बाहेरून कुरकुरीत आतमध्ये मऊ व टम्म फुगलेले साबुदाणा वडे बनविण्याची आजीची सोपी पद्धत | Sabudana vada

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #साबुदाणावडा #उपवासाचेपदार्थ #Sabudanavada
    #आपली_आजी
    #workfromhome #earnextraincome #becomeanentreprenuer
    Become an entrepreneur and earn money from the comfort of your home. Download the Shop101 app and earn upto Rs. 25,000 per month!
    Use my unique link and get 1000 Shop101 Credits as a bonus.
    I request you to also pin the link given below as a comment in the comment section.
    go.onelink.me/...
    Enter my referral code on ‘Refer & Earn’ screen.
    Use referral code:NUXLXA
    यश ला तर तुम्ही ओळखताच 😊
    त्याने चॅनेल चालू केले आहे त्यावर तो हसायचे व्हिडीओज पोस्ट करतो ! त्याला एकदा नक्की पहा व आवडले तर लाईक , शेयर व सबस्क्राईब करा ❤️
    त्याच्या चॅनेल ची लिंक 👇
    - • Tiktokers reaction on ...
    सामग्री :
    1 वाटी साबुदाणा. (1 bowl sago)
    2 मोठे बटाटे. (2 Big size potatoes)
    7-8 हिरव्या मिरच्या. (7-8 green chilies)
    मूठभर शेंगदाणे. (fistful groundnuts)
    चवीनुसार मीठ. (salt according to taste)
    तेल. (oil)
    चटणी :
    शेंगदाणे. (groundnuts)
    मीठ. (salt)
    साखर. (sugar)
    5-6 हिरव्या मिरच्या (5-6 Green chilies)
    1 चमचा तूप. (1 spoon ghee)

Комментарии • 1,3 тыс.

  • @AapliAajiOfficial
    @AapliAajiOfficial  4 года назад +95

    यश ( नातू ) च्या चॅनेल ची लिंक 👇👇
    - ruclips.net/video/rPB5v9uel3c/видео.html

  • @pravinkale6273
    @pravinkale6273 4 года назад +9

    एकदम मस्त वाटते आजीच्या रेसिपी बघून
    माझी आई पण सेम तुझ्या सारखीच आहे...
    आणि आवाजात एकदम आपले पना वाटतो...
    आगदी माझ्या आईनेच मला शिकवले असे वाटते.
    ..
    एक नंबर...

  • @rajeshkokani8183
    @rajeshkokani8183 2 года назад +22

    Aai tumchi shabudane recipe magical nighali...😍 Khup chhan jhale vade v chathni hi... 🙋 Majhya 8 varshachya mulala khupach aavadale vade... Dhanyavad aai asach chhan- chhan recipe dhakavat ja sarvanna....🙏🙏🙏

  • @somnathnirgide4070
    @somnathnirgide4070 3 года назад +2

    एक नंबर आजी..... अतीशय सोप्या पध्दतीने समजावलतं.... 🙏🙏🙏
    इतक्या छान रेसीपीला "डीस्लाईक" करणारे खरचं कर्म दरीद्री असले पाहीजेत....!!!

  • @govindbodke8545
    @govindbodke8545 4 года назад +18

    आजी आग असं हे सर्व resepy आमी मुलांनी बनवायला शिकलं तर
    बायको सोबत भांडण झाल तर माघार नाही घ्यायची
    बस 21वेळेस चपाती कशी बनवायची सांगून दे🙏

  • @pundliksusundre4632
    @pundliksusundre4632 4 года назад +8

    आई माझी cament पाहिल्या बदल मनपूर्वक आभार तुम्ही खूप छान व गोड अहात

  • @rajchormale5275
    @rajchormale5275 4 года назад +27

    खरच आजी जुन ते सोन,,,ह्यालाच म्हणतात त्यात काय चूक नाय😋🤤😍😍❤️❤️

  • @sankalpdivate6016
    @sankalpdivate6016 Год назад

    काय ओ आजी!!!!!किती छान !!!आजकाल तुमच्यासारखी माणसे खूप कमी आहेत!!!किती मायाळू आणि साध्या आहात .
    तुमच्या बोलण्यातून पदार्थांच्या चवीबरोबर प्रेम ही ओसंडून वहातं........

