आजचं देशापुढे उभं असलेलं वीजसंकट पाहिलं कि Dr. Babasaheb Ambedkar यांच्या दूरदृष्टीची आठवण होते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 1 тыс.

  • @swapnilravindra3346
    @swapnilravindra3346 7 месяцев назад +97

    किती साऱ्या गोष्टी केल्या बाबासाहेबांनी देशासाठी🙏
    बाबासाहेब स्वतंत्र भारताचे पहिले PM हवे होते .😊

  • @natureearth15
    @natureearth15 Год назад +327

    जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष , बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , महामानव ● डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त कोटी - कोटी प्रणाम - 🙏💙

  • @shubhamkanade567
    @shubhamkanade567 Год назад +377

    I am the electrical engineer and I know the importance of grid system. hats of the b.r. ambedkar

  • @2110BAK
    @2110BAK Год назад +69

    RUclips येण्यअधि आम्ही Dr. आंबेडकारांचा द्वेश करायचो
    पन ते किती व त्यांचे कार्य किती महान होते ते आता कळाले

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 7 месяцев назад +76

    एव्हढी बुद्धिमत्ता....कमाल आहे...कोटी कोटी नमन....🙏

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 7 месяцев назад +56

    बाबासाहेबांचे सर्वच क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान आहे.
    या देशावर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत.

  • @dikshagawai8548
    @dikshagawai8548 7 месяцев назад +71

    बाबासाहेबांनी 1912 मध्ये च लिहून ठेवलं होत की भारताला 2014 म्हणजे 100 वर्षा नंतर किती वीज लागेल.....अष्टपैलू,बोधिसत्व बाबासाहेब त्यांच्यावर Phd करावी एवढे हुशार व्यक्तिमत्त्व होते ते त्यांचे विचार आचरणात आणले तर जीवनाचं सोन झाल्या शिवाय राहणार नहीं.......भारताचा पाया माझा भिमराया....

  • @bajajijagtap98
    @bajajijagtap98 7 месяцев назад +40

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अखण्ड भारत देशासाठी असलेले लोकहित कार्य महान आहे... 🙏

  • @satishkolhe1325
    @satishkolhe1325 Год назад +317

    "मी संपूर्ण भारतीयांच्या वतीनं बोल भिडू ला अशी एक विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक कार्याचा एक -एक विस्तारित video बनवावा व playlist बनवावी जेणेकरून या महामानवाने फक्त काही जाती समूहासाठीच नाही तर अवघ्या भारत देशासाठी काय कार्य केलं हे प्रत्येक भारतीयाला समजेल...तुमचे videos खरंच एक वैचारिक क्रांती घडवून आणण्यात मदत करत आहेत...धन्यवाद..!"🙏जय जिजाऊ -जय शिवराय -जय शंभूराजे -जय स्वराज्य -जय भिम 🙏

    • @aniketmore8170
      @aniketmore8170 Год назад +6

      Manatla bolla bhau❤

    • @rajasramteke1044
      @rajasramteke1044 7 месяцев назад +1

      Dr. Babasheb aambedkr he desh purte maryydet navte tar deshhe margdata hote tyynhaaaplyy deshtil gor gareeb dindublya lokana pude nyyhe hote Aaj jar te aste tar aamha bhartdsh Aaj kitee Kaya palt zala asta❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 7 месяцев назад

      फेक तिकडं त्याला 😂😁😀😂😁😀😂

    • @satishkolhe1325
      @satishkolhe1325 7 месяцев назад +24

      @@vishwastripure6010 धन्यवाद...तुमचे संस्कार दाखवल्याबद्दल..🙏

    • @Gargi_512
      @Gargi_512 7 месяцев назад +14

      ​@@vishwastripure6010bar zal laayki dakhwli tu tuzi

  • @Patil0207
    @Patil0207 Год назад +158

    तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. - (महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर) 🙏💪💙🧡💐

  • @ashoksable7173
    @ashoksable7173 7 месяцев назад +22

    भारतीय विकासाचा दूरदृष्टी ज्ञात असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  • @sagar-yp3mk
    @sagar-yp3mk Год назад +107

    बाबा आज तुम्ही जाऊन कित्येक वर्ष झाले
    पण तुमचे विचार आणि तुमचा दूरदूरदुर्षटकोन
    आज ही जिवंत आहे
    200 वर्षे आधीचा विचार आपल्यात होता
    सलाम त्या दूरदुरष्टिकोनाला 🙏🏻
    तुम्ही होता म्हणून आमचे जीवन आज सोन्या सारखे आहे
    💙🙏🏻🙂

