नमस्कार पंडीतजी आपल्या श्रीदत्त भक्तिभाव रसपूर्ण श्रीदत्त भक्तीगीत ऐकून मी नैराश्यातून बाहेर आले व प.पू .गुरूवर्य भाऊ महाराज 85 साली अचानक चुलतबहिणी कडून भेट होऊन अलभ्य लाभ आम्हांस झाला आणि सर्व अशक्य ते शक्य श्रीस्वामी कृपाच झालीच आहे .
मजा आली सर,,,,आपण faaaaar पूर्वी E S L Studio la भेटलो होतो,स्वामी समर्थ चित्रपट संधर्भात,,,आपला आवाज खूप जादुई आहे ,प्रवीण दवणे,नंदू होनप,आणि आपले गाणे वाह भारीच त्रिकुट,गौळण ऐकायची तर आपल्या कडूनच.यशवंतराव ला आषाढी एकादशीला आपण नॉन स्टॉप धमाल उडवून दिली होती,असेच आपण गात रहा,आपला फोरेवर फॅन, माझे सासरे DDYande, यांच्या मुळे आपल्या भेटीचा योग आला,आता ठाणे येथे आपला कार्यक्रम ठेवा😊👍🙏🙏💐💐💐
पंडित कडकडे महा. ची यापूर्वी कॅसेट ऐकली आहे.या मध्ये बरेच अभंग त्यांनी गायले आहेत.खूपच छान. मी मधून मधून त्यांचे गायलेले अभंग ऐकत असतो.प्रसन्न वाटते.जय माऊली.
अतिशय सुरेख व सुंदर आवजात गायलात श्री .अजित (दादा )कडकडे सर खूप सुंदर देवाची या द्वारी हा अभंग मला तुमचे निघालो घेऊन दत्ताची पालखी हे मला खुप आवडे मला छंद आहे गाणे गाण्याचा
राम कृष्ण हरी. पं. अजीत जी कडकडे गुरुजी. आपण जालना येथे. मा. फुलंब्रीकर नाट्यगृह येथे. आले असता प्रत्यक्ष गायण ऐकुण.मंत्रमुग्ध झालो. आपण एक पुष्पहार माझयाकडुण स्वीकारले. फार आनंद. आतापर्यंत मिळतोय संत ज्ञानेश्वर माऊलीचेच दर्शन झाले. असे मी मानतो... बाबुराव शास्त्री डोंगरे. सावरगाव. ह. जालना. जयहरी...
🙏🚩जय जय राम कृष्ण हरी! 🪔🌹🌿🙏प्रचंड उंचावरून सुरांच्या धबधब्यावरुन पडणारी सरगम सर.. अप्रतिम अत्यंत भावपूर्ण स्वर... भक्तीभावयुक्त रसपान करवून देतात आपली गायिलेली सर्वच भक्तीगीते.. हरिपाठ तर अत्यंत गोड अनमोल क्षण अनुभव देऊन जाईल इतकं प्रभावी गायन.👌🏾👌🏾👍 🙏
Saheb aapla aawaj manala sukhad aanand detoy aaj sangitachi khupch garaj aahe dhangad dhiga gane lokanna june lok. Aavadat nahi bahwagita madhe bhagwant was karito aase manala bhidanare bhagwantanche bhajane bhavagite khup bare watate ho jai kakdeji guru deo
या अभंगावर चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे प्रवचन यूट्यूबवर उपलब्ध आहे ते ऐकावे किंवा बाबा महाराज आर्वीकर (माचणूर) यांचे या एकाच अभंगावर पुस्तक उपलब्ध आहे.
असा गायक पुन्हा होणे नाही, My favorite Singer आपणास दीघायुषय लाभो🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद जी। संगीत साम्राट अजित कडकडे जी को अनंत कोटि प्रणाम।
गुरु तसा चेला, अभिषेकी बुवाना साष्टांग दंडवत, कडकडे दि ग्रेट
माझे स्वप्न आहे की तुमचा आवाज तुमच्या समोर बसून ऐकावा आवाजात साक्षात परब्रम्ह वास करत आहे 🙏🙏🌹🌹🙏🙏
अजित दादा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो तुमचा आवाज आजही पूर्वी सारखाच
खरच या vayatahi केवढी energy! काय oushadh घेता हो तुम्ही? मला तरी असेच वाटते की आपले गणेश बाबा तुमच्या गळ्यात अमृत ओतत असतील.
