ताई तुम्ही खूप च छान बोललयात सर्व कलावंताच्या पत्नीने असेच समजून घ्यायला पाहिजे दोघांना मानाचादंडवंत मंत्र मुग्ध व्हावे असे अंभग गायले आहे पंडीतजी नीं 🙏🏻🙏🏻👌👌💐💐
अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर टाळघोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती नामरंगी रंगले हो चंद्रभागा तीर इडापिडा टळुनि जाती देहाला या लाभे मुक्ती नामरंगी रंगले हो संतांचे माहेर देव दिसे ठाई ठाई भक्त लीन भक्तापाई सुखालागी आला या हो आनंदाचा पूर अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर
@rahulDoadkar . I am searching for a song, in this same show, that was performed by all artists in this show, i.e., Kaivalyachya Chandanyala Bhukhela Chakor, please give me the link for that song. I will greatful to you, throughout life... please send HD
सर मी अजितजींचा खुप मोठा भक्त आहे तुम्हाला एक विनंती आहे सर अजितजींची एक गझल अपलोड करा त्या गझलेचे बोल... ते दान त्या क्षना चे घेता मला न आले... हे आहेत...
अजित कडकडे माऊलीचा आवाज म्हणजे अभंगातून साक्षात देवाचे दर्शन घडवून देते..... धन्य आहात तुम्ही...
दत्त महाराजांचे आशीर्वाद अजित कडकडें यांचे पाठीशी आहेत . भक्तीरसात ओतप्रोत कंठ ... धन्य आम्ही आपल्या भक्तीरसात चिंब न्हाऊन निघत आहोत
श्री स्वामी समर्थ
माऊली जय श्री स्वामी समर्थ
निसर्गदत्त लाभलेला आवाज सार्थकी लावला .कडकडे अविस्मरणीय ठरले .
भावस्पर्शी अभंग साक्षात विठू माउलीचे दर्शन धन्यवाद कडकडे सर असेच गात रहा.
गावाकडचा सकाळचा सूर्योदय , संध्याकाळ आणि अजित कडकडे यांचे कोणतेही भजन , एक अप्रतिम संयोग 🙌🙌🙌🙌😊😊😊
बरोबर 👍👍🤗
❤❤
एकदम सुखाला ही येतो आनंदाचा पुर
मा अजित कडकडे नमस्कार त्या आवाज सुंदर सुस्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे धन्यवाद
लहापणापासून अजित कडकडे यांचे अभंग ऐकतो पण अजून हि तोच आवाज...अंगावर काटा आणणारा ❤️😘
काय सुन्दर गाणे आहे... किती वेळाही ऐका.... सदैव बेस्ट. खूपच छान उषा चव्हाण आणि स्व.दादा कोंडके ... खुप छान आवाज उषा मंगेशकर...😊😊
श्री दत्त महाराज अभंग आणि पंडित अजित कडकडे
श्रवणीय.
भक्तिमय आत्मलीन.
स्वर्गीय आवाज,अप्रतीम सादरीकरण ...वा!स्तुती साठी शब्द च अपुरे पडताहेत...आपणास उदंड आयुष्य लाभो....💐
भक्तीगीताला मिळालेला कोहिनूरचा हीरा... नक्षत्रांचे देणे.
kharokhar
अंगावर शहारे आले इतकं छान, सुंदर गाणं अप्रतिम विठ्ठल विठ्ठल ❤❤❤❤
स्पष्ट ,स्वच्छ आणी खडा असा भावपूर्ण आवाज.
बरोबर 👍🙏🙏🙏
ताई तुम्ही खूप च छान बोललयात सर्व कलावंताच्या पत्नीने असेच समजून घ्यायला पाहिजे दोघांना मानाचादंडवंत मंत्र मुग्ध व्हावे असे अंभग गायले आहे पंडीतजी नीं 🙏🏻🙏🏻👌👌💐💐
Excellent. Ati suder aawaj. Long Live shri Ajit ji Kadkade.
भक्ती रंगात रंगून जात मन, देवाचा साक्षात्कार झाल्याची जाणीव होते अंर्तमनाला
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
नामरंगी रंगले हो
चंद्रभागा तीर
इडापिडा टळुनि जाती
देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगले हो
संतांचे माहेर
देव दिसे ठाई ठाई
भक्त लीन भक्तापाई
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
Very very greatest marathi singer God bless you
सकाळी गावातील सुंदर वातावरणामध्ये अजित kadkade यांचे भजन ऐकून मन प्रसन्न होते.
Ajit kadkade sir apnas nat·Mastak ...1no..voice superb....Outstanding
Yss👍🙏🙏🙏
नादब्रम्ह 🙏🙏
Atantya sundar. Tumachya awajaat Dev aahe. Aikun man devat lean zhale
वाह क्या बात है अभंग बहुत उम्दा प्रस्तुती
🙏🙏👍
Khup sundar sir👌👌
Ajit Kadkade Sir....apratim bhajan gayile.... namaskar jai hari Vitthal... 🙏🙏
🙏🙏🙏👍
माझा तर दिवस सरांच्या काकडा एकूण होईची
जय गुरुदेव...🙏
Once I heard his song live believe me, literally I got goosebumps and tears in my eyes
.
