अमरावतीत Navneet Rana यांचा पराभव, पण क्रेडिट Yashomati Thakur व Bacchu Kadu यांना का दिलं जातं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июн 2024
  • #BolBhidu #AmravatiLoksabha2024 #YashomatiThakur
    अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव केला. या विजयाचं मुख्य क्रेडिट काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना दिलं जातं. तर राणांना पराभूत करण्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं.
    त्यामुळं अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि नवनीत राणांना मोठा धक्का बसलाय. बळवंत वानखडे यांच्यासाठी यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू कसे किंगमेकर ठरले, पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 886

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 23 дня назад +1034

    *#नवनीत** राणा... माधवी लता.. स्मिर्ती इराणी* सारख्या द्वेष पसरवणाऱ्या... सतत नौटंकी करणाऱ्या.. महिला पराभूत झाल्या याचा मला खूप आनंद झाला आहे...

    • @chetanbagul8648
      @chetanbagul8648 23 дня назад +35

      Kangana Jinkli na saheb.Mala vatay jasta diwas nahi yenaar parliament madhe

    • @shahebajsheikh8776
      @shahebajsheikh8776 23 дня назад

      तू हिंदुच्या नावावर कलंक आहेत - अंधभक्त 😂😂

    • @afsarshah2081
      @afsarshah2081 23 дня назад +8

      ❤❤❤❤❤❤

    • @avinashghogare9208
      @avinashghogare9208 23 дня назад

      @@chetanbagul8648 कंगना already मेंटल केस आहे..
      धन्य आहेत मंडीचे लोक जे अश्या बाईला निवडून दिले....

    • @mohasintamboli427
      @mohasintamboli427 23 дня назад +3

      Thank you

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 23 дня назад +392

    ठाकूर मॅडम या काँग्रेस च्या कर्तव्यतत्पर एकनिष्ठ अभ्यासू नेत्या आहेत

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 23 дня назад +664

    ज्याच्या बापाने अकख्या देशाला हिंदुत्व काय असते हे शिवकले आणि दाखवले त्याचा घरावर मोर्चा घेऊज हनुमान चालिसा पठण करायला चाली होती....
    हनुमानाने चांगला प्रसाद दिला आहे....

    • @shivajikarande483
      @shivajikarande483 22 дня назад +22

      एकदम बरोबर आहे

    • @happyheart5123
      @happyheart5123 22 дня назад +8

      😂😂

    • @user-do5rr9qh9b
      @user-do5rr9qh9b 22 дня назад

      Íiíiííiiíííiíiiiííiíiiiiíiiiíiiíiiiiiiiiiiíiíiiíiiíiíiiiíiíiiiiiíiíiíiiíiiiiiiiiiiííiiiiiiíiiiiiiiíiíííiiiiíiiiiiííiíiíiiiííííiíiííiííiíiíiiíiíiíííiíiiiíiiiiiíííííííiiiíiiíiíiííiiiiíiiiíiiiiiiiííííííííiiiííiiiííiíiiiiiíiíiiiiiííiííiiiiiiiiiiiy2ere we​@@happyheart5123

    • @Dg-zu7cn
      @Dg-zu7cn 22 дня назад +3

    • @sagardhone1436
      @sagardhone1436 22 дня назад +10

      1 नं कडक आहे कमेंट 🙏

  • @gajeerambhor9424
    @gajeerambhor9424 23 дня назад +603

    उद्धव ठाकरे यांच्या संभेमुळे नालायक राणा पराभूत झाल्यामुळे जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @gangadhargawatre6353
      @gangadhargawatre6353 22 дня назад +11

      M v a congress parti ne musalman mahila a kore from aatle ki tumala samana 1.000yeak khak wa mahinyala 8500raupye tumchya bank khatyat taknar khata khat khata khat tya cha buro dhya war musaliam mahilani congress la mat sab kela jase daryPuar anjangawon achalpur amravati chanduar bajar ashya musaliam bahuat mat dar sanghat kire form wale.matadan zalya barobar 5juan la tumchya bank khatyat khata khat khata khat 8500ru madine jama honar ashya thapa dehan chiwatya bank ke w mata ghetali congress ni mazi appna S vinanti ki A appan niwadnuki virodhat hya couarat case dakhal kara manasi hukuam.ana wa chalega kara ki amrawati che congress che wa khade chi iwadnuak dada karawi time.wya ghalua naka sare sabuatpurawe.ahet na congress ch ja jieat mama manufastho chi copya kora firm. Cha nam war congress office me stab suru ahe. Appan zop kya ka kara court karwahi kara chale ang

    • @mahmoodsonde3955
      @mahmoodsonde3955 22 дня назад +9

      Ghamand ko bhgwan ne allha ne rana cha ghamand todla.

