70 गाईंचा मुक्त गोठा, आवर्जून हा विडिओ प्रत्येकाला प्रेरणा देईल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии •

  • @sl.gameing2992
    @sl.gameing2992 Год назад +1

    तात्यांचा आभ्यास खुप आहे भारी माहिती दिली धन्यवाद

  • @yourajrandive8455
    @yourajrandive8455 2 года назад +36

    माझ्या आयुष्यात असं माहिती कधी ऐकले नाही
    एकदम सुंदर अनुभव सांगितला बाबांनी

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 года назад +80

    अभिजीत सर एकच नंबर माहिती ऑलराऊंडर माणूस निवडला तुम्ही मुलाखतीसाठी म्हणजे गाय पालनातील माहितीचा अक्षरशः खजिना आहे. पुढचे व्हिडिओ कधी येणार आहेत पुन्हा एकदा धन्यवाद अभिजीत सर

  • @vikasrupnawar550
    @vikasrupnawar550 9 месяцев назад

    दुग्ध व्यवसायातील बाप माणूस, धन्यवाद तात्या, धन्यवाद काळे सर❤

  • @vishnuhede150
    @vishnuhede150 Год назад +1

    तात्यांची भेट नक्कीच घेणार ... खूप हुशार माणूस आहेत तात्या... काळे सर चांगला माणूस निवडलाय तूम्ही... गोपलकासाठी

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +10

    खुपच भारी काकांनी खुप अनुभव घेतलेला दिसतोय आणि अनुभवाचे बोल सांगताय दुध उत्पादक शेतकर्यांसाठी खुपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद काका.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manojingale8339
    @manojingale8339 2 года назад +2

    आतिशय उपयुक्त माहितीचा खजाना दिला काळे सर मनापासुन धन्यवाद सर

  • @dattarayrajpure6317
    @dattarayrajpure6317 2 года назад +9

    खुप अप्रतिम आनी सखोल अभ्यास आहे काकांचा, पुढील भाग लवकर पाठवा सर, आनी तुमच्या या कर्याला सलाम खुप छान काम कर्ताय तुम्ही

  • @sagarkadam1771
    @sagarkadam1771 2 года назад +5

    काकांनी खूप छान माहिती सांगितली, शेतकरी वर्गा साठी खूप प्रेरणादायी आहेत 🙏🙏🙏🙏

  • @nandkumargorad1548
    @nandkumargorad1548 2 года назад +19

    आजोबा खरच अनुभव आहे तुम्हाला 🔥🔥🔥😎🙏

  • @santoshauti2615
    @santoshauti2615 2 года назад +1

    आजोबा अप्रतीम माहिती सांगत आहेत. परंतु विडिओ बनविणारा वारंवार होणार्‍या मोबाईल रिंगटोन्स आवाजाकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्यामुळे आजोबांना माहिती देताना अडचण होत आहे .

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 2 года назад +5

    खुप अभ्यासु व्यक्तिमत्व..... खुप सुंदर मुलाखात....आत्तापय॔तची

  • @tusharchavan8002
    @tusharchavan8002 2 года назад +2

    Ak namber mulakhatisathi साहेबांना nivdlya badal dhanyavad

  • @navnathjagtap6592
    @navnathjagtap6592 2 года назад

    खुप खुप जबरदस्त माहीती खुप नाॅलेज आहे काकांना खुप छान

  • @prashantparhad8778
    @prashantparhad8778 2 года назад +2

    जबरदस्त अनुभव आहे मामांचा. नादच नाही करायचा.👌👍

  • @ULL963
    @ULL963 2 года назад +3

    Naadch khula video sir, Anubhav ani technology hya donhiche sangad ahe..khup sundar khup

  • @bhauvyavahare1921
    @bhauvyavahare1921 2 года назад +14

    दादा कीतीही व्हिडिओ होऊ द्या नो टेंशन एकच नंबर माणूस

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 2 года назад +1

    छान माहिती. धन्यवाद दोघांचे. अनमोल मार्गदर्शन

  • @parmeshwarmali6049
    @parmeshwarmali6049 2 года назад +3

    धन्यवाद अभिजित सर आमच्या विनंतीह मान देऊन आल्याबद्दल

  • @vikramkonde1999
    @vikramkonde1999 2 года назад

    भरपूर चांगली माहिती मिळाली,या अगोदर अशी माहिती अशी मुलाखत नाही झाली.👌🙏

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 2 года назад +1

    खुप छान माहिती मार्गदर्शन पण चांगले आहे

  • @nikhilmore6814
    @nikhilmore6814 2 года назад +11

    सर गायी गाभडल्यामुळे बरेच नुकसान होते त्याच्यावरती माहिती विचारा
    हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ..

