अभिरुप मतदान कसे घ्यावे? Mock Poll घेण्याची प्रक्रिया |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 272

  • @ganeshjejurkar491
    @ganeshjejurkar491 5 дней назад +2

    खूप उपयोगी महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली,धन्यवाद सर!...

  • @krishnatphadatare7609
    @krishnatphadatare7609 6 месяцев назад +8

    नविन केंद्राध्यक्ष आणि सर्व मतदान अधिकारी यासाठी खूपच गरजेची माहिती मिळाली. धन्यवाद सर...

  • @chandrakantkshirsagar4067
    @chandrakantkshirsagar4067 6 месяцев назад +2

    सोपी व उपयुक्त माहिती साबळे सर...thanks 😊

  • @balajibawache24
    @balajibawache24 6 месяцев назад +5

    अतिशय सुंदर प्रशिक्षण आपण दिलेल आहे साहेब मी नवीन केंद्र अध्यक्ष आहे लातुर हुन आपलाVDO पाहत आहे.🙏🙏🙏

  • @harishshete7348
    @harishshete7348 День назад

    खूपच छान माहिती सोप्या पध्दतीने सांगीतले

  • @manojdhele357
    @manojdhele357 3 дня назад

    एकदम छान समजण्यासारखे सांगितले आहे .thanku sir..

  • @wamanghode8043
    @wamanghode8043 3 дня назад

    खुप छान आणि सविस्तर माहिती सांगितली आहे सर मी पहिल्यांदाच केंद्राध्यक्ष म्हणून काम करणार आहे.धन्यवाद सर

  • @gourkarnarayan4634
    @gourkarnarayan4634 6 месяцев назад +5

    खूप छान समजेल अशीच मॉक पोल बद्दल माहिती मिळाली सर. धन्यवाद. नकीच चांगला फायदा आम्हाला होईल.

  • @siddhannamuchandi99
    @siddhannamuchandi99 6 месяцев назад +2

    खुप छान प्रात्यक्षिक माहिती दिली सर धन्यवाद💐💐

  • @solvedeconomicsproblem
    @solvedeconomicsproblem 6 месяцев назад +1

    अभिरूप मतदानाचा सुंदर व भिती दुर करणारा हा व्हेडिओ सरांनी दाखवला धन्यवाद .❤

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 6 месяцев назад +1

    खूप चांगली माहिती दिली से तुम्ही, मनःपूर्वक धन्यवाद❤

  • @sitachitte983
    @sitachitte983 6 месяцев назад +1

    सर आपण खुप छान माहिती दिली व प्रत्यक्ष मशिन हाताळणी आणि करणे प्रात्यक्षिक अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद सर..

  • @nalinibhoye2894
    @nalinibhoye2894 5 месяцев назад +5

    खूप छान माहिती दिली साहेब... मी पहिल्यांदाच हे काम करणार आहे आणि तुमचा हा व्हिडीओ बघून कोणतेही कामाच दडपण वाटत नाही धन्यवाद साहेब

  • @anilbarge7497
    @anilbarge7497 10 дней назад

    खूप सुंदर माहिती सर सांगताय आपण, पहिल्यांदाच या प्रक्रियेला सामोरे जात आहे. कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही असं मनोमन वाटतंय .

  • @vasantambadkar2400
    @vasantambadkar2400 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर एकदम सोप्या भाषेत आम्हाला उपयोग होईल.

  • @latasalame7222
    @latasalame7222 6 месяцев назад +2

    सोपी व चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 6 месяцев назад +1

    अतिशय समर्पक व नव्याने काम करणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांना ही माहिती गरजेची आहे.
    धन्यवाद.

  • @kalpanagadiwan4555
    @kalpanagadiwan4555 6 месяцев назад

    खूपच छान माहिती मिळाली सर. सोप्या भाषेत सांगितले सर........ धन्यवाद सर😊

  • @sushilshahane2341
    @sushilshahane2341 6 месяцев назад +1

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितले सर

  • @shivajipharande2687
    @shivajipharande2687 6 месяцев назад +1

    Nice मार्गदर्शन केले मनापासून आभार

  • @prashantrohekar3355
    @prashantrohekar3355 6 месяцев назад

    अतिशय व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने सांगितलेत सर ! 👍

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 6 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद सर खूप छान आणि सविस्तर माहिती दिली

  • @ashoksomvanshi
    @ashoksomvanshi 5 месяцев назад

    खुप छान माहिती दिली.खुप खुप धन्यवाद.

  • @balasahebgaikwad2911
    @balasahebgaikwad2911 6 месяцев назад +1

    अतिशय सुरेख प्रत्येक्षिक दाखवले आहे.

  • @ashokkharat4023
    @ashokkharat4023 6 месяцев назад

    खूप छान आणि बरोबर माहिती दिली आहे, धन्यावाद सर!