    • @himanshupatil8561
      @himanshupatil8561 22 дня назад +5

      ​@@mahmoodsonde3955 bhai tu marathi likh ya phir hindi mai dono ko mix mat kar...

    • @DarkLord79799
      @DarkLord79799 22 дня назад +2

      3 pakskya ekatra alya mule jinkala bhau ani te pn 20k matani😂

    • @vikrammhatre1111
      @vikrammhatre1111 22 дня назад

      Khari shivsena konachi tr shinde chich he ata sidha zalay ani ubathchi thodi abru hoti na ti muslimani vachvley tyamule ata ugach bhankas kru nka

  • @Nandkishorshamraosonawane
    @Nandkishorshamraosonawane 23 дня назад +450

    यशोमती ताई आता फक्त रवी राणा यांचा करेक्ट कार्यक्रम करा

    • @shantaramdambale8143
      @shantaramdambale8143 23 дня назад +16

      कराच एकदाच

    • @Mahesh_Murkute_
      @Mahesh_Murkute_ 22 дня назад +17

      Jhalach pahije.

    • @dineshhagawane4272
      @dineshhagawane4272 22 дня назад +7

      प्रीतीताई बंड

    • @Shinde1999
      @Shinde1999 22 дня назад +10

      Nkkich honar aahe ...Wadnera mdhun UBT cha aamdar fix💯🧡🚩🦁

    • @gopalgehlot1218
      @gopalgehlot1218 22 дня назад +5

      नक्कीच होणार
      अपन सगडने ना खुब मेहनत कराला पायजे राणा चे निश्चित है

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 23 дня назад +355

    हनुमान चालीसा बोलताना दहा वेळा अडखळली राणा आणि उद्धव साहेबांच्या घरीच जाऊन म्हणणार हनुमान चालीसा म्हणे....

    • @shantaramdambale8143
      @shantaramdambale8143 23 дня назад +7

      अता घरीच म्हञ म्हणाव😂😂😂😂

    • @shirkeds2859
      @shirkeds2859 22 дня назад +1

      Tech ..kuthun ale hi😂😂😂😂😂

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 21 день назад +2

      2019 la congress wale aaj achanak Udhavudin barobar...

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 23 дня назад +189

    काही पराभव सुद्धा अतिशय सुखावणारे असतात त्यापैकी हा एक..
    आता विधानसभेला रवी राणा ची exit झाली की काम फत्ते..

  • @raosahebpatil3673
    @raosahebpatil3673 23 дня назад +192

    यशोमती ठाकुर आनी बच्चू कद्दू यानी जे केल ते अभिनादनीय आहे

  • @chandrakantgawai630
    @chandrakantgawai630 23 дня назад +137

    एकदा बडनेरा विधानसभा मतदारसंघात जनतेने रवी राणा चा असाच करेक्ट कार्यक्रम केला की संपलं राजकारण 😂😂😅

  • @kokateshantanu1
    @kokateshantanu1 22 дня назад +135

    हे अमरावतीमधले मराठी लोक आहेत भाऊ चांगल्या चांगल्याची मस्ती जिरवून टाकतात

  • @namdeopeche7150
    @namdeopeche7150 22 дня назад +69

    खूप छान वाटत बळवंत वानखेडे यांच्या विजयने अमरावती करांचे खूप खूप आभार

  • @parashurampatil5500
    @parashurampatil5500 23 дня назад +142

    लय घमेंडी होती सारी जमता खुश झाली. आता आजीवन हनुमान चालीसा बोलत रहा.

