डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील सर्वात सुंदर व्याख्यान I Shrikant Baringe I Dr B. R. Ambedkar I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 1,4 тыс.

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan  6 лет назад +165

    ruclips.net/video/zPBnXT4O52A/видео.html
    जागतिक विचारवन्त गंगाधर बनबरे सर यांचे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वरील लिंक वर उपलब्ध आहे.... आवर्जून ऎका

    • @amolkamble3738
      @amolkamble3738 6 лет назад +7

      Panchfula Prakashan

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +3

      Amol Kamble : 💐💐💐💐💐💐💐💐

    • @anilwagh8701
      @anilwagh8701 6 лет назад +1

      Panchfula Prakashan

    • @anilwagh8701
      @anilwagh8701 6 лет назад

      Panchfula Prakashan

    • @jitendrajagatap2278
      @jitendrajagatap2278 6 лет назад +3

      जय भिम सर तुमचा आवाज ऐकल्यावर आंगावर काटे येतात,

  • @vilaspatil5116
    @vilaspatil5116 5 лет назад +45

    मराठा आणि बहुजन वादी संघटना शिव संग्राम,संभाजी ब्रिगेड मराठा, सेवा संघ आणि श्रीकान्त बारिन्गे सर, अमोल मिटकरी दादा आणि या संघटनांच्या तमाम बहुजनवादी विचारवंताना मी क्रांतिकारी सलाम करतो..जे मनुवाद्याच्या छाताडावार लाथ मारुन समता वादी विचार मांडतात
    श्रीकांत बरिन्गे सर अप्रतिम अभ्यास पुर्ण उत्कृष्ठ अस भाषण केलल आहे आपण छत्रपतीशिवाजी महाराज शंभूराजे चें खरे वारसदार आहात आपण..
    तुमच्या वक्तृत्वाला मी नमन करतो
    धन्यवाद....
    जय शिवराय जय शंभूराजे जय जय महात्मा ज्योतिराव फुले जयभीम

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +1

      Dhanywad । जय जिजाऊ । जय भीम । हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @indian2599
    @indian2599 6 лет назад +112

    साहेब... तुम्ही तुमच्या भाषणाच्या माध्यमातून बाबासाहेब याचे थोर विचार आमच्या परेत पोचवत आहे त्याबद्दल तुम्हाला मनापासून धनांवाद देतो......
    काळजातून जय भीम करतो......!!

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +1

      DNYANESHWAR KALE : धन्यवाद सर.... आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे समाजकार्य चालू आहे... जय भीम

  • @sulbhadeshmukh380
    @sulbhadeshmukh380 3 года назад +58

    काय आवाज आहे! किती तळमळ आहे!काय अभ्यास आहे! किती संदर्भ समर्पक आहेत!नवीन संशोधनातून आलेली माहिती चा संदर्भ अतिशय उपयुक्त.

  • @ravindradhoke966
    @ravindradhoke966 4 года назад +59

    मी स्वतःला भाग्यवान समजतो सर, आपले मार्गदर्शन माझ्या पर्यंत पोहोचले..खुप छान सर👌👌👌👌👌🙏🙏

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +3

      धन्यवाद । हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

    • @nalinisthul2237
      @nalinisthul2237 2 года назад +1

      Khupch chan sir thanks

  • @b.k.6202
    @b.k.6202 4 года назад +41

    जय शिवराय, जय भिम
    आपले समाज प्रबोधनात्मक विचार खरोखर मनामध्ये उर्जा निर्माण करणारे आहेत. सध्याच्या भरकटलेल्या तरूणाईने आपले विधायक ध्येय ठरविणे काळाची गरज आहे.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +1

      धन्यवाद । सध्या लॉक डाऊन च्या काळात घरबसल्या ऐकण्यासाठी हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

    • @dayanandchavan7404
      @dayanandchavan7404 2 года назад

      आजच्या तरुणाना तुमच्या विचार राची गरज आहे .
      खुप सुंदर भाषण सर आपले मनापासून खुप खुप अभिनंदन .....
      जय शिवराय जय भिम....

