मि जवळ जवळ आज you tube वर 400 व्हिडिओ पाहिलेत दूध व्यवसाय या टॉपिक वर ..पण आसा व्हिडिओ नाही भेटला ...एक नंबर व्हिडिओ आहे ...मि आता दूध व्यवसाय चालू करणार ....
काकांची भाषाशैली ओघवती आहे... सखोल ज्ञान आहे... अर्थशास्त्र उत्तम आहे... कुठेही बडेजाव नाही.. आपल्या परिपूर्ण माहिती मुळे व्यवसायाचे स्वरूप पुर्णपणे कळण्यास मदत झाली... आपल्याला दीर्घायुष्य लाभो हि सदिच्छा... economics khup chand aahe
कोणताही मोठेपणा न करता दुध धंद्यात कसे व्यवस्थित नियोजन केल्यानंतर कमीत कमी एका गायीपासून वर्षाकाठी किती रक्कम राहते हे किती साधेपणाने सांगत आहेत खरचं उत्कृष्ट माहिती देणारा व्हिडिओ खुप छान सर आमच्या सारख्या नव्या या दुध धंद्यात उतरू पाहणाऱ्या शेतकर्यासाठी महत्वाचा व्हिडिओ खुप छान व्हिडिओ
काका दुध धंद्यात एकदम ग्रेट आहात तुमचा अनुभव सागितला मी पण छोटा शेतकरी माझ्या कडे पाच गायी आहेत मला पण चारया चा प्रश्न पडतो पण तुम्ही केलेल्या मार्गदर्शना मुले चारा प्रश्नावर,,,100 टक्के मात करणारच कृपया आसे मार्गदर्शन कराल हि अपेक्षा करतो, धन्यवाद काका
ब्रीडींग च्या गाई आणि आपल्या रेगुलर गाई यांमध्ये फरक आहे, गाय तब्येतीने असणे म्हणजे चांगली होत नाही, गाईची कॉलिटी तिचा टोटल बॉडी स्ट्रक्चर अवलंबून असते, गाय जर अति जाड असेल तर तिचा बॉडी स्कोर जास्त असतो, अति जाड गाई गाभण जायला त्रास देतात, त्यामुळे गायीच्या सशक्त असाव्या तब्येतीने जाड नको, शेवाळे सरांच्या गाई ह्या इम्पोर्टेड आहेत, यांच्याकडील गाई ह्या रेगुलर आहेत. मला एकही गाय यांच्याकडे अशक्त वाटली नाही. ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन. एका दोघांमध्ये कम्पॅरिझन करू नका.🙏🙏
युटुब वर लयी विडीओ बघितले पण तात्या सारखी इमानदारीने माहीती कुणी नाही सांगितली.... तात्या नमस्कार तुम्हाला.... ऐकदा तुमच्या कडे यावे लागते नगरहून.....🎉
Ekdum mast video. Thanks a lot for this video. On request hydroponic cha seperate video banavla tar khup chaan hoil Ani special thanks to sir for sharing all his experience and keeping it very realistic.
मि जवळ जवळ आज you tube वर 400 व्हिडिओ पाहिलेत दूध व्यवसाय या टॉपिक वर ..पण आसा व्हिडिओ नाही भेटला ...एक नंबर व्हिडिओ आहे ...मि आता दूध व्यवसाय चालू करणार ....
