Ravindra Dhangekar and Sushma Andhare Pune : धंगेकर आणि सुषमा अंधारे एक्साईजच्या कार्यालयात
HTML-код
- Опубликовано: 27 авг 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #hscresult #12thresult2024 #puneaccident #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
Lok Sabha Election | Maharashtra Lok Sabha Voting Percentage | पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात | Maharashtra Board HSC Result 2024 LIVE | 12th HSC Result 2024 Maharashtra Board | बारावीचा निकाल आज जाहीर होणार | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
शाब्बास रे वाघा 💪💪
धंगेकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 💪💪💪💪💪
असाच खाजदार सर्वाना भेटला पाहिजे नशीबवान आहेत पुणेकर
नव्याचे नऊ दिवस असतात,,,, जास्त हवेत उडायला लागला की रवी भाऊ चे पंख CONG valech काप्तील, धर्मवीर दीघे sahebagat
अगदी बरोबर बोलला देवेंद्रजी
😂😂😂😂
खाजदार नाही खासदार
हफ्ते त्याला मिळत नाहीत म्हणून जीव चाललाय त्याचा बाकी काही नाही.. लय धुतल्या तांदळासारख नाही तो 😂
धंगेकर.साहेब.सलाम.माहाराट्र.जनतेचा
मी एक कट्टर बीजेपी समर्थक aahe ...पन खरच Dhangekar है खाजदार झाले पहिजे ❤
खासदार म्हण भावा. खाजपचे असतात ते खाजदार 😂
mi suddha hindu wadi ani bjp samarthak ahe.. ya pudhe vote fakt congress la..
अजून एक ही असा आमदार झाला नाही ज्याने पोलीसांना एक्साईजच्या अधिकाऱ्यांना खूलेआम जाब विचारला आहे..तो पण खूलेआम कॅमेऱ्या समोर..
आहे का धमक कोणत्या आमदारात. खासदारात?.जय हो धंगेकर साहेब..जयहो आम्ही पण सोबत👬 .साथ अंधारे ताईंची.🙋.वा क्या लाजबाब हैं!वा क्या सिन हैं !💪💪💪💪💪💪💪देश आता बदललाच पाहीजे..चोरांनी फार लुटलं हो.....
दम आहे दोघान मध्ये
Aare he
Police
Nahit
Exicise che officer aahet
@@machindrakekan8593लवड्या आता त्यांना पोलीस चा अधीकार दिला आहे, gr वाचत जा
@@machindrakekan8593 मग काय चपराशी आहेत का? एक्साईज चे पण अधिकारी पोलीस च ना
Ithun ludhe sarv on camera zala pahije
हातची घडी आणि तोंडावर बोट करून टाकले.
एकच नंबर खासदार दिलदार रवी भाऊ.
तुमच्या मुळे पुण्यात कॉन्ग्रेस ची 4 आमदार निवडून येणार 100☆%
Agdi barobar 1ch nambar
ऐकच नबर रवीद धनगेकर साहेब असाच लोक प्रतिनिधि हवा जाब वीचारनारा
पुणेकरांनी जागरूकता ठेवल्यास आमदार रविंद्रभाऊ धंगेकर साहेब यांच्या नेतृत्वात देशातील पहिले भ्रष्टाचार मुक्त शहर झाल्याशिवाय राहणार नाही
जय श्री राम जय भीम
🚩🚩🚩🚩🚩
Agdi barobar 1ch nambar
खासदार झाले किंवा नाही झाले,,,,,
असा माणूस आमचा प्रतिनिधी पाहिजे,,,
काय डेअरिंग काय,, हजरजबाबी व्यक्तीमत्व,,,, फक्त धनगेकर साहेब,,,❤❤❤❤
या लोकसभेत जर धंगेकर निवडून आले नाही तर पुणेकरांनी पुनः निवडणुकीची मागणी करावी. आज मतदान झाले असते तर निवडणूक एकतर्फी झाली असती😅😅
Tu Kel ka bjp la , tumhala akklch nahi. Tumchi mul meli pahijet gadu Khali dhrm bgun kra matdan marnare kon hote bga.