  • @vishalnavgire7490
    @vishalnavgire7490 2 года назад +20

    यांच्या गायीचा व्हिडिओ बनवा साहेब

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 2 года назад +1

    अतिशय माहितीपूर्ण मुलाखत.आपले अभिनंदन.पुढील भाग लवकर पाठवा.

  • @rahulghayal5108
    @rahulghayal5108 2 года назад +6

    मेगा स्विड चे बियाणे कुठे मिळेल
    मुलाखत खूपच छान अनुभव आहे

  • @chandrakantdurgade3874
    @chandrakantdurgade3874 2 года назад +1

    लय भारी माहिती दिली आहे काकांनी

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 года назад +2

    आणखी भागाच स्वागत पण त्यांच्या गोठ्याचा
    पण गाईच्या माहिती सह मोठा भाग येऊ द्या
    खुप👌 छान

  • @vikaskawade7352
    @vikaskawade7352 Год назад

    धाराशिव जिल्ह्याचे 24 कॅरेट सोन आहे एक नंबर माहिती दिलीत धन्यवाद

  • @sanjaykadam-on6wx
    @sanjaykadam-on6wx 2 года назад +2

    आजपर्यंतची सर्वात छान मुलाखत

  • @ajaymane2115
    @ajaymane2115 2 года назад +4

    शेतकरी आणि दूध उत्पादकांसाठी खरोखर मोलाची माहिती आहे सर 40 वर्षांचा अनुभव आहे त्यांचा हा अनुभव नवीन उद्योजक ला यशाची पहिली पायरी असेल सर फुढील व्हिडीओत मूर घास बद्दल अजून माहिती विचारा

  • @annadevkate858
    @annadevkate858 10 месяцев назад

    खुप,छान,माहीती

  • @pramoddhaygude4535
    @pramoddhaygude4535 2 года назад +4

    काकांनी छान माहिती दिली .

  • @ranjeetsuryawanshi2828
    @ranjeetsuryawanshi2828 2 года назад +1

    khoop chhan mahiti

  • @dhananjaygunjal1418
    @dhananjaygunjal1418 2 года назад +2

    एकच नंबर मुलाखत, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व अभिजीत सर त्यांच्या गायांची पण एक व्हिडिओ शेतकरी बंधूंना उपलब्ध करून द्यावी कृपया

  • @sambhajishivajiraotamke2570
    @sambhajishivajiraotamke2570 Год назад +1

    डेअरी फार्मिंग चे गडकरी आहेत काका.....

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +2

    नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली धन्यवाद....स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत वंदे मातरम जय जवान जय किसान

  • @sitaramraut1648
    @sitaramraut1648 2 года назад

    नादच खुळा ....
    फुल एक्सपीरियंस

  • @shrikantkhamkar3739
    @shrikantkhamkar3739 2 года назад

    अतिशय छान. पशुखाद्य आणि चर्याची माहिती सांगितली .या मुलाखतीतून स्वतः घेतलेला अनुभव आणि स्वतः केलेले प्रयोग खूप अनुभवी आहेत .तुमचे आणि काकांचे आभार मानतो 🙏
    पुढील माहिती पण लवकरच घ्या 🙏

  • @digvijaypatil5351
    @digvijaypatil5351 2 года назад +1

    एक नंबर माहिती,,,खूप अनुभव आहे

  • @sagarrasal3198
    @sagarrasal3198 2 года назад +1

    दादा तूमची व्हिडिओ बनवण्याची ट्यक्टच वेगळी असते ‌तूमच्यासारखे व्हिडिओ कोणीच करत नाही ,जबरदस्त भाऊ.

