विधानसभेसाठी ठाकरेंच्या १५ उमेदवारांची नावं फायनल, विजय तर आजच पक्का Thackeray Shivsena Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • विधानसभेसाठी ठाकरेंच्या १५ उमेदवारांची नावं फायनल, विजय तर आजच पक्का Thackeray Shivsena Vidhansabha 2024 Candidates List
    Assembly Constituency Election 2024
    varali assembly election 2024
    dharashiv vidhansabha election 2024
    beed vidhansabha election 2024
    beed assembly election 2024
    baramati asselmbly election
    thane vidhansabha election 2024
    balapur vidhansabha election
    vikroli vidhansabha election 2024
    mumbai vidhansabha election 2024
    parabhani vidhansabha election 2024
    dindoshi vidhansabha election 2024
    sambhajinagar vidhansabha election 2024
    bhadup vidhansabha election 2024
    mumbai vidhansabha election 2024
    andheri east vidhansabha election 2024
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #uddhavthackeray #shivsena #vidhansabhaelection2024 #maharashtravidhansabhaelection2024

Комментарии • 798

  • @prabhakarchatlawar6529
    @prabhakarchatlawar6529 3 месяца назад +210

    शिवसेना ठाकरे गटातील सर्व
    १५आमदार निवडून येणारच
    यात शंकाच नाही

    • @Ranekokan
      @Ranekokan 3 месяца назад +8

      Ganta vaibhav naik koknatun padnar 💯

    • @raghunathmali9309
      @raghunathmali9309 3 месяца назад +8

      ​@@Ranekokanvirodhakanche Deposite japt karun nivdun yenar Vaibhav Naik.

    • @XYXZ123
      @XYXZ123 3 месяца назад +3

      Mag aale manun, declare karun taka 😂nivadnuk n gheta

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 3 месяца назад +7

      देशमुख विजयी होतील

    • @vishnuthakare1037
      @vishnuthakare1037 3 месяца назад

      4:27 4:27 4:27 फठठठठटठटठठठटठठटटटठठठटटठटटठठटठटटटटटठटटटठटटटटटटटटठटटफटटटटटटटटफटटटटटटफटटटटटटटटटटफटटठटटफटटटटटफटटफफटफफफफफटटफटटफटफफटफटटटफटटफफटफफफफफफफफटफफटफफटफफटफठटठटठठटठटठटटठठठटठटटटटटटटठठटठटठटटटटटटठठठठटटटटटठटटठटठटटटटटटटटटटठठठटठटठठठटटटटठटटटटठठटटठठठटटठटटटटठटटठठटटटटठटटठटठटठटटठटटटटटठटटठठटटटटटटटठटठटटठठटठटटटटठटटटटटटटठटठटटटटटटटटटठठठठठटटटठठटठठटठटटटटटठटठटठटटटटटटटटठटटटटठटठठठटटटटठटटठठटठटठटठटटटठठकठठठठककठकठटकठकठकठकठकठकठकठठकठठठठठकककठटककठठकककककठकठठककटठकठकककठकठटठटकठठठकठठटठकठठठठठटठठकठटठठकठठटठटटठठटटठठटठठठठटटठटठटटटठठटठटठटटटटटठटटटटटठटठठठटठ😊ट😊ठटट😊टट😊ठ😊ट😊ट😊टट😊ट😊टट😊😊😊टं😊😊टंटटटटटटटटटटटटटफ😊टट😊😊😊😊😊टं😊​@@raghunathmali9309

  • @Yogeswar_patil_wankhede
    @Yogeswar_patil_wankhede 3 месяца назад +27

    सर्व निष्ठावान आमदार तसेच शिवसेना पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येणारच

  • @vickyjagtap1810
    @vickyjagtap1810 2 месяца назад +9

    शिवसेना उपनेते मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समिति सभापती उत्तर महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ भावी आमदार श्री डॉ अद्वय आबा हिरे साहेब हे 2024 मालेगांव मधुन 3 लाख मतांनी विजयी होतील जय महाराष्ट्र

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 3 месяца назад +109

    जय भवानी जय शिवाजी एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सर्व मावळे आपला विजय प्रचंड बहुमताने निवडून येणार

    • @RupaliSontakke-gi6ef
      @RupaliSontakke-gi6ef 3 месяца назад +3

      hi

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 3 месяца назад +3

      ठाणे विधानसभा मतदारसंघ उमेदवार केदार दीघे साहेब

  • @ravindrapatil9960
    @ravindrapatil9960 3 месяца назад +22

    कन्नड मध्ये पण पुन्हा उदयसींग राजपूत हेच होणार विजयी,जय भवानी जय शिवाजी, आपला चाहता.

