Ajit Kadkade - Janmojanmi Aamhi (Devachiye Dwari)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 8 месяцев назад +23

    🙏🏻 हे सर्व ‌अभंग एवढय़ा वेळा ऐकले आहेत त्याचा हिशोबच नाहि 🙏🏻 सरतुम्ही खुपखुप ग्रेट आहात आणि आमच खुप मोठ भाग्य आहे हे सर्व अभंग तुमच्या गोड आवाजात ऐकियला मिळतात हे सर्व अभंग खुपखुप आवडतात तुमच्या गोड आवाजात मन समाधान होत नाही कीतीहि वेळा ऐकले तरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खुपखुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattapawar7636
    @dattapawar7636 Год назад +24

    कडकडे साहेब तुमचा आवाज ऐकल्यानंतर जगाचा मालक भेटल्या सारख वाटत रोज सकाळी अभंग ऐकल्यानंतर मन प्रसन्न

  • @सुभाषखंडाळे
    @सुभाषखंडाळे 2 года назад +13

    सर तुम्ही फार ग्रेट आहात तुम्ही पहील्या जन्मी फार पुण्य केले असावे त्यामुळे तुम्ही देवाला तुमच्या गायनातून देवाला मिठी मारलीत रामकृष्ण हरी

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +4

    अप्रतिम छानच गाणे गायले 🦚🙏🏻🦚🤲♥️

  • @AYUSHH7007
    @AYUSHH7007 2 года назад +30

    मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर संताचे चरण प्राप्त झाल्या सारखे समाधान मिळाले असे हे स्वर ऐकल्यावर वाटले उत्तम आहे आवाज

  • @nandkumarpunkar4811
    @nandkumarpunkar4811 2 месяца назад +1

    अजित जी आवाज म्हणजे मनाला छंद! आणि निखळ स्वर्गीय आनंद, ऊर्जा देणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य प्रमाणे लयबध्द आवाजाची आम्हा श्रोत्यांना मंत्रमुग्ध खिळवून ठेवणारी देणगी!

  • @satishdige638
    @satishdige638 3 года назад +104

    जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I
    तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥
    जन्मोनि संसारी झालो त्याचा दास |
    माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥
    अनेक दैवता नेघे माजे चित्त I
    गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥
    भ्रमर सुवासी मधावरी मासी I
    तैसे या देवासी माझे मन ॥४॥
    नामा म्हणे मज पंढरीस न्या रे |
    हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥

  • @ReemaLone-s7i
    @ReemaLone-s7i Год назад +26

    जन्मोजन्मी आह्मी बहू पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली
    अजित जी धन्य झालो आह्मी आपला आवाज आम्ही आणि विठ्ठला ची साथ धन्यवाद झालो पुवा 🙏❤️👌👌

  • @gopalvyas5474
    @gopalvyas5474 26 дней назад +1

    अतिशय मंत्रमुग्ध करणारे अप्रतिम भजन गायन.नंबर एक. रामकृष्ण हरी.

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 2 года назад +14

    सुंदर अप्रतिम ...... मंत्रमुग्ध व्हायला झाल. साक्षात परमेश्वराचा आशिर्वाद हेच हे गायन आहे. पांडुरंगा श्री . अजीतजींना सदैव सुखी ठेव ही आपल्या चरणी प्रार्थना .

  • @dhanrajkore4950
    @dhanrajkore4950 6 лет назад +8

    अजित दादा खरंच तुमच्या आवाजात जादू आहे.....परमेश्वर आपल्याला खूप आयुष्य देवो...आणि आणखी खूप अभंग आम्हाला ऐकण्याचे भाग्य आम्हास लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना......

  • @premkumarsutar3266
    @premkumarsutar3266 Год назад +4

    पंडीत अजित जी... विनम्र अभिवादन...💐💐

  • @sushmahajan65
    @sushmahajan65 Год назад +5

    खूप भाग्यावन आहे मी.तुमचे मधुर भजन ऐकतो मी...ओम् श्री गुरुदेव दत्त!