काय छान बोलला राव धन्यवाद
अगदी बरोबर आहे साहेब
घ्या bjp la उरावर अन् जा पारावर
@@keshavshirse3580 😂😂😂
अस आमदार असल्याव अधिकारी सुतागत सरळ होतील...
धंगेकर चे आपण फॅन झालो....👍
अरे ह्या माणसाला खरंच दंडवत नाद खुळा ह्या माणसाचा राव ❤
पोलीस हो लाजा वाटू दया.. कुठे फेडणार हे पाप
Tani laja vikun khalya ahet. Yana kay laj. Paisa manje sarvasva
त्यांना कुठे लाजा आहेत... पाप बिप गेल खड्ड्यात.... आपना सपना मनी मनी मनी
Are dhangekar police paise khatat paryay nahi, aahe tya pagarat petrol tari parvadel ka police jeep madhe takayla? Ala motha shana ja ajit pawar la dakhav ha dum
आता खरच पुणे बदलण्याच्या मार्गाने
Agdi barobar 1ch nambar
जय महाराष्ट्र धंगेकर साहेब. (पालघर आदिवासी.)
Dhangekar bhau 💯👍
यावरूनच एकच सिद्ध होते.सर्व सरकारी कार्यालये समाजाच्या हितासाठी नसून वसूली साठी आहेत.
❤❤😂😂
Agdi barobar 1ch nambar
शाब्बास अश्याच नेत्याची गरज आहे देशाला
भाऊ धनगेकर झाले पाहिजे खासदार पुणे चे उत्तम माणूस आहे । या माणसाची गरज आहे पुणे ला । 🎉
काही पूनेकरा ना अस वाटत आहे धनगेकर ल मतदान करायला पाहिजे
खरंच धांगेकराणा माझा स्यालुट.असा प्रत्येक राजकारणी नेता जर जन्माला आला.तर देशातील सर्व भ्रष्टाचार संपेल. आणि सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल
अवघड हे बाबा हे विद्येच्या माहेरगारात काय चालाय
Drugs ani daru village..pune😅😅😅
इथेच काय सगळीकडे हिच परिस्थिती आहे...
Agdi barobar
धंगेकर.साहेब.सलाम!!!!!
म्हणून प्रस्थापित आणि घराणे शाहीचे आमदार , खासदार यांना निवडून देऊ नये धंगेंकर व अंधारे सारखे खुप काम करणारे प्रत्येक मतदार संघात आहे त्यांना निवडून द्या 500/ रुपये एक बाटली आणि पावशेर मटन वर विकुन देश बरबाद जनतेने घेऊ नये
Agdi barobar 1ch nambar
नंबर वन धगेकर
एक नंबर ढांगेकर साहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
एक no घंगेकर साहेब, आमदार असावा तर असा
धंगेकर दादा तुमचे पाय धरावे ते पण कमी पडेल असेच खासदार पाहिजे आम्हाला एकच वाद धंगेकर दादा i support you
Agdi barobar 1ch nambar
खुप चांगला काम करत है आपन धंगेकर साहेब
धगेकर साहेब मानलं तुम्हाला
Agdi barobar
एकच नंबर आमदार
Agdi barobar 1ch nambar
Hat's off to you Mr. Dhangekar
Home Minister che resign ghya
ते छकड आहे.हाय काय नाय काय 😂😂😂😂
Manal bhau. Dhangekar ek number manus ahe 👌
धंगेकर साहेब सगळ्याचे नाडे धिल्ले करा, अति प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे
भोंगळ करा यांना.... गुड जॉब धांगेकर साहेब आणि शुशमा ताई
Agdi barobar 1ch nambar
Ravindra Dhangekar 👍
Agdi barobar 1ch nambar
पुणे पोलिसाना सागर बंगल्याचे संरक्षण असल्याने यावर काहीही कारवाई होणार नाही.
