लवकरच 1लाख subscriber पूर्ण 👌👌 अभिनंदन सर तुमच्यामुळे आज माझ्या कड पण दोन गाई झाल्या तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मुळे खूप मदत झाली आणि विशेष म्हणजे धाडस निर्माण केलं धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
@@ranjitbhosale5095 व्हीडिओ मध्ये जशी तब्येत दिसतिये त्यावरून body score 3,5 च्या खालीचे न साहेब अभ्यास करा 2019 साली पंजाब ला rozy नावाच्या गायीने एक दिवसात 73 लिटर दुध दिले आहे तिची तब्येत बघा आपल्याला तिथं पर्यंत महाराष्ट्राला न्यायचं असेल तर nutrition वर काम करायला हवं न तसेच 20लिटर च्या किंवा त्यापेक्षा कमी दूध देणाऱ्या गाय पळून गोठा हा तोट्यात चालतो
होन्मोटे तात्या आपले खूप चांगले मार्गदर्शन मिळत आहे. प्रेरणा घेण्यासारखे आहे. धन्यवाद.
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
लय भारी माहिती देतात तात्या धन्यवाद....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
श्री काळे साहेब अन् तात्या आपले आभार
लवकरच 1लाख subscriber पूर्ण 👌👌 अभिनंदन सर तुमच्यामुळे आज माझ्या कड पण दोन गाई झाल्या तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मुळे खूप मदत झाली आणि विशेष म्हणजे धाडस निर्माण केलं
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
माझा प्रयत्न कायम राहील कि सगळयांची खूप प्रगती होऊदेत 🙏🙏
@@आपलाशेतकरीमित्र😊⁰⁰⁰⁰⁰😊😊⁰
नमस्कार युवराज रणदिवे रणदिवेवाडी तालुका माढा आपले व्हिडिओ कायम बघत असतो तुमच्या व्हिडिओ पासून खूपअनुभव मिळतो पुढील व्हिडिओचे आतुरतेने वाट पाहत आहे
🙏🙏🙏
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
नंबर द्या साहेब
कोणाचा
सगळंच नियोजन चांगले आहे,,, पण, पण गाई धुवा ना राव,, किमान चार दिवसातुन एक वेळ
एकदम भारी👌👌👌
Sir. Megha swit beeyane pahije
गाईच्या तबेयत मस्त आहेत,,,,,
Mastatic vishai mahiti sanga
Video open ka hot nahi
जनावरांना वैरणीतून खायचा सोडा टाकला तर चालतो का व त्याचे फायदे व प्रमान काय
Ho sir हे मात्र खर आहे आपल्याच ग्रुप मध्ये पायात पाय घालतात
सर तुमच्या कडे 18/20लिटर गाई ची किंमत किती आहे
🎉🎉
Tumchi murgas bag dhakva ki
तात्यांचा गणित Vishay laych परफेक्ट आहे राव
आतापर्यंत सर्व विडिओ मध्ये calculater पेक्षा जास्त फास्ट calculation करून sangtet
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
दादा जर्सी गाय किती liter वर आटल
25 lit वाली please🙏
दोन वेळचे 4/5 लिटर
खुप शिकण्या सारखे आहे ... यांचा पुर्ण पत्ता सांगा
मुपो कळमन तालुका उत्तर सोलापूर
@@आपलाशेतकरीमित्र Thank you
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
Nice video
कमी किमतीत बॅग कोटे भेटेल सांगा
गोटा कामासाठी लेबर कॅन्टॅकट आसेल तर कळवा
Kuthe pahije
माईक स्पीकर चा फायदा झाला.... बरं का 👍👍
साहेब हरबरा कळना म्हणजे हरबरा चुनी नी का?? 🙏
होय
हरभरा कळणा 50kg
करडी chi पेंड 25 kg
गहु भुसा 25 kg
Mineral 1kg
मीठ 1kg
येवढेच आहे का sir
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
कळणा म्हणजे काय ?
@@maheshmundada2865 हरभरा चुनी म्हणतात
तात्या मिश्रण काय समजलं नाही व्यवस्थित विस्तारानंतर समजावून सांगा
लवकरच आणखी एक भेट देऊ तिथे
Kalman गावची शान 💯
सर मुरघास बनवुन देणारे एक दोन जनांचा नंबर द्या प्लीज माझ्या घरच्या मकेचा मुरघास बनवायचा आहे
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
गायीला जंताच्या गोळ्या सरकारी दवाखाण्यात मिळतात त्या दिल्या तर चालतात का १ रिजल्ट कसा आहे .
गाभण गाईंना गोळ्या देताना चालतात का विचारून घ्या, वापरून बघायला काय हरकत आहे रिझल्ट वाटला तर रेग्युलर घ्या
गहू भुसा म्हणजे गहू पिठ का
गहू भुसा म्हणजे गावाच्या वरचे फोलपट पॉलिश केलेला असते ते
Dhanda paravadt nahi Ha...
👌👌👌👍
लवकर टाका आम्ही वाट पाहतोय
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
Gai phar garyane bharalelya ahe
Minaral mixchur konate vaparave
चिलेटेड agrimin
👌👌
Usamule fayda hoto ki tota?
फॉस्फरस कमी होतो ऊसा मुळे आणि गाई गाब जाईल दमवतात आणि गाई उघड्या पडतात
Lahan kalwad niyojan kase kartat tatya
रेगुलर सगळे करतात तसेच दोन वर्षात गाय झाली पाहिजे असे
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
सराचा अड्रेस व नंबर टाका
मुक्काम पोस्ट कळमण तालुका उत्तर सोलापूर
Usachi vairan takavi ki nko?
उसाची वैरण म्हणजे नाविलाज असतो शेतकरी टाकतो, शक्य होईल तितका ऊस कमी वापरा कडवळ आणि मका वापर करा
👍
गायी टॉप आहेत पण धुतल्या पाहिजेत रेग्युलर स्वच्छ
Sir Number dya tumcha?
Breeding varti
मला ह्याचा conatact no bhetel का?
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
लोकेषन काय आहे ओ
कळमन, उत्तर सोलापूर
Haydroponic किती किलो एका गाईला दादा
साडे तीन कीलो दिवसाला
ruclips.net/user/shorts_0egoATKLAs?feature=share
Desi गाय गावरान पहिजेबाकी सगळे मान्य फक्त गाय देसिपहिजे
हँग नाही झालो खाद्य कमी तर दूध कमी न 70 गायी सांभाळून एवढासा दूध काढण नाही परवडत
तबेत बघा गाईची आधी
जास्त दुध काढुन आरोग्य धोक्यात घालून काय फायदा होईल.
@@ranjitbhosale5095 व्हीडिओ मध्ये जशी तब्येत दिसतिये त्यावरून body score 3,5 च्या खालीचे
न साहेब अभ्यास करा 2019 साली पंजाब ला rozy नावाच्या गायीने एक दिवसात 73 लिटर दुध दिले आहे तिची तब्येत बघा आपल्याला तिथं पर्यंत महाराष्ट्राला न्यायचं असेल तर nutrition वर काम करायला हवं
न तसेच 20लिटर च्या किंवा त्यापेक्षा कमी दूध देणाऱ्या गाय पळून गोठा हा तोट्यात चालतो
Gay lavnya samadhi video banava ek kakan cha
एकाच time ka
गाईला बसायला जागा कमी पडते त्यामुळे गाई खुपचं घान झालेत 👍
आता पावसाळ्याचे दिवस आहेत चिखल जास्त असल्यामुळे गाई घाण होत आहेत
👌👌👌
👌👌👌