  • @techkv0210
    @techkv0210 4 года назад +15

    अप्रतिम.....अजित कडकडे जी अप्रतिम..
    तुमचे संगीत आम्हास ऐकता येते आम्ही खूप भाग्यवंत

  • @vinodshinde2430
    @vinodshinde2430 4 года назад +24

    अलौकिक आवाज,साक्षात सरस्वतीची कृपा आहे.त्या शिवाय असा आवाज असूच शकत नाही.अजितजी आम्ही खूप भाग्यवान आहोत.असा आवाज ऐकन्याच भाग्य आम्हाला लाभले. कितीही वेळा ऐकलं तरी परत - परत ऐकत राहावे असे वाटते.तबल्याची साथ अप्रतिम आहे.अप्रतिम आवाज.

  • @prashantgawade1089
    @prashantgawade1089 4 года назад +3

    गाणी एवढी सुन्दर आणि छान गायेली की सारखी ऐकत राहावी असच वाटते ...खूपच सुन्दर गायन आणि वादन

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 3 года назад +3

    👌👌अप्रतिम सुंदर गायन महाराज मनापासून धन्यवाद कडकडे महाराजांचा आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते व काकड आरतीचे अभंग सकाळी ऐकून दिवस आनंदात जातो.असेच अभंग गायन चाल आम्हास ऐकण्यास मिळावी पांडुरंगाची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी प्रार्थना करतो जय हरी माऊली 🌹🌺🌸🌿❇️⚜️🌿🚩🙏

  • @दिलीपडवरे
    @दिलीपडवरे 2 года назад +2

    असी गोड अभंग आज काल आए काय मीळत नाही सर धन्यवाद

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar7124 4 года назад +13

    श्री अजित कडकडे यानी गायिलेला अभँग फारच अफलातून आहे. माझ्या डोलयातून अशरू आले.साक्षात विठ्ठल भेट झाली.ध्यनय झालो. फारच अवीट सुँदर.Thank You very. Much.

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 года назад +2

    आदरनिय अजित कडकडे गुरू जी आपणास चरण स्पर्श मी आपल्या आवाजाचा चाहता आहे आपण अधिक ‌प्रेरणेने गीत‌अभंग गावेत अभी भगवान पांडुरंग बुद्ध चरणी‌ विनम्र प्रार्थना करतो
    जय जय पांडुरंग बुद्ध जय जय पांडुरंग ह
    आज नाही तर उद्या भ़गवान पांडुरंगा चार इतिहास उजागरं होणार ‌आहे आज जे बौद्ध धर्म आपण ‌म्हणतो‌ तो कितपत बौध्द धम्म तत्वज्ञानासी अनुकूल आहे हे पहाणे महत्वाचे आहे शंभर ‌बौध्अनुयायामागे खरे बौद्ध धर्म जाण‌नारे किती ‌आहेत याचे उत्तर ख
    केवळ अर्धा टक्का ही नाही धन्यवाद जय भीम जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी श्री संत चोखामेळा महाराज‌ की जय हो नमो बुध्दाय जयभीम धन्यवाद

  • @dipalivaidya1237
    @dipalivaidya1237 5 лет назад +10

    कडकडे सर तुमचा आवाज म्हणजे देवाचं दर्शन झाल्याचं समाधान..