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  Год назад

      छान आहे बाळा कमेंट आवडली मला आनंद वाटला

  • @suchetababar654
    @suchetababar654 4 года назад +1

    आजींचे पदार्थ खूप छान. सांगितल्याप्रमाणे केल्यास खूप छान होतात. या एकादशीला असेच वडे बनवून खाल्ले. मस्तच 🤩
    आजींची सांगण्याची पद्धत पण खूप छान.

    • @suchetababar654
      @suchetababar654 4 года назад

      @@bobinpune आपली तब्येत सांभाळा महाशय आधी. 😠

  • @mahesh12ify
    @mahesh12ify 4 года назад +33

    नमस्कार आजी मला साबुदाणा खिचडी आवडते आणि वडे आवडतात तुमची रेसिपी खूप छान आहे आम्ही घरी करून पाहतो

    • @firegamer3550
      @firegamer3550 3 года назад +1

      Also watch this special type usal-ruclips.net/video/fVhuDLVrlok/видео.html

  • @yogitapandharkar4691
    @yogitapandharkar4691 4 года назад +16

    आजी आज गुरुवार होता मी साबुदाणा वडे बनवले तुमच्या पद्धतीने खूप छान झाले धन्यवाद आजी

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 3 года назад

      तुम्ही पण टाका रेसिपी मग

  • @sachinedeore3554
    @sachinedeore3554 4 года назад +1

    आजी खरोखरच खूप सोपी आणि अगदी कुणालाही शिकता येईल अशा पद्धतीने आपण रेसिपी दाखवली खरंच झालं श्री निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि अशाच नवीन नवीन रेसिपी आपण दाखवत रहा आणि आम्ही शिकत राहू .

  • @damini_arts137
    @damini_arts137 4 года назад +1

    खूप भारी ग आजी ..मी करून बघेल ..आणि आणखी आपल्या नगर च्या भागात शेंगदान्याच पिठलं एक करतात खूप भारी असतंय...मी गेल्या वर माझी आजी करायची.. अश्याच आनंदी रहा..

  • @madhurimhatre5976
    @madhurimhatre5976 3 года назад +12

    आजींना पुरस्कार दिला पाहिजे. 🙏

  • @pornimamadane8771
    @pornimamadane8771 4 года назад +5

    आजीबाई किती काळजीने vyvstit सांगतायत recipe nice Chan..👌👌👌

  • @shravanichitare2717
    @shravanichitare2717 4 года назад +2

    खूपच सुंदर आजी तुम्ही किती प्रेमाने शिकवता अगदी आपुलकीने बोलता मला तुम्ही आणि तुमची रेसिपी खूप आवडते

  • @dipaligavale5747
    @dipaligavale5747 3 года назад +2

    खूपच छान झाले ,आणि तुम्ही खूप व्यवस्थित समजवून सांगता आजी , धन्यवाद

  • @raghavizemse268
    @raghavizemse268 4 года назад +11

    आजी मस्तच वडे आहेत एकादशीला असेच वडे करुन बघेन
    आजी वरीचा भात आणि शेंगदाणा आमटी करुन दाखव please
    धन्यवाद

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 года назад +2

      नक्कीच बाळ...😊

    • @harshparikh3595
      @harshparikh3595 2 года назад

      @@AapliAajiOfficial यात काही सुधार असेल तर सांगा प्लीज् ruclips.net/video/ZtSLRPg1T1E/видео.html

  • @rocky3597
    @rocky3597 4 года назад +21

    आम्ही शाबूदाना वडे करून पाहिले खूप टेस्टी लागले 😋😋

  • @TejuMore-or1vm
    @TejuMore-or1vm 3 месяца назад +1

    धन्यवाद आजी माझी पहिली च वेल होती वदे करयची आणि खुप छन झाले फुटले नाही मला खुप भारी वाटले 🥰❤️

  • @marveledits1429
    @marveledits1429 2 года назад +1

    आजी आम्हाला तुमचे बनवलेली वडे खूप आवडली आता आम्ही नेहमी तुमचे सारखे वडे बनवतो . Thanks aji . Love you aji❤️❤️❤️

