छान माहिती दिली आहे एकदा राहुरी सिमेन स्टेशन (NDDB) ला भेट देऊन तेथील इम्ब्रिओ ट्रान्सफरन्ट sexed सिमेन इंपोर्टेड सिमेन जर्सी इंपोर्टेड वगैरे अश्या विविध गोष्टींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ च्या माध्यमातून पाठवावी नम्र विनंती.....👍👍
तात्या म्हैस व गाय यात कोणते फायदेशीर आहे. आणि हरियाणा म्हैस व पंढरपुरी म्हैस तसेच एचएफ गाय व जर्सी गाय मेंटेनन्स खर्च व फायदा यावरती एक व्हिडिओ बनवा तरच लोकांना कळेल कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची 🙏🙏🙏
ज्यावेळेस तुम्ही मेगा स्वीट पेरता त्याच्याबरोबरच चवळी पेरायची आहे आणि पेरल्यानंतर मेगा स्वीट बरोबरच ती कापून हाय अशी जनावराला टाकायची, त्यामुळे एकदल आणि द्विदल चाऱ्याची गरज जनावरांची भागणार आहे
Mi vicharl pantya Doctor malach jast mahit na mi khandesh jalgaon la rahto jari khandesh mady jari konta doctor byf che abs che shin bhart Astil tar mala kontyact dya
तात्या खरच दुध व्यवसायातील जानता राजा आहेत . मानाचा मुजरा तात्या🙏🙏🌹🌹🙏🙏
अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शनाने तसेच व्यवसायिक गणित समजावून सांगितले.
अशा उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल तात्यासाहेब खूप खूप धन्यवाद
आजपर्यंत बघितलेल्या पैकी एक नंबर व्हिडिओ बघितला, काय अभ्यास आहे.धन्यवाद
खुप सुंदर छान माहिती सांगितली तात्यांनी धन्यवाद
खरंच तात्या ग्रेट माणूस आहेत.
Khoob chhan aahe
सर तात्यांशी संपर्क करायचं होता त्यांचा नंबर मिळेल का 🙏
छान माहिती दिली आहे
एकदा राहुरी सिमेन स्टेशन (NDDB) ला भेट देऊन तेथील इम्ब्रिओ ट्रान्सफरन्ट sexed सिमेन इंपोर्टेड सिमेन जर्सी इंपोर्टेड वगैरे अश्या विविध गोष्टींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ च्या माध्यमातून पाठवावी
नम्र विनंती.....👍👍
सर भेटीला यायचय या नंबरला व्हाटसप करा वेळ द्या
एक नंबर माहिती दिली...
तात्या ग्रेट 🙏🙏
खुप मोठा अनुभव तात्यांना 🙏
kharch khup chan mahiti dile tatya asech amche margdarshan karat raha tnx
त्यात्यांचे अजून व्हिडीओ बनवा खुप मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. खुप सारा अनुभव आहे यांना. अजून व्हिडीओ बनवा
Nice ग्रेट माणूस
Great mahit ahe ❤❤❤
Very beautiful knowledge sir 👌
अगदी बरोबर माहीती दिली
Super information Tatya
काय अभ्यास आहे 💯💯🌟
दूध व्यवसायातील गीता सांगून टाकली तात्या न❤
Tatycha ha sagala Experience ani tynch calculations 1 no 🙌🤘
तात्या नुसते माणूस नाही तर दूध धंद्यातले देव माणूस आहेत...
गाय ठेवावि कि म्हैस हा topic cover kra
Great man really
अगदी सुंदर माहिती दिली आहे
Sir tatyanchya video's chi survati pasun te ataprarynt ek series banava...
Tatya tumche videos khup changle ani pashupalkana samjnya sarkhe astat
सर कालवड संगोपन या विषयावर व्हिडिओ टाका
तात्यासाहेबच्या गाई दाखवा
ABS चा jersey Zig bull अप्रतिम आहे
त्यापेक्षा मला 50062 आवडतो
Kase rahate dakhawajo br video
50062 bull dakhawja
Thanks Tatyachi mulkhat geoon amchyaparyant mahiti che bhadar pohachavilyabaddal. Milking machine & chaff cutter tatya konte vaparatat kiva konte vaparave?