  • @Prashant_Shende
    @Prashant_Shende Год назад +17

    ज्यानं तुम्हाला नि मला माणसात आणलं,
    गावकुसाबाहेरून गावात आणून सोडलं,
    ज्यानं तुम्हाला नि मला
    ताठ मानेनं ,स्वाभिमानानं आणि सन्मानानं जगायला शिकवलं, ज्याच्या स्पर्शाने युगायुगांचा अंधार संपला ,
    मांगल्याची प्रभा उगवली,
    ज्यानं तुमच्या नि माझ्या दारात किरणांची ज्योत लावली ,
    ज्यानं तुम्हाला नि मला
    न्याय , स्वातंत्र्य , समता , आणि बंधूत्वाची शिदोरी दिली.
    तो महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
    यांच्या
    अचाट , अफाट आणि दैदिप्यमान
    कार्यस्मृतिला कोटी कोटी वंदन ,
    अभिवादन करून
    आपणांस सर्वांना
    भीमजयंतीच्या अनंत मंगलमयी शुभेच्छा .
    सविनय सप्रेम जयभीम 🙏

  • @amit7182
    @amit7182 7 месяцев назад +25

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने दूरदर्शी नेते होते. त्यांचे भारताच्या नवनिर्मितीसाठी प्रत्येक क्षेत्रात अमूल्य असे योगदान लाभलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या महान कार्याला सलाम.
    जयभीम !!

  • @LegandAbhi
    @LegandAbhi Год назад +128

    All Rounder Symbol of knowledge....❤ ....Dr. br. Ambedkar.........❤

  • @prashantm7587
    @prashantm7587 Год назад +35

    किती किती, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात भारतासारख्या पवित्र भूमीसाठी या दैवताच योगदान आहे. खरच बाबासाहेब अनंत तुमचे उपकार. 🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳

  • @saurabhbodas9181
    @saurabhbodas9181 7 месяцев назад +24

    मी कोकणस्थ ब्राम्हण आहे पण मला व्यक्तीश : डॉक्टर बाबासाहेबांबद्दल खुप आदर व प्रेम आहे .त्यांचे विचार उत्तम .❤❤

    • @jayantlokhande1405
      @jayantlokhande1405 6 месяцев назад +6

      ANI MI BHARATIY AHE MHANUN MALA BABA SAHEBAN VISHAYI ADAR AHE. BHARATACHA PAYA MAZA BHIMRAYA .

    • @Rocky-jr7fn
      @Rocky-jr7fn 6 месяцев назад +1

      बाबासाहेबांच्या चळवळी मध्ये अनेक ब्राम्हण अग्रेसर होते अगदी मनुस्मृती चे दहन करतांना सुद्धा..... त्यांच्याच एका ब्राम्हण कार्यकर्त्याची मुलगी प्रकाश आंबेडकर यांची पत्नी आहे

    • @saurabhbodas9181
      @saurabhbodas9181 5 месяцев назад

      ​@@Rocky-jr7fnहोय का ?

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 Год назад +82

    ज्ञानाच अथांग महासागर म्हणजेच डॉ. आंबेडकर., एक निस्सीम देशभक्त , या व्यक्तीमत्वास सतशः नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✨️✨️✨️ जय भीम 🙏🏻

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 Год назад +254

    बाबासाहेबांना जाती पूर्त मर्यादित ठेवू नये हीच विनंती....जय भीम बोल भिडू ग्रेट..

    • @Scorpiio-
      @Scorpiio- Год назад +6

      Pn kahi toxic bhimte jyana babasaheb yanch purn nav sudha mahit nai te jatuvarun dharmavarun hinduna target kartayt tyach ky

    • @timepasswriter7468
      @timepasswriter7468 Год назад +17

      ​@@Scorpiio- hajar varshe te target zale tyach ky .... ajun hi tumcha dharma jati nasht karayla tayar nahi

    • @Scorpiio-
      @Scorpiio- Год назад +4

      @@timepasswriter7468 dada hazar varsh target kel ,chal manya karto
      Pn tya agodar navhat re as kahi
      Sagle ekach hote tu mi aapan ekach aahot
      Tula sangto mi maratha aahe majhya family madhe ek love marriage jhalay bahujan mulisobat aaj te sukhqt aahet 5 varshach mulga aahe
      Aamhi Hindu Kshtriy Maratha
      He aamhala aamchya karmanusar bhetlay re jatimule nahi
      Maze khup mitra aahet bahujan samajache kadhich as jhal nahi ahe ki jat madhe aaliy nahi
      Babasaheb sangun gelet shikshan ghya apoap jat sodun ektra yaal

    • @gladglass2944
      @gladglass2944 Год назад +10

      ​​@@Scorpiio- Bhimte bolun tuch Hate pasarvat ahes aani dusryana Gyan detos.... Tujhya sarkhe Aand bhakt tya veli suddha babasahebanchya vicharacha virodh karayche aani aata suddha tech karat aahat... Kadhi swata vichar kara Hindu dharma mdhe kiti chukichya parampara ahet pn tumhala te nahi disnar Karan tumhi aandbhakt aahat.... Dusryana khalipana dakhvun tumhi swatala mothe sabit karta...

