एक चूक आणि पवार काँग्रेसचे सगळे आमदार पडणार Maratha Reservation | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 62

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn 26 дней назад +13

    भाजपा.आणी.महाविकास.आघाडी.हे.दोनी.एकाच.नाण्याच्या.दोन.बाजू.आहेत.आता.याना.आता.विधासभेला.धडा.शिकविलाच.पाहिजे

  • @prakashsawalepatil12
    @prakashsawalepatil12 26 дней назад +4

    आमचा एकच नेता जरांगे पाटील

  • @dattatrayachandgude3578
    @dattatrayachandgude3578 15 дней назад

    भुमिका स्पष्ट न करणार्या आमदाराना पाडायचच आहे

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 18 дней назад +1

    . कोणत्याही. पक्षाचे. आसले. आणि. कोणत्याही. जातीचे. आसोत.. मराठा. विरोधी. सगळे. पडणार. एक मराठा कोटी मराठा👏✊👍 जय शिवराय जय शंभूराजे

  • @arunmeshram1471
    @arunmeshram1471 14 дней назад

    कोणत्याही पार्टीचे उमेदवार निवडून देऊ नका फक्त आणि फक्त अपक्ष उमेदवार निवडून आना तेही गरीब असला पाहिजे

  • @VikasDeshmukh-yp7mw
    @VikasDeshmukh-yp7mw 26 дней назад +3

    सर १०० टक्के बरोबर आहे

  • @sharadkoshti3419
    @sharadkoshti3419 26 дней назад +4

    मराठा काहीएक फरक पडू शकत नाही

    • @SachinDethe-ob2cx
      @SachinDethe-ob2cx 26 дней назад +1

      तुम्ही वीचार करून कमेंट करा

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 26 дней назад +1

    जरांगे आरक्षण पाहिजे नाही. त्यांना मराठा समाजाला भावनिक करून राजकिय पोळी भाजून घेत आहे

  • @ShivajiBhisebhisehospital
    @ShivajiBhisebhisehospital 26 дней назад +10

    केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे नाही तर मुस्लिम समाजाला देखील ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धनगर समाजाला एसटी मघून आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

    • @shashikantvyavhare7958
      @shashikantvyavhare7958 26 дней назад +1

      आरे भिसे हाके ला सांग

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 20 дней назад

      You know hake ? 😂😂😂😂 horrible , You know how many votes get hake in his own constituency ? 😂😂😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 26 дней назад +12

    वडेट्टीवार पराभूत होणार

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 26 дней назад +3

    हे 14 पाडाच

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 22 дня назад +1

    काहीही झाले तरी हे उमेदवार पडतच नाही

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 26 дней назад +1

    आर्थिक मात्रासलेल्या लोकांनाच आरक्षण द्या पण जातीचे आरक्षण काढा🙏🙏

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 26 дней назад +1

    आपली पत्रकारिता किती गरीब मराठ्यांना तिकीट मिळणार आहे यासाठी चालवावी

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 26 дней назад +1

    मराठा समाज स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्रात सरकार आणणार

  • @user-rl4ys1eb4e
    @user-rl4ys1eb4e 9 дней назад

    Vijay वडेट्टीवार यांना हरविण्यासाठी bjp चे मोदी पासून महाराष्ट्र तील सर्व मोठे नेते आलेत तरी त्यांना ते हरवू शकले नाहीत....त्याचा विजय 101टक्के होणार म्हणजे होणारच...

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 25 дней назад +1

    साधारण हा अंदाज बरोबर नाही

  • @madhukarjethe604
    @madhukarjethe604 18 дней назад

    कोंन्ग्रेस. पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जरांगे आहे. सर्वांना माहित आहे बाबा. 😂😂ये अंदर कि बात है.

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 15 дней назад

    खर आहे Pawar शरद, UBT आणि congress यनी आत्ता पर्यंत loksabhet reservation लिमिट वाढ विण्या साठी का नाही bill नाही आणल, आणि मराठा न obc मधे reservation आणि सगे सोयरे या बाबतopenion दिल नाही.. Vidhan sabhela वेगळ चित्र होईल tassecha मुस्लिम UBT ला votes नाही देणार ते only congress ला देतील , शरद pawar ला आणि MIM यान देतील पन UBT ला नाही

  • @yogeshgaikwad1244
    @yogeshgaikwad1244 26 дней назад +1

    100%

  • @sharadkoshti3419
    @sharadkoshti3419 26 дней назад +2

    तुम्हालाही पराभव झिव्हारी लागला

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 10 дней назад

    निवडणूक आली की जरांगेकरला लोक विसरून जातील. खासदार शरद पवार साहेब जरांगेकर ची अशी वाट लावतील की त्याला माणसे विसरून जातील.
    पैशापुढे राजकारण चालत नाही. जरांगेकर च्या आंदोलनामुळे पोट भरणार नाही याची कल्पना आता सर्वांना आली आहे आणि शरद पवारांना आता जरांगेकर चा उपयोग संपून गेलेला आहे.

