विठ्ठल विठ्ठल भजनाचे नाचायला लावणारे बोल l vithal vithal bhajan bol

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • विठ्ठल विठ्ठल भजनाचे नाचायला लावणारे बोल l vithal vithal bhajan bol ‎@Anandpakhwajaca
    #youtubevideo
    #music
    #anandpakhwajaca
    #vithalbhajan
    #vithalstatus
    #pakhawajvadan
    #lesson
    किर्तनातील विठ्ठल विठ्ठल भजनाचे बोल या विडिओ मध्ये सविस्तर सांगण्यात आले आहेत जे की सर्वांना ताल धरायला नाचायलाच लावणार अगदी महाराज सुध्दा ताल धरतील एक एक अक्षर बघुन बोल शिका आणि विडिओ आवडल्यास नक्कीच आनंद पखवाजाचा👈 चॅनलला सब्सक्राईब 👍करा
    your queries
    pakhawaj bol
    vithal vithal bol
    vithal vithal nachayla lavnare bol
    kirtanat vithal vithal bhajan kase vajvayche
    vithal vithal bhajan pakhawaj vadan
    vithal bhajan gajar
    ही लग्गी बसवा
    • ही लग्गी बसवली आहे का ...
    जबरदस्त लग्गी बोल
    • भजनी ठेक्यात लग्गी l स...
    डिजे पेक्षा भारी लग्गी बोल
    • पखवाजावर फुगडी कशी वाज...
    🙏 धन्यवाद 🙏

Комментарии • 199

  • @sambhajikhondre4066
    @sambhajikhondre4066 Год назад +3

    महाराज तुमच्या शिकवण्याच्या तळमळळीला माझा सलाम

  • @sadabaharfoundation4971
    @sadabaharfoundation4971 2 месяца назад

    🚩💐🙏खुप छान माऊली

  • @santajiahire6822
    @santajiahire6822 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी, सोप्या भाषेत माहिती दिली.

  • @SureshMhatre-o3y
    @SureshMhatre-o3y 4 месяца назад +1

    रामकृष्ण हरी फारच छान

  • @bhaveshgaming2947
    @bhaveshgaming2947 5 месяцев назад +1

    रामकृष्ण हरी माऊली खूपच सुंदर पखवाज शिक्षण🙏

  • @vinayaksankpal9030
    @vinayaksankpal9030 11 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी सुंदर आणि छान वादन अगदी स्पष्ट वादनाचा दमदार आवाज आणि शिकण्यासाठी सोपी पद्धत इथे आपण दर्शवली मनःपूर्वक आभार

  • @sachinbhujbal3203
    @sachinbhujbal3203 Год назад +2

    रामकृष्ण हरी माऊली....खूपच छान आहे तुमची पद्धत शिकवण्याची....खुप मदत होते शिकणाऱ्याना...खुप खुप धन्यवाद

  • @pravinsinsights8853
    @pravinsinsights8853 5 месяцев назад

    Jai Jai Ram Krishna Hari Mauli
    Pakhawaj sikvan khub Avadle
    Jai Ram Krishna Hari Mauli

  • @shivrajpatil2201
    @shivrajpatil2201 5 месяцев назад

    राम कृष्ण हारी 1नंबर

  • @RamdasGadekar-gc8sb
    @RamdasGadekar-gc8sb Год назад +2

    आपली विठ्ठल विठ्ठल बोल शिकविण्याची पद्धत एकदम साधी आणि सोपी जय हरि माऊली कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏👌

  • @Mh23Onlymrathwada
    @Mh23Onlymrathwada 2 месяца назад

    मनाला स्पर्श केला माऊली❤

  • @tukaramkarde5928
    @tukaramkarde5928 11 месяцев назад

    खूपच सुंदर बोल महाराज राम कृष्ण हरी

  • @KanchansawantSawant
    @KanchansawantSawant 11 месяцев назад +1

    खुप छान समजून सांगितले महाराज. 🙏

  • @shivajishirsath2990
    @shivajishirsath2990 4 месяца назад +1

    खुप छान शिकवतात महाराज. जय हरि माऊली 🌹🌹

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 Год назад +33

    आपल्या बोलातील स्पष्टता.आणि बोल अतिशय सोप्या पद्धतीने समजुन सांगन्याची पद्धत व शिकवन्याची मनापासूनची तळमळ. याबद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद.

