर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करताना नवीन मशीनवर MOCKPOOL। घेणे आवश्यक आहे की
हो अभिरूप मतदान घेणे आवश्यक आहे परंतु यावेळी जितके उमेदवार असतील तितक्यांनाच एक एक मत टाकायचं आहे नोटा सहित आणि तेवढाच मॉक पोल घ्यायचा आहे