  • @shubhamkumbhar208
    @shubhamkumbhar208 4 года назад +16

    ग्रेट... आताची खरी वस्तुस्थिती काय आहे हे झणझणीत डोळ्यात अंजन घालणारी आहे.... जबरदस्त.... प्रत्येक घराघरात ऐकायला गेले पाहिजे असे भाषण.... ग्रेट....

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +1

      Thanks । प्लिज जास्तीत जास्त शेअर करा ।

    • @vinodsambhare9284
      @vinodsambhare9284 3 года назад

      खूप छान... जबरदस्त जय भीम🍄🌹🌹🌟

  • @bhavanishingrajput6783
    @bhavanishingrajput6783 3 года назад +25

    बहोत ही महत्वपूर्ण और प्रेरणादायी हैं ये व्याख्यान, सत्य इतिहास समजलेनेमे बहोत ही सरल है, 🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👍👍🙏🙏🙏

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 Год назад +2

    जयभिम सर 🙏🙏अभिनंदन 🌹🌹🌹
    काळजाला भिडणारे असे आपले विचार आहेत. खेडे गावातून असे विचार मांडले गेले पाहिजे. धन्यवाद सर. 🙏🙏🙏रत्नागिरी.

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 года назад +4

    ज्याचे आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही... अति उत्तम व सुंदर महापुरुषांचे जीवन चरित्र सांगतील तुम्ही सर श्री.मा.श्रीकांत जी बरिंगे सर खूपच छान जय शिवराय जय संविधान

  • @sandipkhankal2943
    @sandipkhankal2943 4 года назад +19

    अतिशय उत्कृष्ट असे व्याख्यान. सर मला अभिमान वाटतो तुमच्या सारखे प्रबोधनकार चांगले प्रबोधन करत आहेत.

    • @bageravpacharne5712
      @bageravpacharne5712 3 года назад +1

      फारच छान भाषण मला आपन

  • @medicarenibba2731
    @medicarenibba2731 4 года назад +231

    ज्या वयात तरुण आपल्या बापाच्या पैश्यावर उडया मारत होते, त्या वयात माझा भीमराव हा देश घडवत होता. जय भीम 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @santoshshirsath1761
    @santoshshirsath1761 2 года назад +1

    तुमचा आवाज आमच्या पर्यंत म्हणण्या पेक्षा काळजापर्यंत पोहचला सरजी खूप छान अप्रतिम झनझणीत अंजन घातले आपण

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 5 лет назад +21

    सर,
    आपले भाषण मला खूप खूप आवडले
    जय भीम
    नमो बुद्धाय!

  • @anildake3687
    @anildake3687 3 года назад +1

    सर तुमच व्याख्यान एकुन मण एकदम प्रसन्न झाले. अतिशय खुपच छान व्याख्यान केल सर .🙏🙏🙏

  • @balumoregeet8035
    @balumoregeet8035 4 года назад +4

    खरोखर उत्तम प्रकारे आपण आपल्या विचारतून येथे
    Dr बाबासाहेब आंबेडकर सांगितले आहे फारच सुंदर

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      धन्यवाद । कृपया जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @chandrakantsonkamble2627
    @chandrakantsonkamble2627 Год назад +1

    धन्यवाद सर आपण जे महापुरुषावर बोलले ते
    खुप आम्हा तरुणांनासाठी खूप प्रेरणादायी ठरेलं.
    जय भिम 💙 जय शिवराय

  • @pckanade
    @pckanade 6 лет назад +11

    ग्रेट स्पीच
    अशीच भाषणे समाजाला आवश्यक आहेत. आपण सर्व महापुरुष यावर भाषणे देखील करावीत, त्यासाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      परमेश्वर चाफाकानडे : धन्यवाद सर.... सरांची इतर भाषणे या चॅनेल वर आहेत...ती पण आपण ऐकावी

