मी हिंदू भंडारी आहे पण आज. मी हिंदू आहे किव्हा जिवन्त आहे ते फक्त आणि फक्त माननीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज यांमुळेच... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय हिंद जय भीम.. ❤
बाबासाहेबांचे चरित्र ऐकत असताना एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर उभे राहत होते. खूप छान प्रेरणादायी चरित्र. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण खूप खूप धन्यवाद🙏👌
दादा किती लाईक केल्या कमेटी केल्या तर बाबासाहेबाच उपकार शब्दात माडता येणार अत्यंत महत्त्वाची। माहीती सांगून तुम्ही खूपच महत्वाची माहीती सलाम दादा कोटी प्रणाम तुझ्या चरणी जय बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
हा इतिहास प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे खूप छान आहे खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे माझे बाबा लाखात एक होती त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
थोर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कष्टप्रद जीवन संघर्ष आणि सामाजिक योगदान हि माहिती ऐकून कोणाचेही डोळे पाणावले जतात याची प्रचिती मलाही आली. असा महामानव पुन्हा या भूतलावर होईल कि नाही हे सांगता येत येणार नाही. जयबुद आणि जयभीम
I am Hindu Maratha. But watched even though this video is to be listen. Feel proud as Maharashtrain bcz Dr. Saheb is Maharashtrain. Jai Shivaji Jai Bhim Jai Hind
'थोर विद्वान महामानवास कोटी कोटी नमन एवं प्रणाम... ' "बिकट जातीय सामाजिक स्तिथी, अन्याय, अत्याचार व अपमान सहन करुनी आपल्या बुद्धी तेजाने विद्वत्ता हस्तगत केली आनी जीवाची तमा न बाळगता भयानक संघर्षाला मूठमाती दिली. आपलें प्रगाढ उपकार कधी ही विसरता येणार नाहीं. आपुली महान जीवनगाथा आमच्या पिढीला सतत व निरंतर प्रेरणादायी ठरेल " जयभीम
हि Biography ऐकताना मी खूप वेळेस रडलो कारण मला माझी जातीची आठवत या जिवन चरित्रात कळून आली. अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम 💐💐जय 🇪🇺भिम 🙏🙏 नमो बुद्धाय 🇪🇺🙏💐
खुपच सुंदर छान प्रेरणादायी माहिती दिली आहे आवाज देखिल छान भारदस्त आहे हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन ईतक्या घाणेरड्या प्रधा जोपासुन काही हिंदु धर्माच्या लोकांनी जो अपमान अंबेडकर व सहकार्यानचा केला तो अतिशय खाली मान घालायला लावनारा आहे आम्हाला अंबेडकरानी जो अधिकार दिला त्याचा नेहमी अभिमानच राहिल
such a great person with a great personality in the world that no one has ever seen...most intelligent person 🙏we are because he was...there is no word to explain it ...Father of the modern India and such a brilliant person u are, we are very proud of u Dr B.R.Ambedkar...we are bcoz you were...🙏JAY BHIM🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हृदयद्रावक इतिहास काळालाही लाजविल असाच आहे.समजाप्रती असलेले असिम प्रेम व निस्वार्थ त्याग, संविधान देवून ,देशाप्रती अर्पण केलेली खरी देशभक्ती, बाबासाहेब, हा समाज सदैव तुमचा ऋणी राहील.जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत तुम्ही केलेला संघर्ष सतत धगधगत राहील. बाबासाहेब, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, अभिवादन🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏💐💐💐💐💐 सर, तुम्ही प्रस्तुत केलेले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षमय जीवन चरित्र मन हेलावून जाते.धन्यवाद सर, 💐💐💐🙏नमो बुद्धाय🙏 जय भीम🙏 🙏 जय भारत🙏जय संविधान🙏
Baap re khup vait divas hote aamche dhany te babasaheb tyani amhala ya ghan ani nako aslelya gulamgiritun baher kadhale apar kasht ani mahanat gheun apamam sahan karun amhala shukhache divas dakhavile koti koti pranam babasabebana i love my father the Great great great babasaheb great salute tyana ashru aale mazya dolyat aekun 💯💯💯💯🙏🙏🙏💟💟💟🔥👌👌💟🌹🌹❤️💞♥️💗💖💓💓💖💓💙💙❣️❣️💖💗💕♥️🌼🌼🌸🌸🌼🌸💙💙❣️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khup sunder lekhan ani presentation saty ani real paristhiti dakhavali aekavali
@dipak basu.. you people will never ashamed of yourselves while critisising anyone... if peoples who cant accept contribution of Dr Ambedkar then as per my concirn they simply dont accept there existance... ashamed of such peoples. Realy great work dear team, would like to see more detailed biography since the whole life of such a great person can not be finished in such short session. Appriciable work.
