ठाकरे दावा करतील त्या विधानसभेच्या १०० जागा कोणत्या Uddhav Thacekray Shivsena 100 Vidhansabha Seats

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • ठाकरे दावा करतील त्या विधानसभेच्या १०० जागा कोणत्या Uddhav Thacekray Shivsena 100 Vidhansabha Seats
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #uddhav_thackeray #shivsena #vidhansabhaelection2024 #maharashtravidhansabhaelection2024

Комментарии • 273

  • @Apali_Chavali
    @Apali_Chavali 19 дней назад +18

    मा.नितीन देशमुख शिव सेना ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि पुढील आमदार तिकीट नितीन देशमुख यांनाचं मिळणार आहे ता.बाळापूर जिल्हा अकोला

  • @SuhasBeldar11
    @SuhasBeldar11 23 дня назад +49

    घासून पण येणार आणि ठासून पण येणार आहे ठाकरे गट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 27 дней назад +51

    उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हीच ती वेळ आहे २८८ स्वतंत्रपणे लढावे महाराष्ट्र काबीज करावा.

    • @RSK73500
      @RSK73500 26 дней назад +3

      तेवढा दम नाही त्याच्यात😂

    • @ompoharepatil8351
      @ompoharepatil8351 26 дней назад

      Tuzya t ahe n dam tu tuz bagh​@@RSK73500

    • @vijaykumarmali2303
      @vijaykumarmali2303 3 дня назад

      दम आहे म्हणुन bjp भूईसपाट

    • @sanjaydhakate2006
      @sanjaydhakate2006 2 дня назад

      फक्त मुंबईत बीस बाविस जागी ठाकरे निवडून येवू शकते बाकी दहा बिस सव मीळून चाळिसपेक्षा वर नाही!

    • @RSK73500
      @RSK73500 2 дня назад

      @@sanjaydhakate2006 mumbai mdhe pn yevdhe yet nhi bhava

  • @omchatarkar
    @omchatarkar 27 дней назад +25

    One And Only Nitin Bappu Deshmukh

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 27 дней назад +7

    महाराष्ट्र राज्यातील जनतेचे कुटुंबप्रमुख म्हणून माननीय शिवसेनाप्रमुख ऊध्वव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @tusharburkul9139
    @tusharburkul9139 27 дней назад +11

    नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत गणेश भाऊ धात्रक हेच उमेदवार राहतील आणि विजयी पण होतील पण होतील❤

  • @prakashgaikwad1705
    @prakashgaikwad1705 27 дней назад +20

    बाई मिःधेचा नाही हा शिवसेनेचा बाले कील्ला आहे दिघे साहेबांचा बाले कील्ला आहे गद्दाराचा नाही

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 21 день назад

      😂😂mhanun कल्याण, thane harle khansaheb 😂

  • @tuperushikesh8880
    @tuperushikesh8880 27 дней назад +45

    नेवासा मतदार संघ नामदार शंकरराव गडाख

    • @suryakantmadhavi6527
      @suryakantmadhavi6527 27 дней назад +1

      ऐरोली विधान सभा द्वारकानाथ भोईर जिल्हा प्रमुख नवी मुंबई

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 27 дней назад +4

      शंकरराव गडाख हे अतिशय प्रामाणिक माणूस. उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेतून उमेदवारी देणार हे नक्की.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 27 дней назад +3

      उरण मनोहर भाई भोईर.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 27 дней назад

      महाड पोलादपूर जगताप असतील.

  • @vijaynarade5955
    @vijaynarade5955 27 дней назад +11

    शिरोळ विधानसभा मतदार संघ मशाल कडून उल हास पाटील आमदार होणार

  • @RutujaDavkare
    @RutujaDavkare 24 дня назад +13

    धाराशिव कैलास पाटील

  • @vikasbhase6104
    @vikasbhase6104 27 дней назад +12

    कर्जत खालापूर नितीन सावंत 🚩

  • @user-tc9ef1rx5x
    @user-tc9ef1rx5x 27 дней назад +41

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @user-zk9xk5ln2x
    @user-zk9xk5ln2x 23 дня назад +7

