देहुडा चरणी वाजवितो वेणू | स्वर - सविताताई तांबिले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 222

  • @ShankarSinghBhais
    @ShankarSinghBhais Месяц назад +32

    कोणता राग आहे,चाल कोणती आहे, संप्रदाय कोणता आहे,गाणारा गायक कोण आहे हे देव कधीच पाहत नाही,तो फक्त भाव पाहतो.ज्या अर्थी वाईट कमेंट्स येतात त्याअर्थी तुम्ही चांगले काम करीत आहात हे लक्षात ठेवा.कमेन्टस वर लक्ष देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, गिरीधर लाल तो भाव का भुखा,राग कला नही जानत तुका.❤

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад +2

      @@ShankarSinghBhais अगदी बरोबर आहे माऊली!

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад +1

      @@ShankarSinghBhais धन्यवाद!

    • @dhanajilohar9496
      @dhanajilohar9496 Месяц назад +1

      ज्याला हरीनाम माहित नाही त्याला काय कळणार अभंग गवळणी

    • @PavanPuri-kj3js
      @PavanPuri-kj3js Месяц назад +1

      Maru vihag rag ahe

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад

      अगदी बरोबर ! धन्यवाद...

  • @GajananGayke-r1y
    @GajananGayke-r1y 12 часов назад +2

    राम कृष्ण हरी माऊली जग नाव ठेवायला रिकाम आहे काय काम धंदा पण आपण चालत राहायच राम कृष्ण हरी

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  12 часов назад

      धन्यवाद माऊली! दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @prabhakard07
    @prabhakard07 13 дней назад +3

    चित्रपट चे गाण्या ची चाल असली म्हणून काय झाल बोल तर देवाचे आहेत ना ❤❤❤

  • @sagarbirnale1090
    @sagarbirnale1090 2 месяца назад +12

    1नंबर चाल आहे माऊली राम कृष्ण हरी

  • @rameshpatil2525
    @rameshpatil2525 4 дня назад +1

    राम कृष्ण हरी खुपचं छान अप्रतिम गायन संगीत पण अप्रतिम तसे गायन खूपच कठीण आहे पण आपण खूपच छान गायले आपले खूपच कौतुक करावे तेवतठे कमी पडतील❤

  • @kailaskoli1414
    @kailaskoli1414 Месяц назад +13

    राग रागिणी कोणी काढले राग गायन करणाऱ्याला बुद्धी कोण देत त्याच्यावर सोडा गायन करत आहेना त्याच्यात भगवंताचे नाम आहेना मग सोडा सर्वे राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @rameshpatil2525
    @rameshpatil2525 4 дня назад +1

    सुंदर आवाज

  • @MauliM-pm5pn
    @MauliM-pm5pn Месяц назад +5

    खूप सुंदर गायली तु बाळा. ...खूप खूप आशीर्वाद .

  • @bhakti-prem
    @bhakti-prem Месяц назад +2

    ...... Ram Krishna HRI..
    खूप छान गायन वादन...... भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन

  • @suryawanshiavinash5404
    @suryawanshiavinash5404 Месяц назад +6

    गोड गायन वादन आहे ताई ....... इतर लोकांकडे कधीच पहायचं नाही 👍👍

  • @radhakamthe6812
    @radhakamthe6812 День назад +1

    सुंदर

  • @MarotiShivshette-w6i
    @MarotiShivshette-w6i 10 дней назад +1

    Nice 👍

  • @atmaramtolsankar6430
    @atmaramtolsankar6430 2 месяца назад +7

    सुंदर गायन राम कृष्ण हरी माऊली

  • @balajikalapad8631
    @balajikalapad8631 Месяц назад +3

    खुप छान माउली राम कृष्ण हरी🎉

  • @DattaVyanjane
    @DattaVyanjane Месяц назад +1

    खुपच छान लोकांच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका अशीच प्रगती करा.🎉

  • @shankarraowankhede1549
    @shankarraowankhede1549 Месяц назад +3

    अप्रतिम गायन ताई अभिनंदन🎉❤❤

  • @dasharathkamble1705
    @dasharathkamble1705 3 месяца назад +6

    🙏 एकदम मस्त खूप छान वाटल 🙏🙏🌹🌹

  • @dipavanage189
    @dipavanage189 Месяц назад +4

    🙏राम कृष्ण हरी 🙏माऊली खूप छान

  • @satishpanchal2578
    @satishpanchal2578 Месяц назад +3

    खूप सुंदर आवाज येत आहे छान गायलेला आहे

  • @ManoharJadhav-ye9cr
    @ManoharJadhav-ye9cr Месяц назад +4

    खूप छान गायन आणि आवाज पण सुंदर आहे ताईचा

  • @ashokshahare9442
    @ashokshahare9442 Месяц назад +1

    khupch sunder tai, Jai shree Krishna 🙏🌹

  • @Ramaharaj
    @Ramaharaj Месяц назад +4

    ❤❤❤ लय भारी मस्त

  • @ganeshbahakar871
    @ganeshbahakar871 Месяц назад +4

    ताई, सुंदर गायन आहे,साउंड आणी साथ संगत,जरा,,,,,,,बाकी एक नंबर,एक काम आपन फारच कौतुकास्पद करुन राहीले, सर्व मंडळीला,घेउन चालत आहात खरी गरज तीच आहे