खुप सुंदर..हद्यय स्पर्शी...
पंडितजी काय बोलू तुमच्या बद्दल शब्द नाहीत माझ्याकडे फक्त ऐकत रहावस वाटतं
देव दिसे ठाई ठाई भक्त लीन भक्ता पायी
सुखा लागी आला या हो आनंदाचा पूर
2016 मध्ये पुणे येथे अजित कडकडे सर अमोल कोल्हे खासदार बारणे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले होते तेव्हाची आठवण झाली
अभिनंदन 👍🙏🙏🌹
No compliments are enough to praise his genius! He is above all.
Konkan + ajit kadkade Abhang = Heaven
Correct✅✅✅
Aap Really Ajit Ahat.Natipnal Gayak.
कडाडनारे कडकडे.......वा....
👍👍🙏🙏😊
महाराष्ट्र भूषण मिळाला पाहिजे होता मागेच
Superb no 1 👌
अति सुंदर❤
छान गित गायले अजित दादा
Jay Hind
Jay Maharashtra
Yavatmal
Ghatanji
30 वर्षा पुर्वी चंद्रपूर सन्मित्र मंडलात
कार्यक्रम आयोजित करित होतो
आठवण होते
डॉक्टर अंदनकर गो वा
Ashadhi ekadashi nimitt ekun man bharun aale
Kharech Aai che sanskar.. Manhunch punha aikatay... Its very long since I heard yu sir... Thanks toGod... I am really lucky 🌹🌹💐💐
This channel owner deserves a like and subscribe
Vithobache namsmaran khupach chhan kananna vatle
🙏🙏🙏👍
The most experienced listened voice of Shri Ajit kadkade from childhood.
Sweet song and voice... Great...
देव दिसे ठाइ ठाइ....
Competition cha khup Pudhcha gayan Mhanje ajit kadkade n ch 😍😍😍
Right👍🙏🙏
Super abhang. You are great ajithji. Jaunpuri Raag based abhang
👍🙏🙏
❤🙏🙏
Ys really great voice and superp amazing ☺☺☺☺😊😊🙏🙏💖💖💕💕💓💓🌺🌺🌺🌹🌹🌷
Chaan apratim
का आवाज आहे सरांचा अप्रतीम.......पुर्न पहाडी आवाज.. वा.....धन्यवाद सर....
U r always best
असं वाटतं की आपण ऐकतच रहावं अप्रतिम
🙏🙏🙏
Simply wonderful. Thx for sharing.
Ajit kadkade voice is best. Touching to you God
जय हरि विठ्ठल
जय हरी विठ्ठल!!
अप्रतिम! 👍
वा काय ते स्वर ....
🌺🙏🙏🙏
I feel vibes ❤ mauli
Fantastic and electrifying performance 👋👋👋
Thanks for listening
❤❤❤❤❤❤❤❤❤
जय जय रामकृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏
The legend of its own time
पं अजित कडकडे यांचे live programme द्यावे.
हो नक्कीच 👍👍
👌🏻खूप छान🙏🏻
विठ्ठला🙏
Suwarnayog!!
Omg Superb voice 😍🙏🙏
Aai la vandan
देव माणूस
🙏🙏🙏
👌👌🙏🙏
Ajit ji is one of my favourite singers
Pandit Kadkade, as great as ever...
भक्ती rasaat न्हाऊन निघाल्यासारखे वाटते. Jaiprakash khot malvan sindhudurg maharashtra age 72.
🙏🙏🙏
जय श्री माता जी👏
जय श्री माता जी🙏🙏
Ganyacha rag konta aahe?
@rahulDoadkar . I am searching for a song, in this same show, that was performed by all artists in this show, i.e., Kaivalyachya Chandanyala Bhukhela Chakor, please give me the link for that song. I will greatful to you, throughout life... please send HD
His voice is so good I cannot imagine
❤स्पर्श
God gift voice very nice
Khup chhan.
Khoop chhan
गुरूवर्य नमन
🔥🔥🚩🚩🚩
Supar bhajen🙏🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏
❤❤❤❤❤
Khupch chan aawaj aahe .
Yss👍🙏🙏🙏
अप्रतिम
Excellent voice 👌
Thanks for listening
Beautiful 🙏🏽🙏🏽
Aprtim bhktipurn
खुप छान, सर
👍🙏🙏
अभंग गायनचे राजे
Wah Ajit bhai kya baat hai
Eakdam Mast
Thanks a lot👍🙏
सर मी अजितजींचा खुप मोठा भक्त आहे तुम्हाला एक विनंती आहे सर अजितजींची एक गझल अपलोड करा
त्या गझलेचे बोल... ते दान त्या क्षना चे घेता मला न आले... हे आहेत...
Àpratim gayan 🙏
अप्रतिम गुरूजी
अप्रतिम गायन
👍🙏🙏