    हातकणंगले विधानसभा डॉ. सुजित मिणचेकर साहेब फिक्स आमदार

  • @jankirampawar1916
    @jankirampawar1916 22 дня назад +7

    विशाल कदम गंगाखेड जि परभणी

  • @laxmanposate-su3mt
    @laxmanposate-su3mt 22 дня назад +6

    कर्जत मतदार संघ नितीन दादा सावंत ह

  • @user-cv1qt7rq1s
    @user-cv1qt7rq1s 26 дней назад +6

    जुन्नर विधानसभा मतदारसंघ फक्त माऊली शेठ खंडागळे यांना उमेदवारी मिळावी हि उद्धव ठाकरे साहेब यांना विनंती आहे एक शिवसैनिक शिवजन्मभूमी जुन्नर तालुका जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 27 дней назад +25

    उदधवसाहेब आहे भारी

  • @DIKSHAVAHANE
    @DIKSHAVAHANE 18 дней назад +3

    उधवजिनी 288 उमेदवार उभे करेन सट्टा ताबेत घेवी नक्की जनता साथ देणारं

  • @ravindrabhandare3687
    @ravindrabhandare3687 27 дней назад +8

    निफाड मतदार संघ अनिल अण्णा कदम 🎉

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 21 день назад +3

    Uddhav Thackeray Saheb Zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 23 дня назад +4

    ओन्ली उध्दव ठाकरे don't worry

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 24 дня назад +4

    बार्शी मतदार संघ आहे फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @ranjeetrane6732
    @ranjeetrane6732 27 дней назад +29

    शाहूवाडी पन्हाळा सत्यजित पाटील आबा

  • @niharconstruction6396
    @niharconstruction6396 26 дней назад +4

    कोकण-खेड संजयराव कदम (ठाकरे गट) निवडून येईल.

  • @352-pratikchavan2
    @352-pratikchavan2 27 дней назад +26

    घाटकोपर पश्चिमच्या जागेवर देखील दावा असेल

  • @DhananjaySalunkhe-c3w
    @DhananjaySalunkhe-c3w 27 дней назад +12

    गोरेगाव समीर देसाई

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 24 дня назад +3

    ठाकरे यांनी नागपूर मधून फडणवीस विरुद्ध उमेदवार द्यावा

  • @vishwaszalake2076
    @vishwaszalake2076 27 дней назад +4

    चंदगड मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

  • @user-qb1mr2zl1r
    @user-qb1mr2zl1r 27 дней назад +4

    गेवराई विधानसभा =228( बदाम आबा पंडित )शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SameerKhan-op6pz
    @SameerKhan-op6pz 18 дней назад +2

    वर्सोवा राजुळ ताई पटेल ला तिकीट भेटला कि फक्त मशालच जिंकणार 🔥🔥🔥🇮🇳🇮🇳

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 27 дней назад +8

    जय महाराष्ट्र

  • @VenkyRedij-yk5go
    @VenkyRedij-yk5go 27 дней назад +8

    उबाठाने सर्व २८८ जागेवर उमेदवार द्यावेत

  • @saihealthcare5151
    @saihealthcare5151 26 дней назад +5

    शिरोळ विधानसभा उल्हास दादा पाटील

  • @rambhauwalunj1980
    @rambhauwalunj1980 27 дней назад +14

    जुन्नरला माऊलीशेठ खंडागळे.❤

  • @dattawaman37
    @dattawaman37 25 дней назад +5

    शिरूर लोकसभा मतदार संघ म्हणजेच जुन्नर विधानसभा मतदार संघ शिवसेना तालुका प्रमुख माननीय श्री माऊली शेठ खंडागळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रबळ दावेदार असतील

  • @gordegopikisan1356
    @gordegopikisan1356 17 дней назад +3

    पैठण मधून दत्ताभाऊ गोरडे

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 17 дней назад +1

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @user-zg2ze8zq5z
    @user-zg2ze8zq5z 27 дней назад +6

    परतूर मंठा विधान सभा मधून ये. जे पाटील बोराडे यांच्या नावावर शिक्का मोर्तब होणार

  • @krushnagadekar8417
    @krushnagadekar8417 17 дней назад +2

    अहिल्यानगर शहर संभाजी राजे कदम 🚩🚩

  • @sunilrandhe6780
    @sunilrandhe6780 27 дней назад +9

    कोथरूड Pruthviraj Sutar

  • @dipakmore1416
    @dipakmore1416 20 дней назад +3

    कोकण महाड जगताप ताई खेड संजय कदम गुहागर भास्कर शेठ रत्नागिरी उदय बने राजापूर राजन साळवी मालवण वैभव नाईक कुडाळ संजय पडते देवगड सावंत

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 24 дня назад +3

    धाराशिव राहिला आहे फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @ChavanDeepak-xm8is
    @ChavanDeepak-xm8is 18 дней назад +2

