साबुदाणा भिजविण्यापासून ते मोकळी-मोकळी खिचडी बने पर्यंत आजीची खास पारंपरिक पद्धत | Sabudana Khichdi
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #उपवासाचे_पदार्थ #आषाढीएकादशीरेसिपी #आपली_आजी #Sabudana_khichdi
- यश ला तर तुम्ही ओळखताच 😊
त्याने चॅनेल चालू केले आहे त्यावर तो हसायचे व्हिडीओज पोस्ट करतो ! त्याला एकदा नक्की पहा व आवडले तर लाईक , शेयर व सबस्क्राईब करा ❤️
त्याच्या चॅनेल ची लिंक 👇
- • Tiktokers reaction on ...
सामग्री:
साबुदाणा. (sago)
1 फुलपात्र शेंगदाणे. (1 bowl groundnuts)
1 बटाटा उकडलेला. (1 boiled potato)
लाल मिरच्या. (red chilies)
गावरान तूप. (desi ghee)
चवीनुसार मीठ। ( salt)
आनंदाची बातमी :-
बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो.
म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे !
मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे.
मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे...
सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे !
हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल.
- आपली आजी
Aaji tumchya baddal info post kra na means tumhi kuthle ,tumla channel Suru krychi idea Kashi aliy
Ajj tume shankar pya ,💐💐 dakva na,👍👍
👌👌👌👌🙏
Mahi
आ प ल आजी बा ई रस्पा
खूप गोड बोलता आज्जी एवढ छान समजून कोणीच नाही सांगत तुमच्या सर्वच रेसिपीज छान असतात आपलीच आई किंवा आज्जी सांगत आहे अस वाटत खिचडी पण छान आहे 👌👌👌😋😋
आजी तुम्ही खूप छान रेसिपी बनवता 👌👌आम्ही तुमचा प्रत्येक व्हिडीओ बघतो ❣️ आम्ही आपले गणेश आणी योगिता ❣️ आमचा पण youtube चॅनेल आहे.. येथे दाबा👇👇ruclips.net/channel/UC1XADgnM3l5H4-g7V6LUd7w
व्हिडीओ आवडल्यास नक्की like करा. Subscribe करा.. share करा.. आणी कमेंट करायला विसरू नका 🙏🙏
खरंच असं वाटलं की आपलीच आजी शिकवते आहे. खूप खूप धन्यवाद आजी🙂 आणी आजीला आमच्या पर्यंत पोहोचवणार्यानाही 😃
नमस्कार आजी 🙏🙏
तुमची सांगायची पद्धत एकदम छान आहे.
माझ्या मुली आणि बायको म्हणतात की आपल्याला पण अशीच आजी पाहिजे, छान छान गप्पा मारायला आणि छान छान पदार्थ शिकवायला.
हो का बाळ 😊😊
Khup chan aajji...mala ashi khichdi banvta yet navhti....ata me banvte❤😮thank you aajjii❤
आजी माझी खिचडी एकदम सोपी करून टाकली तू खूप खूप धन्यवाद. आणि आषाढी एकदशी च्या शुभेच्छा..
आजी तुम्ही खरच अन्नपुरना आहत.....तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो हिच देवा चरणी प्रार्थना....love you aaji.😘....recipe bnavli me kharch khup chhan zhali😋😋😋
Kharach khup chan tips dilya ajji ya agoder khichdi evdhi mokli kadhich zali navati ata khup sunder banli
Thank you 🙂
आजी काल केली खिचडी अशीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे, खूप छान झाली होती.धन्यवाद.
Ekdam mast aaji nice
Thanku so much aaji 😘😘😘ata khichdi ashich karnar 😋😋😋
वा!!!!आजीबाई वा!!!!खुप मस्त उद्या अशीच करणार लाल मिरची ची खिचडी.