    • @Jaissh-jjaiiParmar5
      @Jaissh-jjaiiParmar5 22 дня назад +1

      भाऊ मंदिरात जावून हनुमान चालीसा पठण केली तर देव चांगली बुध्दी देणार अशी वैऱ्याची नाहीत

  • @ayusht7837
    @ayusht7837 23 дня назад +180

    मी बळवंत भाऊ ला दिलं होत मत ❤

  • @Dharmik457
    @Dharmik457 23 дня назад +191

    हिने हनुमानांशी खेळ केला हनुमानांनी हिचाच खेळ केला. तसच बच्चु कडुंना पण आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी पण खऱ्याची साथ दिली. बच्चू कडू ❤️💪🔥🙏

  • @LifenLiving8
    @LifenLiving8 23 дня назад +196

    राजकर्नातली गौतमी पाटील 😅, नाची।

    • @Patilkbmp
      @Patilkbmp 16 дней назад +1

      गौतमी पाटील चा सुद्धा अपमान आहे.... राखी सावंत योग्य राहील

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 23 дня назад +76

    धन्यवाद बच्चुभाऊ करेक्ट कर्यक्रम केल्या बद्दल आपल हार्दिक आभिनंदन

  • @sureshmane631
    @sureshmane631 22 дня назад +76

    नवनीत राणा पराभूत झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शांतता पसरली आहे त्या सतत वायफळ बडबड करून सामाजिक वातावरण बिघडत असतं.

    • @rekhabhale3552
      @rekhabhale3552 22 дня назад

      बरोबर

    • @purushottamsingh8162
      @purushottamsingh8162 22 дня назад

      उमेश कोल्हेच्या वेळेस कुठ लपले होते

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 22 дня назад

      ​@@purushottamsingh8162umesh kolhe la marnara manus ha Navnert ranacha karykarta hota... Mahiti ghya dada...

    • @rajeshrkale
      @rajeshrkale 22 дня назад

      अमरावतीची राखी सावंत

    • @vandanasankhe1233
      @vandanasankhe1233 21 день назад

      😂​@@rajeshrkale

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 23 дня назад +85

    बंटी बबली चा करेक्ट कार्यक्रम✌️💯

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 23 дня назад +106

    रानासारखे परप्रांतीय लोकांना का आणि कशासाठी निवडून द्यायचं??
    अशा लोकांना कोणती मराठी संस्कृती ची जान असते 😡😡😡😡

    • @purushottamsingh8162
      @purushottamsingh8162 22 дня назад

      अबू आझमी,नवाब मलिक यांच्या बद्दल काय विचार आहे

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 22 дня назад +2

      ​@@purushottamsingh8162 zatu tu punjab cha hay kaay?

    • @nitinborhade6085
      @nitinborhade6085 22 дня назад

      या रणा ल पडा यांचा काय संबंध महाराष्ट्र बरोबर

    • @purushottamsingh8162
      @purushottamsingh8162 20 дней назад

      @@Maharashtra_Premi मादरचोदा तिचा जन्म मुंबईचा आहे

    • @purushottamsingh8162
      @purushottamsingh8162 20 дней назад

      @@Maharashtra_Premi Zaatu अबु आजमी नवाब मलिक युपी चे आहे त्यांच्या बद्दल बोल रे हराम खोरा

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 22 дня назад +37

    या नवनीत राणाने गरीब आदिवासी महिलांना साडीच्या नावाखाली मच्छर दाणी वाटली...
    गरीब आदिवासी लोकांची मदत करू शकत नव्हतीस तर मच्छर दाणी वाटून चेष्टाही करायची नव्हती...