  • @snehalsutar4394
    @snehalsutar4394 4 года назад +11

    Aaji khup cute ahe tumhi n tumchya recepies tar mindblowing as Always like OLD IS GOLD.....Ashich raha Aaji chhan chhan raha🙏🙋‍♀️🥰💜

  • @somnathkalunge8545
    @somnathkalunge8545 3 года назад +5

    Very nice aaji तुम्ही रेसिपी छान बनवतात

  • @netradandekar4308
    @netradandekar4308 3 года назад

    Aaji, I am 72 years . I am also Aaji. But not like you very very clever and smart. I always follow your receipes. Specially vada pav receipe. I did it according to your guidance. It was very nice. Everybody liked it. I said to all follow Aapli aaji receipe

  • @saurabhtupe3678
    @saurabhtupe3678 Год назад

    Aajhi mi tumchya padhtine wade banwale hote. Aashadi yekadshila aani chtnipan tumchya padhtine banwali donhi padharth khup chan kagle.mi aaj pan hya padhtine wade aani chtni banwnar. Aani nehmi banwat rahnar 👌👌

  • @gaurigondhalekar2548
    @gaurigondhalekar2548 3 года назад +13

    खरंच...... ही आजी 'आपलीच आजी' वाटते........ माझी आजी वाटते 😘

  • @govindbodke8545
    @govindbodke8545 4 года назад +3

    आजी आग मला तुझं बोलणं खूप आवडतं ग
    आणि तू रेसिपी पण खूप मस्त बनवतेस

  • @deepalikudia9726
    @deepalikudia9726 2 года назад +1

    Really Old Is Gold khup Chan aaji i love forever Aani ho Yash kharach tujhi tar Mazza aahe yaar Kay mast mast padharth Tula khayla bhettat aaji chya hatun nice hh

  • @RajuN
    @RajuN 4 года назад +1

    आजी, आपल्या येथे वेगवेगळ्या सणाला, दिवसाला त्या-त्या वेळी येणाऱ्या भाज्या बनवितात. जसे, संक्रांत, श्रावण, दिवाळी ईत्यादी. त्याचे व्हिडीओपण कृपया तयार करा. नवीन लोकांना माहीत होईल. 👍

    • @hafizakiduniya
      @hafizakiduniya 4 года назад

      Vijay dada maja pn vdi bga

    • @RajuN
      @RajuN 4 года назад

      @@hafizakiduniya seen your channels. I am pure veg. Sorry, can not subscribe. Anyway, my blessings and compliments.

  • @ranjitpatil5937
    @ranjitpatil5937 4 года назад +7

    Aaji mala tumchya recipes khup aavdatat,presentation chan asate,aawaj chan aahe.

    • @Anshurastogi15
      @Anshurastogi15 2 года назад

      ruclips.net/video/NVVjQb0oB7c/видео.html

  • @anjalichincholkar293
    @anjalichincholkar293 4 года назад +12

    शुभ सकाळ आजी,खूप छान आहे नक्की करून बघेन👍👌😊😊

  • @vanitashinde4905
    @vanitashinde4905 3 года назад +1

    आजी तूमच्या घरच्यांची मजाच आहे
    सगळे पदार्थ खायला मिळतात तूमच्या हातचे 😊

  • @sureshbagul2995
    @sureshbagul2995 2 года назад

    Iam Punam aaji aaj mazi fasting pyear aahe aani he manje upas aahe parbhu yeshu Masih,aaji aaj me tumacha sarkhech sabudana vade karnar aahe aaj tumcha resip manje tumi khup chagle shikvtat aamala maza aaila pan khup aavdhtat khup mast aaji god bless you,

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  2 года назад

      बाळा छान आहे कमेंट बनवत जा आणि आजीला सांगत पण जा

  • @satishbhor4213
    @satishbhor4213 4 года назад +3

    आजी तुम्ही सागंतलल्यापप्रमाने मी साबुदाना वडे बनवले खुप छान झाले होते. धन्यवाद आजी.