  • @rajkumarbiradar3587
    @rajkumarbiradar3587 6 месяцев назад

    खुपच छान माहिती मिळत आहे सर...... आम्ही जेव्हा पहिल्या training साठी गेलो होतो तेव्हा. काहीही कळाले नाही सर पण आज आम्हाला आपल्या माध्यमातून खुपच छान माहिती मिळते सर... धन्यवाद सर

  • @krishnakamble4439
    @krishnakamble4439 6 месяцев назад

    खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले धन्यवाद सर.

  • @suvarnavinodkumarpatil8424
    @suvarnavinodkumarpatil8424 6 месяцев назад

    माहिती खुप छान मिळाली . Thank You Sir

  • @arunvaidya3527
    @arunvaidya3527 5 месяцев назад

    फारच छान मुद्देसुद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @netajijagtap7900
    @netajijagtap7900 6 месяцев назад

    फारच छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @vivek771991
    @vivek771991 6 месяцев назад

    तुम्ही दिलेली सर्व माहिती खुप छान आणि ऊपयोगी आहे....🙏

  • @sudeshagarkar4885
    @sudeshagarkar4885 6 месяцев назад

    अतिशय सुंदर सहज समजेल अशा शब्दात माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @diliphagwane5988
    @diliphagwane5988 6 месяцев назад +1

    Very nice information
    अतिशय सुंदर माहिती दिली

  • @babulalgangurde7944
    @babulalgangurde7944 6 месяцев назад

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @jayavantpatil8300
    @jayavantpatil8300 6 месяцев назад

    खूपच छान व सविस्तर मार्गदर्शन

  • @archanachavan9082
    @archanachavan9082 10 дней назад

    खूपच छान माहिती मिळाली

  • @jaypalshingjamadar4149
    @jaypalshingjamadar4149 12 дней назад

    अगदी छान माहिती दिलीत सर

  • @A1User_1009
    @A1User_1009 6 месяцев назад

    नमस्ते सर पण खूपच छान माहिती सांगत आहात आणि सर्व आपले सर्व आपले व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचे आहेत आणि सर्व काही डिटेल सांगितलेले आहे त्यामुळे आता या ट्रेनिंग ची भीती आम्हाला आता वाटत नाही आपले मनःपूर्वक आभार असाच एक व्हिडिओ पाकीट कसे भरायचे त्याच्यावर टाका प्लीज आणि लवकर टाका

  • @sharadsawanakar1241
    @sharadsawanakar1241 6 месяцев назад

    सर अतिउत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @dhondiramkadam8748
    @dhondiramkadam8748 6 месяцев назад

    खुपच माहितीपुर्ण माहिती सांगितली सर

  • @santoshwanave2333
    @santoshwanave2333 6 месяцев назад

    खूप छान माहिती आहे.

  • @kadambarikamble2890
    @kadambarikamble2890 5 месяцев назад

    Khup Chan mahiti dili sir

  • @machindrapachole3510
    @machindrapachole3510 6 месяцев назад

    Thank you sir खुप छान माहिती दिली आहे

  • @ujwalakamble7032
    @ujwalakamble7032 6 месяцев назад

    सर खूप छान माहिती सांगितली

  • @श्रीभगवानगोरे
    @श्रीभगवानगोरे 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल ध्यवाद

  • @chandrakantbrahmne1891
    @chandrakantbrahmne1891 6 месяцев назад

    Sir 1 no
    बेस्ट माहिती दिलेली आहे

  • @shobharathod5035
    @shobharathod5035 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे

  • @kailaspatil528
    @kailaspatil528 6 месяцев назад

    छान माहिती सांगितली सर

  • @anujamore3634
    @anujamore3634 6 месяцев назад

    खूपच छान माहिती सर 🙏

  • @bhausahebbangar8813
    @bhausahebbangar8813 6 месяцев назад

    छान माहिती सांगितली आहे साहेब🎉🎉

  • @digambarboyane7856
    @digambarboyane7856 6 месяцев назад

    माहिती समजेल अशा भाषेत सांगितले सर

  • @dr.rajendrathorat1077
    @dr.rajendrathorat1077 6 месяцев назад

    उपयुक्त माहिती

  • @bhupendrasingmahale2126
    @bhupendrasingmahale2126 6 месяцев назад

    छान माहिती आहे

  • @AnilPatil-fv6ec
    @AnilPatil-fv6ec 6 месяцев назад

    सर् खुप छान् माहिती दिली 🙏🙏🙏🙏

  • @SunilSAherkar
    @SunilSAherkar 4 дня назад

    Sir, But what is the safety of equipment against manipulation? abc people can open and make changes as we are already aware of many things. this record should be publically monitored live.

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 6 месяцев назад

    Simply best sir so much thank you.

