काय कणखर आणि निर्भिड आवाज आहे माझ्या बापाचा.कित्येक पिढ्या कित्येक वर्षे प्रेरणा घेणारच,आणि स्वाभिमानाने जगणाराच असा अमर आवाज ऐकला आज.thank you . विडिओसाठी.
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अनेक जन्म घेऊन देखील करता येणार नाही एवढे महान कार्य बाबासाहेब आपण एका जन्मात करून दाखविलं. आपल्या या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम! विनम्र अभिवादन!! 🙏🙏🙏
बाबासाहेबांना ऐकतांना असे वाटत होते कि मी त्यांच्या समोरच बसलो आहे. त्यांची बोलण्याची शैली वेगळीच आहे. त्यांचे सगळी भाषणे you tube वर share केली पाहिजेल. खूप छान वाटलं बाबासाहेबांना यॆकताना. अंगावर रोमांच आले. रक्त उसळू लागलं. जय भिम 🙏🙏🙏
माझ्या बाबांची मधुर वानी एकतच राहवस वाटते खूप हृदय भरून आल मी तर खूप रडले बाबांनी आपल्यालां बुद्ध धम्म दिला त्याचे आचरण केले तर आपण नक्कीच बाबाचे स्वप्न पूर्ण करू जय भीम जय सविधान
कुठ आणि कस शोधावं, या काळजाला, सापडत नाही म्हणून किती रडावे, अन् कोनाला सांगावे, हट्ट तरी कोनापासी करावा आमचं काळीज सापडत नाही, कोणी सापडून द्या, शरीर निश्चित झालयं काळजावाचून, कोणीतरी आमचे बाबा आम्हाला परत करा हो परत करा, बापाविना माहेर सूनं झालयं हो, पोरके झालेत आम्ही, बाबा परत या तूम्ही 😭💙💙💙💙💙💙
मी हिंदूच आहे पण,बाबासाहेबांचे विचार अगदी बरोबर आहेत .माझ्या धर्मात असलेली भेदभाव मला मुळीच मान्य नाही.... तुम्ही धर्म सोडला याबद्दल माझ्या सारख्या कित्येकांना दुःख वाटते . सामाजिक जाती व वर्ग विषमतेमुळे हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टींवर पडदा पडतो.
दुःख वाटुन घेऊ नका साहेब जिथे मानसाला मानसाप्रमाने धर्मच जर जगु देत नसेल तो धर्मच कसला .... म्हणून आम्हाला अभीमान आहे धर्मांतराचा .... आणि बाकिच्या लोकांची अवस्था शेणातील कीड्यासारकि आहे मखमलीच्या गादीवर जरी झोपवल तरी शेणात लोळल्या शीवाय झोपच येणार नाही
@@vbh4315 अरे तु कर मग सांग मानसाला मानुस म्हणून जगु देत नाहीत माझ्या धर्मात सगळे मानसाप्रमानेच जगतात तुझ्यात सगळे चप्पल शीवतात का रे याचा अभ्यास कर आदी
फार क्वचित असे लोक आहेत ज्यांना समजते की बाबासाहेब हे खरे व अस्सल राष्ट्रवादी होते! केवळ वंचितांसाठीच नवे तर अवघ्या हिंदुस्तानसाठी त्यांनी त्यांचे आयुष्य सोपोवले. महामानवाला माझा आदरपूर्वक प्रणाम व सलाम! जय हिन्द!
जरा लक्षपूर्वक ऐका बाबासाहेब कधीही वंचित म्हणत नाहीत त्यांनी अस्पृश्य शब्द वापरला आहे आणि त्या शब्दाचा आग्रह केला आहे हे त्यांनी what Congress and Gandhi have done to untouchables लिहून ठेवले आहे म्हणून प्रथमतः वंचित नावाचे नाटक बंद करा
Today whatever we are doctor,CA,etc .. its all because of DR.AMBEDKAR. he is a leading hero for me... jai bhim namo buddhaya listening to his speech is just gr8
Anant Phatake mitra jara history kadhun vach. babasahebani fakt dalitana reservation dilele nahi. sarvana dile ahet. jyaveli Constitution lihinyache kam chalu hote tevha babasahebani sarv jatichya (even maratha) lokanchi ganana zalyavar tyana reservation sathi vicharle le hote. tevha tumchya maratha samajachya pudharyani aamhala tumchya bhakrichi garaj nahi ase sangitle hote. babasahebani khup pudhcha vichar karun saglya goshti kelyat .te tuzya sarkhya lokanna kadhi kalnar pan nahi. ani rahila prashna tuzya tya MBBS cha tar OPEN category la 50 % reservation ahe. ani open category madhe kiti caste yetat te pan paha. saglya goshticha abhyas kar ani mag bol.
all ri8 if it's not ur issue then why u r talking about it. it's none of ur business if u r American. we indian people don't need any suggestions from america. don't interfere in our countries internal matters. our Constitution has given these all ri8s to us. and in India no mother fucker is and will eradicate this rights. only Indians are allowed to discuss on these sensational issue.