Ajji mi ashadi ekdashila as sich banavnar ahe
Aaji tumhi Kelelya sarve recipes ek no astat mi puran poli, ladu kele khupch bari.👍👌💐 Tumhi khupppppp chan aahat. Mi hi nagarchi ahe😊😊😊
आजी अप्रतिम झाली मि बनवली होती
Aaji mala pn tumchyasarkhi aaji havi hoti, kharokhar tumhi aata aamchya parivarachech sadasy zalet, aamhi tumch channel nakki top la neu, madhura peksha pn tumch channel lay aavadatay mala, sangayla aanand hoil mi same to same bharlya wangyachi bhaji keli hoti, khup chan zali, thank u aaji luv u😘😘😘
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
Ajji tumch te "ata tumhala distch asal" he khup avdat mla...what a natural way of speaking!!!!....well..recipe mast👌👌👌👌👌
Aajji tumhi sangitlya pramane me try kela khup chan zali khicdi agdi mokli ani tasty Thank u so much aajji
Thanks you so much Grand Mother खुप मस्त झाली खिचडी
Khup Chan zali aahe khichadi Aaji.....👌👌🙏
Aaji sabudanya chi khichadi tumchya paddhatine banavli khubacha chhan zaali thanks
Aaji masta shikawla thankyou
Apratim khichdi tyabarobar ajihi khupach manmiavu.khupchhan sadrikaran ekdam sadhe vyaktimatva
Itki chavista ani khamanga ani sutsutit sabudana khichadi pahilyanda tumcha video pahun banavli. Ani. Khup. Chan banli thankyou. Aaji☺☺☺khup khup prem❤ya pude hich paddat rahil ya khichadi sathi😁
हो का बाळ खूप छान हो अशीच बनवत जा 😊
@@AapliAajiOfficial ho aaji nakki ☺☺mi bharli karli suddha banavli hoti karli bilkul kadu nahi lagli😘😊😊😁😁thankyou aaji tumhi khup chan bolta khup madat hotey tumchi🤗
👍👍💐🤗🤗
आज्जी 🙏🙏🌹🌹🙏🙏🤗
कित्ती खमंग... मोकळी.... चविस्ट बनली आहे.. उपासाची साबुदाणा खिचडी.....
एकदम मस्त....
पण आम्ही इतकं तिखट नाही खात गं.
अगदीच कमी तिखट लागतंय आम्हाला...
बाकी पद्धत अगदी अशीच..... 👍🤗🙋♀️👍
आम्ही साबुदाणा खिचडीत चवीला किंचित
साखर घालतो.. जिऱ्याची फोडणी देतो... दही
शेंगदाणे घालून केलेल्या मस्त चटणी सोबत मस्त ताव मारतो..... मस्त करतो 👌👌😋😋🤗🤗😋😋👍👍👌👌.... आणि
फस्त.. करतो.... आज्जी तू छान सांगितलं....
मला खूप आवडतेस..... मलाच काय लाखो लोकांना तुझी पाककृती आवडते....