चुन्याच्या निवळी (कॅल्शियम )साठी कशी तयार करावी ही सांगा विनंती
तात्या म्हैस व गाय यात कोणते फायदेशीर आहे. आणि हरियाणा म्हैस व पंढरपुरी म्हैस तसेच एचएफ गाय व जर्सी गाय मेंटेनन्स खर्च व फायदा यावरती एक व्हिडिओ बनवा तरच लोकांना कळेल कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची 🙏🙏🙏
कालवडी तयार केली आहेत यावर एक व्हिडिओ बनवा
Khup Sundar sir
हरिओम तात्या दादा 🌹❤️
👍👍👍
रिपिट ब्रिंडींगसाठी काय करावे . मार्गदर्शन करा ..🙏
Jercy che dudh pya ani diabetics ani BP autism che rogi bana
काकांचे अजून. व्हिडिओ बनवा
एकन तेवढं कमीच माहिती आहे आमच्यासाठी
सर मेगास्वीट माहिती pdf आहे का
हा कागद द्राक्ष बागेवर पण पावसाळ्यात टाकतात
लय भारी
चवळी मेगाशुट एकत्र पेरल्यानंतर त्याचा मुरघास होईल का
होय
Good
तात्या तुम्ही करा एच एफ आम्हाला सांगा जर्शी करायला
तात्यांनी आत्ता जेवढ्या पण गायी आहेत त्यांना सगळ्यांना जर्सी सिमन भरलेला आहे,
आता चालूला त्यांच्याकडे कमीत कमी 12 ते 13 जर्सी क्रॉस कालवडी आणि गाई आहेत
Mast
Ya mamnch bharpur video banva
Good morning 🙏
4G bullet गावताबरोबर चवळी शेवगा दिला तर चालेल का
जनावर जे पण चारा खातात ते सर्व मिक्स करून दिले तरी चालते, वाळा चारा रेगुलर देणे गरजेचे आहे
Ram Ram sir🙏🙏🚩
Chavli konti tila shenga yetat khaychy ti chavli ka
होय तीच
देव माणूस आहे
मेगास्विट मध्ये जी चवळी घालायची आहे, ती सायलेज बनवताना त्यामध्ये घातली तर चालेल का...
हो
विकत चारा घेऊन गाय पालन परवडते का तात्या
होय
तात्यांचा पत्ता काय आहे...
Kale saheb 42 Litre chi Gay 6.5 fat lagu shakte ka ugach ky pn
लागते त्याचे पुरावे तुम्हाला सिमन कॅटलॉग वर मिळतील, माझ्या मित्राची एक गाय आहे 43/- पर्यंत भाव बसतोय आणि दूध 32 लिटर आहे,
गव्हाचा हायड्रोफोनिक चारा यावर व्हीडिओ बनवा काय टेक्निक आहे. बुरशी लागते. मका खूप महाग आहे.
ज्यावेळेस तुम्ही ट्रे ची स्वच्छता करता आणि ट्रायकोडर्माची थेरपी वापरता त्यावेळेस बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही किंवा कमी होतो
👌👌
Mahiticha samudra ahe ha manus
Kale saheb tumchya kade janvare aahet kila
🤣🤣🤣
हॅट्रोपाॅनिकसाठी कोणते टाॅनिक लागते
Trichiderma
कडबा कसा किलो मिळते ते मला देताका
गाई विकता का तात्या
Tatyacha no.milel ka
Soabin भूसा कुठे मिळेल
वैराग भागात खूप असते
@@आपलाशेतकरीमित्र नंबर आहे का कोणाचा
सुका चारा मूरघास बॅगत ठेवला तर चाललं काय?
बॅगेत साठवण करणे हे एकदम उत्तम आहे, काही हरकत नाही
@@आपलाशेतकरीमित्र धन्यवाद सर 🙏
हाड्रॉफोनिक काय आहे...
ruclips.net/video/aVxkizf_MPk/видео.html
चवळी कशी दिली पाहिजे हिरवी का सुखी
ज्यावेळेस तुम्ही मेगा स्वीट पेरता त्याच्याबरोबरच चवळी पेरायची आहे आणि पेरल्यानंतर मेगा स्वीट बरोबरच ती कापून हाय अशी जनावराला टाकायची, त्यामुळे एकदल आणि द्विदल चाऱ्याची गरज जनावरांची भागणार आहे
मेगा स्वीट रब्बी त येत का
वर्षात कधीही येते फक्त अवरेज कमी जास्त असतो
काका भेट देतात काय भेटायला गेल्यावर ❓️
हो
नंबर१
Sir ha gotha kuth ahe ani number dya na tatyacha
कळमन, उत्तर सोलापूर
Sir number dya na baba cha
jersey gay breeding farm maharashtra madhe kuthe ahe
आता शिक सुरवात झाली आहे
पावसाळ्यामध्ये हायड्रोपोनिक वर पांढरा प्लास्टिक कागद टाका ऊन पण मिळेल आणि पाऊस पण लागणार नाही त्यामुळे हायड्रोपोनिक चांगली येईल
हा पांढरा कागद द्राक्ष बागेवर पण टाकतात
Tatya apla namber dya...
तात्याचा नंबर सांगा
9359662741
Bayf che shiman kute milel rip
प्रत्येक डॉक्टर कडे असते, तुमच्या डॉक्टरशी संपर्क साधा
Mi vicharl pantya Doctor malach jast mahit na mi khandesh jalgaon la rahto jari khandesh mady jari konta doctor byf che abs che shin bhart Astil tar mala kontyact dya
@@dimpalkoli4543 dada abs chya website varun magava gharpoch yeyil tumchya fakat tumchya kade semen tank pahije
Gred.tatya
💯👍👏
👌👌👌
👌👌👌