मी बाबासाहेबांची पुस्तके वाचून त्यांचे अनुसरण करत आहे। ते माझे हिरो आहेत। मी माझ्या परिवाराला सुद्धा त्यांच्या बद्दल वाचन करून त्यांना समजून घेण्याचा आग्रह केला । बुद्ध आणि त्यांचा धर्म हा आम्ही आमचा धर्मग्रंथ समजतो। शिवाय बाबासाहेबांचे इतर पुस्तके विशेष करून त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचून त्यांचे विचार आपल्या जीवनात बिंबावण्याची एक चांगली सवय मला लागली आहे। पण भीम जयंती ला डीजे समोर शर्ट फाडून मी कधीही नाचणार नाही। जय भीम जय रमाई
🙏🙏खरच मी खूप नशीबवान आहे मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज ऐकायला मिळाला आणि मराठी भाषेमध्ये खरच बाबासाहेब जास्त दिवस राहीले असते तर आज भारत देश खूप पुढे गेला असता🙏🙏
मी मराठा आहे.पण बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी जे कार्य केलं त्यांचे.हजारो पिढ्यांना ही उपकार फिटनार नाहीत.छाती ठोकुन सांगु जगाला असा विद्वान होनार नाही.
वीडियो टाकणारे दादा खरच तूमचे खूप खूप आभार, छातीमध्ये धडकनारं काळीज बघायला भेटलं अन त्या काळजाचा आवाज आज प्रत्यक्षपणे ऐकावयास मिळाला, ज्या काळजामूळे हे शरीर आज जीवंत आहे ते काळीज आज डोळ्यानी बघीतले, ❤❤❤❤❤❤❤धन्य झाले जीवन, मी बाबा पाहिले व ऐकले❤❤😭😭😭😭😭😭💙💙💙💙💙💙💙💙💙
बाबा साहेब यांच्या काळात लोक गरीब होते पण त्यांची चळवळ श्रीमंत होती आणि आज लोक श्रीमंत आहे पण त्यांची चळवळ गरीब आहे कारण नेते हजार झाले आणि संघटना हजार झाल्या क्रांतिकारी जय भिम
Babasaheb was enlightened one. He was not a man.One who knows and experiences that all human beings are equal in every sphere of life is enlightened one. Dr.M.P. Thorat
@@goldenspoonicecream9066 ata Rashi Nahi ASA tula vatat ahe. ASA bol.. ani Hindu mhanje nirvivad pane uccha varniya ahe Tu... Mhnun tula jatiyvad kadhi anubhavnar Nahi... Mhnun tyanchya vatine kahihi sangun fayda Nahi..ani, hich Hindu samajachi asaliyat ahe he Satya Ka atmasat Nahi karat tuzyasarlhe Lok ? Emgrajanviruddha , Aurangzeb viruddha pan bolu nako mag.. ata Kay sambandh Nahi..ok ? Kadhitari dokya cha barobar upayog kar
खूप खूप आभार धन्यवाद तुमचा तुम्ही माझ्या माझ्या विद्यात्याचा आवाज एयकवाला किती सुंदर मधुर गोड आवाज आहे डोळ्यातून पाणी येत आहे साहेबांचा आवाज एयकून खूप खूप खूप खूप धन्यवाद तुम्ही हा दुर्मिळ व्हिडीओ दाखवला आभारी आहो तुमचा खूप महामानव यांना बघण्यासाठी खूप नशीब पाहिजे
स्वाभिमानी बाणा,कणखर आवाज,भाषाशैली एकदम जबरदस्त अस वाटते की डॉ. बाबासाहेब यांच्या समोर बसुनच आपण खणखणीत आवाजातील भाषण ऐकत बसलो आहोत.प्रत्यक्षात बाबांचा आवाज ऐकून खुप खुप धन्य झालोय,काय तो रुबाब, धन्य ती वाणी ,धन्य ती लेखणी, आमचा उध्दारक यापुर्वी कोणी झाला ही नाही यापुढे कोणी होणार ही नाही ... नमोबुध्दाय जयभीम.
खूप छान ...युगपुरुष, महापुरुष, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आवाज आज च्या पिढीला आम्हाला ऐकायला मिळाला ❤ त्याबद्दल ज्याने हे video टाकले आपले मनःपूर्वक धन्यवाद धन्य ते भारताचे कोहिनूर बाबासाहेब ❤❤❤❤
कालच के गोल्ड चे व्यापारी पिसाल ह्याचं मुलाखत पाहिली. खूप बरं वाटलं ऐवढा मोठा मराठी उद्योगपती आणि त्यात विशेष करून बौध्द धर्माचा हे बघुन खूप समाधान वाटले.
बाबासाहेबांच्या सामाजिक विषमता भेदणारे क्रांतिकारी विचारांची देणं लागतो आपण भारतीय. जाती ,धर्म किंवा प्रादेशिक विभिन्नता या सर्वांचा आधी आपलं भारतीय असणं हे प्राथमिक आणि सर्वोच्च स्थानी आहे. समानता ,माणुसकी आणि सामजिक मूल्यांचा आदर ही नैतिक जबाबदारी एक उत्तम राष्ट्र घडविण्याकरिता मदत करते.