  • @pallavikishorpatil1220
    @pallavikishorpatil1220 Год назад

    🎉🎉🎉 वा माऊली

  • @bhanudasbhor5158
    @bhanudasbhor5158 6 месяцев назад +1

    खूप छान शिकवता महाराज.....खूप खूप धंन्यवाद

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Год назад

    खुपच छान आवडले पखवाज वादन अतिशय सुंदर रामकृष्ण हरि धन्यवाद जयहरी

  • @ravikarpe75
    @ravikarpe75 4 месяца назад

    खूपच छान महाराज

  • @Laxmikute-wc5ne
    @Laxmikute-wc5ne Год назад +1

    Nice Mauli

  • @vitthalborule1434
    @vitthalborule1434 Год назад +1

    खूप सुंदर आहेत

  • @maulipawar-d7k
    @maulipawar-d7k 3 месяца назад

    Very nice. Chembur mumbai h. P

  • @pakhawajsachinmore
    @pakhawajsachinmore 4 месяца назад

    वाह😊😊

  • @नवले-ढ7ठ
    @नवले-ढ7ठ 9 месяцев назад +1

    धन्यवाद माऊली

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Год назад

    खूप छान रामकृष्ण हरि माऊली

  • @karanphad7177
    @karanphad7177 Год назад +1

    Nice sir

  • @माऊली-ङ2ज
    @माऊली-ङ2ज Год назад +1

    खूप छान माऊली 🙏🙏🙏👍👍👍

  • @nivruttisutar2930
    @nivruttisutar2930 8 месяцев назад

    राम कृष्ण हरी.. अतिशय सुंदर....❤❤❤❤

  • @kamalakarayare9772
    @kamalakarayare9772 Год назад

    खूप छान 👌👌

  • @iamgamer8848
    @iamgamer8848 Год назад +1

    Very good method Maharaj thank you very much.

  • @santoshbhagwat7312
    @santoshbhagwat7312 Год назад

    अतिशय सुंदर पखवाजवादन सोपे करून सांगणं धन्यवाद

  • @subaraotejam3955
    @subaraotejam3955 Год назад

    Super duper excellent amazing very nice

  • @shantaramdeshmukh5525
    @shantaramdeshmukh5525 Год назад +1

    खूप आवडला व्हिडिओ आपले मनापासून आभार

  • @iamgamer8848
    @iamgamer8848 Год назад +1

    ThAnk u Guruji you are teaching so easy n happily🎉.

  • @asujatadhawale324
    @asujatadhawale324 Год назад

    Very nice 👍

  • @AshuPal-x4q
    @AshuPal-x4q 11 месяцев назад

    जय हरि

  • @UttamPashankar-y7y
    @UttamPashankar-y7y 8 месяцев назад +1

    प्रणाम गुरुवर्य 🙏🙏
    अतिशय स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करत आहात, आपणास खूप खूप धन्यवाद......🙏🙏

  • @narayanrepe2169
    @narayanrepe2169 Год назад

    सुंदर मार्गदर्शन

  • @uddhavjaybhaye2908
    @uddhavjaybhaye2908 Год назад

    खूप छान महाराज. समजून सांगायची पद्धत खूप सोपी आहे. धन्यवाद महाराज

  • @रायगडलोकमत.24तास

    अप्रतिम

  • @krushnasomase1793
    @krushnasomase1793 8 месяцев назад

    फारच छान महाराज अतिशय कमी वेळेत इतकं सोपं करून सांगणं धन्यवाद

  • @AmolWakchaure-kx5yv
    @AmolWakchaure-kx5yv Год назад

    Ramkrishna Hari Maharaj mast

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Год назад

    खुप छान माऊली 👌👌

  • @pradeeplingayat6537
    @pradeeplingayat6537 Год назад

    छान समजावून सांगता माऊली🙏👍👍

  • @mhaskuwaghmare8147
    @mhaskuwaghmare8147 Год назад

    फार सुंदर समजावून सांगितले महाराज

  • @pramilasutar9884
    @pramilasutar9884 Год назад

    खूप छान माऊली

  • @rupalilohot8584
    @rupalilohot8584 Год назад

    Khup chhan mauli

  • @kartikkatkar
    @kartikkatkar 4 дня назад

    Kartik😊

  • @ravigadekar9788
    @ravigadekar9788 Год назад

    खूपच छान आणि अप्रतिम पद्धतीने समजावून सांगितले महाराज आपण धन्यवाद 🙏🙏राम कृष्ण हरी