    • @umbreenfirdouskhan7
      @umbreenfirdouskhan7 22 дня назад

      Nusta tithe kaam nhi kaahi nahi नाचताना व्हिडिओ

    • @avinashghogare9208
      @avinashghogare9208 22 дня назад

      @@umbreenfirdouskhan7 नाचीच आहे ती

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 23 дня назад +84

    गद्दारीचे बक्षीस मिळाले टरबुज जप करा ❤

  • @adeniumplantamravati8563
    @adeniumplantamravati8563 23 дня назад +87

    डॉक्टर सुनील भाऊ देशमुख माजी राज्यमंत्री यांचा मोलाचा वाटा आहे

  • @bansidhasurvase
    @bansidhasurvase 22 дня назад +50

    100% हे व्हायलाच पाहिजे होतं झालेला आहे हनुमान चालीसा वाली गिर गई ठाकूर व बच्चू कडू जिंदाबाद

  • @Manumama3
    @Manumama3 23 дня назад +47

    बाई ला आम्ही सगळे कदरलो होतो🙏 जय विदर्भ

  • @ravindrajawekar3766
    @ravindrajawekar3766 22 дня назад +23

    एक परप्रांतीय बाई येऊन येथे मत मिळवते, म्हणजे अमरावतीत किती मातीखाऊ आऊलादि आहेत हे दिसते. काही लोकांना गुजरातचा गु जास्तच आवडतो... लोकांनी बच्चू कडू भाऊंना कमी व्होटिंग केलं, आणि मोफत रुग्ण उपचार पाहिजे असले की फक्त बच्चुभाऊ आठवतात. वारे जनता.

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 22 дня назад +5

      आमच्या पुण्यात तेच झाले... काही काम असेल तर रवींद्र धंगेकर आठवतात... मत मात्र दुसऱ्याला देतात.... काम करणारा, जनतेत मिसळणारा कधी ना कधी निवडून येतोच... धंगेकर याच्यासाठी यशोमती ताईंनी पुण्यात येऊन यावेळी खूप मेहनत घेतली.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jaiho5914
      @jaiho5914 22 дня назад

      Gunthamantri jinkle Punyat...

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 23 дня назад +74

    💯 % चोट्टी चे राजकारण संपणार

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 23 дня назад +40

    हनुमानजीनी नवनीत ला तिची जागा दाखवली, राजकारण, हनुमान चालीसा कुणीही करावे इतके सोपे नाही.

  • @mohasintamboli427
    @mohasintamboli427 23 дня назад +23

    ध्यनावाद बच्चू भाऊ

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e 22 дня назад +18

    बबली गर्ल तो गयी आता बंटी चि बारी😂😂😂😂😂😂

  • @pritishkarale6562
    @pritishkarale6562 22 дня назад +36

    खरं सांगायच तर राणाचा खरा गेम हा त्यांनी स्वतःच केला..अहंकारातून

    • @ajagir72
      @ajagir72 22 дня назад

      Saglech mazle hote

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 23 дня назад +44

    हनुमंत रायाने नौटंकीबाज राना बाईचा करेकट कार्यकरम केला.

  • @sagaraware347
    @sagaraware347 22 дня назад +15

    बच्चू कडू ने राणा ला विरोध नाही केला उलट त्याने support केला कारण त्याने पूर्ण मत हे पाटील कुणबी समाजाचे घेतले जे मत congress चे होते, हे एकदम चुकीचं आहे ये अंदर कि बात है लेकीन यही संच है, त्यांनी कॉग्रेस चे मत खाल्ले, कारण बुब ला मिळालेले मत हे congress चे होते राणा चे नव्हते

  • @mohammadkhalil8209
    @mohammadkhalil8209 23 дня назад +25

    यशोमती जी हें.ऐक चांगले लीडर आहे

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 23 дня назад +25

    डान्सर राणा

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 23 дня назад +2

      बंटी & बबली डांस बार बाला

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 22 дня назад +13

    कसं का होईना....नवनीत राणा पराभुत झाल्या... हे महत्त्वाचे.... अति झालं होतं..नवनीत राणा &रवी राणाच

  • @vasantparhad5860
    @vasantparhad5860 23 дня назад +19

    नवनीत राणा यांना घरी बसवलं खूप चांगल काम केले धन्यवाद बाचू भाऊ

  • @arvindnarvade7331
    @arvindnarvade7331 22 дня назад +15

    तसा हा निर्णय कोर्टाने देऊन हिला घरी बसवायला पाहिजे होती..पण ते काम जनतेने केले...