खरंच खूपच सुंदर चारित्र्य सांगितलं सर अतिशय प्रेरणा दायी आहे आज च्या पिढी ने नक्की एकायला हवं अतिशय सुंदर अश्या पध्दतीने तुम्ही सांगितल खूप आभार...... जय भीम/ जय भारत
अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाच्या साहित्त्याचे वाचन, आॅडिओंचे श्रवण, व्हिडिओज पाहाणे हाच आहे. विश्वावर वात्सलेप्रेम करावे असे सांगणारे ज्ञान म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर असणाऱ्या सर्व साहित्यांचा अभ्यास करून विश्वात प्रबोधन करुन आपणास शक्य होईल तेवढे समाजात सत्त्य सांगून समाजाला जागृत करणे हेच प्रत्येक व्यक्तीने आपले प्रथम कर्तव्य साध्य करण्याचा प्रयत्न करावा ही विश्वातील प्रत्येक नागरिकाला आमच्या परिवारातर्फे विनंती आहे. आपले सदैव शुभचिंतक, मन्मथ, कुसुम आणि विवेकसह समस्त गौरशेटे परिवार.
One of the great video today I listen it is very inspiring to me and I hope today generation and india need a thinking like Babasaheb for development of India 🌎 symobol of knowledge always in our hear t 💙🙏🙏
बाबा साहेब अम्बेडकर दुनिया के पहले इंसान हैं जिन्होंने अपना ओर अपने परिवार का भला कभी नहीं सोचा वो दुसरे लोगों की भलाई के लिए शायद पैदा हुए थे पीडित व्यक्ति चाहे किसी भी जाति धर्म का हो हमेशा उसका साथ दिया बाबा साहेब ने कभी अपनी जाति धर्म को महत्व नहीं दिया वो केवल इंसानियत पर भरोसा करते थे जय भीम जय बाबा साहेब अम्बेडकर
🙏🙏मला तर त्यांचे विचार खूपच आवडतात 🙏🙏 कसे वर आलेले आहेत अंधारातून. अस्पृश्य समाजाला कशी वागणूक दिली जात होती. रमाबाई आंबेडकर पण बिचाऱ्या किती सहन केले आहे. आपल्या नवऱ्या साठी सर्व जीवन त्यागले 🙏🙏🙏 Biography ऐकून डोळ्यातून अश्रु येतात.
Aexilent khup khup chan aahe ha video aekun man bharun aale maze dolyat panich aal lay lay upakar aahet aamchyavar babasahebanche utarch houch shakat nahi mhanun koti koti pranam amchya bapala i love my father 💟💟💟💟💟💟❤️🔥💙💙🙏🙏🙏👍🙏🙏 the Great great babasaheb great salute tyana
Jiskay charno may 365cror Bharaman Kalpinic Devta Sir jukkha laye. WO Legend BabaSagebh D.R.B.R.Ambedker.IProud my "God Father "'" BabaSahebh"Garv hai Sabhi Sc,St,Obc,&Minorities aur Muslimbhi per.
