Это видео недоступно.
Сожалеем об этом.

ठाकरेंची खेळी ना पवारांना समजली ना शिंदे फडणवीसांना Uddhav Thackeray Victory in MLC Milind Narvekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июл 2024
  • ठाकरेंची खेळी ना पवारांना समजली न शिंदे फडणवीसांना ! Uddhav Thackeray Victory in MLC Milind Narvekar
    पहिल्या पसंतीची नार्वेकर यांनी तब्बल 22 मते मिळवली म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारी शिवसेनेचे 15 अधिक एक अपक्ष अशा 16 मते होती. त्याव्यतिरिक्त नार्वेकर यांना अधिकची सहा मते मिळाली होती. आता ही सहा मते नेमकी कोणाची, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. कारण, या निवडणुकीत काँग्रेसची आठ मते फुटल्याची चर्चा आहे.
    मुळात ठाकरेंनी रिस्क घेऊन, शरद पवार यांचा सल्ला झुगारून १२ वा उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या रूपाने दिला नसता तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची १२ आणि उद्धव ठाकरेंची १६ अशी २८ मत जयंत पाटलांना पडली असती आणि ते सहज जिंकून आले असते पण उद्धव ठाकरेंनी आपल राजकीय कौशल्य या निवडणुकीत दाखवलं आणि स्वतःकडे १६ मत असताना आणि शरद पवारांची १२ मत जयंत पाटलांना जाणार हे माहित असताना मिलिंद नार्वेकरांना त्यांनी पवारांचा डाव हाणून पाडत शिंदे-फडणवीसांच्या नाकावर टिच्चून विजय खेचून आणला.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #uddhavthackeray #sharadpawar #mlcelection #milindnarvekar

Комментарии • 47

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 Месяц назад +17

    ठाकरे साहेबांना कोणी कच्चे समजू नये, ते एक पक्ष चालवत आहे ,हलक्यात घेऊ नका. जय महाराष्ट्र

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du Месяц назад +34

    मा. श्री. ठाकरे घराण्याची सत्ता नसताना उमेदवार निवडून आले!!! यालाच म्हणतात शिवसेनेच्या वाघाची डरकाळी!!🚩🚩🐯💐👍🙏

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 Месяц назад +12

    अगदी बरोबर आहे उद्धव साहेबखरे राजकारणी आहे धन्यवाद

  • @user-nm9ec6gz3g
    @user-nm9ec6gz3g Месяц назад +19

    नकीच माननीय. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे वाघ आहेत हे दाखवू दिलं.

  • @arunbhilare5751
    @arunbhilare5751 Месяц назад +21

    बरोबर आहे,खरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत

  • @satishpatil4445
    @satishpatil4445 Месяц назад +6

    खरं तर सुनील तटकरे यांना निवडून आणण्यात जयंत पाटील यांनी हातभार लावला त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांना बक्षीस म्हणून mlc दयायची होती पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची खेळी हाणून पडली 😢😢😢

  • @kayandevinod8437
    @kayandevinod8437 Месяц назад +13

    पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे......

  • @prathameshkadam9702
    @prathameshkadam9702 Месяц назад +4

    Only Uddhav saheb Thackeray King 👑👑👑❤❤ of Maharashtra..

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Месяц назад +6

    मा.उद्धवजी एक चलाख लोकनेते ❤

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Месяц назад +9

    असच विधानसभा मध्ये चाल करून जास्तीतजास्त आमदार मशालचेच आणा

  • @santoshayare4946
    @santoshayare4946 Месяц назад +4

    Ek dam mast

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b Месяц назад +6

    Jay Maharashtra Thakrey saheb only

  • @latatodankar2455
    @latatodankar2455 Месяц назад +6

    Borobar

  • @user-lu4il5mr9d
    @user-lu4il5mr9d Месяц назад +8

    Only UBT

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 Месяц назад

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir4390 Месяц назад +4

    दादा तुझा अभ्यास कमी कारण मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनी मिळून विधान परिषदेची जागा जिंकली आहे स्वतःचे 15 आमदार असताना आठ आमदारांची कमतरता होती. ते आठ आमदारांचा मतदान होणं हीसुद्धा एक कला होती ते करून दाखवलं मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंनी

  • @surajsutar1165
    @surajsutar1165 Месяц назад +2

    शांतता+संयम=कार्यक्रम......

