भाऊ ह्या मध्ये एक महत्वाचे सांगायचे राहिले आपल्याकडून , ते म्हणजे प्रत्येक प्लॉट मध्ये झाडाचे अंतर किती राहिलं होते .आणि किती क्षेत्रा मध्ये किती बियाणे लागले
Khup Chan Prayog kela Aniket bhau Mala BBF wala Chan vatla Ani To Soyabeen fekun delela Ata Fact ekch vinanti Harvesting chya veles kontya Plot la kiti quintals nigal techya var video banwa
Mala wat,te paus padlya nantar bi fokun deun kulwachi pali ghalun tan nashak fawarle tar kami kharchat changle utpanna hoil.tokan pan changle aahe . budget pramane vichar karava.aal the best.
Sir mi kds 726 chi perni keli ahe ani sangitlya pramane pahilya phavarnit icl che nutrivant starter grade 11-36-24 +sagarika + alika ghetli ahe ani ata dusrya phavani madhe mi icl che booster 08-16-39 +ampligo + saaf ghenar ahe chalte ka ani he mazi teesari comment ahe attaparyant ekahi uttar ale nahi thank you
छान माहिती प्रत्येक भागात क्लायमेट वेगळ असतं मी पण 23 जुलैला पेरणी केली माझ्या सोयाबीनचं आता फुलातून शेंगात रूपांतर होत आहे आम्हाला आळीसाठी तीन फवारे घ्यावे लागतात.
Apan soyabeen perni babatchi mahiti changli ahe sarv prakarcya peranichi mahiti dili ya madhe b b tactor pernichi padhat chngli ahe ya madhe bee kiti antarawar padate dobale gele yachika mahiti milali asati tar bare hoil tari pudhi vedio madhe mahti dhywi
Mitra mi bbf 1.5 * 9 inch war tokan karun soyabin lagwad keli plot changala hota Ani 15 August la alika + 12-61-00 + sulfer 80wdg chi ful lagnya adhi fawarni keli magachya ravivari shetat ful Ani kalya hotya pan satat paus suru aslya mule shetat 8 diwas Jane shakya zale nhi , Ani aata aj jevha shetat gelo tevha shetat 5 acre made ekahi ful kinva Kali Ani sheng suddha nhi sarv zaad fresh asun pan purn maal galala ata punha tya soyabin war flash yeil ka ??
मित्रा खुप खुप खुप धन्यवाद. तन वेवस्थापण कसे केले. कोणतं तण नाशक वापरलं. उदगीर, लातूर भागात ही समस्या खुप खुप मोठी आहे. आणि खर्च ४-५ हजार / एकर आहे. कृपया सल्ला द्यावा ही नम्र विनंती
आपण एक चांगले प्रयोगशिल शेतकरी आहात.टोकन पध्दतीने घेतलेला प्लाटचे उत्पन्न निश्चित जास्त येणार आहे.परंतू जा भागात बारा महिने भाजी पाल्याचे उत्पादन घेतले जाते.त्या भागात औषध फवारणी घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. विडियो प्रामाणिक आहे धन्यवाद ्
धन्यवाद सर सर्व पेरणी पध्दती दाखविल्याबद्दल असे कोणीही परीपुर्ण माहिती दाखवत नाही व्हिडिओ पाहुन मन खुश झाले
🙏😊❤️🌱
कोणत्याही क्षेत्रात माणसाला असलेल्या ज्ञानापेक्षा आलेला अनुभव हा भरपूर काही शिकवून जातो धन्यवाद
🙏😊❤️🌱
Khup Chan
खुप छान ! किडनाशक ,बुरशीनाशक आणी खत कंपन्यांच वाटोळ होइल :::: म्हणजे शेतात फक्त डोक वापरा - उत्पन्न कमी खर्चातच मिळेल हे नक्की
👍😊🙏
छान माहिती वास्तव अनुभवाचे बोल 👍👍
भाऊ एकदम भारी experiment केले तुम्ही 👌सोयाबीन काढणी नंतर सुद्धा video बनवा, धन्यवाद माहितीबद्दल 🙏
🙏❤️😊
अनिकेत भाऊ मी पण ट्रॅक्टरने पेरणी केली आहे. माझ्या झाडाला दोनशे ते तीनशे शेंग आहे 🙏 तुमच मार्गदर्शन खूप लाभलं भाऊ 🙏
🙏😊🤗❤️
@@shetkariputra_ मल्टीप्ल सीड प्लांटर से भी लगा सकते है क्या भाऊ जानकारी दीजिये फरवरी में बोनी हैं
You are the only one person on RUclips who shows all types of practical plot information with right results .