  • @Anu-hl3jj
    @Anu-hl3jj 4 года назад +4

    लई आवडले आम्हाला 👍

  • @user-pv9uw6ge1b
    @user-pv9uw6ge1b 4 года назад +1

    आजी मी पण नगरची आहे .म्हणूनच तुमचे व्हिडीओ पाहताना आपले पणा वाटतो.मी पुण्याला शिक्षीका आहे. तुमच्या रेसिपी मी करुन बघत असते. खूप छान असतात.👍👍👌

  • @deepikanaik450
    @deepikanaik450 3 года назад

    नमस्कार आजी आज मी साबूदाणा वडा केला खूप छान झाला धन्यवाद आजी

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 4 года назад +5

    एकच नंबर वडे बनवले आहेत.मी पण एकादशीला वडे करणार. धन्यवाद आजी

  • @Sr73k
    @Sr73k 4 года назад +17

    Love this recipe

  • @prafulla5024
    @prafulla5024 4 года назад

    आई मी अगदी सुरवातीपासून तुमचे पदार्थ पाहिलेत , आयुष्यात पहिल्यांदा गुडीपाडव्याला गाठी घरी केली लॉकडाऊनमुळे तर त्याचे जास्तच अप्रूप वाटले .पण तुमचे हे विशेष आहे कि सर्वच पदार्थ एवढे आवडतात ना .....आणि तुम्ही तांब्या पितळेची भांडी कशी (चिंचेने मिठाने) घासावित हे एवढे सुंदर दाखविलेत ....खरंच आई खुप छान ... आतां आखाड तळणार .आणि सोमवतीला दिवेपण लख्ख करणार ..

  • @nilampatil9831
    @nilampatil9831 Год назад

    Ajj aj tumhi सागितले तसेच वडे बनवले अतिशय सुंदर मस्तच झालेलं😋😋😋

  • @bhanudaskhedkar9524
    @bhanudaskhedkar9524 4 года назад +5

    आजी एकदम कडक खूप छान पद्धत शिकवली तुम्ही धन्यवाद आजी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा

  • @pallavibhamare1072
    @pallavibhamare1072 4 года назад +9

    Aaji rocks 🎸

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад

    !!खुप च छान !!आषाढी.एकादशीनिमित्त. खुपच खूप हार्दिक शुभ शुभ शुभ..स्पेशल शुभेच्छा.!!❤!!❤!!

  • @supriyasant6182
    @supriyasant6182 3 года назад

    तुमची पदार्थ सांगायची पद्धत खुप च छान आहे. मस्त वाटत बघुन आणि पदार्थ बनवून ही बघावासा वाटतो.

  • @bhanudasmalgunde2925
    @bhanudasmalgunde2925 3 года назад +3

    Aaji khoop sundar aahet...... Awesome aaji 😍😍

  • @nasikguy
    @nasikguy 4 года назад +10

    Sweet Aaji! Thank you.

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад

    अहो. खुपच छान शाबुदाणा. वडे. झाले. आहेत. !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ !
    खुप च अप्रतिम रेसीपी.खुपच झक्कास सादरीकरण! झाले. आहे. !❤❤❤❤❤❤❤!

  • @Nandinimore688
    @Nandinimore688 4 года назад +1

    Khup chaan bnwta aaji tumhi kahi pn

  • @ajayghawat4225
    @ajayghawat4225 3 года назад +11

    आज्जी तुमचं गाव कोणतं?
    खूप छान ❤️
    मला माझ्या आज्जी ची आठवण आली.

    • @Anshurastogi15
      @Anshurastogi15 2 года назад

      ruclips.net/video/NVVjQb0oB7c/видео.html

  • @jayashrideshpande6646
    @jayashrideshpande6646 3 года назад +2

    तुमचे सांगणे आणि हसणे दोन्हीही मनाला भावते आजी 👌👌👌👌

  • @aartikhandekar2075
    @aartikhandekar2075 4 года назад +1

    Tumchi sabu dana wada receipe khupach chhan aahe...

  • @seemapatil2891
    @seemapatil2891 4 года назад +8

    Aai tumchya recipe mhanje aaichi athawan dolyat pani yet tumhala baghitlyawar

    • @sanjukale9850
      @sanjukale9850 4 года назад +2

      आई असतेच प्रेमळ ...

