असा पखवाजा होणे नाही / तुकाराम महाराज पांचाळ / नाद माउलींचा /tukaram panchal/ वादन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 дек 2024
  • संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू , तुमच्याकडे पण असे काही व्हिडिओज असतील किंवा ऑडिओ असतील तर तुम्ही आम्हाला 8767226825 या मो .नं. वरती नक्की पाठवा
    आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल
    / nitin_vinayak_munde

Комментарии • 62

  • @YogeshMahulkar-dm1tn
    @YogeshMahulkar-dm1tn Год назад +16

    यू ट्यूब वर सर्वात जास्त गाजलेला हरिपाठ गायक घोंगटे महाराज आनि मृदंग वादक तुकाराम महाराज पांचाळ आहेत.

  • @somanathsontakke9364
    @somanathsontakke9364 Год назад +19

    माणसाणे पहिली वादनातील पारख करावी आहेत ना वादक भरपूर आहेत नाही कोण बोलते पण तुकाराम गुरूजीचे वादन मी समोरासमोर बसून बघितले आहे बोलायला काही शब्द नाहीयत एकदम सुपर मृदंग वादक आहेते राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी धन्यवाद तुम्हास 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @jeevanpawar755
    @jeevanpawar755 Год назад +4

    नादब्रह्मच
    dj झिरो.........
    खूप छान आणि मस्त माऊली
    ह्यामुळेच संस्कृती आणि परंपरा कायम राहील....
    🙏🙏🙏🙏

  • @शिवप्रसादकदम
    @शिवप्रसादकदम Месяц назад +1

    खूप छान माऊली 👌👌👌🙏🚩

  • @nilkanthshelar7344
    @nilkanthshelar7344 2 месяца назад +1

    अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manikc4082
    @manikc4082 Год назад +3

    गंधर्व वादनात सरासरी हरी भक्त पारायण tukaramji पांचाळ गुरुजींच्या चरणी namaste

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 Год назад +5

    वा ..खुपच सुंदर अतिशय गोड मृदंग वाजवतात पांचाळ गुरुजी पाऊले खूप छान खेळतात टाळकरी.... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏......

  • @gopalmunde4984
    @gopalmunde4984 Год назад +2

    महाराज तुमची प्रशंशा करण्या साठी शब्द सूचत नाहित अप्रतिम

  • @kiranpanchal993
    @kiranpanchal993 Год назад +10

    मृदंगा मधील आत्मा म्हणजेच श्री तुकाराम पांचाळ गुरुजी

  • @yogeshambhore905
    @yogeshambhore905 2 месяца назад +1

    या सर्वं ह.भ.प.मंडळींचे कौतुक करावे तितके थोडेच 🎉

  • @kautiksonune3271
    @kautiksonune3271 Год назад +1

    खूपच सुंदर माऊली . रामकृष्णहरी .

  • @digambaryermulepatil5693
    @digambaryermulepatil5693 Год назад +5

    फार सुंदर महाराज❤

  • @AbasoNilate
    @AbasoNilate 4 месяца назад

    👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩 राम कृष्ण हरी ।माऊली।

  • @kantpanchal5797
    @kantpanchal5797 Год назад +12

    टाळकरी पाऊलही खूप छान खेळले आहेत 👍

  • @AshokMaske-mf4bb
    @AshokMaske-mf4bb Год назад +5

    गोड वादनातील बादशाह 👌👌👌💯💯💯🔥🔥💥

  • @महाजन-श5ज
    @महाजन-श5ज 9 месяцев назад +1

    Jay Shree hari mauli

  • @sanjaysomshetti7486
    @sanjaysomshetti7486 Год назад +2

    सुंदर ❤ अतिशय सुंदर

  • @vilasbhilare4303
    @vilasbhilare4303 Год назад +1

    Ram Krishna hari kup chan vadan❤❤

  • @Mh23Onlymrathwada
    @Mh23Onlymrathwada 21 день назад

    नमन गुरू

  • @dnyaneshwarbherane5521
    @dnyaneshwarbherane5521 Год назад +2

    माऊलीची कृपा, 🌼🌼🌼

  • @narayanraowagh1730
    @narayanraowagh1730 Год назад +3

    भरपूरआहेत अशे लगीबादशहा फकत चंदु पांचाऴ मंगेश जाधव

    • @ViralMusica9685
      @ViralMusica9685 10 месяцев назад +1

      Arun maharaj kadam guruji no challange laggi

    • @kiranpanchal993
      @kiranpanchal993 3 месяца назад

      चंदू पांचाळ काही वर्ष तुकाराम गुरुजी कडे होते

  • @nitintaras177
    @nitintaras177 Год назад +3

    अप्रतिम.. क्या बात हे.. खूपच छान

    • @vivekdilpkhedekar
      @vivekdilpkhedekar Год назад

      अप्रतिम क्या बात हे खूपच छान

  • @dhondiramwaghmare8475
    @dhondiramwaghmare8475 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @rahulborade3725
    @rahulborade3725 Год назад +1