  • @विजयहाडवळे
    @विजयहाडवळे 2 года назад

    एकच नंबर
    माहितीचा खजिनाच

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 года назад +1

    Sunder very nice information sir

  • @santoshmagdum3641
    @santoshmagdum3641 2 года назад

    काकांनी अत्यंत फायदेशीर माहिती दिली , त्यांच्या गोठ्यातील नियोजन व गाईंचा पण व्हिडिओ करा . धन्यवाद सर

  • @sagargulave8162
    @sagargulave8162 2 года назад

    अनुभव आणि सोप्या भाषेत परिपूर्ण मार्गदर्शन.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 года назад

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
    शतशः आभार

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 2 года назад +1

    काळे साहेब , एकदम छान VDO बनवतात .
    दुधउत्पादकाचे डोळे उघडलेत .

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 2 года назад +1

    लय भारी

  • @samadhannalawade6782
    @samadhannalawade6782 2 года назад

    सुंदर विचार आहेत 🙏🙏 धन्यंवाद बाबा

  • @pramodchavan1713
    @pramodchavan1713 2 года назад +2

    अप्रतिम माहिती

  • @ravindrahundaretelegoandab6014
    @ravindrahundaretelegoandab6014 2 года назад

    Khupach sunndar Mulakat

  • @ramjagtap6292
    @ramjagtap6292 2 года назад

    खूप सुंदर माहिती मिळाली

  • @nikeshmarghade1081
    @nikeshmarghade1081 2 года назад +1

    yancha 🐄 cha gota dakhva , aani 🐄 dakhva
    khup chan Mahiti

  • @nikhilhambir6376
    @nikhilhambir6376 2 года назад

    Khup chan mahiti dili 👍🏻👍🏻👍🏻

  • @niteendavne5382
    @niteendavne5382 2 года назад +4

    Very beautiful knowledge sir 👌

  • @growrich5697
    @growrich5697 2 года назад

    1 नंबर मुलाखत झाली साहेब

  • @dadajadhav4096
    @dadajadhav4096 2 года назад

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 2 года назад +4

    माहिती अप्रतिम आहे.
    विडीओ बनवणारा महामुर्ख आहे.
    जगातील सगळ्यात गाढव रेकॉर्डिंग केले आहे. जरा तरी शांत जागी बसून केलं का नाही.

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад +1

      धन्यवाद 🙏🙏🙏

    • @mangeshmapari1214
      @mangeshmapari1214 Год назад

      सर्वात मोठा गाढव तो आहे जो एवढं मूल्यवान ज्ञान सोडून video audio चा विचार करताय...

  • @sandeshpawar6683
    @sandeshpawar6683 2 года назад +2

    very nice information

  • @madanvaidya7106
    @madanvaidya7106 2 года назад

    खुपच सुंदर माहिती सांगितली सर

  • @rameshbhujbal8701
    @rameshbhujbal8701 2 года назад +1

    खुप छान माहिती सर पुढचा भाग बनवा

  • @sagarzinje9682
    @sagarzinje9682 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @ssj439
    @ssj439 2 года назад

    काय मस्त मुलाखत आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे
    एक नोंबर मुलाखत आहे

  • @DadaX404
    @DadaX404 2 года назад +1

    संपूर्ण गोठ्याचा व्हिडिओ बनवा एक नंबर 👍 अनुभवी माणूस 🙏🙏

  • @audumbarshevkar7391
    @audumbarshevkar7391 2 года назад +1

    1 nambar

  • @prashantkadam3961
    @prashantkadam3961 2 года назад

    आजोबांनी योग्य माहिती सांगितली आहे 👍🙏

  • @schinpalse8275
    @schinpalse8275 2 года назад

    जबरदस्त माहिती दिली

  • @jubershaikh4244
    @jubershaikh4244 2 года назад +2

    Nice sir super 👍👍👌👌

  • @नमस्कार-ड3ह
    @नमस्कार-ड3ह 2 года назад +1

    टॅक्टर सुरवाती पासुन बंद केला असता तर बर झाल असत खुप छान व दमदार खरी माहीती दिली बाबांनी