नमस्कार पंडीतजी
आपल्या श्रीदत्त भक्तिभाव रसपूर्ण श्रीदत्त भक्तीगीत
ऐकून मी नैराश्यातून बाहेर आले व प.पू .गुरूवर्य भाऊ महाराज 85 साली अचानक चुलतबहिणी कडून भेट होऊन अलभ्य लाभ आम्हांस झाला आणि
सर्व अशक्य ते शक्य श्रीस्वामी कृपाच झालीच आहे .
कोकणच्या भूमीचा असा कोपरा कुठचा सुटला नसावा जिथे अजित कडकडे यांचं गाणं अजिबात पोहोचलं नाही. कोकणात रोज कुठे ना कुठे अजित कडकडे यांचा आवाज गुंजत असतो.
अजित दादा आवाज अगदी आहे तसा आहे भगवंताची देण आहे 🙏 राम कृष्ण हरी 🙏
एकदम मस्त कडकडे साहेब 👍🏻👌🏻मी तुमचा फॅन आहे लहानपणापासूनच
एवढ्या वयातसुद्धा
आवाजात काहीच बदल झाला नाही ..
खरंच खुप मोठे आश्चर्य वाटते ...!
मजा आली सर,,,,आपण faaaaar पूर्वी E S L Studio la भेटलो होतो,स्वामी समर्थ चित्रपट संधर्भात,,,आपला आवाज खूप जादुई आहे ,प्रवीण दवणे,नंदू होनप,आणि आपले गाणे वाह भारीच त्रिकुट,गौळण ऐकायची तर आपल्या कडूनच.यशवंतराव ला आषाढी एकादशीला आपण नॉन स्टॉप धमाल उडवून दिली होती,असेच आपण गात रहा,आपला फोरेवर फॅन, माझे सासरे DDYande, यांच्या मुळे आपल्या भेटीचा योग आला,आता ठाणे येथे आपला कार्यक्रम ठेवा😊👍🙏🙏💐💐💐
असे गायन पुन्हा होणे नाही सर अफलातून गायन मनप्रसन्न झाले. प्रत्येक वेळी गाण्यात वेगळे विचार वेगळी स्वरावली 🌹🙏🏻क्या बात है 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sundar 👍👌my favorite singer
आम्हाला तुमची भजनी ऐकून अंगावर काटा उभा राहतो कारण तुम्ही या देशाला दाखऊन दिले आहे की भजन कसं असावं. खुप खुप आयुष लाभो हीच देवा चरणी प्रार्थना आहे
तुमचे सर्व अभंगगायन ऐकुन मन मंन्ञमुग्ध होवुन एकाच देवठिकाणी स्थिरावते,स्व:ची भुलन पडून जाते.सादर आदरनिय अजितदादा🌹💐🌹🙏
अप्रतिम. धिर्ग आयुष्वंत व्हा.
माझे आवडते गायक.माझ्या आवडीचे भक्ती गित निघालो घेऊन दत्ताची पालखी
गुरूवर्य खरच, आपले आवाजातील भक्ती गीत मन धुंद करून जाते. देवाचीच देणगी. तोड नाही
ऐकताना खरोखरच देवाच्या दारी गेल्याचं सुख मिळतं.... धन्यवाद दादा 🙏🙏🙏
सद्गुची कृपा सदैव तुमच्यावर राहूद्या वीरकर आणि परिवार मुंबई
साक्षात भगवंत आलं पाहिजेत आवाज ऐकून
राम कृष्ण हरी
अभंगाचा राजा अजित कडकडे बुवा......