    • @gopinathraogaikwad2242
      @gopinathraogaikwad2242 4 года назад

      Q

  • @meenakshivithalshinde8695
    @meenakshivithalshinde8695 2 года назад +1

    🙏जयभीम!
    आज पहिल्यांदा तुमचे भाषण ऐकून मन बाबासाहेबांच्या विचारानी भारावून गेले.
    आजवर माहित नसलेल्या prashnanchi नकळत उत्तरे मिळाली. मन चैतन्याने भरून गेले. खरे Babasaheb jagala दाखवून देणाऱ्या तुमच्या सारख्या विचारवंतांची आज समाजाला नितांत गरज आहे.
    🙏 खुप खुप धन्यवाद!
    🙏जयभीम!

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 2 года назад +3

    असे विचार ऐकून मी धन्य झालो, अतीशय प्रभावी आणि परिणामकारक.

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 года назад

    डॉ.बाबासाहेब एक विचार
    स्वराज्य हे माता माऊलींच्या
    इभ्रतीवर अवलंबून आहे
    माता माऊलींच्या सुख
    हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे... खृप सुंदर मार्गदर्शन केले सर तुम्ही ... श्री.मा.श्रीकांत जी बरिंगे सर खूप छान जय शिवराय जय संविधान

  • @thesudhakarallapur
    @thesudhakarallapur 4 года назад +8

    तुमचा हा व्याख्यानं ऐकून मला खूप आनंद झाला..

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      धन्यवाद । जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ।

  • @kishorwalde3568
    @kishorwalde3568 2 года назад

    जबरदस्त जबरदस्त... सामाजिक प्रबोधन....💐💐💐💐💐👍

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 4 года назад +19

    Very very excellent Speech!!!! My dear💕💕💕 Intelligence Sir!!!!
    जय जय भीम जय बुद्ध जय प्रबुध्द जय शिवराय जय भीमराय जय भारत स्प्रेम, Mancha Sanmancha क्रांतीकरी स्नेह जय भीम Sir

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      धन्यवाद । जय भीम । हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @gajananbangar5520
    @gajananbangar5520 7 лет назад +41

    अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान ...👌

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  7 лет назад

      Gajanan Bangar : खूप खूप धन्यवाद सर... आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे..... जनजागृतीसाठी हे चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा...💐

    • @sunillondhe6386
      @sunillondhe6386 5 лет назад +1

      छान आभासपूर्ण.

    • @sunillondhe6386
      @sunillondhe6386 5 лет назад +1

      अभ्यासपूर्ण.

  • @savitridevivlogchannel5519
    @savitridevivlogchannel5519 7 лет назад +42

    जय भीम साधु वाद भाई अच्छा लगा है भाषण नमो बुदांय बहुत-बहुत शुक्रिया

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  7 лет назад +1

      बहोत बहोत धन्यवाद और साधुवाद सर

  • @taleshjadhav6118
    @taleshjadhav6118 6 лет назад +77

    खुपच छान व्याख्यान आहे सर सर्व जाती धर्माच्या लोकांनी समजुन घ्यायला हवा

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +3

      Talesh Jadhav : खूप खूप धन्यवाद । सर्व जाती धर्मतील लोकांचे प्रबोधन करण्यासाठी हे चॅनेल सुद्धा हातभार लावत आहे । जास्तीत जास्त लोकांना या व्हिडीओ ची लिंक शेअर करून चॅनेल बद्दल माहिती करून द्यावी ।

