सोयाबीन पिकाला फुले आल्यानंतर चुकूनही करू नका ह्या 5 चुका / ४० दिवसांच्या पुढे ह्या चुका आवश्यक टाळा
HTML-код
- Опубликовано: 22 окт 2024
- #सोयाबीन_फवारणी #soyben #अनिकेत_शेळके
🌟 follow me Facebook 👇😊🌱
/ aniket.shelke.370
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
Evicent
Tatabahar
Haru
Soyabin fulavar astana pivale padale tr kay karave upay sanga sir plz
Great job sir g
Hanvika che super fire,isabion,tilte.
👍
1sy fawarne konter karave
फारच उपयुक्त माहिती दिलात त्याबद्दल मनस्वी धन्यवाद 👌👌👌
Thank u 😊❣️
Govar chalel ka
हो चालेल
Hii
Right sir
Dnyano youriya
Jar Soyabin la rasayanik khat nahi dile tar kahi farak padel ka?
सर माज सोयाबीन पेरून 32 दिवस झाले shaket तणनाशक मारू का
खुप उशीर होईल
टाटा बहार क्लोरोपायरीफाॅस 20 sc एकञ चालेल का सोयाबीन 26 junपेरणी आहे साफupl
👍
Humko Ani allika
Rej buster
How quit dog
फुलगळ होऊ नये a ya sathi Kay karave
अम्प्लिगो
टा टा बहार
Bhau aamchya soyabean madhe tannashak marle pn te tannashak melya gel Nahi tr dusari favarni karyachi aahe tr dusar tannashak kont maryach... Pahil tannashak shaked marl hot aani aata kont marvae
Bhau tumchya Mo no send Kel tr khup Chan hoil...plz🙏🙏
Double मारू नका
🙏🙏👌🙏
Boivita propex super
Thank u sir khup changli mahiti dili
😊❣️💫
Koloro payari past,12,61,00,haru hi favarni keli bhau
45ते50दिवसानतर दुसरी फवारणी झिक बोराॅन काॅबी 2 घेतली तर चालेल का?
हो चालेल
Biovita x alika saaf
Good information sir.
Thank u 😊❣️
अनिकेत दादा मी माझा सोयाबीन मधे पहली फवारणी सोलोमन ईसाबिन साफ पावडर 28/7/22 केली दुसरी फवारणी किती दिवसानी करायची साग कोनची करूं साग
दुसरी फवारणी चाळीस दिवसाच्या आसपास करा चॅनेलवर व्हिडिओ आहे पहा
Ampligo, swadhin,12.61.0, TATA Bhahar
सोयाबीन पिकाला पंचवीस दिवस झाले आहेत तर कोणते औषध व टानिक फवारणी करणे हे सांगा सर
Visit channel
आर पी एस ७६ कधीं वापरावे?
फुल अवस्था
फुल अवस्था
फुले जास्त लागण्या कोनचे औषधे फवारावीत
Fantac plus वापरा.
वेरी गुड
Dusrya favarni konti karaychi
1 number bhava
😊
चांगली माहीती
🙏😊
takumi +brand+chilmix
Soyabinvar Ali asli tar mag kittnashk nahi vapraych ka
करू शकता add
सर सोयाबीन चा पहिला बहार अळ्यांनी फस्त केला आहे , नवीन फुलं बहार येण्याकरीता कोणत्या stimulant चा वापर करावा ते सांगा
Thanks sir
Paushak super and pegeses
40दिवस झाले आता कोण ती औषध फवारणी केली पाहिजे
दुसरी फवारणी अलिका ,टाटा बहार. नंतर तिसरी फवारणी कोणती करावी
पहिल्या फवारणीला निंबोळी अर्क व स्वाधीन पावडर मारलेली आहे आता फुल अवस्था आहे कोणते कीटकनाशक व बुरशीनाशक मारावे
Evicent + 0:0:50 ची फवारणी घ्या.
Polo+barazaed+bestline
धन्यवाद
🙏😊
बराझाईट ००,५२,३४,मायनुटन,टील्ट
Bhau phul lagayli konti favarani karavi
60 दिवसा नंतर तनंनाशक जमेल का
नाही
चांगली माहिती दिली भाऊ
Perni mage Max Soyabin madhe marle . 30 divas zale ata shaket marle kahi parinam ful ale nahi ankhi
अस नाहीं होत
सोयाबीन फुल २० टक्यात आहे १९ १९ १९ वापरावे का वाढ कमी आहे
12:61:0 वापरा.
दुसरा फवारा किती दिवसांनी मारावे
मी५५ दिवसानी कोराजेन वापरलय ६ml 15 Letter la
👍
आज दुसरी फवारणी केली त्या मध्ये Imamectin Ben. 5 %, Taboli, Tata Bahar and Saaf घेतली आहे. चालेल का?
वेस्पा आणि o 52 34 चालेल का सोबिन 35 दिवसाची झाली
2ri fawarni proclem. blem poliram libraltmx
👍
दुसऱ्या फवारणी मध्ये विद्युत pgr आणि emamectin पंपाला 10gr ने घेतलं आणि icl च 08:16:39 हे खत घेतलं
plz reply
👍✅
@@shetkariputra_सोयाबीन वर yello mojac virus आहे तर त्याला उपाय सांगा.