Wah Wah guruji khup khup chhan sunder ani sundar awaz from Balasaheb javale
पं श्री अजीत सर आपल्या आवाजाने मन बुद्धि अहंकार चित्त एकाग्र होते.🌺🙏🌺🌹
खुप दिवसांनी प्रेमाच गान ऐकल बर वाटल छान गायन वादन
अजित दादाच्या आवाजात जी जादु आहे ती ऐकून मन भरुन येते
जय श्रीदतगुरू गुरूजी खुप सुंदर गातायत हो खुपच सुंदर आवाज शुभ सकाळीच ऐकत आहे रोज 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अदभुत अप्रतिम ऐकता ऐकता समाधि लागते।।
काय आवाज किती गोड कंठ काय आलाप मंत्र मुग्ध करना अभंग। मी अनेक वर्षा पासुन आपला फेन आहो🎉🎉
खूप दिवसांनी एक छान अभंग ऐकण्यात आला आणि तोही अजित कडकडे यांच्या दमदार आवाजात छान वाटले
फारच सुंदर मन एकाग्र होते असेच गात रहा आनंद देत रहा धन्यवाद पं.श्री अजित सर
खूप दिवसांनी आज गाणं ऐकायला मिळाले.खुप छान,सुंदर गायन,वादन
पंडित कडकडे महा. ची यापूर्वी कॅसेट ऐकली आहे.या मध्ये बरेच अभंग त्यांनी गायले आहेत.खूपच छान. मी मधून मधून त्यांचे गायलेले अभंग ऐकत असतो.प्रसन्न वाटते.जय माऊली.
अतिशय सुरेख व सुंदर आवजात गायलात श्री .अजित (दादा )कडकडे सर खूप सुंदर देवाची या द्वारी हा अभंग मला तुमचे निघालो घेऊन दत्ताची पालखी हे मला खुप आवडे मला छंद आहे गाणे गाण्याचा
सर, आपण इतके दिवस गायन का केले नाही, मी आपल्या गायना पासून खूप दिवस वंचित राहलो, असेस वरचे वर गात रहा हिच माऊली चरणी प्रार्थना.
अजून आहे तसाच आवाज आहे सर खूप छांन सादरीकरंन केलंय ❤❤❤
मंत्रमुग्ध करणारा आवाज. उत्तम सादरीकरण.
फार सुंदर स्वरबद्ध, अजित कडकडे सर
👌🙏
मन तृप्त होत तुमच गायन ऐकून
राम कृष्ण हरी. पं. अजीत जी कडकडे गुरुजी. आपण जालना येथे. मा. फुलंब्रीकर नाट्यगृह येथे. आले असता प्रत्यक्ष गायण ऐकुण.मंत्रमुग्ध झालो. आपण एक पुष्पहार माझयाकडुण स्वीकारले. फार आनंद. आतापर्यंत मिळतोय संत ज्ञानेश्वर माऊलीचेच दर्शन झाले. असे मी मानतो... बाबुराव शास्त्री डोंगरे. सावरगाव. ह. जालना. जयहरी...
शास्त्री जयहरी
Khup Chan awajwee ahe. Dhanyawad!!!!
🙏🚩जय जय राम कृष्ण हरी! 🪔🌹🌿🙏प्रचंड उंचावरून सुरांच्या धबधब्यावरुन पडणारी सरगम सर.. अप्रतिम अत्यंत भावपूर्ण स्वर... भक्तीभावयुक्त रसपान करवून देतात आपली गायिलेली सर्वच भक्तीगीते.. हरिपाठ तर अत्यंत गोड अनमोल क्षण अनुभव देऊन जाईल इतकं प्रभावी गायन.👌🏾👌🏾👍 🙏
खूप छान आहे मला खूप आवडले😅😮
मन भरून आले तुम्हाला पाहून बरेच वर्ष आपण कुठे कारेकरम दिसले नाही 💐💐💐👏👏👏🙏🙏🙏
गुरुबंधू भक्ती रस गंधर्व अजित कडकडे साहेब खूपच छान ❤
कडकडे सर तुम्ही खुप छान गाता
सुरेल,सुंदर अद्वितीय ,अद्भुत अन् स्वर्गीय आवाज !!
फार छान
This is my village i was in highschool at the time thre was fair in our village its a show from tht time 😊❤️
Ajit kadkade is owsm🔥
Nice bhakti song in Ajit kadkadeji voice, thanks for having on you tube
राम कृष्ण हरी पंडित जी अप्रतिम 🌹🙏🌹🚩🚩
श्री. अजीत कडकडे आपल्या आवाज व,आपण गायलेले अभंग खूप आनंद देऊन जातात. मला वडलाची आठवण येते. कारण ते एक चांगले गायक होते .आर् एन करकरे. हे गायक.