एवढी छान बाबासाहेबांची शिकवण आहे, कायद्याच्या शिक्षणाचा खूप असा भंडार आहे तरीदेखील आपल्या समाजाचे वर्चस्व राजकारणामध्ये कुठेही दिसून येत नाही , याला जबाबदार आपणच कारण एकता नाही.
wonderful babasahebanch Orignal bhashan aekala milala me nashibvan samjate swatala the great babasaheb I like amche prenasthan koti koti pranam aamchya baapala kadak jaybhim
हा आवाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही आहे पण बाबासाहेबांच ते भाषण तुम्ही आवाजात record करूण पोस्ट करताय तर अजून भारी वाटल great Job 👍 !!!! नमों बुध्दाय जय भिम जय आखंड बौध्दमय भारत !!!! 🌍☸️🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Mazya bapacha awaj zabardast ahe Jay bhim🙏💙 world's no 1 scholar tyani sarva deshasathi kam Kel ani he lok mhtat tyani fkt asparushyasathi kel asa mhantat. Tyancha ha gairsamaj kadhi dur hoil kay mahiti Ekda tyanchya vicharavar chala ha bharat desh ankhi khup paragat hoil
सर्व धर्म समभाव ही शिकवण आम्हाला छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली 🙏🙏🙏 या क्रांती सुर्यांना आमचा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
All hail the Lord of Justice , Dr Bhimrao Ambedkar. We promise you Babasaheb that we shall fight for justice till the last drop of our blood. Any attempt to enslave us again shall be met with a befitting reply for ours is not a fight for money , ours is a fight for the reclamation of human personality.
The great revolutionist The strongest personality The great struggler The mahaparinirvana The memorial face of modern india The great historian of satyashodhaka The great mahamaanav The father of Indian Constitution The great Bharatratna IE, Only Only And One and Only My God father Parampujya Dr Babasaheb Ambedkar A very big honourable salute to this pure inspiring soul JAI BHIM JAI BHIM JAI BHIM 🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏
परमपुज्य डॉ बाना साहेबांच्या जीवनावर पुर्वी एक चित्रपट निर्माण केला होता त्यामध्ये जी सभा दाखविली होती त्यातील डॉ. बाना साहेबांची भूमिका करणाऱ्यांचा आवाज आहे.
अस्पृश्यता हा शब्द जितका कटू आहे त्या ही पेक्षा ज्यानी हे भोगले,सोसले ते खूप भयानक होते. हा खरा वाघ महामानव होता ज्यानी ह्या समाजाला कंटाळून हे शब्द बाहेर आलेत.
This is the ideal voice for me and my rest life thanks dalit panthar to keep in record this video as a history...my hero my leader my motivation Dr.B.R.Ambedkar Jai Bhim Jai Buddha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Baba Saheb Ji aap ko Mera Salaam hai ji Masiha of Down trodden classes of India . You are the God of suffering classes of crores of Indian We worship you Sir.
महाराष्ट्रातील सर्व ढोर चांभार व इतर अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा जेणे करून डॉ. बाबासाहेब ना खरी श्रद्धांजली मी तर बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे रोज सकाळी बुद्ध वंदना ऐकतो खुप आनंद मिळतो न
Mujhe marathi nhi atii pr hamare masiha Babasaheb ki voice sunne ke liye ....... Vedio dekha jay bhim 🙏🙏 . Jab tak duniya h tab tak Babasaheb ka name amar rahenge .vo sub ke masihha h
@@dipeshm999 हलकट तू किती थर्ड क्लास ahes बाबासाहेब आंबेडकर आम्ही आमच्या बापाच्या रुपात पाहतो तुला ते काय कळणार murkha बाबासाहेब आंबेडकर आमच्या नसानसात व रक्ताच्या एका थेंबाथेंबा मध्ये आहेत आम्ही फक्त बाबासाहेब या नावांसाठी जगतो आज संपूर्ण जग बाबासाहेब ani बुद्धाला मानतो तुझी लायकी नाही बाबासाहेब च नाव घ्यायची tula अक्कल आहे का लेडिज ला कसे बोलावे तुलापण आई बहीण असेल ना give respect and take respect understand
बाबासाहेबांना मी जिवंत असतांना पाहिले नाही पण बाबासाहेबांचा आवाज एकूण खूप धन्य वाटले ...जय भीम ज्यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे
प हि ल्यंआदाच babasahebaन्चे मराठी भाषेतील भाषण पूर्ण ऐकत आहे.
I don't understand marathi but I watch this video just to listen to his voice. My hero, my god. Jai bheem
It's not his real voice, but written by him
I did the same thing bro 🔥
❤️
I did the same thing bro
Because he is not Maharashtrian he is Indian
Please call him Indian
Though I am from Maharashtra
काय कणखर आणि निर्भिड आवाज आहे माझ्या बापाचा.कित्येक पिढ्या कित्येक वर्षे प्रेरणा घेणारच,आणि स्वाभिमानाने जगणाराच असा अमर आवाज ऐकला आज.thank you . विडिओसाठी.
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.