    • @mukundgodbole5024
      @mukundgodbole5024 4 года назад

      Thanku

    • @mukundrajesurwase1602
      @mukundrajesurwase1602 4 года назад

      आवाज खुपच सुंदर आहे

    • @dasarammutkule8568
      @dasarammutkule8568 2 года назад

      जय हरी माऊली आवडलं अप्रतीम सर तुमच्या
      आवाज लय ताल सुर
      भजन ऐकून मन प्रसन्न होते
      देह भान विसरून ऐकतचं
      राहावे असे वाटते
      खूप छान आवडलं अप्रतीम

  • @bhikaji11
    @bhikaji11 9 месяцев назад +2

    अप्रतिम स्वर्गीय आनंद प्राप्त झाला मन तृप्त झाले saheb

  • @pandurangkhedekar4051
    @pandurangkhedekar4051 5 лет назад +4

    ईश्वर आणि आपले मन यांना एकरूप करून देणारा दुवा म्हणजे आदरणीय अजितजींचा आवाज

  • @rohinisardeshmukh5102
    @rohinisardeshmukh5102 9 дней назад

    धन्य झालो देवा तुझे
    दर्शन पावले
    त्या वीण आता
    चित्ता काहीही न भावले
    विठ्ठल विठ्ठल एकची माऊली
    जीव शिव दोन्ही
    भरून पावली

  • @satyawandhuri8686
    @satyawandhuri8686 4 года назад +25

    अजित कडकड़े अती सुंदर आवाज 🙏🙏

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Год назад +1

    अजितजींचा स्वर्गीय आवाजाने मंत्रमुग्ध झालो . पांडुरंगमय झालो अप्रतिम अवीट गोडी , काय वर्णावे शब्दात व्यक्त करता येत नाही
    माझ्या मामा मामीचे आई मुलगा सारखे संबंध होते

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 3 года назад +5

    जय जय रामकृष्ण हरी मागच्या जन्माची पुण्याई सर तुमची फार असेल म्हणून या जन्मी तुम्ही विठ्ठल भक्ती करता

  • @pirajirathod1923
    @pirajirathod1923 Год назад +1

    खूपच छान . पंढरीत असल्याचा भास झाला . धन्यवाद

  • @rohitsalunke6021
    @rohitsalunke6021 3 года назад +3

    मन भारावून गेले महाराज खरंच जय हरी

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar7124 4 года назад +3

    हा अभँग फारच अत्यँत सुँदर आवाजात गायिलेला आहे, कर्ण मधुर तबल्याची साथ भान हरपून टाकते.वाहवा,वाहवा,बहुत बढीया. हम बहुत खुश हुए.

  • @chandrasekharnimbalkar4004
    @chandrasekharnimbalkar4004 3 года назад +3

    नमन.
    पांडूरंग आवडीने भेटले आणि वारीचे दर्शन घडलं.

  • @jivanwakde3546
    @jivanwakde3546 3 года назад +2

    अतिशय अतिशय सुंदर अभंग ऐकल्यास माणसाचे मन एकाग्र चित्ताने पांडुरंगाचे नामस्मरण व अतिशय मनाला आनंदी आनंद होतो समाधान वाटते

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 3 года назад +6

    अतिशय भक्तीपूर्ण आणि नादमधुर
    मनापासून दंडवत

  • @varshaphadke5606
    @varshaphadke5606 10 месяцев назад +1

    हे भजन कितीही वेळेस ऐकल तरी तृप्ती होत नाही मी अजितजींना ७५ साली दादर पोर्तुगिज जवळ मयुर सोसायटी जवळ ऐकलय तेव्हा मनोहर जोशी होते तेव्हापासून हा आवाज मन मोहवून टाकतो 👌👍🙏🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 года назад +6

    रामकृष्ण हरी माऊली

  • @dipakpatil7614
    @dipakpatil7614 9 месяцев назад

    मनाला भक्ति मधे बुडवून टाकणारे भजन❤

  • @Parth_PS_9822
    @Parth_PS_9822 6 лет назад +7

    अजित कडकडे तुमचा अवाज खुप छान आहे मी दररोज सकाळी तुमचे भक्ती गित पहातो आणि एकतो मन प्रसन्न होते

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 2 года назад +1

    अत्यंत प्रभावशाली साक्षात परमेश्वराची वाणी उदंड आयुष्य परमेश्वराने आपणास द्यावे धन्य ती माता धन्य ते पिता साक्षात परमेश्वराचा आवाज असलेले मूर्तिमंत धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @pathrikar1anant791
    @pathrikar1anant791 Год назад +19