    • @ravindrapatil9960
      @ravindrapatil9960 3 месяца назад +5

      उ बा ठा हेचं ग्रेट

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 3 месяца назад +233

    सगळेच ठाकरे गटाचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील. जय महाराष्ट्र

  • @ChandrakantApte
    @ChandrakantApte 3 месяца назад +81

    सर्व मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहू सर्व भावी आमदारांना हार्दिक शुभेच्छा

  • @sunitahajare
    @sunitahajare 2 месяца назад +6

    सगळेच ठाकरे गटाचे उमेदवार भरगोस मतांनी नीवडुन येतील जय महाराष्ट्र

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 3 месяца назад +87

    हे हमखास निवडणूक जिंकणार आहेत पण 60 लोक निवडून येणार आहेत तर उद्धव ठाकरे याचे 60 ते75 जागा निवडून येणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 месяца назад +3

      😂😂😂😂 आणि घरात बसणार

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 месяца назад

      ​@@keepsocialdistance1643फेकाफेक पेक्षा ठिक आहेत.

    • @PandhariAghav-s7j
      @PandhariAghav-s7j 2 месяца назад

      ❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏⛳⛳Jay Maharashtra

  • @anilnagare2665
    @anilnagare2665 3 месяца назад +49

    अनिल अण्णा कदम निफाड

  • @PasadDargude
    @PasadDargude 3 месяца назад +93

    सगळे विजय होणार आहेत

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 3 месяца назад +2

      Junner la Balasaheb sangat or mauliset खंडागळे

    • @amolsathe5855
      @amolsathe5855 3 месяца назад +2

      श्रीकांत पठारे पारनेर तालुका नगर

    • @vijaybhoir1727
      @vijaybhoir1727 3 месяца назад

      ह्यांचा सगळ्यांचा बाप देवेंद्र आहे आपणास वाटते तेवढं सोपं नाही खूप हुशार आणि चाणक्ष आहे देवेंद्र फडवणीस

  • @ganeshkamble7052
    @ganeshkamble7052 3 месяца назад +5

    उध्दव ठाकरे साहेब यांचे 15आमदार भरघोस मतांनी निवडून येणार समोर चांच dipozit जप्त होणार jay maharastra

  • @GovardhanPanthare
    @GovardhanPanthare 3 месяца назад +82

    ठाकरेचे सर्व आमदार निवडून यणार च

    • @maheshwadle7801
      @maheshwadle7801 3 месяца назад +1

      घनसांगी मतदार संघ औ ठाकरे गटाचे उमेदवार हिकमत बळीराम उडान

    • @Pratik4518
      @Pratik4518 3 месяца назад +2

      ​@@maheshwadle7801तिकीट नाही मिळणार राजेश टोपेंना मिळेल.

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 3 месяца назад +66

    पंधरा च्या पंधरा आमदार भरघोस मतांनी विजयी होणार म्हणजे होणार च जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @smitasawant5423
    @smitasawant5423 3 месяца назад +9

    उध्दव ठाकरे गटाचे सर्व आमदार निवडून येतील

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 3 месяца назад +21

    आमचा सर्व उमेदवार यांना पाठिंबा राहणार सर्वांना जिंकून देणार

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 3 месяца назад +46

    ठाकरे साहेब फक्त

  • @Mr_shreesai
    @Mr_shreesai 3 месяца назад +4

    सगळेच निवडून येणार उद्धव साहेब ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 3 месяца назад +24

    उध्दव साहेब यांचे महाराष्ट्र सर्व उमेदवार निवडून येतील.

  • @shashikantpawar7291
    @shashikantpawar7291 3 месяца назад +17

    सर्व जन निवडून येतील महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब च

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 3 месяца назад +18

    मा भास्कर जाधव लोकसभानिवडणूक 2024,निकालावरून आपण सावधान राहवे,तर्क विजय सुनकर होईल।।

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 2 месяца назад +2

    पक्षनिष्ठा,आणि एकनिष्ठता,,,,बाकी कोण असतील नसतील,,,पण बाळासाहेब ठाकरे,,,मातोश्री, श्रध्दा,,,,जनतेच्या भावना ,जपणारे ,विजयी जनताच करणार आहेत

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 3 месяца назад +3

    २०२४ ला उद्धव बाळासाहेब ठाकरे,मशाल या पक्षातुन आम्हाला २८८ उमेदवार हवे.