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад +1

      ​@@timepasswriter7468 ho mag gu kha ajun mim mim kara

  • @milindwankhede2363
    @milindwankhede2363 Год назад +57

    डॉ.बी.आर. आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार हे एक विद्वान बरोबरीचे उत्कृष्ट, तत्वज्ञ, एक महान द्रष्टे, एक न्यायशास्त्रज्ञ, एक इतिहासकार, एक राजकारणी, लाखो लोकांचा मुक्तिदाता आणि खरे राष्ट्रवादी. बाबासाहेबांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

  • @sameermore206
    @sameermore206 Год назад +101

    खूप छान माहीती दिलीत ,
    डाॕ . बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 व्या जयंती निमित्त सर्व भारतियांना हार्दीक शुभेच्छा .......
    ! जय जिजाऊ !! जय शिवराय !!! जय भिम !!!!

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr Год назад +276

    महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतात बाबासाहेबाची जयंती साजरी होते एव्हढ हुशार माणूस परत नाही ...मानाचा जय भीम😊😊

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 Год назад +19

      परदेशात पण बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते..जय भिम 🙏

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 Год назад +6

      Te hushaar hotech,no doubt

    • @seemadhutraj10
      @seemadhutraj10 Год назад +5

      Jai bhim

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 7 месяцев назад +4

      Fakt bharat nahi tar 192 deshat sajri hote.

    • @TheYuvrajwagh
      @TheYuvrajwagh 6 месяцев назад +2

      आतात भारतातच नाही तर जगातील १०० च्या वर देशात बाबासाहेबांची जयंती आता साजरी होत आहे यातच बाबासाहेबांचे महानपण आहे. इतकी विद्वत्ता असुनही त्यांच्या वाटेला या देशात जो तिरस्कार आला तो बघुन डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. जय भिम 🙏👍

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar6917 Год назад +7

    Kay kay Kel ahe ya Baapachya Baapane ... khup upkar ahet Bharatavar Dr. Babasaheb Ambedkar yanche... salute baba🙏🙏🙏💫♥️♥️♥️🌹🌹

  • @dusky3696
    @dusky3696 Год назад +213

    I am currently working as junior Engineer at municipal corporation I know the contribution of Dr Babasaheb Ambedkar
    His futuristic thinking made India Developed.
    Jay bhim Jay Hind

    • @commentator3445
      @commentator3445 Год назад +1

      Developing

    • @3382Sagar
      @3382Sagar Год назад +9

      Ata he lok tumhala arkshan ne banlela engineer bolatil

    • @dusky3696
      @dusky3696 Год назад +19

      Sc asun General category madhun zaloy select .

    • @aimexcellence1315
      @aimexcellence1315 Год назад +5

      @@dusky3696 bhau ne rada ch kela😂 astounding bro, keep it up

    • @anantmore2274
      @anantmore2274 Год назад


      ❤😊

  • @sachinmanohar82
    @sachinmanohar82 Год назад +47

    जे बाबासाहेब आंबेडकरांचे Haters आहेत त्यांनी हा video अवश्य बघावा आणि थोडीशी का होईना बाबासाहेब द्वेष कमी करावा.
    जय भीम🙏🙏🙏

    • @vishalsadavartekatta3311
      @vishalsadavartekatta3311 Год назад

      बाबासाहेबांना hate करणारा कौन?.. कोणीतरी दारिद्र्य, अडाणी, धार्मिक कट्टर (मग कोणताही धर्म असो), fact पेक्षा काल्पनिक गोष्टींमध्ये रस असणारा, बाबासाहेबचा जीवनाचा अपूर्ण अभ्यास असणारा देशा चा प्रगती पेक्षा भूतकाळात रमणारा व्यक्ती hater आहे
      बाबासाहेब आधुनिक आणि प्रगत राष्ट्र अशी दूरदृष्टी ठेवणारा एकमेव नेता होता. हे ज्या व्यक्ती ला समजले तो त्यांचा फॅन झाला आहे बाबसाहेब आणि छत्रपती कोणत्या एका समजा चे नाही हे जेव्हा लोकांच मना मध्ये रुजेल ना... तेव्हा याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभर दिसेल ❤️❤️🔥🔥