    परभणी मध्ये फिक्स डॉक्टर राहुल पाटील साहेब❤

  • @harshalpatil4497
    @harshalpatil4497 26 дней назад +2

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )
    कोल्हापूर उत्तर विधानसभा
    🚩 रविकिरण इंगवले

  • @user-ql2hz5zi7c
    @user-ql2hz5zi7c 12 дней назад +1

    आमच्या येवला मतदारसंघात कुणाल भाऊ दराडे हीच निवडून येतील भुजबळ ला आम्ही यंदा पाणीच पाजणार

  • @hribhaugaldhar
    @hribhaugaldhar 21 день назад +3

    बिड गेवराई विधानसभा मा लोकनेते बदामराव पंडीत

  • @pramodjadhav-k2l
    @pramodjadhav-k2l 17 дней назад +2

    वडगाव शेरी निष्ठावंत शिवसैनिक नगरसेवक संजय भोसले

  • @subhashshelke3051
    @subhashshelke3051 12 дней назад +1

    बदनापूर विधानसभेतून संतोष सांबरे यांची उमेदवारी फिक्स राहील आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🚩🚩🚩🚩

  • @user-rf7zg6di9p
    @user-rf7zg6di9p 23 дня назад +3

    दिग्रस दारवा नेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे डिग्रस नेर दारवा विधानसभा मशाल चिन्ह घेऊनच उमेदवार द्यावा अशी निष्ठावंत शिवसैनिकांची विनंती आहे

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 25 дней назад +4

    खटाव मान शेखर गोरे साहेब

  • @sureshgund8482
    @sureshgund8482 27 дней назад +5

    Only one Udhav Takare Saheb

  • @Naturelover_sou
    @Naturelover_sou 23 дня назад +3

    Kinwat - jyotibadada khrate💪🚩

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 6 дней назад

    वंचित बहुजन आघाडी सोबत युती केल्यास उद्धव ठाकरे साहेब यशस्वी होतील

  • @yogeshdumbare782
    @yogeshdumbare782 27 дней назад +19

    निफाड-अनिल कदम.

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 5 дней назад

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @nagoraomore5229
    @nagoraomore5229 14 дней назад +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हीच ती वेळ आहे स्वातंत्र्य लढावे

  • @AtulMahajan-wz6xb
    @AtulMahajan-wz6xb 20 дней назад +3

    एरंडोल पारोळा मतदार संघात नानाभाऊ महाजन यांना तिकीट सोडलं पाहिजे तरच शिवसेना चा आमदार निवडून येईल नानाभाऊ महाजन पॉवर फुल्ल नेता आहे त्या साठी शिवसेना ने नानाभाऊ महाजन यांना तिकीट दिले पाहिजे हाच माणूस निवडून येऊ शकतो

  • @MukeshKisve
    @MukeshKisve 24 дня назад +2

    Mashal💯💯💯🚩🚩🚩

  • @shivajisapakal4061
    @shivajisapakal4061 18 дней назад +2

    धाराशिव जिल्हा कळंब,परंडा,

  • @AshokTaur-wp7hm
    @AshokTaur-wp7hm 24 дня назад +3

    गेवराई विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री बदामराव आबा पंडित हे उमेदवार असतील

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 15 дней назад +1

    लवकरच ठाकरे किंग ठरतील❤🎉

  • @kailasborade7115
    @kailasborade7115 17 дней назад +1

    कर्जत खालापूर विधानसभा नितीन दादा सावंत

  • @user-ji2zo5jo5p
    @user-ji2zo5jo5p 24 дня назад +3

    गेवराई विधानसभा बदामराव पंडित

  • @vilas7545
    @vilas7545 14 дней назад

    पाटण मधून शिव सेनेचे ठाकरे पक्षाचे जिलहा अधयक्ष सातारा हर्षद जी कदम

  • @RajabhauShinde-iv8yh
    @RajabhauShinde-iv8yh 21 день назад +1

    गेवराई विधानसभा मधून बदामराव पंडित फिक्स आहे आमदार🚩🚩🚩💪💪💪💪

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 5 дней назад

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @vishalmandape2346
    @vishalmandape2346 16 дней назад +1

    शिरोळ विधानसभा मा.आमदार उल्हास पाटील ठाकरे गट

  • @YaseenKhan-c1e
    @YaseenKhan-c1e 25 дней назад +3

    गेवराई विधानसभा=अजय दाभाडे

  • @AmolKukade-n4i
    @AmolKukade-n4i 11 дней назад

    हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून विठ्ठलभाऊ गुळघाने याना टिकीट देण्यात यावे.