अनेक जन्म घेऊन देखील करता येणार नाही एवढे महान कार्य बाबासाहेब आपण एका जन्मात करून दाखविलं. आपल्या या महान कार्यास
कोटी कोटी प्रणाम! विनम्र अभिवादन!!
🙏🙏🙏
बाबासाहेबांना ऐकतांना असे वाटत होते कि मी त्यांच्या समोरच बसलो आहे. त्यांची बोलण्याची शैली वेगळीच आहे. त्यांचे सगळी भाषणे you tube वर share केली पाहिजेल. खूप छान वाटलं बाबासाहेबांना यॆकताना. अंगावर रोमांच आले. रक्त उसळू लागलं.
जय भिम 🙏🙏🙏
असा महान आवाज....आमचे जीवनमान बदलायाला या जगात उठला.......होता.त्या आवाजाला......बाबासाहेबांना लाखलाख धन्यवाद🙏
खुप सुंदर आवाज आहे बाबासाहेबांचा 😊
To babasahebancha awaz nahiye kunitari edit kelay
बाबासाहेबांचा आवाज नाही हा
Baba
माझ्या बाबांची मधुर वानी एकतच राहवस वाटते खूप हृदय भरून आल मी तर खूप रडले बाबांनी आपल्यालां बुद्ध धम्म दिला त्याचे आचरण केले तर आपण नक्कीच बाबाचे स्वप्न पूर्ण करू जय भीम जय सविधान
कुठ आणि कस शोधावं, या काळजाला, सापडत नाही म्हणून किती रडावे, अन् कोनाला सांगावे, हट्ट तरी कोनापासी करावा आमचं काळीज सापडत नाही, कोणी सापडून द्या, शरीर निश्चित झालयं काळजावाचून, कोणीतरी आमचे बाबा आम्हाला परत करा हो परत करा, बापाविना माहेर सूनं झालयं हो, पोरके झालेत आम्ही, बाबा परत या तूम्ही 😭💙💙💙💙💙💙
कर्मकांड, धर्म, जातपात ह्या जंजालातून मुक्त केल्या बद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरच खूप खूप आभार.
व्हिडिओ क्लिप साठी धन्यवाद
नाही झाल्या. जमिनीवरील वास्तव वेगळेच आहे.
@@historyofdakkhan917shikshanane tyache hi rup badlun jail
जय भिम मी सांगलीकर गाव अंकलखोप मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण माझ्या आजोबांनी त्यांचे हात पाय दाबले आहे
।। जय भिम जय शिवराय ।।
मी हिंदूच आहे पण,बाबासाहेबांचे विचार अगदी बरोबर आहेत .माझ्या धर्मात असलेली भेदभाव मला मुळीच मान्य नाही.... तुम्ही धर्म सोडला याबद्दल माझ्या सारख्या कित्येकांना दुःख वाटते . सामाजिक जाती व वर्ग विषमतेमुळे हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टींवर पडदा पडतो.
Pandit Mahendra pal Arya channel bagha.
दुःख वाटुन घेऊ नका साहेब जिथे मानसाला मानसाप्रमाने धर्मच जर जगु देत नसेल तो धर्मच कसला .... म्हणून आम्हाला अभीमान आहे धर्मांतराचा .... आणि बाकिच्या लोकांची अवस्था शेणातील कीड्यासारकि आहे मखमलीच्या गादीवर जरी झोपवल तरी शेणात लोळल्या शीवाय झोपच येणार नाही
@@bihappy217 tumhi jya dharmat ahat tya peksha Hindu dharm barach ahe.
Adhi abhyas Kar mag bol.
@@vbh4315 अरे तु कर मग सांग मानसाला मानुस म्हणून जगु देत नाहीत माझ्या धर्मात सगळे मानसाप्रमानेच जगतात तुझ्यात सगळे चप्पल शीवतात का रे याचा अभ्यास कर आदी
@@bihappy217 hahahaha
Majya dharmat pan mansapramanech jagtat.
Tumchya dharmat Kay ahe te nit bag mag bol.
Vachan Kar mag bol.
फार क्वचित असे लोक आहेत ज्यांना समजते की बाबासाहेब हे खरे व अस्सल राष्ट्रवादी होते! केवळ वंचितांसाठीच नवे तर अवघ्या हिंदुस्तानसाठी त्यांनी त्यांचे आयुष्य सोपोवले. महामानवाला माझा आदरपूर्वक प्रणाम व सलाम! जय हिन्द!