Dr. Babasaheb Ambedkar is inspiration legend person Tyanchyasarkhe jagat konich nhi aani houu shakat nhi Jai bhim, Jai shivray, jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
काय काय वर्णावे माझ्या बापाचा इतिहास जगाच्या समोर किती वर्णावे ते कमीच आहे ,जे आज भारत देश एकतेने चालतो व प्रगती करतो हे केवळ माझ्या बापामुळे जयभीम जयसंविधान 🙏🙏🙏
इतिहास खुप छान आहे अगदी मनाला कवटाळून टाकणारा आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटना समितीचे सदस्य समिती मसुदा समितीचे अध्यक्ष होते . कृपया येथे बदल करा .
भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस: सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा; व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. जय भीम 💙
जय भीम 🙏💐
मी हिंदू भंडारी आहे पण
आज. मी हिंदू आहे किव्हा जिवन्त आहे
ते फक्त आणि फक्त
माननीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
आणि
शिव छत्रपती शिवाजी महाराज यांमुळेच...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय हिंद जय भीम.. ❤
Buddha Dhamma Swekara ani Prachar Prasar kara 🤧✍️
बाबासाहेबांचे चरित्र ऐकत असताना एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर उभे राहत होते. खूप छान प्रेरणादायी चरित्र.
जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण
खूप खूप धन्यवाद🙏👌
दादा किती लाईक केल्या कमेटी केल्या तर बाबासाहेबाच उपकार शब्दात माडता येणार अत्यंत महत्त्वाची। माहीती सांगून तुम्ही खूपच महत्वाची माहीती सलाम दादा कोटी प्रणाम तुझ्या चरणी जय बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
Babasaheb is great I love Babasaheb
Manav mukticha ladha jys mahamanavane aplya aphat budhyi samarthya ne v budhhi kaudhyalyane jeenkala tyana majhe koti koti pranam, jaybheem jaybharat
Great leader 👍
अप्रतिम असं लिखाण व वाचन
हा इतिहास प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे खूप छान आहे खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे माझे बाबा लाखात एक होती त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
Vipasana Practice Prachar Prasar karo 🤧✍️
Such a great biography of Ambedkar ..... शेवटी माझ्या डोळ्यातून अश्रू थांबले नाही . Great person in the world ...
थोर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कष्टप्रद जीवन संघर्ष आणि सामाजिक योगदान हि माहिती ऐकून कोणाचेही डोळे पाणावले जतात याची प्रचिती मलाही आली. असा महामानव पुन्हा या भूतलावर होईल कि नाही हे सांगता येत येणार नाही. जयबुद आणि जयभीम
I am Hindu Maratha. But watched even though this video is to be listen. Feel proud as Maharashtrain bcz Dr. Saheb is Maharashtrain. Jai Shivaji Jai Bhim Jai Hind
ravindra suryawanshi Babasaheb Ambedkar yanche bhashan Babasaheb Ambedkar yanche qawali basni
Jay bhim
Barobar mi pan marthi aahe pan mala khup avadtat tyacha badal vachayla tyacha story baghayala jay bhim🙏🙏
@@rohinimagar596 tyanchya***
Jaat sagitlya shivay bolch Jaat Nahi MI amka falana bolun Nahi hot
बाबांच्या विषयी माहिती खुप चांगल्या प्रकारे देऊन आम्हाला उपकृत केले त्या बाबत आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏💐💐
Mahiti farcha ati matwachi ahe khub khub aawdli purna itihasch klala dhanyawad....
बाबा तुमच्या मुळे चांगले शिक्षण आणि माझ्या राजा मुले देव देवळात आहेत सलाम या दोन महान व्यक्तीना तुमचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही जय भीम जय शिवराय
'थोर विद्वान महामानवास कोटी कोटी नमन एवं प्रणाम... '
"बिकट जातीय सामाजिक स्तिथी, अन्याय, अत्याचार व अपमान सहन करुनी आपल्या बुद्धी तेजाने विद्वत्ता हस्तगत केली आनी जीवाची तमा न बाळगता भयानक संघर्षाला मूठमाती दिली. आपलें प्रगाढ उपकार कधी ही विसरता येणार नाहीं. आपुली महान जीवनगाथा आमच्या पिढीला सतत व निरंतर प्रेरणादायी ठरेल "
जयभीम
Dr.Babasaheb Ambedkar ....... "Symbol of Knowledge."