    • @dattalandage8249
      @dattalandage8249 5 лет назад +1

      Talesh Jadhav

    • @kacharubhagat1724
      @kacharubhagat1724 4 года назад +1

      Aspirating sar

    • @sharanappakyatanakeri6410
      @sharanappakyatanakeri6410 4 года назад +1

      Great sir; salute you, sundar prabhodhan practical examples

  • @sureshjadhav3122
    @sureshjadhav3122 6 лет назад +9

    *पंचकुला प्रकाशन ला अनेकानेक साधुवाद !*
    *बहुजन समाजाच्या सर्व महापुरुषाच्यां वारसा घरों घर घेऊन जांन्या चा सम्यक संकल्प आहै !*
    *जयभीम ! नमो बुद्धाय !! जय भारत !!!*

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +1

      धन्यवाद जाधव सर । भाऊजन समाजाला जागृत करण्यासाठी आणि जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवण्यासाठी पंचफुला प्रकाशन व पंचफुला यू ट्यूब चॅनेल ची निर्मिती करण्यात आलेली आहे । आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे ।

    • @sureshjadhav3122
      @sureshjadhav3122 6 лет назад +1

      सादर धन्यवाद ,👌👌👍👍🙏🙏

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      @@sureshjadhav3122 : 💐💐💐💐💐

  • @sahebraokamble
    @sahebraokamble 3 года назад +2

    अतिशय प्रभावी व प्रबोधनात्मक व्याख्यान

  • @hasarikali1214
    @hasarikali1214 3 года назад +4

    आजपर्यंत इतके जोशपूर्ण आणि अभ्यासपूर्वक केलेले पहिलेच भाषण ऐकले. खूप छान....प्रत्येकाने ऐकावे असे भाषण...ऐकावे असे नाही तर ऐकलेच पाहिजे...खूप माहिती मिळाली.

  • @sureshborde2396
    @sureshborde2396 3 года назад

    खुप खुप आभीननंदन सर आपले विचार सुंदर आहे
    🙏🌹🙏जयभीम🙏 नमोबुद्धाय🙏🌹🙏

  • @shankarkamble1442
    @shankarkamble1442 5 лет назад +4

    शाब्बास बारिंगे गुरू ! माझा सलाम ! तलवारीने आणि कपटाने इतिहास बदलला जात होता ! हे तुम्ही दाखविले , सांगितले ! पण आज तुम्ही शब्दाने आणि शिक्षणाने इतिहास बदलता येतो ! हे तुमच्या वक्तृत्वाने दाखवून दिले बाळा ! मी नतमस्तक झालो बाळा! बाळा ; तू ज्या महान व्यक्तिंची उदाहरणे देतोस ना ? तू त्या ग्रेडचा आहेस ! लक्षात ठेव ! तू सुध्दा आमच्यासाठी मोठा आहेस ! चल पुढे बाळा ! एक दिवस येईल आणि तुझे तत्वज्ञान लोक डोकीवर घेतील आणि देशात लोक तुझे अनुयाई होतील !

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा ।

  • @sagartribhuvan5239
    @sagartribhuvan5239 3 года назад

    सर ,,आपले प्रथम आभार
    आपण खूप चांगले प्रभोधन केलेत आणि महत्वाचे आपले शत्रू कोण हे ओळखता आले पाहिजे हे वाक्य खूप मोलाचे आहे,,,छत्रपती बहुजनपालन राजे होते,, आणि बाबासाहेब भारतीय होते हे खूप महत्वाचे
    जय भारत

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 4 года назад +3

    💙🙏💙मी खुप नशीबवान आहे सर तुमचे व्याख्यान माझ्या पर्यंत पोहचले 💙🙏💙धगधगता,रखरखता ज्वालामय निळा सलाम करतो साहेब तुमच्या विचाराला .............👌🏻👌🏻👌🏻👑👑👑💥💥💥💥💥💙💙💙💙💙

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      धन्यवाद । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 3 года назад