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 22 дня назад +23

    आता फक्त त्या रवी राणा ला पाडा 💯

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 22 дня назад +12

    अहंकार भवला हनुमान चालीसा वाचा अता पाच वर्षे मन लावून

  • @zafarkhan3592
    @zafarkhan3592 22 дня назад +5

    राणा दाम्पत्य संपले आता. अच्छे दीन की शुरुवात है❤

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 23 дня назад +25

    हनुमान चालीसा पठण करावे पुण्य मिळते ❤❤

  • @kamruddinsheikh3604
    @kamruddinsheikh3604 23 дня назад +27

    तसाच करेक्ट कार्यक्रम रवि राणा चा करा

  • @54_a_ashishshaikh39
    @54_a_ashishshaikh39 23 дня назад +55

    धुळे च्या निकालावर व्हिडिओ बनवा ..bjp ला 5 विधानसभेत 1 लाख 90 हजार लीड आहे आणि फक्त मालेगावात काँग्रेस ल 1 लाख 94 हजार लीड आहे.

    • @sangramautade4343
      @sangramautade4343 23 дня назад +5

      तेवढीच lead 2014 aani 2019 ला काँग्रेस ला होती तरी पण तेव्हा bjp winner hoti

    • @Mahesh_Murkute_
      @Mahesh_Murkute_ 22 дня назад +11

      Gujrathi hatav gadakari pradhanmantri banav pura maharastra bjp ke sat

    • @Shinde1999
      @Shinde1999 22 дня назад +6

      ​@@Mahesh_Murkute_होय...jumlebaaj la khali bsvayla pahije.

    • @kirankkakade5543
      @kirankkakade5543 22 дня назад

      Mulla Factor

  • @vishnusable841
    @vishnusable841 23 дня назад +44

    1 बाकी राहिली ना,कंगना😅😅
    2र्या च झालं काम ,नवनीत राणा,स्मृती इराणी.😅😅

    • @uvg8171
      @uvg8171 23 дня назад +8

      कंगना निवडणुकीत नाही पडली पण कानाखाली पडली

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 23 дня назад +1

      माधवी लता

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 22 дня назад +1

      ​@@uvg8171लई भारी राव 😂😂

    • @gopalgehlot1218
      @gopalgehlot1218 22 дня назад +1

      तेनसे मेकअप साफ झाला

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 23 дня назад +35

    जात प्रमाण प्रत्राच्या बाबतीत जनतेने निर्णय घेतला

    • @Rohit-ry9dy
      @Rohit-ry9dy 22 дня назад

      राजश्री कुठून आहेस❤

    • @rajshrideshmukh3884
      @rajshrideshmukh3884 18 дней назад

      @@Rohit-ry9dy मोबाईल वरून

  • @shs022
    @shs022 19 дней назад +2

    सुखद भावनेचं बटण दाबा 👇

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 23 дня назад +28

    पुढचा नंबर रवी रणाचा

  • @swapnilbhand3975
    @swapnilbhand3975 22 дня назад +8

    1-2 अपवाद वगळता इतर सर्व खासदार मराठी आहे. पक्ष कुठलाही असो आवाज नक्कीच मराठी माणसाचा असणार हे निश्चित

  • @s.s8496
    @s.s8496 22 дня назад +5

    ❤❤कींग ओफ महाराष्ट्र मनोज दादा जरांगे पाटील ❤❤

  • @BabitaMavchi
    @BabitaMavchi 22 дня назад +4

    बच्चूभाऊ राम‌ राम तुम्हीच फक्त दलितांचे कैवारी आहेत.

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th 22 дня назад +3

    प्रहार पक्षाचा उमेदवार उभा केल्याने आणि मुस्लिम व बौध्द यांचे एकतरफा मत मिळाल्याने इथे काँग्रेसचा विजय झाला यात कोणाला यश द्यायचं काहीच कारण नाही आणि एवढे विरोधात असून सुद्धा मतामधील फरक fkt 19000 चाच आहे लक्षात ठेवले पाहिजे

  • @anishpatil801
    @anishpatil801 22 дня назад +7

    हनुमान चालीसा पठण दुसऱ्याच्या दारात नाही आपल्या घरात करायचं पुण्य मिळते.