Shivbaache chhave Anni Babasahebancha khupchhan itihas aahe tartumhi jarurach pahaa Jai Maharashtra
विद्यार्थ्यांसाठी एकमेव आदर्श म्हणजेच बाबासाहेब.
हि Biography ऐकताना मी खूप वेळेस रडलो कारण मला माझी जातीची आठवत या जिवन चरित्रात कळून आली. अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम 💐💐जय 🇪🇺भिम 🙏🙏 नमो बुद्धाय 🇪🇺🙏💐
Thank you nice audio biography
खुपच सुंदर छान प्रेरणादायी माहिती दिली आहे आवाज देखिल छान भारदस्त आहे हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
ईतक्या घाणेरड्या प्रधा जोपासुन काही हिंदु धर्माच्या लोकांनी जो अपमान अंबेडकर व सहकार्यानचा केला तो अतिशय खाली मान घालायला लावनारा आहे
आम्हाला अंबेडकरानी जो अधिकार दिला त्याचा नेहमी अभिमानच राहिल
True leader of the universe
!! No one can match upto his caliber !! Salute !!
असा महामानव पुन्हा होने शक्य नाही ..❤
लक्ष.. लक्ष..प्रणाम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहेब..जयभीम
such a great person with a great personality in the world that no one has ever seen...most intelligent person 🙏we are because he was...there is no word to explain it ...Father of the modern India and such a brilliant person u are, we are very proud of u Dr B.R.Ambedkar...we are bcoz you were...🙏JAY BHIM🙏
Grand salute to the world famous person as a symbol of knowledge and father of constitution Dr. Bhimrao Ambedkar. Jay Bhim. Jay budh. Jay Bharat.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हृदयद्रावक इतिहास काळालाही लाजविल असाच आहे.समजाप्रती असलेले असिम प्रेम व निस्वार्थ त्याग, संविधान देवून ,देशाप्रती अर्पण केलेली खरी देशभक्ती, बाबासाहेब, हा समाज सदैव तुमचा ऋणी राहील.जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत तुम्ही केलेला संघर्ष सतत धगधगत राहील.
बाबासाहेब, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, अभिवादन🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏💐💐💐💐💐
सर, तुम्ही प्रस्तुत केलेले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षमय जीवन चरित्र मन हेलावून जाते.धन्यवाद सर, 💐💐💐🙏नमो बुद्धाय🙏 जय भीम🙏
🙏 जय भारत🙏जय संविधान🙏
Koti Koti Naman Dr .Babasaheb Ambedkar
जय शिवराय जय भीम मित्रानो छान इतिहास आहे..सर्वानी एकदा आईकलाच पाहिजे
Very good biography of Babasaheb Ambedkar.Jay_Bhim.
Jay Bhim
Jai Bharat Tatooo Gonda 🤧🤧✍️🇮🇳
@@kartikborkar3233 a
@@chandanesampat1832 Jay bhim
Baap re khup vait divas hote aamche dhany te babasaheb tyani amhala ya ghan ani nako aslelya gulamgiritun baher kadhale apar kasht ani mahanat gheun apamam sahan karun amhala shukhache divas dakhavile koti koti pranam babasabebana i love my father the Great great great babasaheb great salute tyana ashru aale mazya dolyat aekun 💯💯💯💯🙏🙏🙏💟💟💟🔥👌👌💟🌹🌹❤️💞♥️💗💖💓💓💖💓💙💙❣️❣️💖💗💕♥️🌼🌼🌸🌸🌼🌸💙💙❣️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khup sunder lekhan ani presentation saty ani real paristhiti dakhavali aekavali
one grate man &one india consititution !!!! jai Bhim
Bharat Ratna 📢🗣️🇮🇳🇮🇳
@dipak basu.. you people will never ashamed of yourselves while critisising anyone... if peoples who cant accept contribution of Dr Ambedkar then as per my concirn they simply dont accept there existance... ashamed of such peoples.