  • @sayajigarad972
    @sayajigarad972 15 дней назад

    ताई छान गायली गौळण

  • @ExcitedArcade-kg2en
    @ExcitedArcade-kg2en Месяц назад +1

    खुपच छान गाइल

  • @ParmeshwarGavhad-jt1nl
    @ParmeshwarGavhad-jt1nl Месяц назад +1

    Great.gaulan.bhakti..sangam.
    .vijay.bhao...one..no.क्लासिकल....great.is.my.lndia.

  • @ShankarSinghBhais
    @ShankarSinghBhais Месяц назад +9

    लहान मुलांचे कौतुक करता येत नसेल तर कमीत कमी त्यांना संप्रदायाचे नियम सांगुन मागे ओढु नका.अगोदर संगीत जन्माला आले की सिनेमा?

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад +1

      अगदी बरोबर ! लोकसंगे ब्रह्मज्ञानं स्वयं शुष्कशिला. १-स्वर पण माहीत नसलेले तत्वज्ञान देऊन जातात.

  • @vitthalsant9090
    @vitthalsant9090 3 месяца назад +4

    जय हरी खूप सुंदर गायलं

  • @mohansanap5273
    @mohansanap5273 Месяц назад +3

    चाल ही प्रत्येक कोणत्याही रागमध्ये असते ,,, त्या शिवाय गाणं अभंग गाता येत नाही ,,,,,

  • @vishnudaschorey8914
    @vishnudaschorey8914 Месяц назад +5

    सुंदर गायन . तसं पाहिलं तर अनेक गायक कीर्तनात सिनेमाच्या चाली लावत आहेत.त्यांना कोणी आळा घालत नाही.

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад

      धन्यवाद माऊली!

    • @रामदासपाटीलवारले
      @रामदासपाटीलवारले Месяц назад

      छान गायल्या ताई.
      यांची मानसिकता च नीट नाही.
      त्यामुळे दुर्लक्ष करून टाका.

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад

      @user-mk5ze9mi4d धन्यवाद माऊली!

    • @RajendraKadam-m5p
      @RajendraKadam-m5p Месяц назад

      कीर्तन प्रमाणांना चित्रपट गीतांच्या चाली हा ट्रेंड च झालाय

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад

      धन्यवाद !

  • @rohidaslone7459
    @rohidaslone7459 Месяц назад +2

    रामकृष्ण हरि .

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 2 месяца назад +4

    सुंदर
    रामकृष्ण हरी

  • @lakshmandeshmukh1528
    @lakshmandeshmukh1528 Месяц назад +4

    खुप छान चाल आहे खूप छान गायली आहे

  • @shivajimalwad7857
    @shivajimalwad7857 6 дней назад +1

    राग अगोदर तयार झालेत पिक्चर नंतर निघालेत प्रत्येक पिक्चर्स गाण्याच्या चाली कोणत्यातरी रागात असतात

  • @akshaynimbulkar5791
    @akshaynimbulkar5791 Месяц назад +2

    Khupch Chan ❤❤🚩🙏😊

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 Месяц назад +4

    खूप खूप छान गायन वादन.

  • @RaghunathDeshpande-e4q
    @RaghunathDeshpande-e4q Месяц назад +1

    नि रे ग म प म ग रे सा

  • @keshavsarkate9953
    @keshavsarkate9953 Месяц назад +5

    स्वर चांगले आहे

  • @ramsinggirase7708
    @ramsinggirase7708 Месяц назад +4

    यमन कल्याण राग आहे,जो संगीत रागांचा राजा आहे, भक्तीतला भाव पहावा उगाच काहीही कमेंट करु नये.

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад

      एकदम बरोबर! धन्यवाद माऊली!

