Bachhu Kadu Latest : आ. बच्चू कडूंना पोलिसांनी घेतलं ताब्यात काय आहे मॅटर?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июл 2024
  • #bachhu_kadu #bachhu_kadu #bachhukadu #बच्चू_कडू #बच्चू_कडू #online #onlineshopping #rummy #rummygames #rummyearningapp #mumbai #mumbaiindians #मुंबई #मुंबई24तास #navneet_rana #navneetkaur

Комментарии • 75

  • @anandulhe6084
    @anandulhe6084 16 дней назад +31

    बरोबर आहे ऑनलाइन जुगार हा बंद झाला पाहिजे माझा एक मित्र आहे या ऑनलाइन जुगारा मुळे पूर्ण बरबाद झाला यासाठी त्यानी स्वतःची शेती पण विकली

  • @ManoharSakhre
    @ManoharSakhre 16 дней назад +26

    बरोबर, आहे,बंद,करा, नाही तर, आम्हाला, जुगार, खेळणे चे, लायसन्स, द्या, आताची पिढी,बिघडत, आहे,बच्यु, भाऊसाहेब,आमचा, पाठिंबा आहे,
    जय महाराष्ट्र, उद्धव ठाकरे शिवसेना

  • @boh52
    @boh52 16 дней назад +9

    अतिशय महत्त्वाची मागणी, आम्ही सुध्दा हीच मागणी करतो, 'ऑनलाइन जुगार बंद करा'.

  • @rtayade9719
    @rtayade9719 16 дней назад +13

    या आंदोलनाने जूगार बंद होणार नाही. निवडणूक जवळ आहे👉😂

  • @monalwankhade662
    @monalwankhade662 16 дней назад +3

    मुलांना पगार चालू करा....जुगार खेळाची गरज पडणार नाही

  • @GhanshyamBorkar-yh5pj
    @GhanshyamBorkar-yh5pj 16 дней назад +3

    मोर्चा कोणी काढला की त्याचा जागीच निकाल लागायला पाहिजे गाडी मधे नेऊन कार्यवाही करून सोडून देतात

  • @chetanjawarkar4888
    @chetanjawarkar4888 15 дней назад +1

    करता आहात याच स्वागत आहे पण असे आंदोलन तुम्हीच विदर्भामध्ये रोजगार, महागाई साठी जर केले तर लोकांची खुप साथ मिळेल व योग्य राहील

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 16 дней назад +6

    ❤❤bachhu kadu

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 16 дней назад +2

    आजकाल कायचच खर राहयल नाही सकाळी राव संध्याकाळी रंक आज आहे तर उद्या नाही सगळ आयुष्यच जुगार झालय पत्ते लागले तर गावभर दांगडो नाही लागले तर वीहीर ढु़ढलो?

  • @ISHANBHASME
    @ISHANBHASME 16 дней назад +5

    Yes

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 16 дней назад +2

    बंदकरा पण आमदार खासदार ची पेन्शन

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 16 дней назад +1

    सकारात्मक काम करते समय. थोडी. तकलीफ होती हैं. किंतू परिणाम व्यापक होता है

  • @darshanmankar7345
    @darshanmankar7345 16 дней назад +5

    काय नाटक करता

  • @user-mu3ro6xy6t
    @user-mu3ro6xy6t 16 дней назад +1

    खरोखरच ऑनलाईन जुगार बंद झाला पाहिजे

  • @sunandakale7172
    @sunandakale7172 16 дней назад +4

    आमदार खासदार पेंशन बंद करा

    • @uddeshthakur1260
      @uddeshthakur1260 16 дней назад

      ये बड़ी अच्छी बात कही आपने 😮

  • @gavthiravthiwarhad9496
    @gavthiravthiwarhad9496 16 дней назад +1

    बच्चू भाऊ भाऊ खडे सरकार से बडे......

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 16 дней назад +2

    जुगाड़ से भी ज्यादा पोस्टमार्टम घोटाले हो रहे हैं वह पहले बंद करने लगो क्योंकि किसी के यहां की जान जाती है तो यह जो नेता लोग है मुर्दे भी पैसे खाते हैं क्योंकि आज हमारा अमरावती जिला इतना गिर गया है कि यहां किसी के जान के भी कीमत नहीं है हमने सब अनुभव लेलिए है

  • @hemantmrechereche2312
    @hemantmrechereche2312 12 дней назад

    मोठे मोठे जबाबदार लोकच ज जर जुगार खेळायला प्रोत्साहन देत असतील तर नवीन पिढी बिघडल्या शिवाय राहणार नाही पर्यायाने भारत देश कमजोर झाल्याशिवाय राहणार नाही हे कुणालाच आवडतं नाही तरी कसं हे होतय

  • @vinodsardar6685
    @vinodsardar6685 13 дней назад

    👌👌बरोबर

  • @durgeshsable7363
    @durgeshsable7363 16 дней назад

    Good job

  • @ashokc3133
    @ashokc3133 16 дней назад +1

    MLA MP PENSION BAND KARA

  • @maharudrarahekar5612
    @maharudrarahekar5612 16 дней назад

    👍

  • @user-ve8zg2dv7p
    @user-ve8zg2dv7p 16 дней назад

    ❤❤

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 13 дней назад

    Naatak hai bhai 🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🦀🦀🦀🦀🦀

  • @indrajitmeshram6315
    @indrajitmeshram6315 13 дней назад

    Support Bacchu bhau

  • @RajendraDesai-gs9rg
    @RajendraDesai-gs9rg 10 дней назад

    लोकसंख्या कानून नियंत्रण

  • @maheshbansod7058
    @maheshbansod7058 15 дней назад

    Nirlaj lokad detat jugar khelanyasathi.