सागर बंगल्याचा मालक थंड झाला 😂😂😅😅
1 No. Dhangekar. Vijayi Bhav.
Good work sir
Agdi barobar
पैसे खाऊ पोलीसांवर कारवाई झाली पाहिजे
Agdi barobar 1ch nambar
मुजोर अधिकारी कसा असतो याचे उत्तम उदाहरण.जो आमदारांना म्हणतो माझं ऐका.याला कारण संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण असलेशिवाय तो असे बोलुच शकत नाही
Chor adhikar ahet he mahina karodo rupyanche Haptee khatat he lok bhrastachar at no 1 che dept ahe he
फक्त धंगेकर 🥳
असे धडाडीचे आमदार पाहिजे
चांगला धुतला ♥️
शिक्षणाचे माहेर घर पुणे मधे pub किती वाइट गोस्ट आहे बापरे 😢
Agdi barobar
Great Dada
हे सगळे प्रकरण उघडकीस झाले पाहिजे
धंगेकर ❤❤भावी मुख्यमंत्री ❤
Sushma ji Dy C M
@@sharadbhaipohankar7865😂😂 evdha andhar nahi padla ajun sushma DY CM Hoyla 😂
Dhangekar sushma taie ❤
Agdi barobar
Good work 💐💐👍👍RD🙏
कुठे गेले मोहोळ अन्न आणि दादा
महिना १०० कोटीच टार्गेट दिसतंय
यांच्यात वस्तडचा बी हात असणार आहे😂
पुण्यात जशे हे IT वाले गोळा झाले ना बाहेरून तसं पुणे बिघडत चाललंय...
Madat kuni keli
Bhaiyye hatwo... Mohin ghya ata
Me Marathi Manus aahe IT madhe job karto IT ne Kay kele?🤔
@@deepakb.277 IT mulech pub culture vadhle,divorce che praman vadhle,extra marital affairs vadhlet..weekends la Mulshi,Wakad,Baner madhye kay gondhal asto te mahit nahi ka tumhala. Tithe kon aste saglyat jast..
@@TheLaughingDemocracy abhyas kela ka kadhi engineering cha? Ithe zopayla fursat nahi project mule mokat janawar saglyach profession madhe astat fakt IT madhech nahi
अख्ख्या महाराष्ट्राचं हेच गणित आहे.
ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे ते लाच घेऊन रान मोकळं करून देतात.
Weldone धंगेकर भाऊ❤❤❤
Dhangekar tar Yanchya Hat Dhun Mage lagale ahet 😂😂
Only dhangekar
Agdi barobar
Ek number
लोकनेते रवींद्र धंगेकर जिंदाबाद...✊✊✊
भ्रष्ट पोलिस अधिकारी... भ्रष्ट उत्पादन शुल्क विभाग....आणि भ्रष्ट राजनेते...🤬🤬🤬🤬
Agdi barobar 1ch nambar
Great job Dhangekar Sir👍 Hats off to your efforts for Pune Citizens
Great 👍
हे भाजपला ठाकरे सरकारला वसुली सरकार बोलता होते यावर या अतीशहण्यचे काय मत आहे
Agdi barobar 1ch nambar
जबरदस्त🔥🔥
प्रत्येक जिल्ह्यामध्ये हत्ती वसुली जनतेला सर्व काही माहीत असते
Dhangekar 1 no kam karat ahat
धंगेकर साहेब पोलीसांना त्याच्या भाषेत उत्तर देवून त्यांची पोल खोल केली अभिनंदन साहेब
कीती पुणेकरांना वाटत एक्साईज आधिकारी साहेबांच जे बोलताय यात काही तथ्य असेल तर ? जे शहरवासीय पुण्यात राहतात त्यांना आधिकर्यांपेक्षा जास्त घान आणि भयावह अनुभव आलेला असावा.. फक्त टुकार लोकांच्या कोन नादी लागेल ? म्हणून शांत बसतात.