Thank you for supporting 😊❤️
No dya tumcha
धन्यवाद मित्रा!.. छान माहिती दिली... शेतकऱ्यांना फारच उपयुक्त ठरेल असे आहे....
Thank you 🙏❤️
अनिकेत खुप छान तु स्वतः अनुभव घेऊन शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करतो त्याबद्दल तुझे खुप-खुप धन्यवाद व आभार💐💐🙏🙏
🙏😊❤️
👍👍👍
Khup chhan ase prayog karne garjeche aahe,thank u so much....
🙏🤗✨❤️
भाऊ टोकन पद्धत आणि फोकून दिलेली पद्धत आवडली मला
You are doing outstanding work for Indian community God bless you...
Thank you so much 🙏😊
Mr sir we can saw soyabion in Rabbi season by giving our well water .what will be yeild coming in Rabbi season?? So may pl Explained 🙏🙏
छान माहिती दिलीत टोकण पद्धतीने सोयाबीन चांगली आहे
खुप छान माहिती दिली, पहिल्यांदाच पाहिलं फवारणी न करता एवढं चांगलं सोयाबीन येऊ शकते.
🙏😊💐
Khuach Chan mahiti dili utapam kote kiti zale te kalawa...khat konte kashya padhatine takale te thode sangawe ...aani sarake pause chalu aslyamule aalicha pradurbhav nasel ....punha ekada tumach manaswi swagat dada....
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. Bbf आणि टोकन पध्दतीने लागवड योग्य होईल असे वाटते. पाणी लागणारी जमिनीमध्ये कोणती पध्दत आहे का? एक व्हीडीओ बनवा.
टोकन केलेला छान आहे . एकरी उत्पादन किती झाले. त्याबद्दल माहिती हवी आहे
कमी वेळेत भरपूर माहिती मिळाली....👌🏻👌🏻👌🏻
🙏😊😊❤️
भाऊ ह्या मध्ये एक महत्वाचे सांगायचे राहिले आपल्याकडून , ते म्हणजे प्रत्येक प्लॉट मध्ये झाडाचे अंतर किती राहिलं होते .आणि किती क्षेत्रा मध्ये किती बियाणे लागले
फार छान माहिती दिली आहे आपल्याला टोकण पध्दतीने लागवड केली तिला जास्त उत्पादन मिळेल धन्यवाद अरुण जाधव
Tokan padhatine .....antar kiti thevayche....
माझी खूप मोठी शंका नाहीशी झाली! धन्यवाद माउली 🙏
🤗❤️✨
Ppm perni vishsy video bonva most mahti dili thank sir
खूपच छान माहिती दिली तुम्ही, अशी माहिती कोण्ही देत नाही . तुमचे खूप खूप आभार.
👍🚩😊
Practical make man perfect like you very good thanks
Khup Chan Prayog kela Aniket bhau Mala BBF wala Chan vatla Ani To Soyabeen fekun delela Ata Fact ekch vinanti Harvesting chya veles kontya Plot la kiti quintals nigal techya var video banwa
भाऊ, खुप चांगली माहीती दिली, त्यासाठी आपल खूप खूप धन्यवाद,
भाऊ तुम्हाला कोणती पेरणी बेस्ट वाटली, यापुढे तुम्ही कोणत्या पद्धतीने पेरणी कराल...?
अप्रतिम मार्गदर्शन भाऊ,,,
असाच एक विडिओ हरभरा साठी लवकर च बनवा पेरणी योग्य अंतर साठी,, वान, खत, फवरणी,,,,
हो
BBF ,Token paddat bhari vatali
Zhadanchi gardi kami ani *utapan* changal ..
JS-335 marathawada regionsati changale average deyeil ka??.
Thank you for Valuable Information.
Mala wat,te paus padlya nantar bi fokun deun kulwachi pali ghalun tan nashak fawarle tar kami kharchat changle utpanna hoil.tokan pan changle aahe . budget pramane vichar karava.aal the best.
Best video clear mahiti ahe
आपल्या नवनवीन सोयाबीन लागवड तत्रंज्ञानामुळे माझ्या मनातील शंकांचे निराकरण झाले आहे मला टोकन चे सोयाबीन लागवड योग्य वाटते 👍👌
🙏❤️😊
Very effective demonstration u are requested to make next video of net yield and suggest which method is profitable.