अप्रतिम ❤
Great melody, composition and quality combination ❤
खूप छान! गायन आणि वादन असंच ऐकत राहावंसं वाटते.ते कधीच संपू नये असे वाटते.
अप्रतिम..... 🙏🙏
God blessed Devotional Sangeet Samrat...
जय हरी दादा 💐 ऐकतच राहावे वाटते.
Ram Krishna Hari
Khup khup sunder
सर आपणास दीर्घायुष्य लाभो
Khupchan super mauli kotikoti vandan
🎉 भक्ती संगीत सम्राट
🙏🚩 ll जय जय राम कृष्ण हरी ll 🚩🙏
सर आपण मन प्रसन्न करून टाकले, संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. आपणा सारखा पुन्हा होणे नाही
खुप.छान.....गापक....आपणास.दीघांयुष. लाभो...
Ha karyakram amchagvatla ahe ,virnoda pedne Goa ,rohidas Parab ,anche he gav ahe , thanks sir kadkade Saheb amhala Anand dila, my fav singer
Great,our Goan singer😊
खूप छान
आवा ज कितेक वर्ष आहे तसाच
श्री गुरुदेव दत्त... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अप्रतिम।। माझे आवडते गायक।।
Saheb aapla aawaj manala sukhad aanand detoy aaj sangitachi khupch garaj aahe dhangad dhiga gane lokanna june lok. Aavadat nahi bahwagita madhe bhagwant was karito aase manala bhidanare bhagwantanche bhajane bhavagite khup bare watate ho jai kakdeji guru deo
❤❤Apratim atishay sundar !!!
Too good..God bless u all🎉🎉🎉🎉
एकदम परफेक्ट गाताय दादा
Pt. Ajit kadkade ati chhan gayak aahet.
Exceptional.
आवाज पाहिजे तसा लागला नाही.राग भूप आहे आता बुवांचे वय झाले त्यांचा एक काळ होता भक्ती संगीत गाण्याचा.
Guruji aai jagdamba tumahala uttam arogya Deo ❤
आपल्या आवाजाने मन प्रसन्न होते
My favorite गायक
Bhaktigite tumhi. Atishay sunder gata.
संगीतकार प्रभाकर पंडित यांची
अप्रतिम चाल अजित कडकडे यांनी
कॅसेटमध्ये अप्रतिम गायली आहे.❤
अप्रतिम राम कृष्ण हरी
🙏❤
वा तबला आणि पकवाज मस्स्त दादा छान वाजवले, अजित सर खूप छान मस्त आवाज
Chan uttam I liked very well. Thanks Ajitji.
भाव अंतरीचे हळवे हे मी पुर्ण एकु इच्छीतो तर ते आपण गावे ही प्रार्थना
अती मोहक.
Apratim super sir god bless you ❤️ 🙏 🙌 💖 after long time i lisan new ways 🙏 😀 😊 🙌
Aati god aawaz aati sunder Bhajan dhanaya aaji din❤
खूप सुंदर गायन
You are one of the Great Singer..
👏👌👍
देवा चे मंदिर व द्वार कोठे आहे। अनीते कैसे ऊभे रहावे क्षंणभर जरा संगना माऊली, 👏🌹🌺👏👏
या अभंगावर चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे प्रवचन यूट्यूबवर उपलब्ध आहे ते ऐकावे किंवा बाबा महाराज आर्वीकर (माचणूर) यांचे या एकाच अभंगावर पुस्तक उपलब्ध आहे.
Sir really good your singing God
Svargiy v samarpit aavaj. Apratim
Ajit sir Sweet voice Sweet Bhajen Thanku
Sunder surel abhang gaya kadkde sir
👌Very sweet.
अजित कडकडे साहेब आपला आवाज चांगला राहण्यासाठी आपण कोणता उपाय करता हे जरा सांगाल आपल्या सुंदर आवाज मी धन्य झालो राम कृष्ण हरी
Nirantar gat raha ha sarvat best upay ahe mazya mate
@@sachinkharat7538😊😊😊
@@sachinkharat7538 n
@@sachinkharat7538p namaste ❤😂🎉😢😮😅😊⁸900wDvfo
@@sachinkharat7538
I. .
P
.
खुप छान नमस्कार माऊली
फारच उत्तर
Dhanya zalo Ajit Marathi abhang dwarkadhish
Aani swaradhish