  • @Wallcom87
    @Wallcom87 3 месяца назад +35

    सगळे आमदार निवडून येतील

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 месяца назад +16

    शिंदे सेने ला मत म्हणजे भाजप ला मत. महाराष्ट्र द्रोहीना मत. मग भाजपची कशी जितवणार. कोण साडेतीन जिल्ह्याचा पक्ष, कोण शिल्लक सेना ते भाजपला शिकवा.जय महविकश आघाडी.

    • @गजशषस
      @गजशषस 3 месяца назад

      उबाटा मत म्हणजे काँग्रेसला मत काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानाला मत

  • @vitthalpadwal1697
    @vitthalpadwal1697 3 месяца назад +54

    ईव्हीएम हटवा उद्धव साहेबांचे सगळे आमदार निवडून येथील

    • @Pratik4518
      @Pratik4518 3 месяца назад +1

      288 जागांवर उद्धव साहेबांचे उमेदवार निवडूण येतील.

    • @balakadam3672
      @balakadam3672 2 месяца назад

      उद्धव ठाकरे टोमणे बहादूर हटणार

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 месяца назад +2

    ठाकरे गटाचे सर्व आमदार निवडून येणार

  • @shivajishinde8978
    @shivajishinde8978 3 месяца назад +9

    कैलास दादा फिक्स आमदार धाराशिव

  • @anilgade2471
    @anilgade2471 3 месяца назад +52

    सर्व उमेदवार निवडून येणार ते निष्ठावंत शिव सैनिक आहेत

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 3 месяца назад +8

    सर्व निवडणून येणार आहेत

  • @shivajikasare8032
    @shivajikasare8032 3 месяца назад +20

    100% जिंकतील

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 3 месяца назад

      Thakare purogami ahe tar boddhana umedwari ka det nahi te jatiwadi ahe

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 3 месяца назад +37

    आता आमच ठरलं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मुक्त...जय भवानी

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +16

    उध्दव ठाकरे यांनी गद्दाराविरोधात मजबूत आणि नवीन उमेदवार द्यावेत. वैशाली दरेकर आणि चंद्रकांत खैरे सारखे उमेदवार देऊ नयेत. उमेदवार देताना राज्यातील वातावरणाची जाणीव ठेवावी.

  • @AshrubhaChavan
    @AshrubhaChavan 3 месяца назад +2

    सर्वच जिंकून येणार

  • @satishpimple9061
    @satishpimple9061 3 месяца назад +11

    Right choice of thakare gat

  • @vasantphapale1807
    @vasantphapale1807 3 месяца назад +2

    सर्वच्या सर्व भरघोस मतांनी निवडून येतील ठाकरे गटाचे शिलेदार

  • @balasahebnanavre5483
    @balasahebnanavre5483 3 месяца назад +2

    सगळे ठाकरे यांचे उमेदवार भरगोस मतानी निडून येतील जय महाराष्ट्र

  • @madhavmaharajshewale5802
    @madhavmaharajshewale5802 3 месяца назад +10

    मालेगाव बाह्य मध्ये ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्रातील उपनेते डॉ अद्वय आबा हिरे पाटील मालेगाव बाह्य भावी आमदार राहतील जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 3 месяца назад +3

    भाजप सोबत असताना १४४ जागा हव्या होत्या आता का उध्दव ठाकरे १०० पेक्षा कमी जागा लढणार आहेत.केवळ CM बनण्यासाठी स्वतःच आणि हिंदू चे नुकसान केले.जर खरच स्वतःला वाघ समजत असाल तर १५० जागा लढा

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 3 месяца назад +21

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @RajendraPawar-m8i
    @RajendraPawar-m8i 3 месяца назад +2

    Kalyan ( w ) विजय ( बंड्या ) साळवी साहेब , उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 3 месяца назад +24

    हे सर्वच निवडून येणार 100%गॅरंटी

  • @atmaramdongre8818
    @atmaramdongre8818 3 месяца назад +10

    महाराष्ट्रात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सर्व उमेदवार विधानसभा निवडणुकीत नक्कीच निवडून येणार आहे.

  • @sambhajipawar8395
    @sambhajipawar8395 3 месяца назад +1

    उद्धव ठाकरे गडाचे सर्व आमदार गडाचे सर्व आमदार निवडून येतील

  • @AnantDeshpande-t8s
    @AnantDeshpande-t8s 3 месяца назад +15

    वर्धा माजी जिल्हा प्रमुख बालपांडे यांना संधी द्यावी

    • @Pratik4518
      @Pratik4518 3 месяца назад +1

      सीट काँग्रेसला सुटेल.