    खूप छान भाषण, प्रभोदन केले सर
    धन्यवाद अभिनंदन सर

  • @yogeshgurav9588
    @yogeshgurav9588 4 года назад +6

    अप्रतिम भाषण .....नितीन बानुगडे पाटील सर दिसत होते तुमचा वाणीत

  • @kishorchanda4125
    @kishorchanda4125 Год назад

    आपली स्थुती मी शब्दात नाही सांगु शकत सर अप्रतिम पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या सर

  • @bhagwatkhurkute3509
    @bhagwatkhurkute3509 5 лет назад +24

    फुले शाहु आँबेडकराँना सवँ आदिवासी समाजाकडुन मानाचा मुजरा

  • @mairascraft413
    @mairascraft413 3 года назад +2

    Kharach far pot tidikine apan margadarshan kelet....aple khup khup dhanyawad.🙏🙏🙏

  • @DrSandeepBPatil
    @DrSandeepBPatil 6 лет назад +14

    Kahi problem nahi sir kami lok eknar ahet, pan social media la dhanyavad jyamule 282 hazar lokani tumche vichar ekle. Khup chhan sir.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +1

      धन्यवाद सर । जास्तीत शेअर करा हे भाषण ।

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 3 года назад

    बन्बरे गंगाधर सर ,,आपण जे समाज सुधार क् चे विचार सांगितले ,, सर समाज प्रबोधन खरच झालंय ,,,अभिनंदन

  • @प्रसादशिंदे-ल7ल

    अप्रतिम सर आपले विचार नेहमीच प्रेरणा देणारे ठरतील बहुजन चळवळ चालू ठेवण्यासाठी अशा प्रकारे प्रबोधन होण गरजेच आहे.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      थँक्स । हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा ।

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 4 года назад

      खर आहे भारत बौध्य् मई करा,रॉष्ट्र पुरुषांच आदर करा, अणि जयभीम म्हणा, तरच खरे अनुयायी जयभीम

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 года назад +1

    जबरदस्त जोश मनपूर्वक तळमळ आम्ही बांधील आहोत, विचार प्रबोधन वारसा जतन करण्यासाठी,,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज,जय शाहू फुले आंबेडकर धन्यवाद सर आपले,,,

  • @nileshsonavane718
    @nileshsonavane718 6 лет назад +68

    🔵धगधगता ज्वालामुखी 🔵🔵🔵
    🔵जळता निखारा 🔵🔵🔵
    🔵क्रांतीकारी जय भिम 🔵🔵🔵

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +1

      Nilesh Sonavane : धन्यवाद सोनावणे सर ...... जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोचवा ही नम्र विनंती ! 💐

    • @haridasshende1830
      @haridasshende1830 6 лет назад +1

      Jay bhim sir

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      @@haridasshende1830 : जय भीम !!💐💐💐💐

    • @manjusontakke8393
      @manjusontakke8393 6 лет назад +1

      Best sir

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      @@manjusontakke8393 : Thanks a lot ।

  • @rushabhchandanshiv7358
    @rushabhchandanshiv7358 3 года назад +1

    अती सुंदर विचार आणि प्रबोधन

  • @mrdmrd6654
    @mrdmrd6654 6 лет назад +9

    इस भाषण को मैं जिंदगी भर सुनता रहुँगा जिंदगी भर

  • @vipulsalve1798
    @vipulsalve1798 2 года назад +2

    सर खरच खूप छान भाषण दिले, तुमच्या विचार झोपलेल्या तरुणांना जागी करण्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @dnyaneshwarrudre8399
    @dnyaneshwarrudre8399 4 года назад +29

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहु जय ज्योती जय साऊ जय भिम

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +2

      जय जिजाऊ । जय भीम । जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @harishchandrawahule1355
    @harishchandrawahule1355 4 года назад +1

    अप्रतिम विचार बिरंगे सर शिव, शाहु, फुले, आबेंडकर यांच्या विचारधारेवर चालन्याची बहुजन समाजाला आत्येंत गरज आहे जर सर्व बहुजन समाज ह्या विचारधारेवर चालल तर देशात खुप क्राती झाल्याशिवाय राहणार नाही जय शिवराय जय भिंमराय जय भारत.