  • @santajiahire6822
    @santajiahire6822 Год назад

    अप्रतिम माउली, तुम्ही सांगता ते आम्हाला लगेच समजतं.धन्यवाद

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 Год назад

    Khup Chan 👌👏

  • @vijaygharat323
    @vijaygharat323 Год назад

    खूप.सुंदर माऊली आपण अप्रतिम पद्धतीने शिकवीत आहात

  • @MahaduPotkule
    @MahaduPotkule 4 месяца назад

    माऊली तुम्ही आगदी सोप्या भाषेत आणि समोरच्या व्यक्तीला कळेल असे शिकता खूप छान भजन वाजवता येईल अस शिकवा जय हरी माऊली

  • @prmeshwarmaharjkokate418
    @prmeshwarmaharjkokate418 Год назад

    तुम्ही तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने समजावून सांगत आहेत धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम

  • @vishnumurkute1129
    @vishnumurkute1129 Год назад

    खुप छान 🙏महाराज

  • @atishrasaladdy7438
    @atishrasaladdy7438 Год назад

    1nbr maharaj ❤🎉

  • @rajarambhoyane6156
    @rajarambhoyane6156 Год назад

    अतिसुंदर शिकवतात

  • @yovrajkshirsagar459
    @yovrajkshirsagar459 Год назад

    खुपच सुंदर वाँ

  • @yogeshpatil5330
    @yogeshpatil5330 Год назад

    superb. jay hari mauli 🙏

  • @tulshikantdevrukhakar3089
    @tulshikantdevrukhakar3089 Год назад

    Sir khup sundar vajvata ani sangata.

  • @ganeshchopade9588
    @ganeshchopade9588 11 месяцев назад

    आनंद झाला ,एकूण

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 Год назад

    धन्यवाद माऊली 🙏 खुप छान समजावून सांगितले

  • @dayataglure7306
    @dayataglure7306 Год назад

    राम कृष्ण हरी महाराज खूप खूप छान

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 Год назад

    खूप खूप मनापासुन धन्यवाद माऊली 🙏❤️

  • @parmeshortattu2763
    @parmeshortattu2763 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली आहे महाराज

  • @shankardeshmukh9385
    @shankardeshmukh9385 5 месяцев назад +1

    🙏🏻❤️❤️🙏🏻🙏🏻

  • @ashwinighadge
    @ashwinighadge 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी महाराज

  • @nanasahebdabhade4363
    @nanasahebdabhade4363 6 месяцев назад

    हरी ओम

  • @amolbhoite1080
    @amolbhoite1080 11 месяцев назад

    रामकृष्ण हरी माऊली

  • @nirrutikhairekaduba2525
    @nirrutikhairekaduba2525 Год назад

    अत्यंत सुंदर महाराज धन्यवाद

  • @maheshwadghane3660
    @maheshwadghane3660 9 месяцев назад

    Lay bhari

  • @shindegoraksh7622
    @shindegoraksh7622 Год назад

    खुप सुंदर माऊली
    रामकृष्ण हरी

  • @kanhaiyashelke646
    @kanhaiyashelke646 Год назад

    खुपच गोड वजनदार महाराज रामकृष्णहारी 👌👌🙏🙏🙏

  • @vilaskute1237
    @vilaskute1237 Год назад

    विलास कुटे. फार छान माहिती मिळाली

  • @ashwinesutar3941
    @ashwinesutar3941 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @santoshghadge5591
    @santoshghadge5591 Год назад