Kdk bhau
@@rajjumansuri9872hĺ##p#."ĺ#jjj"#h"hlj"h"jj"hĺhhĺhj#ĺlńp
भाउ तुम्हाला माझ्या माहिती नुसार सांगतो तुम्ही व्हिडिओ पाहणया पेक्षा प्रत्यक्ष भेट देऊन बघ तुम्हाला नक्की फायदा होईल
Bhawa family support khup mahatwacha aahe... Labour bhetat nahi
सर तात्यांचा नंबर पाहिजे मिळेल का 🙏
या काका बद्दल बोलावे तितके कमीच वाटते किती साध्या, सोप्या, सरळ व समजेल अशा भाषेत सांगितले. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणावे लागेल. ग्रेट काका
🙏🙏🙏🙏🙏
दूध व्यवसायातील राजा माणुस खूप बारीक अभ्यास आहे यांचा कितीही मोठा व्हिडीओ बनवला तरी मी पूर्ण बघणार लवकर टाका व्हिडीओ
काकांचा अनुभव फारच मोठा आहे आभारी आहोत काका असे मार्गदर्शन करत जा
ऋण वन नन
अशी माणसे आहेत म्हणून तर महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात व दुग्ध व्यवसायात नव नवीन प्रयोग होतात.👍👌👌🙏🏻
काकांची भाषाशैली ओघवती आहे... सखोल ज्ञान आहे... अर्थशास्त्र उत्तम आहे... कुठेही बडेजाव नाही.. आपल्या परिपूर्ण माहिती मुळे व्यवसायाचे स्वरूप पुर्णपणे कळण्यास मदत झाली... आपल्याला दीर्घायुष्य लाभो हि सदिच्छा...
economics khup chand aahe
अशी माहिती मी आजपर्यंत कुठेच पाहिली नाही खूप छान माहिती आहे काका...
कोणताही मोठेपणा न करता दुध धंद्यात कसे व्यवस्थित नियोजन केल्यानंतर कमीत कमी एका गायीपासून वर्षाकाठी किती रक्कम राहते हे किती साधेपणाने सांगत आहेत खरचं उत्कृष्ट माहिती देणारा व्हिडिओ खुप छान सर
आमच्या सारख्या नव्या या दुध धंद्यात उतरू पाहणाऱ्या शेतकर्यासाठी महत्वाचा व्हिडिओ खुप छान व्हिडिओ
असा खंमबिर आनूभव कुनीच दिला नाही वा सलाम आहेआपनाला
होनमोडे काकांचं बोलणं संपूच नाही असे वाटते खूप ऐकावेसे वाटते. एक नंबर.....👌
काका नॉलेज एक नंबर काका आपण नवीन लोकांना सहकार्य केलं बरीच बेरोजगारी कमी होईल
काका तुमचा व्हिडिओ पाहून जे पाहिजे ते प्रेरणा मिळाली धन्यवाद
अप्रतिम छान काकांनी माहिती चांगल्या प्रकारे दिली असंच मार्गदर्शन शेतकऱ्यांना पाहिजेल आहे त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत
काका दुध धंद्यात एकदम ग्रेट आहात तुमचा अनुभव सागितला मी पण छोटा शेतकरी माझ्या कडे पाच गायी आहेत मला पण चारया चा प्रश्न पडतो पण तुम्ही केलेल्या मार्गदर्शना मुले चारा प्रश्नावर,,,100 टक्के मात करणारच कृपया आसे मार्गदर्शन कराल हि अपेक्षा करतो, धन्यवाद काका
फार छान माहिती मिळाली सर फायदेशीर माहिती आहे धन्यवाद
एकदम महत्त्वाची माहिती सांगितली, अशा चाऱ्याच्या नियोजन शिवाय नफा नाही
नमस्कार मी कृषि क्षेत्रातील नाही पण दादांनी इतकी तंत्र शुद्ध आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली फार बरे वाटले. कृषी क्षेत्रातील तपस्वी आहेत हे.