    • @VimalGaikwad-f5m
      @VimalGaikwad-f5m 6 месяцев назад

      Besharam lokch babasaheb cha dwesh kartat

  • @chetanpatil2112
    @chetanpatil2112 6 месяцев назад +2

    भा. डाॅ . बाबासाहेब आंबेडकर आमच्या महाराष्ट्राचे याचा आम्हास अभिमान आहे❤💯👑

  • @akhileshbhongle5952
    @akhileshbhongle5952 7 месяцев назад +11

    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक कार्यास व दूरदृष्टीस सलाम 😊

  • @suryapratap7389
    @suryapratap7389 7 месяцев назад +13

    शेवटी "बाप" हा " बापच" असतो.
    Dr B R Ambedkar "The father of modern india" ❤

  • @sumedhpatil573
    @sumedhpatil573 Год назад +769

    राष्ट्र निर्माता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 👍👍👍

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +11

      😅 थोडा झ्यादा नहीं हो गया?

    • @Scorpiio-
      @Scorpiio- Год назад

      @@DESIBOY-fe7nm ganaja fukun boltyat bhimte

    • @swatipate143
      @swatipate143 Год назад +44

      @@DESIBOY-fe7nm Bilkul Nhi

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +12

      @@swatipate143 😂😂 काळापाणी तर सोडाच, नेहेरूंएवढा कालावधीचा कारावास जरी आंबेडकरांनी भोगला असता तर त्यांना "राष्ट्रपिता" म्हणता आलं असत.

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 Год назад

      ​@@DESIBOY-fe7nm कस आहे विदेशी ब्राह्मणां डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी क्रांतिकारी केली आहे आणि भारत 🇮🇳 स्वातंत्र्य होऊन सुध्दा मानव तुम्हा ब्राह्मण समोर जखडला असता आणि स्त्री सुध्दा.

  • @ashutosh9367
    @ashutosh9367 Год назад +59

    ✍ *"जगातला एकमेव व्यक्ती, ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता, आपल्या लेखणीच्या बळावर, सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली."*
    *अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ, जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न, राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार...*
    *भारतरत्न **_डॉ.भीमराव रामजी आंबेडकर_** यांच्या 132 व्या जयंती उत्सवानिमित्त, आपण सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!*
    *व मानाचा **_जयभीम..!!_* 🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @आम्हीसिडनीकर

    भारतातील सर्वात मोठी समजली जाणारी धरणे बाबासाहेबांच्या पाहणीनंतर अस्तित्वात आली. त्यांनी धरणांच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. आणि तिथल्या इंजिनियर्सना सुचनाही दिल्या होत्या . ❤❤ जयभीम

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 7 месяцев назад

      त्याला धरणातलं काय शेमणं कळत होतं 😁😂😀😁😂😀😀😀

    • @j2v7i0k4
      @j2v7i0k4 7 месяцев назад

      ​@@vishwastripure6010 तुझी एवडी जळतीये की,त्यांच्या संकल्पनेनुसार बांधलेल्या धरणांच्या पाण्याने सुद्धा तुझी शांत होणार नाहीये...😂😂😂 Burnol पण काम नाही करणार...असाच जळत राहा... जळक्या..

  • @vaibhavkamble8352
    @vaibhavkamble8352 Год назад +338

    Father of modern India 🇮🇳
    Dr. B.R Ambedkar 💙✨

    • @Scorpiio-
      @Scorpiio- Год назад +5

      Ghya 🍌🍌🍌

    • @abhiabhi5663
      @abhiabhi5663 Год назад +9

      Namobuddhy

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 Год назад

      ​@@Scorpiio- आला कुत्रा ब्राह्मण

    • @sachinmohite6989
      @sachinmohite6989 Год назад

      ​@@Scorpiio- zaatya... aai zawadya... Saral bol... madarchod

    • @prashs1824
      @prashs1824 Год назад

      ​@@Scorpiio- tuzya aaila nvra krun dyawa lagn

  • @shantarambaviskar7804
    @shantarambaviskar7804 Год назад +10

    Dr बाबा साहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीना कोटी कोटी प्रणाम

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 7 месяцев назад +11

    Dr. आंबेडकर हे खूप दूरदृष्टी चे अभ्यासक होते, त्यांचे आधुनिक भारताच्या निर्मिती साठी खूप मोठे योगदान आहे, हे आपण विसरता कामा नये, त्यांना एक जातीत बांधून त्याच्या कार्याला विसरू शकत नाही, जय भीम

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 Год назад +23

    *विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
    *यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम...💙🙏🏻*

  • @bioscope10
    @bioscope10 Год назад +20

    बाबासाहेबांची दूरदृष्टी.
    काही ना झोंबल असणारं, पर इतिहास कधी खोटं सांगत नाही. Bolbhidu ने शोधून काडलेल्या इतिहासा बदल Bolbhidu चे आभार 🙏🏻🙏🏻.