  • @vikaskadam4379
    @vikaskadam4379 2 года назад +1

    1 no

  • @vishalsolat8609
    @vishalsolat8609 2 года назад

    मस्त माहिती दिली

  • @ajaybonder3260
    @ajaybonder3260 2 года назад +2

    Super 🙏🙏🙏❣️❣️❣️

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 2 года назад +1

    Nice Video👌👌👌

  • @dipakbejekar854
    @dipakbejekar854 2 года назад

    खुपच छान माहिती

  • @sagarkolekar1678
    @sagarkolekar1678 2 года назад +2

    यांच्या गोठ्यामधील गायीचा पण विडिओ बनवा

  • @ramjagtap6292
    @ramjagtap6292 2 года назад +2

    सर पुर्न विडिओ टाका गाई शेड नियोजन

  • @dayanandtangavde7642
    @dayanandtangavde7642 2 года назад

    ओल्ड इस गोल्ड..... 100.

  • @sanjaykadam-on6wx
    @sanjaykadam-on6wx 2 года назад

    खूप छान मुलाखत

  • @krushnabhagat2146
    @krushnabhagat2146 2 года назад +1

    Nice abhijit sir

  • @sandiphumbe405
    @sandiphumbe405 2 года назад +2

    सर खरच एक नंबर माहिती मिळाली .तुम्ही दिलेली माहिती अनेक शेतकऱ्यांना उपयोगी पडेल. धन्यवाद सर

  • @ranjitjagdale3214
    @ranjitjagdale3214 2 года назад

    Lai bhari...

  • @swapniljadhav9575
    @swapniljadhav9575 2 года назад

    सर एक नंबर माहिती

  • @balajikarale5226
    @balajikarale5226 2 года назад +1

    Ek number mahiti.... video banvtana Mobile silent karat java

  • @bharatjarali3544
    @bharatjarali3544 2 года назад

    Very very nice information

  • @pradeepmale4381
    @pradeepmale4381 2 года назад

    no 1 video ahe sir gavakur cha purn video taka

  • @balajikadam8255
    @balajikadam8255 2 года назад +1

    लवकरच तो व्हिडिओ🎥 पाठवा 📤बघायला आवडेल

  • @amarsingrajputrajput1308
    @amarsingrajputrajput1308 Год назад

    मउरघचे बागा कुंडे मीऴतिल

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 2 года назад +1

    Super 👌 👍

  • @durgadaspatil7515
    @durgadaspatil7515 2 года назад +1

    नमस्कार सर. गाई चा मुक्त संचार गोठा. व चारा साठवणूक ची जागेचा व्हिडिओ चित्रीकरण करा. प्लीज प्लीज.

  • @gajananzure3858
    @gajananzure3858 2 года назад +2

    👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @22011973yogiraj
    @22011973yogiraj 2 года назад

    Are you playing background songs......?????

  • @sachinshingan7909
    @sachinshingan7909 2 года назад

    काय अनुभव आहे एक नंबर मानुस आहे

  • @prakashsahane9581
    @prakashsahane9581 2 года назад +1

    Good knowledge

  • @vikassule6440
    @vikassule6440 2 года назад +1

    Super,

  • @gajananpatole39
    @gajananpatole39 2 года назад

    Pudhchi mahiti continue kara sir babanchi chan mahiti sangat hote te

  • @vyankteshnikam71
    @vyankteshnikam71 2 года назад

    Lay Bhari

  • @vijaygulmar3447
    @vijaygulmar3447 2 года назад

    Khupach Chan mahiti dili pan mobile mule khup desturb zalay.

  • @surajrasal7510
    @surajrasal7510 2 года назад +1

    सर गोटा व्यवस्थापणाचा video बनवा गोट्या ची योग्य ऊंची किती आसावी रुंदी किती आसावी व खाली बेड कसा असावा मातीचा का concert चा का brick bat coba या वर video बनवा माहिती द्या

  • @sagarkolekar1678
    @sagarkolekar1678 2 года назад

    छान

  • @dineshpatil3421
    @dineshpatil3421 2 года назад

    Sir 1 number video

  • @sachinkamble6920
    @sachinkamble6920 2 года назад

    1 ch number