डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान | शिवाजीराव भोसले | Dr. B R Ambedkar| shivajirao bhosale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 дек 2024

Комментарии • 15

  • @TENTACION468
    @TENTACION468 21 час назад +7

    अप्रतीम भाषण,

  • @milindsawant5176
    @milindsawant5176 2 дня назад +5

    प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची संवादफेक फारच उत्तम.असे प्राचार्य ज्यांना लाभले त्याचं जीवन सार्थकी ....
    जय भारत.

  • @bomkarj
    @bomkarj 2 часа назад +1

    प्रखर बुद्धिमान, परखड वक्ते..सुंदर विचार आणि आचार..त्यांच्याविषयी शब्द अपुरे आहेत..माझे प्राचार्य शिवाजीराव भोसले सर..🎉🎉🎉🎉🎉

  • @arunahiwale3057
    @arunahiwale3057 Час назад +1

    अप्रतिम भाषण, प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेबांना प्रत्यक्ष मी भेटलो आहे, फलटणच्या मुधोजी कॅलेजला प्राचार्य होते तेव्हा.

  • @arunkamble2569
    @arunkamble2569 19 часов назад +4

    ज्ञानयोगी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील अत्यंत सुरेख भाषण

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 17 часов назад

      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील व्याख्यान फार आवडले‌ आहे, जयभीम, नमो बुद्धाय

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 22 часа назад +5

    प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे अतिशय दुर्मिळ भाषण विश्ववंद्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे पुर्वसंध्येला ऐकायला मिळाले.धन्यवाद.
    विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम

    • @amitarajne1906
      @amitarajne1906 17 часов назад

      Jaybhim 🎉
      Namo bhudhaya 🎉
      Khup khup dhanyawad guruji

  • @amitarajne1906
    @amitarajne1906 17 часов назад +2

    Jaybhim 🎉
    Namo bhudhaya 🎉
    Dhanyawad guruji 🎉

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 6 часов назад

    नमो बुध्दाय 🪷 मुंबई 🙏

  • @Parasramsathe
    @Parasramsathe День назад +3

    आशा साठे कळमनुरी खूप छान छान भाशन

  • @mangaldasshelar2948
    @mangaldasshelar2948 2 часа назад +1

    मधाळ वणीचा

  • @ganapatraoketkar4229
    @ganapatraoketkar4229 20 часов назад +1

    I humbly respect ur speech ,but the word used as hàrijan from his childhood to last day 0f his life is very sad . I am 90 year old. He never liked using this word . That's why please don't use the word Harijan while addressing the speech.