    हाताची स्पष्टता जबरदस्त आहे 🙏

  • @GurudevMore-cj7sw
    @GurudevMore-cj7sw Год назад

    खुप छान

  • @prakashghewde2894
    @prakashghewde2894 4 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली तुम्ही अगदी सोपी आणि सरळ भाषेमध्ये शिकवतात अतिशय सुंदर म्हणजे समोरच्याला व्यवस्थित समजते मला मला कीर्तना मधल्या विठ्ठल विठ्ठलाचे बोल शिकवा एक व्हिडिओ पाठवा धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @Kate-v1k
    @Kate-v1k 7 месяцев назад

    संदर

  • @AmrutaBhandari-tr3bt
    @AmrutaBhandari-tr3bt 6 месяцев назад

    गुरूजी धन्यवाद सुंदर

  • @santoshmarne9259
    @santoshmarne9259 Год назад +3

    महाराज संपूर्ण हरिपाठात वेगवेगळ्या चरणानुसार बोल बदलतात ते समजून सांगणारा व्हिडीओ बनवा

  • @bhivarane9331
    @bhivarane9331 Год назад

    महाराज लय भारी

  • @प्रसादपुंड
    @प्रसादपुंड 10 месяцев назад

    छान

  • @BhaskarChoudhari-q9s
    @BhaskarChoudhari-q9s 11 месяцев назад +1

    काही वेळेस विठ्ठल विठ्ठल खुप फास्ट पळवावे लागते

  • @सुरेशसोनसुळे
    @सुरेशसोनसुळे 5 месяцев назад

    धेगितग धेगितग धेगितग तेगितग

  • @ashokshirsat7733
    @ashokshirsat7733 Год назад

    खूपच सोप्या शब्दात बोल सांगितले माऊली खूप खूप धन्यवाद

  • @abhinavmaske9421
    @abhinavmaske9421 Год назад

    मला खूप आवडल महाराज

  • @ajayk0li467
    @ajayk0li467 11 месяцев назад

    🙏🙏

  • @Vitthal_Maharaj_Raut
    @Vitthal_Maharaj_Raut Год назад +2

    Mi Vitthal Raut maharaj gupaki kakhi वाजवायची

  • @vitthalborule1434
    @vitthalborule1434 Год назад +1

    धन्यवाद

  • @mallinathsagat5122
    @mallinathsagat5122 Год назад

    महाराज खूप सोप्या पद्धतीने बोल सांगता तुम्ही .खूप खूप धन्यवाद.

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Год назад +2

    गुरुजी अशीच एक साखळी विलंबित राम कृष्ण हरी भजनाची साखळी विस्तारित ठेकेपासून पूर्ण राम कृष्णा हरी साखळी वर एक vedio आमच्यासाठी तुमचे पासून अभिनंदन!!!

  • @pravinwankhede3332
    @pravinwankhede3332 Год назад

    महाराज खुब खुब आभारी .काय सुंदर साखळी आपण समजावून सांगीतली आपली सांगण्याची पद्धत फारच अप्रतिम आहे ...... अर्भकाचे साठी | पंथे हाती घेतली पाठी या न्यायाप्रमाने आपले मानावे तेवढे आभार कमी आहे..काय वानू आता न पूरे ही वानी | मस्तक चरनी ठेवत असे .....राम कृष्ण हरि

  • @AbhishekGitte-l4r
    @AbhishekGitte-l4r Год назад

    👌👌

  • @ganeshpathrikar4805
    @ganeshpathrikar4805 6 месяцев назад

    Sunder aahe mala sikayache aaye tumchya kaddun

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 6 месяцев назад

    धन्यवाद गुरुजी

  • @somnthshirsat3005
    @somnthshirsat3005 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @rajendrasuryavanshi1865
    @rajendrasuryavanshi1865 Год назад

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @prmeshwarmaharjkokate418
    @prmeshwarmaharjkokate418 Год назад +1

    महाराज तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत साध्या पद्धतीने अगदी योग्य रीतीने सांगून फार मोलाचे ज्ञान दिले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @digambaryadav2487
    @digambaryadav2487 11 месяцев назад

    तुमचे मुळेच भजनात वाजवता येत आहे