जरा लक्षपूर्वक ऐका बाबासाहेब कधीही वंचित म्हणत नाहीत त्यांनी अस्पृश्य शब्द वापरला आहे आणि त्या शब्दाचा आग्रह केला आहे
हे त्यांनी what Congress and Gandhi have done to untouchables लिहून ठेवले आहे
म्हणून प्रथमतः वंचित नावाचे नाटक बंद करा
मी स्वता ला नशिबवान समजतो की बाबांचे खरे रेकाँरडिंग बघु शकलो
जय भिम
,kharch ha orijanal aekaycha hoata dhany zalo no.mo
Jai Bhim
Khara recording tar aahe ka
Dubbed ahe bhaktano
Khara awaaz asa nahi ahe
हा आवाज बाबासाहेबांचा नाही. पण विडिओ पाहून धन्य वाटले. 🙏🙏
Today whatever we are doctor,CA,etc .. its all because of DR.AMBEDKAR. he is a leading hero for me... jai bhim namo buddhaya
listening to his speech is just gr8
Anant Phatake mitra jara history kadhun vach. babasahebani fakt dalitana reservation dilele nahi.
sarvana dile ahet. jyaveli Constitution lihinyache kam chalu hote tevha babasahebani sarv jatichya (even maratha) lokanchi ganana zalyavar tyana reservation sathi vicharle le hote. tevha tumchya maratha samajachya pudharyani aamhala tumchya bhakrichi garaj nahi ase sangitle hote. babasahebani khup pudhcha vichar karun saglya goshti kelyat .te tuzya sarkhya lokanna kadhi kalnar pan nahi. ani rahila prashna tuzya tya MBBS cha tar OPEN category la 50 % reservation ahe. ani open category madhe kiti caste yetat te pan paha. saglya goshticha abhyas kar ani mag bol.
all ri8 if it's not ur issue then why u r talking about it.
it's none of ur business if u r American. we indian people don't need any suggestions from america. don't interfere in our countries internal matters.
our Constitution has given these all ri8s to us. and in India no mother fucker is and will eradicate this rights.
only Indians are allowed to discuss on these sensational issue.
diksha chafe
TV
rahul more ,ambedker is being respected not only India...but all over world.he is the leader of all felt people all over world
rahul more ,..felt=delit
First time in my life, listening real voice of Ambedkar
Its not real bro
@@pradeepchauhan9097 right. But it is the words of ambedkar spoken by someone else.
मी पण..खूप छान वाटल
🙏🙏🙏
आवाजाचा काय घेऊन बसलात विचार खूप महत्त्वाचे आहेत . त्यावेळेस एवढ्या सुविधा नसल्यामुळे वाईस देण्यात आला असेल. तरी पण खूप छान वाटते ऐकायला
मी बाबासाहेबांची पुस्तके वाचून त्यांचे अनुसरण करत आहे। ते माझे हिरो आहेत। मी माझ्या परिवाराला सुद्धा त्यांच्या बद्दल वाचन करून त्यांना समजून घेण्याचा आग्रह केला । बुद्ध आणि त्यांचा धर्म हा आम्ही आमचा धर्मग्रंथ समजतो। शिवाय बाबासाहेबांचे इतर पुस्तके विशेष करून त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचून त्यांचे विचार आपल्या जीवनात बिंबावण्याची एक चांगली सवय मला लागली आहे। पण भीम जयंती ला डीजे समोर शर्ट फाडून मी कधीही नाचणार नाही। जय भीम जय रमाई
🙏🙏खरच मी खूप नशीबवान आहे मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज ऐकायला मिळाला आणि मराठी भाषेमध्ये खरच बाबासाहेब जास्त दिवस राहीले असते तर आज भारत देश खूप पुढे गेला असता🙏🙏
जुन्या व्हिडिओ क्लिप्स पहाताना वाटतं बाबासाहेब आपल्या मधे आहेत च डोळे पाणावतात , खरंच 🙏
आपले बाबासाहेब
Jay bhim
Jay Bhim
मी मराठा आहे.पण बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी जे कार्य केलं त्यांचे.हजारो पिढ्यांना ही उपकार फिटनार नाहीत.छाती ठोकुन सांगु जगाला असा विद्वान होनार नाही.
@@ravirajawatirak3593 🥺❤️🙌
वीडियो टाकणारे दादा खरच तूमचे खूप खूप आभार, छातीमध्ये धडकनारं काळीज बघायला भेटलं अन त्या काळजाचा आवाज आज प्रत्यक्षपणे ऐकावयास मिळाला, ज्या काळजामूळे हे शरीर आज जीवंत आहे ते काळीज आज डोळ्यानी बघीतले, ❤❤❤❤❤❤❤धन्य झाले जीवन, मी बाबा पाहिले व ऐकले❤❤😭😭😭😭😭😭💙💙💙💙💙💙💙💙💙
बाबा साहेब यांच्या काळात लोक गरीब होते पण त्यांची चळवळ श्रीमंत होती आणि आज लोक श्रीमंत आहे पण त्यांची चळवळ गरीब आहे कारण नेते हजार झाले आणि संघटना हजार झाल्या क्रांतिकारी जय भिम
Khr bollat
Jay bhim
Jay bhim
Babasaheb was enlightened one. He was not a man.One who knows and experiences that all human beings are equal in every sphere of life is enlightened one.
Dr.M.P. Thorat
❤❤❤
Mi khush nasib aahe mee Babasahebana pahu shaklo. Thanks channel.
आम्ही कितीही शिकून मोठे झालो , तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत। महामानवाला त्रिवार अभिवादन।।।💐💐💐
Kahi lok aahet dada je Babasahebance upkar visrun gele....te shikun dr. Zale videshat geleb
फिल्म ओरिजिनल आहे, पण आवाज बाबासाहेबांचा नाही. डब केलेले आहे.