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 Год назад +14

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी
    १) महिलांना कामगार संरक्षण कायदा अधिकार, २) मतदानाचा अधिकार, ३) तांत्रिक प्रशिक्षण योजना ITI, ४) कामगार कल्याण निधी अधिकार, ५) आरोग्य विमा योजना यांच्या वरही विडीओ आणा

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 Год назад +8

    अतिशय सुंदर मांडणी.
    डॉ.आंबेडकरांचे अणूऊर्जा संदर्भातील कामही अतिशय महत्वाचे आहे.

  • @Raghav40125
    @Raghav40125 Год назад +24

    एवढं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व या देशाला लाभलं हे या देशाचं सौभाग्य आहे..❤❤❤

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 7 месяцев назад

      हाड ये हाड फेक तिकडं 😂😁😀😂😁😀😂

  • @chandswt9142
    @chandswt9142 7 месяцев назад +6

    माझा बाप म्हणजे भारतातील अमूल्य सोन आहे.... Dr. Babasaheb ambedkar is one of the most intellectual personality in the world, no one like dr. Ambedkar..,.... So i am proud of his each and every work.... जय भीम ... जय भारत.....!!!!👌👌👌👌👌👌

  • @Kattar-Ambedkarwadi
    @Kattar-Ambedkarwadi Год назад +21

    बाबासाहेबांनी इतकं काही लिहून ठेवलं आहे की त्यातून डॉक्टरेट करण्यासाठी तुम्हाला रोज नवे क्लू , टॉपिक्स मिळू शकतात. जे आमलात आणले तर देशाचा चेहरामोहरा बदलू शकतो . भारत अमेरिकेच्याही पुढं जाऊ शकतो.

  • @ananddhavaskar5345
    @ananddhavaskar5345 Год назад +5

    खरच बाबासाहेब ची दूरदृष्टी खुप सखोल होती ...... माझ्यावर खुप उपकार आहेत तुमचे बाबासाहेब हा जन्म अपुरा पडेल ....🙏 आज जे मान सन्मान आहे ना मला हे तुमची देणं आहे साहेब 🙏🙏🙏💐

  • @milindpadale6481
    @milindpadale6481 Год назад +9

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही किती महत्त्वाचे आहेत

  • @pankajraut8300
    @pankajraut8300 6 месяцев назад

    खरोखर बाबासाहेब राष्ट्र निर्माते होते
    आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेबांचा जन्म भारतात झाला भारताला प्रगतशील करण्या मागे बाबासाहेबांचे खूप मोठे योगदान आहे

  • @goldierocks5789
    @goldierocks5789 Год назад +93

    The legend way ahead of time 🙏 jai bhim

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 7 месяцев назад +3

    कोण कोणत्या क्षेत्रातील ज्ञान होते, किती विद्वत्ता आहे ही. कल्पनेच्या पलिकडचे व्यक्तीमत्व होते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विद्वत्तेला मनस्वी मानाचा मुजरा. आणि बोल भिडू चे आभार.

  • @Vedantkamble4559
    @Vedantkamble4559 Год назад +3

    भारत देशाच्या जडणघडणीत बाबासाहेबांचे अनमोल योगदान आहे, खुपच छान माहिती,,, धन्यवाद बोल भिडू

  • @societymitra
    @societymitra Год назад +11

    खरंच बाबासाहेब खूप म्हणजे एक अद्भुत रसायन प्रखर राष्ट्रवादी आणि भारत देशाच्या उभारणीत अत्यंत मोलाचं काम ... तुमचा अभ्यास करायला आम्हाला 1 जन्म पुरणार नाही बाबासाहेब तर तुम्ही एका जन्मात कसं काय येवढं करून गेलात ...इतके तुम्ही महान आहात ...भारत भूमी ला लाभलेले अनमोल रत्न म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर 💙

  • @mr.00777
    @mr.00777 Год назад +3

    Hats off to legend b.r.ambedkar जातीचा चष्मा काढून पाहिलं तर, त्यांच्या एवढा महान, हुशार , दूरदृष्टी असलेले व्यक्ती सापडून पण भेटणार नाही🙏🙏🙏

  • @mayurlondhe7557
    @mayurlondhe7557 Год назад +14

    खूप मोठं योगदान आहे बाबासाहेबांच....आणि असंख्य उपकार आहेत जे कधीच आपण फेडू शकत नाही...🙏❤️

    • @bhimraokolekar2587
      @bhimraokolekar2587 Год назад +1

      असा कर्तृत्ववान आणि नीस्वार्थी माणूस भारतात जन्माला आला हे आपले भाग्य आहे विनम्र अभिवादन

