नवीन चालीत संगीतबद्ध केलेली नवीन गौळण ||नक्की ऐका|| गायक श्री आदिनाथजी सटले [गुरुजी]

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 72

  • @rekhadhatrak6416
    @rekhadhatrak6416 Месяц назад +2

    बाळा तुझे आणि तुझ्या गुरूंचे खूप खूप अभिनंदन. अशा गान हिऱ्याचा शोध लावणाऱ्या गुरूंना शत शत प्रणाम दंडवत. 🌹👏🏻🌹

  • @tejarajsaruk719
    @tejarajsaruk719 8 месяцев назад +1

    छानच माऊली

  • @gskoli5164
    @gskoli5164 8 месяцев назад +1

    छोटागायक छानच गातो

  • @anilvagare4543
    @anilvagare4543 Месяц назад +1

    सटले गुरूजी खुप खुप छान गौळण गायलीत

  • @ShankarSinghBhais
    @ShankarSinghBhais Месяц назад +10

    कोणी काहीही म्हटले तरी गवळण चाल आणि मागे लहान मुलांचं कौतुक करावे तेवढे थोडेच.म्हातार्याच कोण्ही कौतुक करत.या लहान मुले वय कीती आहे याचा विचार करून कमेंट्स करा.धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Месяц назад

    अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी छोट्या गायकांना खूप खूप शुभेच्छा

  • @bhatupatil9716
    @bhatupatil9716 Месяц назад

    Atisundar,atigod,punha punha aikavese v mhanavese vatnare aahe.dhanyavad.

  • @vitthalbibe5096
    @vitthalbibe5096 Год назад +1

    वा गुरुजी आणि छोटी गुरुजी तर खूपच सुंदर मस्त खूप आनंद वाटला

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 Месяц назад

    खूप छान😊 शुभेच्छा💐 धन्यवाद🙏

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 23 дня назад

      छोटा मुलगा खुपच चांगला गातो 🙏

  • @harshwardhanpatil8514
    @harshwardhanpatil8514 Месяц назад

    सर खूप छान छोटे वस्ताद जबरदस्त
    अभिनंदन व शुभेच्छा ❤

  • @navnathkhatik1287
    @navnathkhatik1287 Год назад

    अती सुंदर बापसे बडा चिरंजीव खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉 धन्यवाद थ्यांकु जय हारी रामकृष्ण हारी महाराज खुप मोठा हो बाळा

  • @swarsadhna8798
    @swarsadhna8798 4 дня назад

    गुरुजी खूपच सुंदर

  • @devidasmodak197
    @devidasmodak197 Год назад +1

    अतिशय सुंदर चालबद्ध,तालबद्ध व मधुर गायन.चिरंजीवही खूप मन लावून गातो.त्याच्या पुढील सांगितीक वाटचालीसाठी शुभेच्छा.🎉🎉

  • @rajeshtitare9865
    @rajeshtitare9865 9 дней назад

    बहोत खूब

  • @raghukabdule2648
    @raghukabdule2648 Год назад +3

    खूपच सुंदर गायन 🙏🙏🙏

  • @pramodrane9811
    @pramodrane9811 Год назад

    खुप छान गुरूजी आणि छोटे गुरूजी तर मस्तच

  • @shriramankushe9404
    @shriramankushe9404 Год назад +1

    खूपच सुंदर गोड हार्मोनियम 🙏🚩🚩

  • @machindrakaitke5337
    @machindrakaitke5337 Год назад +1

    दंडवत राम कृष्ण हरी गुरुजी 💐

  • @mahadevjadhav-n9b
    @mahadevjadhav-n9b 2 месяца назад +2

    नारी राम कृष्ण हरी खूप छान

  • @anilvagare4543
    @anilvagare4543 Месяц назад

    बाळ गौळणी च्या तालावर तल्लीन होऊन गायण करत आहे ते देहभान विसरुन गौळणी च्या तालावर डोलत आहे
    खुप खुप बाळाला आशीर्वाद व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sudampawar4421
    @sudampawar4421 Месяц назад