  • @satishpwange7119
    @satishpwange7119 22 дня назад +2

    thakare 100 seat jikun yetil

  • @madhukarchavan1391
    @madhukarchavan1391 4 дня назад

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब

  • @AnilSalekar-ew8ph
    @AnilSalekar-ew8ph 14 дней назад +1

    स्नेहल जगताप महाड विधानसभा

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 16 дней назад +1

    कोणीही विजयी होणारेच जागा मिळणे योग्य आहे अस वाटतेय

  • @ramanandwasake6573
    @ramanandwasake6573 11 дней назад

    वरोरा भद्रावती विधानसभा तिकीट माननीय श्री रवींद्र भाऊ शिंदे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मिळाली पाहिजेत. नक्की निवडून येणार.

  • @akashchavhan9277
    @akashchavhan9277 19 дней назад +2

    Ballarsha madhe shivsena bala saheb thakre

  • @maheshshete-gh9wb
    @maheshshete-gh9wb 20 дней назад +2

    Pune=Khed-alandi-: babajisheth kale, UBT

  • @rupeshpatil8294
    @rupeshpatil8294 21 день назад +3

    भिवंडी पश्र्चिम रूपेश म्हात्रे

  • @anilmatte8429
    @anilmatte8429 26 дней назад +2

    यवतमाळ संतोष ढवळे

  • @swaranshroundhal5043
    @swaranshroundhal5043 27 дней назад +3

    राजगुरुनगर खेड ठाकरे गट

  • @NileshPatange-s9j
    @NileshPatange-s9j 16 дней назад +1

    जत विधानसभा दिनकर पतंगे

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 14 часов назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-mi9yu5cl5h
    @user-mi9yu5cl5h 3 дня назад +1

    दापोली मध्ये संजराव कदम

  • @santoshjadhav7501
    @santoshjadhav7501 26 дней назад +2

    उरण श्री मनोहर भोईर

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 12 дней назад

    Fakt Uddhav ji Thakre CM of Maharashtra

  • @ganeshkhavne9864
    @ganeshkhavne9864 13 дней назад

    परतुर मंठा विधानसभा मतदारसंघात ए जे पाटील हेच निवडुन येतिल ठाकरे गट

  • @rustumjadhav9990
    @rustumjadhav9990 22 дня назад +1

    कळमनुरीत विधान सभा अजित मगर

  • @SharadBorude-pn4pf
    @SharadBorude-pn4pf 27 дней назад +2

    पारनेर विधानसभा डाॅ श्रीकांत पठारे

  • @tarachandsambherao4318
    @tarachandsambherao4318 27 дней назад +2

    जुन्नर मशाल माऊली खंडागळे

  • @rajatraje2012
    @rajatraje2012 17 дней назад +1

    धाराशिव विधानसभा कैलास पाटील ठाकरे गट

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 11 дней назад

    कोल्हापूर मध्ये एकहि जागा विजयी होणार नाही.

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 12 дней назад +1

    दर्यापूर विधानसभा

  • @ramchandramonde7456
    @ramchandramonde7456 3 дня назад

    only udhav saheb thakare cm

  • @sharadkanse9526
    @sharadkanse9526 19 дней назад +2

    Dhamgaon vidhansabha Abhijit Patil Dhepe

  • @babasahebmane-patil4483
    @babasahebmane-patil4483 22 дня назад +2

    180.shivsenala.udhav.la.nidun.yenar

  • @saudagardhaygude5449
    @saudagardhaygude5449 18 дней назад +1

    धाराशिव मध्ये फक्त कैलास दादा पाटील

  • @ganeshdeshmukh2752
    @ganeshdeshmukh2752 5 часов назад

    गंगापूर ता जि संभाजीनर विसरलका बाई

  • @pankajbalki1077
    @pankajbalki1077 2 дня назад

    वणी विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार संजय भाऊ देरकर श

  • @AmolKukade-n4i
    @AmolKukade-n4i 11 дней назад

    हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ विठ्ठलभाऊ गुळघाने

  • @sagarbamane5727
    @sagarbamane5727 6 дней назад

    फक्त ठाकरे साहेब

  • @suryakantmadhavi6527
    @suryakantmadhavi6527 4 дня назад

    ऐरोली विधानसभा श्री. द्वारकानाथ भोईर जिल्हा प्रमुख बेलापूर विधानसभा श्री. सोमनाथ वासकर