  • @PrabhakarDhende
    @PrabhakarDhende Год назад +4

    राष्ट्र निर्माणात मोलाचा वाटा आहै डाँ बाबासाहेबा चा

  • @pratapgade3854
    @pratapgade3854 Год назад +21

    बाबासाहेबांनी नेहमीच भारत देशावर आतोनात प्रेम केलय.. ते सच्चे देशप्रेमी होते❤

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Год назад +7

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वीज, पाणी, शिक्षण, रोजगार, औद्योगिकरण , महिला सबलीकरण या प्रत्येक गोष्टीच आपल्या अथांग बुद्धिमत्तेच्या जोरावर दुरद्रृष्टीणे हे केलेल नियोजन आधुनिक भारत घडवणार होत. त्यांच्या महान कार्याला सलाम

  • @chandrakantvasantraogaikwa5761
    @chandrakantvasantraogaikwa5761 7 месяцев назад +5

    फक्त अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित आणि संविधान निर्माते नव्हे तर प्रचंड धारिष्ट्य असलेला दृष्टा नेता आणि विश्वातल्या कुठल्याच खाणीत न मिळणारा सर्व गुणसंपन्न असा हिरा आणि या भारत देशाला लाभलेले एक अनमोल रत्न होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...👑💙
    बोल भिडूच्या टीमला मानाचा जय भीम...🙏🏻💙

  • @mangeshkamble4212
    @mangeshkamble4212 Год назад +13

    बोल भिडू टीम चे आभार आणि कौतुक बाबासाहेबांचं या देशासाठी असलेलं योगदान छानपणे मांडल्याबद्दल...

  • @pravinpawar9049
    @pravinpawar9049 7 месяцев назад +5

    भारताचा विकासपुरुष... उपकार मानावे तेवढे कमी... एकदा प्रधानमंत्री झाले असते तर देशाचा जलदगतीने कायापालट झाला असता... सॅल्युट बाबासाहेब तुम्हाला... नेहमी कृतज्ञ राहू..!

  • @कर्नलसिंगहरभजन
    @कर्नलसिंगहरभजन 9 месяцев назад +5

    भारत देश के कोहिनूर हीरा, ,,, भगवान का दूसरा नाम,,हमारे बाबा साहब जी 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳❤

  • @MastiMajack
    @MastiMajack 6 месяцев назад +1

    बाबासाहेबांची दूरदृष्टी ही आपल्या भारताला पुढे नेण्यासाठी अत्यंत लाभदायक होती परंतु काही नेत्यांनी बाबासाहेबांचे विचार जगासमोर आणून दिले नाही. बाबासाहेबांनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असे मोठी मोठी कामे केलेले आहेत परंतु ते भारतीय जनतेसमोर अद्याप आणलेले नाहीत. बाबासाहेबांनी त्याकाळी सांगितले होते की भारतातील सर्व नद्या ह्या एकमेकांना जोडल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प मांडला होता परंतु त्या वेळेसच्या राज्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला नाही परंतु आज भारताला जी पाण्याची टंचाई उद्भवत आहे कदापि ती उद्भवली नसती. बाबासाहेब हे भारताला पहिल्यापासूनच एक आधुनिक राज्य बनवण्यासाठी किंवा देश बनविण्यासाठी बाबासाहेबांची तळमळ ही चालूच होती. म्हणूनच बाबासाहेबांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते.

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 Год назад +22

    भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांनी जाती धर्माच्या पुढे जाऊन करायला हवा

  • @kishoringle1221
    @kishoringle1221 Год назад +7

    आम्हां सर्व भारतीयांना माहित नसलेली महिती तूम्ही दिली खूप खूप आभार आणि धन्यवाद, अशाच भारतीय जनतेला माहित नसलेल्या गोष्टी तूम्ही प्रसारित करत रहा, परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @Mahure-Sk
    @Mahure-Sk Год назад +7

    बाबा साहेब खरच दुरदृष्टी होते त्यांना माहीत होते भारताला महासत्ता आणि प्रगत बनवायचं असेल तर बुध्दाच्या धम्मा शिवाय पर्याय नाही म्हणुन त्यांनी भारतात परत बुद्ध धम्माचा प्रसार केला स्वतः स्वीकारला आणि हिंदु धर्माला कलंक समजून त्याचा त्याग केला 🙌🏻 जय भीम 💙
    जय भारत 🇮🇳

  • @TV00012
    @TV00012 Год назад +11

    ज्या दिवशी बाबासाहेब आणि त्यांचे विचार मानणारे ग्रंथालय आणि वाचनाकडे वळतील तीच खरी बाबाबासाहेबाना भेट असेल... तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ते बाबासाहेब ग्रंथालयात मिळतील 🙏💐💐👍👍