सर असंच काम करत रहा खूपच सुंदर
खुप छान माहिती दिली आहे सर चारा व्यवस्थापन बदल मनापासून धन्यवाद 🙏🙏
खुप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले तात्या नि 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🥰👌👌👌👌👌👌🥰🥰👌👌
नमस्कार सर काकांनी चारा व्यवस्थापनाविषयी खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार 🙏🙏
एक नंबर मागदर्शन 🙏 तुमचे पण आभार काळे सर 🙏❤️🙏
मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👌👍💐🙏
खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्याबदल धन्यवाद सर
काका छान माहिती सांगितली आभारी आहोत 🙏🏻
खुप खुप छान सर 👌👌
एवढं पद्धतशीर पणे आपण समजून सांगताय हे खूप महत्त्वाचे आहे, आणि तुम्ही माहिती पण खूप छान देता आहत
अप्रतिम माहिती सांगितली आहे साहेब धन्यवाद साहेब
खूप छान माहिती दिलीत पुढील व्हिडिओ लवकर टाका🙏🙏🙏🙏
दुध व्यवसायातील माहिती भरपूर आहे. बरं का पण सर्वच गाईची तब्येत कमी वाटली... जश्या शेवाळे सर यांच्या गाई आहेत तशी मला एकही गाय दिसली नाही ..,....🙏
ब्रीडींग च्या गाई आणि आपल्या रेगुलर गाई यांमध्ये फरक आहे, गाय तब्येतीने असणे म्हणजे चांगली होत नाही, गाईची कॉलिटी तिचा टोटल बॉडी स्ट्रक्चर अवलंबून असते, गाय जर अति जाड असेल तर तिचा बॉडी स्कोर जास्त असतो, अति जाड गाई गाभण जायला त्रास देतात, त्यामुळे गायीच्या सशक्त असाव्या तब्येतीने जाड नको, शेवाळे सरांच्या गाई ह्या इम्पोर्टेड आहेत, यांच्याकडील गाई ह्या रेगुलर आहेत. मला एकही गाय यांच्याकडे अशक्त वाटली नाही. ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन. एका दोघांमध्ये कम्पॅरिझन करू नका.🙏🙏
@@आपलाशेतकरीमित्र मला वाटतं अशा अनुभव संपन्न व्यक्तीने breeding ( वंशसुधार) वर काम केले पाहिजे.... याचा फायदा सर्व शेतकरी मित्राला नक्की होईल...🙏
फार फार छान
कमित कमि आट दिवसातून एकदा विडिओ बनवा काकाचा लयच भारी अनुभव आहे काकाचा
एकदम मुद्देसुद माहिती सांगितली काकांनी 👌👌👌
भरकटलेलया युवकांना अचूक मार्गदर्शन
खुप छान.. शेवटी जुनं ते सोनं... अनुभव आहे त्यांना खुप
युटुब वर लयी विडीओ बघितले पण तात्या सारखी इमानदारीने माहीती कुणी नाही सांगितली.... तात्या नमस्कार तुम्हाला.... ऐकदा तुमच्या कडे यावे लागते नगरहून.....🎉
खुप छान माहिती दिली आहे. नक्कीच प्रयोग करून पाहु
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
खूप उपयुक्त माहिती
मी पण स्वामी भक्त आहे, माझ्या दुकानाचे नाव समर्थ कृपा आहे 🙏🙏
दादा माहिती खुप छान सांगितली सांगण्याची पद्धत पण सोपी आहे असेच व्हिडीओ पाठवा आनंद वाटेल नमस्कार
खूप अनमोल माहिती 100%❤️
काय सखोल माहिती आहे👍👌
एक नंबर विडिवो धन्यवाद
हरिओम दादा 🌹❤️
उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे तुम्ही
सरतुम्हाला सातारहून श्रीकांत ठोबरे चानमस्कार
🙏🙏
हो खरंच आहे प्रत्यक्ष पाहिले काकांचा नियोजन
मस्त एकदम रांगडा आणि अनुभवी माणूस
तात्या तुमचे व्हिडिओ नविन माणसाला खुप महत्वाचे आहे.......
मुरघास बनविण्याच्या सोपी पद्धत सांगितले त्याबद्दल धन्यवाद
Very practical information sir
Khup chhan mahiti dili.....
अभिजीत काळे सर प्रकाश शंकर इमडे सावे इमडेवाडी तालुका सांगोला या गोठ्याची मुलाखत घ्या.
me aata paryat yevhda chan video pahala nahi khupch sundar mahit
खुपच मार्मिक माहीती शास्त्र शुद्ध व अर्थीक गणिता सह धन्यवाद सर .