    अजित सर मला आवाज खूप आवडतो

  • @madhavsabale8606
    @madhavsabale8606 2 года назад +2

    खूप छान आवाज आहे सर तुमचा आणि काय आवाजाला काही तोडत नाही अप्रतिम आणि कुठला राग आहे सर सांगितलं तर बर होईल खूप छान आवाज आहे राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 года назад +26

    पंडित जी आपली भक्ति अफाट आहे, सहजता ने देवाची आळवणी फक्त आपणच करावी, धन्य पांडुरंगाची असिम कृपा लाभली आहे, आपल्या ला, कोटी कोटी नमन🙏

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 2 года назад +3

      गुरू चरणी ठेवता भाव भेटे आपोआपच देव. तुका म्हणे गुरू भजनी देव भेटे tadkdhani

    • @dasharathahire6617
      @dasharathahire6617 2 года назад +1

      @@g.p.patkaragrifarm3410 l

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 2 года назад +1

    फार प्रसन्न अनुभूती मावली आपल गायन खूप छान हृदय स्पर्श

  • @dilipsasane9152
    @dilipsasane9152 4 года назад +38

    सर तुमच्या काळात जम्माला आलो हे आमच भाग्य 👌👍💜

    • @ankushambavkar5942
      @ankushambavkar5942 4 года назад +4

      खरं आहे ...भाग्यवान आहोत आपण.💐💐

    • @savitasalunke339
      @savitasalunke339 2 года назад

      QQ 🙏

    • @sanjaygadekar1156
      @sanjaygadekar1156 2 года назад +1

      आम्ही प्रत्येक महिन्यात त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटतो. तुम्ही पण भेटलात काय?

    • @manoharkapase4583
      @manoharkapase4583 2 года назад +2

      अप्रतिम आवाज सर. 👌👌🙏🙏

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 Месяц назад

      Address please

  • @rajuthombare9354
    @rajuthombare9354 3 года назад +2

    मधुरं ,सुमधुरं,. प्रसादीक 🙏

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 3 года назад +4

    आम्ही पण खुप पुण्य केले,तुमचे खुप सुंदर अंभग आम्हाला ऐकायला मिळतात.🙏🙏

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 2 года назад +1

    किती ही ऐकले तरी वारंवार ऐकावेसे वाटते अप्रतिम

  • @ganeshtamhane5577
    @ganeshtamhane5577 5 лет назад +3

    खुप छान महाराज समाधान वाटत मनाला

  • @chandrakantkhalate5948
    @chandrakantkhalate5948 Год назад +1

    मन प्रसन्न झाले खरंच पुर्व पुण्य असेल तरच जीवनात यशस्वी होता येते

  • @shamkapse3082
    @shamkapse3082 6 лет назад +20

    अजीत साहेबांचे पहाटे एक जरी भक्तीगीत ऐकले तरी मन तृप्त...शांत होऊन दिवस आनंदात जातो.

    • @ramkishanrajelwad318
      @ramkishanrajelwad318 6 лет назад

      sham Kapse

    • @dharmrajshinde8353
      @dharmrajshinde8353 5 лет назад +1

      roaj eikave ase sngit kadkade maharaj

    • @rajanjangale8448
      @rajanjangale8448 Год назад

      आदरणीय सर तुमचे संगीतच अप्रतिम आहे...
      जेव्हा जेव्हा माझे मन ऊदास वाटते तेव्हा तुमचा एक अभंग ऐकला तरी उदासिनता निघून जाते

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 3 года назад +2

    अप्रतिम देणं भगवंताने आपणांस दिले अजितभाऊ, धन्यवाद.