पन आता सामाजिक परिस्थिति अशी नाही त्यामुळे, हिन्दुच्या विरुद्ध बोलू नये
@@goldenspoonicecream9066 ata Rashi Nahi ASA tula vatat ahe. ASA bol.. ani Hindu mhanje nirvivad pane uccha varniya ahe Tu... Mhnun tula jatiyvad kadhi anubhavnar Nahi... Mhnun tyanchya vatine kahihi sangun fayda Nahi..ani, hich Hindu samajachi asaliyat ahe he Satya Ka atmasat Nahi karat tuzyasarlhe Lok ? Emgrajanviruddha , Aurangzeb viruddha pan bolu nako mag.. ata Kay sambandh Nahi..ok ? Kadhitari dokya cha barobar upayog kar
हा बाबासाहेबांचाच आवाज आहे,
ha awaj dubbed kelela ahe...
आवाजापेक्षा विचारावर लक्ष केंद्रित करा... ते जास्त महत्वाचे आहे... सर्वांसाठी..
खूप खूप आभार धन्यवाद तुमचा तुम्ही माझ्या माझ्या विद्यात्याचा आवाज एयकवाला किती सुंदर मधुर गोड आवाज आहे डोळ्यातून पाणी येत आहे साहेबांचा आवाज एयकून खूप खूप खूप खूप धन्यवाद तुम्ही हा दुर्मिळ व्हिडीओ दाखवला आभारी आहो तुमचा खूप महामानव यांना बघण्यासाठी खूप नशीब पाहिजे
I am from Karnataka my god baba saheb ambedikar jii💐🙏jai bhim
स्वाभिमानी बाणा,कणखर आवाज,भाषाशैली एकदम जबरदस्त अस वाटते की डॉ. बाबासाहेब यांच्या समोर बसुनच आपण खणखणीत आवाजातील भाषण ऐकत बसलो आहोत.प्रत्यक्षात बाबांचा आवाज ऐकून खुप खुप धन्य झालोय,काय तो रुबाब, धन्य ती वाणी ,धन्य ती लेखणी, आमचा उध्दारक यापुर्वी कोणी झाला ही
नाही यापुढे कोणी होणार ही नाही ...
नमोबुध्दाय जयभीम.
खूप छान ...युगपुरुष, महापुरुष, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आवाज आज च्या पिढीला आम्हाला ऐकायला मिळाला ❤
त्याबद्दल ज्याने हे video टाकले
आपले मनःपूर्वक धन्यवाद
धन्य ते भारताचे कोहिनूर बाबासाहेब ❤❤❤❤
खुप जिवन धन्य झाले या व्हिडिओ ने..तेव्हा नव्हतो हे दुःख सतत सलत होते.धन्यवाद आपणास.
आज बाबासाहेबांची खरी रेकॉर्डिंग बघून धन्य झालो 🙏🙏 जय भीम, जय भारत 🙏🙏
कालच के गोल्ड चे व्यापारी पिसाल ह्याचं मुलाखत पाहिली. खूप बरं वाटलं
ऐवढा मोठा मराठी उद्योगपती आणि त्यात विशेष करून बौध्द धर्माचा हे बघुन खूप समाधान वाटले.
Me aaj baghitla tyancha video, kharach great job.
महापुरूषांच्या आवाजातील रेकाडर् उपलद्ध आहेत.त्यामुळे ईतिहासाशी नाते जोडता येते.
sanjiv badole
H
sanjiv badole बरोबर आहे साहेब
Sanjiv Badole true
Kay manushya video record varach pakka vishwas theu Shakto. Kay yevdhi memory kamjor aahe 🙄
Jar upalabdh naste tar Nate jodta naste aale. Ki nate thode kamjor aste 🙄
I am not a dalit, but I believe Babasaheb ambedkar as my idol and role model
Jai bhim Jai shivray
Shivshakti and bhimshakti should come together....
आज बाबासाहेबांचे विचार व आवाज ऐकायला मिळाला फारच छान वाटले, शिवाजी महाराज, बाबासाहेब, फुले, हेच देव आहेत अस मी मानते
बाबासाहेबांच्या सामाजिक विषमता भेदणारे क्रांतिकारी विचारांची देणं लागतो आपण भारतीय. जाती ,धर्म किंवा प्रादेशिक विभिन्नता या सर्वांचा आधी आपलं भारतीय असणं हे प्राथमिक आणि सर्वोच्च स्थानी आहे. समानता ,माणुसकी आणि सामजिक मूल्यांचा आदर ही नैतिक जबाबदारी एक उत्तम राष्ट्र घडविण्याकरिता मदत करते.
