Maharashtra Times LIVE : ECI च्या निर्णयाने ठाकरेंना मोठं बळ, विधानसभेपूर्वी मास्टरस्ट्रोक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #ShivsenaUBT #UddhavThackeray #mahavikasaghadi #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 54

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 Месяц назад +43

    मराठी माणूस, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढणारा "सच्चा आणि स्वाभिमानी पक्ष म्हणजे उध्दव ठाकरेंची शिवसेना."

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 Месяц назад +5

    आमचे नेते शिवसेना पक्ष प्रमुख माननिय उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du Месяц назад +8

    मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून भारतातील सर्व राज्यांत तिल लोक येतात परंतु मुंबईत मराठी माणसाचे जे महत्त्व ते म्हणजे मराठी माणूस!!! मराठी माणसाचे विचार मांडले तर फक्त एकच मा श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार व शिवसैनिक ❤🚩🐯🚩👍✌️

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq Месяц назад +12

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤ 10 खासदार आहे उद्धव ठाकरे साहेबांचे

  • @MaheshHalde-qt2ri
    @MaheshHalde-qt2ri Месяц назад +14

    शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना पंढरीचाविठुराया पावलाय...यात शंकानाही...
    जय महाराष्ट्र.. जय.कट्टर शिवसैनिक. जय.शिवसेना.

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Месяц назад +24

    खरेतर उद्धवजींच्या आणखी पाच जागा यायला हव्या होत्या. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

    • @yuvrajpatil3534
      @yuvrajpatil3534 Месяц назад

      आल्या असत्या परंतु आंबेडकर यांचे मुळे कमी झाल्या

  • @subhashgorivale6570
    @subhashgorivale6570 Месяц назад +14

    ठाकरे साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 Месяц назад +3

    उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद विधानसभेला एक नंबर चा पक्ष असणार

  • @sureshrewade6423
    @sureshrewade6423 Месяц назад +11

    उदव ठाकरे साहेब

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Месяц назад +5

    जय महाराष्ट्र साहेब. 🙏🙏🙏

  • @sandhyavankore7958
    @sandhyavankore7958 Месяц назад +7

    उध्वव बाळासाहेब ठाकरे🎉🎉

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Месяц назад +9

    In Mumbai and Maharashtra only one Uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepsatam4323
    @pradeepsatam4323 Месяц назад +5

    सत्याची बाजू नेहमी खरी असते आणि हळू हळू ती शिवसेना उद्यव ठाकरे यांना मिळणार. आणि तेच सर्वात पुढे जाणार, असत्य जास्त दिवस टिकत नाही

  • @PrakashMaral-x7w
    @PrakashMaral-x7w Месяц назад +11

    8 खासदार नाही 9 खासदार आहे

  • @arunmhatre1549
    @arunmhatre1549 Месяц назад +11

    ठाकरे चे नऊ खासदार आहेत कसली पत्रकारीता करता

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 Месяц назад +10

    9 jaga... 10 vi jaga chorli aahe

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Месяц назад +7

    हा निर्णय सगळ्या राजकीय पक्ष करिता लागू असावा..

  • @chandakantsawant214
    @chandakantsawant214 Месяц назад +1

    सत्याचा विजय हमेशा होतच असतो

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 Месяц назад

    उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेनाप्रमुख🚩

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Месяц назад +2

    शिवसेना ठाकरेंना पक्ष लढणार आणि सर्व पक्षांपेक्षा जास्त जागा निवडून येणार, भाजप आणि मिंदे गटाचा सुपडा साप होणार..