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Год назад +9

    भारताच्या प्रत्येक शेत्रमध्ये ठिकाणी बाबासाहेबांची कामगिरी होती 😊

  • @khumeshchaudhari4616
    @khumeshchaudhari4616 Год назад +52

    जय श्री राम🚩🚩 भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🏻

  • @RAJ125rv
    @RAJ125rv Год назад +3

    ताई, बाबासाहेबांची प्रत्येक कृती ही भारत देशाला सशक्त मजबूत करणारीच पाहिली की मन अगदी हेलावून जाते.. त्यांना सर्वश्रेष्ठ राष्ट्रनिर्माते म्हणून वंदन करताना हृदयातून शब्द निघतो जयबीम!

  • @rasemotive-vd5pi
    @rasemotive-vd5pi 7 месяцев назад +4

    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी को कोटी कोटी नमन

  • @amoldhavse754
    @amoldhavse754 7 месяцев назад +4

    Dr. B. R Ambedkar jii 🙏

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 6 месяцев назад

    बाबासाहेब आंबेडकरांनी विजेचा शोध लावला नाही, पण गेले 70 वर्ष आपल्या घरात जी वीज येते त्यामध्ये बाबासाहेबांचे योगदान खूप आहे 🙏🏻

  • @ajaygaikwad3221
    @ajaygaikwad3221 Год назад +20

    माझ्या बाबासाहेबांना जास्त आयुष्य लाभलं नाही नाहीतर त्यांनी जगाचा कायापालट केला असता आणि भारत जगात एक नंबर ला असता 😔
    Jay Bhim 🙏

    • @harshawardhankulsange2765
      @harshawardhankulsange2765 Год назад +1

      100 % reservation kel ast..😂😂

    • @shubh...777
      @shubh...777 Год назад +1

      ​@@harshawardhankulsange2765reservation ka aani konala konala aahe te samjayla aakkal lagti tevdi Gandhi ambedkar karar ka jhala he Baga aadi. Bapjadyancha jamini aani estetivar aaytya pitavar regha marnaryanni shikvu naye shahanpan.

    • @Illuminati_853
      @Illuminati_853 7 месяцев назад

      Babasahab ne jo desh ke liye esliye aaj bharat desh duniya me 4 number pe aata hai..agar dalito aadiwasio ko reservation nhi deta na to aaj ye desh pichada hi rah jata ​@@harshawardhankulsange2765

    • @dayalokhande435
      @dayalokhande435 6 месяцев назад

      ​@@harshawardhankulsange2765तूझ्या आईला जे हक्क आणि अधिकार आहे ना ते बाबासाहेबानमुळे.

  • @sushilgangurde6858
    @sushilgangurde6858 Год назад +25

    Great visionary Dr Babasaheb Ambedkar 🙂

  • @CreaterGJM
    @CreaterGJM Год назад +14

    उगाच गाणं नाही बनलं..... तुला देव म्हणाव की भिमराव म्हणाव..... जय भीम जय शिवराय 🙏

  • @pranaygurav4565
    @pranaygurav4565 Год назад +8

    खूपच छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर💙😍😘 लव यू खरे राष्ट्रनिर्माते तुम्ही आहात परत एकदा लव्ह यु बोल बिडू तुम्हाला सुद्धा💖🧡

  • @prashantjagtap8220
    @prashantjagtap8220 7 месяцев назад +6

    बहुआयामी व्यक्तिमत्त्व माझे बाबासाहेब आंबेडकर 🖊️📚🙏

  • @AKSHAYGangawane-d4o
    @AKSHAYGangawane-d4o Год назад +1

    भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरानचा विजय असो

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Год назад +6

    अफाट विद्वतेचा धनी ,महान द्रष्टा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी-कोटी प्रणाम।🙏🏼

  • @sagargaminginspiredmythpat4994
    @sagargaminginspiredmythpat4994 7 месяцев назад +2

    Great personality 💙🙌 Dr. Babasaheb Ambedkar 🙌💙💯🌎

  • @avinashpawar2370
    @avinashpawar2370 Год назад +4

    आजही देशाला एखाद्या नवीन महामानवाची गरज आहे अशी दूरदृष्टी फक्त महामानवातच असू शकते जी बाबासाहेब आंबेडकर मध्ये होती

  • @Adityabanate5630
    @Adityabanate5630 2 месяца назад +1

    Thank U Baba Saheb🙏🙏
    Salute Madam Tumhala ...Baba Saheb Yani Aaplya Desha Sathi Khup Kahi Kel Aahe.. Pn Aaplya Deshatil Kahi Lokanna He Mahit Nahi