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 26 дней назад +6

    नाना पटोले मुळे पक्ष धुळ चाटणार

  • @sandipchikhale6123
    @sandipchikhale6123 23 дня назад

    बरोबर

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 23 дня назад

    कावळा फांदी वर बसायची वेळ आणि फांदी तुटायची वेळ एकच झाली.त्यामुळे घडलं.पण मतदार शहाणे झाले,मागची चूक परत करणार नाही.

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e 19 дней назад

    आता फक्त आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 22 дня назад +3

    आता मराठा समाज कोणत्याही पक्षाला मते देणार नाही, जरांगे पाटील झिंदाबाद.

  • @dhanrajarikar3230
    @dhanrajarikar3230 24 дня назад

    नाना पटोले धीरज देशमुख विजय वोटेड वार उद्धव ठाकरेची पण आमदार पडणार अजित पवार चे तर अगोदर पडणार

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 24 дня назад

    महायुती आणि फडणवीस यांच्याकडून खोके पोहचले असावेत, म्हणून आपली भूमिका मराठा आरक्षण मिलानेपेक्षा राजकीय आहे,असा निष्कर्ष निघतो. सत्ता कोणाचीही येवो. मराठा आरक्षण आम्हास मिळाले पाहिजे.

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 26 дней назад

    मुख्यमंत्री यांनी जरागे उभा केलेला आहे आधिक पवार साहेब यांनी उभं केलंय

  • @Prashik-j3c
    @Prashik-j3c 26 дней назад

    विदर्भातील मराठा समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे ,त्यामुळे विदर्भात जरांगे फॅक्टर एवढा प्रभावी नाही ,लोकसभेला विदर्भात DMK फॅक्टर चालला , विधानसभेत जर DMK फॅक्टर चालला तर कॉग्रेस ला 30 जागा फक्त एकटया विदर्भातून मिळतील

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 26 дней назад

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 22 дня назад

    हा फडणवीस चा प्रवक्ता आहे हे निश्चित

  • @danupatil5380
    @danupatil5380 19 дней назад

    काय शेट पण वाकड‌करू शकत नाही

  • @umakantjadhav7289
    @umakantjadhav7289 19 дней назад

    1000.हार

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 17 дней назад

    Deo barobar asalyawar konihi konala padu shakat nahi.

  • @hanmantsathe6486
    @hanmantsathe6486 26 дней назад

    हे सर्व लोकप्रतिनिधीं यांच्या वर फौजदारी खटला कलम 420 गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे व त्यांच्या सर्व संपत्ती शासकीय तिजोरीत जमा करून टाका

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw 26 дней назад

    Aani bhide ni sangitlya pramane bjp maharashtrat nivdun aanayche.
    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @ArunKale-u2j
    @ArunKale-u2j 19 дней назад

    Hey 14 aamdaar padach

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 24 дня назад

    जरांगे सांगतील तेच करायचं

  • @npkarade7223
    @npkarade7223 26 дней назад +2

    कॅगेस चे सवॅ उमेदवार निवडुन येतील

  • @gokulsuryawanshi4294
    @gokulsuryawanshi4294 24 дня назад +1

    हेस सगळे बांडगुळ पडतीलचं ह्यात काही शंका नाही . एकच फँक्टर जरांगे पाटील

  • @danupatil5380
    @danupatil5380 19 дней назад

    तु भाजप cha chela ahes

  • @dnyashwarmaske9185
    @dnyashwarmaske9185 23 дня назад +1

    शंभर टक्के सर्वन फरक पडणार अरक्षण न दिल्यास

  • @dnyandeobawaskar8840
    @dnyandeobawaskar8840 26 дней назад

    😂

  • @Gvhjddthdfjjgcc8689
    @Gvhjddthdfjjgcc8689 26 дней назад

    भाजपा मिडिया

  • @shashikantvyavhare7958
    @shashikantvyavhare7958 26 дней назад +1

    सुपडा साफ