अशीच..... आम्हाला छान... 👌👌🤗👌👌छान कृती सुचवत राहा गं...... खूप धन्यवाद... 🙏
🙏🌹🙏🌹🙏
श्री हरी विठ्ठल...... 🙏🌺👏👏👏🌺🙏
❤
आजी मला आतापर्यंत ठाऊक नव्हते की साबुदाणा एवढा मोकळा कसा भिजवायचा ,आता मात्र कळाले ...मी आज आषाढीला अशीच खिचडी केली...मुलाने तर खिचडी खायला खास उपास केला😅
माझ्या बाबांना हिरव्या मिरचीची अँलर्जी आहे...त्यांनाही मऊ पण मोकळी खिचडी आवडते ...आता मात्र मी त्यांना लाल मिरचीची मोकळी मऊ खिचडी खाऊ घालू शकते ...खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏
Khup chaan aaji mi try kar to mala khup avadata sabudana khicdi
लाल तिखट शाबु कोणा कोणाला आवडते त्यांनी एक like करा
♥️
Mast jli khichdi aaji bhagar aamti chi recipe dhkhva ekadashila karun bhagel
तुमच्या रेसिपी फार सुंदर असतात मला फार आवडल्या.. मीनाक्षी कुलकर्णी
Thank you aaji mast sagtle..mala khup aavdle.. ho me naki banvel lal mirchichi khichadi ❤️
Kup chan aaji
Aaji khu Chan aaji mla gavachi vdyachi bhaji shikhaychi aahe
Aye aajyyy ag maji khichadi lai bhari zaliii majyakdun derveles chigt hoychi pan tuji recipe khup Chan 🥰 I love my Nager
राम कृष्ण हरी आजीबाई खरोखर तुम्ही सांगितलेली रेसिपी अत्यंत उपयोगाला आली. आणि आज कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आम्ही ती बनवली. आपले मनःपूर्वक आभार.🙏🚩
आनंद आहे बाळा
Aaji tumhi khub chan bolta aani samjun sagta chan
मि सातारा वरून आहे खुप छान आजी आणी नाती
च प्रेम अप्रतीम आहे सुंदर विङीवो आहे. 🙏🙏🙏
माझ्या सासूबाई पण अशीच बनवतात ,,,लाल खिचडी,,,एक नंबर aaji😘😘😘
Majhi aaji sasu pan ashich banavte... 👍
किती छान गोड समजावून सांगता आजी..👌👌
Khup Chaan best & perfect khichdi aaji
नक्की बनव बाळा आवडेल तुला
Aaji chi receip khup bhariiiiiii
खूप छान आजी तुमचे बोलणे ऐकून मी थक्क झाले . खूप गोड बोलणे
धन्यवाद बाळ🤗
Aaji khichdi 😋🤤 ek no..👌👌👌👌
Mi hi khichadi keli aj. Fakt Badal ga ki mirchi pud vaparli all Ho Mirchi aivaji. Khup khup Dhanyawad Aaji.
Khup mast Aajji mazi favourite ahe hi lal mirchichi khichadi
Mast dakhavli khichdi chi receip aaji tumi khup mast aahst so sweet cute
खूपच छान!👌
Kupach mast aaji
Khup chhan aaji
Ek no aaji
Kup chhan ok thanks
Thank u aji.... तुमच्या रेसीपी खुप छान आहेत...
Thank u Aaji.Aaj tummies dakhvlya pramane khichadi Keli. Uttam ,perfect mokli mokli Zail.😍👍
Khup Chan aahe like laal mirchi
Ek dum Chan Ajji 🤩🤩😋😋
Khuapch chan aahe postik swadist Khichdi Aaji
आनंद आहे बाळा
Aaji tumcha padhtine tavyavarchu karli banavli khup chan zali
!❤!❤!+!❤!अरे व्वा.खुपच खुपच छान ! शाबुदाणा खिचडी.! खुपच खुपच छान!❤!
!❤❤❤❤❤ !❤❤❤❤❤❤!❤!!
खूप छान ।
खूपच छान आजी
मस्त,,👌
Mi udya tray karnar ahe khichdi by ajji
खूप छान खिचडी रेसिपी
Thanks aaji. Padhhat ach. Very nice.
Lai Bhari ajji
Aaji tumhala maza Pranam.
Khup ch Chan.
Wah aaji ..mi pahilya khichadi chi recipe..mi aashadi ekadashila asich banavnar...mast sangata ho tumhi
Ek no bnlaa hooti sabudane chi khichdi😍thank you for the recipe
😊❤️
Lay bhari aji
Aajji lay bhari
Khoop chaan banavli avadli recipe
Khup must
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
खूप सुंदर छान रेसिपी
Khup chn
खूप खूप छान व आजीने चांगल्या पद्धतीने सांगितले आहे खिचडी कशी करायची ..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आजी आता किती लोकांसमोर येतायत,, पण साधं बोलणं साधी राहणी
भपकेबाज कपडे नाहीत की दागिने नाहीत,,म्हणून प्रसिद्धी मिळायची राहात नाही,,,तुम्हाला शुभेच्छा आजी
🤗 thanks आजी... तूमच्या मूळ मला वाटतय की मी नक्की स्वयंपाक शिकणार...🥰🥰
Nais Aagi
आजी लय भारी कडक
Chan👌
Aaji Bai aaj mi khichdi bnvli Hoti khupch Chan zali Hoti aaj paryant mi ashi khichdi kdich khalli nvti thanku so much
धन्यवाद बाळ😊
Aajji ekdam bhari aahe receipe. Aata tondala pani sutlay mi udyach banvate.