  • @sangitabarwad4434
    @sangitabarwad4434 3 месяца назад +3

    उद्धवसाहेब ठाकरे यांचे सगळे आमदार निवडून येतील जय महाराष्ट्र

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 3 месяца назад +20

    ठाकरे साहेब यांचे सर्व मावळे निवडून येणार 100%

  • @prashantdhande9617
    @prashantdhande9617 3 месяца назад +4

    सर्व ठाकरे गटाचे आमदार निवडून येतील

  • @rajubjadhav
    @rajubjadhav 3 месяца назад +1

    कोल्हापूर मधे संजय पवार निवडुन येतिल 🎉🎉

  • @NisarShaikh-v5u
    @NisarShaikh-v5u 3 месяца назад +3

    निफाड विधानसभा ऊमेदवारी अनिल कदम याना द्यावी।।

  • @suniljadhav8160
    @suniljadhav8160 3 месяца назад +4

    भांडुप मधून रमेश कोरगावकर

  • @vishalsonne6696
    @vishalsonne6696 3 месяца назад +10

    कन्नड फक्त दादा

  • @BhimraoKhese
    @BhimraoKhese 3 месяца назад +3

    Only Thakre

  • @lofimixpi
    @lofimixpi 3 месяца назад +1

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सोळावे आमदार हे दिग्रस मतदारसंघातून निवडून येणार पवनभाऊ जयस्वाल

  • @jayshreeagros4283
    @jayshreeagros4283 3 месяца назад +2

    निफाड मध्ये अनिल साहेबराव कदम पुन्हा आमदार होतील

  • @AshokPatil-jl3ef
    @AshokPatil-jl3ef Месяц назад +1

    शिवसेना ठाकरे सेनेचे साठ ते सत्तर आमदार निवडून येणार आहेत जय महाराष्ट्र

  • @VitthalNaner
    @VitthalNaner 3 месяца назад +7

    परभणी मध्ये राहुल पाटील यांच्या विजय हो जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @pavan1562
    @pavan1562 3 месяца назад +2

    विजय ऊमेदवार 101टकेयनार

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 3 месяца назад +3

    वैजापूर अविनाश पाटील गलांडे

  • @UshaGare
    @UshaGare 3 месяца назад +3

    येवला विधानसभा शिवसेनेला मिळाल्यावर शिवा आप्पा सुराशे

  • @mansoorkadri9324
    @mansoorkadri9324 3 месяца назад +4

    सर्वच २०२४ आमदार असतील

  • @ajaypatil4111
    @ajaypatil4111 3 месяца назад +1

    शाहुवाडी विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित बाबासाहेब पाटील आबा सरुडकर

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 3 месяца назад +9

    आमचे मतदार संघात एकही नाव नाही पण यादी पाहून वाटत सर्व उमदेवार निवडून येतील

  • @MadhukarBorase-p5h
    @MadhukarBorase-p5h 3 месяца назад +4

    सर्व विजयी होतील

  • @rameshmagar5713
    @rameshmagar5713 2 месяца назад +1

    राहुल पाटील परभणी जिल्हा फीकस आमदार

  • @vitthalgawade1042
    @vitthalgawade1042 3 месяца назад +2

    खेड आळंदी पुणे जिल्हा विधानसभा मतदारसंघ संघातुन श्री.बाबाजीशेठ रामचंद्र काळे शंभर टक्के निवडुन येतील

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 3 месяца назад +45

    दापोली -खेड
    संजय राव कदम 100% जिंकणार 🚩🚩

  • @panadisanjaysarasakar5605
    @panadisanjaysarasakar5605 3 месяца назад +3

    हे सर्व आमदार निवडून येतील

  • @panadisanjaysarasakar5605
    @panadisanjaysarasakar5605 Месяц назад +1

    सगळे उमेदवार निवडून येतील

  • @anitashinde5805
    @anitashinde5805 3 месяца назад +2

    Only Udhav Balasaheb Thakare

  • @kailaspatil5883
    @kailaspatil5883 3 месяца назад +2

    सर्व

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 3 месяца назад +8

    सर्व जिकणार १००टंके ऊधव ठाकरे जिंदाबाद

  • @maulipatil6801
    @maulipatil6801 3 месяца назад +1

    अजय उर्फ गोपु पाटील सावंत
    कळमनुरी विधानसभा

  • @muradNaikbrand
    @muradNaikbrand Месяц назад +1

    Vaibhav naik next cabinet minister

  • @sachinraut4008
    @sachinraut4008 3 месяца назад +2

    Only thakare

  • @SatishNaikwadi-lr7lz
    @SatishNaikwadi-lr7lz 3 месяца назад +1

    सतीश नाईकवाडी मी धाराशीवकर आमचे आमदार कैलास दादा

  • @amoghsiddhahanamanthortika4025
    @amoghsiddhahanamanthortika4025 3 месяца назад +1