Realy great work dear team, would like to see more detailed biography since the whole life of such a great person can not be finished in such short session.
Appriciable work.
मि जातीने कुनबी- मराठा पन मला बाबा साहेबा चे विचार आवडतात,
Kunbee asu ke Maratha Tula Manwad Sodnar nahe Tar Tu Buddha Dhamma Swekar 🤧📢📢🇮🇳
I am proud... my father has been international father all over
ONE MAN ARMY DR.BABASAHEB AMBEDKAR THE GREAT MAN NO WORDS JAI BHIM
1no Jay bhim
खरंच खूपच सुंदर चारित्र्य सांगितलं सर अतिशय प्रेरणा दायी आहे आज च्या पिढी ने नक्की एकायला हवं अतिशय सुंदर अश्या पध्दतीने तुम्ही सांगितल खूप आभार...... जय भीम/ जय भारत
I proud to be budh and shudra jay jay jay budh jay bhim jay bharat
Koti koti pranam Dr Babasaheba na....Jai bhim
Jai bhim 🙏🙏🙏🙏🙏
Fkye not
jay bheem
Jay bhim
Jai Bharat Jai Savidhan 🤧📢📢
Exllent!!!! Motivational, for all Dalits as well as indians.
JAI BHIM
Ambedkari Samaj Nahe Tar Purogami Samaj 🗣️🤧✍️
एकच साहेब ते म्हणजे माझे बाबा साहेब ..........
Ambedkari chalwalitil j v pawarsaheb jabardast abhyasu netrutva aahe, tyanchi lekhani mhanaje talapti tarwar aahe, apratim aahe,bhasha oghawati aahe, aaveshpurn aahe,aapale sadarikaran uttam!. Dr. Babasahebancha khara etihas yach madhyamatun janatechya manat rujanar aahe, aaplya sarv samuhache abhinandan!!
रक्ताला जीवंत करणारे आमचे बाबा.
कोटी कोटी सलाम बाबासाहेबांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला❤️
अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाच्या साहित्त्याचे वाचन, आॅडिओंचे श्रवण, व्हिडिओज पाहाणे हाच आहे. विश्वावर वात्सलेप्रेम करावे असे सांगणारे ज्ञान म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर असणाऱ्या सर्व साहित्यांचा अभ्यास करून विश्वात प्रबोधन करुन आपणास शक्य होईल तेवढे समाजात सत्त्य सांगून समाजाला जागृत करणे हेच प्रत्येक व्यक्तीने आपले प्रथम कर्तव्य साध्य करण्याचा प्रयत्न करावा ही विश्वातील प्रत्येक नागरिकाला आमच्या परिवारातर्फे विनंती आहे.
आपले सदैव शुभचिंतक, मन्मथ, कुसुम आणि विवेकसह समस्त गौरशेटे परिवार.
😎😊🙋🙌🙏🙏🙏👏Great Man of India...Great Soul.. congratulations.. Brazil 💝
Thank you.
Have U Seen Soul or Experienced Soul Atmaa Anytime 🗣️📢
jay bhim........nice audio film .......
Dr.B.R.Ambedkar the father of human being.