  • @pragatiharmalkar2665
    @pragatiharmalkar2665 4 года назад +2

    Hari om vithala hari om vithala ...sir tumche abhag amee sadhach aikatha superb melodies voice

  • @santoshbhoir1398
    @santoshbhoir1398 5 лет назад +2

    अजित कडकडे भक्ती संगीत मला मना पासून आवडतो ते गातात तेव्हा मन प्रसन्न होऊन जाते

  • @ashokshinde3605
    @ashokshinde3605 5 лет назад +67

    अजित सर आपणाला साक्षात सरस्वती प्रसन्न आहे .आपल्या आवाजाला एक धार आहे.

  • @rajendratakate230
    @rajendratakate230 4 года назад +4

    वा सर खुपचं छान

  • @Bhagwandethe
    @Bhagwandethe 2 года назад +4

    👉खूपच गोड आवाज आदरणीय श्री अजित कडकडे साहेब..... 👍👌

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 Год назад +15

    जय श्रीकृष्ण. माझं भाग्य श्रीगुरू कृपेने थोर झाले आहे म्हणून मला आज आपली भक्तीगीते ऐकायला मिळताएत.

  • @yogendradusane9675
    @yogendradusane9675 2 года назад +3

    कडकडे सर, तुमच्या आवाजाला तोडच नाही. अतिशय सुंदर.

  • @anjalilimaye8459
    @anjalilimaye8459 4 года назад +21

    कान तृप्त झाले सर. ऐकतच रहावे इतका गोड अभंग आणि सरांचा आवाज, क्या बात है!🙏🙏👏👏

  • @madhavsable3357
    @madhavsable3357 Год назад +4

    सर आवाज अप्रतिम आवाज सुंदर आहे सरस्वती माता प्रसन्न आहे असेच गात रहा आणि जास्त सर स्वराला तुमच्या धार आहे पूर्वपुण्य पूर्णपणे असते त्यांना था लाभ मिळू रामकृष्णहरी धन्यवाद

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 2 года назад +2

    महात्मा जी जी जी धन निरंकार जी खुप खुप चांगले गायक आहात

  • @minakshibarne2483
    @minakshibarne2483 3 года назад +3

    खूपच छान अजित दादा ..अभंग ..आवाजाला तर तोडच नाही .पण या अभंगातील प्रत्येक शब्द खरंच...मनाला वेधुन घेणारे आहेत..खूपच गोड

  • @dineshvasantraosuryawanshi4325
    @dineshvasantraosuryawanshi4325 4 года назад +1

    माउली, फारच सुंदर गायला आहे अभंग!

  • @ramdasbaviskar5385
    @ramdasbaviskar5385 5 лет назад +3

    खूपच सुंदर आवाज आहे मन प्रसन्न करुण टाकनारी गाणी आहे , अजित कडकडेची,, फारच छान,,,

  • @rajendraunde8258
    @rajendraunde8258 3 года назад +1

    खुपच सुंदर गायलात गुरूजी तुम्ही हा अभंग छान

  • @sureshharmalkar2538
    @sureshharmalkar2538 Год назад +3

    आपलं गाणं ऐकलं की वाटतं देव आहेत.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 4 месяца назад

    सर आपल्या वाणीला साष्टांग दंडवत, खूप सुंदर मन प्रसन्न झालं सर,

  • @dhananjayfartade5780
    @dhananjayfartade5780 7 лет назад +5

    खूपच सुंदर आवाज ॥ राम कृष्ण हरी ॥

  • @ganeshbahakar871
    @ganeshbahakar871 2 года назад +1

    गजानन महाराजांच्या मंदीरामध्ये आपला पहीला कार्यक्रम झाला,तेव्हा पासुन मी आपले कार्यक्रम ऐकतो,गरुजी आपल्याला साक्षात स्वरस्वती प्रसन्न आहे गुरुजी, अप्रतिम गुरजी ऐकतच रहावे आपले गायन,

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 4 года назад +3

    खुप सुंदर आवाज ह्रर्मोनियम तबला टाळ आणि इतर वाद्य नामदेव महाराजांचा अभंग खुप आवडले धन्यवाद जयहरी नमस्कार.