  • @uddeshthakur1260
    @uddeshthakur1260 16 дней назад

    कोणाच काय त कोणाच काय

  • @mahendramundale1389
    @mahendramundale1389 11 дней назад

    त्यापेक्षा खेळू नका ना खेळले नाही की आपोआप बंद होईल😂😂😂

  • @harshanandgharde7382
    @harshanandgharde7382 16 дней назад

    Barobar,aahe,band,zala,pahije

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 16 дней назад +1

    अमरावती जिला आगर सुधारना है यहां के आमदार खासदार को सुधारना बहुत जरूरी ह समय सही चुनाव करना है तभी अपना अमरावती जिला सुधरेगा नहीं तो या करप्शन करने वाले नेता वगैरा भूत क्योंकि यह अनुभव पूरा मेरे को आ गया है

    • @GhanshyamBorkar-yh5pj
      @GhanshyamBorkar-yh5pj 16 дней назад

      प्रत्यकाचि चौकशी व्हायला पाहिजे 20/25हजारामधे. भागते

    • @chetanjawarkar4888
      @chetanjawarkar4888 15 дней назад

      सही कहा आपने

  • @ManishJadhao-tk6uy
    @ManishJadhao-tk6uy 15 дней назад

    Khrch band zale pahije❤

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 16 дней назад +3

    नौटंकी.. निवडणुक लवकरच येत आहे.इतकी वर्ष झोपलेले का?

  • @uddeshthakur1260
    @uddeshthakur1260 16 дней назад

    ऑनलाइन जुगार बंद करा अन ऑफलाइन च काय मग 😅😅😂

  • @roshanpatil3431
    @roshanpatil3431 16 дней назад +2

    Band Kara barobar aahe

  • @rameshchinchkhede5682
    @rameshchinchkhede5682 15 дней назад

    खासदार आमदारांची पेंशन बंद करा

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 10 дней назад

    ही मागणी योग्य पण
    पद नसल्याने नेता अस्वस्थ.
    महाराष्ट्रात विकला जाणारा अवैद्य गुटखा, दारु आणि बस स्थानक आणि रस्त्यावरील अवैध अतिक्रमणे यावर विधिमंडळात (प्रहाइ) पक्ष) कधीतरी बोला.
    लोकांना भडकावन्याचे काम करुन समाजात द्वेष निर्माण करु नका.

  • @bhivsenchande2045
    @bhivsenchande2045 16 дней назад

    तुमच्या ऑफ लाईन जुगार ला फटका बसेल काय

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 16 дней назад

    Ek no bacchu kadu saheb

  • @sandeshsurana1897
    @sandeshsurana1897 16 дней назад

    Bhau garudi।

  • @Vijaykumarbansode2007
    @Vijaykumarbansode2007 16 дней назад

    Online Games stop

  • @rd4495
    @rd4495 16 дней назад +1

    वर्षाला दोन कोटी रोजगार नाही तर दोन कोटी लोकांना ऑन लाईन जुगार खेळायला लावत आहे फेक्या.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 16 дней назад

    जुगारी सरकार जुगार बंद करा.

  • @VasaveNarsing-bt9ey
    @VasaveNarsing-bt9ey 16 дней назад

    खरंच हे बंद झालं पाहिजे

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 16 дней назад

    Onlinejugaralasarkarchesanrakshanaahekayuttarcmshindesiranidyawe

  • @majedkhan7807
    @majedkhan7807 16 дней назад

    online betting ❌❌❌

  • @Manishyadav-nc6ow
    @Manishyadav-nc6ow 16 дней назад

    😂😂

  • @shankarborade9836
    @shankarborade9836 16 дней назад

    Band zalich phahije

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 16 дней назад

    Junglirummyladevendrajinchaaashirwadaahekay

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 16 дней назад

    Yahan per Gandhi Maharashtra per Marti hai to sab Tamasha dekhne wale hain lekin usko madad karne Wale koi bhi nahin hai

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 16 дней назад

    भाऊ अमरावती जी पोस्टमार्टम घोटाले होता है ते बंद बंद कर

  • @prakashronge4408
    @prakashronge4408 16 дней назад

    आरक्षण साठी उतरा सगळी आमदार खासदार

  • @user-yg8vr1qy8l
    @user-yg8vr1qy8l 16 дней назад

    🫣

  • @user-sl2xf4pr6q
    @user-sl2xf4pr6q 15 дней назад

    निवडणूक आली की बस असे नाटक नेहमीच पब्लिसिटी स्टंट करायचा अरे hat

  • @manohargorale8181
    @manohargorale8181 16 дней назад

    बचू भाऊ आगे बधो

  • @rajudakhane6075
    @rajudakhane6075 16 дней назад

    आम्ही साहेबाच्या...सोबत

  • @ashokware4386
    @ashokware4386 16 дней назад

    बरोबर आहे लोकं देशोधडीला लागले

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i 16 дней назад

    ऑनलाईन जुगार बंद केले पाहिजे कारण भरपूर विध्यार्थी बरबाद झाले आहेत

  • @manojolambe6277
    @manojolambe6277 15 дней назад

    जुगार बंद करणाऱ्यांना अटक,जुगार चालवणारे मोकाट ! वारे न्याय !

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 8 дней назад

    माझी मोदीजींना एकच विनंती कि ऑन लाईन जुगार लूडो वगैरे मरका अवैध धंदे बंद करण्यात याव ह्या मुळे भावी पिढी जुगारी होईल

  • @mukundpatiraut6377
    @mukundpatiraut6377 11 дней назад

    अगदी बरोबर आहे हे टीव्हीवर मोबाईलवर ह्या जाहीराती मिनटा मिनटाला येतात रमी खेळा पैसे जिंका ही जुगार्याची औलाद ठेचलीच पाहीजे