    वा खूपच छान 👆🏽👆🏽👍🏽👍🏽👌🏽👌🏽💐💐👏🏽👏🏽

  • @durgeshkukadegayak022
    @durgeshkukadegayak022 Год назад +2

    खुप छान गुरुजी अप्रतिम गवळण

  • @ashokmutkule5539
    @ashokmutkule5539 Год назад +2

    जीव ओतून म्हणतोय चिरंजीव गुरुजी 💐🌸🍧🥤अप्रतिम

  • @anilvagare4543
    @anilvagare4543 Месяц назад

    लहान बाळाचे कौतुक कोण्या शब्दांमधे करावे
    बाळा शब्द अपुरे पडले रे
    कोण्या माय माऊली च्या पोटी जन्म घेतला
    धन्य धन्य ते माता पिता
    डोळ्यातु

    • @anilvagare4543
      @anilvagare4543 Месяц назад

      बाळा तुझं गायन ऐकुन डोळ्यातुन आनंदाश्रु तरळले
      खुप खुप मोठा गायक संगीतकार होशील
      तुला खुप खुप आशीर्वाद व अभिनंदन

  • @babasahebkedar8395
    @babasahebkedar8395 Год назад +3

    खाण तशी माती सटले गुरूजी .मी तर तुमचा शिस्य आहे .कारण चिंचोली माळी ता.केज जि.बीड येथील कार्यक्रम पाहून मी तुमचे सर्व भजन गाण्याचा प्रयत्न करदो.मला आपलेच भजन आवडते ना.

  • @swatishinde7065
    @swatishinde7065 Год назад

    खुप छान गुरुजी आणि दादू 👌

  • @BhagwanBhutekar-d8f
    @BhagwanBhutekar-d8f Месяц назад

    ❤ अतिसुंदर जालना ❤❤

  • @vandananalawade1436
    @vandananalawade1436 Год назад

    Chan gayile Anurag ne pn, sundar chal sir. Abhinandan

  • @muktajadhavrao4731
    @muktajadhavrao4731 Год назад

    खुप सुंदर गरूजी 🙏🙏

  • @bhikajigadade3388
    @bhikajigadade3388 Год назад

    खुप सुंदर गायन गुरूजी

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 Месяц назад

    नं एक गायली गूरजी.रामकृष्णहरी.

  • @shreeyashwantjikhamkaroffi8332

    Mast Apratim,,,,Jaygurudev

  • @balusaykar8931
    @balusaykar8931 Год назад

    खूप छान 👌👌🌹🌷🌹🌷🌷🌹

  • @aarohisangeet2411
    @aarohisangeet2411 Год назад

    गुरुजी खूपचं सुंदर 🙏🙏🙏

  • @snehalmali2117
    @snehalmali2117 Месяц назад

    👌👌👌👌👌👌❤❤

  • @shikandarwaghwale4586
    @shikandarwaghwale4586 Год назад

    वाह! क्या बात है।बापसे बेटा सवाई।
    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी।