आसवानी डोळे भरून आले भावा सलाम
One of the great video today I listen it is very inspiring to me and I hope today generation and india need a thinking like Babasaheb for development of India 🌎 symobol of knowledge always in our hear t 💙🙏🙏
The greatest man in the world no one can take his place... Hats of Dr Bhimrao Ramji Ambedkar
Vipasana Practice Prachar Prasar karo 🗣️📢
he was the great man in the history whenever i see this man i get inspired
बाबा तुझे उपकार कधीही विसरू सकनार नाही।जय भीम ।
An inspirational personality for all Indian and The world
धन्यवाद ,
या ऑटोबायोग्रफीसाठी ❤
Dr Ambedkar is world's Greatest person
Only Babasaheb God आहेत बाबासाहेब आंबेडकर इज ग्रेट in world
Khup chan audio presentation babasahebanchya jivnar thanks ratnakar sir
Kharch Khup greet ahet baba sahib aambedkr tyancha janmch aamcha sarkhyanna aandharatun baher kadhnya sathich zala hota.. tye hotye mha aamhala aaj changli vagnuk milat ah, uuchh shikshan gheta yetye saglikade saman vagnuk milat ah pn ya deshat ase kahi lok ahet jye aapli jaat lapun thevlat matr savlati kaslyach sodat nh laaj vatye mala taslya lokanchi, jyachamule aaj aapan sukhache jevan jagat ahot tyach jaatet janmala alyachi tumhala laaj kashi ky vatu shaktye aadar kra tya mahapurshacha tyannai tumhala tuchhtecha beditun bahir kadhlay kharch koti koti pranam tanna... Jai Bhim
बाबा साहेब अम्बेडकर दुनिया के पहले इंसान हैं जिन्होंने अपना ओर अपने परिवार का भला कभी नहीं सोचा
वो दुसरे लोगों की भलाई के लिए शायद पैदा हुए थे पीडित व्यक्ति चाहे किसी भी जाति धर्म का हो हमेशा उसका साथ दिया
बाबा साहेब ने कभी अपनी जाति धर्म को महत्व नहीं दिया वो केवल इंसानियत पर भरोसा करते थे
जय भीम
जय बाबा साहेब अम्बेडकर
perfect analysis
🙏🙏मला तर त्यांचे विचार खूपच आवडतात 🙏🙏
कसे वर आलेले आहेत अंधारातून. अस्पृश्य समाजाला कशी वागणूक दिली जात होती.
रमाबाई आंबेडकर पण बिचाऱ्या किती सहन केले आहे. आपल्या नवऱ्या साठी सर्व जीवन त्यागले 🙏🙏🙏
Biography ऐकून डोळ्यातून अश्रु येतात.
अप्रतिम अशी माहिती तूम्ही दिली साहेब तुमचे आभार..🙏 आमच्या बापाची माहिती आम्हाला दिल्या बद्दल....🙏🙏🙏🙏🙏
Jari sanktachi kalratra hoti, tari bhim raya tuji sath hoti
जबरदस्त माहिती मिळाली ....जय शिवाजी ...जय भीमाजी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
साहेब तुम्ही खुब छान माहीती दिली आम्हला सतत असिच माहिती नेहमी दया
A man with abundance of knowledge and integrity who poineered the human mankind and thoughts equivalent to gautham buddha
Tathgat Buddha Light of Universe Bolo ✍️📢🇮🇳
Aexilent khup khup chan aahe ha video aekun man bharun aale maze dolyat panich aal lay lay upakar aahet aamchyavar babasahebanche utarch houch shakat nahi mhanun koti koti pranam amchya bapala i love my father 💟💟💟💟💟💟❤️🔥💙💙🙏🙏🙏👍🙏🙏 the Great great babasaheb great salute tyana
Excellent presentation , Dr Babasaheb Ambedkar Biography a short documentary, Super Excellent
Purn aayusha jari dila n tari babasahebanche upakar kadhi fitanar naahi ahe, yevdha dila aahe aamchya bapane.....😊
Jay bhim 🙏🙏
अरहं सम्मासंबुध्दो बुध्दं भगवंतनं अभिवादेमी!!!
🌷👏
स्वाखातो भगवता धम्मो धमं नमस्सामी!!!
🌷👏
सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघ्घं नमामी!!!
🌷👏
बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनंत अनंत वेळा त्रिवार विनम्र अभिवादन!!!