🙏😊🌱
Sir mi kds 726 chi perni keli ahe ani sangitlya pramane pahilya phavarnit icl che nutrivant starter grade 11-36-24 +sagarika + alika ghetli ahe ani ata dusrya phavani madhe mi icl che booster 08-16-39 +ampligo + saaf ghenar ahe chalte ka ani he mazi teesari comment ahe attaparyant ekahi uttar ale nahi thank you
Khup chan mahiti
Khupch Chan mahiti sangitli aahe
फार चांगली माहीती मिळाली धन्यवाद
🙏❤️😊
खुप छान माहिती दिलीत धनयवाद
🙏😊❤️
फारच छान, धन्यवाद
🙏😊❤️
मित्रा टोकण पद्धतीमध्ये दोन सरीमधील अंतर किती ठेवावे आणि दोन झाडा मधील अंतर किती ठेवावे कृपया सांगा ?
21×9 इंच
आपल्या शेताच्या हलक्या /भारी सुपिकतेनुसार अंतर कमी जास्त करावे
Ttttt
Tokan paddhat far chan aahe ,👍🌾 bharpur shenga lagtat
Ya madhe kiti bi vaparle aani kiti antarawar Perla ahe ya baddal snga
Khup Changala prayatn keep it up
🙏😊❤️
छान माहिती प्रत्येक भागात क्लायमेट वेगळ असतं मी पण 23 जुलैला पेरणी केली माझ्या सोयाबीनचं आता फुलातून शेंगात रूपांतर होत आहे आम्हाला आळीसाठी तीन फवारे घ्यावे लागतात.
उशिरा का झाला?
Aniket Bhai, plot chi date wise perni sanga.kiti divsat paripkva zala.
I can suggest. that the sowing the seed of soyabeen by SRT method it will give best more production.
Tumhi abhyas kela aahe.tumhich sanga aamhi kontya padhdatine perani karavi.aamhi karu
Mast aahe soyabean.....ata harbara tan nashak konate vaprave video banava
खूप छान माहीती 👌
खुप छान
सर खुप चांगली माहिती दिली
Fine veri veri fine
Apan soyabeen perni babatchi mahiti changli ahe sarv prakarcya peranichi mahiti dili ya madhe b b tactor pernichi padhat chngli ahe ya madhe bee kiti antarawar padate dobale gele yachika mahiti milali asati tar bare hoil tari pudhi vedio madhe mahti dhywi
Changli mahiti dili
Thank you 🙏❤️
खुप छान व्हिडिओ बनवला
खुप सुंदर आहे माहीती बिपीफ पद्धत वफवारणी न करता केलेले प्रयोग अभिनंदन
🙏😊❤️
B P f method Khay Hai give infomation
Dada tu grate aahes
भाऊ, सोयाबीन 55 दिवसाची झाली असून पाने कुरताडणारी अळ्या तसेच इतर किटक साठी कोणते किटकनाशक फवारावे व त्यासोबत अजून काय फवारावे.
कोराजन
मित्रा सुंदर प्रयोग कलेत तु नवनवीन प्रयोग करीत रहा तुला सदैव यश मिळेल यश तुझे मागं धावेल
🙏❤️😊🌱🤗
Very nice excellent work
भाऊ टोकण चे avrej किती झाले रेघटे किती इंचाचे आहे
Js335 kadhani kiti divsani karavi.
फारचं छान केली आहे शेती
Mitra mi bbf 1.5 * 9 inch war tokan karun soyabin lagwad keli plot changala hota Ani 15 August la alika + 12-61-00 + sulfer 80wdg chi ful lagnya adhi fawarni keli magachya ravivari shetat ful Ani kalya hotya pan satat paus suru aslya mule shetat 8 diwas Jane shakya zale nhi , Ani aata aj jevha shetat gelo tevha shetat 5 acre made ekahi ful kinva Kali Ani sheng suddha nhi sarv zaad fresh asun pan purn maal galala ata punha tya soyabin war flash yeil ka ??
Plzz reply
@@roshandhole2982 sulphur 80 chi fawarni karayla kuni sangitale .shenga tayar jhalyanantar burshi,karpasathi thik aahe.
@@shivajipatil5097 soyabin la amhi pratek fawarnit sulfer gheto kahi farak nhi padat
आता पुन्हा तर फुले नाही लागणार...
सल्फर मूळे नाही होत काही परिणाम...
Must mahiti beta. Go ahead.
🙏😊🌱
क्या आप ये वीडियो हिन्दी में बना सकते हो इस वीडियो में बहुत सटीक जानकारी है बहुत ज्ञान दिया है आपने भाऊ
छान माहिती दिली सर सगळया प्लाँटचे सोयाबीन उताराच व्हिडीओ टाखा
Dada ya plot la rasayanik khat dile aahe kay
नाही
कोणत्या plot ला किती सोयाबीन निघाले,हे सुध्दा कळवा.