  • @ashokshewale6062
    @ashokshewale6062 6 месяцев назад

    छानच माहिती सर धन्यवाद !

  • @bhaskardhawale4014
    @bhaskardhawale4014 6 месяцев назад

    अप्रतिम विश्लेषण सर

  • @bahadurnaik604
    @bahadurnaik604 6 месяцев назад

    आदरणीय सर,जी दर दोन तासानी टक्केवारी मागवली जाते त्या टक्केवारी मधे EDC मतदान झालेले असेल तर ती संख्या जोडून टक्केवारी काढवी की कसे,कृपया मार्गदर्शन हवे

  • @balasahebdesai5590
    @balasahebdesai5590 6 месяцев назад

    छान माहिती दिली

  • @SANTOSHJADHAV-xf1ve
    @SANTOSHJADHAV-xf1ve 6 месяцев назад

    छान माहिती मिळाली सर

  • @udhavkendre7522
    @udhavkendre7522 6 месяцев назад

    CRC केल्यानंतर control unit शील करायचं का? मशीन क्लोज बटन आपण दाबले होते, त्यामुळे मशीन पुढे मतदान घेणे थांबवले होते,पण CRC मुळे मशीन पूर्ववत आटोमेटिक चालू होते का? म्हणून शील करण्यासाठी काही हरकत नाही का?

    • @janshikshan24
      @janshikshan24  6 месяцев назад

      होय अभिरूप मतदानानंतर प्रत्यक्ष मतदानापूर्वी आपल्याला मशीन सील करावी लागते.

  • @kishortayade9531
    @kishortayade9531 2 дня назад

    खूप छान माहिती मतदान करताना जी आवश्यक माहिती असते ती सोप्या योग्य पद्धतीने तुम्ही सांगितली धन्यवाद सर

  • @rambhaukhillari7033
    @rambhaukhillari7033 6 месяцев назад

    सर खुप छान माहित सांगतली आहे sit

  • @dr.ganeshvaykos5322
    @dr.ganeshvaykos5322 6 месяцев назад

    अतिशय छान माहिती दिली सर

  • @SingleGiri
    @SingleGiri 8 дней назад

    Khup chan sir

  • @anilrasal2419
    @anilrasal2419 6 месяцев назад

    खूपच छान सोप्याभाषेत सांगितलेआहे.धन्यवाद. Asd यादीतील जर मतदार मतदानाकरीता आला तर त्यास मतदानक करूदयावे का? होय असेलतर कार्यपद्धती काय असेल. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @janshikshan24
      @janshikshan24  6 месяцев назад

      होय. त्याला मतदान करू द्यावे. त्याच्या ओळखीचा पुरावा नीट तपासून पहावा, त्याची नोंद 17 ए मध्ये घ्यावी, जोडपत्र 14 च्या नमुन्यात त्याचे प्रतिज्ञापत्र देखील घेत येईल, केंद्राध्यक्ष तसे प्रमाणपत्र देऊन मतदानास परवानगी देईल.

    • @ranjanapawar2966
      @ranjanapawar2966 6 месяцев назад

      Khup chhan mahiti sangitali sir, mockpol baddal

  • @suyeshkamble7598
    @suyeshkamble7598 6 месяцев назад

    Very Nice Information Sir😊 Plz make more videos for the front process

  • @sameermusicacademy5223
    @sameermusicacademy5223 6 месяцев назад +2

    मोप पोल ची माहिती pro फॉम मद्ये कशा पद्धतीने भरायची त्याचा विडिओ बनवा सर आणि यांचा पुढचा विडिओ पण बनवा शिलिंग चा 🙏🙏🙏 thank सर

    • @janshikshan24
      @janshikshan24  6 месяцев назад +1

      सिलिंग चा व्हिडिओ आहे कृपया पहा

  • @amitavadhoot8120
    @amitavadhoot8120 6 месяцев назад +1

    खूप छान सर

  • @YUVRAJSATPUTE895
    @YUVRAJSATPUTE895 6 месяцев назад +1

    Nice INFORMATION sir

  • @gangadhargholap7687
    @gangadhargholap7687 15 дней назад

    छान माहिती आहे सर मी नवीन केंद्राध्याक्ष आहे

  • @shabbirkhan1917
    @shabbirkhan1917 9 дней назад

    मशीन सील कशी करावे

  • @shailachandorkar4671
    @shailachandorkar4671 19 дней назад

    धन्यवाद सर🙏

  • @subhashmahadik9673
    @subhashmahadik9673 6 месяцев назад

    छान माहिती.

  • @bhagyashriboda6376
    @bhagyashriboda6376 5 месяцев назад

    Very nice explanation

  • @shivajichavan4471
    @shivajichavan4471 6 месяцев назад

    सर नमस्कार
    आपण खूपच चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्हास प्रेरणा, उर्जा मिळत असून मनातील भिंती दूर होत आहे.
    माझा एक प्रश्न आहे की, टाळ्या रंगाच्या लिफाफ्यात पहिल्या सात चिठ्ठ्या टाकायच्या का?