  • @sanghrashmeshram4257
    @sanghrashmeshram4257 Год назад +9

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्यां जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💙🙏

  • @sumitmeshram8335
    @sumitmeshram8335 Год назад +20

    The symbol of knowledge Dr Ambedkar ji

  • @vinodsarvade9950
    @vinodsarvade9950 Год назад +7

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त भारताचे संविधान तर लिहिलेच पण ही सुद्धा किती महत्त्वाची अनेक क्षेत्रातली कामे केली आहेत. Very great Mr. Ambedkar

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 Год назад +15

    डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यांना शत शत नमन 🙏🙏 जय भिम जय सविधान

  • @T-Series_theatre
    @T-Series_theatre Год назад +26

    That's why he is symbol of knowledge ❤❤❤

  • @ashoksonawane2809
    @ashoksonawane2809 Год назад +1

    बाबासाहेबांच्या दूरदृष्टी ला कोटी कोटी प्रणाम

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Год назад +8

    अन्यायकारक परंपरेच्या तिमीरात पिसलेल्या करोडो शोषितांना मुक्तिची पहाट दाखवणा-या महासुर्याची आज जयंती...महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना व स्मृतिला विनम्र अभिवादन...जय भीम जय प्रबुद्ध भारत ❤💙🙏

  • @vishalnand9635
    @vishalnand9635 Год назад +2

    डॉक्टर बाबासाहेबांबद्दल् जेवढं ऐकावं वाचावं तेवढं कमीच....थँक यू बोल भिडू🙏

  • @karanbhalerao358
    @karanbhalerao358 Год назад +3

    थँक्स यु बोल भिडू टीम 🙏 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती समोर आणल्याबद्दल 💙

  • @a.s.p.creation7326
    @a.s.p.creation7326 Год назад +1

    मैथिली दिदी तुला मानाचा मुजरा!! 🙏🙏🙏अशीच आणखी माहिती देते रहा,
    धन्यवाद🙏💕

  • @vikaskamble7011
    @vikaskamble7011 Год назад +6

    Babasaheb....was visionary, honest, patriotic, performance oriented, etc. India is fortunate

  • @kunalshelar5308
    @kunalshelar5308 Год назад +1

    Thank you so much mam
    Dr Babasaheb Ambedkar yancha
    Ajun ek इतिहास tumhi jaga samor aanle thank you amche knowledge vadhavnya sathi

  • @babalonkar4524
    @babalonkar4524 Год назад +9

    विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही ऐका जाती साठी नाही तर सर्व भारत वासियांसाठी सर्व आयुष्य खर्च केलं .
    तरीही काही लोक त्यांना विशिष्ट जातीमध्ये उल्लेखतात हे चुकीचं आहे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +1

      😅
      *Reality is often disappointing.*

  • @kedarkumare848
    @kedarkumare848 Год назад +1

    खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे.

  • @Nikolazyko
    @Nikolazyko Год назад +35

    He Was Simply Great 💙❤💛💚🤎

  • @sandeepkamble3923
    @sandeepkamble3923 Год назад +2

    आज आम्हाला गर्व वाटतो आम्ही बाबा चे अनुयायी आहेत

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 Год назад +6

    In real sense The Babasaheb is the symbol of knowledge. Jai Bhim

  • @manojtayade1404
    @manojtayade1404 Год назад +1

    विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम नमो बुद्धाय जयभीम

  • @SCK-
    @SCK- Год назад +6

    Dr Babasaheb Ambedkar is an emotion - we are bcs he was - The father of modern india 🇮🇳 ❤

  • @rahulwadate9683
    @rahulwadate9683 Год назад +1

    बाबासाहेबांच्या अशा प्रत्येक कार्यावर एक-एक एपिसोड
    बनवा ज्या गोष्टी सर्व सामान्य लोकांना माहिती नाहीत.
    बाबासाहेब म्हणजे घटना आणि घटना म्हणजे बाबासाहेब एवढंच काय ते लोकांना माहिती असतं.
    फारसं कुणी या विषयावर बोलत नाही किंवा जाणीव पूर्व बोलणं टाळल जातं.

  • @ravindrajadhav257
    @ravindrajadhav257 Год назад +9

    धन्यवाद बोल भिडु ही माहीती आमच्या पर्यन्त पोहचवण्या करीता ...🙏

  • @karunabhabutkar3400
    @karunabhabutkar3400 6 месяцев назад

    किती मोठा दूरदृष्टी कोण आणि किती ही जबरदस्त हूशारी!!सदैव मानाचा मुजरा या महामानवाला शतशहा नमन!!