🌷🌷🌷
👏👏👏
साधु! 👌
साधु!!👌👌
साधु!!!👌👌👌
We are because He was... Super Audio.. Really great...
Jiskay charno may 365cror Bharaman Kalpinic Devta Sir jukkha laye. WO Legend BabaSagebh D.R.B.R.Ambedker.IProud my "God Father "'" BabaSahebh"Garv hai Sabhi Sc,St,Obc,&Minorities aur Muslimbhi per.
Dr. B. R. Ambedkar is Very Great Inspirational for Human Being
बहूजन समाजाला योग्य दिशा मीळन्यास मदत होईल.
खूपछान ! खूपछान !
🙏🏻💐🙏🏻Jay Bhim 🙏🏻💐🙏🏻Namo Budhay 🙏🏻💐🙏🏻Great Wark Sir Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान... सर्वांनी एकदा तरी नक्की ऐकावी... 🙏🙏🙏
Dr, Babasaheb Ambedkar hyanna maze kotyavadi Pranam, Aaj tyanchya krupemule aamchi sarva mule uchya shikshan prapt karu shakli thyanche aamchyavar Thor Upkar aahet,
मेरे बाबा साहब जैसा कोई नहीं।🙏😘
खुपच छान !
ऐकताना अंगावर शहारे येतात .
स्फुर्ती येते.
Ekach Saheb Majhe Dr. Babasaheb Ambedkar
Ekach Saheb Mazey Dr.Babasaheb Ambedkar
Jay Bhim
खुप छान अगदी कमी वेळात खुप मोठी माहिती
Father of world💙🙏🏻🙏🏻the greatest man I'm proud to be mahar buddha 💙
Yes the Lord
great knowledge about father of modern india
the real Father Of India and Constitution Dr BabaSaheb BhimraoAmbedkar 🙏🙏🙏
Dr. Babasaheb Ambedkar is inspiration legend person
Tyanchyasarkhe jagat konich nhi aani houu shakat nhi
Jai bhim, Jai shivray, jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
1 numbar taylent
काय काय वर्णावे माझ्या बापाचा इतिहास जगाच्या समोर किती वर्णावे ते कमीच आहे ,जे आज भारत देश एकतेने चालतो व प्रगती करतो हे केवळ माझ्या बापामुळे जयभीम जयसंविधान 🙏🙏🙏
Dr. Babasaheb, ambedkar, was, a, wonderful, man, of, the, world. Jaibhim. Thanks. 🌹🌹⛳⛳🌷🌷🐯🐯
इतिहास खुप छान आहे अगदी मनाला कवटाळून टाकणारा आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटना समितीचे सदस्य समिती मसुदा समितीचे अध्यक्ष होते . कृपया येथे बदल करा .
I love you Baba.....Jai Bhim
माहा मानवास विनम्र अभिवादन 💐💐💐🙏
jay bhim namo budhhay
very nice video jay bhim jab tk suraj chand rahega baba tera naam rahega
छान ऐकुन मन प्रसन्न झालं.
डोळे भरून आले...
एवढेच नाही तर् अक्षरशः रडलो ...
nice biografhy audio
युग पुरुष, महामानव डॉ बाबासाहेब अंबेडकर याना मानाचा मुजरा,जय भीम
Dr Aambedkar The Father of Human being.. ...koti koti naman 🙏🙏🙏🙏jay bhim jay shivray
जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही जय भीम जय भारत .
DR.BABASAHEB AMBEDKAR THE GREAT MAN NO WORDS JAI BHIM.
Koti koti pranam💙🙇🏻♀️
An excellent commentary
Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur Gharvapsi 🗣️📢
today generation should learn from Dr. B.R . Ambedkar
भारताचे संविधान
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
Dr Babasaheb Ambedkar chya rupane devanech janm ghetla ase mala batate,koti koti naman jaybheem namobuddhay
nice audio biography
Thanks sir...for providing me the world best person's biography..🙏🙏🙏