  • @santoshdevasarkar9637
    @santoshdevasarkar9637 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @krishnadhormare2274
    @krishnadhormare2274 Месяц назад +3

    राग यमन कल्याण थाट

  • @englishfor910
    @englishfor910 Месяц назад +4

    छान no 1

  • @SagarjiMaharajRautOfficial
    @SagarjiMaharajRautOfficial Месяц назад

    Khupch god gayan ram krishna hari ...madhur swar

  • @DattaVyanjane
    @DattaVyanjane Месяц назад +1

    एकदम मस्त लोकांच्या कमेंट्स कडे लक्ष देऊ नका

  • @dattatraysutar1022
    @dattatraysutar1022 4 месяца назад +8

    खूप छान ताई

  • @dnyaneshwardattatraysath-iy2fq
    @dnyaneshwardattatraysath-iy2fq Месяц назад +1

    Rag malkans aahe👌👌👌👌

  • @nanduparabparab7
    @nanduparabparab7 Месяц назад +2

    💖

  • @purushottamsolanke6868
    @purushottamsolanke6868 Месяц назад +2

    तुमचे शिक्षण कोणाकडे झाले?खूप सुंदर म्हणण्याचा ढंग आहे. आवाज पण गोड आहे. धन्यवाद 🙏

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад

      सोनाली ताई करपे

    • @purushottamsolanke6868
      @purushottamsolanke6868 Месяц назад

      खूप छान. अहो आम्ही आमच्या गावी त्यांची भागवत कथा पण दोनच वर्षा पूर्वी ठेवली होती पहा मॅडम. छान कथा करतात. तुम्ही सध्या कोठे राहता बर?

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад +1

      @@purushottamsolanke6868 करमाळा

  • @RupaliGovardhane-r4y
    @RupaliGovardhane-r4y Месяц назад +3

    छान सुंदर

  • @PrakashChorghe
    @PrakashChorghe Месяц назад

    Vaa mauli ase vatayla lagle ahe ki amchya rhudyat pandu rang shirla ahe ram krushnn hari

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala6489 Месяц назад +1

    Very beautiful 🌹🙏👍🌹

  • @mangalatoke8803
    @mangalatoke8803 Месяц назад +1

    खूपच सुंदर फिल्मची चाल

  • @sanjaythorat5381
    @sanjaythorat5381 Месяц назад +3

    खूपच छान गायन

  • @shivajiyenare5384
    @shivajiyenare5384 Месяц назад +1

    खुप छान ताई👌

  • @b_a_s_e_e_rbhai5390
    @b_a_s_e_e_rbhai5390 Месяц назад +2

    जय हो

  • @babasolohar2736
    @babasolohar2736 Месяц назад +2

    खूप छान

  • @somnathkale107
    @somnathkale107 Месяц назад +1

    Peti 1ch no

  • @AlkaChavan-o5k
    @AlkaChavan-o5k Месяц назад +3

    गौळण छान गायली तबला साथ छान केली पेटीचा स्वर व वादन एकदम बेसुर होते

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад

      धन्यवाद, आपल्या प्रतिक्रियेसाठी !

  • @SachinGadekar-h6m
    @SachinGadekar-h6m Месяц назад +2

    Kup Chan tai

  • @shamalpadule861
    @shamalpadule861 5 месяцев назад +6

    छान

  • @SurajDevikar-lo5it
    @SurajDevikar-lo5it Месяц назад +4

    ज्यांना काय वांग कळत नाही त्यांनी परमार्थातील लोकांना उपदेश करू नये .
    आधी आपल्या बुडाखाली किती आंधार आहे ते पाहा.

  • @renukamauli956
    @renukamauli956 Месяц назад +1

    Khopch Chan Gail

  • @shivajihivalhe9790
    @shivajihivalhe9790 Месяц назад +1

    😊😊😊😊

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Месяц назад +1

    एकदम भारी

  • @vikaspatil8499
    @vikaspatil8499 Месяц назад +1

    अप्रतिम

  • @anuraagurankar.6043
    @anuraagurankar.6043 Месяц назад

    Raag Maru bihag ahe....!

  • @ramkrushnachaudhari6042
    @ramkrushnachaudhari6042 4 дня назад +1

    गवळणी लिहून पाठवा बरं कमेंट मध्ये

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  4 дня назад

      देहुडा चरणी वाजवितो वेणु | गोपिकारमणु स्वामी माझा ॥१॥
      देखिला गे माये यमुनेचे तीरीं | हात खांद्यावरी राधिकेच्या ॥2॥
      गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी | मयुर पिच्छ वेष्टी शोभतसे॥3॥
      सगुण मेघ:श्याम लावण्यसुंदर | नामया दातार केशवराज ॥4॥

  • @purushottamsolanke6868
    @purushottamsolanke6868 Месяц назад +2

    वा वा क्या बात है. खूप सुंदर आवाज. आपण कोठे राहता सज्जनांनो? Pls address सांगा. धन्यवाद 🙏

  • @श्रीनवनाथमहाराजटाकळीकर

    100%

  • @balubele6552
    @balubele6552 2 месяца назад +2

    🎉🎉🎉 sunder

  • @ranjeetmete6925
    @ranjeetmete6925 Месяц назад +2

    Nice

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 Месяц назад +2

    अभंगासाठी चाली आहेत....चाली साठी अभंग नाहीत.
    आपली प्रस्तुती चांगली आहे, आपला भाव सुद्धा निरागस आहे पण कृपया आपण आपल्या सांप्रदायिक चाली मध्ये गायन केले तर अजुन छान वाटेल.
    धन्यवाद