Ekdum mast video. Thanks a lot for this video.
On request hydroponic cha seperate video banavla tar khup chaan hoil
Ani special thanks to sir for sharing all his experience and keeping it very realistic.
S
Tes
लय भारी काका पारेटया गाय घेऊन व्यवसाय चालू केला तर सेकसेस होईल का
खूपच छान सर माहिती दिली धन्यवाद
१नंबर माहिती दिली काकांनी
अप्रतिम माहिती नक्कीच फायदा होईल
अर्थशास्त्रानुसार सांगतल .फार सुंदर माहिती .
जय जवान जय किसान माहिती खुपच छान आहे
ह्या काकाना किती पन ऐकू वाटतय राव 🙏🙏🙏🙏
जेवड़ी माहिती मिळेल तेवडी घ्या काका कडून
माहीती छान सांगितली आहे तात्यासाहेब
काय हुशार व प्रामाणिक माणूस आहे
शेतकरी च कैवारी आहे
सुंदर महिती देता काका अभिनंदन
खुप छान मार्गदर्शन
सापडला व्हिडिओ अशाच व्हिडिओची मी वाट पाहत होतो खर्च कमी उत्पन्नाची हमी धन्यवाद काका तुम्हाला दीर्घायुष्य लाभो
🙏🙏🙏🙏
@@आपलाशेतकरीमित्र kaka dhanyad asich mahiti det Jawa
मस्तच भारी अनुभव आहे आणखी व्हिडिओ पाठवा
खुप छान माहीती धन्यवाद
काका चा अजून व्हिडिओ बनवा खूप भारी माहिती आहेत
Khup chan mahiti milali. Dhanywad
Mastch video mamcha jast video kara bhare ahe
मी आज परेंत जवळ जवळ 1200+ व्हिडिओ बघितले पण असा व्हिडिओ नाही राव 🙏🙏
Ossm..best video ...simple and best
Tatya khup sundar karya kartay, Salut 🙏🙏
मेगास्वीट ला तणनाशक परेणी नंतर कितव्या दिवशी वापरावे
खूपच छान माहिती
Khup chan kaka👌👌
काका डॉ पेक्षा जास्त माहिती दिली धन्यवाद
नंबर एक दादा
काका DCP (die calcium phosphate) मुंबईला कुठे मिळेल पत्ता सांगणार का...
DCP मुंबईला कुठे मिळते. पत्ता सांगा
1 number mahiti dili tumhi
बाबा खूप छान
भाऊ तुमचे विडिओ दिवसभर बघत राहावं असं वाटतं..
धन्यवाद 🙏🙏
Ho me 5 वेळा भगएतलं
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
काकांच्या मार्गदर्शनाचा ग्रामीण तरुणांना खुप फायदा होईल. नोकरी बरोबर व्यवसाया चाही विचार करावा..
खुप खुप धन्यवाद काका .
हो फायदा व्हायला सुरुवात झाली आहे, कमेंट मधून तरी तसे दिसत आहे
❤taty mi keli utpadak shetkari aahe naygao muktainagar jalgaon jarsr gay karav ki hf please reply
Kaka great work
तुम्ही पण काकांना पैसे द्या, युट्यूबवर तुम्ही फेमस झाला
भुसा ,,गोळीपेंड अणि सर्की पेंड याच्या ऐवजी काय वापरता येईल
1numbur mahiti👌👌👌
खुप मस्त महीती सर
Great 👍
काका च्या अभ्यासाला विद्यापीठातपे शास्त्रज्ञ सुद्धा अवकाळे होतील
शेतकरी खुप अनुभवी आहेत 🙏
Nice information sir 👍🙏
एक्दम मस्त माहिती दिली kakani
Khoopch mahatvpurn video banvila sar Tumi
Sarancha number bhete ka
Kaka nadach 1 numbar
Bakrie palan poshan organic tips video banva na dada
खूप छान 🙏🙏
दुसरा भाग लगेच टाका