  • @battleofthouths
    @battleofthouths 23 дня назад +16

    त्या पराभूत झाल्या काय आणि जिंकल्या काय तुम्ही व्हिडिओ बनवायचं थांबता व्हय.
    हरले की game झाला आणि जागा जिंकली की masterstrock 😂😂

  • @shekharkhangar9888
    @shekharkhangar9888 23 дня назад +10

    Bhau amethi var pan video banawa

  • @wahidkhan4912
    @wahidkhan4912 23 дня назад +8

    Tai ki mehanat rang layi

  • @prakashavhad1175
    @prakashavhad1175 22 дня назад +4

    Yes

  • @pradeeppatil5212
    @pradeeppatil5212 23 дня назад +10

    नौटंकी खतम😂

  • @BabitaMavchi
    @BabitaMavchi 22 дня назад +3

    बच्चूभाऊ यांना सगळ्यांना राजकारण शिकवा आणि जनतेला कशा पद्धतीने बोलावे हे पण शिकवा.

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 22 дня назад +2

    नवणीत राणा पराभूत झाली ही आनंदाची बातमी आहे

  • @vineshfulekar2521
    @vineshfulekar2521 22 дня назад +1

    👍

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 23 дня назад +21

    आता रवि राणा यांचा नंबर आहे बायको पाठोपाठ घरी बसण्याचा

  • @abhijitpawar6692
    @abhijitpawar6692 22 дня назад

    Exit polls mdhe kay poll hota tumcha ?

  • @williamalmeida5868
    @williamalmeida5868 22 дня назад

    Correct reporting.

  • @indiralanjewar3219
    @indiralanjewar3219 22 дня назад +1

    Nawnit rana ak bar padne se har manne wali nhi hai fir ak bar khadi hongi or hm jitayenge Rana ko , ❤

  • @user-uo5zc9ju1w
    @user-uo5zc9ju1w 23 дня назад +4

    Jay..hnuman

  • @d.shortvideo9461
    @d.shortvideo9461 23 дня назад +3

    Anyone should win, but development should be done for the entire district, castes and religions!

  • @azimshaikh6163
    @azimshaikh6163 22 дня назад +1

  • @tufankamble8083
    @tufankamble8083 22 дня назад

    True analisis

  • @user-zt9ro6no1c
    @user-zt9ro6no1c 22 дня назад

    Good explanation.

  • @vishalbhalekar3531
    @vishalbhalekar3531 21 день назад +1

    मी amt शहर चा. आहे, मी यशोमती ताई ठाकूर यांना आमच्या नेत्या मानतो, मी जबरदस्त fan आहो ताईंचा, पण खर बोलु का, काँग्रेस च्या बलवंत वानखडे यांच्या विजयास ताईसाहेब आणि शिवसेना यांचा फक्त 15 ते 20 टक्के च हातभार आहे... खरं म्हणजे या विजयामध्ये अगर नक्की कोणाचा हात असेल तर तो म्हणजे मुस्लिम वोटिंग आणि बहुजन लोकांची वोटिंग.. मुस्लिम लोक येथे जवळपास ३ ते ३:५० लाख आहे, तर बहुजन लोक वोटिंग 2 ते 2:50 लाख आहे.. यातल्या किती तरी लोकांचे मतदार यादीत नाव ही नव्हते, तरी काँग्रेस च्या विजयाचे श्रेय वरील लोकांनाच जाते.. आम्हाले भाजप जमतच नाही, मग आम्हाला कोणत्याही परिस्थितीत राणा यांना पाडायचच होत म्हणुन आम्ही लोकांनी काँग्रेस ला मतदान केल..आणि एक सर्वात महत्वाचे की काँग्रेस च्या विजयात बच्चु भाऊ चा पण खूप मोठा हातभार आहे...😂😂

  • @sirajqazi8508
    @sirajqazi8508 22 дня назад

    You Are Wright

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 22 дня назад

    जय हो !