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 года назад +2

    खूपच छान आवाज अजित सर मला तुमचे अंभग खूप आवडताता ऐकताना मन प्रसन्न होऊन जात

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 2 года назад +3

    विठ्ठलाचे वरदान असल्यावरच असा सुर येऊ शकतो...❤❤😢😢🙏🙏

  • @ganeshbagul8339
    @ganeshbagul8339 Год назад +1

    🙏 तुमच्या अप्रतिम स्वरांनी साक्षात पांडुरंगाचे दर्शन होते

  • @mhadevnagere9587
    @mhadevnagere9587 4 года назад +5

    आसवाटत की डोळे झाकून आईकत राहावे मनाला परश करणारा भाव आहे

  • @archanapatil65
    @archanapatil65 2 года назад +1

    खूप छान अजित सर . मला फार आवडला तुम्ही गायलेला अभंग आवाज खूप छान 👍👍

  • @ashokwadghane4800
    @ashokwadghane4800 5 лет назад +16

    अजित कडकडे यांची अभंग आणि गौळणीची चाल मनाला मंत्रमुग्ध करणारी असते तसेच ती ऐकण्यासाठी एका जागेवर खिळवून ठेवते . मनाला ठेका धरायला लावणारी चाल असते . अजित कडकडे म्हणजे एक आवाजाचे सोनेरी पानच. धन्यवाद कडकडेजी.

  • @narendrakale739
    @narendrakale739 2 месяца назад

    फारच सुंदर लयबद्ध आवाज!
    असे च नेहमी ऐकायला मिळाले.

  • @vitthalpetare9780
    @vitthalpetare9780 4 года назад +17

    ईतक्या सुंदर आणि सुरेल अभंग रचनेला डिस्लाईक करणार्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @navnathsudke7376
    @navnathsudke7376 2 года назад +1

    स्वरामध्धे अविट गोडी आहे ,सर

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 2 года назад +7

    अतिशय छान अतिशय मधुर

    • @bajiraochavan4397
      @bajiraochavan4397 4 месяца назад +1

      दिवसाची सुरवात छान होते

  • @prafullbhanushali5960
    @prafullbhanushali5960 Год назад +1

    खरचं खूप खूप श्रवणीय, आनंदायी.

  • @dilipshirke8226
    @dilipshirke8226 Год назад +55

    स्वर्गीय सुरांचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे अजितजी चे गायन आहे

  • @shashikantpatil9988
    @shashikantpatil9988 6 лет назад +2

    खूपच छान.... अजित जिंचा जसा आवाज सुंदर तसेच अक्षरे ही अन विचार ही....अजित जिनी मला एक पत्र लिहिलं होत १९९३ मध्ये ते अजून हि मझ्या जवळ आहे....
    " मनात कुठल्याही गोष्टीची खरोखरीच जर तळमळ असेल तर ती गोष्ट प्रत्यक्षात साकार होते...."' हा पत्राचा मजकूर आहे तो अजून मी फॉलो करतो.....
    Shashikant Patil

  • @ashoknarkar2034
    @ashoknarkar2034 7 лет назад +12

    अजित कडकडे यांनी गायिलेला अभंग ऐकून अत्यंत आनंद झाला आणि डोळ्यात अश्रू दाटून आले अत्यंत भावनावश झालो अप्रतिम

  • @deelipchandrabhagarambhaup9287
    @deelipchandrabhagarambhaup9287 6 лет назад +1

    Kadkade sir ha video pahun sakshat vithobache darshan zale 30 varshapasun tumacha shrota ahe tumacha avaj ekun man prasanna zale tumache datt bhajan eikun man prasanna hote thank you ajit sir

  • @ankushambavkar5942
    @ankushambavkar5942 4 года назад +6

    ।। माऊली ।। खरं आहे... माझ्या आई वडिलांचा आशिँवाद... म्हणून तर मी सुखी आहे...