Sir soybin piwali padat aahe aani wadh hot nahi karan kay
अगदी बरोबर ❤️👍🙏🌱🌹🌱🌹🌱🌹🌳🌱🌳🌹🌳🌹🌳🌳🌹🌳🌹🌳🌹🌳🌹❣️❣️❣️❣️🪴🪴🪴🪴🪴
🙏😊🤗
Soyabon la fulavr aastana tannask maraveki nahi
नाही
धनेवाद
😊
Poola Made Npk vaparu shaktoka Ani poolaa made konchi kit Nashak vpr
भाऊ साहेब तुम्ही सेंद्रिय चा उपाय सागत चला....
Thamethaxam + Lambada , swadheen ani micro nutron nutrin combi privi ch
Kantilal
Paush Naslyamulfarani zalic nahi
शेळके साहेब सोयाबीन शेतात व्हिडिओ घ्या
Rps
आँपिगो व 00 52 34 व टाटा बाहार हे वापरले आहे दूसरी फवारणी केली आहे फूल आवसते मधी
👍
Soyabin madhe आता वरखत कोणते टाकावेत
20:20:0:13
Amino achied
अनिकेत आपण सर्व पिकांची माहिती खूप छान देत आहे. मला 1आॅगस्ट रोजी ऊस लागवड करण्यात येणार आहे. कृपया यात कोणते आंतर पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.
Js 335 40divas jhale pivda disat ahe hirva mahi disat ka rog ahe ka dada
सोयाबीन आत्ता फुलामध्ये आहे फवारणी करायची आहे काय करावे
कोराजन 00/52/34 इसाबीयन टँनिक
Soyabean la Ful lagayla survat zali ahe .. lihocin favaral tar chalel ka
हो चालेल
हो चालेल
भाऊ miceonutrient and kitaknashak sobat favarni kali tr chalel ka
हो चालेल
Soloman Roko Tonik 12 61
How many days want to flawaring
Em1 pahili dusari em1 chalte ka
Coragen sobat 12.61.00 ektra favaral tar chalat ka?
माझा पण हाच प्रश्न आहे सर आणि किती दिवसांनी कोराजन +12ः61ः0 ची फवारणी करु शकतो
आज पहिलीच फवारणी केली 1919 विद्राव्य खत टाटा बहार इमामेक्टीन
Achha
सोयाबीन ला फुल लागायला सूरवात झाली आहे. Ampligo फवारुका अंपलिगो ने फुलगळ होते का.
इम्यॅम्याक्तींन बेन्झोएट वापरले तर चालणार नाही का
सर सोयाबीन पिकामध्ये मोनोकोटोफास्ट फवारले तर चालेल का
परफेक्ट सुपर आणि बुंफावर
Alika kitk nashek saf bushi nashek kas kay Aahe
👍👌
पाहिली फवारणी टॉनिक पोलिबोस्टर व अळीच E M व बुरशी साफ हे वापरले आहे.
सोयाबीन फुल अवस्थेत आहे. युरिया द्यायचा काय.
सोयाबिन पिकाविषयी सांगीतलेली माहीती आवडली पण मी कांदा रोपाविशयी विचारू इचीतो कि फुरसुंगी कांदा बियाने आताटकले तर चालेल का ?
नाही
Emamectin benzoate + tata bahar ani antracoal ch bursinashak he chalel ka fvarayla 50%phul ahet
हो चालेल
Aniket hiii. Tuze vdo khup chan astat. Nice of y
Hello Thank you 🤗❤
मि ईमामेकटीनबेंझो बोराॅन व00 52 34ची फवारणी करुन आता सोयाबीन फुल अवस्थेत आहे व अळी फार पडलेली आहे तर कोणती फवारणी घेऊ.
Ampligo, Barazide
सर कीटकनाशके सोबत चमत्कार चालेल का सर
हो चालेल
सर माझं २ हेक्टर महाबीज JS ३३५ व ३ हेक्टर ग्रीन गोल्ड ३३४४ सोयबीन आहेला पेरणी करून ४० दिवस झाले आहेत कुठे तरी फुले दिसत आहे Ampligo syngenta + १२ ६१ ०० दुसरी फवारणी घेतोय..? चालेले का❓
हो चालेल
धन्यवाद 🙏🏻
Sir hamane spallid prea kiya
सर पहिली फवारणी ग्रीन नेट फवारणी केली होती फुटवा छान झाले होतो नंतर दुसरी फवारणी टाटा बाहार हिमामँकटिन रोको हि फवारणी केली खूप छान फरक आला आहे
👍✅
प्रोफेक्स सुपर ईमामेक्टिन साफ 12 61 0 टाटा बाहार चालेल का प्लिज सागा
Procklen.+safa..0 50 34
2 spre madhe me Rage vaparl gayatri prafet 12 61 00
सर जमीनीत ओलावा नाही तर सोयाबीन वर दुसरी फवारनी करता येईल का?
होईल करता पण कीटकनाशक जास्त पावरफूल नका वापरू विपरीत परिणाम होऊ शकतो
Sir setkaryashathi akhandha whats grup tayar kara jenekadun tenna jast fayda hoil
आगष्ट महिन्यात सोयाबीन पेरणी केल्यास अपेक्षित उत्पादन मिळु शकते काय
soyabin la kitknashk aani tonic ekatra fawarni karata yete ka aani tonic konat vaparu
हो येते टाटा कंपनीचे बहार वापरा