    टाळकरी ❤

  • @kantpanchal5797
    @kantpanchal5797 Год назад +4

    जबरदस्त पखवाज वादन 👌👍

  • @dattabudbude9540
    @dattabudbude9540 Год назад +1

    ❤❤❤ kay bolu aata 🎉

  • @ankitakuwar5046
    @ankitakuwar5046 Год назад +2

    Khup sundar mauli

  • @dharmrajgadekar1195
    @dharmrajgadekar1195 Год назад +3

    Ram Krishna Hari

  • @sudhirhashilkar1927
    @sudhirhashilkar1927 11 месяцев назад

    🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏 अप्रतिम

  • @anantnamjoshi2283
    @anantnamjoshi2283 Год назад

    केवळ अप्रतिम

  • @शिवप्रसादकदम

    मस्त.गुरजी🙏

  • @ObsidianSpearhead
    @ObsidianSpearhead 6 месяцев назад

    He is from my village , proud of him

  • @AtharvMugade-ie5gz
    @AtharvMugade-ie5gz 8 месяцев назад

    मस्त महाराज

  • @subhashpolekar5347
    @subhashpolekar5347 Год назад +3

    मस्त गुरुजी

  • @pramoddikshit3415
    @pramoddikshit3415 10 месяцев назад

    ऐकच नंबर

  • @dipalisonawane7684
    @dipalisonawane7684 Год назад +1

    Wah mauli

  • @aniketpawar_0214
    @aniketpawar_0214 Год назад +1

    Ram krushna Hari🙏🏻💐

  • @saritakarale3733
    @saritakarale3733 Год назад +2

    खुप सुंदर

  • @avipatil7808
    @avipatil7808 Год назад

    अप्रतिम महाराज 🙏🙏🙏🙏

  • @dhondiramwaghmare8475
    @dhondiramwaghmare8475 6 месяцев назад

    अप्रतिम

  • @gauravmokase9445
    @gauravmokase9445 Год назад +3

    Guruji 1No 👌🙏🥳🌺

  • @ushanadar4516
    @ushanadar4516 Год назад +1

    Khup chan bhau

  • @umeshchougale7873
    @umeshchougale7873 Год назад +1

    Jabardast

  • @ganeshchide5308
    @ganeshchide5308 Год назад +1

    खूपच मस्त

  • @dnyaneshwarkadlag2167
    @dnyaneshwarkadlag2167 Год назад +2

    सुंदर

  • @dhondgesubhash8460
    @dhondgesubhash8460 Год назад +2

    Mast

  • @AniketDighole-nk1di
    @AniketDighole-nk1di 6 месяцев назад

    Vikas dada belukar 👌👌

  • @Pk-ep3nl
    @Pk-ep3nl 3 месяца назад +1

    जगात एकापेक्षा एक रथीमहारथी खुप आहेत.कोणाची तुलना कोणाशी करू नये हा थोरामोठ्यां वरिष्ठ मंडळींचा अपमान, अनादर आहे.

  • @janardhanmure1242
    @janardhanmure1242 11 месяцев назад

  • @santoshvideo4336
    @santoshvideo4336 Год назад +1

    youtube.com/@Santsangti फार सुंदर महाराज

  • @vijayasawant4218
    @vijayasawant4218 Год назад

    दादा नमस्कार मला पखवाज शिकायची आहे तुम्ही कुठे राहता .तुमचा मोबईल नंबर मिळेल का मी वरद पांचाळ plz .

  • @prakashshinde2837
    @prakashshinde2837 10 месяцев назад

    Mauli panduranga chi den aahe hi

  • @rishav741ify
    @rishav741ify Год назад +2

    Nice

  • @vikiwaghade8910
    @vikiwaghade8910 Год назад +2

    छान आहे पण यनच्या पेक्षा खुप आआहेत

    • @ganeshjatale9686
      @ganeshjatale9686 6 месяцев назад

      बरोबर आहे मग तुम्ही यांचं का आईकता काया गरज आहे

  • @mayajadhav8081
    @mayajadhav8081 Год назад +2

    🙏🙏नमस्कार मला तुमचा नंबर मिळेल का🙏🙏

    • @mayajadhav8081
      @mayajadhav8081 Год назад +1

      मला पणशीकायच आहे

  • @rameshwaghmare9365
    @rameshwaghmare9365 2 месяца назад

    अप्रतीम

  • @vasantd7382
    @vasantd7382 Год назад +1

    Nice