  • @shrivardhanpatil335
    @shrivardhanpatil335 3 года назад +4

    Mast

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад

    !!❤!!खुपच छान शाबुदाणा वडे झाले आहेत!!❤!
    !!❤!!धन्यवाद मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन!❤
    !❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤!

  • @poojaghune5887
    @poojaghune5887 Год назад

    खूप छान आजी रेसिपी आहे मी पण करून पाहिली thank you aaji❤

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  Год назад

      अरे वा खूप छान वाटलं सांगत जा

  • @sakshipawar5377
    @sakshipawar5377 4 года назад +5

    Ekdam masta aaji❤️

  • @preranaan1286
    @preranaan1286 4 года назад +3

    Aaji talented aahat tumhi.. 🙏

  • @bhaktikatole1165
    @bhaktikatole1165 3 года назад

    wahhh, ashadi ekadashichya shubhekcha ajjiii........

  • @akashdhamjewar958
    @akashdhamjewar958 3 года назад +2

    aaji giving safety instructions. how to safely drop the vada in frying pan.

  • @subhaskasbe6087
    @subhaskasbe6087 3 года назад +8

    Nice 🥰

  • @shubhangikathale1553
    @shubhangikathale1553 4 года назад +4

    Khup sundar aaji 😍😍

  • @sarojinideshpande2031
    @sarojinideshpande2031 3 года назад

    Ajji tumchya receipe khup chan astat.. Mala mazya ajjichi athwan yete.. Tumhala bghun..

  • @gourifoujdar4731
    @gourifoujdar4731 3 года назад

    खुप छान व सोप्या पध्दतीने समजून सांगतीस गं आजी.

  • @chetanadsul2394
    @chetanadsul2394 4 года назад +3

    Ajji pn app promotion karayla laglya

  • @maheshmargale8361
    @maheshmargale8361 3 года назад +4

    Mast ❤❤

  • @vilaskalaskar388
    @vilaskalaskar388 3 года назад +1

    वाव आजी मला खूपच आवडतात साबूदाण्याचे वडे☺😊😀😇😙😘

  • @Paraskate
    @Paraskate 2 года назад

    Aaji tumacha recipies khup chan astat mala khup aavadayat thank you aaji

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  2 года назад

      छान आहे बाळा कमेंट आवडली मला

  • @mayur6984
    @mayur6984 4 года назад +5

    खुपच छान एकादशी पदार्थ 🤗 राम कृष्ण हरी 🙏

  • @DHGore
    @DHGore 4 года назад +5

    खुप मस्त आजी

  • @Shubhrang1307
    @Shubhrang1307 Год назад

    Khupch mast jhale vade..ani te pakode pn chan jhale hote..tumhchi recipe mla ani mazya nvryala tr khupch aawadayla lagli…khupch mast.thank u aaji

  • @vilasghadge5283
    @vilasghadge5283 2 года назад

    एकदम छान साबुदाणा वडे आहेत आजी..

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  2 года назад

      नक्की बनव बाळ सांग मला

  • @thundernaksh5161
    @thundernaksh5161 3 года назад +3

    Very nice aaji🥰🙏

  • @TejasviRaikar
    @TejasviRaikar 4 года назад +4

    Lai bhari aaji 😍😋😋

  • @rupalipatil4785
    @rupalipatil4785 4 года назад

    Mst bolta ajji tume.. Natu bara saport kartoy tumala... Very good ajji.... 😘😘😘😘👍👍👍😀😀😀maza hi sabudana chigat vhyacha mag me tumcha padhatine kela ajji mst zala... Tyx🙏🙏🙏🙏navin navin mst jewan banvta tume... Tyx tumcha natvala.. Tyan tumala u tub vr anley..... Natvan nav ky tumcha