Agdi barobar
Ek number dhangekar saheb salute tumhala
daring wala aahe aamdar manla baba.....pahila aamdar pahila asa tadafdar....bhari....nahitr sagle bakiche corrupted
Ek number bhau tai
Khup chan Dhangekar.
मोहळ बसलाय पिपाणी वाजवत... मोदी कडे बघून वोटे केलंय चुकी झाली... महाराष्ट्राच्या बाहेरचे येवून धिंगाणा घालायला लागलेत पुण्यात बघून फार दुःख होतंय ... फक्त ह्या बाईला घेवून नका फिरू धगेकर साहेब 🙏
धंगेकर ❤❤❤
ह्या असल्या कारणामुळे च सगळेजण MPSC करत आहेत..प्रत्येकाला शासकीय नौकरी कशाला पाहिजे हे कळून येते...
आता कुठं गेला फडणवीस यातले अर्धे तर bjp ला जातात 😞😞पुण्याची वाट लावली bjp नीं 😞😞
2 ते4 अधिकारी मुळे पूर्ण m.h. police' department ची वाट लावताय
महोदय 1-2 सोडले तर सगळे लाचखोर आहेत
1 सुध्दा चांगला नाही म्हना 😂😂😂कोनत्या जगात राहता साहेब
2-4 lokch tevtat vasoolila pochto paisa Varun kaal prynt
Dhgekar sir Rock 👍 police shock 😂
असला अधीक्षक चांगल्या भाषेत समजत नाहीत ह्यांना ह्यांचा भाषेत उत्तर द्यायला पाहिजे रविभाऊ आणि सुषमाताई
सर्वसामान्य जनतेला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे
आपले मनापासून अभिनंदन आणि आभार.
Dhangekar saheb,Sushma tai God Bless You...Bravo.We are proud of you.Jai Maharashtra.
अजित दादा काय चाललाय तुमच्या पुण्यामध्ये दादा काय ते बोला या विषयावर
Jay ho dhangekar saheb
Mast Dhangekar Saheb
काडा वाभाडे सर्वांचे
Salam aahe aaplya karyala ,dhangekar saheb ,aani sushma Tai ,,, janata asha नेत्यांशी एकनिष्ठ वागल्याशीवय राहणार नाहीत....
Dhangekar ji aamhi tumchya barobar fakta uddhav balasaheb thakre jai Maharashtra
साहेब असेच काम करत रहा आपल्या महाराष्ट्र साठी असे मानस महाराष्ट्र राज्याला मिळावी
नेते पाहिजे तर अशे. रोखठोक भाऊ आणि ताई.
यांचा खरा मालक शोधा धंगेकर साहेब ..
शाब्बास धंगेकर भाऊ जय शिवराय ❤
धंगेकर साहेब आणी अंधारे ताई आपले मनापासून आभार धन्यवाद
Dhanger sheb slam khup abhar asech Kam chalu theva🙏🙏
Jayshri kuthun ahes
Tai you are great
👍👍👍👍
धंगेकर साहेब आणी अंधारे ताई यांना सलाम. पुणेकरांना सलाम
धांगेकर खुप छान
पोलिसाचे एकच स्वप्न सरकारची पगार घेणे आणि हप्ते वसूल करणे
देवेंद्र फडणवीस ने आता निर्णय घ्यावा या माणसाने तर संपूर्ण महाराष्ट्र नासवले.. माननीय रवींद्र भाऊ धंगेकर व सुषमाताई अंधारे यांचे विशेष आभार. या व्हिडिओमध्ये लाज नसले तर कोणता अधिकारी बोलतोय त्याचे नाक कापावे. हफ्ते घेऊन मोठं बोलणारे मी अधिकाऱ्याने जास्त आवाज करू नये
धन्यवाद मा. आमदार धांगेकर साहेब.
चांगली जिरवली पोलिस यांची..
तुमच्या सारखे आमदार अजून पाहिजे.
Asa Neta Punekar yana hawa ahe......Great Leader