  • @PurushottemPathrikar-bi2ig
    @PurushottemPathrikar-bi2ig 23 дня назад +3

    ठाकूर पेक्षा बंचु कडु याच्या पोटात जास्त दुखत होत आता झाल गेल याला वीराम द्या आता एकच लंक्ष टका टक महीलांना एक लाख रुपये घ्या

  • @MuskanShaikh-yz6ft
    @MuskanShaikh-yz6ft 22 дня назад

    💯

  • @RajuParshuram
    @RajuParshuram 22 дня назад

    ❤❤

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 22 дня назад +2

    Sub logo ko thankas

  • @rameshwaryewale9767
    @rameshwaryewale9767 21 день назад +1

    कामही महत्वाचं असतं हे विसरायचं नसतं.. म्हणून आपण अपटलो..अस वाटतंय रानांना...... देवाच्या नावावर निवडून नाही येत कोणी.. कामही महत्वाचं असतं

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre1623 22 дня назад +1

    यशोमती ठाकूर यांनी मनापासून मेहनत घेतली.

  • @allaboutthing234
    @allaboutthing234 23 дня назад +3

    #NavneetRana यांच अमरावती मतदार संघा मध्ये खूप चांगल काम होत आणि आहे त्यांना धार्मिक राजकारण करण्याचं काहीच काम नव्हत त्यांनी केलेल्या कामावरतीच त्या निवडून आल्या अस्त्या पण या वेळच राजकारण फार वेगळ्या पद्धतीचं होत...
    जे झालं ते फार चांगल झालं ❤❤
    #नवणीतराणा यांनी यापुढे धार्मिक राजकारण न करता परत आपले सामजिक काम करावे हीच विनंती..

  • @sarthakriteshmehra925
    @sarthakriteshmehra925 22 дня назад

    ❤❤❤

  • @vandanadamodhare8640
    @vandanadamodhare8640 18 дней назад

    Khupch chhan Tai 🎉 bari vajavli congratulations

  • @riderswap5569
    @riderswap5569 22 дня назад

    Next video hamre yeha ka bano..chandrapur dhanorkar family history banvli ahe...3 time mantri asnaray candet la padla ahe

  • @ganeshborude7305
    @ganeshborude7305 22 дня назад

    Hoy barobar

  • @tatyaraopadewar2857
    @tatyaraopadewar2857 22 дня назад

    Great

  • @rajuchouthmal3051
    @rajuchouthmal3051 23 дня назад

    🙏❤🌹🌹❤🙏

  • @sangeetasonawane3523
    @sangeetasonawane3523 21 день назад

    खरंच आनंद झाला

  • @nandugondhalekar1111
    @nandugondhalekar1111 22 дня назад +1

    क्रेडिट कोनी घे परंतू अमरावती मधील जनतेला नवीन चागला खासदार मिळाला हे काय कमी आहे

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 22 дня назад

    Nice

  • @sanjaykjaisingpure
    @sanjaykjaisingpure 22 дня назад +3

    😢feeling sad ki Maharashtra che news channel kahich support nai karat ahe 25 lakhs NEET ASPIRANTS la.

  • @roshanshirbhate7143
    @roshanshirbhate7143 22 дня назад

    😊😮

  • @user-es3nr7gk5m
    @user-es3nr7gk5m 23 дня назад +1

    बरेच झाले

  • @akashdandgule5954
    @akashdandgule5954 23 дня назад +12

    नवनीत राणा😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @NiteenKakde-ii4oi
    @NiteenKakde-ii4oi 22 дня назад

    ❤❤❤❤

  • @vijaymkamble8682
    @vijaymkamble8682 21 день назад

    Khup changale kele haya rana baila padale hine aati kele hote aamaravati janatela dhanyavad

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi 22 дня назад +1

    स्मृती इराणी माधवी लता नवनीत राणा सारख्या विचारसरणी असणारी नेता म्हणून शोभत नाही.

  • @murligotawale3295
    @murligotawale3295 22 дня назад +1

    Satya aahe broder

  • @kunchambalayya9404
    @kunchambalayya9404 22 дня назад

    Thank you very much yashomati Madam ji

  • @mangeshkalaskar
    @mangeshkalaskar 22 дня назад

    Midia watch madhil lekh bol bhidu ne sangitala yethe.copy

  • @ShaikhRashid-ib6uc
    @ShaikhRashid-ib6uc 23 дня назад +1

    Ok

  • @ankushmore4390
    @ankushmore4390 20 дней назад

    😊😊😊