  • @babanjadhav7232
    @babanjadhav7232 4 года назад +1

    आजी तुम्ही किती छान पदार्थ बनवता खुपच छान वडे झाले मीपण बणवत

  • @latamali1899
    @latamali1899 4 года назад +3

    Nice recipe. 🙂

  • @poonamdethe7057
    @poonamdethe7057 3 года назад +4

    I love this recipe 👌👌😋😋

  • @user-mw5cf9yi8n
    @user-mw5cf9yi8n Месяц назад

    Chan banavalet vade mi pan uadaya banavanar aali tumi mast bolatat maji aaji ashi navati tumi khup chagalaya aahat god bless you aaji ❤

  • @mahadevbhakta1309
    @mahadevbhakta1309 2 года назад +1

    खुप सुंदर रेसिपी आजी धन्यवाद आजी

  • @aachalgiri2668
    @aachalgiri2668 4 года назад +11

    Mast aaji 👌👌

  • @varshatodankar7558
    @varshatodankar7558 4 года назад +11

    👌👌😋

  • @ContentAtom-lx3qc
    @ContentAtom-lx3qc 5 месяцев назад

    Aji mi atach kele tumacha ha vdo baghun khup chhan zale

  • @amolsupekar3029
    @amolsupekar3029 2 месяца назад +1

    17/6/2024 उद्या एकादश आहे आणि अजी नक्की बनवायला सांगणार आहे. मला खूप आवडतात तुम्ही या आमच्या इकडे खायला ❤😊

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  2 месяца назад

      बाळा आनंद वाटला इतका मनापासून बोलावलं

  • @vaishnavijejurkar7496
    @vaishnavijejurkar7496 3 года назад +5

    𝘼𝙬𝙨𝙤𝙢𝙚 𝙧𝙚𝙘𝙞𝙥𝙚.. 😍

  • @sheetalvadher2242
    @sheetalvadher2242 Год назад

    Khup chhan aaji.. 😊tumhi mala maajya aajichi aathvaan karun dili....

  • @pallaviherekar4849
    @pallaviherekar4849 4 года назад

    Me pn ashadhi ekadashila kele wade aaji khup awadale. Majhya mr na awadat nait tri tyani khup khalle thank u... Saglyana awadale. Love u aaji.

  • @manishamore7587
    @manishamore7587 4 года назад +9

    Chan na ♥️♥️🔥🔥

  • @swarajmate1192
    @swarajmate1192 4 года назад +3

    😋😍😛

  • @amitborate
    @amitborate 4 года назад +1

    Aajje tuza awaj aikala ki amchya mhatarichi athvn yiti mala...asach bnvt raha aan amhala khau ghalat ja 😍

  • @balkrushnakhadke2442
    @balkrushnakhadke2442 3 года назад

    मी वनिता भाविनीमगाव येते राहाते आज ऐकादशी आहे
    आजी मी प.न करते शांबुदाना वडे👌💐

  • @CuteShrija
    @CuteShrija 3 года назад +4

    😘😘👌

  • @pratibhapawar6992
    @pratibhapawar6992 2 года назад

    Ekach number recipe aaji👌👌👍👍👍

  • @bhavikahindurao4718
    @bhavikahindurao4718 3 года назад +1

    आजी तुमची रेसिपी आम्ही करुन पाहतो खूप छान

  • @ratanatambade2463
    @ratanatambade2463 Год назад +1

    mast zali recipe aaji 😊

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  Год назад

      🤗 हो बाळ मग नक्की बनवून पहा

  • @mahadevbhakta1309
    @mahadevbhakta1309 2 года назад

    अम्ही पण केले खूप छान झाले आजी खूप छान

  • @samruddhichougule4250
    @samruddhichougule4250 2 года назад +1

    Me atta shabudana vada banavlet khup mast and spongy zalet

  • @shreyadahale1538
    @shreyadahale1538 4 года назад

    आपली भाषा समजवण्याची पद्धत , साधेपणा भावला अशी आजी आम्हाला लाभली असती तर नक्कीच वजन वाढले असते .

  • @rohineetendulkar-kurhade3839
    @rohineetendulkar-kurhade3839 4 года назад

    Wade banvale aani sampun pan gele mulani chatanichi aawashyakata watli nahi.khup chhan Tumchyasathi

  • @kavitadhobale706
    @kavitadhobale706 4 года назад +2

    Aajji tumhi kiti chan bolta.recepie pn chan sangta..❣👌👌