Some people are game changer but Dr Babasaheb Ambedkar is life changer
एवढी छान बाबासाहेबांची शिकवण आहे, कायद्याच्या शिक्षणाचा खूप असा भंडार आहे तरीदेखील आपल्या समाजाचे वर्चस्व राजकारणामध्ये कुठेही दिसून येत नाही , याला जबाबदार आपणच कारण एकता नाही.
wonderful babasahebanch Orignal bhashan aekala milala me nashibvan samjate swatala the great babasaheb I like amche prenasthan koti koti pranam aamchya baapala kadak jaybhim
हा आवाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही आहे पण बाबासाहेबांच ते भाषण तुम्ही आवाजात record करूण पोस्ट करताय तर अजून भारी वाटल great Job 👍 !!!! नमों बुध्दाय जय भिम जय आखंड बौध्दमय भारत !!!! 🌍☸️🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Crores of respects to Babasaheb. Thanks for this meaningful speech of Babasaheb.Jay Bhim.
Mi 38 वर्षाचा आहे आज पहिल्यांदा बाबासाहेबांचे आवाज ऐकलंय खूप खूप धन्यवाद
जयभीम नमो बुद्ध
Mazya bapacha awaj zabardast ahe
Jay bhim🙏💙 world's no 1 scholar tyani sarva deshasathi kam Kel ani he lok mhtat tyani fkt asparushyasathi kel asa mhantat.
Tyancha ha gairsamaj kadhi dur hoil kay mahiti
Ekda tyanchya vicharavar chala ha bharat desh ankhi khup paragat hoil
बाबासाहेबांचा आवाज ऐकून धन्य धन्य झाले. मुद्देसूद , प्रभावी , भारदस्त भाषण
Not original
Superb, top class classic speech. No substitute for this advice. What a command on the language and voice. Hats off to you Sir.
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर कोटि कोटि प्रणाम
खरंच किती शान समजावून सांगत आहें बाबासाहेब तुमी खुप महान होते तुमच्या सारखं देव माणूस पुन्हा होणे नाही 😢😢जय भीम 🙏🙏🙏
Koti koti pranam Saheb Tumhla,Kharch ha aavj tumcha ahe, khup dhany zale mi ,
काय भाषाशैली काय तो रुबाब आणी जनता सुद्धा मन लावुन ऐकत आहे
जय भिम...🙏🙏🇮🇳🇮🇳
Just have tears in my eyes legend 🥺💙🙌🙇🙇
Baba tumchyamol amhi ahot 💙🙏
no words to describe Baba Saheb...he is beyond description.....one of the world's greatest social, political and religious reformers.
धन्यवाद साहेबाना जातीवादी चे महत्व आणि अस्प्रश लोक वर झालेल्या आण्याय वर पुढाकार घेतलाय . गर्व आहे मी जय भीम असल्याचा
Bharat ratna Dr. Bhimrao R Ambedkar. The Father of modern India. 🙏💐
No... No... Only Bharat Ratn nahi.... Vishwaratn Dr. Babasaheb Ambedkar 🙏🙏
Great Importants Speech Video .
डॉ.बाबासाहब अंबेडकर सचमुच हम जैसे हजारों दीनदुखियों के मसीहा थे | इनके विचारों से ही हम एक समृद्ध समाज की स्थापना कर सकते हैं |
सर्व धर्म समभाव ही शिकवण आम्हाला छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली 🙏🙏🙏 या क्रांती सुर्यांना आमचा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
Dr . Ambedkar my ideal person .. proud to be jay Bhim..thanku so much. .. Babasaheb Ambedkar...☺️☺️
All hail the Lord of Justice , Dr Bhimrao Ambedkar. We promise you Babasaheb that we shall fight for justice till the last drop of our blood. Any attempt to enslave us again shall be met with a befitting reply for ours is not a fight for money , ours is a fight for the reclamation of human personality.
साक्षात प्रमेश्वराचे बोल
जय जय भिम
पण आम्ही हिंदू आहे पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मनापासून विचार लक्षात ठेवले
Dr.Babasaheb Ambedkar is the worlds powerful person
The great revolutionist
The strongest personality
The great struggler
The mahaparinirvana
The memorial face of modern india
The great historian of satyashodhaka
The great mahamaanav
The father of Indian Constitution
The great Bharatratna
IE, Only Only And One and Only
My God father Parampujya
Dr Babasaheb Ambedkar
A very big honourable salute to this pure inspiring soul
JAI BHIM JAI BHIM JAI BHIM
🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏
परमपुज्य डॉ बाना साहेबांच्या जीवनावर पुर्वी एक चित्रपट निर्माण केला होता त्यामध्ये जी सभा दाखविली होती त्यातील डॉ. बाना साहेबांची भूमिका करणाऱ्यांचा आवाज आहे.
Babasaheb tumhala koti koti pranam🙏🙏🙏🪔🪔🪔😢😢😢
अस्पृश्यता हा शब्द जितका कटू आहे त्या ही पेक्षा ज्यानी हे भोगले,सोसले ते खूप भयानक होते. हा खरा वाघ महामानव होता ज्यानी ह्या समाजाला कंटाळून हे शब्द बाहेर आलेत.
आपल्या माऊलीचा आवाज ऐकून खुप धन्य झालो....खुप खुप आभार...
Like Lion Roar DR. B.R. Ambedkar educate people with Buddha Dhamma.