  • @navnathshingade3671
    @navnathshingade3671 27 дней назад

    खूपच छान माऊली या गवळणीची नोटेशन मिळेल का

  • @madanpote6949
    @madanpote6949 Год назад

    दंडवत गुरूजी

  • @satishghuge2160
    @satishghuge2160 Год назад

    एक. नंबर. सर जी

  • @rameshatpale9847
    @rameshatpale9847 Год назад

    एक नंबर

  • @ratanpharande9050
    @ratanpharande9050 Год назад

    🙏👌Guruji &Bala🙏🌹🌹

  • @GangabaiGiri
    @GangabaiGiri 3 месяца назад

    नंबर एक गायन गुरुजी

  • @omkarmusicclasseskada2670
    @omkarmusicclasseskada2670 Год назад

    Khup Sunder

  • @RamlingGhanchekar
    @RamlingGhanchekar 25 дней назад

    साडी नेसून म्हणायला हवे होते उत्तम वाटले असतें

  • @Sumitkalyankale2006
    @Sumitkalyankale2006 Год назад

    अप्रतिम गायन गुरुजी आणि भैय्या

  • @MAULIMAHARAJMHASKEOFFICIAL
    @MAULIMAHARAJMHASKEOFFICIAL Год назад

    जय हो

  • @गजरमाऊलीचा-ढ6स

    छान गातो जीरजीव

  • @kishorjidhage2643
    @kishorjidhage2643 Год назад

    अप्रतिम गुरूजी.

  • @संगमेश्वरकदम

    Khupch sunder

  • @GangabaiGiri
    @GangabaiGiri 3 месяца назад

    खूप छान गायन

  • @kuldeepmahanawar7246
    @kuldeepmahanawar7246 Год назад

    Mast guruji 👌

  • @ganeshdevadkar-ef7ot
    @ganeshdevadkar-ef7ot 6 месяцев назад

    Khup chhan guruji

  • @GaneshMaharajGhodke
    @GaneshMaharajGhodke Год назад

    अप्रतिम

  • @mukundlambe4299
    @mukundlambe4299 Год назад

    खूप सुंदर 👌👌👌

  • @avishkargadkar1234
    @avishkargadkar1234 Год назад

    Jay.gurudev

  • @namdevtulse1962
    @namdevtulse1962 Год назад

    🙏🙏प्रणाम 🙏🙏

  • @mohankamble5754
    @mohankamble5754 3 месяца назад +1

    गवळण अतिशय चांगली मात्र मुलांचा त्यात राडा त्यामुळे गवळणीला म्हणावी तसी गाडी वाटली नाही.

    • @babajichoudhari4696
      @babajichoudhari4696 Месяц назад

      अहो माउली मूले आशीच तर शिकतात

  • @rahullohar9887
    @rahullohar9887 11 месяцев назад

    ❤❤❤❤गुरुजी❤❤❤❤

  • @Jkklcuinokmgjkg
    @Jkklcuinokmgjkg Год назад

    ❤❤❤❤❤

  • @rameshshendage6159
    @rameshshendage6159 5 месяцев назад

    chote gayek chan

  • @swarsadhna8798
    @swarsadhna8798 4 дня назад

    ओळखलं का गुरुजी मला मी तुम्हाला वीस पंचवीस वर्षांपूर्वी म्हस्के वाडी ता. पारनेर जि. A. Nagar येथे सप्ताह करिता आणलं होतं संजय देवसरकर, तुम्ही, बंडू देशमुख, गंभीर अवचार

  • @marutipadghamkar2019
    @marutipadghamkar2019 Год назад

    हि चाल तर वायकर सरांचीच आहे कॉफी केली आहे सटले बुवांनी

    • @adinathjisatalegurujioffic4951
      @adinathjisatalegurujioffic4951  Год назад +3

      श्रीमान आपणं दोन्ही चाली निट ऐका मग कमेंट करा

    • @vikasrupnar2574
      @vikasrupnar2574 2 месяца назад

      आपणास अभिनंदन करता आले तर करा उगाच बोटे दाखवू नका..... असं गायला त्यांच आयुष्य गेलंय......

    • @ShankarSinghBhais
      @ShankarSinghBhais Месяц назад

      कोणी ही आईच्या गर्भात शिकुन आलेले नसते.आणि परमार्थात कोण ही कोणाची कापी करीत नाहीत, स्वतः महाराज पुढे त्यांच्या आवाजात गातात हे का लक्षात येत नाही.

  • @KateGuruji
    @KateGuruji Месяц назад +1

    . खूप खूप छान !

  • @suryakantdarekar9223
    @suryakantdarekar9223 Год назад

    खुप छान गुरुजी👌🙏