उपवास असो वा नसो करून पहा असे कुरकुरीत आणि टम्म फुगलेले साबुदाणा वडे आणि सोबत उपवासाची चटणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #SabudanaVade #UpvasRecipe #साबुदाणावडे
    साबुदाणा वडे कुरकुरीत कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत. वड्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी देखील केली आहे. असे साबुदाणा वडे आणि चटणी खाण्यासाठी उपवास करायलाच हवा असे नाही केव्हाही करू शकता
    साहित्य
    १ कप साबुदाणा
    हिरवी मिरची ठेचा
    २ मोठे उकडलेले बटाटे
    १/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
    १/४ कप ओल्या नारळाचा किस
    मीठ
    चटणीसाठी
    ओला नारळाचे काप
    हिरवी मिरची
    २ चमचे दही
    मीठ
    साखर
    ********************
    उपवास दहीवडा • कापसाप्रमाणे मऊ, लुसलु...
    उपवास बटाटा वडा • उपवासाला काहीतरी चटपटी...
    उपवास कचोरी • Upvas Kachori | उपवासा...
    *************************************
    Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
    Mixing bowl - amzn.to/38tND85
    Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
    Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
    Appe pan - amzn.to/2BG1kFd
    ***************************************************
    Follow us on Facebook / marathikitchen
    Follow us on Instagram / marathikitchen
    For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
    साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...
    Follow us on Facebook / marathikitchen
    Follow us on Instagram / marathikitchen
    For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com

Комментарии • 494