  • @pradippaithane1168
    @pradippaithane1168 4 года назад +5

    Sar tumchya bhashnala 100 tofachi salami 👍🙏❤️🌹👌👌

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      Thanks । प्लिज जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @VinodSopanraoIngole
    @VinodSopanraoIngole 9 месяцев назад

    खूपच छान, प्रभावी व मुद्देसूद मांडणी

  • @sanjaytalewar3511
    @sanjaytalewar3511 4 года назад +3

    छान .अभ्यासपुर्ण व्याख्यान सर

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      धन्यवाद । जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा ।

  • @tembhurned.s.9634
    @tembhurned.s.9634 3 года назад

    सर ,आपले प्रबोधन प्रेरणादायी आहे. मात्र असे प्रबोधन मोठ्या प्रमाणात ओबीसींचं होणे काळाची गरज आहे.

  • @gajendrjadhav4007
    @gajendrjadhav4007 5 лет назад +4

    खुप छान विचार आहेत सर तुमचे👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      धन्यवाद । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @anildake3687
    @anildake3687 3 года назад

    सर तुमच व्याख्यान बहुजन समाजास खुप प्रेरित ठरतय.....🙏

  • @d.a.gajbhiye3340
    @d.a.gajbhiye3340 6 лет назад +23

    Best speach, congratulations, now it is needed to be awaken by all bahujan samaj and be united for the best cause to enter in administration as advised by Dr Babasaheb Ambedkar.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      D. A. Gajbhiye : 100 % true sir.... thanks a lot..…. जय भीम

    • @chhayaadkane4605
      @chhayaadkane4605 3 года назад

      Sir gavatil don samajatil jodnara pravah. Asch pani vahat rahil tar nadiche don kinare kadhi 1 yek hotil kaljar pan nahi. Krantikari thought

  • @tilottamamendhe7995
    @tilottamamendhe7995 Год назад

    खूप सुंदर व्याख्यान बाबासाहेंविषयी

  • @siddharthmadalenew6063
    @siddharthmadalenew6063 6 лет назад +11

    खूप छान
    प्रेरणादायक व्याख्यान
    जय भिम

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      Vijay Madle : धन्यवाद विजय जी..... हा व्हिडीओ जास्तीत लोकांपर्यंत पोचवावा अशी नम्र विनंती... जय भीम !!!

    • @santoshsarode2957
      @santoshsarode2957 6 лет назад

      Vijay Madle juy bhim

  • @KavitaDigole108
    @KavitaDigole108 2 года назад +2

    खूपच प्रेरणादायी व्याख्यान..👌👍💐💐

  • @pratikdhargawe4158
    @pratikdhargawe4158 6 лет назад +4

    सर खुपंच सुंदर व्याख्यान मानाचा जय भीम

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      जय भीम । जास्तीत जास्त शेअर करा

  • @quickenterprises4461
    @quickenterprises4461 4 года назад +2

    खुप सुंदर मांडणी केली आहे सर,

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +1

      धन्यवाद । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करावा ।

  • @raviurade8184
    @raviurade8184 5 лет назад +3

    Khup Khup sunder vyakhyan 👍 Jay bhim

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      Thanks । जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @vishalwankhede7942
    @vishalwankhede7942 2 года назад

    Sir aaplyaa vicharanaana koti koti 🙏🙏🙏pranaam 💯💯👍👍👍👍🙏🙏🙏

  • @adeshpadmakar1570
    @adeshpadmakar1570 4 года назад +34

    सरांनी, डोळ्यात अंजन घातले. समाजाने झोपेचे सोंग घेतले आहे, सरांनी विचार रुपि पेकाटात लाथा घातल्या आहेत.. जय भिम