    Yes
    Uddhav saheb will win definitely

  • @AtulMahajan-wz6xb
    @AtulMahajan-wz6xb 3 месяца назад +1

    एरंडोल पारोळा मतदारसंघ चे पॉवर फुल नेते नानाभाऊ महाजन

  • @amoghsiddhahanamanthortika4025
    @amoghsiddhahanamanthortika4025 3 месяца назад +1

    Uddhav saheb strike rate will be 90%

  • @sachinbhoir3639
    @sachinbhoir3639 2 месяца назад +1

    सर्व आमदार येणार 100 टके 🚩🚩

  • @dhananjaythorat975
    @dhananjaythorat975 3 месяца назад +1

    Rajesh gadakh sinnar vidhansabha

  • @namdevraohande293
    @namdevraohande293 3 месяца назад +1

    अभिजीत पाटील ढेपे धामणगाव रेल्वे मतदार संघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 3 месяца назад +6

    कैलास पाटील फिक्स आमदार धाराशीव
    विधानसभा निवडणुकीत लिहून घ्या

  • @suhasghanekar510
    @suhasghanekar510 2 месяца назад +3

    चिपळूण मधून पुन्हा भास्कर साहेब विजयी होणार 100%

  • @shahajibhandavale1748
    @shahajibhandavale1748 3 месяца назад +1

    हे सर्व उमेदवार विजयी होतील यात शंका नाही,❤

  • @arunpatil719
    @arunpatil719 3 месяца назад +1

    चाळीसगाव मधून संपदा ताईंना ठाकरे सेनेकडून 👍

  • @santoshgurav7938
    @santoshgurav7938 3 месяца назад +1

    राजन साळवी हरणार राजापूर ची वाळवी राजन साळवी

  • @Pareshcreation_
    @Pareshcreation_ 3 месяца назад +1

    कर्जत खालापूर मतदार संघातून नितीन दादा सावंत उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार..!

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 3 месяца назад +1

    सगळे उमेदवार निवडून येणार आहेत उद्धव साहेब ठाकरे यांना मानणारे लोक आहेत

  • @RajendraDoifode-yr9pb
    @RajendraDoifode-yr9pb 3 месяца назад +3

    तुमचं मत कळवा म्हणजे आम्हाला दुसरी यादी बनवता येईल,
    मग ही यादी स्वप्नात बनवली काय,,

  • @dattatrayapatil4787
    @dattatrayapatil4787 3 месяца назад +2

    Sarva mla जिंकणार जय महाराष्ट्र

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 месяца назад +7

    फारच छान. भाजप, शिंदे आणि फडणवीस ची अजून पूर्ण जिरली नाही आहे. विधानसभेत सूफदा साफ करा.

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 3 месяца назад +14

    100%ठाकरे साहेबाच्या 75आमदार निवडून येणार.

  • @shravnibhbabad
    @shravnibhbabad 3 месяца назад +2

    सर्व आमदार विजयी झाले

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 3 месяца назад +6

    आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत... 👍👍🚩🚩🔥🔥🙏🙏🇮🇳🇮🇳जय महाराष्ट्र... जय शिवसेना... 🚩🚩❤️❤️✨✨🌏🌏🎂🎂🎂🐆🐅🐆🐅🐯🐯🧡🌞

  • @chandrakantnimbre6106
    @chandrakantnimbre6106 3 месяца назад +1

    सर्व 15 ही येतील

  • @AsifKazi-lw1ti
    @AsifKazi-lw1ti 3 месяца назад +11

    MVA win Maharashtra 200sit

  • @ArchanaKurane-c9u
    @ArchanaKurane-c9u 3 месяца назад +1

    Maharashtrat UBT pakksh jithe Vijay Tithe asnar..👃💯👍💐

  • @yusufqureshi5846
    @yusufqureshi5846 3 месяца назад +1

    Only*udhau*saheb

  • @mangalthakur8454
    @mangalthakur8454 3 месяца назад +1

    1oo takes yenar h