  • @VijayPatil-rf7qw
    @VijayPatil-rf7qw Месяц назад +3

    काँग्रेसने बरोबर साथ दिली नाही तर 14 जागा आल्या असत्या

  • @prakashkulthe1458
    @prakashkulthe1458 Месяц назад +4

    9 खासदार निवडून आलेत ठाकरेगटाचे

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +2

    Jay maharsta jay Hindusthan jay Bharat

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 Месяц назад +7

    अरे बाबांनो..9 खासदार..बोला..10..होते..1 चोरला

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe Месяц назад +1

      मोरे साहेब 3 चोरल्या आहे. राजन विचारे, अमोल भया व विनायक राऊत

    • @vijaymore9352
      @vijaymore9352 Месяц назад

      @@suryakntmundhe साहेब तुमचे बरोबर आहे..3 चोरले..अमोल किर्तीकर यांची जागा तर निव्वळ चोरलेला खासदार आहे..त्याचे कारण असे आहे..शिंदे ना स्ट्राईक हवा होता.. वायकरणा सेफ करायचे होते आणि भाजप 9 खासदार आणि उध्दव साहेब 10 खासदार झाले असते..तर भाजप ची अजून नाचक्की झाली असती...तोंड काळे झाले असते..हे मूळ कारण आहे.

  • @rajnibavdiwale947
    @rajnibavdiwale947 Месяц назад +5

    9 aahe माहिती घेऊन बोला

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Месяц назад +1

    आयोगाने आता उध्दव साहेबांना पक्ष चिन्ह नाव परत द्यावे ही विनंती आहे या गद्दारांना जागा दाखवून दिली पाहिजे

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Месяц назад +6

    आरे दादा 10 खासदार म्हण. अभ्यास कर

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 Месяц назад +6

    पत्र काराने विचार करून बोल पायजे 8 नाही 9 जागा जिंकल्या आहेत तूम्ही 8 सांगता

  • @user-dc6um6bg8e
    @user-dc6um6bg8e Месяц назад +1

    ठाकरे सरकार

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 Месяц назад +1

    Only UBT & MVA in Maharashtra.

  • @sunitawadekar8926
    @sunitawadekar8926 Месяц назад +4

    Udhav thakre jindabad

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2s Месяц назад +6

    आठ नाही नऊ खासदार आहे शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरेचे काही वेडे सारखे बोलता.

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe Месяц назад +1

      दहावा अमोल किरतीकर

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Месяц назад +3

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bapuraogunjal4348
    @bapuraogunjal4348 Месяц назад


    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणा

  • @manoharnamaye3708
    @manoharnamaye3708 Месяц назад +3

    Madam . 9 khsdar ahe

  • @hanumore3423
    @hanumore3423 Месяц назад +2

    Bhau 8 khasdar manun rahle 8 nahi sahebanche 9 khasdar aahet Sanjay deshmukh,nagesh astikar,bandu jadhav,bhausaheb wakhchvre,omraje nibalkar, rajabhau waje,Anil desai arvinad savnt, Sanjay dina patil

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 Месяц назад

    निवडणूक आयोगाची ही सारवासारव आहे.त्यांचेच लोक काळ्याचपांढर करण्याची शक्यता आहे.यापेक्षा धनुष्य बाण बॅन करा.निदान होल्ड करा.

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 Месяц назад +1

    खरी शिवसेना ठाकरेंकडे आहे , उगीच काहीही बोलू नकोस

  • @borgejaywant
    @borgejaywant Месяц назад

    9 खासदार आहेत

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Месяц назад +1

    Vishranti chaan bolte ani khoop mashe khate

  • @manoharnamaye3708
    @manoharnamaye3708 Месяц назад +2

    O madam.tumi cukice bolta ahe. 100 nahi 120 ahe

  • @kailassitaramjadhav6474
    @kailassitaramjadhav6474 Месяц назад

    Parwangi kashamule dile

  • @baburaokalekar1769
    @baburaokalekar1769 Месяц назад +1

    Cnli😅onli tbakre

  • @user-jf6qm8ze5n
    @user-jf6qm8ze5n Месяц назад

    Are nalaykano thakrechy 9 jaga alyt 8 Kay sangta

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav Месяц назад

    Ed-sarkar