सर एप्रिल मध्ये सोयाबीन केले तर चालेल का ऍव्हरेज निघेल का
मित्रा खुप खुप खुप धन्यवाद.
तन वेवस्थापण कसे केले. कोणतं तण नाशक वापरलं. उदगीर, लातूर भागात ही समस्या खुप खुप मोठी आहे. आणि खर्च ४-५ हजार / एकर आहे.
कृपया सल्ला द्यावा ही नम्र विनंती
आपण एक चांगले प्रयोगशिल शेतकरी आहात.टोकन पध्दतीने घेतलेला प्लाटचे उत्पन्न निश्चित जास्त येणार आहे.परंतू जा भागात बारा महिने भाजी पाल्याचे उत्पादन घेतले जाते.त्या भागात औषध फवारणी घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. विडियो प्रामाणिक आहे धन्यवाद
्
सोयाबीन काढणीनंतर प्लॉट निहाय उत्पादनाचा व्हिडिओ अवश्य करावा ही विनंती🙏🙏
Sir mi pan Ahmednagar pathardi cha aahe hivali soyabin chalel ka margdarshan kara please reply
हो चालेल तुमच्याकडे पावसाळ्यामध्ये जो जास्त वाण केला जातो त्या वाणाची निवड करा
हळद पिकास आजरोजी कोणते रासायनिक खते टाकावीत माहिती देण्यात यावी
You are doing very best 🙏🙏👍
🙏🤗😊
Harvesting nantar chi pratek plot che average kiti please mahiti dyavi . 👍👍👍
टोकन पद्दत फार छान आहे कारण बियाण्याची बचत होते व उतपन्न छान येते त्यामुळे शेतकरी जास्त उत्पन्न व कमी खर्च करतो छान 👌👌👌
भाऊ,मी आपले नेहमी मार्गदर्शन मिळवीत असतो तरी कोणत्या प्लॉट ला सर्वात जास्त झडीत मिळाले
Sir ,anda tak sanjivak sobat kitaknashak chalate Ka ?
जैविक कीटकनाशक चालेल
Thanks
Mast mahiti dili bhava 👌👌
🙏😊❤️🌱
अनिकेत भाऊ तुमचा कोणता जिल्हा
छान माहिती
🙏😊🌱
Mahiti Chan Mast.
🙏❤️😊
उन्हाळ्यात सोयबीन लागवड चालते ❓ माहिती सागा
मि सोयबीन पेरणी केलेली आहे 50 दिवस पूर्ण झाले आहे तर विद्रावय कोणते खत फवारणी करावी, मि 20 20 0 13 ssp पन टाकल 1 एकर मधे ,
मार्ग दर्शेन करा भाउ
👌 मस्त माहिती
🙏😊🌱
मला भविष्यात शेतकरी व्हायचा आहे तर मला bsc agri परवडेल की b tech in agri
Bhau mast ekda soyabin kadhlyavr video kara ki avrage sathi
हो
३०kg बियाणे पेरले झाडास २०शेगा(सरासरी)आहेत किती सोयाबीन होईल, 80%उगवण झाली
खूप छान माहिती👌
🙏😊❤️
४० divsacya plot la shenga kshya laglya
🚩खूप छान मार्गदर्शन 🚩
Thank you 🤗❤️
Very nice information
तुम्ही कोणत्या भागातले आहेत सांगा खर्च वगळता उत्पन्न फेकून दिलेल्या फ्लॅट मध्ये छान येईल असे वाटते पण हार्वे स्टिंग झाल्यावर कळवा
खळे झाल्यानंतरही प्रत्येक पध्दतीचा ऊतार किती आला हे ही सांगा
हो
अनिकेत दादा अदरक साठी गुड अंडा ताक ड्रिप ना एकरी किती सोडावे प्लीज रिप्लाई
वीस अंड्यांचं अंडा संजीवक तयार करा आणि एक एकर साठी सोडा
BBF perni kelya nantar Avaregess kiti yete
Very nice information sir
Kolpane kadhi karavi
Nice information 🙏🙏 BBF token best profitable 👍👍
🙏😊❤️
Kadala senga jast ka astat
सोयाबीन चांगले आहे.सर आता रब्बी(बिनपाण्याचे )ज्वारी व ज्वारीचे चांगले बियाणे व्हिडिओ बनवा
🙏😊🌱👍
Phukun dil l soyabean cha seedrate kiti hota?
93%
@@shetkariputra_1 acer la kiti kilo soyabean lagl phukun dile ly method madhe
Jamin jamin ch fark ahe bhau...