I am so called upper caste Hindu ..but I am proud of Dr Baba Saheb ambedkar ❤❤
असे कुणी होऊ शकत नाही ग्रेट डॉ बाळासाहेब आंबेडकर
बाबासाहेबांचा आवाज वाटत नाही त्यांच्या BBC ला दिलेल्या मुलाखतीतला आवाज आणि हा आवाज यात फरक वाटतो.हा आवाज भीम गर्जना या चित्रपटातील आहे.जय भीम.
You are right sir
जय भीम नमो बुद्धाय #bhimkanaya Utkarsha #BHIMKANYA UTKARSHA
Original आवाज आहे sir...
आवाज कोणाचा देखील असू, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे विचार कानावर पडत आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
I don' t understand this langage, but i watch video...
my god speech...jai bhim...
खरंच बाबा साहेब किती रुबाबदार दिसतात आमच्या जीवनाचं सोन केलं thanks babasaheb miss u Jay bhim
The Indian 🇮🇳 Great 👍😊 Personality Vishwaratna Bahujan Nayak Dr. Babasaheb Ambedkar 💐🌷🌹🥀
Manuskicha jabardast ladha. Mhanjech manvi hakkasathicha ladha,jyala mukti sangram mhanta yeil, jaybheem
डॉ. बाबासाहेब आबेडकर जी अमर रहे जय भिम जय संविधान 🙏🙏
This is the ideal voice for me and my rest life thanks dalit panthar to keep in record this video as a history...my hero my leader my motivation Dr.B.R.Ambedkar Jai Bhim Jai Buddha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महामानवाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏जय भिम
असं प्रेरणादायी व दलित दिन दुबळे यांकरिता कळकळीचं भाषण देण्याची विलक्षण शक्ति बाबा शिवाय अन्य कोणाकडे ही नाही बाबा आपणास कोटी कोटी प्रणाम
I am very lucky that i listened babasaheb voice.जयभीम
हम हिंदु है और हमें हिंदू होने पर गर्व है लेकिन सामाजिक भेदभाव स्वीकार नहीं बाबा साहेब अम्बेडकर जी का धन्यवाद
b.r.ambedkar is real god in whole world
+Avinash Bagde Babasaheb said dont make me god..... God is a concept of hindus
+Suryakant Sadu Yes sir....Jai Bheem
22 प्रतिज्ञा ... व्यक्ती पुजनाचा विरोध केलाय बाबांनी
@@Chemistryy Babasahebancha sandesh haach hota ki mala dev banvu naka tumhi khup shika aani aaplya deshache aani samajache naav kadha
जय भिम.
बा भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धारली कोटिकुळे 🙏🙏🙏
What voice 👌👌👌 👏👏👏
धन्यवाद..मी किती आतुर होतो
Greatest Speech...Naman ... JAY BHIM...
बाबासाहेब 😢🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼मला स्वतःला खूप भाग्यवान असल्या सारखं वाटत आहे हा व्हिडिओ पाहून😢😢😢..!! Great babasaheb 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Great thinking. I have never heard such a speech in my life.
हा खरचं बाबासाहेबांचा आवाज आहे मला तर विश्वास बसत नाही ❤😢
Greatest leader in the world who knows the value of equality, ladies, freedom, knowledge
This speech deserves subtitles in more languages so more people can understand it. His thoughts are far better than most politicians today.
Baba Saheb Ji aap ko Mera Salaam hai ji Masiha of Down trodden classes of India . You are the God of suffering classes of crores of Indian We worship you Sir.
महाराष्ट्रातील सर्व ढोर चांभार व इतर अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा जेणे करून डॉ. बाबासाहेब ना खरी श्रद्धांजली मी तर बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे रोज सकाळी बुद्ध वंदना ऐकतो खुप आनंद मिळतो
न
log to insano ko gulam banake badashaha bane ...lekin gulamo ko insan banane vale babasaheb asali badshaha thee.....love you baba 💙💙
अप्रतीम अशा प्रकारचे विचार आंबेडकरांनी मांडले आहेत .
बाबा साहेब कई भाषाओं के ज्ञाता थे🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल..🙏🙏🙏
बाबासाहेब आंबेडरांनी दिलेला संदेश हा आचरणात आणण्यासाठी वेळ आली आहे.
Mujhe marathi nhi atii pr hamare masiha Babasaheb ki voice sunne ke liye ....... Vedio dekha jay bhim 🙏🙏 . Jab tak duniya h tab tak Babasaheb ka name amar rahenge .vo sub ke masihha h
Warwade Saheb tumhala Marathi kashikay yet nahi ??
@@sallubhaigamer3322 bhai me mp se huu n isliye marathi nhi atii
धन्यवाद् 🙏🙏🙏 बाबा साहेबानचा आवाजा साठी😊 नमो बुध्दाय नमो भीमाय 🙏🙏🙏
धन्य झालो बाभिमा
My God my father my mother babasaheb...jai him
m ghe chadaun
@@dipeshm999 Dipesh...
@@dipeshm999 tuzya aaila pn de patvun bolya vr kasa vatel chutya manat nhi tr yevun bolu nko ithe amhi babasahebana baap mnto tyanech jagayla shikvly.
@@dipeshm999 tujya bahini var aai la tar lay avadel