  • @vijaymore1039
    @vijaymore1039 Месяц назад +2

    Right

  • @suniljadhav8160
    @suniljadhav8160 Месяц назад +4

    यालाच म्हणतात वाघाची डरकाळी.

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 Месяц назад

    Jai Maharashtra Uddhav saheb

  • @milindjeet
    @milindjeet Месяц назад +1

    Only Uddhav Boss

  • @a39samalharshada-sf4fr
    @a39samalharshada-sf4fr Месяц назад

    Uddhav Balasaheb Thakare SHivsena Only Jai Ho

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Месяц назад

    Jai Maharashtra

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 Месяц назад +2

    आनंत गिते यांच्या पराभवाचा हा वचपा आहे

  • @SardarBorge
    @SardarBorge 29 дней назад +1

    😊 जयंत पाटलांनी गद्दारी केली होती

  • @malikbm-ew4fp
    @malikbm-ew4fp Месяц назад

    Udhav thakare good man his loyali strait man

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 Месяц назад

    नार्वेकर निवडून आले तर यात बीजेपी आणि शिवसेना शिंदे गट ह्यांना का दुख होईल? त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून आणले आहेत. शरद पवार हयांना कुठे उडवतील हे त्यांना कळणार पण नाही.

  • @manojmhatre3330
    @manojmhatre3330 Месяц назад +1

    Hey sarva Vidhur sarkhya buddhiman vyktila samju shakte.

  • @Parth_1
    @Parth_1 Месяц назад

    गेल्या सततच्या दोन निवडणूकांमध्ये शेवटच्या जागेवर मविआ विरुद्ध मविआ अशी लढत होते आहे एकदा तर भाई जगताप विरुद्ध चंद्रकांत हांडोरे अशी लढत झाली

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 Месяц назад

    नार्वेकर हे फडणवीसांच्या आणि एकनाथ शिंदेंच्याच मदतीने निवडून आलेत हे 100% खात्रीने सांगू शकतो

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 Месяц назад

    Khiladi usi ko kahte hai .

  • @anu3798
    @anu3798 Месяц назад

    Thackeray sir navya pidhila pan niyukt kara engineer, doctor, scientists, teacher na ticket deun navi professional sena ubhara pudchya, 10 varshat purn bharat bhar shivsena pasaravun senecha pm karun dakhavu 🙏

  • @avinashvishe5030
    @avinashvishe5030 Месяц назад

    वाघ शेवटी वाघ असतो

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 Месяц назад

    Congressne supports kela..

  • @sagartalekar792
    @sagartalekar792 Месяц назад

    शेकापचे आमदार किती आहे त

  • @KrishnaPatil-zc4wn
    @KrishnaPatil-zc4wn Месяц назад

    Ramya Maharashtra mauja ka Bhajan purani Eknath Shinde Raja Maharashtra ki Janata vidhansabha ka Kannada new picture vidhansabha ka bhajan Rani Maharashtra ki Janata ka gana

  • @SamadhanNagarkar
    @SamadhanNagarkar Месяц назад

    Arey Bhai baat Basi hui Naya kuch batao

  • @rajendrasharma7608
    @rajendrasharma7608 28 дней назад

    Tumche aaklan chukiche aahe

  • @dilippurohit6627
    @dilippurohit6627 Месяц назад +1

    Uddav ne sena shrad soniya kade vikli

    • @anu3798
      @anu3798 Месяц назад

      Bara mag...

    • @DAKSH-zl1co
      @DAKSH-zl1co Месяц назад

      मग गद्दार अजित पवार समोर कशी वाकली

  • @user-tc6st6xv1h
    @user-tc6st6xv1h Месяц назад

    शरद पवारला राजकारणात बाप भेटला,