  • @AvdhutPatil-nv8ql
    @AvdhutPatil-nv8ql 6 месяцев назад

    मंत्रमुग्ध झालो सर धन्य ते स्वर आणि सुर 🙏🙏🙏

  • @pradipkolambe4164
    @pradipkolambe4164 4 года назад +3

    सरांची अभंग ऐकतच राहावी असं आवाज आहे त्यांचा आवाज मनाला मंत्रमुग्ध करतो

  • @bhimashankarpohekar1734
    @bhimashankarpohekar1734 8 месяцев назад

    कितीही वेळा ऐका - हा गोड आवाज - तितकेच गोड शब्द - अवर्णनीय अनुभव.

  • @MrDillbud
    @MrDillbud 7 лет назад +4

    Vitthal Vitthal Vitthala , Pandurnga Vitthala . Janmo Janmi Aamhi , kadaachit humne kya Punya nahin kiye ki aisa Divya Abhang pehli baar sun rahe hain. Aatma rati ho gayi . Dhanya Dhanya aapke Maat - Pitha Ajit Kadkadeji .

  • @nagarajpatil1185
    @nagarajpatil1185 2 года назад +1

    Khup Barr vatal ha abhang ikun ,sir you are great 👍

  • @subhashmahajan1489
    @subhashmahajan1489 8 лет назад +15

    अभंग ऐकून मन तृप्त झालं

  • @satishdevkar590
    @satishdevkar590 Год назад +2

    ह,भ,प,अजित कङकङे नामदेव महाराजाचा अभंग ऐकवला अभिनंदन सर

  • @sarjeraosurse1297
    @sarjeraosurse1297 7 лет назад +24

    अजित कडकडे खुपच सुंदर आवाज.

  • @Rohini_1817
    @Rohini_1817 4 года назад +2

    Kadak he boss

  • @satishmule8870
    @satishmule8870 4 года назад +5

    खरोखर अतिशय जबरदस्त आवाज...... मन प्रसन्न होते.......लहानपणापासून ऐकतोय.

  • @onlinepandit2811
    @onlinepandit2811 3 года назад +2

    काय अप्रतिम आवाज आहे कडकडेंचा. सरस्वती माता स्तुती करताना थोडीशी विचार करेल इतका अवर्णनीय आवाज

  • @kamalnawlakhe8760
    @kamalnawlakhe8760 6 лет назад +39

    I am from Madhya Pradesh i always like to hear bhajans by the great singer shri Ajit ji his voice is so sweet I salute him

    • @pandurangparsekar4080
      @pandurangparsekar4080 3 года назад +1

      Bro you really understand Marathi nice to her about it

    • @appasahebdeshmukh9377
      @appasahebdeshmukh9377 2 года назад +2

      नक्कीच ,,,,हे स्वर्गीय स्वर अगदी परेपासून उद्भ्भव ,,,.आळवताहेत
      ,,,,

    • @AshuPatil-ls3qs
      @AshuPatil-ls3qs Год назад

      ​@@pandurangparsekar4080111q1qq

    • @VijayYadav-ye7ot
      @VijayYadav-ye7ot Год назад

      @@pandurangparsekar4080 p

  • @shivajiibitwar5682
    @shivajiibitwar5682 7 месяцев назад

    अजित कडकडे यांचे सर्व अभंग खूप आवडीने आयकावे वाटतात🙏🙏💐

  • @mukundnilakhe1355
    @mukundnilakhe1355 4 года назад +3

    अप्रतिम भावगीत ,ऐकत राहावे असे वाटते !!

  • @suhasacharekar4484
    @suhasacharekar4484 4 года назад +2

    नमस्कार! अजित सरांचा आवाज एवढा गोड आहे कि सारखे सारखे त्यांचे भजन ऐकतच राहावे असे वाटते. अतिशय सुंदर आवाज आहे.