या लहानशा दोन्हीही पखवाज वादकांचे अभिनंदन...सुंदर वादन..उत्तम अभ्यास ..आणि हा अभ्यास पुढेही असाच राहो आणि अजून उत्तम कला प्रदर्शित करोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏राम कृष्ण हरी 🙏 🙏एक भजन प्रेमी 🙏
व्वा क्या बात है. माऊलीचां गोड आवाज पखवाज साथ अप्रतिम 👌 काय वाजवल कडक किती व्हरायटी खुप छान👌 या वयात दोघही जे काही वाजवतात. यांच पुढच भविष्य उज्वल आहे. फक्त मेहनत करा मोठ्या कलाकारचां आदर करा आणि पाय जमिनीवर ठेवा . 🙏 रामकृष्ण हरी🙏
मरोनिया जावे बाळा माझ्या पोटा यावे वा कीती छान वादन आहे
अप्रतिम या वयात एवढी तयारी खूपच छान ❤❤अगदी विकास दादांसारख वादन खूपच छान
Khup chan Vikas maharaj राम कृष्ण हरी
काय गोड वादन आहे मनतृप्त झाले 👏👏👏
या लहानशा दोन्हीही पखवाज वादकांचे अभिनंदन...सुंदर वादन..उत्तम अभ्यास ..आणि हा अभ्यास पुढेही असाच राहो आणि अजून उत्तम कला प्रदर्शित करोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏राम कृष्ण हरी 🙏
🙏एक भजन प्रेमी 🙏
खूप सुंदर मृदुंग वादन त्या लहान दादा चे तर कौतुक करावे तितके थोडेच, खूप मेहनत करा माऊली खूप मोठे व्हा....
राम कृष्ण हरी
प्रमोद मोरे अस्तगाव
महाराज गोड पखवाज वाजवला❤❤❤
खूप छान सुदर्शन आणि ज्ञानेश्वरी आमच्या नाशिक जिल्ह्याचा वैभव राम कृष्ण हरी
Khupach God vadan donhi balanche
खुप छान सुदर्शन आणी ज्ञानेश्वरी दिदी... दीदीच्या हाताची तयारी, स्टाईल सेम श्री विकास दादा 👍👍
🙏 रामकृष्ण हारी माऊली खुप सुंदर सर्व जन गायक वादक
माझे गुरुवर्य गायनाचार्य संगित अलंकार ह. भ.प. पप्पू महाराज पोले यांचे चिरंजीव कु. सुदर्शन (दादा ) पोले यांच अप्रतिम वादन 👍👌👌✌️🙏
Khupch sunder ram Krishna hri❤
खुप छान👍राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩🚩🚩
अप्रतिम वादन महाराज
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम वाजवलय पखवाज
खुप च मस्त
वा अतिशय सुंदर वाजप
अतिसुंदर सुदर्शन दादा पोले
खुपच छान वादन
Va. Maharaj 👌 🤙 👍 👌 🤙 ❤❤
❤❤❤❤वा वा महाराज विकास दादा वानिच व्हा ❤❤❤❤
नाद...✌️
वा वाह , काय गायन , काय पखवाज , खूप खूप छान
अरे त्यांचा गुरूंच्या चेहर्या वर आनंद पाहा
विकास महाराज 👍😘
Kharch maharaj all the best ❤❤❤
Khup jabardast vadan ..ani Khup chan gayan 👌👌👌👌राम कृष्ण हरि 🚩🚩🚩
Khup chan Kalakar ahet doghehi khup chan🎉❤😊
खूप खूप छान वादन मन तृप्त होते.
धन्य माता पिता तयाचिया जय हो गुरुजी असे विद्यार्थी घडवले
विकास जी बेलुकारांनी पुढची पिढी खूप ग्रेट घडवली ❣️🔥
Khup chhan aavaj ahe kirtankar tai cha
काय छान वाजवतात खुप आनंद वाटला आऐकुन
खूप गोड वाजवला पखवाद
वा सुदर्शन 😘💝🚩🚩
Sarvch vadn gayan 👌👌👌🙏
अप्रतिम सुदर्शन महाराज व ह.भ.प.पप्पु महाराज तुम्हाला देखील द्यावे तेवढे धन्यवाद कमीच👌👌🙏🙏
Akdam sundar awaj tai
खुप खुप सुंदर विकास महाराज
Jay hari maharaj
खुप जबरदस्त सुदर्शन (दादा) 👏👏
खूप छान सुदर्शन बाळा
राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐🎊🎊👏🌷🌹🪴🪴
सुंदर पखवाज वादन 🙏🏾🙏🏾👌👌
वाह,,, खुप छान
Va sudrshn dada lai bhari 😱🤦❤️❤️❤️❤️🚩🚩🚩
Khup chan mauli
व्वा क्या बात है.
माऊलीचां गोड आवाज
पखवाज साथ अप्रतिम 👌
काय वाजवल कडक किती व्हरायटी खुप छान👌 या वयात दोघही जे काही वाजवतात. यांच पुढच भविष्य उज्वल आहे. फक्त मेहनत करा मोठ्या कलाकारचां आदर करा आणि पाय जमिनीवर ठेवा . 🙏 रामकृष्ण हरी🙏
धन्य माता पिता तयाचिया ❤
Khup chan doni pn vadak
एकदम झकास
Waa🎉
खुप छान 👌👌
जय हो सुदर्शन 🙏🙏🙏
विकास दादा यांचा शिष्य आसेल
❤❤❤❤
लय भारी वाजवला पखवाज
खुप छान
मी पण पखवाज वादक आहे घाटपुरि चा
छान 👌
👌👌👌👌👌👏👏👏👏
Nice
🙏🙏🙏🙏🙏
🎉
Very nice
छाण
👌👌👌
Very nice 👍
Thank you 👍
Supppper supppper vaaaaaa sunder
dada 👌
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
😍
खूप छान
खुपच छान
खुप छान