हो बाळ नक्की बनव 😊❤️
आजी तुम्ही रेसिपी खुप छान होती.
आज अचानक घरी कोण नसल्याने मला खिचडी बनवायची होती. आज महाशिवरात्री असल्याने सर्वाचे उपवास. तर मला आज सुट्टी असल्याने खिचडी बनवायची होतो माझ्यासाठी आणि माझ्या वडीलांसाठी तर मी RUclips वर Search केले तर आजी चा video होता मग बोललो आजी ने बनवली तशी बनवायची. माझी आजी ही खुप छान खिचडी बनवते. गावी असलो की खायला भेटायची. नंतर मग पहिल्यांदा *आपली आजी* चॅनल like & Subscribe केला आणि नंतर Video बघितली. खुप चांगल्या पद्धतीने आणि कमी वेळात मी पण खिचडी बनवली. आणि आजी माझी ही खिचडी खुप सुटसुटीत झाली होती. वडीलांना ही आवडली. आणि मी माझ्या आजीला गावी फोटो पाठवला. आपली आजी❤ तुमच्या Video मी बघत राहीन आणि अधूनमधून पदार्थ बनवत जाईन.
अरे वा बाळ खूप खूप छान वाटले ऐकून ☺️☺️❤️
@@AapliAajiOfficial आजी असचं आम्हाला नवनवीन पदार्थ आणि जुन्या पद्धतीने शिकवत रहा.
❤wow. Mast. Aahe
आनंद आहे बाळा
अप्रतिम!मी करून पाहिली छानच.
Yummy recpi aaji lai bhari jhali
😀😀
Ajji tumchya recipes khup chan astat mi roj ratri majya mulan sobat bagate ani tyanna pan tumhi khup avadta
धन्यवाद बाळ 😊
खुप छान झाली आजी येतो खायला 😋😋
एकदम छान झाली खिचडी...!!!
आपल्या भागात अशीच बनवतात. काही लोक जिरे, कढीपत्ता, कोशिंबीर घालतात ते नगरकरांना आवडत नाही आणि उपवासाला चालत पण नाही.
होय बाळा
नमस्कार आजी
तुम्ही खूप भारी खिचडी बनवली मला खूप आवडते
मी घरी करून पहिली
मस्त जाली खिचडी
Thanks you. आजी
😊
mast aaji
khup chan aaji😊😊mazi aaji sudha ashich banvte
किती सुंदर बनवली खिचडी आजी तुम्ही तीही कमी तुपकट मस्त लाल तिखट खमंग खिचडी 👌👌👌👌👌👌👌
😊😊❤️
@@AapliAajiOfficial 🙏🙂
Aaji khup Chan khichadi Keli tumhi ani amhala sangitali Kashi banvaychi te tyasathi khup dhanyawad tumche khup Chan sangta , bolta, hasata ASA rahila pahije saglyani Nahi Ka?
खुप छान आई
Nice aaji
आजी तुम्ही कोणत्या गवाकडल्या आहे. तुमची भाषा खुप गोड आहे. मी तुमच्या रेसिपी रोज पाहते. तुमची भाषा ऐकली की मला माझ्या खंद्देशात राहणाऱ्या मोनिता नावाच्या मैत्रिणीची खुप आठवण येतेय. जामनेर तालुकयात राहते ती.
नगरच्या आहेत आजी...
Thanku aaji.... Khup Chan astat tumchya sarve recipes
Mast zali ajji khichdi...
Must aaji