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +1

      Thanks । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

    • @ramraoperke1160
      @ramraoperke1160 2 года назад

      खूप छान अतिशय सुंदर व्याख्यान आहे

  • @ramchaudhalesdrf5519
    @ramchaudhalesdrf5519 3 года назад +2

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @kiran5143
    @kiran5143 5 лет назад +4

    सुरुवातच जबरदस्त..🙌👍🙏

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      धन्यवाद । शेअर करा सर्वांना ।

    • @cheatnyede6514
      @cheatnyede6514 4 года назад

      end Jabardast nahi ka

  • @warriorgaming9031
    @warriorgaming9031 3 года назад +1

    Khup khup dhanyavad aani manapasun shubhechhya sir
    🤝👑👏🙏🌹👍✅

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 4 года назад +3

    धन्यवाद तुम्हाला कडक🙏🙏🙏🙏 जयभीम नमो👍 बुध्दाय 👌👌👌👌💪💪💪💪🌹🌹लय भारी

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      धन्यवाद सर । कृपया जास्तीत जास्त लोकांना शेअर करा । जय भीम

  • @vedaitihasace
    @vedaitihasace 2 года назад

    छान व्यखान जय हिंद जय महाराष्ट्र जय भिम जय शिवाजी महाराज जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे

  • @ratnadipbanate9522
    @ratnadipbanate9522 6 лет назад +20

    what a speech , great speech, Hats off Baringe Sir

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      Ratnadip Banate : खूप खूप धन्यवाद रत्नदीप सर

  • @ruchagangurde9885
    @ruchagangurde9885 4 года назад +1

    Khup chan sir tumcha sambhashan

  • @indukailashdandage5709
    @indukailashdandage5709 6 лет назад +3

    Lay bhari saheb. Ekun man prasnna zale bagha.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      Indukailash Dandage : धन्यवाद सर.... जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोचवावा ही नम्र विनंती

  • @GG-561
    @GG-561 4 года назад +1

    Jai jijau jai shivrai jai bhim
    खूप छान प्रबोधन करता सर तुम्ही
    तुमच्या सारख्या वक्त्यांची खूप गरज आहे या देशाला.
    आणि पंचफुला प्रकाशनाचे खूप खूप आभार ज्यांनी आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहात

  • @devanandkhade1435
    @devanandkhade1435 5 лет назад +5

    Shrikant Baringe sir Nice work .Keep it up.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      Thanks Sir | कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @dattahatekar2379
    @dattahatekar2379 3 года назад

    जबरदस्त भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VijayDSalve
    @VijayDSalve 3 года назад +4

    उत्तम वक्तृत्व..!💐🙏

  • @shailendradamle3068
    @shailendradamle3068 4 года назад

    खुप सुंदर व्यख्यान मी खुप प्रभावित झालो सर्👌

  • @ashoknavkar7181
    @ashoknavkar7181 6 лет назад +23

    जय शिवराय , जयभीम सर ।

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 Год назад

    सरळ सोप्या भाषेत प्रबोधन केले ते अगदी सत्य दाखले दिले आभारी आहोत

  • @D.D.Vardhan
    @D.D.Vardhan 6 лет назад +81

    जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा....

  • @abhishekkamble3975
    @abhishekkamble3975 3 года назад

    खुप सुंदर व्याख्यान सर....👌👌👌

  • @sandipnarwadeteacherZP
    @sandipnarwadeteacherZP 5 лет назад +3

    Brilliant sir.... thanks sir

  • @krantibramhankar5006
    @krantibramhankar5006 4 года назад

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे
    जय फूले शाहू तूकोबाराय सर्व बहूजनवादी महापूरूसांच्या कार्याला नमन....
    बरिंगे सरांच्या शब्दाच्या धारेला अजून धार येनार...यावी ही अपेक्षा...

  • @jitutambe3136
    @jitutambe3136 5 лет назад +8

    सर खूप छान प्रबोधन करता आपण आज तुमच्या सारखी लोक हवीत समज घडविण्यासाठी .