  • @littleshubhamvlogs4221
    @littleshubhamvlogs4221 Месяц назад +2

    Barobar

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 Месяц назад +6

    वारकरी प्रमपरेची सर्व रीत मोडून टाकली आहे तेव्हा तर नाही कोणी काही बोलत आता का वाईट कमेंट करता बे

  • @sopanchougule837
    @sopanchougule837 Месяц назад +2

    सिनेसंगीत रागात नसते का❓

  • @abhimanghante9207
    @abhimanghante9207 Месяц назад +5

    संत परंपरा कीर्तनकार जपत नाहीत गायक लोक जपतील का ताईने खूप छान गायन केलं आहे गायक आणि वारकरी वेगळा भाग आहे हे पण टीकाकारांनी लक्षात घेणं आवश्यक आहे

  • @Ramdaspawar-k5y
    @Ramdaspawar-k5y 2 месяца назад +2

    gan konch ahe

  • @GovindBhavar-qn8zx
    @GovindBhavar-qn8zx Месяц назад +1

    Rag mharubihah harganeko kousana kounsa raghotahi

  • @jagdishkhutal9302
    @jagdishkhutal9302 2 месяца назад +4

    संतपरंपरा कशाला म्हणतात माहिती आहे का

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  2 месяца назад

      नसेल कदाचित माहीत. तुम्ही सगळं ज्ञान घेऊन बसला असाल तर तेवढं सांगावं.

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne Месяц назад

    जय श्री राम 👏 खूप छान आहे आमच्या चेनलचे सदस्य त्व घ्या 🎉

  • @shrikantbante1736
    @shrikantbante1736 Месяц назад +2

    Bhav aat Gela pahije

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 месяца назад +10

    सिनेसंगीताच्या चाली अभंगाला लावू नका... गौळणीला लावा...... सांप्रदायिक नियम पाळा...... पेटी आहे का बेंजो. बाकी तुमचा आवाज सुंदर आहे.

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  2 месяца назад

      धन्यवाद!

    • @omugale6133
      @omugale6133 Месяц назад +1

      एक लक्षात घ्या गाणे असो की अभंग असो गवळण हे सात स्वर या शिवाय बनत नाही .सिनेमाची चाल चांगली असेल तर गायलां काय हरकत आहे.

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад +1

      @@omugale6133 एकदम बरोबर चाल शुद्ध रागात गायली तरीही लोकं नावं ठेवतात हेच दुर्दैव आहे

    • @rahulimpossible1021
      @rahulimpossible1021 Месяц назад +1

      Gavlanch aahe ti

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 Месяц назад +1

      @@rahulimpossible1021 ठिक.... छान

  • @ganeshmasane7919
    @ganeshmasane7919 2 месяца назад +4

    पारंपरिक पणा सोडला पुढे कोणी विचारनार नही वाट लाऊ नका

    • @siddheshwar_swarmanch
      @siddheshwar_swarmanch  Месяц назад

      कोणता राग आहे हे माहीत आहे का?

  • @Mangal-od3hq
    @Mangal-od3hq Месяц назад +4

    चित्रपटातील चाली संत रचनांना लाऊ नका. पाया पडतो 🙏🙏🙏

  • @vishwaspatil4450
    @vishwaspatil4450 Месяц назад +2

    स्वर बरोबर टच होत नाहीत

  • @vilaskavade8414
    @vilaskavade8414 Месяц назад +2

    सिनेमाच्या चालीवर संतांची अक्षरे गाऊ नयेत

  • @vilaskavade8414
    @vilaskavade8414 Месяц назад +2

    सिनेमांच्या चाली संतांच्या अभंगाला लावू नका यामुळे वारकरी संप्रदाय संपण्याची वेळ आलेली आहे वारकरी संप्रदायाच्या चाली जपा

  • @prakaswaghamare1663
    @prakaswaghamare1663 2 дня назад +1

    Prakashwagh.are😅

  • @DattaVyanjane
    @DattaVyanjane Месяц назад +1

    खुपच छान लोकांच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका अशीच प्रगती करा.🎉

  • @anilpatil1358
    @anilpatil1358 Месяц назад +2

    खुप छान ताई

  • @अभंग-त3ढ
    @अभंग-त3ढ Месяц назад +2

    छान

  • @vilaskavade8414
    @vilaskavade8414 Месяц назад +2

    सिनेमाच्या चालीवर संतांची अक्षरे गाऊ नयेत

  • @DattaVyanjane
    @DattaVyanjane Месяц назад +1

    खुपच छान लोकांच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका अशीच प्रगती करा.🎉