    • @janshikshan24
      @janshikshan24  6 месяцев назад

      हो सर्व अभिरूप मतदानाच्या 57 चिठ्ठ्या या काळ्या लिफाफ्यात टाकून त्याला गुलाबी पेपर सील करायचे आहे

  • @dayaramkakulate4187
    @dayaramkakulate4187 6 месяцев назад

    छान! माहिती सर

  • @EknathBainwad
    @EknathBainwad 6 месяцев назад

    खूप छान माहिती सर

  • @dr.prakashraut8630
    @dr.prakashraut8630 6 месяцев назад +1

    Excellent Information

  • @hanifshaikh9872
    @hanifshaikh9872 6 месяцев назад

    खूपच छान माहिती

  • @mangeshlahange5798
    @mangeshlahange5798 6 месяцев назад

    Khup cchan sir

  • @dhanrajbagul8675
    @dhanrajbagul8675 6 месяцев назад

    Great information sir👍👍

  • @avinashjadhav6954
    @avinashjadhav6954 6 дней назад +1

    Fakt ELECTION COMMISSION OF INDIAN DEMO dakhvat asel tarach VISHVAS KARA. kontyahi ALTYA BHALTYAVAR VISHVAS karu naka. VINANTI...🙏🙏🙏

  • @pratiksha3070
    @pratiksha3070 14 дней назад

    Thank you so much sir

  • @RameshAachmare
    @RameshAachmare 12 дней назад

    माप पोल झाल्यावर सिल करताना कंट्रोल युनिट बंद करतो व सिल झाल्यावर चालू करतो त्या वेळेस व्हिव्हिपॅडमध्ये सात चिठ्ठ्या पडतात काय

  • @kiransutar3232
    @kiransutar3232 2 дня назад

    सर जर 50 पेक्ष्या जास्त candidet असतील तर काय करायचं

  • @surajbarde5347
    @surajbarde5347 5 месяцев назад

    CRC झाल्यानंतर CU बंद करून सील केल्यावर पुन्हा मतदानासाठी सुरू केल्यानंतर परत सात चिठ्या पडतात का? त्या चिठ्यांचे काय करावे?

    • @janshikshan24
      @janshikshan24  5 месяцев назад

      होय परत सात चिठ्ठ्या पडतात त्याचे आपल्याला काहीही करायचे नसते.

  • @bhushanpawar4790
    @bhushanpawar4790 6 месяцев назад

    खुप छान सर 🙏🙏

  • @ganeshkavchat7239
    @ganeshkavchat7239 21 минуту назад

    Very nice 👍 sir

  • @sawitathroat5584
    @sawitathroat5584 6 месяцев назад +2

    Mock poll सुरू करण्यापूर्वी पण CRC करावे लागते का?

    • @janshikshan24
      @janshikshan24  6 месяцев назад +2

      त्याची आवश्यकता नाही. मशीन सुरू केल्यानंतर सर्व टेस्टिंग झाल्यावर त्यामध्ये टोटल बटन दाबून शून्य मते असल्याची खात्री करून मॉक पोल सुरू करू शकतो.

    • @nkuchekar1713
      @nkuchekar1713 6 месяцев назад

      Kara

  • @vilassonaje4598
    @vilassonaje4598 5 месяцев назад

    Thanks saheb.

  • @priyaalphanso8000
    @priyaalphanso8000 5 месяцев назад

    Sir, फक्त सुरुवातीच्या सात slips वरच स्टॅंप मारायचा कि सर्व slips वर..?

    • @janshikshan24
      @janshikshan24  5 месяцев назад

      सर्वच स्लीपर स्टॅम्प मारायचा

  • @superlegendgaming123
    @superlegendgaming123 6 месяцев назад

    Very best video for new pRO

  • @mahendrawadinkar9922
    @mahendrawadinkar9922 6 месяцев назад

    Testing slip and moll poll slip एकत्र बॅगेत पॅक करायच्या का?

  • @bhagwandongare3017
    @bhagwandongare3017 6 месяцев назад

    Very nice sirji

  • @jayshreeadsule7587
    @jayshreeadsule7587 5 месяцев назад

    Good explanation

  • @khajaahmadshaikhmadar302
    @khajaahmadshaikhmadar302 9 дней назад

    Mast video ahe sir❤

  • @parmeshwarjadhav9246
    @parmeshwarjadhav9246 9 дней назад

    सर लिफाफे कसे भरावे याबद्दल व्हिडिओ पाठवा

  • @SureshLRaut
    @SureshLRaut Месяц назад

    Thankas sir