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      धन्यवाद । हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

  • @dadasahebjadhav1162
    @dadasahebjadhav1162 3 года назад

    धन्यवाद ..सर खुप सुंदर विचार आहे आपले.👍

  • @vilaskamble985
    @vilaskamble985 6 лет назад +92

    बंरीगे संराचं प्रबोधन हे बहुजन उद्धारक महापुरुषांचे विचार आहे त्या साठी ऐकना॒ऱ्याचे मेंदू स्वच्ध पाहिजे

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +4

      Vilas Kamble : नक्कीच सर... बहुजनांचे कल्याण करण्याचे कार्य बरींगे सरांसारखे शेकडो वक्ते आज करत आहेत..... आणि एक ना एक दिवस समाजात परिवर्तन नक्कीच होईल

    • @arjunnikalje5988
      @arjunnikalje5988 4 года назад

      ााथा

  • @rajeshtambe7282
    @rajeshtambe7282 10 месяцев назад

    साहेब धन्यवाद खूप अभ्यासू विचाप्रवर्तक

  • @parameshwarambhore8052
    @parameshwarambhore8052 6 лет назад +3

    very good speech of Baringe sir

  • @gangadharsabane8983
    @gangadharsabane8983 3 года назад +1

    खुपच क्रांतिकारी सुंदर विचार आपण सांगितलात सर आपण 🙏🙏👍👍

  • @ravilingayat8474
    @ravilingayat8474 4 года назад +40

    साहेब तुमच्या सारख्या माणसाची आज बहुजन समाजाला गरज आहे.
    पण अमोल मिटकरी सारखे होऊ नये हीच विनंती.

    • @megharangari2969
      @megharangari2969 3 года назад +1

      Tyani ky kel

    • @rajdhonde8356
      @rajdhonde8356 3 года назад

      बहुजन समाजच नाही तर मध्यमवर्गीय व गरीब समाजाला गरज आहे मिञा

    • @govindkiratwad455
      @govindkiratwad455 2 года назад

      अमोल मिटकरीने काय केल ?

  • @KOKANTIMESNEWSLIVE
    @KOKANTIMESNEWSLIVE 6 лет назад +2

    श्रीकांत बरिंगे सर तुम्ही बहुजनांसाठी प्रेरणा आहात..

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      धन्यवाद संदीप सर, बहुजन विचारांचा प्रचार करण्यासाठी हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा

  • @adv.abhaykumarygawarguru5428
    @adv.abhaykumarygawarguru5428 5 лет назад +3

    Khup chan sir

  • @uddhavpawar7449
    @uddhavpawar7449 3 года назад +3

    Appreciate sir .. I implement sir in life ... gre8 thought of Buddha n B R Ambedkar jay shivaji

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 3 года назад +1

    Khup chan sir vhyakhyan ahe

  • @anupbhagat5866
    @anupbhagat5866 4 года назад +3

    Khupach sundar probodhan sir ha ahe khara Maharastra

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      Dhanywad । कृपया जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ।

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 Год назад

    बोलण्याची शैली एकदम कडक आहे.. ऐकून अंगावर शहारे येतात ❤❤❤❤❤❤

  • @rajukharat5942
    @rajukharat5942 6 лет назад +13

    Power of energy power of speech great sir

  • @sandipsurwade4041
    @sandipsurwade4041 2 года назад

    Sir🙏आपण करीत असलेल्या प्रबोधन खूपच छान आहे🙏...

  • @ravindrawagh8605
    @ravindrawagh8605 5 лет назад +3

    Great speech bhau

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      Thanks । जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडीओ ।

  • @vidyaaher5977
    @vidyaaher5977 4 года назад +1

    खूप आवडले सर कित्ती दिवसा पासून शोधत होते 🙏🙏🙏🙏

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +1

      धन्यवाद सर । कृपया हे भाषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ।